🥰🤩गायत्री शेलार आणि रेणुका जेजुरीकर यांची पहिल्यांदाच तुफान जुगलबंदी😍Gayatri Shelar Renuka Jejurikar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 лис 2024

КОМЕНТАРІ • 142

  • @thakaresantosh2437
    @thakaresantosh2437 Місяць тому +3

    दोघिन्ना पुढील वाटचालिस शुभेच्छा
    अप्रतिम गायेण👌👍

  • @ramdasdesai2003
    @ramdasdesai2003 5 місяців тому +16

    रेणुका ताईच्या गाण्याला गायत्री ताईनी कोरस दिला पण रेणुका ताईंनी गायत्री ताईच्या गाण्याला कोरस दिला नाही कलाकारणे जमिनीवर राहणे महत्वाचे असते जे गायत्री ताई जवळ आहे 🥰👏👏👏👏👏

    • @vishwanathkhademusical9394
      @vishwanathkhademusical9394 4 дні тому

      भावा....या गाण्याच्या मुळ गायका रेणुका ताई.. आहे...कोरसचा प्रश्नच येत नाही.....हे स्टुडिओ रेकॉर्ड नाही.. लाइव्ह शो आहे...😉❤️

  • @vishwanathkhademusical9394
    @vishwanathkhademusical9394 5 днів тому

    दोन्ही,....ताईंचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.... खरंच खूप छान गाताय तुम्ही,..... मनापासून प्रार्थना त्या शिवमल्हारी मार्तंडाला.,. उदंड आयुष्य दे...या दोघांना..,.

  • @tusharaher5227
    @tusharaher5227 4 місяці тому +3

    गायत्री ताई अभिमान आहे तुमचा.... खुप छान आवाज आहे तुमचा.

  • @mohankokate8750
    @mohankokate8750 28 днів тому

    खूप छान आवाज दोघी ताईंना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्या 💐💐🙏🙏

  • @jaydipkadam1885
    @jaydipkadam1885 6 місяців тому +14

    सर्व सामान्य घरातील रेणुका ताई यांनी आपल्या गायिका मुळे महाराष्ट्र मध्ये आपल नांव आहे

  • @pratappatole
    @pratappatole Місяць тому

    खूप छान गायिले सूर ताल ल, य सुंदर. पुरंदर तालुक्यातील वेल्हे असावेत

  • @SubhashSuryanarayan-e4b
    @SubhashSuryanarayan-e4b 5 місяців тому +14

    दोघींचा. पण आवाज एकदम छान सुंदर

  • @mahadevghoghare6586
    @mahadevghoghare6586 3 дні тому

    😢दिदि तुमचा आवाज किती सुंदर आहे

  • @jeevanshelar3414
    @jeevanshelar3414 3 місяці тому +4

    रेणूका ताई नाद नाय करायचा तुमचा कोन्ही

  • @sds1999
    @sds1999 6 місяців тому +9

    रेणुका ताई महागायिका आहेत याचा मला खूप अभिमान आहेच
    त्याच बरोबर गायत्री अप्रतिम गायन

  • @KumbharGorakhnath
    @KumbharGorakhnath Місяць тому

    संभाळ वाले गजब ....❤

  • @ManojMane-kp4hf
    @ManojMane-kp4hf 6 місяців тому +32

    रेणुका ताई छान आवाज आहे तुमचा

  • @dattatrysathe3916
    @dattatrysathe3916 6 місяців тому +3

    रेणुका ताई व गायत्री ताई खूप छान आवाज तूमच्या आवाजाला तोड नाही तूमच्या पूडील वाटचालीस कोटी कोटी शुभेच्छां👌👌👌

  • @आत्मारामराऊत-त7व

    दोघीचा पण एकदम नंबर एक आवाज आहे गाणं कोकिळाच लता मंगेशकर

  • @kshay.3167
    @kshay.3167 2 місяці тому +1

    गायत्री ताई खूप छान आवाज 👍🙏

  • @SanjayDevkule-ey3pg
    @SanjayDevkule-ey3pg 2 місяці тому

    दोन्ही पान माझ्या बहिणी आहेत पण माझ्या प्रेमाची आटवण येतेय ❤

  • @pandurangchaudhari-xm7kj
    @pandurangchaudhari-xm7kj Місяць тому

    दोन्ही पण एकदम नंबर एक आवाज आहे, गानकोकिळा लता मंगेशकर

  • @ganeshkejbhatpatil411
    @ganeshkejbhatpatil411 6 місяців тому +20

    दोन गान कोकीळा एकत्र खुपच गोड आवाज आहे दोघींचा

  • @sharadgayaker2800
    @sharadgayaker2800 6 місяців тому +3

    खरच अवाज दोघिंचा पन ऐकताना अंगावर शहारे येतात आनि आपन सांगना देवी माझ्या भावाला हे पन गान दोघिंच्या अवाजात गायल पायजे भारी वाटेन

  • @सुशांतपवारजगवालेराहुपरी

    रेणुका ताईचा आवाजाला तोड नाही गायकीला तोड नाही

  • @ushazurange8197
    @ushazurange8197 3 місяці тому +1

    रेणुका ताई तुम्ही भाव दाखवत नाही येवढ्या मोठ्या कलाकार पण आगदी साध राहणीमान खुप छान ताई

  • @krishnadhotre9270
    @krishnadhotre9270 4 місяці тому +2

    ❤ गायत्री खूप खूप सुंदर गाते ❤

  • @RAJENDRAKhatal-fk3mh
    @RAJENDRAKhatal-fk3mh 6 місяців тому +4

    खरंच भगवंतांचा तुम्हाला खूप आशीर्वाद आहे

  • @manishajagdhane1193
    @manishajagdhane1193 2 місяці тому +1

    Doghi pan taicha awaj Chan ahe

  • @BalkrushnaKamble-oy6xp
    @BalkrushnaKamble-oy6xp 6 місяців тому +5

    तुमचा दोघी चा पन आवाज़ छान आहे❤❤❤❤❤❤❤

  • @vikramraju4209
    @vikramraju4209 6 місяців тому +3

    हा सामना नाही, फक्त भक्ती आहे❤ ग्रेट

  • @Audumbarkadam589
    @Audumbarkadam589 Місяць тому +1

    खूप छान आवाज आहे ताई तुमचा 🎉

  • @pavanbhosale7867
    @pavanbhosale7867 6 місяців тому +3

    रेणुका ताई आपला आवाज खूप सुंदर आहे गायत्री ताई आपलाही आवाज खूप छान

  • @dmshelar4749
    @dmshelar4749 6 місяців тому +1

    माझे लाईक 👍 गायत्री शेलार साठी

  • @somnathpatil4135
    @somnathpatil4135 4 місяці тому +1

    रेणुक ताई 🎉🎉🎉🎉❤🎉🎉🎉🎉🎉 ऐकच नबर ताई

  • @komalGunjal-o8m
    @komalGunjal-o8m 11 днів тому

    खूप छान आहे दोघींचाआवाज

  • @kiranwaghmare4332
    @kiranwaghmare4332 6 місяців тому +2

    रेणुका जेजुरीकर..काय आवाज.. वा वा ...

  • @SrinathMane-c5s
    @SrinathMane-c5s 2 місяці тому

    Khup chan avaj aahe. 100 vela aayakal tri ajun aaykavach vatat. Kharch khup chan avaj aahe 2 ginchahahi.

  • @maulitate8249
    @maulitate8249 6 місяців тому +3

    रेणुका ताई ❤❤❤❤

  • @BhagwanPalve-zz5rz
    @BhagwanPalve-zz5rz 4 місяці тому

    गायत्रीताई नंबर 1चा आवाज

  • @bhairavkamble4271
    @bhairavkamble4271 Місяць тому

    आवाज 1No

  • @maheshshelar338
    @maheshshelar338 6 місяців тому +2

    Khup chan aavaj doghincha ahe gayatri tai mi sudha shelar ahe

  • @satishnagare2197
    @satishnagare2197 6 місяців тому +4

    रेणुका ताईंचा आवाज चांगला आहे पण रियाजने आवाजावर संस्कार करावे लागतात. गायत्री ताईचा आवाज संस्कारित गळा आहे

    • @ganeshofficialnalawadewadijaga
      @ganeshofficialnalawadewadijaga 6 місяців тому

      अगदी बरोबर

    • @vishwanathkhademusical9394
      @vishwanathkhademusical9394 4 дні тому

      मित्रा दोन्ही गायीका अफलातून आहेत पण जो... दर्द... रेणुका ताईंच्या आवाजत आहे तो... गायत्री ताईंच्या नाही..

  • @ambadaskamble8501
    @ambadaskamble8501 6 місяців тому +5

    छान नाद खुळा❤❤❤

  • @harunshaikh6327
    @harunshaikh6327 5 місяців тому

    दोघी ताईंचा पण आवाज गोड आहे❤

  • @latakate2116
    @latakate2116 6 місяців тому +2

    खूप खूप छान वाटलं गाणं ऐकून

  • @SomlingMhamane
    @SomlingMhamane 5 місяців тому

    ताई दोघांनी आवाजाने पूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे

  • @laxman4518
    @laxman4518 6 місяців тому +2

    ऐक नंबर गायत्री ताई

  • @SadhuAvghade-b5t
    @SadhuAvghade-b5t 4 місяці тому

    Nice audio 1 ch number song

  • @vamarkad
    @vamarkad 6 місяців тому

    खुप खुप छान तुम्हां दोघींचा पण आवाज अप्रतिम......

  • @amolsathe8652
    @amolsathe8652 6 місяців тому +2

    दोघींचा पण आवाज छान आहे

  • @bdpatilkshirsagar3571
    @bdpatilkshirsagar3571 5 місяців тому +1

    दोन्ही ताईचा पन आवाज छान आहे

  • @LaxmanMore-cy6wl
    @LaxmanMore-cy6wl 5 місяців тому

    एकच नंबर रेणुका ताई आवाज

  • @kacharumisal9217
    @kacharumisal9217 5 місяців тому +1

    रेणुका ताई अप्रतिम नाद खुळा

  • @RamDubale-b5e
    @RamDubale-b5e 2 місяці тому

    मला,तुमचा,आवाज,खुप,आवडतो

  • @BalkrushnaKamble-oy6xp
    @BalkrushnaKamble-oy6xp 6 місяців тому +3

    कोरस वाले दादा तुमला सस्टांग नमस्कार तुमचा आवाज़ खुप छान आहे❤❤❤❤❤❤

  • @Sarala_sadgir____
    @Sarala_sadgir____ 5 місяців тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏खरंच खूप सुंदर आवाज दोघिचा

  • @maheshshelar338
    @maheshshelar338 6 місяців тому +2

    Renuka taicha fan ahe

  • @OmPagar-x9y
    @OmPagar-x9y 5 місяців тому

    वादक फेल आहेत ताईंसोबत अप्रतीम जय मल्हार

  • @RaamKumar-yn4vv
    @RaamKumar-yn4vv 4 місяці тому

    Very nice post

  • @nikhiljadhav2766
    @nikhiljadhav2766 6 місяців тому

    वां खुप छान गायन ऐकतच रहावं वाटतंय रेणुका ताई गायत्री ताई तुमच्या आवाजात खुप मोठी ताकद आहे.

  • @ShitalShendge-cv1qq
    @ShitalShendge-cv1qq 6 місяців тому +1

    Khup chan ahe Renuka tai Dhangar jaticha khoob khoob subhechha gret

  • @sureshade2454
    @sureshade2454 5 місяців тому +1

    रेणुका ताई मधु मेह आवाज आहे

  • @masindratakle-zk8tg
    @masindratakle-zk8tg 5 місяців тому

    रेणुका ताई तूमचा खूप गोड आवाज आहे

  • @rajukadam6645
    @rajukadam6645 6 місяців тому

    दोघींचा आवाज खूप सुंदर अप्रतिम परंतु साऊंड सिस्टीम बरोबर नाही आणि ह्या गाण्यासाठी ढोलकी कच्ची असती तर गान जबरदस्त झाले असते

  • @sampatrao100
    @sampatrao100 6 місяців тому +4

    Renuka Tai awaz Chan aahe Tumcha

  • @nageshnikam-qf5nl
    @nageshnikam-qf5nl 6 місяців тому +1

    1नंबर❤❤❤

  • @appakute6084
    @appakute6084 6 місяців тому

    महाराष्ट्र एक नंबर बावन्न काशी सोन परंपरा आमची खुप छान आवाज ताई

  • @krushnagavali12
    @krushnagavali12 6 місяців тому

    खूप छान आवाज आहे गायत्री दीदी

  • @ramchandrakharade5041
    @ramchandrakharade5041 4 дні тому

    जेजुरी कर 👍👌

  • @sudhirkumbhar2415
    @sudhirkumbhar2415 6 місяців тому +1

    खूप छान अप्रतिम 👌👌

  • @mailbanjotaklidhokeshwar4408
    @mailbanjotaklidhokeshwar4408 5 місяців тому

    Superb ❤

  • @MaduriBarate
    @MaduriBarate 5 місяців тому

    गुलाबी साडी वरचा आवाज छान आहे

  • @akshaywaydande6479
    @akshaywaydande6479 6 місяців тому +1

    Renuka Tai is masterpiece

  • @tusharaher5227
    @tusharaher5227 4 місяці тому +1

    रेणुका ताई खुप छान गायन करता पण काही गोष्टी चुकता आहे

  • @anitanichit2896
    @anitanichit2896 6 місяців тому +1

    खुप सुंदर आवाज आहे ताई तुमचा

  • @विशालबर्डे-ग4ढ

    👌👌👌👌👌👌👌

  • @lahuthate384
    @lahuthate384 5 місяців тому

    सगळेच खुप छान

  • @sadopcharjagtap1402
    @sadopcharjagtap1402 6 місяців тому +2

    रेणुका जेजुरीकर यांच गायण मुक्त कंठाने आहे,तर गायत्रीचे गायण आवाज दाबुनच आहे

  • @omkargondhaliofficial5443
    @omkargondhaliofficial5443 6 місяців тому +1

    Mast

  • @SunilShinde-uh7eh
    @SunilShinde-uh7eh 6 місяців тому

    माझ्या ताई चा खूप सुंदर आवज आहे

  • @prashantlondhe4883
    @prashantlondhe4883 4 місяці тому

    खुप छान आवाज आहे ❤❤

  • @SuchiPunekar-ok5qt
    @SuchiPunekar-ok5qt 6 місяців тому

    I love renuka Tai me gadwar bhetle tumhala khul chan aahe tumcha aawaj

  • @popatwanjare1251
    @popatwanjare1251 6 місяців тому

    अतिशय सुंदर गायन व्वाह व्वाह 👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @SanjayGund-s5z
    @SanjayGund-s5z 6 місяців тому

    रेणुका ताईचा आवाज सुपर रेनुका ताईला माजा सलाम जय हिंद 🎉🙏👍👑

  • @rangnathborade5474
    @rangnathborade5474 6 місяців тому

    जय मल्हार ❤

  • @sanjaybhaskrajogi
    @sanjaybhaskrajogi 4 місяці тому

    खरंच या दोघी ताईंना अजिबात गर्व नाही 👌👌👌👌👌💖💖👑🌹👌👌👌🎹🎹🎹🎹🎤🎤🎤🎤🪘🪘🪘

  • @SumitKatvate-hw8dl
    @SumitKatvate-hw8dl 6 місяців тому +1

    हा किबोर्ड नक्कीच माझा मित्र दिपक वाघमारे वाजवला आसनार❤

  • @ushabihade2016
    @ushabihade2016 6 місяців тому

    Very nice l salute you

  • @dj..song..marathi6043
    @dj..song..marathi6043 2 місяці тому

    Khubchand awaaz aahe

  • @SamadhanPanchal-k6t
    @SamadhanPanchal-k6t 5 місяців тому

    Gaytri tai tumchy avajala slamm🎉

  • @GautamKolekar-hm1ki
    @GautamKolekar-hm1ki 6 місяців тому

    Khubchand gaytri

  • @LukmanInamdar-x9e
    @LukmanInamdar-x9e 6 місяців тому

    खरच खूप छान कलावंत आहेत

  • @sureshkamble8576
    @sureshkamble8576 6 місяців тому +1

    आगदी छाण

  • @kamleshbhalgat5659
    @kamleshbhalgat5659 6 місяців тому

    🎉Khup chan🎉

  • @jijamaimusic1503
    @jijamaimusic1503 6 місяців тому +1

    आपली आवडती गायका गायत्री शेलार

  • @kartikmanjare7213
    @kartikmanjare7213 6 місяців тому

    🎉🎉🤩🤩❤️👌👌👌👑

  • @mhalubhorkade5326
    @mhalubhorkade5326 6 місяців тому

    Gayatri shelaar

  • @kiranwaghmare4332
    @kiranwaghmare4332 6 місяців тому +1

    किती सुपारी घेता कार्यक्रमात

  • @dattatraytupe1065
    @dattatraytupe1065 6 місяців тому

    Shelar madam cha awaj chan ahe ata

  • @datagadesakore02
    @datagadesakore02 6 місяців тому

    व्हा काय जोडी आहे 1 no तोडच नाही

  • @satishsurashe4461
    @satishsurashe4461 6 місяців тому +1

    मस्त ❤❤❤❤

  • @DnyaneshwarMore-cn7lj
    @DnyaneshwarMore-cn7lj 5 місяців тому

    Khup chan tai

  • @goldalnkar1859
    @goldalnkar1859 5 місяців тому

    खूप छान आहे