Arun Kadam Interview | आणि बोलता बोलता अरुण कदम रडले | Majjacha Adda | EP-05

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 чер 2024
  • Arun Kadam Interview | आणि बोलता बोलता अरुण कदम रडले | Majjacha Adda | EP-04 Its majja | Entertainment News | Celebrity Interview | Marathi Actress | Maharashtrachi Hasyajatra
    अभिनेता अरुण कदम आले मज्जाच्या अड्ड्यावर💜आले आहेत . मज्जाच्या टीमच्या प्रश्नांना अरुण कदम यांची दिलखुलास उत्तरे ऐकण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
    #arunkadam #arunkadamnews #arunkadamupdates #marathiactor #majjachaadda #newshow #itsmajja #मज्जाचाअड्डा #maharashtrachihasyajatra #arunkadamcomedy #maharashtrachihasyajatra
    Itsmajja Original
    Concept : Majjagirl Ankita Lokhande
    Camera : Mohit Bhoir, Sairaj Aamare, Sourabh Jadhav
    Editor : Bhavesh Bane
    Majja Team : Sneha.G Saurabh M
    Ankita.S Ankita.K
    Kajal.DS Aditi.D
    Kshitij.L Arpan.S
    For More Updates Follow us On👇
    / itsmajja
    / itsmajja​​​​​​​​​
    / its.majja
    marathi.itsmajja.com/
    00:00 Introduction
    01:01 Highlight
    02:10 आजोबा झाल्यावर आयुष्य बदललं
    04:06 हास्यजत्रा आणि बरंच काही
    08:45 बायको आणि मुलीचा खूप सपोर्ट
    18:55 मुंबई महानगर पालिकेसोबत खास नातं
    34:04 जेव्हा हिरो होण्याचं ठरवलं
    35:40 तेव्हा मुख्य हिरोला मी रिप्लेस केलं
    40:01 आणि अभिताभ बच्चन यांनी मला ओळखलं
    44:20 मी कधी खचून नाही गेलो
    48:12 आणि डोळे पाणावले
    50:48 आगरी कोळी बांधव आणि अरुण कदम
    58:54 जेव्हा प्रेक्षकांनी ट्रोल केलं
    1:02:56 समाजसेवा करताना
    1:05:52 माझे आदर्श
    1:08:51 LOVE STORY
    1:19:36 पुढच्या पिढीला सल्ला
    1:23:00 एकदा बोलून तर बघ
    1:31:47 एक गाणं झालंच पाहिजे
    Arun kadam
    maharashtrachi hasyjatra
    hasyatra
    hasyjatra
    arun kadam comedy
  • Розваги

КОМЕНТАРІ • 109

  • @digambarpadwal5028
    @digambarpadwal5028 6 місяців тому +42

    मुलाखत पाहिल्यावर लक्षात येते की माननीय श्री अरूण कदम किती महान कलाकार आहे.पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा.

  • @rajabhaubansode7142
    @rajabhaubansode7142 7 місяців тому +28

    एक निरागस व्यक्तिमत्व, उत्तम कलाकार, इनोसंट आणि खरा माणूस म्हणजे अरुण सर. दादा लवयु❤

  • @nandinighanekar3967
    @nandinighanekar3967 6 місяців тому +19

    अरुण दादा तुम्ही जसे आहात तसेच छान आहात तुमचा प्रामाणिक पणा फार च आवडतो आम्हाला साधे निरागस आहात कसलाही भपका नाही.सर्वांपेक्षा तुम्ही च आवडता आम्हाला.

  • @prakashbhagwat5026
    @prakashbhagwat5026 7 місяців тому +19

    साधा, भोळा, सरळ तितकाच संवेदनशील आणि विनम्र अभिनेता म्हणून आजवर महाराष्ट्राला ज्याची ओळख आहे तो म्हणजे अरुण कदम... तो पडद्यावर आणि वयक्तिक सुद्धा तसाच आहे.. अगदी दिल खुलास 🙏🏻love you दादूस ❤❤❤❤

  • @anilrane6000
    @anilrane6000 5 місяців тому +8

    महानता काय असते ते समजले, अशा व्यक्तीचा जीवनपट प्रेरणादायी आहे 🙏

  • @pratibhalokhande3972
    @pratibhalokhande3972 7 місяців тому +18

    💞म्हणतात न मूर्ती लहान पण कीर्ती महान 💞खूप छान मुलाखत इतका साधा सरळ व्यक्तिमत्व 🫰हास्य जत्रेत ही हसवत असता असेच हसवत रहा ❤
    ❤अशा ह्या महाराष्ट्राच्या लाडक्या दादुस ला मानाचा मुजरा ❤❤❤❤

  • @dnyaneshyedge3016
    @dnyaneshyedge3016 7 місяців тому +12

    सर,
    आपण जबरदस्त आहात... झिरो पासून हिरो झालेले आपण अखंड कोकणाचे एक रत्न आहात.सर आपल्याबद्दल आणखी काय बोलणार? हास्य जत्रासारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर जाऊन आपण तो स्टेज दिमाखात गाजवताय.. आम्हा कोकणकरांसाठी आणखी काय हवंय??आणखी मोठे व्हा.. 🙏🏻❤️❤️🌿

  • @prashantkadam9627
    @prashantkadam9627 3 місяці тому +3

    अरूण दादा तुम्ही एक खूप छान व्यक्ती आहात. तुम्ही जे करता ते सोपं नाही.❤

  • @rachitsingh9214
    @rachitsingh9214 6 місяців тому +8

    इतना ग़ज़ब का अभिनेता है ये.....पता ही नही चला कबि.....महारष्ट्रची हास्य जात्रा न आता अगर टीवी पे....एक ये और एक प्रभाकर मोरे....दोनों stage के बादशाह हैं....👍👍👍👍 abs treat to watch

  • @neelapawar4942
    @neelapawar4942 6 місяців тому +7

    अशी मनाला जखम करून गेलेली गोष्ट विसरता येत नाही...दादा🙏🙏🙏

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 6 місяців тому +4

    अरूण कदम कलाकार आणि माणूस यांत खूप वेगळे आहेत त्यामुळे ऐकायला छान वाचले

  • @popatpisal1764
    @popatpisal1764 5 місяців тому +2

    नमस्कार दादूस मुलाखत फार छान झाली.अरुण दादा आणो विनोद म्हणजे चांगली झोप लागते. काळजी नसते. असेच हसवत राहा. धन्यवाद.

  • @vidyarj85
    @vidyarj85 6 місяців тому +3

    अंकिता तू खूप पॉसिटीव्ह आहेस...अशीच रहा चांगली...❤❤

  • @balasahebvarpe356
    @balasahebvarpe356 3 місяці тому +1

    आरुण सर आपण एक निरागस आणि जमिनीवर असलेले कलाकार आहात. आपणाला खुपखुप शुभेच्छा.

  • @manoharadhav2632
    @manoharadhav2632 5 місяців тому +1

    सुर्य चंद्र नद्या डोंगर रोजच दिसतातच पण ते तुम्हाला ओळखत नाही. तुम्ही त्यांना नावानं ओळखतात. आपली ओळख आपणच निर्माण करायची असते.ती ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने निर्माण केलीय त्यांची ती मर्यादा असते की,ते सर्वांना ओळखत नाही.आदरणीय अरूण दादा कदम आपली प्रदीर्घ मुलाखत ऐकून माणूस म्हणून आपण आम्हाला समजले.सर्व टीम चे हार्दिक अभिनंदन.एक व्यक्ती म्हणून तुम्हाला मुलाखती तून भेटता आले. आपणास आपल्या सर्व गुणसंपन्न परीवार यांस भावी आयुष्यात सुख, समाधान, आयुरारोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 💐🙏

  • @RamMaliCinerama
    @RamMaliCinerama 7 місяців тому +5

    अरुण, मुलाखत खूप छान... अभिनंदन आणि शुभेच्छा

  • @ashwinideshpande2730
    @ashwinideshpande2730 5 місяців тому +2

    सगळ्या टीम ला खूप शुभेच्छा,, खरी माणस आणता त्याबद्दल

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 7 місяців тому +7

    अरूण जी आमही तुमचे चाहते आहोत . तुमचे काम आवडीने बघतो . हासय जत्रा तर आता आलीय आमही तर आधीपासूनच काम बघतो .अहो ताई कशाला असे प्रश्न विचारताय

  • @amrutaandore8796
    @amrutaandore8796 7 місяців тому +7

    खूप उत्तम अभिनेते आहेत.. hasyajatra पाहताना त्यांचा उत्साह पाहून आश्चर्य वाटते...

  • @vaishalishenai143
    @vaishalishenai143 6 місяців тому +6

    Ankita.....I like Majjacha Adda only because of you Ankita......the way you interview guests is too good ...May Almighty bless you with immense happiness

  • @sunitasalvi5803
    @sunitasalvi5803 6 місяців тому +2

    खूपच छान मुलाकात आहे अरुण कदम ग्रेड ❤❤

  • @kavitanavale3399
    @kavitanavale3399 7 місяців тому +5

    माणसाचा गुण महत्त्वाचा त्याचं दिसणं नाही हे सिध्द करणारा कलाकार. खुप मस्त अरूण दादा.

    • @BlokeBritish
      @BlokeBritish 7 місяців тому

      isliye woh india ka bada Amitabh sharuk khan ban gaya. haha

  • @vishwanathjanwalkar526
    @vishwanathjanwalkar526 Місяць тому

    आपण एक मोठे कलाकार आहात आपण स्त्रिया विषयी कराटे किंवा मार्शल आर्ट शिकवणी करता आपले माझ्या कडून प्रथम अभिनंदन आपले स्कीट मधे अनुभवी कलाकार समजदार समजून घेणार मद्दत करणार कामात काटेकोर पणा आपली कमालच अरुण सर आपणास पाहीले आहे. तरी ऐवढी ओळख नसलेल्या पण आपण खरोखरच चांगले कलाकार आहात हे नक्कीच आपले मेहनतीने फळ ईश्वर देतच असते पण आपण सांगितले ते खरे आहे मी शिकतोय ज्या क्षेत्रामध्ये आपणास काम करायचे आहे तर आपला फोकस त्या वर असणे गरजेचे आहे त्याबद्दल शंका नाही अभिनंदन सर

  • @tanjirodslayer
    @tanjirodslayer 6 місяців тому +2

    अरुण कदम सर, कमालीचे अभिनेते आणि माणूस.आमचे लाडके दादुस.

  • @ashwinideshpande2730
    @ashwinideshpande2730 5 місяців тому +2

    एक नंबर माणूस,,आणि अभिनेता ,,खरे पणा किती गोड आहे, आणि टायमिंग 😂😂😂

  • @aratijadhav2902
    @aratijadhav2902 6 місяців тому +2

    खूप छान वाटली मुलाखत अरूण सरांना सप्रेम नमस्कार 🙏

  • @Rolex_17_87
    @Rolex_17_87 7 місяців тому +3

    Mansane kiti saral ane sadhe asav yach uttam udaharan mahnje अरुण कदम सर.❤🙏🙏

  • @samirpawar9824
    @samirpawar9824 7 місяців тому +11

    Natural person down to earth... Amazing personality .. started from zero but stood after 1 and increased his value ... Love you Arun Kadam Sir❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @BlokeBritish
      @BlokeBritish 7 місяців тому

      socho marathi industry kitna gareeb aur peeche hai. ..yaha aise jokers ko celebrity maana jata hai. hahaha

    • @samirpawar9824
      @samirpawar9824 7 місяців тому

      @@BlokeBritish *गरिबी से उठकर जो काम करे वही अभिनेता है, मराठी लोग गरीब है, क्या बात है, आप के अकल की दाद देनी पदेगी, छत्रपती शिवाजी महाराज के स्वराज्य के हर एक मावळे, फिर वह कितना भी गरीब हो, हर एक को छत्रपती का मावळा केहते है, इस कारण आज हर भारतीय के जुबानो दिल मे छत्रपती शिवाजी महाराज और मावळे बसते है, और कोई मावळा रंग, रूप, पैसे, धन, दौलत, औकात, या भाषा, जाती इन सभी से परे है।* *We Maharashtrians will never keep any bad feelings for Hindi people, but since you and people like you are always doing such bad comments, we will never say you are bad, but time will show, that even if Marathi industry is small, we will always rise up.. Mark My Words... Save this comment and please share more and more comments so that we get a pure power to rise up, and definitely we all will rise together, time time and time will show ...*
      *मराठी माणसांनी ह्या कंमेंट वरून धडा घ्या आणि सर्वांनी एकजूट व्हा, आणि सर्व मराठी माणसे प्रगती कडे वाटचाल करा, ह्या कंमेंट्स वर वाईट नका बोलू, पण आपल्या मराठी माणसांनी एकजूट व्हा, आणि प्रगती करा.*
      *धन्यवाद मेरे हिंदी भाई, आपने हमारी सोयी हुई मराठी जनता को जगाया है, कृपया ऐसें ही comments करे और हमारा मनोबल और बढाये, आप को शत शत नमन, आप के और सुविचारो के प्रतीक्षा मे बैठे है।*
      *|| जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत ||*
      🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @samirpawar9824
      @samirpawar9824 7 місяців тому +3

      @@BlokeBritish *आप के कहा सोचो.... आप की सोच बहुत बडी है मराठी industry के लिये.. क्या सोच है आप की सौ तोपो की सलामी है, लेकींन आप की छोटी सोच ने हमारा बडा काम कर दिया। 😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄 please don't hesitate to give us an answer ... Your small views will open new doors.. thank you so much ... 😄😄😄😄😄😄😄😄😄 Awaiting your best precious reply*

    • @petuji
      @petuji 6 місяців тому

      ​@@BlokeBritishतुम्ही जाऊन हॉलवूड मूव्ही वर कॉमेंट करायच्या इथे कुठे वेळ घालवता

  • @sureshgunjal9703
    @sureshgunjal9703 3 місяці тому +1

    अरुण दादा काय कॉमेंट देऊ तेच कळत नाय खरे आयुष्य जगले दादा साफ मनाचा राजा मनात आहे तेच ओठावर सुपर सुपर सुपर नो एक मुलाखत मॅडम खुप खुप छान लव yu All team thanx All of you❤❤😊😊

  • @vijaymaske3556
    @vijaymaske3556 2 місяці тому

    अरुण सर आपला संघर्ष म्हणजे कमालच , Best wishes to your upcoming projects..

  • @mylifemyrule6841
    @mylifemyrule6841 6 місяців тому +2

    दादा तुम्ही खूपच भारी आहात, तुम्ही सतत आम्हाला हसवता त्या बद्दल मी आणि माझे सर्व कुटुंब तुमचे खूप आभारी आहोत. खूप खूप प्रेम
    फक्त अँ एवढचं म्हणून लोटपोट हसवणारा अबिनेता फक्त तुम्हीच आहात.

  • @danceforever5940
    @danceforever5940 7 місяців тому +6

    Khup talented actor

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 5 місяців тому +1

    खूप छान. अरुण कदम सर खूप मोठा कलाकार आहे. साधे सरळ व्यक्तिमत्त्व. Great Sir.

  • @vidyarj85
    @vidyarj85 6 місяців тому +2

    अरुण दादा तर मस्तच आहेत....❤❤❤

  • @vishnuparale2362
    @vishnuparale2362 6 місяців тому +2

    खूपच छान मस्त मुलाखत खूप आवडली माझा आवडता हास्य जत्रेतला आवडता नट❤❤🎉😂

  • @jayajichavan8913
    @jayajichavan8913 6 місяців тому +3

    अरुणदा तु फारच ग्रेट आहेस.पण फारच साधा आहेस.

  • @popatpisal1764
    @popatpisal1764 5 місяців тому +1

    अरुण दादा नसेल तर टीम कमजोर वाटते. अरुण दादाचा आवाज ऐकलं तरी प्रेक्षक शांत होतात. यालाच म्हणतात कला आणि ती महान कला दादूसकडे आहे.

  • @gopalchaudhari1705
    @gopalchaudhari1705 3 місяці тому +1

    मुरलेले गावरान, ओरिजनल कलाकार ❤

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 5 місяців тому +1

    Hat's off Arun Kadam very nice and natural person all the best 👍👍👍👌👌👌🌹🌹♥️♥️🥰🥰

  • @TheTrueRationalist
    @TheTrueRationalist 7 місяців тому +4

    Khup kamal actor ahet sir..

  • @VijayGurav-cw2dt
    @VijayGurav-cw2dt 5 місяців тому +1

    कदम साहेबांची मुलाखत ऐकायला बरं वाटतं.

  • @varshachavan5307
    @varshachavan5307 7 місяців тому +2

    Khup chan kam krtat....aani kharch khup sadhe aahet......

  • @ShivatheShiv
    @ShivatheShiv 3 місяці тому +3

    Mala ase interview avadte jyamadhe guest la bolu detat instead of cutting them off like Mitra mhane host never lets the guest complete their sentence

  • @manishagilbile2633
    @manishagilbile2633 6 місяців тому +1

    लय भारी अरूण दादा ❤ खूप छान सलाम 🙏🙏🙏👍😍 Love you दादा लय भारी दादा

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 5 місяців тому

    मस्तच रे अरूण दा....!..धन्यवाद अंकिता.....!!

  • @user-qs4zl2zk2z
    @user-qs4zl2zk2z 3 місяці тому

    Really from the bottom of the Heart Interview.

  • @deepakjadhav7124
    @deepakjadhav7124 6 місяців тому

    I. like Arun kadam's inturviewes. My self ienjoy.tomuch..i'm from New Mumbai Airoli God Bless all of you.

  • @preranapandey1565
    @preranapandey1565 7 місяців тому

    Khup khup sadha saral atishay uttam abhineta ane changla manus

  • @SandeepSuryawanshi-lv2lv
    @SandeepSuryawanshi-lv2lv 6 місяців тому +1

    I always watch Hasya jatra and I like Arunji- Dr.Archana Karande from Beed

  • @shashijadhav7374
    @shashijadhav7374 6 місяців тому

    Great

  • @darshanapednekar8928
    @darshanapednekar8928 7 місяців тому +1

    nice interview

  • @DineshTambe-uo3io
    @DineshTambe-uo3io 6 місяців тому

    Maja, aali, sir,

  • @IndianskaterAb
    @IndianskaterAb 7 місяців тому +1

    baap maaanus😍

  • @kumudininikarge4882
    @kumudininikarge4882 6 місяців тому

    Mast vichar sangitlet dada.

  • @gauravmakode4039
    @gauravmakode4039 3 місяці тому

    Khupas mst dadus❤❤❤❤

  • @shubhravyas3708
    @shubhravyas3708 6 місяців тому

    Super duper best

  • @bhagwanchavan1299
    @bhagwanchavan1299 7 місяців тому +1

    Mala khup Aavattat comedy punna punna baghto tumche episode

  • @AshokJagannathShinde-sg5gf
    @AshokJagannathShinde-sg5gf 2 місяці тому

    Good good

  • @dilipshere5300
    @dilipshere5300 6 місяців тому +1

    Arun kadam simple man

  • @pramodsalvi8813
    @pramodsalvi8813 6 місяців тому

    Arun kadam ekdum zhakaas

  • @toxismavi4091
    @toxismavi4091 5 місяців тому +1

    खरंच मुर्ती लहान पण कीर्ती महान् आहे

  • @vishnukhotare4278
    @vishnukhotare4278 5 місяців тому

    Very nice

  • @nandkishorsurve7783
    @nandkishorsurve7783 6 місяців тому

    Salute to you sir

  • @shirishjoshi8775
    @shirishjoshi8775 6 місяців тому

    Kiti chhan mulakhat. Arun kadam wyakti mhanun pahilyanda kalle

  • @rafikdeshmukh9663
    @rafikdeshmukh9663 6 місяців тому

    ❤ you sir.

  • @bKobcrijarwesndya
    @bKobcrijarwesndya 6 місяців тому +2

    शंभर तोफांची सलामी अरून दादांना खेडया पाडयातील महीला मुलींना शिक्षण दिले पाहिजे असे मला वाटते ❤❤❤❤

  • @mohankini742
    @mohankini742 5 місяців тому

    🙏🌹🙏

  • @ashwinideshpande2730
    @ashwinideshpande2730 5 місяців тому

    वनिता खरात, आणि शुभांगी गोखले, ,

  • @DineshTambe-uo3io
    @DineshTambe-uo3io 6 місяців тому

    Sir kalakatalya, mhananar, nahi, manatil, eka, aatalya, kappyatil, aathavani, pramanikpane, shear, kelyat. Thank you, sir.

  • @manojmohite8178
    @manojmohite8178 6 місяців тому

    🙏🙏🙏🙏🙏

  • @sumedhak522
    @sumedhak522 5 місяців тому

    my favorite actor !!!!

  • @chandrakantjadhav2736
    @chandrakantjadhav2736 6 місяців тому +1

    अरूण आनंदा कदम जय भिम जय संविधान

  • @MUkund101
    @MUkund101 6 місяців тому +2

    अंकिता,' मजजाचा ' काय? 'मजजेचा ' अड्डा असं नाव पाहिजे. निदान कार्यक्रमाचे शीर्षक तरी व्यवस्थित हवे.

    • @ashokgaikwad1957
      @ashokgaikwad1957 5 місяців тому

      ' मज्जाचा ' नाही ' मज्जेचा '....असं म्हणायचंय का तुम्हाला....!??..😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @ramamohan8223
    @ramamohan8223 5 місяців тому

    Arun kadam sir❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @DineshTambe-uo3io
    @DineshTambe-uo3io 6 місяців тому

    Sir, aajjicha, aadarsh, kon, kadhitari, sanga.

  • @pawanukey2634
    @pawanukey2634 6 місяців тому

    Hya haiwanachya jagat manuski gheun jagne tath manene he tumchyakadun sikave..🙏

  • @sunilchodankar8162
    @sunilchodankar8162 28 днів тому

    आपल्या वाटचालीसाठी व कार्यासाठी खुप शुभेच्छा.

  • @jalindaraadhav5369
    @jalindaraadhav5369 5 місяців тому

    Arun Kadam is good actor.

  • @nupurindulkar9907
    @nupurindulkar9907 6 місяців тому

    Tumcha saglancha ladka dadis comedy star comedy King Arun kadam

  • @rafikdeshmukh9663
    @rafikdeshmukh9663 6 місяців тому

    N Harlela ARUN.

  • @ashwinideshpande2730
    @ashwinideshpande2730 5 місяців тому

    मागचा एक. माणूस पांढरा शर्ट आणि black डिझाईन,, कंटाळा आला अस वाटत आहे त्यांना, रेड ड्रेस mam आहेत त्या मागचा माणूस

  • @sandhyaadsule2078
    @sandhyaadsule2078 6 місяців тому +1

    कुणाही कमी लेखू नये अहंकाराचे घर बसते

  • @shubhamdhole5160
    @shubhamdhole5160 6 місяців тому

    Arun ne tyanchach comedy performance bgitla asel manhun radle astil

  • @shirishthakare9842
    @shirishthakare9842 3 місяці тому

    केस्टो मुख़र्जी हे कुणाला पण पाडु शकायचे. ते डोक्यात आल्यावर दूसरे पड़ायचे.
    केस्टो मुख़र्जी हे इंग्लिश लिटरेचर मधे पीएचडी होते.

  • @DineshTambe-uo3io
    @DineshTambe-uo3io 6 місяців тому

    Sir, dikhulas, gappa, ye, dl, mange, mor.

  • @vinayashinde1332
    @vinayashinde1332 6 місяців тому +1

    वसाड्या जरा जास्तच होते बाकी अफलातून आहेत

    • @AnaghaTambe-tk1ls
      @AnaghaTambe-tk1ls 5 місяців тому

      अरुण कदम साहेब स्क्रिप्ट पण लिहितात काय????

  • @Shadowgirl58422
    @Shadowgirl58422 6 місяців тому +2

    मोठे कलाकार आणि तितकाच मोठा माणूस. अभिनय अंगात भिनलाय.

  • @user-qo2ns6cc2q
    @user-qo2ns6cc2q 6 місяців тому

    अड्ड्यावर कसल्या कसल्या मज्जा करता? 🤣🤣🤣🤣

  • @revanathbhagyawant
    @revanathbhagyawant 6 місяців тому +1

    मराठी माणसाचं काय फालतू मराठी आहे .. मराठी बोलता बोलता मध्येच एखादा शब्द ईंग्रजी.. कसली ही भाषा?

    • @ashokgaikwad1957
      @ashokgaikwad1957 5 місяців тому

      एकदा शुध्द आणि प्रमाण मराठीचा आग्रह धरणा-या ब्राह्मण कलाकारांचं मराठी ऐका,.....!!!...आणि जमलं, तर स्वतःचं नांव मराठीत लिहा...!!!

  • @constancefernandes3638
    @constancefernandes3638 3 місяці тому

    Arun. Kadam. Ek. Naisargik. Kalakaar. Hai. T. M. K. O. C Jaise. Jethalal. Aur. Kapil. Sharma. Jaise. Bakwaas. Comedy. Nahin. Karta. Hai.

  • @KaadiLaaBeediLaa
    @KaadiLaaBeediLaa 7 місяців тому +2

    Omkar bhojane kaa interview lo...... Wab tum youtuber usko hi bhul rahe ho

  • @KaadiLaaBeediLaa
    @KaadiLaaBeediLaa 7 місяців тому +2

    Omkar bhojane kaa interview lo...... tum youtuber usko hi bhul rahe ho

  • @vilaspatil7266
    @vilaspatil7266 6 місяців тому

    Madam tumhi majja ch vatata,, jara kami majja kara nahi tar futal,, 2 month lemon pani plya , uposhan kara,, nahitar........

  • @santoshpandit6025
    @santoshpandit6025 6 місяців тому

    Ye to bevdaa hai 😂

  • @DineshTambe-uo3io
    @DineshTambe-uo3io 6 місяців тому

    Sir, dikhulas, gappa, ye, dl, mange, mor.

  • @KaadiLaaBeediLaa
    @KaadiLaaBeediLaa 7 місяців тому +1

    Omkar bhojane kaa interview lo...... Wab tum youtuber usko hi bhul rahe ho

  • @KaadiLaaBeediLaa
    @KaadiLaaBeediLaa 7 місяців тому

    Omkar bhojane kaa interview lo...... Wab tum youtuber usko hi bhul rahe ho

  • @KaadiLaaBeediLaa
    @KaadiLaaBeediLaa 7 місяців тому

    Omkar bhojane kaa interview lo...... Wab tum youtuber usko hi bhul rahe ho

  • @KaadiLaaBeediLaa
    @KaadiLaaBeediLaa 7 місяців тому

    Omkar bhojane kaa interview lo...... Wab tum youtuber usko hi bhul rahe ho

  • @KaadiLaaBeediLaa
    @KaadiLaaBeediLaa 7 місяців тому

    Omkar bhojane kaa interview lo...... Wab tum youtuber usko hi bhul rahe ho