Baipan Bhari Deva Movie : 'बाईपण भारी देवा'च्या बायकांसोबत भन्नाट गप्पा । BBC News Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лип 2023
  • #BBCMarathi #baipanbharideva #BaipanBhariDeva #बाईपणभारीदेवा
    'बाईपण भारी देवा' या चित्रपटाला सध्या प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. या फिल्मनं आठवडाभरातच बॉक्स ऑफिसवर 12.5 कोटी रुपयांची कमाई केली. विशेषतः महिला मोठ्या संख्येनं हा चित्रपट पाहात आहेत आणि सोशल मीडियावर त्याविषयी लिहितही आहेत. 'बाईपणा'विषयी मोकळेपणानं बोलणाऱ्या या चित्रपटातील कलाकारांशी आम्ही गप्पा मारल्या.
    एडिटिंग - अरविंद पारेकर
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 99

  • @samip3124
    @samip3124 Рік тому +11

    मोकाट हा बरोबर शब्द नाही याच शब्दाने महिलांना बोल्ले जाते आणि तिचे हनन होते स्वच्छंदी हा शब्द बरोबर आहे बाकी चित्रपट खूप खूप सुंदर आहे ❤

    • @Alliswell-bo4ym
      @Alliswell-bo4ym Рік тому

      Swacchandi asha jad shabdamulech Marathi chitrapat Marathi prekshkanna bhidat nahi, mokat shabd Kai vait aahe😂 bhari peksha chhan kas vatel ,agadi mulmulit.

    • @samip3124
      @samip3124 Рік тому +1

      @@Alliswell-bo4ym तू खूप स्वच्छंदी वाटतेस तू खूप मोकाट आहेस बर का हाच फरक आहे

  • @a-soldtonew9503
    @a-soldtonew9503 Рік тому +36

    आम्ही पण 6बहिणी आहोत,सेम भांडण आहेत,अगदी कोट्राcourt पर्यंत गेली आहे,पण सिनेमा नंतर एकत्र येण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, खूप छान 12 वर्षा नंतर एकत्र येणार, खुप छान आम्ही आखाडा पण साजरा केला ,केदार दादा तुला आमचे आईवडील आशिर्वाद देतील

  • @ranijaiswal5497
    @ranijaiswal5497 Рік тому +34

    Ek मस्त वाक्य सांगितलं शिल्पा ने सांगितलं, मैत्रीण शी आपण सहज ऍडजेस्ट करतो. पण बहीण शी आपण करत नाहीत. खरं आहे.😅😅😅😅

  • @vidyabarangule5407
    @vidyabarangule5407 Рік тому +82

    40 वय झाल्यावर सुद्धा बायकांना मनाप्रमाणे आणि घरच्याना संभाळून जगता येत हयाच उत्तम उदाहरण म्हणजे बाई पण भारी देवा फिल्म 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻

    • @user-om6bz4xo7g
      @user-om6bz4xo7g Рік тому +1

      गःगःराआआआआरारदरारागगदगाररदगदगरादरारागाआदारःगदगारघदाररागदारगगगरादरागरारागरागरागरादरागारगरागरागरागददागागराराअःगदाआगगदाअःअःआरगदगरारागगगगगारगारारग

  • @manglakukade3304
    @manglakukade3304 Рік тому +20

    खूप छान आहे फिल्म. बायांना नेहमीच मन मारून जगाव लागत. 🎉🎉🎉

  • @sarikapatil2036
    @sarikapatil2036 Рік тому +9

    घरातील पुरुषांना पण हा सिनेमा दाखवला पाहिजे

  • @jayshreerampurkar1289
    @jayshreerampurkar1289 Рік тому +7

    अप्रतिम कथानक, अप्रतिम अभिनय, अप्रतिम दिग्दर्शन, अप्रतिम विचार या कलाकारांचे. मनाला भावणारा, स्पर्शून जाणारा चित्रपट. 👌👌👍👍👏🏽👏🏽😊

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 Рік тому +4

    आपल्यामुळे समाजाला नवीन दिशा मिळेल असे छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ छत्रपती संभाजी महाराज सरदार तानाजी मालुसरे जे निधन होऊन अनेक दिवस झाले पण आजही त्याच्या आठवणीने नवीन प्रेरणा येते

  • @hemangipingle9232
    @hemangipingle9232 Рік тому +2

    Khoop chhan धम्माल पिक्चर आणि सगळ्याच छान मज्जा आली पिक्चर बघताना

  • @madanmahajan8226
    @madanmahajan8226 Рік тому +40

    बाईपण भारी देवा.. एक दिवस तरी माझाच असावा !
    गजबजलेल्या फांदीवरती.... माझ्यासाठी ही एक कट्टा असावा !
    माझं हसणं, रूसणं, रडणं यावरही... केवळ माझाच हक्क असावा !
    इतरांसाठीच अहोरात्र जगतांना.. माझ्या मी पणाशीही अबोला नसावा !!!
    बाईपण भारी देवा.... बाईपण भारी देवा !!!

  • @aartideshpande8312
    @aartideshpande8312 Рік тому +4

    फुसके बिग बजेट सिनेमे काढणार्या हिंदी वाल्यांना हा सिनेमा फुकट दाखवा

  • @poonamdeo918
    @poonamdeo918 Рік тому +16

    कृपया आमच्या करता ह्या फिल्म चे 2 तरी शो दिल्ली ला लावा .... Delhi/NCR मध्ये भरपूर मराठी भाषिक लोकं आहेत

  • @vaishalidhanawade9046
    @vaishalidhanawade9046 Рік тому +1

    एक्दम भारी सिनेमा
    केदार शिंदे ni खुप सुंदर दिग्दर्शन kely , सिनेमा vatatch nhi ase vatte tya 6 जणींचा जिवन प्रवासच पाहतोय,
    आणि हो 6 chi अ‍ॅक्टींग, लाजवाब ❤

  • @jasminmulani4986
    @jasminmulani4986 Рік тому +3

    रिमेक नाही हा अतिशय उत्कृष्ट कलाकृती

  • @jyotichiplunkar2654
    @jyotichiplunkar2654 Рік тому +4

    खूप खूप छान माझ्या अगदी मनातला चित्रपटात आहे. दारू पिणे हा भाग नाही भावला.

    • @anaghasalkar2937
      @anaghasalkar2937 Рік тому +1

      ती गोष्ट फक्त गंमत म्हणून आहे त्यात काय विशेष ! त्या व्यसन नाही करत आहेत

    • @manishamehendale4348
      @manishamehendale4348 Рік тому +1

      👍आपले म्हणणे अगदी बरोबर आहे. आपण बरेचदा हिंदीचे अनूकरण करतो .ही लेखिका हिंदी सिरीयलसाठी जास्त लिहीते. म्हणून हा सीन टाकला असावा असे मला वाटते. पण मराठी भाषेचा दर्जा इतका वरचा आहे की,आपण त्यांना पटवून देत नाही की आम्ही बरोबर & तुम्ही चूक अहात तर आपण त्यांचे अनुकरण करतो.व्यसन करणे मुळातच चूक आहे & ते आता फँड आहे. ते न करणारी लोक कमी आहेत असे मानणारी बिनडोक डोकी बरीच आहेत.खरेतर व्यसने करू नये हे हया माध्यमातून सांगितले गेले पाहीजे पण दुर्दैवाने तसे होत नाही.केदार शिंदेने जे उदाहरण दिले आहे की मुलगा बाहेर पितो तर तो आईसमोर का नाही पीत? पण मुळात पिणेच चुकीचे आहे. अशाने व्यसन मुक्ती केंद्रे जे व्यसन बंद करण्यासाठी झटतात त्यांचे प्रयत्न फोल होतात. असो ह्या कारणाने काही हा पिक्चर वाईट असू शकत नाही.

  • @Itsme__265
    @Itsme__265 Рік тому +5

    मोकाट शब्द वापरायला काही वाटत नाही वाटतं.🙄

  • @user-ch7gh2tu8s
    @user-ch7gh2tu8s Рік тому +12

    इथं या कर्तबगार व संवेदनशील महिलांसाठी ' मोकाट ' हा शब्द वापरणे मूढपणाचे आहे. चित्रपट न कळाल्याचे द्योतक.

    • @Smita-Shinde
      @Smita-Shinde Рік тому +2

      मलाही हा शब्द खटाकला.

  • @shilpajoshi1862
    @shilpajoshi1862 Рік тому +2

    खरच शिल्पा ताईचे डायलॉग हे पॉझिटिव्हली घेणं फार गरजेच आहे

  • @seemaborate5948
    @seemaborate5948 Рік тому +3

    Pahila movie khup mast ahe baikana kiti shan karawe lagte ani kiti hasat mukhane pratek sanktana samore jatat he ya diste

  • @bolujarase
    @bolujarase Рік тому +86

    मोकाट बायका म्हणणं म्हणजे अपमान केल्यासारखे वाटते. मोकळ्या , मनसोक्त म्हणा...

  • @damayantipawar7002
    @damayantipawar7002 Рік тому +6

    पिक्चर बघायला छान आहे पण प्रत्यक्षात मात्र असे राहायला तेवढेच धाडसाने सामोरे जात आले पाहिजे......

  • @gameryt6218
    @gameryt6218 Рік тому +2

    बाई पण भारी देवा- 2 लवकरच आणा

  • @neetabagul2751
    @neetabagul2751 Рік тому +4

    मोकाट काय फक्त पुरूषांनी च, बायकोला काय घरी भांडी कुडी साठी का ❓बायकांनी पुढे गेलंच पाहिजे, मोकाट बोलणारे ची बायको बिच्यारी😂

  • @suchetavaidya5482
    @suchetavaidya5482 Рік тому +1

    अतिशय सुंदर सिनेमा

  • @YogeshApte-gd7fb
    @YogeshApte-gd7fb Рік тому +2

    छान सिनेमा केदार शिंदे व सर्व बहिणींना थँक्स

  • @rajnikantgolatkar1363
    @rajnikantgolatkar1363 Рік тому +18

    केदार शिंदेचं वेगळेपण हेच या यशाचं गमक!

    • @ahilyashinde6268
      @ahilyashinde6268 Рік тому +1

      केदार शिंदे

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 Рік тому +1

      @@ahilyashinde6268 बरोबर, डोक्यात शाहीर साबळेच राहीले! 👍

  • @pradnyakamble5782
    @pradnyakamble5782 Рік тому +2

    खूपच कमाल सिनेमा आहे 👌👌 केदार शिंदे सर नेहमीच स्त्री विषय छान हाताळतात. आणि सहा अभिनेत्री बद्दल तर काय बोलायचं... प्रत्येकीने character जिवंत केले आहे 🌹🌹🌹

  • @vinayashinde1332
    @vinayashinde1332 Рік тому +9

    लेखिकेने मस्तच लिहिलंय

  • @prashanthaldankar5402
    @prashanthaldankar5402 Рік тому +8

    Beautiful & Witty "Vandana Gupte" is MY ALL TIME FAVOURITE since long .

  • @sachinmahajanseapearl001
    @sachinmahajanseapearl001 Рік тому

    Baipan bhari deva ...rocks ghartli story watate

  • @anitamotwani1521
    @anitamotwani1521 Рік тому +2

    खूप छान ❤❤😊

  • @dipalisanas604
    @dipalisanas604 Рік тому +3

    खूप छान मूव्ही आहे i love this movie ❤❤❤❤

  • @pranjalichindarkar87
    @pranjalichindarkar87 Рік тому

    खूप छान सिनेमा आहे🎉❤

  • @DA-mb6dv
    @DA-mb6dv Рік тому +3

    खूप छान film आहे.. नक्कीच बघण्यासारखे आहे.. Extrem comedy extreme emotions.. All new story content.. Awesome movie

  • @meghanaraut10
    @meghanaraut10 Рік тому +10

    मोकाट हा शब्द नको, याचा अर्थ वेगळा होतो

  • @PoojaBhosale-pf1fj
    @PoojaBhosale-pf1fj Рік тому +1

    मस्त आहे बाई पण भरी देवा 👌👌👍

  • @laxmikeluskar9450
    @laxmikeluskar9450 Рік тому +1

    खुप छान आहे फिल्म

  • @shivajikarale8648
    @shivajikarale8648 Рік тому +2

    Khup chan aahe movie👌👌

  • @rashmivd111
    @rashmivd111 Рік тому +6

    Vandana tai cha makeup 😂 khup Jasti aahe g Baki Vandana tai you are great 😊😊 we love you

  • @indiatouk29
    @indiatouk29 Рік тому +2

    *Khup khup khup sundar ahe trailer. Super duper hit asnar movie. Englandmadhe yeu dya movie. Ithepan dhumakul asnar! 🫶🏼🫶🏼🚩🚩*

  • @swarakode6428
    @swarakode6428 Рік тому

    Khup Chan ahe movie...... nice

  • @vaishalipatil1685
    @vaishalipatil1685 Рік тому +1

    प्रत्येक ,जणी ,छान relate करतात

  • @shitalsabale11
    @shitalsabale11 Рік тому +10

    मोकाट कशासाठी....???

  • @geetakarajgikar6339
    @geetakarajgikar6339 Рік тому +1

    Ek no thanks kedar dada

  • @shraddhasalkar2727
    @shraddhasalkar2727 Рік тому +2

    फिल्म छान आहे

  • @vaishaligodbole5142
    @vaishaligodbole5142 Рік тому +5

    बाई तिच्या मनासारखी वागली तर मोकाट?

  • @blitzkrieg8088
    @blitzkrieg8088 Рік тому +1

    Best movie .

  • @sangeetawadwalkar2013
    @sangeetawadwalkar2013 Рік тому

    Vandana mam. Sukanya mam.. Roni mam... Best great actor.. Great woman.

  • @Binod273
    @Binod273 Рік тому +4

    9:19 but drinking alcohol is harmful for both men and women

  • @mrunalinivadnerkar5335
    @mrunalinivadnerkar5335 Рік тому +1

    👌❤🎉

  • @akshu1594
    @akshu1594 Рік тому +8

    Shilpa Seems to be clear in her thought process. Kudos.

  • @kirtidhande1683
    @kirtidhande1683 Рік тому +1

    मध्य प्रदेश मधे नाही का ही मूवी

  • @shakuntalawaghurde.6322
    @shakuntalawaghurde.6322 Рік тому

    👏👌👌👌👌👌👌👌👌👌खूपच छान सत्य.

  • @prashantbhilare1870
    @prashantbhilare1870 Рік тому +1

    That sports bra scene is really hilarious. Good they retained it.

  • @prakashkalal9355
    @prakashkalal9355 Рік тому

    GreatMarathemive

  • @kkrty
    @kkrty Рік тому +1

    Ah Anna na kas dakhavalech hai bhari dialogue

  • @madhuriharkare7466
    @madhuriharkare7466 Рік тому +5

    सिनेमा छान आहे पण रोहिणी हट्टंगडी फारच मोठ्या वाटतात त्यांचा नवरा लहान दिसतो वंदना गाईच्या वयाच्या घ्यायला हव्या होत्या

    • @seemaalse1723
      @seemaalse1723 Рік тому +1

      मोकाट हा शब्द खूप खूप चुकीचा आहे .तुम्ही कौतुक करताय की अपमान तेच कळत नाही .

  • @truptizagekar4142
    @truptizagekar4142 Рік тому +1

    Me chattisghar la rahte ani ha movie nahi bagu shakt 😢

  • @vinodraut8583
    @vinodraut8583 Рік тому +2

    दारूचा सीन वगळता ही आपली संस्कृती नाही पिक्चर मधूनच सर्वजण बोध घेत असतात,,

    • @samip3124
      @samip3124 Рік тому +1

      पुरुष पितात तेव्हा आपली संस्कृती शिखरावर जाते ना??

    • @bharatisalunke-uk1sn
      @bharatisalunke-uk1sn Рік тому

      ​@@samip3124barobar reply 😂

    • @sukanyamagare8489
      @sukanyamagare8489 Рік тому

      ​@@samip3124good ans

  • @prakashpant486
    @prakashpant486 Рік тому +5

    हा सिनेमा जास्तीत जास्त भाषांमधे भाषांतर ताबडतोब करा

  • @swag5250
    @swag5250 Рік тому +10

    टाइटल चूकतय 😂😂

  • @NDalvi
    @NDalvi Рік тому +4

    Mokat shabdacha अर्थ चुकीचा होतो.

  • @jasminmulani4986
    @jasminmulani4986 Рік тому +4

    या चित्रपटाने धुमाकूळ घातलेला आहे प्रत्येक वयोगटातील बाई हा चित्रपट पाहायला जात आहे 🎉🎉🎉

  • @Shreya-zt2ne
    @Shreya-zt2ne Рік тому

    female lead cinema marathi madhe bantat.... jhimma was a hit... suchitra should've corrected sukanya because she was in jhimma too

  • @prashantvs111
    @prashantvs111 Рік тому +1

    Jhanvi mule kiti varsha nantar dislya abp maza sports journalist 😀

  • @amrutapotdar2415
    @amrutapotdar2415 Рік тому +1

    Kavya,❤❤

  • @swatipatil5656
    @swatipatil5656 Рік тому +1

    Mokaat.. Kay mokatna ahe tyat... Kiti lajirwana word use kelay... Laj watayla hawi

  • @gaurirampure4563
    @gaurirampure4563 Рік тому +1

    Don't call mokat, its insulting

  • @rohininaik334
    @rohininaik334 Рік тому

    Do in Hindi so every bady enjoy

  • @sarangkulkarni1557
    @sarangkulkarni1557 Рік тому +2

    Me pan kamvat nahi

  • @madhukarraopatil1681
    @madhukarraopatil1681 Рік тому

    Nin text book in in in in in HV

  • @sarojininerurkar5218
    @sarojininerurkar5218 Рік тому

    एकदा तरी वैशाली ताईंनाबोलवा हो.

  • @viijayrajcreations7847
    @viijayrajcreations7847 Рік тому

    पण....या मधे आमच्या सर्वांच्च्या लाडक्या नेहमी एनर्जेटीक असणारया प्रेमळ निवेदिता सराफ असायला हव्या होत्या..!!.आणखी धम्माल आली असती..!! नक्की चित्रपट आणखी सुपर डुपर झाला असता..!! 🙏

  • @kalyanibhintade6319
    @kalyanibhintade6319 Рік тому +1

    Mokat byka ky......😂

  • @smitamunje5910
    @smitamunje5910 Рік тому

    Ekdam bakwas movie kunich vel vaya ghalau naka