श्रावणाचा पहीला दीवस!! आज पासुन स्वामींच्या पारायणाला सुरवात केली.. संपुर्ण महीना सेवा करुया..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 жов 2024

КОМЕНТАРІ • 921

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 2 роки тому +48

    अरोहीला अनेक आशिर्वाद...तुमची सेवा फलद्रुप होओ हीच श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी प्रार्थना 💐

    • @haribachavan8021
      @haribachavan8021 5 місяців тому

      श्री स्वामी समर्थ महाराज की जय ♥️♥️♥️♥️♥️🙇🏻‍♀️🙏

  • @swatichavan5897
    @swatichavan5897 2 роки тому +4

    स्वामी समर्थ ताई, video च्या शेवटचं वाक्य खरंच खूप छान होतं, (अगदी माझ्या मनातल) विटाळ, सुतक या सगळयांच्या पलीकडे आपलं आणि स्वामी आईच नात आहे, आपल्या मनातलं स्वामी आई बरोबर ओळखते आणि न मागताच आपल्याला ते देते,हा माझा अनुभव आहे

  • @vijaymohite1237
    @vijaymohite1237 2 роки тому +3

    ताई तुम्हचे व्हिडीवो खूप खूप छान असतात . माहिती . सेवा नियम सर्व काही खूप छान सोप्या पद्धतीने सांगता .... कोणती सेवा कधी कशी करावी . हे सर्व खूप छान सांगता आम्हाला तुमच्यामुळे खूप काही सेवा कशी करावी हे माहित झाले आणि तुमच्यामुळे आमच्याकडून सेवा करून होते खूप थँक्यू ताई अस च आम्हाला मार्गदर्शन करा व्हिडीवो ची वाट बघत असते आम्ही🙏🙏🙏🙏🙏 तुजावर स्वामीचा आशिर्वाद नेहमी राहो🙏 श्री स्वामी समर्थ

  • @pruthavirajjadhavofficial1901
    @pruthavirajjadhavofficial1901 2 роки тому +1

    खूप छान माहिती सांगितली ताई म्हणून मी तुमच्या व्हिडिओची रोज आतुरतेने वाट पाहत असते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @punammhase4108
    @punammhase4108 2 роки тому +9

    अतर्क्य अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ♥️🙏🌺🌺

  • @hrishikeshborse6223
    @hrishikeshborse6223 2 роки тому +2

    खरचं आहे ताई महाराजांचं आणि आपलं नात या सगळ्यांचा पलिकडे आहे🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @madhurichougale7170
    @madhurichougale7170 2 роки тому +4

    🌸🌸🙏🏼🙏🏼अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌸🌸🙏🏼🙏🏼 श्री स्वामी समर्थ🌸🌸🙏🏼🙏🏼

  • @savitaworlikar9645
    @savitaworlikar9645 2 роки тому

    *🙏🌹॥ शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरीजा पती भवानी शंकर शिव शंकर शंभो ॥ 🙏🌹*👏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 👏 जय श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏🌻🌻🌻🌻🌻

  • @kalpanabhande9387
    @kalpanabhande9387 2 роки тому +14

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏

  • @rekhadasarwar8402
    @rekhadasarwar8402 2 роки тому

    Thanks tai khup Sunder seva ahet tumchya and mala jya Prashanach ans hav hot te melale🙏🙏🌺🌺Shree Swami Samarth 🙏 🙏🌺🌺

  • @sunitagalakate5510
    @sunitagalakate5510 2 роки тому +4

    श्रावण महिन्याच्या शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @omsuryawanshi2348
    @omsuryawanshi2348 2 роки тому

    खूप छान माहिती सांगितली ताई 🌹 🌹 Shree swami samarth 🌹 🌹 Shree swami samarth 🌹 🌹 Shree swami samarth 🌹 🌹 Shree swami samarth 🌹 🌹 Shree swami samarth 🌹 🌹 jai jai swami samarth 🌹 🌹 🌻🌻🌷🌷🌼🌼❤️

  • @manishagade2242
    @manishagade2242 2 роки тому +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌺

  • @rohinisart..6560
    @rohinisart..6560 2 роки тому

    Shree swami samarth 🙏🌺 thank you so much tai tumhi maza khup motha prashn sodavala thank you so much... Swami tumachya sar changlya icchha purn karatil ,hich swami na prathana 🙏🙏

  • @myartworld07070
    @myartworld07070 2 роки тому +3

    💐श्री स्वामी समर्थ💐 ताई 108 पारायण करायचा अगोदर केंद्रात नारळ नेऊन ठेवायला लागणार का फक्त संकल्प करायचा

  • @yogitadhabhade505
    @yogitadhabhade505 2 роки тому

    Tai Khup Chan mhahiti sanghitli thanks Khup manapasun bolta Tumchya sarkhach Maz n swamich nat wav

  • @any_spy8807
    @any_spy8807 2 роки тому +7

    " ज्या ज्या स्थळी मन जाय माझे ! त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे !
    मी ठेवितो मस्तक त्या ठिकाणी ! तेथे तुझे सद्गुरु ! चरण दोन्ही ! "
    !! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!
    !! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!

  • @bhushanjo5575
    @bhushanjo5575 2 роки тому

    ll श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ll
    🙏🙏🙏💐💐💐
    पूजा ताई मी तुझे व्हिडिओ नेहमी बघते ,
    मला त्यामुळे खूप मार्गदर्शन मिळते.
    व ते खूप छान असते,
    मी पण ll श्री स्वामी समर्थ ll सारमृत ग्रंथ वाचते.
    तू जे काही मार्गदर्शन करते ते छान असते, त्यातून तुझी प्रतेका बद्दल ची तळमळ कळते.
    धन्यवाद ताई व नमस्कार .
    🙏🙏

  • @truptithorat379
    @truptithorat379 2 роки тому +8

    Shri swami samarth🙇‍♀️🙏🌹

  • @jayrampande2345
    @jayrampande2345 2 роки тому

    Tae mipan tumche vedio pahun swami seva suru keli ahe. Thank you very much tae tumachya mule khup prerana milte Shree Swami Samarth.

  • @pswarashingade8527
    @pswarashingade8527 2 роки тому

    Tai khup Chan mahiti sangitali swami sevechi .. tumcha video bgun khup Chan watat.. shree swami samrtha 🙏🌺

  • @kanchanchanche2835
    @kanchanchanche2835 2 роки тому +3

    🙏🌼श्री स्वामी समर्थ 🌼🙏

  • @sureshreddy8417
    @sureshreddy8417 2 роки тому

    Tai tuje video khup chan astat swami sevet awad nirman kart tumi khup chan sagat thank you so much......

  • @chandansupekar3839
    @chandansupekar3839 2 роки тому +3

    Shree Swami Samarth tai 🙏

  • @sakshisworld2420
    @sakshisworld2420 2 роки тому

    Tai khup important mahiti dili aaj tumhi…Thank u…Shree Swami Samarth

  • @vidyavarale1455
    @vidyavarale1455 2 роки тому +7

    🙏🏼🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏼🌹ताई मी तुमचे सर्व व्हिडिओ पहाते.तुम्ही सांगता तसे मी करण्याचा प्रयत्न करते.मी नोकरी करते सकाळी 4 वाजता ऊठून मला जमतील तेवढी सेवा करते.सकाळी 8 वाजता मी घरातून बाहेर पडते ते 7 वाजता घरी जाते.प्रवासात माझे 2 तास जातात.मला खुप स्वामी सेवा करायचे इच्छा आहे.मी घरात मोठी सुन आहे.माझ्या नंतर ननंद बाई 3व 1 दीर यांचे लग्न झाले.सर्वाच्या लग्नासाठी पैसा खर्च केला.मी खुप कर्जात आहे.आता घरात माझ्याशी कोणी बोलत नाही कारण मी सासरा कडे पैसे मागते त्यानी मला वचन दिले होते तुझे मुले मोठी झाल्यावर पैसे देईल आता देत नाही आणि बोलत पण नाही.मी स्वामी सेवा केलेली कोणालाही आवडत नाही.माझी कर्ज मुक्ती साठी सेवा सागा.व माझ्या मुलाला 12वी ला चांगले मार्क पडण्यासाठी सेवा सांगा..मी रोज 1स्वामी ची माळ जपते.तारक मंत्र म्हणते.श्री सुक्तचे श्रवण करते.अजून काय सेवा करु.आजपासुन स्वामी चरित्र सारामृत चे 11
    पारायणाला सुरुवात केली आहे.गुरुवार पासुन श्री गुरूचारीत्रा चे परायण करनार आहे.अजुन काय सेवा करु.मला मार्गदर्शन करा.🙏🏼🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏼🌹

    • @pratiksharahane8862
      @pratiksharahane8862 2 роки тому +2

      ताई केंद्रान्त जाऊन प्रश्न मांडा पूजा ताई चा विडिओ आहे कर्जमुक्ती साठी सेवा बघा श्री स्वामी समर्थ

    • @bindiyasalunkhe9151
      @bindiyasalunkhe9151 2 роки тому

      Vidya Tai Swami Bless u ❤️

    • @swapnalibhalerao4511
      @swapnalibhalerao4511 2 роки тому +1

      Swami sarv nit kartil tai swaminvr vishwas theva ani seva kra......swami samarth

    • @meenakshishinde9846
      @meenakshishinde9846 2 роки тому

      Je kahi kartay te manapasun Kara tai..... Tumcha sagal kahi Chan hoil...

  • @sunitachavan1069
    @sunitachavan1069 2 роки тому

    🌺 श्री स्वामी समर्थ🌺 जय जय स्वामी समर्थ🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ🌺🌺🙏🙏🚩🚩 ताई तू खुप खुप महत्वाचे सांगितले आणि तु जे काही व्हिडिओ च्या शेवटी सांगितले ते खरच आहे पण तू सगळे प्रश्नांची सर्व उत्तर दिल्या मुळे आता तूला दूसरा कोणताच प्रश्न विचारायच कामच नाही कारण सर्व उत्तर मिळाले. आणि मी आमच्या येथे केंद्रात रुद्र अभिषेक पूर्ण श्रावण महिना भर होणार आहे तर मी तेथे अभिषेक करायला सुरुवात केली आहे मी रोज जाणार आहे🌺 श्री स्वामी समर्थ🌺🚩🚩🙏🙏

  • @divyagurukhel1975
    @divyagurukhel1975 2 роки тому +4

    उद्या पासून पारायनाला सुरवात केली तर चालेल का ताई please सांगा

  • @aaravbachal5013
    @aaravbachal5013 Рік тому +1

    Khup changali mahiti dili 😊

  • @Ds-ig6ct
    @Ds-ig6ct 2 роки тому +21

    पूजा ताई तुला स्वामी चरित्र वाचायला इतका कमी वेळ कसा लागतो मला वाचायला 3 तास लागतात

    • @sonalitayade8674
      @sonalitayade8674 2 роки тому +2

      1 tasach lagto ,,,speed wadhawa

    • @sulbhadarade8588
      @sulbhadarade8588 2 роки тому +2

      Tumcha grhnt dusra asnar tai Swami cha Kendra Mady milto to ghea

    • @Ds-ig6ct
      @Ds-ig6ct 2 роки тому

      @@sulbhadarade8588 बर ताई 🙏🙏

    • @shitalgangurde9500
      @shitalgangurde9500 Рік тому

      Mla pn 1 tas lagto vachayla

    • @Shadow_anime_master
      @Shadow_anime_master 8 місяців тому

      मला पण 3 तास लागतात

  • @shobhasomwanshi3743
    @shobhasomwanshi3743 2 роки тому

    खूपच।छान।पूजा ।केलीताई।धन्यवाद क्षी स्वामी समर्थ

  • @diksha625
    @diksha625 2 роки тому +3

    Tai mi aaj pasun gurucharitra Parayanala Survat keli
    Tai mi nruhasinh sarsvti mandir aahe na Karanja ( lad) he maz maher aahe gurucharitra mdhe Dilay na Karanja lad bddal

  • @swapnalibhalerao4511
    @swapnalibhalerao4511 2 роки тому

    Mi pn kendrat abhishek karnar ahe.......mla te bhagya milale 5 tarkhela shukravari......swami chi krupa mla sandhi milali......karan purn mahinyat ek diwas ekch jodi abhishek krnar ahe amchya kendrat ani mla 5 tarik milali.....swaminche ashirwad......shree swami samarth

  • @babitasanap8161
    @babitasanap8161 2 роки тому +4

    SHRI SWAMI SAMARTH 🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @omghule7940
    @omghule7940 2 роки тому +1

    तुझ्या मनातली इच्छा स्वामी नक्की पुर्ण करतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @bhagyashrikhochare777
    @bhagyashrikhochare777 2 роки тому +3

    Shree Swami Samarth 🙏🌸🙏🌸

  • @Swati10Vijay
    @Swati10Vijay 2 роки тому +1

    अगं ताई मी राजस्थानमध्ये राहते येथे केंद्र नाही गं... श्री स्वामी समर्थ 🙏🙏 जय जय स्वामी समर्थ 🌹❤️

  • @nalinimohol9107
    @nalinimohol9107 2 роки тому +4

    Shree Swami Samarth 🙏🌸🙏

  • @kirtiughade9491
    @kirtiughade9491 Рік тому

    ताई मी तुमचे व्हिडिओ बघते...स्वामी नित्य सेवा घेतली आहे...सकाळी पाचला उठून करते नंतर ...मला शॉप वर जायचं असत😊...सगळ आवरून. जाते...अजिबात कंटाळा येत नाही...उलट उत्साह येतो...खूप प्रसन्न वाटत घरात...स्वामी समर्थ महाराज साक्षात घरी आहेत अस वाटत🙏🙏😊😊तुमचे आभार ताई...

  • @snehalpatil48
    @snehalpatil48 2 роки тому

    Shree swami Samarth 💐💐🙏🙏mazi mul pn swami na roj namskar karun jatat school la....Ani agrbtti cha Angara laun jatat...

  • @priyankaJagtap-ub8fx
    @priyankaJagtap-ub8fx 3 місяці тому

    hi tai mla as vicharay ch hot ki 108 divsache parayan krtana pooja mandani seprate pata vr karavi ka ?roj kiti adhyay vachan karave 108 divsache parayana sathi ....shree Swami samarth

  • @jayapund5213
    @jayapund5213 2 роки тому

    Tai mi pn kal 51veles gurucharitr avtrnika Pathan keli... shree swami samarth....💐

  • @kasturakachi1354
    @kasturakachi1354 2 роки тому

    श्री स्वामी समर्थ ताई मी तुमचे सगळे व्हिडिओ पहाते तुमचे व्हीडिओ बघुन मला ही सेवा करायची आहे पण असं वाटतं आपल्या कडुन काहीतरी चुकलं तर यांची भीती वाटते

  • @indunalavade1199
    @indunalavade1199 2 роки тому +2

    श्री स्वामी समर्थ ताई नमस्ते खूप छान माहिती दिली आहे श्री स्वामी समर्थ

  • @kalpanaasankar8316
    @kalpanaasankar8316 2 роки тому +1

    Thanks tai mazya manatal tumhi olkhun Uttar hi dil.....mala koop divasapasun 108 parayan karayche hote....thanks🙏

    • @pruthaswami8358
      @pruthaswami8358 2 роки тому

      108 divasacha sevet masik palich kas karych

  • @tggamingff1640
    @tggamingff1640 2 роки тому

    Khup chan mahiti dili श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @jyotim5463
    @jyotim5463 2 роки тому

    Thanks Tai mahiti dilyadabal 🙏🙏shri swami samarath 🙏🙏

  • @sanjayshete5950
    @sanjayshete5950 2 роки тому

    ताई आज महादेवाच्या मंदिरात रुद्राध्याय पठाण झाले खूप छान वाटलं श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @N_i422
    @N_i422 Рік тому

    Tai mi 108 paraynacha sanklap kela aahe maze 25 parayn purn zalet aani sutak padly chulat -chulat sasre aahet te .. mg 13 divsach sutak samplyavr part sanklp karayla lagel ki pudhe countinue kel tr chalel .. pliz reply dya lavkr ..

  • @gaurijadhav5927
    @gaurijadhav5927 2 роки тому +1

    श्री स्वामी समर्थ
    श्री गुरुदेव दत्त दिगंबर
    ताई...मला गुरू चरित्र पारायण करणार आहे तर माडणी सात दिवस tevatchi का.. फोठो रोज ओल्या कपड्याने पुसून घ्यायचा का सात दिवस आणि कलश मधील पाणी चेंज करायचं का...आणि लाल तिखट mde कांदा लसूण असतो तर ते भाजीला वापरू शकतो का...

  • @rachanahinge1743
    @rachanahinge1743 2 роки тому

    Tai mi pan sawminche parayan chalo kele ahet te mi makhe gharatil sagli kame jhalyavar sadharn 11.45 la kiwha 12 vajta baste tr te chalel ka Karn mala toch vel bhetto

  • @vinitasaindane
    @vinitasaindane 2 роки тому

    Tai mala pan 108 patayan krayche hote. But mdhech jar Sutak aale tar.. Mg pahilyapasun start krave lagel ka mag...

  • @darshanasalunkhe8024
    @darshanasalunkhe8024 2 роки тому

    श्री स्वामी समर्थ ताई तुम्ही देवारयात जे कवड्या ठेवल्या आहेत त्या बद्दल माहिती सांगा प्लीज श्री स्वामी समर्थ ताई 🙏🌹

  • @priyankajoshi8555
    @priyankajoshi8555 2 роки тому

    Tai tumhi khup chan ahat n tumche prtyek video mdhe kahi tari shikayla bheta

  • @21pulkitkanvinde9c8
    @21pulkitkanvinde9c8 2 роки тому

    Shree Swami Samarth 🙏🏻🌹 तुम्हाला आरोहिला नमस्कार 🙏🏻🍫🍫 कित्ती गोड मुलगी आहे आरोही ♥️आहे सुध्दा नेहमी स्वामिरायांना नमस्कार करूनच आमच्या कामांना सुरुवात करतो,🙏🏻👍ताई तुम्हाला पण चहा मध्ये साय घालून घ्यायची सवय आहे का?👌👌😋

  • @varshabhabad3909
    @varshabhabad3909 2 роки тому +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺🙏

  • @jagrutipatil4182
    @jagrutipatil4182 2 роки тому

    Shree Swami Samartha, Tai mala please sanga, Gurucharitra che 108 parayane aani Swami che 11 Guruwar ekatra kele tar chaltil ka

  • @punambhadane255
    @punambhadane255 2 роки тому

    Tai maza mulga 3 वर्षाचा आहे आणि रोज स्कूल la jatana to स्वामींचा नमस्कार करून .स्वामी आजोबा तुम्ही पण माझ्या सोबत school la चला म्हणुन सांगतो

  • @mandakinimali7581
    @mandakinimali7581 2 роки тому

    नमस्कार ताई, गुरुदेव दत्त, स्वामी समथँ...

  • @swapnaanekar1263
    @swapnaanekar1263 2 роки тому

    Shree swami samarth tai tumi kup chan samjun sagtha

  • @snehajagtap4473
    @snehajagtap4473 2 роки тому

    Mala hi 11 gurvar kariche ahet . Pls mala sangal ka me konte konte books gheu. Karan bajarat 11 guruvarche pustak nahi milat. Guru charitre he pan pustak lagte ka?

  • @jyotimirlekar2684
    @jyotimirlekar2684 Рік тому

    Guru charitra parayana Nantar naralach Kay karayach? Phodun Prasad karayacha ? Ki visarjan karayach?

  • @rohitkr1174
    @rohitkr1174 2 роки тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 Tai 11 guruvar krtana bramchrya Palavi ka

  • @truptisadare139
    @truptisadare139 2 роки тому

    ताई मी रोज गुरूचरित्र चा चौदावा अध्याय वाचते,तारक मंत्र, काळभैरव अष्टक,घोरकषटोदोरण स्त्रोत रोज वाचते.

  • @rupalidatey8754
    @rupalidatey8754 2 роки тому

    Shri Swami Samarth tai 🌹🌹 mla swami chya aashirwad achi khup grj aahe g tai

  • @nandashinge6963
    @nandashinge6963 2 роки тому +1

    SHREE SWAMI SAMARTH 🌸 🌺
    Aarohila khup khup aashirvad 🙌🙌🤗

  • @supriyakulkarni5763
    @supriyakulkarni5763 2 роки тому

    Swami che vastra navin ghya na...ani black che naka ghalu...chan ashe pink yellow colour madhe ghya na

  • @garimagolhar8191
    @garimagolhar8191 2 роки тому +1

    Shree Swami Samarth 🙏🙏 tai paranyan krtana ky ky niyam krave lagte tycha video kra.. please

  • @KavitaJadhav-o9c
    @KavitaJadhav-o9c 3 місяці тому

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏ताई माझे 108 सारामृत पारायण संकल्पयुकत चालु आहे. माझे आतापर्यंत 60 पारायण झाले आहे
    या एवढ्या दिवसात मला खुप चांगले अनुभव आले .आणि मी ज्या कामासाठीच स्वामी कडे प्रार्थना केली होती तीही लवकरात लवकर स्वामी पुर्ण करतील अशी मी अपेक्षा करते.🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @poonambhusnur4592
    @poonambhusnur4592 Рік тому

    Swami charitra saramrut sandhyakli vachave ka? Plz tai sanga

  • @sarikadeshmukh6695
    @sarikadeshmukh6695 2 роки тому

    मी महानुंभाव पंथी आहे श्री स्वमी समर्थ दत्त अवतार आहेत म्हनुन मला त्यांची सेवा करायला आवडते मी माझ्या मुलांन साठी cat neet ची तयारी करत आहेत त्या साठी सेवा घेन्या साठी केद्रात गेली होती पन त्यानीं मला इतर देवी देवतांची सेवा दिली पन आम्हाला इतर सेवा घेता येत नाहीत फक्त स्वामी ची सेवा मला पाहीजे माझी मदत करा क्रपया माझ म्हणन वीचारात घ्या 🙏🙏🙏🌸श्री स्वामी समर्थ 🌸

  • @dhanshrikhanna7148
    @dhanshrikhanna7148 2 роки тому

    Shree Swami samarth
    Shree Swami samarth
    Shree Swami samarth
    Shree Swami samarth

  • @ashwinipallewad2693
    @ashwinipallewad2693 2 роки тому

    Shri swami samarth 🙏💐 Tai mala 108 parayan karayache ahet pan me job karate tar maze night shift asatat, so amhi 4 employees ahot so mutual understanding one day karato, means mala ek diwas power house la thambav lagat, jya diwashi office la nighate tya diwashi 2 velecha swayapak gharatal awarun 10 parynat nighav tar ek diwas skip zal tar chalat ka?

  • @vidyashinde8760
    @vidyashinde8760 2 роки тому +2

    आणि अजून एक ज्यांनी कोणी कमेंट केली की तुझे mr Tula एवढ्या कशा सेवा करून देतात त्याच्या म्हणन्याचा तू वेगळा अर्थ काढलास ते वेगळ्या अर्थाने बोलले जे की माझ्याही मनात आलेलं म्हणजे तुम्ही दोघेही तरुण आहात आणि सेवा करायच्या म्हणजे ब्रह्मचर्य पालन आले या अर्थाने ok

  • @suvarnasonkusare2926
    @suvarnasonkusare2926 2 роки тому

    Tai mala guru charitrach parayan karaycha ahe. Mi roj ek adhyai vachu shakte ka? Ani bhramhachairya palali nahi tr chalel ka? please reply dya tai shravan mahinyat he parsyan karayche ahe. Please sanga tai mi vat baghat ahe

  • @anytimehasa4927
    @anytimehasa4927 2 роки тому

    Tai tu kup Chan seva karte shri swami samarht, tai mazya vadilana pyarilisis zalela aahe, tyana kahic bolta yet nahi, ujwa hat aani pay neet kam karat nahi me konti seva karu tai Mala sang n plz

  • @nanduhembade8468
    @nanduhembade8468 2 роки тому +1

    स्वामी तुझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण करोत बाळा

  • @dikshaparab8349
    @dikshaparab8349 Рік тому

    🌹🌹🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🌹 🙏🏻 🙏🏻

  • @archanaphalke6728
    @archanaphalke6728 Рік тому

    Tai sakali kiti vajta suru kartat ani dupari kiti vajta vachata ani sandhakali sanga plz 🙏🙏❤❤

  • @vaishnavigavankar3653
    @vaishnavigavankar3653 Рік тому

    Tai apan hi ji puja mandato ti uchlaychi ki tashich thevychi purna 108 parayan hoyi parenda??

  • @roshanitemble6916
    @roshanitemble6916 Рік тому

    Tai maze mister 9 vajeparyant zoptat sakali...ani mazi khup chid chid hote ....tar te zople astana seva keli tar chalel ka?

  • @pragatikholamkar6162
    @pragatikholamkar6162 2 роки тому

    Shri Swami Samarth Arohi la best wishes anek Ashirwad

  • @SJ-ov7dy
    @SJ-ov7dy 2 роки тому

    🔺🌻🔺।।श्री स्वामी समर्थ।।🔺🌻🔺।।श्री स्वामी समर्थ।।🔺🌻🔺।।श्री स्वामी समर्थ।।🔺🌻🔺।।श्री स्वामी समर्थ।।🔺🌻🔺।।श्री स्वामी समर्थ।।🔺🌻🔺।।श्री स्वामी समर्थ।।🔺🌻🔺

  • @sandeshtodankar8340
    @sandeshtodankar8340 Рік тому

    🌺🌺श्री स्वामी समर्थ महाराज कि जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏🙏

  • @shriharikirti8240
    @shriharikirti8240 2 роки тому

    Tai aj shravan महिन्यातला 1 ला दिवस मी आज तुम्ही सांगितलं तसा रुदराभिषेक केला,खूप अलचानी आल्या पण झालं,2 तास लागले मला, खूप बरं वाटलं,माझे मुलांना बरं वाटलं पाहिजे,मग मला पण खूप बरं vate, जय गजानन ताई,,

  • @sailijivrak8579
    @sailijivrak8579 2 роки тому

    🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏ॐ नमः शिवाय 🙏🙏🙏

  • @SwapnilPuralkar-l7t
    @SwapnilPuralkar-l7t Рік тому

    Namskar Tai....jay jay Swami Samarth....Tai me jar 7 divsanche parayan karte tar ji aapan paraynachi Kiva swaminchi mandni karto ti 7 divsanche parayan purn hoiparyant ti mandni roj badlavi lagte ka......

  • @swatibiradar21
    @swatibiradar21 2 роки тому +1

    Shree Swami Samarth Maharaj ki jay 🙏🙏 Avdhut chintan sri gurudev datta.. 🙏🙏🌸🌸

  • @pratikshakharpude2070
    @pratikshakharpude2070 2 місяці тому

    Hii tai gharat gurucharitr parayan chalu ahe tr mla shivlilamrut parayan karayche ahe tr kru shakte kq

  • @amrapalilokhande9386
    @amrapalilokhande9386 2 роки тому

    Mi ya purvi kadhich vachlel nahiy he parayan tar mi Aaj pasun suru karu shkteka ani jar karaych asen tr sanklp karun vachu ki asach

  • @dipalikumbhar5224
    @dipalikumbhar5224 2 роки тому

    अंवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ

  • @kaverikuldharan3225
    @kaverikuldharan3225 10 місяців тому

    Tai mla pn seva dya na mla pn swatache ghar honyasathi. Mi ata sandya 21 swami chartra path karat ahe ya 7/12/2023 pasun+gurucharta che pn parayn chalu ahe maz bal chot aslyamule mla kendrat jata yet nahi plz ankhi kay karu ani mi pahate 3.15 la uthate ani tewa swami seva karte. Karn mazi choti sakali kahich karun det nahi. Shree swami samarth

  • @anjalibagade7250
    @anjalibagade7250 2 роки тому

    Shree Swami Samarth......Tai Maji pn khup eacha hi seva karachi...

  • @madhuriahire4982
    @madhuriahire4982 2 роки тому

    श्री स्वामी समर्थ ताई अवधूत चिंतन गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌺🌺🌺

  • @kanchansanap6599
    @kanchansanap6599 2 роки тому +1

    Mi pn udya pasun parayan krte..shree swami samarth

  • @dipalitaru125
    @dipalitaru125 Місяць тому

    Tai श्रावण mhinyat 108 parayan chalu kel tr पितृ पाठ ani नवरात्री mde पारायण kel tr chalt ka

  • @MarathiDevotionalSongs
    @MarathiDevotionalSongs 2 роки тому

    Shree swami samarth 🙏🙏
    Tai 108 swami samarth saramrutache parayan kartana 108 divas diva akhand thevayacha asato ka plz sanga

  • @vidyashinde8760
    @vidyashinde8760 2 роки тому +1

    हो पूजा मीपण आजपासून १०८ श्री स्वामी समर्थ सारमृत चे पाठ करणार आहे

  • @suchitakakade633
    @suchitakakade633 2 роки тому

    108 parayan kraych ahe pn manat ek prashn hota tyach uttar bhetl mala thanks 🙏

  • @ganeshgunjal712
    @ganeshgunjal712 2 роки тому

    🙏Shree Swami samarth 🙏 tai mi 6 _7 mahinyn pasun jap mal kart navte tar mi navin japmala aanu ki pahili japmala vaprul tar chalel ka plies reply