खूप बोलायचंय मनाशी ... कवयित्री: वर्षा पवार-तावडे, सादरीकरण: भार्गवी चिरमुले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • #mentalhealth #mentalhealthawareness #mentalhealthmatters #mentalwellness #manaladarasatach #bhargavichirmule #varshapawartawde #मनालादारअसतंच

КОМЕНТАРІ • 36

  • @ravindradharasurkar6632
    @ravindradharasurkar6632 2 години тому

    वर्षा ताई very nice 🙏🙏

  • @deepakpatnekar9901
    @deepakpatnekar9901 11 місяців тому +1

    तुमच्या सर्व कविता ऐकतो, तुमच्यातली कवियत्री खरया अर्थाने फुलायला लागलेय, अश्याच लिहत रहा

  • @ramudmale5131
    @ramudmale5131 4 місяці тому

    Chan

  • @manishadive9422
    @manishadive9422 2 місяці тому

  • @manishadive9422
    @manishadive9422 2 місяці тому

    आपली मराठी भाषा एक दम भारी

  • @anuradhapandit1598
    @anuradhapandit1598 11 місяців тому +2

    कविता आणि सादरीकरण अप्रतिम अप्रतिम
    ❤👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️

  • @vaidehikumthekar5399
    @vaidehikumthekar5399 11 місяців тому +1

    वर्षातील khup chan कविता लिहिता....भावस्पर्शी

  • @sanjaydhamdhere3708
    @sanjaydhamdhere3708 7 місяців тому +1

    Beautiful poem thx

  • @vasudhadandekar6237
    @vasudhadandekar6237 11 місяців тому +2

    अप्रतिम आणि भावपूर्ण कविता...मनाला मुखवटा कधी चढतो व तोच खरा वाटायला लागतो ते कळतच नाही. अंतर्मुख करायला लावणारे विचार छान मांडलेस वर्षा...🌷🙏

  • @jayashreekulkarni6767
    @jayashreekulkarni6767 11 місяців тому +1

    वा. सुंदर च गं...खरंय खूप मुखवटे घालून वावरतो आपण.
    छोटीशी पण खूप पारदर्शी कविता

  • @spruharaste
    @spruharaste 11 місяців тому +1

    Very Heart touching...

  • @sampadabakshi3994
    @sampadabakshi3994 11 місяців тому +1

    खूप छान लिहिता आहात. जबरदस्त!!

  • @shailendrarane3908
    @shailendrarane3908 11 місяців тому +1

    खूप छान मनस्पर्शी काव्य....

  • @kalsootri
    @kalsootri 11 місяців тому +2

    मला वाटतं ही कविता ठासून म्हणण्यापेक्षा थोडी सबड्युड पध्दतीने म्हणायला पाहिजे. ज्यामुळे बघणाऱ्याला ती अधिक भिडली असती.

  • @chaiwithgappa
    @chaiwithgappa 11 місяців тому +1

    वर्षा ताई सुंदर कविता आहेत.

  • @rajendramandve4368
    @rajendramandve4368 11 місяців тому +1

    👌👌👌

  • @NehaWawage-fm9vo
    @NehaWawage-fm9vo 11 місяців тому +1

    खूप छान

  • @shubhasamel9166
    @shubhasamel9166 11 місяців тому +1

    व्वा, ऊत्तम लेखन, तसेच कवितेचा अर्थ ह्रदयाच्या गाभ्यात उलगडून दाखवणार ऊत्तम सादरीकरण.

  • @hemaraskar2038
    @hemaraskar2038 11 місяців тому +1

    खूपच छान

  • @mahanandapadte5241
    @mahanandapadte5241 11 місяців тому +1

    Jhakas

  • @pandharinathparkar3062
    @pandharinathparkar3062 6 місяців тому +1

    खूप शान 👌

  • @neelangishinde5808
    @neelangishinde5808 11 місяців тому +1

    खूप छान कविता .मला वाटलं हे मलाच सांगायचं होतं.खरं तर प्रत्येक जण हेच सांगेल.वाचन पण छान झालय.

  • @RushabhGavande-v3v
    @RushabhGavande-v3v 7 місяців тому +1

    वाह क्या बात है

  • @meaanimazikavita
    @meaanimazikavita 11 місяців тому +1

    खूप छान कविता 👌👌

  • @shubhangikadganche7665
    @shubhangikadganche7665 11 місяців тому +1

    खूप छान काव्य 👌

  • @manasipai5207
    @manasipai5207 11 місяців тому +1

    झक्कास

  • @veenamokashi9432
    @veenamokashi9432 11 місяців тому +1

    एकदम भावस्पर्शी

  • @anjalihoshing6808
    @anjalihoshing6808 11 місяців тому +1

    ह्रदय स्पर्शी खुप छान

  • @mandarparkhi3708
    @mandarparkhi3708 6 місяців тому +1

    छान 👍

  • @nandiniankolekar
    @nandiniankolekar 11 місяців тому +1

    प्रत्येकाचा मनातील कवितेतून खूप सुंदर सादर केले❤

  • @anjalibhalerao4775
    @anjalibhalerao4775 11 місяців тому +1

    वर्षा प्रत्येकाचं मन त्याला नसेल कळल इतकं तुझ्या भावशब्दातून तू त्यांच्या पर्यंत पोहोचवलस...
    तुला मनापासून दाद सखे !!!❤❤

  • @dakshamokashi1691
    @dakshamokashi1691 11 місяців тому +1

    सुंदर

  • @ganeshkhude
    @ganeshkhude 11 місяців тому

    कविता खूपच छान आहे
    मांडणी देखील भारी आहे
    मनातील गोष्टी मनात दाबून न ठेवता व्यक्त होणे खूप महत्त्वाच आहे,
    मानसिक आजार, डिप्रेशन या सध्याच्या परिस्थितीला रेखांकित करत
    10 ऑक्टोबरला वर्ल्ड मेंटल हेल्थ डे निमित्त छान प्रयोग. डिजिटल कविता..
    podcast chi series :
    पण होऊ शकेल यातून❤️🙏

  • @manasidharme4764
    @manasidharme4764 11 місяців тому

    मस्तच!!