ठाकरेंची कधीच साथ न सोडणारा निष्ठावंत, Bala Nandgaonkar यांची अनटोल्ड स्टोरी MaharashtrapoliticsN18P
Вставка
- Опубліковано 6 лис 2024
- MNS leader Bala Nandgaonkar has made several revelations in News18 Lokmat podcast. He has told the untold story about his relationship and role with Balasaheb Thackeray, Raj Thackeray, Uddhav Thackeray, Anand Dighe to Chief Minister Eknath Shinde. Let's see what Bala Nandgaonkar actually said
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी न्यूज१८ लोकमतच्या पॉडकास्टमध्ये अनेक खुलासे केले आहेत. बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आनंद दिघे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचं नातं आणि त्यांच्या भूमिकेबद्दल त्यांनी अनटोल्ड स्टोरी सांगितली आहे. नेमकं बाळा नांदगावकर काय म्हणालेत एकदा पाहाच...
#eknathshinde #balanandgaonkar #balasahebthackeray #uddhavthackeray #rajthackeray #shivsena #news18lokmat
News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
मी उद्धव साहेबांचा कट्टर समर्थक असू नहीं मला बाळ नांदगावकर साहेबांचा सार्थ अभिमान आहे कारण निष्ठावंत या शब्दाची व्याख्या त्यांच्यात सामावून जाते
Khup upkaar tuze... hiravaa zendaa haatat gheun suddha tula kattar hindutwawadi lokancha abhimaan aahe...🎉🎉🎉
श्री. बाळा नांदगावकर यांचा विजय निश्चित! ✌️✌️
न थकणारा मनसेचा पहाडासारखा निष्ठावंत शिलेदार म्हणजेच आदरणीय श्री. बाळा नांदगावकर साहेब...❤
एकमेव निष्ठावंत बाळा नांदगावकर ❤❤❤ होणार आमदार
😂😂
❤❤😊
प्रेमळ,निष्ठावंत नेता👌👌100 टक्के आमदार
बाळा ओन्ली ❤❤❤
❤️❤️❤️ MNS
सच्चा महाराष्ट्राचा माणूस
बाळासाहेब ठाकरे यांना बाडगा म्हणाले होते हे पण तेवढेच खरे आहे
इतके केले बाळासाहेब नी तुमच्या साठी आणि तुम्ही त्यांना च सोडले
यालाच निष्ठा म्हणता तुम्ही धन्य तुमची निष्ठा 🙏🙏
😂 बरोबर काँग्रेस सोबत जाऊन निष्ठा दिसते
मतलब उद्धव ने किया तो चमत्कार और दुसरो ने किया तो बलात्कार..
आपला बाळा,आपली शिवडी
बाळा नांदगावकर देवमाणूस❤❤
विजय निश्चित १००% सच्चा माणूस
नक्कीच ,राज साहेब महाराष्ट्रासाठी काहीतरी करतील,
बाळा नांदगावकर सारख्या माणसाला निवडून देणे गरजेचे आहे..
बाळा नंदागावकर तुमचा आदर ठेऊन बोलतो
शिवसेना फुटली त्याच दुःख आहे म्हणता आणि ज्या माणसाने शिवसेना कोणच्या नादी लागून फोडली हे ही तुम्हाला सगळं माहिती आहे पण त्याच माणसाचं तुम्ही कौतुक करता हा दुटप्पी पणा नाही का
perfect
Nandgoankar साहेब आपला पूर्ण आदर राखून सांगतो, मोरे साहेब नंतर ,मनोहर ambhavne साहेब zilla प्रमुख,त्यानंतर शिंदे साहेब zilla प्रमुख झाला जय महाराष्ट्र
शिवसेनेत मोठा झालास बाळासाहेब ठाकरे होते तवाच बाहेर गेलास हे साहेबाला आवडले नाही म्हणून शिवसेनेचा *******
Saglyat jast matani nivdun yenar
Bala saheb raj sahebancha
Right hand ein election chaya
Kalat tumhala payala fractur
Baghun khup waite watle
Mala aksharshah Radu Kovalev
Mazi decakade prathana ahe
Tumhi yawali ammadar hovo
Aj paryant tumhi Raj sahebachya barobar rahilat
Ek nishtwant sahakari kasa
Asava ase uttam udaharan
Ajkalchya rajkarnaya dakhun
Dile yabaddal tumhla koti
Koti pranam and salam
तुमच्या मताप्रमाणे शिवसेना शिंदेंची असेल तर तिथे जाणार का?
ज्या बाळासाहेबांनी बाळा नांदगावकर यांना नावारूपाला आणले मुंबईत एखाद्या ढाण्या वाघासारखे त्यांचे अस्तित्व होते पण मनसेच्या नादी लागून 20 वर्षांपूर्वी ढाण्या वाघाचे मांजरी मध्ये रूपांतर झाले. आखी हयात उगाच वाया गेली बाळा नांदगावकर यांना मनातून निश्चितच पश्चाताप होत असेल
अहो साहेब तुम्ही साक्षात बाळासाहेब यांना सोडून राज ठाकरे यांच्या कडे आलात. मग तुम्हाला काय बोलणार. शेवटी बाळासाहेब यांना सुद्धा तुम्ही दगा दिला. घडवला बाळासाहेब यांनी. मग याचा अर्थ काय. आता तुमचे साहेब महिन्या महिन्या ला बदलत आहेत.
आरे झाटू हा व्यक्ती बाळासाहेबांना विचारून राज जवळ आला होता बाळासाहेबांचे प्रचंड प्रचंड प्रेम शेवटच्या श्वासापर्यंत फक्त राज वर होते राज एकटा होता म्हणून बाळा नांदगावकर यांना पाठवले जेव्हा उद्धव आजारी पडला ना तेव्हा बाळासाहेबांनी राज ठाकरेला बोलवलं होतं विसरू नको म्हणून राज आणि बाळासाहेब यांच्यामध्ये शेवटपर्यंत जी एक गोष्ट होती ती फक्त प्रेम होती प्रेम काका पुतण्याचं प्रेम
लढवय्य नाही पळकुटे
मा, मोरे साहेब, मा आंबवणे साहेब त्यानंतर मा शिंदे साहेब जिल्हा प्रमुख।
साहेब तुम्ही १ निष्ट आहे पण चुकीच्या जागेवर आहे खंत आहे आम्हाला
mag kay usamn thakre sang jayach ka jyani balasahebanche vichar vikle mukymatripadasathi
Brobr thikani aahy aani tyacha raja sobat aahy udhvkhan sobat ny aahy
@@aniketpadwal8942पहिल्यांदा मराठी त लिहायला शिका.
उद्धव कुठल्या परीस्थितीत मुख्यमंत्री झाले. हे पण जरूर जाणून घ्या.
उगाचच मुख्यमंत्री पदाची लालसा ठेवून हा अपप्रचार करू नका🙏🏻
Uddhav Thakre sodun sarv kadvat aahet
Saheb tabbet sambhala bhetu 2029 la...
Tumhala raj sahebani mothe nahi kele balasahebani mothe ke
Because of raj saheb he got ticket to fight in mazgaon against Bhujbal so raj saheb did
निटवत
Tumhi uddhav sahebasobat rahil pahije hot. Balasahebani swata sangital Mala sambhalal tas uddhavla, sambhala aani mazya adityla sambhala. Tumhi jar nistavant jar asta na tar balasahebamch aikal asat. Paha balasahebanch last speech link.
ua-cam.com/video/WcjSZ43lnVI/v-deo.htmlsi=1sqLqZYGJ2S2y2_E
kon ustad udhavudin
@shrivastavrahul8247 Ho. Uat dupari ghe supari.Vinash Kalin viprit buddhi.
Shiv sene chi sath sodli
👎
Balasahebani sagle kele tumche ani tyach gharawar ulatle kai he barobar aahe ka jara vichar kara ki
पद बाळासाहेबांकडून भोगली पण राज ठाकरे चे पाय चाटतात ना