खूप छान व सशक्त कथा बीजं असलेली शाॉर्ट फील्म.सर्वांचा अभिनय नैसर्गिक.डायलाॅग डेलेव्हरी,व्हेरीएशन्स, टायमिंग अप्रतिम.शेवट पर्यंत उत्सुकता ताणली जाते.शेवट ही अनपेक्षित !लेखक, दिग्दर्शक, तूम्ही कलाकार व पडद्यामागील समस्त कलाकारांच खूप खूप अभिनंदन ! फिल्म अतिशय आवडल्यामुळे खूप जणांना पाठवली.
योग्य विषय निवडला. आजकाल अशा घटनांचं प्रमाण वाढलं आहे. परंतु बाह्य हस्तक्षेपामुळे त्या बाहेर येत नाहीत. समाज प्रबोधनास मदत होईल. सर्वांचे अभिनय खूप छान. दिग्दर्शन उत्कृष्ट. अभिनंदन. 👍
खूप चांगले झाले सर सोबत अशे नालायक sir आधीपासूनच शाळेमधे असायचे.. जुनी पिढी नुसत नाव ठेवण्यात गुंग असते.. मूल सोडून जातात.. वृद्धाश्रमात ठेवतात ते काही प्रमाणात त्यांची केलेली पाप आहेत..
फार वेगळी कथा! घडतं असं कुठेतरी...समजाचा हा आरसाच आहे.क्वचित संधी मिळत असणार अशा प्रकारे बदला घेण्याची.होय.खरंच समाज विकृत झालाय!कोणीतरी होईल सावध,हे पाहून नक्की.धन्यवाद!
अप्रतिम, असे विषय अनुश्री फिल्म्स च्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहचत आहेत याचा आम्हाला आभिमान आहे. कथानक खूप छान आहे. पटकथा अत्यंत सुंदर पद्धतीने साकारत गेली आहे. सर्वांचा अभिनय मस्तच झाला आहे ! डिरेक्टरने एकूणच छान भट्टी जमवून आणली आहे. निर्मात्याने असे विषय समाजासमोर मांडणे ही कॊतुकास्पद बाब आहे ! सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन ! 🌹🌹
खूप छान 👌🏻उत्तम अभिनय केलाय सगळ्यां कलाकारांनी .. 👍🏻😊सुरवातच उत्सुकता लावणारी आहे की पुढे काय होणार....आजच्या युगात स्त्री ने वाईट गोष्टीन विरोधात पुढाकार घेणे गरजेचे आहे.. तसेच अज्ञान आपल्या लहान मुलींना/मुलांना चांगल आणी वाईट या बद्दल समज देणे पण गरजेचं आहे. ज्यामुळे वेळ आलीच तर त्यांना ती परिस्थिती हाताळता यायला हवी...बऱ्याच घरात अश्या किती तरी दोघी भेटतील ज्या अश्या गोष्टीना बळी पडल्यात.. स्त्री आई होऊ शकते तर ती दुर्गा पण होते हे विसरू नये.. सर्व टीम चे मनापासून कौतुक आणि अभिनंदन💐 असे विषय मांडणे खरंच अवघड असतं.🤝😊
श्रद्धाजी तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा नमूद केलात🔥 प्रतिक्रिया दिल्याबद्दल तुमचे आभार🙏🏻 तर मग हा मुद्दा सर्वांपर्यंत पोहोचवा म्हणून आपली फिल्म share करा.
Excellent role by Keshav Deshpande. Nice role potrayel. Good short ilm with complete suspense & good story depicting unknown incidences which get brushed under the carpet leaving scars on victims affected.
शिक्षकी पेशातील हल्लीचे जळजळीत वास्तव.एकेकाळचे चारित्र्यवान शिक्षकांचे प्रमाण हल्ली फारच कमी झाले आहे. सर्वांचा उत्तम अभिनय. माझ्या मित्राचा ( केशव देशपांडे) लक्षात रहाण्याजोगा अभिनय.
सभ्य दिसणाऱ्या अशा चेहऱ्या पाठीमागे असंख्य राक्षस असतात...... या म्हाताऱ्या शिक्षकाने या फिल्म मध्ये माफी मागितली आहे.....पण या वयाचे सुद्धा अजून असे पिपासू असतात.....
Nice short movie. Too late to ask for forgiveness. He really deserves to be alone .so wrong to molest young children. Actors were all good. Liked the movie
आम्ही तुमच्या प्रतिक्रियेचा सन्मान करतो, आपलं म्हणणं पूर्णपणे मान्य आहे की शिक्षकी पेशा हा अत्यंत सन्माननीय आहे आणि सर्व शिक्षक असे नसतात. ही फिल्म फक्त एका विशिष्ट घटनेवर आधारित आहे आणि त्याद्वारे काही लोकांना झालेल्या त्रासावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आहे. आमचा उद्देश संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचा अवमान करणे नाही, तर अशा दुर्दैवी घटना कशा टाळता येतील यावर चर्चा करण्यासाठी प्रेरित करणे आहे." जो स्त्री शक्तीसाठी ऐक जागर आहे..
खूप छान व सशक्त कथा बीजं असलेली शाॉर्ट फील्म.सर्वांचा अभिनय नैसर्गिक.डायलाॅग डेलेव्हरी,व्हेरीएशन्स, टायमिंग अप्रतिम.शेवट पर्यंत उत्सुकता ताणली जाते.शेवट ही अनपेक्षित !लेखक, दिग्दर्शक, तूम्ही कलाकार व पडद्यामागील समस्त कलाकारांच खूप खूप अभिनंदन ! फिल्म अतिशय आवडल्यामुळे खूप जणांना पाठवली.
प्रतिक्रिया कळवल्याबद्दल धन्यवाद विनोदजी🙏🏻
योग्य विषय निवडला. आजकाल अशा घटनांचं प्रमाण वाढलं आहे. परंतु बाह्य हस्तक्षेपामुळे त्या बाहेर येत नाहीत. समाज प्रबोधनास मदत होईल. सर्वांचे अभिनय खूप छान. दिग्दर्शन उत्कृष्ट. अभिनंदन. 👍
❤
प्रतिक्रिया कळवल्याबद्दल धन्यवाद शशिकांतजी 🙏🏻
हल्लीच्या ज्वलंत विषयावर प्रकाश टाकणारी फिल्म..प्रत्येकाचा उत्तम अभिनय.. वेल डन ईशा आणि संपूर्ण टीम ❤❤
Thank you kaku ❤❤❤
प्रतिक्रिया कळवल्याबद्दल धन्यवाद अलका🙏🏻, तर मग आपली फिल्म share करा आणि viral करून टाका🔥
खूप चांगले झाले सर सोबत अशे नालायक sir आधीपासूनच शाळेमधे असायचे.. जुनी पिढी नुसत नाव ठेवण्यात गुंग असते.. मूल सोडून जातात.. वृद्धाश्रमात ठेवतात ते काही प्रमाणात त्यांची केलेली पाप आहेत..
धन्यवाद पूजा आपली प्रतिक्रिया कळवल्याबद्दल! आपली फिल्म share करा आणि viral करून टाका 🤩
खूप सुंदर 👏🏻 आजच्या परिथितीची भयाण सत्य.
धन्यवाद वर्षा! आपली फिल्म share करा आणि viral करून टाका 🤩
Best short film great message. Very good acting by Keshav Deshpande. What a script. Nothing to say any word. My salute to all team members.
धन्यवाद sir आपली प्रतिक्रिया कळवल्याबद्दल!
❤
एकदम असरदार अभिनय
खुप सुंदर शाॅर्ट फिल्म एकदम ह्रदयस्पर्शी
धन्यवाद नंदिनी आपली प्रतिक्रिया कळवल्याबद्दल!
हिल्लीच्या ज्वलंत हकीकतीवर प्रकाश टाकलाय हे कौतुकास्पद आहे.
तिन्ही कलाकारांची ऍक्टिंग मस्तच झालीय.
देशपांडेची असहाय्यतेचे आणी अपराधी पणाच्या भावनांची ऍक्टिंग छानच अगदी कौतुकास्पद 🙏
तुम्ही ज्या बारकाईने निरीक्षण केलय ते कौतुकास्पद आहे आणि ते आम्हाला कळवल्याबद्दल धन्यवाद सुनंदाजी!🙏
खूप छान पद्धतीने विषय हाताळला आहे. सर्व कलाकारांचा सुंदर अभिनय .
धन्यवाद वसुधा आपली प्रतिक्रिया कळवल्याबद्दल! आपली फिल्म share करा आणि viral करून टाका 🤩
Best short film and great message
❤
फार वेगळी कथा! घडतं असं कुठेतरी...समजाचा हा आरसाच आहे.क्वचित संधी मिळत असणार अशा प्रकारे बदला घेण्याची.होय.खरंच समाज विकृत झालाय!कोणीतरी होईल सावध,हे पाहून नक्की.धन्यवाद!
धन्यवाद अनुराधा जी खूप अर्थपूर्ण प्रतिक्रिया कळवल्याबद्द! आपल्या फिल्म मधून एखादा जरी सावध झाला तर आमच्या कामाची तीच पोच पावती असेल🙏
अप्रतिम, असे विषय अनुश्री फिल्म्स च्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहचत आहेत याचा आम्हाला आभिमान आहे. कथानक खूप छान आहे. पटकथा अत्यंत सुंदर पद्धतीने साकारत गेली आहे. सर्वांचा अभिनय मस्तच झाला आहे ! डिरेक्टरने एकूणच छान भट्टी जमवून आणली आहे. निर्मात्याने असे विषय समाजासमोर मांडणे ही कॊतुकास्पद बाब आहे ! सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन ! 🌹🌹
खूप बारकाईने आणि छान प्रतिक्रिया दिल्याबद्दल अनुश्री फिल्म्स कडून धन्यवाद प्रेम! तर मग आपली फिल्म share करा आणि viral करून टाका ❤
So touching ❤ best film 🎥 Congratulations to Anushree films and all the artists
Thank you so much sir🙏
खूप छान 👌🏻उत्तम अभिनय केलाय सगळ्यां कलाकारांनी .. 👍🏻😊सुरवातच उत्सुकता लावणारी आहे की पुढे काय होणार....आजच्या युगात स्त्री ने वाईट गोष्टीन विरोधात पुढाकार घेणे गरजेचे आहे.. तसेच अज्ञान आपल्या लहान मुलींना/मुलांना चांगल आणी वाईट या बद्दल समज देणे पण गरजेचं आहे. ज्यामुळे वेळ आलीच तर त्यांना ती परिस्थिती हाताळता यायला हवी...बऱ्याच घरात अश्या किती तरी दोघी भेटतील ज्या अश्या गोष्टीना बळी पडल्यात.. स्त्री आई होऊ शकते तर ती दुर्गा पण होते हे विसरू नये.. सर्व टीम चे मनापासून कौतुक आणि अभिनंदन💐 असे विषय मांडणे खरंच अवघड असतं.🤝😊
श्रद्धाजी तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा नमूद केलात🔥 प्रतिक्रिया दिल्याबद्दल तुमचे आभार🙏🏻 तर मग हा मुद्दा सर्वांपर्यंत पोहोचवा म्हणून आपली फिल्म share करा.
Nice story. Very well executed and actors did a great job as well
धन्यवाद आपली प्रतिक्रिया कळवल्याबद्दल!
निशब्द
अप्रतिम, सगळे actors...Great team work🎉...
अतिशय संवेदनशील विषय आणि उत्तम सादरीकरण
धन्यवाद स्वाती!🙏🏻
Very nice presentation🎉🎉🎉 khup chan😊
Thankyou❤
खुप सुंदर स्टोरी आहे
धन्यवाद मंगलाजी आपली प्रतिक्रिया कळवल्याबद्दल! 🙏
Well Done.. Speechless... Great Acting & Storytelling :)
धन्यवाद मयूर! आपली short फिल्म share करा आणि viral करून टाका..
Best short flim, excellent script and story telling.
Thank you om❤
Loved the pace of the story and the way it unfolded.. Great acting.. ✨
Thank you so much swaroopa!
Excellent role by Keshav Deshpande. Nice role potrayel. Good short ilm with complete suspense & good story depicting unknown incidences which get brushed under the carpet leaving scars on victims affected.
@@raviiyer1868 Thank You❤
🙌🏻🙏🏻 💚
Very nice msg... Nice acting done by all👌👏👏
Comment केल्याबद्दल आभार गार्गी! आपली short फिल्म share करा आणि viral करून टाका🤩
Excellent work ❤️🙌🏻
Thanks Tanmay!
Chan ,kuthe tari lokana kalel,ki samajat aapan kahi kelay tyache karm bhogawe lagtat ,welldone
जैसे ज्याचे कर्म, तैसे फळ देतो रे ईश्वर🙏
खूप छान बनवली शाॅट फिल्म
शिक्षकी पेशातील हल्लीचे जळजळीत वास्तव.एकेकाळचे चारित्र्यवान शिक्षकांचे प्रमाण हल्ली फारच कमी झाले आहे. सर्वांचा उत्तम अभिनय. माझ्या मित्राचा ( केशव देशपांडे) लक्षात रहाण्याजोगा अभिनय.
❤
धन्यवाद सर🙏🏻
Jabardast story ani kamal sadarikaran👌👌
धन्यवाद प्राची आपली प्रतिक्रिया कळवल्याबद्दल! तर मग आपली फिल्म share करा आणि viral करून टाका 🤩
खूप सुरेख काम केशव काका🎉..
धन्यवाद प्रियांका🙏🏻
Khup sundar….. mast film saglyanchi kam uttam congratulations anushree films and team
Thank you so much
Khup Deep msg dila Gela ahe ya short film madhun Ani khup chhan acting keli ahe ya doghinni. I got goosebumps.
Thank you so much
फार सुरेख स्टोरी.
धन्यवाद नीलिमाजी 🙏🏻
Best short film very nice acting and presentation
प्रतिक्रिया कळवल्याबद्दल धन्यवाद अलकाजी!
खूप छान विषय हाताळले आहेत
न्याय शिक्षा आणि जास्त न वाढवता छान भयानक सत्य रहस्य. ❤
धन्यवाद!
🎉🎉🎉🎉🎉❤🎉🎉🎉🎉🎉
तुझ्या मिस्टरांनी भूमिका छान साकारली आहे
Chan
Nice short story, performance of all actors is very fine.
धन्यवाद प्रतिभा प्रतिक्रिया दिल्याबद्दल!🙏
काय संस्कार करते आहे. म्हणे शाळेतल्या शिक्षिका माझ्यावर फिदा.
सभ्य दिसणाऱ्या अशा चेहऱ्या पाठीमागे असंख्य राक्षस असतात......
या म्हाताऱ्या शिक्षकाने या फिल्म मध्ये माफी मागितली आहे.....पण या वयाचे सुद्धा अजून असे पिपासू असतात.....
आपली शॉर्ट फिल्म share करा, भरभरून comments करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा!
Nice stores
Nice short movie. Too late to ask for forgiveness. He really deserves to be alone .so wrong to molest young children. Actors were all good. Liked the movie
Shevat mahiti english madhe ka ?
धन्यवाद हर्षद प्रतिक्रिया दिल्याबद्दल! पुढच्यावेळेस पासून माहिती मराठीत पण असेल आम्ही काळजी घेऊ.
शिक्षकी पेशा असा बदनाम करताय
सगळे शिक्षक असे नसतात
नराधम काय सगळीकडेच भरलेले आहेत
आम्ही तुमच्या प्रतिक्रियेचा सन्मान करतो, आपलं म्हणणं पूर्णपणे मान्य आहे की शिक्षकी पेशा हा अत्यंत सन्माननीय आहे आणि सर्व शिक्षक असे नसतात. ही फिल्म फक्त एका विशिष्ट घटनेवर आधारित आहे आणि त्याद्वारे काही लोकांना झालेल्या त्रासावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आहे. आमचा उद्देश संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचा अवमान करणे नाही, तर अशा दुर्दैवी घटना कशा टाळता येतील यावर चर्चा करण्यासाठी प्रेरित करणे आहे." जो स्त्री शक्तीसाठी ऐक जागर आहे..
@@anushreefilm💯