Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
कष्ट करून घाम गाळून माणूस आलिशान जीवन जगू शकतो ते पण मरेपर्यंत. असं खंडणी वसूल करून माणसं मारून थोडे दिवस आलिशान जगेल पण शेवट भयानक असतो.
सर्व आरोपींचे संपत्ती जप्त करण्यात यावी आणि एन्काऊंटर करण्यात यावे
अजून २ महीन्यांनी दाढी हातभर वाढली तर नवल वाटायला नको,कारण सहानुभूती मिळवण्यासाठी केलेला ड्रामा आहे सर्व येणाऱ्या काळात अजून नाटकं पाहायला मिळतील
Nantar kadhitari attack yeil khota khota
जैशी करणी वैशी भरणी.
पापाचा घडा भरला की हे दिवस येतात
घर गडी ते करोपती,वापस काहीच नाही
6 महिणा नंतर आसाराम बापू दिसतिल
सद्दाम हुसेन..😂
नियतीचा फेरा लागलाय वाल्याला
जैसी करनी वैसी भरणी
शनी ची वक्र दृष्टी आहे पण जाताना शनी भरभरून देऊन जातो आर्थिक खर्च श रीर पीडा हे होणार कलियुग आहे सज्जन देव भक्तांना त्रास होणार तरी मुख्यमंत्री इंद्र भाऊ प्रसन्न आहेत ते तारतील नक्कीच
zak nit mara changali Kam kara....karan judge..shiv shanidev..aahet
पापाचे फळ भोगत आहे आता
आलं फुकट गेलं फुकट जीवाचे हाल रिकामे
गुन्हेगारीची ताकत खलास,
नियती आहे बाई पैसा फार आयाशी झाली आसुरी पैसा सडून मारेल. जनतेचा देशाचा पैसा आहे गावगुंड माफिया राजकारणात भरपूर आहेत
कर्माचा खेळ कुणाला ना चुकला यात काही वावगे नाही
सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे. कुणाचीही बाजु घेण्याची गरज नाही.
काय बातमी द्यावा हे सुद्धा पत्रकार लोकांना कळत नाही अवघड आहे 😮
Nich hayvaan ahe
एन्काऊंटर करा कशाला सरकारी खर्च वडवताय आम्ही टॅक्स भरतोय
Ok. Bhau
अरे अण्णा, अप्पा कुणी नाही. तुम्हीच त्याला मोठा केला. आता कशाला देव, नशीब आणि साडेसाती च्या बाता करता?
Jaisi karni vaisi bharni.
Nav ghya kay kay kunakarita kase kase kele declare kara ani ghya moksha .... Mukta hone ahe tumhala.........
वाल्याचा अवतार बदला
भारतात
मिडिया वाल्याला
rajacha rank.zala..aata shanidev an tu....bhoga aata
कामच नाही
Bhavano japun raha karan papacha ghada bharala ki kunalach sutti naste
Tuza pab hota atta ajoba zala😂😂
शेंबडे