मला सुचलेल्या चार ओळी -त्या निमित्ताने सत्यवान ओळखण्याचं सावित्रिला मर्म हवं। आजच्या सावित्रिला आता स्वत्वाचं धैर्य हवं ॥ सत्य”वान”किती सत्य याचं तिला भान हवं। “वाण” देण्याआधी तिला कतृत्वाचं कोंदण हवं ॥
👍🏻👍🏻👌🏻👌🏻🥰🩷 नेहमी प्रमाणे अचूक मन हेरणारी मांडणी आणि सादरीकरण .. मन:पूर्वक अभिनंदन वर्षा ! 🌹🌹🙌🏻🥰 कविता आवडणे हा प्रश्नच येत नाही ,इतक्या त्या विविध मानसिक वास्तव उलगडणाऱ्या , विविध विषयांचा विचार करायला लावणाऱ्या , सामाजिक प्रश्न उलगडून समोर ठेवणाऱ्या आणि त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे त्यावर मार्गदर्शक ठरणाऱ्या आहेत.. अशीच लिहीत रहा ..आम्ही वैचारिक सुखावत राहू..
अजून एक टीका. खूपच टुकार आहे. म्हणजे काव्य चांगेल आहे पण उद्देश मात्र सुद्धा नाही आहो वडाची पूजा करणे इथेच निसर्गाची पूजा होते. हे तुम्ही वेगळे काय सांगितले? राहता राहिला उपवासाचा प्रश्न तर ते अतिशय वैयक्तिक आहे आणि आहरदृष्ट्या पाहिले तर पावसाळ्याच्या सुरुवातीला intermediate fasting with seasonal fruits करणे चांगलेच की! थोडक्यात म्हणजे सगळ्याच गोष्टी केवळ पुराणात सांगितल्या आहेत म्हणून वाईटच आहेत आणि आपण काहीतरी क्रांतिकारी विचार मांडलाच पाहिजे असे नाही.
खूप सुरेख कविता अगदी मनाला जागविणारी व अपल्या काही रुढी परंपरा व त्या काळातील विचार आणि अलीकडे झालेला बदल ह्यात किती फरक आहे हे सुचवणारी कविता.
वाह! खूपच छान कविता 👍👌
अप्रतिम कविता...❤❤
खरंच ..सौ.वर्षा तावडेंनी लीहिलेल्या कवितांसारखी एक उत्तम कविता...,👍🙏
खूप छान,आजच्या काळाला आवश्यक असे मार्गदर्शन करणारी कविता 👌👌
खुप सुंदर. सावित्रीपणाचा खरा अर्थ समोर ठेवलाय
खूपचं छान कविता 👌👌
खूप सुंदर कविता आहे ही वर्षा...
ओळख दे स्वकर्तुत्वाची,, वाह,, सुंदर
मला सुचलेल्या चार ओळी -त्या निमित्ताने
सत्यवान ओळखण्याचं सावित्रिला मर्म हवं।
आजच्या सावित्रिला आता स्वत्वाचं धैर्य हवं ॥
सत्य”वान”किती सत्य याचं तिला भान हवं।
“वाण” देण्याआधी तिला कतृत्वाचं कोंदण हवं ॥
Wah ! Kya baat hai! 🙏
अप्रतिम अर्थपूर्ण कविता
ही कविता खरच काळाची गरज आहे ग.खूप छान. सादरीकरण पण छान झालय.
खूपच छान सादरीकरण ❤❤❤
👍🏻👍🏻👌🏻👌🏻🥰🩷
नेहमी प्रमाणे अचूक मन हेरणारी मांडणी आणि सादरीकरण .. मन:पूर्वक अभिनंदन वर्षा ! 🌹🌹🙌🏻🥰 कविता आवडणे हा प्रश्नच येत नाही ,इतक्या त्या विविध मानसिक वास्तव उलगडणाऱ्या , विविध विषयांचा विचार करायला लावणाऱ्या , सामाजिक प्रश्न उलगडून समोर ठेवणाऱ्या आणि त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे त्यावर मार्गदर्शक ठरणाऱ्या आहेत..
अशीच लिहीत रहा ..आम्ही वैचारिक सुखावत राहू..
उत्तम सामाजिक भाव देणारी
उत्तम....सावित्रींनी, सावित्रीच्या लेकी सुनांनी कालानुरूप बदलायला हवयं....
Well said
मस्तच! 👍
स्रीला स्वतःची ओळख करून देणारी कविता 👌👌👌
खूप सुंदर सामाजिक संदेश
छान 👌
Khup sundar
स्वताःच्या कर्तुत्वाला ओळख दे सावित्री ची
अजून एक टीका. खूपच टुकार आहे. म्हणजे काव्य चांगेल आहे पण उद्देश मात्र सुद्धा नाही
आहो वडाची पूजा करणे इथेच निसर्गाची पूजा होते. हे तुम्ही वेगळे काय सांगितले?
राहता राहिला उपवासाचा प्रश्न तर ते अतिशय वैयक्तिक आहे आणि आहरदृष्ट्या पाहिले तर पावसाळ्याच्या सुरुवातीला intermediate fasting with seasonal fruits करणे चांगलेच की!
थोडक्यात म्हणजे सगळ्याच गोष्टी केवळ पुराणात सांगितल्या आहेत म्हणून वाईटच आहेत आणि आपण काहीतरी क्रांतिकारी विचार मांडलाच पाहिजे असे नाही.