Indian Education System : Maharashtra, Nagpur मध्ये Teachers Protest, काय आहेत मागण्या?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • #BBCMarathi #teachers #Nagpur #maharashtra
    शिक्षणविरोधी धोरणांविरोधात राज्यातील शिक्षकांनी बुधवारी सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला. नागपूरमध्ये हजारो शिक्षकांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला. शिक्षकांच्या मागण्या नेमक्या काय आहेत?
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 239

  • @nitinbagul7090
    @nitinbagul7090 2 дні тому +91

    गरीबाच्या पोराने शिकू नये आणि गरीबाची मुले नोकरीला लागू नये हेच सरकारच धोरण आहे.

  • @Avinash6153
    @Avinash6153 2 дні тому +63

    सरकारला टॅक्स आणि तिजोरीतले पैसे सोडु वाटत नाहीत म्हणुन सरकारी कर्मचाऱ्यांचा खेळ लावला आहे कधी कंत्राटीकरण तर कधी शिक्षक सेवक सरकारन सरळ सांगाव की सरकारी शाळा बंद करायच्या आहेत

  • @balasaheb4873
    @balasaheb4873 2 дні тому +65

    शिक्षकांना ईतर काम लावता कामा नये... फक्त शिकवु दया, त्यांना
    वाटते पण शिक्षकांना मानसिक ताण खुप आहे.

  • @manojshelot2840
    @manojshelot2840 2 дні тому +49

    बहुजनांनो सावधान पेशवाई येत आहे.....
    तुम्ही बसा हिंदू मुसलमान करत.....

    • @bharatghurake6519
      @bharatghurake6519 День тому

      पण बहुजन गुलामाचे जीवन जगत आहेत.

    • @radhavaza8851
      @radhavaza8851 День тому

      पेशवाई आली तर हाेऴकर, शिंदे, गायकवाड, जाधव, यांसारखे छत्रपतिंचे सरदार स्व:ताला राजे म्हणवतील व पेशवे हे शेवट पर्यंत छत्रपतींचे पेशवेच रहातील.🎉🎉

  • @mahadevkhatke289
    @mahadevkhatke289 2 дні тому +45

    शाळा सुरू झाल्यापासून एकाही उपक्रमाचे पत्रक नका काढू. सरळ मार्च महिन्यात गुणवत्ता तपासा. नक्कीच वाढलेली दिसेल. शिक्षकांना खूले सोडा. शिक्षकांना सतत इतर कामात गुंतवल्यामूळे पोरं वाऱ्यावर राहतात.

  • @Jadhav..p
    @Jadhav..p 2 дні тому +36

    सरकार दररोज एक जी आर काढतात. तो वाचे पर्यंत दुसरच निर्णय येतो. त्या साठी शिक्षण मंत्री हा शिक्षण विभागाचा अनुभव असलेला हवा. तो फक्त टेंडर काढून पैसा गोळा करणारा नको.

  • @vk-id5kr
    @vk-id5kr 2 дні тому +34

    खुपच चांगले काम केले शिक्षकानी.कारण स्व्ता रस्त्यावर उतरल्या शिवाय सरकार वठनिवर येणार नाही.

  • @stephenbhosale8976
    @stephenbhosale8976 2 дні тому +21

    कंत्राटी शिक्षक भरती पूर्ण बंद करा सर्व शिक्षकांना समान अधिकार आणि पगार द्या.

  • @dinkarniswade3828
    @dinkarniswade3828 День тому +12

    भाजप, आर यस यस. चे धोरन हे बहुजन अज्ञानीच राहावेत असेच आहैत. ते्व्हाच तर सवर्नाना शोशन करने सोपे जाईल. याला धर्माचा स़न्स्कृतीचा मुलामा चढवला जातो....

  • @sachinbhangare4517
    @sachinbhangare4517 2 дні тому +14

    गाईसाठी गोशाळा आहे पण मुलांसाठी नोशाळा.... एक ग्रामीण नागरिक

  • @vinaywankhade9121
    @vinaywankhade9121 2 дні тому +15

    गरीब अनपढ झाले पाहिजे असं धोरण, सरकार चे आहे,

  • @siddharthmore4650
    @siddharthmore4650 2 дні тому +15

    एक देश एक शिक्षण पद्धती धोरण अवलंबणे आवश्यक

  • @anilharde123
    @anilharde123 День тому +9

    लोकं शिकले तर यांना मत कोण देईल यांना गरीब जनता पाहिजे पाचशे हजार घेऊन मतदान करायला

  • @shirishkumarkirkire4229
    @shirishkumarkirkire4229 День тому +5

    शासन भिकारचोट, शिक्षक शिकण्यासाठी नाहीतच इतर कामासाठी शिक्षक. हेच सत्य

  • @sanjayshete9135
    @sanjayshete9135 День тому +5

    शासन कर्त्याना अडाणी पिढीच हवी आहे
    त्याशिवाय निवडून कशे येणार

  • @shalvikamble4686
    @shalvikamble4686 День тому +8

    सरकारी शाळा बंद पाडून खाजगीकरणाचा घाट या सरकारने घातला आहे.

    • @anjalimahajan2748
      @anjalimahajan2748 10 годин тому

      अगदी बरोबर. हाच डाव आहे

  • @manishdaffar8
    @manishdaffar8 2 дні тому +12

    शासनाला ग्रामीण क्षेत्रातील व गरीबांचे शिक्षणच संपवायचे आहे अशी धोरणे राबविणे सुरू आहे

    • @paragdhuru585
      @paragdhuru585 2 дні тому

      Chuk,❎ matrubhashet shikahan ghenya kade lok valat aahet. Mala abhiman aahe Mazi lahan natvand 4 bhasha bolu shaktat , 3 lihu shakata te pan Marathi madhun shikahan ghetana

    • @gunvantthorat
      @gunvantthorat День тому

      ​@@paragdhuru585 विषय काय आहे तुम्ही लिहीता काय...

  • @anjalibansode3757
    @anjalibansode3757 2 дні тому +6

    अशैक्षणिक कामे बंद व्हायला पाहिजेत मुलांच्या शिक्षणाकडे प्राधान्याने लक्ष दिले गेले पाहिजेत

  • @dattubahiram451
    @dattubahiram451 День тому +4

    शिक्षणमंत्री हुशार पाहिजे.

  • @sainathkhandarekhansdare8388
    @sainathkhandarekhansdare8388 2 дні тому +5

    आज सरकारी शिक्षकांची मुलं खाजगी कॉन्व्हेंटमध्ये शिकत आहेत याचा अर्थ शिक्षकांचा त्यांच्या सहकार्यावर वर स्वतः विश्वास आहे की नाही प्रश्न पडतो

  • @sandipandhawale
    @sandipandhawale День тому +4

    यांना सरकारी शाळा बंद करायचे आहे आणि इंग्रजी शाळा सुरू ठेवायचे आहे. यातून भरमसाठ पैसा जमा करायचा आहे. गरीब मुलाने शिकू नये असे धोरण दिसते आहे

  • @myclassroom1200
    @myclassroom1200 День тому +3

    खरंच शिक्षकांना फक्त शिकवायचं काम असेल तर सरकारी शाळेत असे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल की फी भरून खाजगी शाळेत कोणी जाणार नाही गोरगरिबांची उत्तम प्रगती होईल

  • @DarshanKhedgaonkar
    @DarshanKhedgaonkar День тому +2

    सरकारने शिक्षकांच्या समस्या संवेदनशीलतेने जाणून त्या सोडवाव्यात . शिक्षकांचे शिव्याशाप घेऊ नये .

  • @Saimed-c5w
    @Saimed-c5w День тому +2

    सरकारने अशैक्षणिक कामांसाठी वेगळा स्टाफ नेमून शिक्षकांना फक्त शिकवू द्यावे व पगार पण तेवढाच द्यावा........(१००० ते १५०० रू रोज)

  • @amolwaghmare1788
    @amolwaghmare1788 День тому +2

    शिकवणी पेक्षा बाकी कामात वेळ जातो म्हणून आता मुलांकडे वैक्तिक लक्ष देता येत नाही....

  • @NeymarRock
    @NeymarRock День тому +2

    प्रायव्हेट शाळा मधील शिक्षक हसत असतील की रडत असतील का? ह्यांचे बोलणे ऐकून

  • @Kiran-zo1kq
    @Kiran-zo1kq День тому +3

    Teacher chi exam ghya ani mag shikavu dya yannach kahi yet nahi

  • @Santosh-mi8im
    @Santosh-mi8im 2 дні тому +8

    अगदी बरोबर बोलता शिक्षक

  • @bomkarj
    @bomkarj День тому +2

    10000% सत्य..गोरगरीबांची मुले शिक्षण घेऊन शहाणी होतील..आणि शिक्षण घेऊन " गुलामगिरीतून " मुक्त होतील..म्हणून त्यांना " ज्ञानच " मिळणार नाही.याची सोय शासन करतेय. फक्त श्रीमंत उच्चशिक्षित व्हावेत.

  • @AjayAvatar-ky3lb
    @AjayAvatar-ky3lb День тому +2

    Maharashtra ची वाट लावू नका नेत्याहो
    हाच एक पेशा वाचला आहे की त्यातून चांगला माणूस तयार होऊ शकतो

  • @sachinmhaske7985
    @sachinmhaske7985 День тому +2

    शिषण सेवक कालावधी अठरा महिन्याचा कालावधी करावा

  • @युवा_शेतकरी_प्रताप

    शिक्षकेत्तर कर्मचारी भरतीसाठी कोणतीही संघटना प्रयत्न करताना दिसत नाही त्यासाठी शिक्षकेत्तर कर्मचारी भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांना विनंती आहे की x ( twitter ) वर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री टॅग करुन शिक्षकेत्तर कर्मचारी भरती कधी चालू होणार असे विचारा. मी x वर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांच्या पोस्टवर कमेंट करतोय.

  • @AkolaCity-y1z
    @AkolaCity-y1z День тому +2

    Kesarkar saheb marathi bhasha ke mantri hai ya english bhasha ke??

  • @hamidshaikh2909
    @hamidshaikh2909 2 дні тому +4

    अशैक्षणिक कामे पूर्ण 100% बंद करा
    मग पहा कशी गुणवत्ता वाढत नाही.
    विनाअनुदानित शिक्षक 20 20 25 वर्ष झाले अजून पर्यंत त्यांना 100% अनुदान मिळाले नाही.
    २००७ पासून आंदोलन केले आहे..😢

  • @shahidamulani5696
    @shahidamulani5696 День тому +2

    Jay Bheem Jay savidhan
    Kharach she 3o warshapurviparyant pratek galat marathi shala hotya tyana jiwan shikshan diya mandir naw ase ani number adar nase 1 2 3 mi phaltan jilla satara yeti marathi shalet hote mala galat 8 number partway shala mahit hoti ankhi 9 10 number asel tar mahit nahi atta tyatil yekhadi sarkari shala ahe ka nahi mahit nahi shalechy imarati is padlya ahet kiwa tethers dusar kahi chal ahe
    Shahar asatana Khoob Shala hotel aani Aata Sahara mote Jhalawar Ek Khad dusri Shala chalu aahe

  • @geetanrutyaniketanbharatan4394
    @geetanrutyaniketanbharatan4394 День тому +2

    शिक्षकांना शिक्षकांचे काम करु दे.....

  • @laxmiwarbhe4272
    @laxmiwarbhe4272 День тому +2

    Agdi borobar aahe asech suru aahe

  • @musicmastermaker281
    @musicmastermaker281 День тому +2

    शिक्षक आमदार झोपलेले आहेत कां? ते काहीही बोलत नाही..हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे..

  • @atramacademy
    @atramacademy День тому +1

    अगदी बरोबर आहे सर कारण शिक्षकांच्या मागे शिकवण्याच्या व्यतिरिक्त इतर कामेच खूप जास्त आहे

  • @ankushpithale6177
    @ankushpithale6177 2 дні тому +10

    जर सरकारी शाळेत शिक्षण मोफत असेल तर सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची मुलं प्रायव्हेट शाळेत का? कशासाठी मराठी शाळा टिकल्या पाहिजेत

  • @pravindeore9689
    @pravindeore9689 День тому +2

    या फालतू कामामुळे मुलांना ज्या नवीन method activities pramane शिकवण्यासाठी वेळच मिळत नाही

  • @durgeshgaikwad2001
    @durgeshgaikwad2001 2 дні тому +4

    सध्याच्या घडीला शिक्षक असणे हे एक आव्हान आहे.

  • @pratibhapatil5666
    @pratibhapatil5666 День тому +2

    खरं आहे

  • @ameyadivreker9608
    @ameyadivreker9608 День тому +2

    Private शाळा बंद करा, शिक्षणात समानता पाहिजे, खासगी शाळांना सरकारी बनवा, बऱ्याच प्रगत देशान मध्ये असेच असते

    • @prasadcnavale
      @prasadcnavale День тому

      नको.. सरकारी शाळा कचरा कचरा पेटीत टाकावा हे देखील शिकवू शकत नाहीत. आत्ताचे सगळे पैसे खाऊ अधिकारी हे या शाळांमध्ये शिकलेले आहेत.

  • @freetimeeditz3361
    @freetimeeditz3361 День тому +1

    सरकार बदलणे हा एकमेव पर्याय आहे

  • @kkuu3352
    @kkuu3352 15 годин тому +1

    हे खरंच आहे पण

  • @akkisblog
    @akkisblog День тому +2

    पहिल्या मॅडम च्या बोलण्यातून खूप काळजी वाटली मुलांची... खरच खूप छान केले शिक्षकांनी government ने खुप नाटक सुरू केली आहे

    • @prasadcnavale
      @prasadcnavale День тому

      काळजी असती तर सुट्टीच्या दिवशी मोर्चा घेतला असता का? एक दिवस गेला की नाही..

    • @akkisblog
      @akkisblog День тому

      @@prasadcnavale pn जर सुट्टीच्या दिवशी घेतल्या असत्या तर सरकारला पण आपली चुकी नसती कडली

  • @rahulnimbhorkar2786
    @rahulnimbhorkar2786 5 хвилин тому

    तुम्हीच तर तुमचे लेकर खाजगी शाळेत टाकले म्हणून तर मराठी शाळा बंद पडल्या...

  • @raoshebdhose1120
    @raoshebdhose1120 2 дні тому +6

    तुम्हाला काय हो तुमची मुल ही इंग्लिश स्कूल मध्ये आहेत की तुम्ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना किती तळमळीने शिकवता हे सगळ्यांनाच माहीत आहे

  • @nileshsathe3139
    @nileshsathe3139 День тому +8

    बोटावर मोजता येणाऱ्या काही निर्लज्य शिक्षकामुळे सर्व शिक्षकाला नाव ठेवू नये । आणि लोकांनी केवळ मोठे पणा दाखवण्यासाठी सरकारी शाळेतील मुलं काढून private शाळेत टाकू नये 🎉

    • @Jay_Hind79
      @Jay_Hind79 День тому

      साठे साहेब तुम्ही म्हणताय तो मुद्दा अगदी बरोबर आहे शिक्षकांची मुलं सरकारी शाळेत शिकली पाहिजेत. सरकारी शाळांची काय अवस्था आहे हे आपल्या डोळ्यांनी बघितल्यानंतर अनुभवल्यानंतर तो शिक्षक आपल्या मुलाला त्याच शाळेत कसा दाखल करणार ? जिथे सरकारी योजनांच्या नावाखाली शासनाने बाजार मांडून ठेवला 1760 उपक्रम एक धड ना भाराभर चिंध्या नवरात्र ना दिवस न दमता न थकता तो काम करतो शिक्षण परंतु त्याचा बेनिफिट कोणालाही मिळत नाही असं निरर्थक काम थांबवावे यासाठी शिक्षकांचा आक्रोश मोर्चा आहे त्याला आपल्यासारख्या अभ्यासपूर्ण व्यक्तीचा सुद्धा मार्गदर्शन आणि सहकार्य लाभावे ही अपेक्षा

  • @bookm9814
    @bookm9814 3 години тому

    Videos on shikshan sewak cancelation

  • @madhurikhairnar2215
    @madhurikhairnar2215 7 годин тому

    या योजना, उपक्रम, ही सर्व उद्योग करण्यात शिक्षकाला विद्यार्थ्यां पासून दुरावले जाते...

  • @abhamahajan496
    @abhamahajan496 2 дні тому +2

    सगळ्या ठीकाणी हिच परिस्थिति आहें

  • @NIKHILGORE-hg1dv
    @NIKHILGORE-hg1dv День тому +1

    खरचं आम्हाला फक्त शिकवू द्या हो !🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @ranimagar1529
    @ranimagar1529 День тому

    Tumahla vidhyartyanchi kalji kami swatachya pagarachi kalji kast vatate

  • @sonalisonar2333
    @sonalisonar2333 День тому

    अगदी बरोबर आहे...कोणी शिक्षक बनू nhi

  • @sujatarandive1832
    @sujatarandive1832 День тому

    शिक्षकांना त्रास देण्याचा घाट आहे सरकारचा

  • @shashikantbaisane2592
    @shashikantbaisane2592 День тому

    आंदोलन करणाऱ्या सर्व शिक्षक शिक्षिका यांचे अभिनंदन व आभार... लढेंगे तो ही बचेंगे...

  • @shashikantbaisane2592
    @shashikantbaisane2592 День тому

    आधुनिक मनुस्मृती... बहुजन समाजातील गरीब मुलांना शिक्षणा पासून वंचित करण्यासाठी शासन काम करत आहे...

  • @lalitahirrao8463
    @lalitahirrao8463 День тому

    Yanha Jod Dhandhe Karaya Time Asto

  • @imptrickymaths7033
    @imptrickymaths7033 День тому

    शिक्षण सेवक यातून शिक्षकांना बाहेर काढा

  • @Epitome2
    @Epitome2 День тому

    Tasahi master konte shikavtat ardhe jast master phakt basun giltat

  • @minalkamble4441
    @minalkamble4441 2 дні тому +2

    शिक्षकांना न्याय मिळालाच पाहिजे अन्याय होत आहे आमच्यासारख्या शिक्षकांवर... सरकारने याचे उत्तर दिलंच पाहिजे

  • @JennyDs-p6h
    @JennyDs-p6h 7 годин тому

    Very true is fact what is happening in all over Maharashtra

  • @swatibhagwat907
    @swatibhagwat907 День тому

    सगळं बरोबर आहे,यावर एकच पर्याय मतदानात ही सत्ता पुन्हा येऊच नये,

  • @Elon_musk1114
    @Elon_musk1114 День тому

    Tumchi mule english school la an garibachi zp la

  • @nandkumargangode7609
    @nandkumargangode7609 День тому

    ekdum barobar tum 3:43 Hi Sudha barach kahi Kari Shakta 🙏🏻🙏🏻jago pls jago

  • @AkolaCity-y1z
    @AkolaCity-y1z День тому

    Ye sab gov. School band ho jye isliye aise km kr rhi h gov .
    Boycott election krna pdta ab hmko

  • @drinamdarayurvedacademy9822
    @drinamdarayurvedacademy9822 День тому

    Chahawale rikshwale jar nivdun dyal tar education chi kimmat kon karnar

  • @sandipmahajanonly5005
    @sandipmahajanonly5005 День тому

    Naukri soda. Khup teacher berojgar aahe

  • @amarbeedkarab5741
    @amarbeedkarab5741 23 години тому

    अगदी बरोबर नुसतं काही ना काही सुरु असते हे लिंक भरा ते भरा

  • @sapnakashyap9624
    @sapnakashyap9624 День тому

    Apoint clerk for online work teachers are for teach wheather it is govt or private there is should be stick rule for future generations

  • @virajtirpude6458
    @virajtirpude6458 23 години тому

    BJP sarkar hatava Maharashtra वाचवा, देश वाचवा...

  • @HumTum2696
    @HumTum2696 2 дні тому +16

    तुमचे स्वतःचे मुलबाळ हे प्रायव्हेट शाळेत शिक्षण घेते आणि तुम्ही आंदोलन करतात😅😅😅

    • @bhujanwarriors1286
      @bhujanwarriors1286 День тому

      He खरे आहे अणि ya shikha paki किती teacher por z.p. school ते vichar le पाहिजे अणि फक्त naukri अणि gadi अणि घर tekva mahun सर्व आहे education काही den ghen नाही 😊😊😊

  • @balwirpasha
    @balwirpasha День тому

    Fukat pagar great 😂😂 shikshak lok 😅😅❤

  • @mehtabchunewala7898
    @mehtabchunewala7898 День тому

    Hela yek ilaj prtek Z.p. shalet shasnane lipik nemava.

  • @chandrashekharramteke4490
    @chandrashekharramteke4490 День тому +1

    शिक्षकांना दोन चाचण्या दोन परीक्षा त्यांनी तयार केलेल्या नियोजनानुसार होऊ द्या आणि बघा विद्यार्थी कसा शिकतोय.पर्यवेक्षीय यंत्रणाही खूप खूष होईल.
    शिक्षकांना 135 प्रकारची अशैक्षणिक कामे आहेत ती बंद केली पाहिजे.

  • @arvindthorat9119
    @arvindthorat9119 2 дні тому +1

    कंत्राटी शिक्षक भरती बंद करा

  • @srpeducation1470
    @srpeducation1470 День тому +1

    राज्यातील सर्व संघटना प्राथमिक, माध्यमिक विभाग एकत्रीत पने संघर्ष करावा लागेल

  • @swapnilpatil2445
    @swapnilpatil2445 День тому

    Shikshak lokch radayla lagle tar porani kay karaych?

  • @kuldippawar664
    @kuldippawar664 День тому

    सरकारचा जाहीर निषेध.... 🏴🏴🏴🏴

  • @VipulMaraskolhe-yc3de
    @VipulMaraskolhe-yc3de 4 години тому

    ह्यांना कधी प्रायव्हेट शाळेवर शिकवायला पाठवा.
    काम कमी पण पगार जास्तच वा क्या बात हैं

  • @testdata715
    @testdata715 День тому

    After paying huge taxes we are not able to use govt hospitals, govt schools whats point paying huge taxes?

  • @sujatasalunkhe9142
    @sujatasalunkhe9142 3 години тому

    शिक्षकाचे नेमके काम काय हे कायदेशीर आदेशावरून शासनास बंधनकारक ठरवा आंदोलन करून शिक्षक थकले ह्यांना कायदेशीर फर्मान हवे

  • @lalitahirrao8463
    @lalitahirrao8463 День тому

    Kamache Tas Vadhun Dya Yanche Mag

  • @युवा_शेतकरी_प्रताप

    शिक्षकेत्तर कर्मचारी भरतीसाठी कोणतीही संघटना प्रयत्न करताना दिसत नाही त्यासाठी शिक्षकेत्तर कर्मचारी भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांना विनंती आहे की x ( twitter ) वर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री टॅग करुन शिक्षकेत्तर कर्मचारी भरती कधी चालू होणार असे विचारा. मी x वर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांच्या पोस्टवर कमेंट करतोय.

  • @युवा_शेतकरी_प्रताप

    शिक्षकेत्तर कर्मचारी भरतीसाठी कोणतीही संघटना प्रयत्न करताना दिसत नाही त्यासाठी शिक्षकेत्तर कर्मचारी भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांना विनंती आहे की x ( twitter ) वर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री टॅग करुन शिक्षकेत्तर कर्मचारी भरती कधी चालू होणार असे विचारा. मी x वर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांच्या पोस्टवर कमेंट करतोय.

  • @युवा_शेतकरी_प्रताप

    शिक्षकेत्तर कर्मचारी भरतीसाठी कोणतीही संघटना प्रयत्न करताना दिसत नाही त्यासाठी शिक्षकेत्तर कर्मचारी भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांना विनंती आहे की x ( twitter ) वर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री टॅग करुन शिक्षकेत्तर कर्मचारी भरती कधी चालू होणार असे विचारा. मी x वर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांच्या पोस्टवर कमेंट करतोय.

  • @prashantpalkar3801
    @prashantpalkar3801 13 годин тому

    शासकीय शिक्षकांपेक्षा खाजगी शिक्षक चांगली गुणवत्ता मुलांमध्ये तयार करतात शासकीय शिक्षकांनी व्यवस्थित काम केली असती तर ही वेळ आली नसती

  • @sayalisawant1826
    @sayalisawant1826 День тому

    माहिती अधिकार दिवस साजरा करणे, त्यावर निबंध लिहिणे, मतदार जना जागृती अभियान, साक्षरता अभियान, पर्यावरण जागृती अभियान यासारखे कार्यक्रम प्राथमिक शाळेच्या मुलांना का राबवायला सांगतात? या लहान विद्यार्थ्यांना याविषयी काडीचीही माहिती नसते. मुळात हे कार्यक्रम या वयोगटात संबंधित कसे काय असू शकतात? अभ्यास सोडून विविध रॅली मध्ये का सर्वांना अडकवून ठेवतात? आणि या सर्वांचा output काय असणार? शाळेत शिकायला आलेल्या विद्यार्थ्यांना तसेच वर्गात बसवून ठेवायचे आणि ६६/७० वयोगटातल्या असा अक्षरांना मात्र शिकवायचं. हा अन्याय नाही का त्या लहान मुलांवर? ज्यांचं आयुष्य केवळ काही वर्षे आहे त्यांना साक्षर करून काय मिळवणार हे सरकार? ती उगीच केरळ प्रमाणे 100% साक्षरता दाखवायची आहे म्हणून हा कार्यक्रम? शाळेत येणाऱ्यांना निरक्षर करून सोडायचे आणि ज्यांना शिकण्यात काही रसनाही अशांना मात्र पकडून पकडून शिकवायचे. हे किती चुकीचे आहे. शाळा सोडून बीएलओ ची कामं करत बसायची. विविध ट्रेनिंग अटेंड करायची निवडणुकांची कामे करायची मग मुलांना शिकवायचे कधी? आमची अपॉइंटमेंट केवळ मुलांना शिकवण्यासाठी आहे. ते काम आम्हाला करू द्या. सुशिक्षित बेकार शिक्षक एवढे पडलेले असताना शाळेत मात्र त्यांच्या नियुक्ती करायच्या नाहीत. एका शिक्षकावर चार-चार वर्गांचा भार टाकायचा. हे कितपत योग्य आहे?

  • @shrikantwathare2651
    @shrikantwathare2651 2 дні тому +1

    Student centric education is necessary present system is designed to make students an encyclopedia

  • @vilasmore2748
    @vilasmore2748 День тому

    जनता टाळी व थाळी वाजवते फक्त

  • @rmpatil442
    @rmpatil442 День тому

    You all are right

  • @bhushangadge5801
    @bhushangadge5801 День тому

    BJP ला नीवडून द्या.

  • @shubhangikumbhar7652
    @shubhangikumbhar7652 День тому

    Thank you BBC

  • @MAYURGAMINGSOFFICIAL
    @MAYURGAMINGSOFFICIAL День тому

    7th pay scale milnar nahi yana manhun sarv ahe jara pvt school chya teacher la bagha 20k madheye kam kartat

  • @husanera8396
    @husanera8396 День тому

    thank you BBC ..

  • @AjayAvatar-ky3lb
    @AjayAvatar-ky3lb День тому

    आता नेतेच शिक्षक आस वाटतंय

  • @SumatiKocharekar
    @SumatiKocharekar День тому

    समजले एकदाचे 🤐🙊

  • @maccho6621
    @maccho6621 День тому

    Great madam