दोघीही बहिणींनो अप्रतिम ईश्वराने तुम्हाला सोन्यासारखा आवाज दिला आहे खूप छान गाथा तुम्हाला खूप खूप मनःपूर्वक अभिनंदन शुभेच्छा अप्रतिम असेच गाणे अभंग गवळणी पण गात जा अगदी अप्रतिम खूप छान धन्यवाद
गायिका चा पुढे सोनं सुद्धा फिक आहे लय मंजुळ आवाज आहे ताई तुमचा गाने मध्ये गायत्री ताई गाने मध्ये हसले सारखें गान बोलते आनी दोघी ताई ना अजीबात गर्व कलाचा वाटतं नाही चेहरे वरून समजतंय 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👏👏👏🥰🥰🥰🥰🥰🥰🙏🙏🙏🎹🎹🎹🎤🎤🎤🎤
Renuka tai ani gaytri tai khup chan awaj ahe renuka tai tumch don number che kadve tumhi gayle ahe te manala sparsh karun jate tumha saglyana khup khup shubhechacha
दोघीही बहिणींनो अप्रतिम ईश्वराने तुम्हाला सोन्यासारखा आवाज दिला आहे खूप छान गाथा तुम्हाला खूप खूप मनःपूर्वक अभिनंदन शुभेच्छा अप्रतिम असेच गाणे अभंग गवळणी पण गात जा अगदी अप्रतिम खूप छान धन्यवाद
संभळ आनि आरगन याच्या दोघा साठी 1 लाईक तर बनतेच नाद खुळा 👍
सुंदर आवाज ,हे देवीच आहे साक्षात सरस्वतीचा आवाज आहे, भाग्यवान आहे
महाराष्ट्रला लाभलेले दोन रत्न म्हणजे गायत्री ताई आणि रेणुका ताई🎉🎉
रेणुकाताई आणि गायत्रीताई ... दोघीही एक नंबर ❤
छान खूप छान दोघी ताईंचे मनापासून हार्दिक अभिनंदन धन्यवाद
रेणुका ताईचा आवाजाला तोड नाही 🎉
एकापेक्षा एक सुंदर आवाज..... गायत्री ताई खुप गोड...
रेणुकाताईचा आवाज कोकिळा आहे 🙏🏻🙏🏻
हेच गाणं विलासजी अटक आणि गायत्रीताईनी गायलं होतं ते अतिशय छान आणि अतिसुरेल होते
गायत्रीताई एक सलाम
जबरदस्त 👌👌
वाव खुप छान सुंदर आहे आवाज दोन्ही बाजूला लयभारी आहे मस्तच आहे जय हिंद जय महाराष्ट्र अभिनंदन करतो आहे जय हिंद जय भारत माता की जय हो
खुप छान टुमच्या सारखे कलाकार मराठी गण्याना आणि मराठी भाषेला न्याय देता अभिमान वाटतोय ताई तुमचा ❤
गायत्री ताई तुमचा आवाज खूपच छान आहे मी रोज तुमची गाणी ऐकतो मला पीचली माझी बांगडी हे गाणे खूप आवडतात
महाराष्ट्राला लाभलेले दोन गान कोकिळा खूप छान आवाज आहे दोघींचा
रेणुका ताई गायञी ताई दोघींनी एकञीत गाव अशी माझी खूप ईच्छा होती बरका अगदी माझ्या मनासारख झाल.👌👌👌👌👌👌👌👍
रेणुका ताई खूपच छान आवाज आहे हो तुमचा मला तर सारक सारक ऐकायला वाटते
मी तुमचा खूप मोठा फॅन आहे ओ ताई
खरंच खरंच अभिनंदन तुमचं दोघांचं पण आयुष्यामध्ये काहीतरी अशी करावा लागतो 🎉🎉🎉👌👌🙏🙏🙏🙏
अप्रतिम देवानं तुम्हाला योग्य असा आवाज दिला,काय सांगावं तुम्हाला सांस्टांग नमस्कार करतो.काळाजाला भिडतोय आवाज.
अप्रतिम आवज दोघिचा ही❤❤❤
मनमुक्त झालं देवाचे चरित्र अमृताप्रमाणे आवाज एक से बढकर एक वा खूप सुंदर
दोघींना पण मानाचा त्रिवार सलाम ❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
Ekdam kadak Avaz.Mi doghinchihi fan ahe
रेणुका ताई आपलाआवज खुप सुंदर आहे
गायत्री बद्दल काय बोलू अगदी सुरेल गायन
वाद्य वृंद भन्नाट कोरस मस्त
व्वा काय आवाज आहे, रेणुका जेजुरीकर, कडक आवाज, गायत्री मंजुळ आवाज, संभळ वाजवणारा अप्रतिम वादक, बुलबुल वादक ❤❤❤
कोणी कायपण म्हणा रेणूका ताईला तोडच नाही बरका❤❤❤
रेणुका ताईचा नाद खुळा आहे सलाम ताई तुमच्या आवाजाला
Renuka Tai cha aawaz khup chaan aahe mi tyancha khup mota fan aahe❤❤
तुमची जोडी खरोखरच खूप छान आहे तुम्हा दोघांच्या आवाजात एकमेकाला कायमस्वरूपी सातराहो हीच खंडेराया चरणी प्रार्थना प्रार्थना
गायिका चा पुढे सोनं सुद्धा फिक आहे लय मंजुळ आवाज आहे ताई तुमचा गाने मध्ये गायत्री ताई गाने मध्ये हसले सारखें गान बोलते आनी दोघी ताई ना अजीबात गर्व कलाचा वाटतं नाही चेहरे वरून समजतंय 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👏👏👏🥰🥰🥰🥰🥰🥰🙏🙏🙏🎹🎹🎹🎤🎤🎤🎤
Kya bat hai gayatri dil jit liya Love you❤
lay bhari Avaj Tai 1 No.
❤लता दीदी नंतर गायत्री दीदी चा आवाज खूप गोड आहे धन्यवाद दीदी ❤
खूप छान सुंदर अप्रतिम गायन सादरीकरण ❤❤
मलातरी रेणुका ताईंचा आवाजातच हे गान खूप आवडत
गायत्री ताई आवाजाला तोडच नाही संबळ वादक छान वाजवत आहे
Super.
@@babulalshinde3537❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
संबळ वादकाच नाव काय आहे
4:20 4:20 @@babulalshinde3537
4:34 4:35 4:35 4:36 4:41 4:41 4:47
gaytri Tai sathi 1like sailant jivlag malhari charnasathi. 1no.
रेणुका ताई आपले कार्यक्रम खूप छान असतात
सुंदर गायन दोघींचे, आणि साथ पण सुंदर आहे 👌.
Renuka is professional Murali & has
fantabulous talent in this particular
field.
गायत्री ताई पेक्षा रेणुका ताईचा आवाज सुंदर आहे
खरच,जादू,आहे,तुमचा,आवाजात
गायत्री ताईच्यां आवाजात लय आहे खुप गोड
खुपच गोड आवाज आहे गायत्रीताई तुमचा असं वाटतं तुमचे गाणे ऐकतच राहावं 🙏🙏
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ खुप छान गाणं गायलं ताई तुम्ही एकदम काळजात घर केले या गाण्याने
खूप छान आवाज
गायन वादन नृत्य एकदम छान मि खुपवेळा हा व्हिडीओ पाहतो ❤ ❤ ❤
मला हे गाणे रेनुकाताई च्या आवाजात आयकायला खुप आवडते कारण आवाजाचा चढ उतार कोनालाच नाही जमत
सुपर माझे आवडते गाणे आहे सुंदर आवाज ❤❤❤❤❤
खुप सुंदर आहे अस समजायला काहीच हरकत नाही
गायत्री खुप छान आवाज ❤❤
गायत्री ताई एक नंबर गातात रेनुकाताई पेक्षा आवाज गोड
दोघींचा पन आवाज छान आहे जय मल्हार
मी गायत्री ताईचा मोठा फॅन आहे
रेणुका ताई व गायत्री ताई खुप छान आवाज आहे
एक दम कड़क ❤❤❤
खुप खुप छान आवाज आहे दोघींचा खुप खुप समाधान मिळाले आस्वाद घेतल्यानंतर
मला खरा सेवेकरी आवडतो
खूप छान आवाजात बोलत ताई 👍🌹🥰💞
जातीवंत मुरूळी आहे रेणूका ताई छान
खूप छान दोघी ताई 🥰❤
एक नंबर 👌👌👌👌
दोनी ताईचा आवाज मस्त आहे ❤❤❤❤
Khup mast tai
ंदिदि फारछान तुमचा आवाज किति तूमच तुमच गुन घायल तरि कमि आहे
कसा आहे माझ्या गायत्री ताई चा आवाज 👌👌🙏🙏
गायत्री ताई आवाज छान रेणुका ताई चावी आवाज छान आहे
❤
Renuka Tai cha avaj khup avdto me khup motha fan ahe taicha
रेनूकाताईचा आवाज खूप गोड ❤
खूपच सुंदर आवाज ताई ✨🎤👌❤
खूप छान आवाज आहे दोघींचा पण
Khup chaan aawaz aahe doghincha pn ❤❤
समाधान झ्हाले हे गीत ऐकून गाणं रेणुका ताई च आहे पण गायत्री ताई ने आपल्या आवाजाने हे गीत खूप सुंदर गायिले
❤❤❤1नोंबर
हयला म्हणतात जातीवंत मुरुळी रेणूका ताई खुप छान आहे
❤❤❤❤ एक नंबर ताई
❤ अप्रतिम आवाज ❤
गायत्री मॅडम आवाज खुपच छान आहे
Renu tai ekdam kadak aavaj
रेणुका ताई आवाज छान
अति सुंदर 👌👌👍👍✌️
ताई खरच गायन सुपर आहे
अप्रतिम 🎉🎉
🙏🙏👌👌👍👍 खूप छान
एकच नंबर गाण .जय मल्हार
खूपच छान अप्रतिम आवाज
अप्रतिम गायन ताई आपले खूप छान
Kup Chan Taidi 2❤❤
खुपच सुंदर ❤
धन्यवाद ताई. किती सुंदर. झालं गित
एवढं सूंदर. गित आहे सर्व कलाकार यांना मनापासून धन्यवाद ताई दौघिना
रेणुकाताई खूपच गोड आवाज ❤️
एकापेक्षा एक सुंदर आवाज सोशल मीडिया वरती दोघी ताईंची आवाज खूप ऐकले पण दोघे ताईंच्या आवाज प्रत्यक्षात ऐकायचे खूप इच्छा आहे
रेणुकाताईचा आवाज एक नंबर
Renuka tai ani gaytri tai khup chan awaj ahe renuka tai tumch don number che kadve tumhi gayle ahe te manala sparsh karun jate
tumha saglyana khup khup shubhechacha
क्या बात है रेणूकाताई कडक
खूप छान रेणुका ताई
आई खरज आवाज आहे तुमचा🎉🎉
1च नंबर जय मल्हार
Vajavnyat ka gadabd keli. Kiti chan gan aahe ❤
खुप छान ताई आवाज आहे तुमचा.
❤नाद करायचा नाही🎉
छान आवाज सुरेल आहे