इच्छा Marathi Short Film | Heartfelt Marathi Short Film

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 лис 2024

КОМЕНТАРІ • 202

  • @sandippawar6193
    @sandippawar6193 2 місяці тому +17

    समाजाच्या बोथट भावना.. संधी साधू नातलग..भावंडांमधलं नातं आणि कणखर असून सुद्धा हळवी झालेली आई.. किमान सवांद असून सुद्धा विषय मस्त खुलवला आहे.

    • @AbhivyaktiArt
      @AbhivyaktiArt 2 місяці тому +1

      सुंदर अभिप्रायाबद्दल धन्यवाद संदीप.

  • @suniljoglekar954
    @suniljoglekar954 Місяць тому +4

    wonderful short film. beautifully enacted. Mohanaji Abhinandan 🙏

  • @UmaKamat-qy6kl
    @UmaKamat-qy6kl Місяць тому +3

    खूपच सुंदर लघुपट आहे, मोहना. कमी संवाद असून सुद्धा लिखाण, सादरीकरण, आणि अभिनयाने हा लघुपट खूपच प्रभावशाली झाला आहे. तू साकारलेली आई तर अप्रतिम! ही परिस्थिती आजकाल बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते आणि ती थोडक्यात आणि मुद्द्याला धरून मांडल्याबद्दल तुझे आणि तुझ्या सहकाऱ्यांचे अभिनंदन. तुझ्या channel वरच्या कथा, मुलाखती यांचे विषय बरेच वेगळे आणि छान असतात. पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेछा.

    • @DigitalFilmmakersIn
      @DigitalFilmmakersIn  Місяць тому

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप धन्यवाद उमा
      😊🙏🌹

    • @AbhivyaktiArt
      @AbhivyaktiArt Місяць тому

      उमा, इतक्या छान अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार. माझं channel तू आवर्जून बघतेस याचा आनंद झाला. - मोहना.

  • @sandippawar6193
    @sandippawar6193 2 місяці тому +9

    एक नंबर मोहना(Mohana Joglekar) - कथा, पटकथा, अभिनय, निर्मिती !! क्या बात..

  • @mukundpalshikar1803
    @mukundpalshikar1803 Місяць тому +3

    कथा, संवाद, अभिनय, दिग्दर्शन, छायाचित्रण, इ. सगळंच उत्कृष्ट.

  • @paragpatwardhan1878
    @paragpatwardhan1878 2 місяці тому +5

    सगळ्यांचा अप्रतिम अभिनय.
    डोळ्यातून नकळत अश्रू कधी वहायला लागले ते कळलेच नाही
    निशब्द ,उत्तम 👌🏻👆🏻

    • @DigitalFilmmakersIn
      @DigitalFilmmakersIn  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद पराग 😊🙏🌹

    • @AbhivyaktiArt
      @AbhivyaktiArt 2 місяці тому

      पराग, मनःपूर्वक धन्यवाद.

  • @mohanajoglekar
    @mohanajoglekar 2 місяці тому +7

    मी फिल्म आनंदली.हे कथानक आता सगळीकडे अनुभवास येत आहे. मला " तू तिथे मी" चित्रपट आठवला. तुझा कायिक आणि वाचिक अभिनय अप्रतिम. "मला कंपनी आहे, " तू निसर्ग सान्निध्यात जावून बसतेस.केवढी ही शिकवण! अप्रतिम. - प्रल्हाद मेटे.

  • @ulhassule915
    @ulhassule915 Місяць тому +1

    Khoopch Chan Ani Effective Film..Saglyanche Abhinandan

  • @lalitagawari1572
    @lalitagawari1572 Місяць тому +1

    खूप छान लघुपट. मोहनाताई अभिनय अप्रतिम.👌👍
    अशाच कलाकृती सादर करत राहा. शुभेच्छा 💐💐

    • @DigitalFilmmakersIn
      @DigitalFilmmakersIn  Місяць тому

      धन्यवाद 😊🙏

    • @AbhivyaktiArt
      @AbhivyaktiArt Місяць тому

      ललिता, मनापासून धन्यवाद.

  • @sandippawar6193
    @sandippawar6193 2 місяці тому +2

    पुढेही असेच नवनवीन विषय आम्हाला पाहायला मिळावेत हि अपेक्षा. तुझं आणि तुझ्या टीमच खूप खूप अभिनंदन!! 💐

  • @santswamimazasangati
    @santswamimazasangati Місяць тому +1

    खूप छान. वास्तववादी विषय , उत्तम सादरीकरण , दिग्दर्शन. समूर्ण टीम चे अभिनंदन आणि शुभेच्छा.

  • @anjalipanchariya4657
    @anjalipanchariya4657 2 місяці тому +1

    खुपच छान!कमी शब्दात मोठा संदेश 🎉

  • @shubhangichavan7222
    @shubhangichavan7222 2 місяці тому +2

    Khup chan vishay mandala ahe.vastav.sarvache abhinay sunder.Tuza Abhinay superb 👍👍🌹🌹

    • @DigitalFilmmakersIn
      @DigitalFilmmakersIn  2 місяці тому

      Thank you so much 😊🙏

    • @mohanajoglekar
      @mohanajoglekar 2 місяці тому

      शुभांगी मनःपूर्वक धन्यवाद.

  • @actorjayantghate
    @actorjayantghate 2 місяці тому +1

    फार छान विषय, लिखाण दिग्दर्शन, सर्वांचा अभिनय! अस्वस्थ करणारे पण भिडणारे, ओळखीचे वाटणारे प्रसंग.👌👍

  • @nehajogalekar5615
    @nehajogalekar5615 2 місяці тому +2

    अप्रतिम अनिकेत. 🌹🌹🌹सध्याची कौटुंबिक परिस्थिती..... खूपच चिंतनीय विषय झाला आहे. मार्मिक संवादातून आणि अभिनयातून लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न उत्तम.

  • @purvajogalekar6418
    @purvajogalekar6418 2 місяці тому +2

    खूप सुंदर लेखन , अभिनय उत्तम..अभिनंदन अनिकेत!

  • @anjalijoglekar7172
    @anjalijoglekar7172 2 місяці тому +3

    हि कथा पाहून अनेक आठवणी जाग्या झाल्या. खूप सुंदर लेखन, अभिनय आणि दिग्दर्शन. जिथे शूट केलंय ते पण कथेला साजेसं

    • @DigitalFilmmakersIn
      @DigitalFilmmakersIn  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद अंजली

    • @AbhivyaktiArt
      @AbhivyaktiArt 2 місяці тому

      धन्यवाद अंजू.

  • @anjalijoglekar7172
    @anjalijoglekar7172 2 місяці тому +1

    खूप सुंदर कथा. मोहनाचा व इतर कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय

  • @varshashiroor5177
    @varshashiroor5177 2 місяці тому +1

    उत्कृष्ट लेखन, उत्तम अभिनय 👌🏼👌🏼नात्यातले रेशीमबंध उलगडणारी भावस्पर्शी कलाकृती 🌹अभिनंदन मोहना 👏🏼👏🏼

  • @girishdesai2467
    @girishdesai2467 2 місяці тому +1

    वास्तववादी आणि खिळवून ठेवणारी कलाकृती. कसदार अभिनयाबद्दल मोहना तुझं कौतुक करावे तेव्हडे थोडे आहे. सर्वच कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे. शेवट अत्यंत भावस्पर्शी आहे.

    • @DigitalFilmmakersIn
      @DigitalFilmmakersIn  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद
      गिरीश
      😊😊🙏

    • @AbhivyaktiArt
      @AbhivyaktiArt 2 місяці тому

      गिरीश इतक्या सुंदर अभिप्रायाबद्दल आभारी आहे - मोहना.

  • @sunilmahuli7861
    @sunilmahuli7861 2 місяці тому +1

    संक्षिप्तता हा सर्जनशीलतेचा आत्मा आहे" याची प्रचीती आपल्या दृकश्राव्य माध्यमातून अभिव्यक्त झालेल्या "इच्छा"या लघुपटातुन आली.लेखिका,दिग्दर्शक आणि संपूर्ण चमूचे अभिनंदन----शुभेच्छु सुनिल बिंदुमाधव माहुली

    • @DigitalFilmmakersIn
      @DigitalFilmmakersIn  2 місяці тому

      प्रतिक्रिेबद्दल खूप धन्यवाद
      😊🙏🌹

    • @AbhivyaktiArt
      @AbhivyaktiArt 2 місяці тому

      मन:पूर्वक धन्यवाद सुनीलजी‌.

  • @preethachaudhury1390
    @preethachaudhury1390 2 місяці тому +1

    Realistic, touching film. Very well made. No melodrama, just quiet emotions floating around to create an atmosphere of grief and thoughts of the future. Superb. 😊

    • @DigitalFilmmakersIn
      @DigitalFilmmakersIn  2 місяці тому

      Thank you so much for your support, do share this film with your friends
      Thanks 😊🙏

    • @AbhivyaktiArt
      @AbhivyaktiArt 2 місяці тому

      Thank you for the lovely feedback Preetha.

  • @Englishwithtanishka
    @Englishwithtanishka 2 місяці тому +2

    Heart touching story
    with amazing end 😊😊

    • @DigitalFilmmakersIn
      @DigitalFilmmakersIn  2 місяці тому

      Thank you so much
      Do share film with your friends and family 🙏

  • @archanapatil1252
    @archanapatil1252 2 місяці тому +2

    सर्वांनी khup uttam kaam kelay❤

  • @vitthalkale836
    @vitthalkale836 2 місяці тому +3

    Too much Good flim,Thank

  • @DilipDhavale-m8v
    @DilipDhavale-m8v 2 місяці тому +1

    मोहना, अभिनय करताना मी प्रथमच पाहील. खूप च छान 👌.

    • @DigitalFilmmakersIn
      @DigitalFilmmakersIn  2 місяці тому

      धन्यवाद
      फिल्म नक्की शेअर करा
      😊🙏🌹

    • @AbhivyaktiArt
      @AbhivyaktiArt 2 місяці тому

      धन्यवाद दिलीप. रत्नागिरीत इतक्या वर्षात तू माझं काम कधी बघितलं नव्हतंस? - मोहना.

  • @leenatavaijapurkar518
    @leenatavaijapurkar518 2 місяці тому +5

    मोहना , अभिनंदन .
    खूप वास्तव दर्शी लघुपट .
    नवरा गेल्यानंतर एकटी पडलेली आई , मुलांना वेळ नसणं , पण आईने भावना व्यक्त केल्यावर तिच्या एकटेपणाची , आणि दु:खाची जाणीव होणं ......
    ती दिसत नाही म्हटल्यावर अस्वस्थ वाटणं , तिला शांतपणे बसलेलं पाहून हायसं वाटणं .....
    आपण सगळे एकत्र आहोत हे हळुवारपणे तिला दर्शवणं .......
    सगळ्यांची कामं सहज ......

    • @DigitalFilmmakersIn
      @DigitalFilmmakersIn  2 місяці тому

      क्या बात है
      खूप धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल
      😊😊🌹🙏

    • @AbhivyaktiArt
      @AbhivyaktiArt 2 місяці тому

      नेमका अभिप्राय. आम्ही जे मांडले ते नेमकं तुमच्यापर्यंत पोचलं आहे. मनःपूर्वक धन्यवाद.

    • @rushaligodkar9167
      @rushaligodkar9167 24 дні тому +1

      सुंदर विषय व अभिनय

  • @DestinationsDiaries
    @DestinationsDiaries 2 місяці тому +3

    बोचर, पण धका धकीच्या जीवनात व रोजच्या संघर्षात जगणे विसरलेल्याच वास्तव - Very touching - Nice film Sir 💯👌🙏

  • @sandippawar6193
    @sandippawar6193 2 місяці тому +1

    खूपच छान झाला आहे हा लघुपट! तुझं आणि सह कलाकारांच काम उत्तम, संगीत आणि दिग्दर्शनही भारी. शॉर्ट & स्वीट!! ❤

    • @DigitalFilmmakersIn
      @DigitalFilmmakersIn  2 місяці тому

      धन्यवाद संदीप
      खूप खूप धन्यवाद
      फिल्म नक्की शेअर करा
      🙏😊

  • @shivajidirector
    @shivajidirector 2 місяці тому +4

    Mohana जबरदस्त झालीये शॉर्टफिल्म !
    परदेशात राहणाऱ्या प्रत्येक माणसाची विशेषतः तरुणाची आणि त्यांच्या कुटुंबाची अवस्था आहे. जवाबदाऱ्यांच्या वाटण्या हा प्रकार जेंव्हा भावनिक पातळीवर जातो तेंव्हा कोणतंच उत्तर बरोबर वाटत नाही. समजून घेणे हा विषय तिथं उरतच नाही. शेवटी तुम्ही आलेल्या परिस्थितीचं म्हणजे प्रश्नाचं उत्तर शोधलं नाही किंवा दिलं सुद्धा नाही. ती हुरहूर कायमच मनात राहील आणि राहते हे मला प्रचंड भावलं.
    तुमची टीम रॉकिंग आहे. किती पानाची कथा असेल तुझी ? किती थोडक्यात आणि थेट सादर केलंय हे.
    सगळ्याच आघाडीवर ही फिल्म जमून आलीये.
    जबरदस्त !!
    राजेंद्र झगडे

    • @DigitalFilmmakersIn
      @DigitalFilmmakersIn  2 місяці тому +1

      धन्यवाद राजेंद्र
      🙏😊🌹

    • @AbhivyaktiArt
      @AbhivyaktiArt 2 місяці тому +1

      राजेंद्र, अतिशय सुंदर अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

  • @Thebestteacher15
    @Thebestteacher15 2 місяці тому +1

    Khup sundar mandlit...

  • @nitinmujumdar4231
    @nitinmujumdar4231 2 місяці тому +1

    लगेच बघितली शॉर्ट फिल्म..अस्वस्थ झालो, १५मिनिटात दोन तीन वेळा डोळ्यात पाणी आले..तुमचा अभिनय अप्रतिम...कथा बीजच विचारप्रवर्तक आहे.भारतात प्रत्येक जण वेगवेगळ्या स्वरूपात,वेग वेगळ्या वेळी या चक्रव्यूहात जातोय किंवा जावे लागणार आहे.
    .अप्रतिम शॉर्ट फिल्म.🙏🙏🙏
    अप्रतिम. अस्वस्थ करणारी शॉर्ट फिल्म आहे.
    Definately share करतोय

    • @DigitalFilmmakersIn
      @DigitalFilmmakersIn  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद 🙏😊🌹

    • @AbhivyaktiArt
      @AbhivyaktiArt 2 місяці тому

      मनापासून धन्यवाद इतक्या सुंदर अभिप्रायाबद्दल - मोहना.

  • @TheVenkateshPeddi
    @TheVenkateshPeddi 2 місяці тому +4

    Shivaji Sir,
    Satya parstithivar aadhaarit, really touched my heart and cried loudly.

    • @DigitalFilmmakersIn
      @DigitalFilmmakersIn  2 місяці тому

      Oh
      Thanks a lot sharing your feelings with us
      Do share the film with your friends
      Thanks

  • @alkak5987
    @alkak5987 2 місяці тому +1

    थोडक्यात बरेच काही सांगून 😢वास्तव खूप सुंदर रेखाटले आहेस. तुझा अभिनय❤ अभिनंदन 🎉

  • @pradipmore2144
    @pradipmore2144 2 місяці тому +1

    आजच्या संवेदनाहीन किंवा कमी होत चाललेल्या संवेदनशीलतेचं अतिशय समर्पक चित्रण...मोहना प्रभुदेसाई पूर्वी अभिनय क्षेत्रात फार चर्चेत असलेलं नाव... खूप दिवसांनी पुन्हा अभिनयाविष्कार पहायला मिळाला...
    आणि पाटणकर कुटुंबिय, तुम्ही तर कमालच केलेयंत... चार - चार पाटणकर असलेली ही शाॅर्ट फिल्म चौफेर अभिनयाची अंगभूत फटकेबाजी...काल परवापर्यंतची एवढीशी ऋता... किती सहजसुलभ अभिनय करतेय..
    सर्व मंडळींनी आपापल्या भूमिकेला योग्य न्याय दिलाय... खूप काही लिहावंस वाटतयं
    पण आवरतं घेतो.. पुढील वाटचालीसाठी हृदयापासून ❤ शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @DigitalFilmmakersIn
      @DigitalFilmmakersIn  2 місяці тому

      धन्यवाद प्रदीप
      😊😊🙏🌹

    • @AbhivyaktiArt
      @AbhivyaktiArt 2 місяці тому

      मनःपूर्वक धन्यवाद प्रदीप. मी रत्नागिरीतून अमेरिकेला गेल्यामुळे तिकडे नाव नंतर ऐकलं नसेल पण सुदैवाने मी इथेही नाटक करत राहिले त्यामुळे इथले नाटकप्रेमी ओळखतात. पाटणकरांनी तर बाजी मारली आहे.‌ फोटोतही आहेत😊. माझ्या Abhivaktyiart channel ला नक्की भेट द्या.

  • @rane9246
    @rane9246 2 місяці тому +1

    शेवट गोड नेहमी मालिका मध्ये वा चित्रपटात होतो.
    वास्तव जगात असा प्रसंग दुर्मिळच.
    हे परमेश्वरा सगळ्यांना चांगली बुध्दी द्या.
    ,,🙏🙏🙏

    • @DigitalFilmmakersIn
      @DigitalFilmmakersIn  2 місяці тому

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 😊🙏

    • @AbhivyaktiArt
      @AbhivyaktiArt 2 місяці тому

      धन्यवाद. क्वचित वास्तव जगातही होतो हो असा सकारात्मक शेवट😊.

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 Місяць тому

      ​@@AbhivyaktiArtक्वचित आणि क्वचितच😂

    • @AbhivyaktiArt
      @AbhivyaktiArt Місяць тому

      @@shitaloak4362 तसा अधिकाधिक व्हावा याच उद्देशाने आम्ही तसा केला आहे 😊.

  • @jayashrichavan7851
    @jayashrichavan7851 2 місяці тому +1

    Khup chhan, second half pan lavkar पहाण्याची इच्छा🎉

    • @DigitalFilmmakersIn
      @DigitalFilmmakersIn  2 місяці тому

      धन्यवाद
      फिल्म नक्की शेअर करा

  • @sheetalthigale7012
    @sheetalthigale7012 2 місяці тому +1

    Khup mast story 👌👌

  • @MrKishorepawar
    @MrKishorepawar 2 місяці тому +1

    Great film 🎉❤

  • @nitinthakurdesai7651
    @nitinthakurdesai7651 2 місяці тому +1

    आत्ताच तुझी फिल्म पाहिली खूप सुंदर... कथा अभिनय दोन्ही

    • @DigitalFilmmakersIn
      @DigitalFilmmakersIn  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद नितीन

    • @AbhivyaktiArt
      @AbhivyaktiArt 2 місяці тому

      माधवी, मनापासून धन्यवाद.

  • @mukundgore8783
    @mukundgore8783 2 місяці тому +2

    Very nice film sir 👍

  • @archanamore9141
    @archanamore9141 2 місяці тому +1

    Short story khup mast 😊

  • @sadikamhate3919
    @sadikamhate3919 2 місяці тому +1

    Khup sunder Mohana

  • @mayabhosale2680
    @mayabhosale2680 27 днів тому +1

    खुप छान

  • @chitrakode4094
    @chitrakode4094 2 місяці тому +1

    अभिनय खूप छान

  • @TheMarzod
    @TheMarzod 2 місяці тому +1

    खूप छान....

    • @DigitalFilmmakersIn
      @DigitalFilmmakersIn  2 місяці тому

      खूप धन्यवाद
      नक्की शेअर करा

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 2 місяці тому +1

    सुंदर!

  • @nnmalvankar
    @nnmalvankar 2 місяці тому +2

    उत्तम लिखाण, अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मितीमूल्ये. अस्वस्थ करणारं वास्तव.

  • @electronicsocietyofindia
    @electronicsocietyofindia 2 місяці тому +2

    छान कल्पना ❤

  • @nayanadarekar4690
    @nayanadarekar4690 2 місяці тому +1

    Khoop Chan katha aahe aani sarvani acting changali keli aahe

    • @DigitalFilmmakersIn
      @DigitalFilmmakersIn  2 місяці тому +1

      खूप खूप धन्यवाद नयना
      फिल्म सर्वांबरोबर नक्की शेअर करा
      😊🙏

    • @AbhivyaktiArt
      @AbhivyaktiArt 2 місяці тому +1

      धन्यवाद नयना.

  • @kiranjoshi5857
    @kiranjoshi5857 2 місяці тому +2

    👌👌❤️

  • @jaihanumanjiful
    @jaihanumanjiful 24 дні тому +1

    Heart touching film!
    What happens in the end?
    Which decision mother takes finally?

  • @wowcaptures
    @wowcaptures 2 місяці тому +3

    खूप छान मोहना. आवडला लघुपट
    विषय तर एकदम आजच्या परिस्तितीवर बोट ठेवणारा. Hats off. तुझी आणि सह कलाकारांचे अभिनय पण खूप भारी.

    • @AbhivyaktiArt
      @AbhivyaktiArt 2 місяці тому

      मनापासून धन्यवाद - मोहना.

  • @madanlalkachare1298
    @madanlalkachare1298 2 місяці тому +1

    Very Very nice story 👌 👍

  • @himaleeraut9821
    @himaleeraut9821 2 місяці тому +1

    मोहना अभिनंदन खूप वर्षांनी बघितल तुला

  • @dmoloscakeshop229
    @dmoloscakeshop229 Місяць тому +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @samitajoshi7052
    @samitajoshi7052 2 місяці тому +1

    खूप छान

  • @kalpanabhagwat8443
    @kalpanabhagwat8443 2 місяці тому +3

    त्यातून गरज पडली तर ती हक्कानं , मुलांकडे , वा जवळच्या नातेवाईकांकडे मदत मागेल की..

  • @tusharbhadreschooloftheatr1529
    @tusharbhadreschooloftheatr1529 2 місяці тому +1

    शिवाजी
    मोहना
    खूप छान ....सर्वांचा अभिनय...
    लेखन,पटकथा,संवाद दिग्दर्शन..
    एक अस्वस्थ असा फिल्मानुभव..

    • @DigitalFilmmakersIn
      @DigitalFilmmakersIn  2 місяці тому

      तुषारजी
      खूप खूप धन्यवाद
      तुझ्यासारख्या expert जाणकारांकडून अशी पोच मिळणे घेतलेल्या मेहनतीचं मोठं बक्षीस आहे
      खूप खूप धन्यवाद तुषार

    • @AbhivyaktiArt
      @AbhivyaktiArt 2 місяці тому

      तुषार, मन:पूर्वक धन्यवाद.

  • @purnimapathak1661
    @purnimapathak1661 2 місяці тому +1

    👌👌

  • @vinayakmulik7472
    @vinayakmulik7472 Місяць тому +1

    👏👏👏👏

    • @DigitalFilmmakersIn
      @DigitalFilmmakersIn  Місяць тому

      Thank you 🙏😊

    • @DigitalFilmmakersIn
      @DigitalFilmmakersIn  Місяць тому

      धन्यवाद विनायक 🌹🌹❤️😊

    • @AbhivyaktiArt
      @AbhivyaktiArt Місяць тому

      मनापासून धन्यवाद - मोहना जोगळेकर.

  • @umabapat1680
    @umabapat1680 2 місяці тому +1

    घर कसलं सुंदर आहे!!

  • @nandasawant6361
    @nandasawant6361 2 місяці тому +1

    फारच सुंदर, अप्रतिम 👌
    माझ्या डोळ्यातून पाणी आले😢

    • @DigitalFilmmakersIn
      @DigitalFilmmakersIn  2 місяці тому

      तुम्ही आवर्जून प्रतक्रिया कळवली
      खूप खूप धन्यवाद
      सर्वांबरोबर ही फिल्म नक्की शेअर करा
      🙏🌹

  • @yogeshsutar711
    @yogeshsutar711 2 місяці тому +2

    Nice and very well presented film which depicts the true and real facts of one's existence during the old age period, where the responsible children need to really take care of their parents in der old age. Best wishes and regards to the entire crew members of "इच्छा Wish" short film. Shivaji sir nice theme film.👍👌

  • @manjushanaik7940
    @manjushanaik7940 2 місяці тому +3

    खूप छान मोहना . तुझे लिखाण तर छानच असते पण या लघुचित्रपटाचे चित्रीकरण, सगळ्यांची कामेही उत्तम . विषय अगदी घराघरातला , पण सुंदर मांडला आहेस.

    • @DigitalFilmmakersIn
      @DigitalFilmmakersIn  2 місяці тому

      धन्यवाद

    • @AbhivyaktiArt
      @AbhivyaktiArt 2 місяці тому

      मंजुषा, मनःपूर्वक धन्यवाद.

  • @pratibhachitnis-ko7kh
    @pratibhachitnis-ko7kh 2 місяці тому +2

    सध्याच्या काळातील कटू सत्य पण वस्तुस्थिती अतिशय सुंदर मांडणी सुंदर अभिनय हृदयाला भिडणारी कथा

    • @AbhivyaktiArt
      @AbhivyaktiArt 2 місяці тому

      मनःपूर्वक धन्यवाद - मोहना जोगळेकर.

  • @marathisci-fistories-hub4152
    @marathisci-fistories-hub4152 2 місяці тому +1

    छान

  • @sanketpatil3535
    @sanketpatil3535 2 місяці тому +2

    खुप छान विषयावर काम केलेलं आहे, cinematography छान झाली आहे सर. सर्व टीमचे अभिनंदन.

  • @TheSmitaapte
    @TheSmitaapte 2 місяці тому +1

    कटू वास्तव.!सगळ्यांचे अभिनय सुद्धा सहज छान.लोकेशन, कॅमेरा,मांडणी छान

    • @DigitalFilmmakersIn
      @DigitalFilmmakersIn  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद
      आमच्या मेहनतीला दाद मिळतीय
      फिल्म सर्वांबरोबर शेअर नक्की करा

    • @AbhivyaktiArt
      @AbhivyaktiArt 2 місяці тому

      स्मिता धन्यवाद.

  • @Rasshmie246Jagtap
    @Rasshmie246Jagtap 2 місяці тому +1

    Sir,..short film अप्रतिम झाली आहे ,its aheart tuching film..i m speechless ..Subject ,direction,loction ,cinematography, and Artist and there real,beautiful acting..sagalch khup sunder julun aale aahe..shevat ter aprteem dolyat paani aale..very nice..congratulations Sir tumche aani tumchya team che🎉

  • @MallikaIyyengar
    @MallikaIyyengar 2 місяці тому +2

    This is the reality nowadays if one partner goes u r alone even with kids

  • @dattacreator6247
    @dattacreator6247 2 місяці тому +2

    Real life ahe he

  • @shobhahire2145
    @shobhahire2145 2 місяці тому +2

    ghratli jest vyakti jate tevha tichya property Varun Jo vad hoto na tyacha prttek vyktila mnstaap hoto 😔

  • @archanatambolkar159
    @archanatambolkar159 2 місяці тому +2

    सर्वाचे अभिप्राय वाचले.
    पण मुलानीच बोध घेऊन आईच्या .मनाचा विचार करावा.
    समाज प्रबोधन होणे आवश्यक

    • @DigitalFilmmakersIn
      @DigitalFilmmakersIn  2 місяці тому

      अभिप्राय बद्दल धन्यवाद

    • @AbhivyaktiArt
      @AbhivyaktiArt 2 місяці тому +1

      मुलं आईच्या मनाचा विचार करत असतात, नाही असं नाही पण भावंडांमध्ये एकमत व्हायला हवं ते खूपवेळा होत नाही. तसंच आपल्या सोयीचा विचार अधिक असतो. यालाही अर्थात अपवाद असतीलच - मोहना.

  • @rohiniv1694
    @rohiniv1694 2 місяці тому +1

    कधीही पहा आई तुमच्याकडेच बाबा इथे एकटेच?? असायचे

    • @DigitalFilmmakersIn
      @DigitalFilmmakersIn  2 місяці тому

      काय बोलू, सर्व ठिकाणी हेच आहे

  • @chandsahebmakandar9034
    @chandsahebmakandar9034 20 днів тому +1

    Wastaw

  • @MrKishorepawar
    @MrKishorepawar 2 місяці тому +1

    Great film 🎉❤