तुझ्या बहिणी आईजवळ येऊ शकत नाही का अश्या वेळेस नाही तर मग त्यांचा उपयोग काय, आई पेक्षा काहिही महत्त्वाचे नाही, आई लवकर बरी होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏
वषा रडू नको बेटा आईला काही होणार नाही आई बरी होणार नको टेंशन घेऊ स्वताकडे बाळाकडे रक्ष दे स्वामी सर्मथ आहेत तुझ्या पाठीशी जास्त ओज उचलू नको टक्यांना त्रास होईल काळजी घे तू ❤❤❤❤
काळजी करू नको,तुझी आई खूप स्वभावाने छान आहे, त्यांनी कधीही मुंगीला la ही दुखावले नसेल अशा व्यक्तींच्या मागे सर्वांचे आशिर्वाद व आपले स्वामींचा आशिर्वाद असताना त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही, त्या सुखरूप, व हसत घरी येणार .be positive, 😊
नको त्रास करून घेऊस वर्षा...आई एकदम मस्त ठणठणीत होऊन घरी परत येणारच...स्वामी आहेत आईच्या बरोबर आणि आई खूप strong आहे...आम्ही ही प्रार्थना करतोच आहोत....आई सुखरूप आपल्यात परत येऊन अभंग गायला लागतील..पिल्लूला पण आईच्या अभंगाची सवय लागली आहे...स्वामी आईबरोबर रहा...
Varsha tuzya Aai la only urine problem ahe bt tuza bhau kiti Chan ahe jo tila swatahun bgtoy bt mazya Aai la tr cancer zala ani tila dada ne ekda pn vicharl nhi tila bt amhi bahini ni milun ticha kharch krtoy ani specially tichya sobt amchi 1-2 varshachi mul gheun hospital mdhe rahiloy.
रडू नको वर्षा छान होईल ऑपरेशन व आई ची तब्यत काळजी करू नको तू अत्ता तिन्ही मुलांची व छोटी ची काळजी घे वहिनी ला बर वाट्टेल तिला आधार दे तू स्ट्रॉंग आहेस dear❤❤
Tai Plz radu nako ga,Aai lavkar bari houn yeil ghari...Tu strong raha .Tu emotional hona sajik aahe,shevti Aai aaplyala khup javal chi aste n aaplya saathi khup kaahi karat aste niswartha pane... Tension nako gheun Aai lavkar bari hoil.Kaalji ghe Aai chi n saglyanchi...👍🏻
काळजी नको करू ताई आई लवकर बरी होणार स्वामी आहेत पाठीशी आई लवकर घरी यर्नार ठणठणीत बऱ्या होऊन स्वामी आईंना उदंड आणि निरोगी आयुष्य देवोत श्री स्वामी समर्थ 🙏
तुझ्या बहिणी आईजवळ येऊ शकत नाही का अश्या वेळेस नाही तर मग त्यांचा उपयोग काय, आई पेक्षा काहिही महत्त्वाचे नाही, आई लवकर बरी होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏
Tila bahin nahi
@@yogitanikam5461 आहे त दोन बहिणी
Tai la bahin nahiye
Ahet bahini 3 ahet
सावत्र आहेत
नेमकं कशाचं ऑपरेशन आहे आईचं, आईच सर्वकाही व्यवस्थितच होणार, जय गजानन माऊली
वषा रडू नको बेटा आईला काही होणार नाही आई बरी होणार नको टेंशन घेऊ स्वताकडे बाळाकडे रक्ष दे स्वामी सर्मथ आहेत तुझ्या पाठीशी जास्त ओज उचलू नको टक्यांना त्रास होईल काळजी घे तू ❤❤❤❤
आई लवकर बरी होईल, श्री स्वामी समर्थ
Nakkich....all is well....sagl thik hoil....aai strong aahe....soooo hoil sagl thik
Tai आई च्या पाठी स्वामींचा आशीर्वाद आहे आई ठणठणीत घरी येईल श्री स्वामी समर्थ
काळजी करू नको,तुझी आई खूप स्वभावाने छान आहे, त्यांनी कधीही मुंगीला la ही दुखावले नसेल अशा व्यक्तींच्या मागे सर्वांचे आशिर्वाद व आपले स्वामींचा आशिर्वाद असताना त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही, त्या सुखरूप, व हसत घरी येणार .be positive, 😊
घाबरू नकोस वर्षा आई लवकरात लवकर बरी होऊन घरी येईल श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे
Khup chhan opreshan hoil ❤nko tension gheu be happy ❤
वर्षा तु नाही जाऊ शकत पण तुझ्या बहीणी आहेत की त्यांनी यायला पाहिजे अशा वेळी मुली पाहीजेत की जवळ
Tila bahin nahi
Nakki hyancha Kai ahe tech samjat nahi 2 bahini ahet na ti dakhvte na
Savatra ahet vatat tya 4 bahini ahet ani he dogh bahin bhau sakhe ahet mhanun ch evda age gap tya bahini na javai natvand ahet
Vadilanchi 2 lagn zale ka g... Taichi aai dusrya ka
चिक्या खूपच गोड आहे खूप छान बोलतो काही काळजी करू नको आईचं ऑपरेशन चांगलं होणार आहे मी देवाकडे प्रार्थना करत आहे तू वहिनी लेकरं चांगले राहा
लवकरच तुझी आई बरी होऊन घरी येवो 🙏God bless you
नको त्रास करून घेऊस वर्षा...आई एकदम मस्त ठणठणीत होऊन घरी परत येणारच...स्वामी आहेत आईच्या बरोबर आणि आई खूप strong आहे...आम्ही ही प्रार्थना करतोच आहोत....आई सुखरूप आपल्यात परत येऊन अभंग गायला लागतील..पिल्लूला पण आईच्या अभंगाची सवय लागली आहे...स्वामी आईबरोबर रहा...
वर्षा तूझी एकही बहिण का नाही गेली आई बरोबर
Varsha tuzya Aai la only urine problem ahe bt tuza bhau kiti Chan ahe jo tila swatahun bgtoy bt mazya Aai la tr cancer zala ani tila dada ne ekda pn vicharl nhi tila bt amhi bahini ni milun ticha kharch krtoy ani specially tichya sobt amchi 1-2 varshachi mul gheun hospital mdhe rahiloy.
श्री स्वामी समर्थ आई लवकरच बरी होईल❤
वर्षा, मी पहिल्यांदाच तुला commentsकरत आहे पण घाबरू नकोस, आई लवकरच घरी येईल.श्री स्वामी समर्थ.
आई छान बरी होऊन येईल आणि गोड अभंग म्हणेल❤
Shree Swami Samarth Tai❤
aai lvkr changli hote❤😘😘Kalji nko kru
श्री स्वामी समर्थ वर्षा कळजी करु नको आई ठिक होऊण लवकर घरी येईल तुझ्या डोळ्यातले पाणी बघुन माझ्या पण डोळ्यात पाणी आले आहे
Aai lavkar ghari. Yetil ani surakshit yetil hich Parmeshwar la prarthna 🙏🏻
Tai nako tention gheu hoil sagal thik.mi prayer kele Devala.tuzi aai khup chan aani manmilau ahe.
Shree Swami samartha 🙏 nakkich tai aai sukhrup ghari yeil❤ Take care ❤
Hi di shree Swami Samarth 🙏🙏
Kalji tr asnarach aai chi pn shree Swami Samarth aahet pathishi 🙏🙏te lawkarach aai la br kartil..🙏
Kalji nako karu tai aai la lavkr brr vatel ❤️shree swami smarth 🙏
Chiku khup cute aahe🥰🥰sagl thik hoil varsha di.... Shree Swami Samarth 🙏
God bless you Aai श्री. स्वामी समर्थ
आई घरी लवकर येईल श्री स्वामी समर्थ
Swami bless you🙏 tai aai nakki barya hotil.
नक्कीच छान होईल ऑपरेसशन वर्षा नको tenstion gheu स्वामींचे शब्द आठव भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे...निषक रहा आई लवकर बऱ्या होऊन येईल
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌺🌺🙏🏻 काळजी करू नकोस ठिक होईल!
ताई काळजी करू नका सर्व ठिक होईल आई सुखरूप घरी येईल स्वामी समर्थ आहेत
God bless you Aai, shree Swami Samarth 🙏
सर्वज्ञ चक्रधर स्वामी कृपेने आई ठिक होईल काळजी नको करू
रडू नको वर्षा छान होईल ऑपरेशन व आई ची तब्यत काळजी करू नको तू अत्ता तिन्ही मुलांची व छोटी ची काळजी घे वहिनी ला बर वाट्टेल तिला आधार दे तू स्ट्रॉंग आहेस dear❤❤
God bless you Aai Tai kalji kru nka thik hote aai ❤❤❤
Aai lvker brya hotil❤
ताई काळजी करू नका आईचं ऑपरेशन व्यवस्थित होईल एक खूप खंबीर आहेत लवकरात लवकर पूर्णपणे बरे होऊन घरी परत येतील आई म्हणलं की काळजी लागतीच
वर्षाताई मी पण या सगळ्या मधुन गेलेली आहे तु घाबरू नको सगळ ठिक होईल
गणपती बाप्पा लवकर आईला घरी आणतील काळजी करू नकोस
श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने सर्व काही ठीक होईल वर्षाताई काळजी करू नका
आईला खूप लवकर बरे वाटेल ताई तू नको काळजी करुस,,, लवकरच आई नेहमीसारखी हसत मुखाने परत घरी येईल... स्वामी आईला लवकर बर करा 🙏
Tai Plz radu nako ga,Aai lavkar bari houn yeil ghari...Tu strong raha .Tu emotional hona sajik aahe,shevti Aai aaplyala khup javal chi aste n aaplya saathi khup kaahi karat aste niswartha pane... Tension nako gheun Aai lavkar bari hoil.Kaalji ghe Aai chi n saglyanchi...👍🏻
Shree Swami Samarth...aai lavkar bari hoel kalji nko karu g tai😊
GBU Don't Worry. Take Care.
ताई आई लवकरच ठीक होईल स्वामी आहे त पाठिशी
chan hoil opretion aai lavkar bari hoil
आई ला कसला त्रास होतो आहे आणि opretion आहे
Tension nko gheu,Ai lavkar Bari houn ghari yril ,Shri Swami Samarth 🙏
आई लवकर ठीक होईल स्वामी समर्थ
ताई रडु नका सगळे ठिक होईल श्री स्वामी समर्थ 🙏🙏
आई लवकर बरी होणार टेन्शन घेऊ नको श्री स्वामी समर्थ
Tai don't worry, aai la kahi honar nahi, she is very strong lady god is with her. Stay strong ❤ sending lots of love blessings and lots of strength 💜🖤
Chagle hoeil opreshion tai Nako tension geu teke care
श्री स्वामी समर्थ वर्षा kalji करो noko आई बारी होली.❤
|| गण गण गणात बोते || काळजी करु नकोस आई लवकर बरी होवून घरी येईल
बाप्पाच्या कृपेने आई लवकर बरी होईल तु काळजी करू नकोस..
किती छान आहे ताई, आई, देव त्यांना लवकर बर करू
तुझे बरोबर आहे मुलींनी असले पाहिजे tu एकटी आहे का बहिणी आहेत ना त्यांचे पण कर्तव्य आहे कि
Varsha tai tensions geu nko ...aai lvkar bari hotil
वर्षा ताई काळजी नको करू आई लवकर बऱ्या होऊन घरी येतील स्वामी आहेत आईनं सोबत 🙏श्री स्वामी समर्थ🙏
Shree swami samarth tai Aai lavkar purnpane changli houn ghari yeil❤🙏🙏
काही टेंशन घेऊ नको. सर्व ठीक होईल. बाळ लहान आहे. आई लवकर बरी होईल. तुझी आई strong आहे. श्री स्वामी समर्थ. 🌹🙏🏼
Don't worry everything will be fine bless you
श्री स्वामी समर्थ
Kontya hospital madhe aahe operation me latur la rahte kahi help havi asel tar sag
चिकू खूप गोड आहे ❤
Shree Swami Samarth.hoil sarv ठीक.
Everything will be all right. Take care. She is in our prayers
Varsha changlya lokanchya pathishi dev sada asto sagala thik hoil kalaji karu nko
Tai khalji nka karu sagl thikh hoil
खुप असवसथ झाले 😮 काळजी करू नका ❤आई सुखरूप राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना ❤🙏
Shree Swami Samarth🙏
काळजी नको करू ताई आई लवकर बरी होणार स्वामी आहेत पाठीशी आई लवकर घरी यर्नार ठणठणीत बऱ्या होऊन स्वामी आईंना उदंड आणि निरोगी आयुष्य देवोत श्री स्वामी समर्थ 🙏
Tension gehu nako all is well❤❤❤ Jay Swami Samarth
Aai chaglich houn thnthnit houn yenar don't worry tai swami ahet pathishi 👍🏻😊
Aai lavker bri hoil Tai tumhi khup chan Aahat
वर्षा आई शंभर टक्के बरी होणार अजीबात काळजी करू नकोस .भिती वाटणारच.कारण आई ही आईच असते आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. श्री स्वामी समर्थ पाठीशी आहेत
काळजी करू नकोस वर्षा ताई आई लवकर बरी होईल स्वामी समर्थ महाराज तुझ्या पाठीशी आहेत मी राणी पवार
Aai lavkar bari hoil... shree Swami Samarth...1like to mom ❤
बहीणींनी आईसाठी यायला पाहिजे आई ठीक होईल
Gbu tai 🙌🙌🙌🙌🙌
Varsha swami samarth sarv chan karnar ahet aai lavkar bari hoai kalji karu nakko
Aai lavkar barya houn ghari yenar varsha pandurang ahe pathishi tyanchya be strong
तुमची आई खूप छान आहे स्वभाव खूप छान आहे
GBU Varsha tai kalji nko kru hoil thik sagle ❤
काळजी करू नको ताई ,सगळं व्यवस्थित होईल , आई सुखरूप घरी
येईल , तुझी आणि बाळाची काळजी घे 👍🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻
स्वामी समर्थ आहे ना पाठीशी मग भीती कशाला सगळं चांगले होईल बरी होईल आई
Aai kiti positive aahet
Lavalr bari hoil aai tumchi tai. Kalgi karu nka, khup hasara chehraa aahe tai tumchya aaicha
ताई आई❤ swaminchya krupene ❤ lawakar बरी houn ghari yeel ❤tai tenshan घेऊ नको.sarwa काही chan hoel . Take care❤श्री swami समर्थ
रडू नको आईला काहीही होणार नाही आई लवकर छान होऊन घरी येणार
God bless you
Aai lavkar bari hoil jay mahakal 🌺
Varsha aaicha operation nakkich success hoil aani lavkarch tya ghari yetil hich eshwar charni prarthana tu tuzi kalji karu nakos
आई ठीक होईल ताई, टेन्शन घेऊ नका 😊
Swami samarth bless you
Kay zal aahe tai aaila
ताई तू रडू नकोस आईचे ऑप्रेशन नक्की नीट होईल
आई लवकर छान बरी होईल कसले आॅपरेशन आहे ओके कळाले होईल सगळे व्यवस्थित काळजी करू नको
आई लवकर बरे होऊ दे श्री स्वामी समर्थ