काही प्रेम कथा अशाच अर्धवट राहातात. पण गिर्या बोलल्याप्रमाणे त्या अमर असतात. खुप रडु आल बघुन पण सम्या हारून न जाता तो यशस्वी प्रगतशील शेतकरी झाला. खुप जबरदस्त फिल्म .शुभम सर 🎉🎉🎉😘😘एकच नंबर
सर्वात जास्त मला शेवटचा सीन आवडला खरच जिच्यावर आपण अथांग प्रेम करतो दोन जीव एक होऊन पुन्हा वेगळे होतात नातं तुटले तरी मनातलं प्रेम संपलेलं नसतं तरी तिच्याचसमोर एक अनोळखी व्यक्ती होऊन वावरावे लागते आणि हेच खरे प्रेम असते छान चित्रपट आहे खूप आवडला
अप्रतिम सादरीकरण..... कथालेखक, दिग्दर्शक शुभम तुला खूप खूप शुभेच्छा ....नायक समीर आणि नायिकेचा अभिनय उत्तमच.....कसदार अभिनय आणि गावपांढरीतील शेतकऱ्याचा बैलाचा छंद आणि तालमीचा नाद समीरने वठवलाय...... साजनीतील पाटील हिम्मतने आपल्या जबरदस्त अभिनयाने साकारलाय.....साजणी टीमला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा......
आयुष्यात येऊन भरपूर काही केले असेल माझ्या प्रेमाची एक अधुरी कहानि आमचे लाडके मित्र भैय्या जि खरंच तुम्हाला सांगण आहे आज माझ्या डोळ्यात प्रेमाचे आनंदाचे अश्रू माझ्या डोळ्यात ओघळले... माझ्याकडून आपल्या सर्व कलाकारांना पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा समिर 👌 ज्ञानेश्वरी 👌 खुप छान 🙏
शुभम दादा एक नंबर बावा ओळखलं का शाळेंत शुटींग करत होतो. 😍😍😍😘😘😘😘😘😘😘 भूषण 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏😇😇😇👏💯💯💯💯❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😍😍❤️❤️😍😍😍❤️❤️❤️👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️😍😍😍😘😘😘😘😘😘😘😘😍😍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏1नंबर....,................ 🙏🙏😘😘😍😍❤️❤️👌👌
पायापासून आत्रू टाकावा गल्ली सोडायची दिली हा करायची अशी सवय लागलेली असते पोहायला प्रेमाचा शेवट कधी पूर्ण होत नाही शॉर्ट फिल्मसाठी लव स्टोरी खूप भारी आहे
प्रेमाची खरी किंमत प्रेम केलेला व्यक्तीस मांडू शकतो प्रेम एक राज्य देऊ शकतो एकच जीव घेऊ शकतो प्रेमा शब्दाचे अनेक अर्थ व्यक्त होत आहे चला फुल स्टॉप नाहीये बस प्रेम जेव्हा दुखतोय ना तेव्हाची त्रास प्रेम केलेला माणसाला होतो ते फक्त करू शकत नाही पण त्याला अनुभवता येतो माझा नवरा वरचा प्रेम असंच आयुष्यभर सातो जनम घाट बांधले देवा
काही प्रेम कथा अशाच अर्धवट राहातात. पण गिर्या बोलल्याप्रमाणे त्या अमर असतात. खुप रडु आल बघुन पण सम्या हारून न जाता तो यशस्वी प्रगतशील शेतकरी झाला. खुप जबरदस्त फिल्म .शुभम सर 🎉🎉🎉😘😘एकच नंबर
शेवत चा सीन खुपच छान हो ता, त्यानी तिच वर्च अपूर्ण प्रेम पूर्ण कर्णया साठी टीच नाव त्याच्या मूली ला दिल ❤। यालाच तर खर प्रेम महांतात🥺💞
सर्वात जास्त मला शेवटचा सीन आवडला खरच जिच्यावर आपण अथांग प्रेम करतो दोन जीव एक होऊन पुन्हा वेगळे होतात नातं तुटले तरी मनातलं प्रेम संपलेलं नसतं तरी तिच्याचसमोर एक अनोळखी व्यक्ती होऊन वावरावे लागते आणि हेच खरे प्रेम असते छान चित्रपट आहे खूप आवडला
Khr aahe bhavu
Apratim maandni ahe ,,acti g ek number sarvanchi..sarvanchyach ayushyat asach ardhvat prem vatyala yet..
Khup bhari kam kelay Patil ,chimu, Samir likhan tr khup bhari Shubham sir
Khup chan ❤
समीर खूप छान लघुपट, सर्वांच्याच भूमिका अप्रतिम
समीर खुप छान.....पुढील वाटचालीसाठी खुप-खुप शुभेच्छा.🎉🎉
Ekdam zakas bhayya.......kaljala haat ghalnari kalakruti......
😊❤
Khup chan aahe laghupat
खुप भारी कथा आणी लिखाण , डायलाँग खूप भारी आणि,,,,सगळ्याच काम भारि झालय . सगळ्यांत मला पाटिल आवडला खुप भारि पाटिल . नम्रता खुप भारि ,मामा ,भागि खुप भारि काम केलय
Khup Chan
छान छान झकास
अप्रतिम सादरीकरण..... कथालेखक, दिग्दर्शक शुभम तुला खूप खूप शुभेच्छा ....नायक समीर आणि नायिकेचा अभिनय उत्तमच.....कसदार अभिनय आणि गावपांढरीतील शेतकऱ्याचा बैलाचा छंद आणि तालमीचा नाद समीरने वठवलाय...... साजनीतील पाटील हिम्मतने आपल्या जबरदस्त अभिनयाने साकारलाय.....साजणी टीमला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा......
खरच हे प्रेम कथा पाहून डोळयात पाणी आल🥹😭😭😭😭
Khup chan ❤️. heroine mast ahe 😘
Shubham Adagale sir 1 namber👌👌👍👍👍
खरं खूपछान लघु flim आहे
Samir sir, hemant sir ,janhavi ,ravi sir, girish sir ,vishal sir, suvarna mam, shubham sir , aba, sanket dada.... 💯🤗khup chhan acting keli ahe 💯keep it up💯
खरच खूप सुंदर मस्त आहे स्टोरी ऑल टीम एकच नंबर👌👌👍🥰❤️
खूपछान
समीर शिंदे .नव्या कामाच्या या सुरूवातीसाठी तुझे अभिनंदन. असेच यशाचे शिखर गाठ !💐👍
Sameer shinde khup acting keliye ani patalch character khup chan keep it up
Kharch khup sundar aahe ...All the best all of you
या मधुन आस वाटत की प्रेम हे कधीच शेवट परत जात नाही 👍👍
No 1 shubham bhaii
Ekch no Shubham sir👑
पाटिल, आणि मामा, भागि ऐकच नंबर विषय हारँड आणि डायलॉग छान च
Nice story......khupch chhan ahe i like.....
Savand nice mama . Patil all time nice
नाद फक्त एकच बैलगाडा शर्यत... ✌🏻✌🏻🏇🏽
शुभम भाऊ 1नंबर,👌👌👌👌♥️
Ek no Film 🎥🎥
एाक नबंर
या फिल्म ने आठवणी ताज्या जाल्या so nice
आयुष्यात येऊन भरपूर काही केले असेल माझ्या प्रेमाची एक अधुरी कहानि आमचे लाडके मित्र भैय्या जि खरंच तुम्हाला सांगण आहे आज माझ्या डोळ्यात प्रेमाचे आनंदाचे अश्रू माझ्या डोळ्यात ओघळले... माझ्याकडून आपल्या सर्व कलाकारांना पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा समिर 👌 ज्ञानेश्वरी 👌 खुप छान 🙏
खुप छांन भाग आहे 👌
जिच्यावर प्रेम असतं तिला गाडी वर बसवले की गाडी आपोआप बंद पडते ❤❤
या फिल्म ने आठवणी ताज्या जाल्या...खुप छान स्टोरी
धन्यवाद आजून शेअर करा जास्तित जास्ति
लेखन खतरनाक. शुभम सर
आणि पाटिल मामा भागि नादच खुळा खुप आवडला प्रोजेक्ट
No1 samir Bhai
Shubham bhau ❤️❤️
खूप छान आहे लघुपट
Nice namrata taii ❤️😘.... 🥰
Osm congrats Namrata Siso❤❤❤❤
अप्रतिम फिल्म आहे सर तुमची फिल्म पाहून जुन्या आठवणी ताज्या होतात
Ek no namu doll ☺️❤️🤗😚👌
1 नंबर ❤❤
Khup chan story ahe👌👌👌👍✨️
Thx
Kaddakkkk🔥🔥🔥all team
शुभम.सर 1 नंबर
कड्क मालक शेतकरी काय आहे ते चांगलंच ठाऊक करून दिलं अभिमान आहे शेतकरी असल्याचा ❤❤❤❤ भावा
Nice prem
खूप छान विषय घेऊन चांगल्या पद्धतीने शूटिंग केलं आहे सर्व कलाकाराचे अभिनय खूप छान आहे...👌👌👌🏽👌👌👌सर्व कलाकारांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा ...💐💐💐💐
खुप छान 👍👍👍👌👌👌
छान आहे कथा
Hemant sir. Ravindra mane sir, nice acting sir hats of 🥰💖🥰👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌🥰🥰🥰💖💖💖🥰🥰🥰
अप्रतिम
Good 👍 chan prem kahani
शुभम दादा एक नंबर बावा ओळखलं का शाळेंत शुटींग करत होतो. 😍😍😍😘😘😘😘😘😘😘 भूषण 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏😇😇😇👏💯💯💯💯❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😍😍❤️❤️😍😍😍❤️❤️❤️👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️😍😍😍😘😘😘😘😘😘😘😘😍😍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏1नंबर....,................ 🙏🙏😘😘😍😍❤️❤️👌👌
गावरान कथा आणि मांडनि उत्तम . लेखक नादच खुळा . काळजाला भिडनारि कथा,
पाटिल , सम्या ,चिमु, मामा ,भागि एकच नंबर...
गिरिश इतकं रडायचि गरज नव्हती . पण ठिकय
नाद ऐक
मस्त भावा
Nice namuuu ❤️😘
Nice film bro
भारी❤❤❤❤❤
अप्रतिम सादरीकरण
खुप छान आहे प्रोजेक्ट
awesam
Nicefhilm broo
💥💥💥
Very very smart and beautiful film
पायापासून आत्रू टाकावा गल्ली सोडायची दिली हा करायची अशी सवय लागलेली असते पोहायला प्रेमाचा शेवट कधी पूर्ण होत नाही शॉर्ट फिल्मसाठी लव स्टोरी खूप भारी आहे
समीर शिंदे आणि टीम छान अभिनय
Very nice film
Sameer 1 no actor
All teem nice
nice all and verry hart tach fhilm
Asangaon chi shan❤️
सर्व कलाकारांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा .
Nice sister 😄😘
Sir Light Var Thod Laksha Deyla.
Pahije Hote
Light Khoop Kami Vatte
Sare Shadow yetey chehryavar
All Atures nice
Nice story❤
खुप छान
वर्गात पाऊल टाकले असतानाचा Sean खूप खूप kadakk आहे .... अप्रतिम सर्वकाही.....❤️❤️❤️सर्व टीम आणि शुभमजी आडागळे यांना शुभेच्छा।।।
Nice
Nice ❤
Good try to make short film
Royal farmar royal karbhar
एक थी अधुरी प्रेमकथा.......😔
प्रेमाची खरी किंमत प्रेम केलेला व्यक्तीस मांडू शकतो प्रेम एक राज्य देऊ शकतो एकच जीव घेऊ शकतो प्रेमा शब्दाचे अनेक अर्थ व्यक्त होत आहे चला फुल स्टॉप नाहीये बस प्रेम जेव्हा दुखतोय ना तेव्हाची त्रास प्रेम केलेला माणसाला होतो ते फक्त करू शकत नाही पण त्याला अनुभवता येतो माझा नवरा वरचा प्रेम असंच आयुष्यभर सातो जनम घाट बांधले देवा
Bhau tu gadi badlaychi Jadu bhari vatali 😅 college madhe HF roadla splendor 😅😅
Nice 👍👍
👌👌👌
Very nice
Nice story...❤️
जुनी आठवन आलि आज
Gadi hf hoti sepiedar lagac alie