😍🥰रेणुका ताईंनी पहिल्यांदाच गायलं बाई गं पिचली माझी बांगडी🥰✨गायत्री शेलार रेणुकाताई एका स्टेजवर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 25

  • @pravindagale1259
    @pravindagale1259 5 місяців тому +10

    गायत्री शेलारच्या आवाजाला लाजवेल असा आवाज ताई खूपच सुंदर

  • @ganeshalhat4645
    @ganeshalhat4645 5 місяців тому +4

    गायत्री ताईचा आवाज म्हणजे Indian classical music

  • @ushajadhav2843
    @ushajadhav2843 5 місяців тому +2

    अप्रतिम गायन रेणुका ताई गायत्री पेक्षा ही सूंदर शब्द रचना व फार गोड आवाज अतिशय सुंदर हे गीत मी गायत्री ताईचे पण ऐकले व कोमल ताई पाटोळे यांचे पण ऐकले पण एकच नंबर तूमचे गीत खूप खूप आवडले

  • @SudamSangale-el3cl
    @SudamSangale-el3cl 5 місяців тому

    धन्यवाद ताई संदर ता ल सूर एकच नं बर शब्द अगदी पष्ट ऐकू येतात पुर्ण शब्द कळतात 👍🙏

  • @lalahange7015
    @lalahange7015 4 місяці тому +1

    खूप छान आवाज 🙏

  • @pavanovhalofficial9090
    @pavanovhalofficial9090 5 місяців тому +2

    गाणं चालू असताना भावा असं मधी मधी बक्षीस पुकारू नकोस गाण्याची लिंक तुटते एवढं छान गाणं झालं

  • @santoshsherkhane1271
    @santoshsherkhane1271 4 місяці тому

    लय भारी ताई 👍👍

  • @SudamSangale-el3cl
    @SudamSangale-el3cl 5 місяців тому +1

    गाण संपल्यावर बक्षीस घ्या गाण्याची लिंक तुटते😀

  • @jayasawale399
    @jayasawale399 5 місяців тому

    Khup Chan taii 🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @milindsalwe1170
    @milindsalwe1170 4 місяці тому

    फार सुंदर गायकी रेणुका ताई

  • @siddhushingade2864
    @siddhushingade2864 5 місяців тому +1

    Renuka Tai cha aawaz khup chaan aahe mi tyancha khup mota fan aahe ❤❤

  • @AnilPatil-uw7us
    @AnilPatil-uw7us 5 місяців тому +2

    ashi madhech baxis allounce karun mood ghalavu naka❤❤❤❤

  • @sachinrongate-fw8bo
    @sachinrongate-fw8bo 5 місяців тому +7

    हे बक्षीस गान संपल्यानंतर पुकारायचे, अस मधी गान stop करण चुकीचं आहे,,

  • @mrrahuldigitalytpune
    @mrrahuldigitalytpune 5 місяців тому

    पार वाटोळं केलं गाण्याचं

  • @विकासगुरव-ग9म
    @विकासगुरव-ग9म Місяць тому

    एकच जल्लोष

  • @SujataWaje-df4lw
    @SujataWaje-df4lw День тому

    Tai chan gaylt pn gaytri etk chan ny jmnar

  • @RajuNikam-id6ve
    @RajuNikam-id6ve 4 місяці тому

    🎉

  • @omcomputer6111
    @omcomputer6111 5 місяців тому

    मध्ये मध्ये बक्षीस पुकारू गाण्याची वाट लावलेली

  • @chetansalve5188
    @chetansalve5188 5 місяців тому

    गाण संपल्यावर बक्षीस घ्यारे

  • @maulitate8249
    @maulitate8249 5 місяців тому +1

    रेणुका ताई❤❤

  • @ganeshalhat4645
    @ganeshalhat4645 5 місяців тому

    गायत्री ताईचा आवाज वरचढच.

  • @kashinathfulmali6142
    @kashinathfulmali6142 4 місяці тому

    A pratim gayan god aavaj pan madhat paise ghene barobar nahi