Assal Pahune Irsal Namune | Suresh Wadkar & Avadhoot Gupte Reveals Secret | Colors Marathi
Вставка
- Опубліковано 12 лис 2018
- "कलर्स मराठी" वाहिनीच्या "अस्सल पाहुणे इरसाल नमुने" या शो मध्ये, सुप्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर आणि अवधूत गुप्ते हजेरी लावणार आहेत; त्यांचा व्यक्तिगत आयुष्यातील खास पैलू आणि गमतीदार किस्स्यांसह मनाला चटका लावून जाणारे क्षण उलगडले.पाहुयात या कार्यक्रमाची खास झलक फक्त मराठी बझवर!
Report By Sagar Maladkar
Video Editor - Sushant Varsolkar
#AssalPahuneIrsalNamune #SureshWadkar #AvadhootGupte #ColorsMarathi - Розваги
सुरेश वाडकर यांचा आवाज अप्रतीम आहे
अवधूत गुप्ते मस्त ग्रेट ऑलराऊंडर 👍😊
[1:00] Actor was Sunny Deol and Film- SUNNY (1984)
Singer Sunny Deol was talking about -(maybe) Shabbir Kumar (I am not sure)
Yes right
they are my favourites
Great sir congratulations
जय महाराष्ट्र
Nice
U are great singer Suresh dada
राज साहेब ठाकरे ...🙏💪
Marathi abhijit singer
Love you Audhut Suresh
👍💐👍🙏
Great balasaheb
माधुरी.... *सौंदर्याची खाण*
निदान शहाणा व कलावंत माणूस का बरं माधुरीच्या लग्नाची ऑफर नाकारेल....?
खुद्द, सुरेश वाडकर साहेबांनीच ही *अफवा* होती, हे कबूल केले... पण, उशिर नक्कीच झाला....
सुरेश वाडकर हिंदीत यशस्वी का झाले नाहीत हा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे इथे. तर याचे उत्तर आहे ते हिंदीत खूप यशस्वी आहेत. 1978 ला गमन सिनेमापासून 'सिने में जलन' सारख्या गाण्यापासून सुरुवात केली. ये जिंदगी गले लागा ले, मेघा रे मेघा रे ही सुरुवातीची गाणी, नंतर प्रेमरोग सारखा सिनेमा, दिल, कर्मा, परिंदा, चांदणी, हिना, प्रहार, माचीस, रंगीला, खुदा गवाह, राजा हिंदुस्थानी, सत्या, ते ओंकारा मधली लोरी (अंगाई), ते अगदी आत्ता आताचा हैदर. कोणाची कारकीर्द इतकी मोठी असते. एक शास्त्रीय संगीताचा बाज असलेला आवाज अजून कोण आहे जो या फडकत्या गाण्यांवर चालणाऱ्या बॉलीवूड मध्ये जवळ जवळ 3 दशके टिकून आहे. सानु, उदित नारायण यांनी नक्कीच जास्त गाणी गायली वाडकरांपेक्षा पण ते दहा वर्षांपूर्वीच संपले.
सुरेश वाडकरांचा गर्विष्ठ आणि अहंकारी स्वभाव ही वेगळी गोष्ट आहे. तसा तर तो लता दीदी आणि जुन्या काळातल्या नूरजहाँ यांचाही होता. लतादीदी तर वैयक्तिक पातळीवर अक्षरशः दुराग्रही आहेत. किशोरकुमार देखील विचित्र आणि विक्षिप्त होतेच. या त्यांच्या गुणांवर वैयक्तिक पातळीवर टीका होऊ शकते, पण ती त्यांच्या जवळच्यानी करावी. पण ही सगळी माणसे असंस्कृत किंवा शिवराळ नाहीत हेही महत्वाचे. संगीत त्यांचे उत्तमच आहे, ते आपल्याला समृद्ध करतेच आणि त्यातून चांगलं ते ऐकून पुढे जावे.
सुंदर विवेचन....👍
Jaidev Pathare खूप छान
०
Aadarsh shinde pan yanchach chela ahe
सुरेशजी यांना तर कुमार सानू संगीतातल्या देवाप्रमाणे मानतात आणि खूप आदर करतात आणि सुरेशजी हिंदीतले लेजन्ड सिंगर आहेतच जे त्यांना हिंदीत चालले नाही म्हणतात त्यांनी कधी सगळ्यांची गाणी ऐकलेलीच नसतात रफी किशोर यांच्यांनन्तर जर सर्वात क्लासिक टॅलेंट असलेले गायक असतील तर ते सुरेशजी आणि मला वयक्तिक सुरेशजी वाडकर आणि कुमार सानू मनापासून आवडतात कुमार सानू ला सुद्धा आम्ही विसरू शकत नाही त्यांची 90s chi दर्दी गाणी आजपण दररोज ऐकतो बाकी तुम्ही छान विश्लेषण केलेले आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद
Nice 🐣
Avdhoot Dada salam tumhala balasaheba baddal
झेंडा बेस्ट
Shivsena,Balasaheb,Sureshji ani Avdhutji Zindabad
साहेब साहेबच होते।।।
Mulakhat chan ahe
तांबड्याचा झटका नक्कीच लागेल, फक्त तो कोल्हापुरी नसावा. ☺️☺️😢
Avadhut nice
संपूर्ण टाकत जा
Hoy
पण काय?
1 no khotrda
are yadya changale picture kadh na
सूपिया पिलगावकर निवेदिता सराफ याना बोलवा
Balasaheb dolyal pani ala ho
पोलिस डोक्यात घालतात त्याला हेल्मेट म्हणतात घमेली नाही. एवढं सामान्य-ज्ञान ठेवा गुप्ते
balasaheban sarkha manus kadhi honar nahi
सुरेश वाडकर यांनी स्वता सांगितला होता माधुरीचा किस्सा आणि आता म्हणतात ही अफवा कोणी पसरवली त्यानी चला हवा येऊ द्या मध्ये किस्सा सांगितला होता आणि ते हे म्हणाले होते की ती आपल्याला परवडली नसती
Agdi barobar Tushar shete. Madhurichya wadilani waadkarana lagnaasathi madhuri baddal wicharla hota. Tewha wadkar mhanale hote ki naahi. Ti zara jaastach baarik aahe. 😃😃😃 haa kissa ABODH flop zaalya nantarcha aahe. Mhanjech TEZAB release whaaychya agodarcha.
Baaki wadkar saahebanchya aawaza baddal kaay mhanave? GREAT.....
I think Suresh Wadkar himself talked about it many years ago on ‘Movers & Shakers’ show hosted by Shekhar Suman
Barobar ..ahe...te mhantayet nakki athvat nahi....sathi buddhi nathi zali
@@mehboobkapdi150 .
Bus bharun Loke ale te pan Prem hote?
Vadach nahi.... Balasaheb kharach mahan vyakti hote
Politics also in bollywood. ..😈
balasheb he sahebch hote.
Please वर्षा उसगावकर ..निवेदिता सराफ आणि प्रिया बेर्डे ना बोलवा
Ho kharch..
Yes
Balasaheba sarkha dusra neta nahi
samjwadi asel tech he karu sakatatpl
Politics aaple Kam nahi pan balasaheb great no comments great man
Bhagwa Congress combn what you say gupteji
Bal Thackeray cha phone ala ani Kay hekyane sangtoy...akhi jindagi geli tari Maharashtra che prshn tasech...ata Mulga pan tech kartoy..😢😢
नक्की बघा व आवडल्यास शेअर करा-
ua-cam.com/video/_MJBOGO5XG4/v-deo.html
lai charbi hay re tula
Suresh Wadkar looks & sounds so drunk!!
Sena
tya Balasahebancya Shiv Sene cha kay karun thevlay nalayak mulane ani natvane
Zenda paltla
Makrand a ajibat aavdat nahi takla
Evdha karun shinde la jawal kelas bhawa
Suresh wadkar chu aahe... Ek number cha ghamndee manus selfish
Tula kasa maheet?
Johnson komnoor त्यांच्या स्वभाव बद्दल त्यांच्या जवळच्या माणसांनी सांगावे, तुला त्यांचा काय अणुभव आहे,
*उगीच उचलली जिभ*---
Mee sound engineer aahe tyancha barobar 2006 paasun 2010 paryanth Mee tyancha studio Madhe as a sound engineer mhanun Kaam kela aahe... Mala tyancha swabhav Khup changla prakarane maahit aahe... So don't be over smart...
तूच त्यांचे काम केले नसतील
@@idontcarei Ho right bro.... Tu bhagayla aalaa hota
गुप्ते तू काहीही बनवणार आणि तुझी अपेक्षा त्रास होऊ नये ,मग कस चालणार
hona
Avdut Gupte ..Talent jhat nay only bol Bachchan he 🖕
Mayur rao
Bot dakhavane sope asate
Kartutva karun dakhavale aahe Avadhut ne.
How you felt what you have written?
@@santoshpatil7514 so true, he haters lok fakt dusryan baddal vaitach boltat baki kahi nahi.
khar bollas
Avadhut.....big talk....No talent
salunkearvind76 tulápahaterezeemarathi
And u only critizing others.
Avadhoot is an multitalented artist.
Right