मुलगी आपल्या सोबत आता राहणार नाही; तिच्या सहवासाची दुसर्या कडे भिक मागावी लागणार; याची कल्पनाच आई आणि वडिलांना करवत नाही.भावनाशील vishayala चांगला न्याय दिला आहे.
शिक्षण पुरं झालेलं नाही मुलीचं, आणि लग्न का ठरवता मुलीचं ?नुसतंम्हणायचं, मुलगा बघायला काय जातं...आणि लग्न फिक्स करायचं ?काय बघितलं, एकमेकांचं ? मुलाकडच्यांनी किती हास्यास्पद प्रश्न विचारले? मुलगा व मुलगी एकमेकांशी काही बोलले देखील नाहीत, काही विचारणं वगैरे तर सोडाच.मुलगी खाली मान घालून..तिलाही असं घाईत लग्न ठरवण्यात काही चुकीचं वाटलं नाही ? गेली हुरळून..
वय किती? शिकते य का य? पोलक्याचा गळा एवढा? फार च फै शनेबल आहे. १ १ + असेल तर १७ BAB com दीड वर्षे १९ वर्षे वयआहे का? लग्नाच? आईला यार म्हणते? मैत्रिणी नाहीत था?? विचार विनिमय कराय ला? ही टिपीकल गावंढळ खेडवळ पद्धत!
अशीच असते आई प्रत्येक घरात! लग्न व्हावे म्हणून खटाटोप करणारी आणि ठरल्यावर व्याकूळ होणारी!
Maam khub chan vatli short film rohit
खुप सुंदर माय लेकीची तगमग
मुलगी आपल्या सोबत आता राहणार नाही; तिच्या सहवासाची दुसर्या कडे भिक मागावी लागणार; याची कल्पनाच आई आणि वडिलांना करवत नाही.भावनाशील vishayala चांगला न्याय दिला आहे.
कथा आवडली
पुढील भाग असेल तर आवडेल
Nice one... And good concept.
कमी वेळेत समाजीक विषय हताळताना झालेली तगमग स्पष्ट जाणवते 😊
अभिनय कोणालाच करता येत नाहीय्ये.
शिक्षण पुरं झालेलं नाही मुलीचं, आणि लग्न का ठरवता मुलीचं ?नुसतंम्हणायचं, मुलगा बघायला काय जातं...आणि लग्न फिक्स करायचं ?काय बघितलं, एकमेकांचं ? मुलाकडच्यांनी किती हास्यास्पद प्रश्न विचारले? मुलगा व मुलगी एकमेकांशी काही बोलले देखील नाहीत, काही विचारणं वगैरे तर सोडाच.मुलगी खाली मान घालून..तिलाही असं घाईत लग्न ठरवण्यात काही चुकीचं वाटलं नाही ? गेली हुरळून..
या साठी मुलगी पण हिच्यासारखी सोज्वळ असायला हवी, हल्लीच्या मुलींचं boyfriend शिवाय भागत नाही
अकरा पर्यंत झोपणाऱ्या या मुली संसार कसा करणार?
. मुलीची: जोडी आई वडिलांची वि जोङ आहे.
वय किती? शिकते य का य?
पोलक्याचा गळा एवढा?
फार च फै शनेबल आहे.
१ १ + असेल तर १७
BAB com दीड वर्षे १९ वर्षे
वयआहे का? लग्नाच?
आईला यार म्हणते?
मैत्रिणी नाहीत था?? विचार विनिमय कराय ला?
ही टिपीकल गावंढळ खेडवळ पद्धत!
. मुलीची: जोडी आई वडिलांची वि जोङ आहे.