Prabhakar More Real Life & Jouney As Actor | Maharashtrachi Hasyajatra | Post Office Ughda Aahe
Вставка
- Опубліковано 30 бер 2023
- Prabhakar More Real Life & Jouney As Actor | Maharashtrachi Hasyajatra | Post Office Ughda Aahe | Vastraharan
#PrabhakarMore #प्रभाकरमोरे #MaharashtrachiHasyajatra #PostOfficeUghdaAahe #Vastraharan #ComedychiBulletTrain #ComedyActor #VarhadiVajantri #Ventilator #MarathiActor #MalvaniActor #MachhindraKambli #Performance
सुप्रसिद्ध अभिनेते आणि विनोदवीर प्रभाकर मोरे यांच्या आयुष्याबद्दल खास गोष्टी आणि मनोरंजनसृष्टीतील प्रवास जाणून घ्या , त्यांचा शब्दात "अल्ट्रा मराठी बायोग्राफी" वर ! Concept By Sagar Maladkar Video Editor - Heera Cameraman - Karan Jethwa
प्रभाकर मोरे साहेब, आपली acting व आपली comedy करण्याची शैली व timing फार जबरदस्त आहे. मी खरंच तुमचा मनापासून फँन आहे. तुमचे वस्रहरण नाटकातील दुशाशन रोल फार आवडायचा.
तुमची हास्य जत्रा बहुतेक वेळा पहातो. मी सुद्धा कोकणीच आहे आणि तुम्ही तुमच्या अभिनयातून कोकणी कला संस्कृती ची ओळख श्रोत्यांना करून देता ह्याचा खूप अभिमान वाटतो. तुम्ही आजपर्यंत अडचणी वर मात करून जे काही यशाचं शिखर गाठलं त्या बद्दल तुमचं मनापासून अभिनंदन आणि तुम्हांला तुमच्या भविष्यातील सर्व वाटचालीसाठी खुप खूप शुभेच्छा. आपला एकदा परिचय मुंबई - मडगाव जनशताब्दी ट्रेन मध्ये वातानुकूलित डब्यातून प्रवास करताना झाला होता. आणि मी तुम्हाला एक मराठी कलाकार म्हणून माझी सीट चिपळूण प्रयत्न बसण्यासाठी दिली होती.
कोकणची माणसं साधीभोळी
काळजात त्यांच्या भरली शहाळी
असेच आहात तुम्ही
कोकणचा पारसमणी
😊👍
शालू झोका दे गो मैना 😍😍😍😍
खरंय
Ok sir
मोरयानु, कोकणी माणसाच एखाद्या कलेवरच प्रेम आणि ती आत्मसात करण्यासाठी लागणारी मेहनत व चिकाटी तुम्ही दाखवलीय.या तुमच्या मेहनतीला व तुमच्या चिकाटीला सलाम. असेच पुढे चालत रहा. परमेश्वर तुम्हाला यश देवो.
मी टिव्ही वर फक्त माहाराष्ट्र ची हास्य जत्रा हाच एकमेव कार्यक्रम पाहतो तोही फक्त प्रभाकर मोरे यांच्या मुळे ते माझ्या आवडीचे कलाकार आहेत म्हणून.
मोरे जी तुम्ही स्वतः ची माहिती देऊन मोकळे
पणाने व प्रामाणिक पणे सोप्या शब्दात जे सांगितले त्यातून तुमच्यातला साधा व देव मानणारा माणूस प्रकर्षाने जाणवला. असेच कायम रहा.
Well timing actor
मस्तं...तुमचा शालू. Performance बघितला की जाम भारी वाटत्ये.
आपला प्रवास नक्की संघर्ष मय होता परंतु आपले योगदान चिपळूण ,संगमेश्वर खेड कडील भाषेसाठी फार महत्वाचे आहे .वैभव मांगले प्रभाकर मोरे ,श्रमेश ,प्रथमेश यांनी हयांनी भाषेचा गोडवा जपला आहे. हयासाठी सचिन गोस्वामी ,सचिन मोटे हयांनी हास्य जत्रेच्या मंत्र ह्याच काय इतर भाषेंचाही मुक्तपणे वापर करण्यासाठी दिला आहे
शंनं
प्रभाकरजी आम्ही तुमच्याशिवाय हास्य जत्रा नाही बघू शकत...मोरे फँमिली मध्ये तुम्ही किती छान काम करता. तसेच हास्य जत्रेत तुमचा अभिनय एक नंबर आहे.
मोरे साहेब, खरंच आपला अभिनय खूपच छान असतो. विशेष म्हणजे प्रकाश वलवडे सरांचा विद्यार्थी म्हणजे अगदी धगधगत्या भट्टीतूनच बाहेर पडले आहात. त्यामुळे आता फक्त यशाची शिखरेच गाठणार हे नक्की.
पुन्हा एकदा आपणांस शुभेच्छा.
प्रभाकर दादा तुमची मुलाखत बघून छान वाटले. आयुष्यभर असेच साधे रहा आणि प्रगती करत रहा. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
माझा आवडता हास्यसम्राट प्रभाकर मोरे साहेब.काय समजल्युव.शालु डांस फेवरेट.शालुचं गाणं माझे आजोबा म्हणायचे.खुप खुप शुभेच्छा.जय श्री गणेश.
प्रभाकर मोरे साहेब तुम्ही नट म्हणून चांगले आहातच पण त्याहूनही माणूस म्हणून तुम्ही किती चांगले आहात हे तुमचे विचार ऐकून समजलं.अभिनय क्षेत्रात तुम्हाला उत्तुंग यश मिळो यासाठी खूप खूप शुभेच्छा!
फारच आवडला.
प्रभ्या तू हरहुन्नरी कलाकार आहेस. तुझं शालू गाणं फारच आवडते. तू महान कलाकार आहेस. खूप खूप शुभेच्छा.
तुमच्या यशाचा प्रवास वखाणण्यासारखा आहे. मनुष्याला आयुष्यात थोडी दैवाची साथ आणी त्या जोडीला मेहनत आणी प्रयत्न करणे हे दोन गुण साथीदार असतील तर मनुष्य कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो. प्रभाकरजी खूप यशस्वी व्हा. परंतु अभिमान आणी अहंकार ह्यां पासून दूर रहा. खूप खूप सदिच्छा.
Sir, tumala khup khup shubhechchha
मोरे साहेब आपण खूप चांगले अभिनेते आहात खूप आंनद वाटतो आपले काम पाहतांना आपणांस पुढील वाटचालीस शुभेच्छा ❤ शाहीर सुभाष नगरकर महाड रायगड
फार सुंदर आहे सलाम तुम्हाला.मोरे साहेब अशीच तुमची प्रगती होत जाओ हीच गणेसा कडे मागणी
प्रभाकर; तुझा प्रवास प्रेरणादायी आहे. तुझी सगळी स्वप्न पूर्ण होवोत हिच सदिच्छा❤
God bless you sir ❤❤
More bhau Tumchi sarva Swapna Puri Houdet Maharaja.
आपलं शालु हे गाणं मनातुन जात नाही.
मी झाडीपट्टी चा छोटासा कलाकार आहे.पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा
मोरे साहेब, अनेक वेळा खाली पडल्यानंतर देखील जिद्दीने उठून उभे कसे रहायचे आणि आपल्या नशिबी येईल ते नि:स्वार्थीपणे कसं स्वीकारायचं हे तुमच्याकडूनच शिकले पाहिजे...तूम्हा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...🌹🌹💐💐👍👍
सहज सुंदर अभिनय ही आपली खास बाब.मोरे साहेब आपणांस भावी आयुष्यासाठी शुभेच्छा..
प्रभाकरजी , आपण एक जिवंत हास्य कलाकार आहात. अभिनंदन
प्रभाकर मोरे आपण आपले मनोगत फार प्रामाणिकपणे सांगितले.
आपणास आपल्या पुढील जीवनात उत्तम यश मिळावे ही परमेश्वराला प्रार्थना करतो.
🌹🌹🌹🌹🌹
छान मुलाखत वाटली.
मी सर्वच भाग जवळपास बघीतले आहे.
कोकणची माणस साधी भोळी.. आम्ही कोकणकर असल्याचा अभिमान आहे...👌👌
मोरे, मी वस्त्रहरण नाटकाचे बाबूजींच्या सोबत दहा वर्षात 1800 प्रयोग केले. यामध्ये गोप्या भूमिकेचे 200 च्या आसपास शो केले. दिलीप नंतर लवराजने गोप्या केला. लवू नंतर मी होतो. मी तुझ्याबरोबर अनेक प्रयोग केले. तू कलाकार म्हणून ग्रेट आहेस.
Wahh
❤❤😂❤😂❤
वाह! छान बोरिवली चे नुक्कड पार्टीत काच्ची वाजवत होतात बेंजो पार्टी खूप आठवण येते सर,
मोरे साहेब तुमच्या जिद्दीला सलाम❤
Wah....More sir...Dilkhulas gappatun tumchya baddal khup kahi samajale.....All d best...tumchya future life sathi...
Aani mi suddha Chiplun madhil Nandiwase gawatun aahe....
खरच खुपच सुंदर तुम्ही कोकण चे पारसमणी आहात सलाम तुमच्या कलाकारीला
चीकाटी आणि मेहनतीला सलाम
आपल्या सारख्या हिऱ्याला ओळखण्यास मराठी फिल्म उद्योगाने खूप वेळ घेतला.तरीही वेळ आहे, आपली क्षमता जबरदस्त आहे.
अतिशय साधा आणि संहज अभिनय स्टेजवर दिसता क्षणिच हसु येत आणि कांहितरी अपेक्षीत असत हे नक्किच. खूप छान "अनेक शुभेच्छा.
मोरे तुमच्या सारखे तुम्हीच, ❤❤काय समजलीव ❤❤ आँल द बेस्ट
खूप छान दादा आनंद झाला
मोरे सर तुम्ही आमच्या नमना मध्ये शालू गाण्यावर नाचलात त्याबद्दल आपले मन पुर्वक आभारी आहे. श्री जय संतोषी माता नमन मंडळ कुरतडे पालवकर वाडी शाहिर सुनिल वीर
पुढील रंगभुमीचे आदर्श आहात.तुमच्या नैसर्गीक अभिनयाला तोड नाही.तुम्ही चीपलुणी भाषेतील आणि अभिनयातील खरे मच्छींद्र काबंली आहात.सलाम
आम्हाला तुमचा अभिमान वाटतो..👍👌🚩👌👍
वाह...प्रभाकर.....👏👏👏👏👏...शुभेच्छा....!!
रत्नागिरीचा पारसमणी❤❤लय भारी.
प्रभाकर मोरे हास्य जत्रा व स ई मुळे जास्त प्रसिद्धि मिळाली
अभिनंदन पारसमणी
Sir you are one of best actor in maharastra cha hast jatra
I regular watch in TV as well as on U tube
All the very best to you ❤
मोरे सर मस्त अभिनय काय समजलेव .
Pranam prabhakar khoop khoop sarth abhiman vatato Aapalya aayushyatil pratek kshan shubh shakunane sajo fulo baharo Mangal Bhava shri va saou walawade
फार विनम्र आहात आम्ही तुमचे हास्य जत्रेचे सगळे भाग बघतो शालू डान्स
प्रभाकर सर,तुमची आयुष्याची वाटचाल अतिशय खडतर होती, पण तुमच्या सकारात्मक स्वभावाने तुम्ही त्यावर मात करून आज महाराष्ट्राचे लाडके कलाकार झाला आहात, तुम्हाला भविष्यातील वाटचालीस मनापासून शुभेच्छां,
पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा💐💐👌
मस्त प्रभाकर मोरे दादा तुमचे स्किट मला खूप आवडतात. भूतकाळ विसरा आणि पुढे जात रहा . शुभेच्छा
ग्रेट मोरे सर पुढील वाटचालीस आमच्या कडुन खूप खूप शुभेच्छा
आग शालू झोका देगो मैना
जाम भारी आपल्या अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ पडली आहे अशीच अनेक वर्षे आपल्याकडून अभिनयाचा खजाना आम्हाला लाभो हीच सदिच्छा आणि आई जगदंबा आपणास उदंड आयुष्य देवो
खूप छान व्यक्ती खूप छान मित्र
All the❤best
सामान्यातील असामान्य!🎉
प्रभाकर मोरेंना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.
आपण सहजच हिंदी किंवा मराठी कलाकारांना नावे ठेवतो, शिव्या देतो परंतु कित्येक लोकांनी खूप वाईट दिवस पाहिलेले असतात आणि त्यावर मात करून हे कलाकार मोठे झालेले असतात त्यांच्या Struggle ला आपण सहज नाके मुरडून पुढे जातो. कलाकारांची खरच इज्जत केली पाहिजे🙏
आवडतात तुमचे अभिनय , मनापासुन . आॕल दी बेस्ट .
❤ खरा नटसम्राट ❤
माननीया श्री मोरे साहेब
मी. आपला हास्य जत्रा हा कार्यक्रम नीयमीत बघतो.....खरोखरच आपल्या एन्ट्री साठी एक आनंद उत्सव ह्या भावनने ने मी हास्य जत्रा १००% बघतो...
फारच एनर्जी आहे आपल्या मद्धे ...टीव्ही चे कार्यक्रम लीमिटेड वेळात असल्यामुळे मी. हास्य जत्रा u tube वर परत. परत. बघतो ते पण आपला विवीध रंगी प्रयोगा साठी..
पुढील प्रवासा साठी लक्ष लक्ष शुभेच्छा
प्रभाकर जी - आपण great आहात. ईश्वर आपले कल्याण करो.
पुढच्या वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा
माझे सारे आयुष्य पुण्यात गेल्या मुळे व्यावसायिक व प्रायोगिक व स्पर्धैतील अनेक नाटके, संगीत महोत्सव व भरपूर चित्रपट पाहण्याची संधी मला मिळाली आता वयोमानानुसार प्रत्यक्ष थिएटर मध्ये जाता येत नाही पण टीव्हीवर आपल्या मालिका पहातो आवडतात.तुम्ही व्यसन व मोह टाळून काम करीत रहा यश मिळत राहील शुभेच्छा
वा sir किती स्पष्ट आणि मनमोकळेपणाने बोलला... 👌👌👌👌तुमच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...
मी तुमचा फार मोठा फॅन आहे... मोरे फॅमिली... प्रभाकर रसिका दत्तू 👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌🎉👌
दादा,,खुप छान मुलाखत,, लय भारी
मोरे जी, आपलं आयुष्य संघर्षमय आहे.हास्यजत्रेमुळे आपण प्रसिद्धी व पैसा भरपूर कमाऊ शकाल.भावी कारकिर्दीसाठी मनःपुर्वक शुभेच्छा 🎉
मोरे साहेब । तुमच्या स्ट्रगल ला सुयश मिळाले ह्याताच तुमचे सार्थक झाले । बरोबर ना । आज महाराष्ट्रात तुम्हाला आगदि तुम्ही घरो घरी जाऊंन पोहोचला आहात टीवी च्या माध्यमातून। मला तुमचा महाराष्ट्र ची हास्य जात्रा मधील गांवचा गावरान प्रभाकर मोरे लय आवडतो राओ। अशीच पुढे जानतेच मनोरंजन करत रहा 🙂
आपल्याला मनापासून शुभ आशीर्वाद...अशीच प्रगती करा..कोकणचं नावही मोठा करा..शालू झोका देगो.....लक्षात राहते..आपला साधा भोळा चेहेरा .. अभिनयात आणखी भर घालतो..
एक रिस्पेक्टफुल कंमेंट्स, झेव्हा केव्हा एखाद्या चित्रपट मद्ये माननीय खासदार संजय राऊत हयांचे भूमिका तुम्ही उत्तम करू शकाल
मोरेसाहेब आपल्या जिद्द चिकाटी आणि कष्टाळू वृत्तीला सलाम
प्रभाकर मोरे यांची काॅमेडी खूप आवडते.काय समजलीव आणि शालू झोका देगा मैना खूप आवडते.
खुप छानअभिनय आहे आपल्या चिपळूण चे नाव उज्वल केला मोरे अशीच तुमची प्रगती ही शुभेच्छा कायसमाजलीव
Khup chan.❤Shalu zoka deg maina. .khup khup aavdte.
अभिनंदन सर 🎉 पुढील वाटचाली साठी शुभेच्छा 👌👍
More saheb me tumcha fan ahe. Pudil watchalila maza hardik shubhechrchha.
अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा
नमस्कार
तुमच्या अभिनय प्रवासाला खूप खूप शुभेच्छा
जन्म साल सांगा😂😂😂
अतिशय उत्कृष्ट कलाकार.
Maza avadtha kalakar kathil more. Struggle story aiekon masth watla.all the best.
More you done very good progress.keep it up .God bless you lot. This is from jayantilal Khatri .Auckland. New Zealand.
आपण छान कलाकार आहात.आपणास पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.🙏🙏🙏🙏
हिच आमची महाराष्ट्र राज्यातील निर्मळ साधी भोळी निरागसता यांच्या बोलण्यात खरं वाटत मराठी अभिनेते हे मला अभिमान वाटतो त्यांचा मुलाखत देताना कुठेच काही लपवत नाही यावरून महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती कला गुणांना जपणे हे सिद्ध होते, प्रभाकर मोरे दादा आपणं अभिनयाची छाप पाडली तरी तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण सदैव राहील मनात असलेली भुमिका तुमच्या आयुष्यात नक्कीच येणार आहे, खुप छान मनापासून आभार श्री स्वामी समर्थ महाराज की जय
खुप मेहनत केली सर तुम्ही
More यशस्वी व्हा. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
मोरेजी छान संघर्षाची माहिती दिलीत ऐकून मन भरून आले.असो तुमच्या जिद्दीला माझा सलाम.असेच यश पुढेही लाभो अशा शुभेच्छा
मोरे साहेब खरंच आपण एक मोठे कलाकार आहात आपली महाराष्ट्राची हास्य जत्रा तर लाजवाब आपणास खुप खुप शुभेच्छा डॉ विजय पाटील शिवसेना बीड लोकसभा संपर्क प्रमुख अंबरनाथ
हा व्हिडीओ आवडला.
माझे आवडते कलाकार प्रभाकर मोरे यांच्याबद्दल खूप काही जाणून घेता आलं.
छान.❤
फक्त एकच गोष्ट खटकली.ती म्हणजे या अशा व्हिडीओजना पार्श्वसंगीताची गरजच नाहीय हो.
कलाकार बोलत असताना त्याच्या मागे उगीचंच वाजत रहाणारं पार्श्वसंगीत चांगलाच रसभंग करतं.
जीवनात संघर्ष केलेली व्यक्ती जिंकणे हरणे चा पुढे गेलेली असते त्यामुळे तुम्ही यशला जिंकलात 👍💐👌
एकदम मस्त मुख्य म्हणजे आपल्या गावची भाषा सगळ्यांच्या पुढे आली ती तुमच्यामुळे आणि शालू झोका दे ग हे गाणं आम्ही पण असंच नाचत म्हणायचो लहानपणी
प्रभाकर जी अतीषय छान आपल्या जीवन प्रवासाचे वर्णन ऐकले अतीषय छान आणी खडतर जीवन प्रवास ऐकला छान आणी प्रसन्न वाटले. आपण म्हणालात आपली आई छान लग्नातील गाणी म्हणायची त्याचा संग्रह करुन प्रसीध्ध कराल तर बर होईल .
माझे गावही चिपळूण तालूक्यात दोणवली आहे ( नमस्कार)
खुप खुप अप्रतिम अभिनय आहे, हास्य जत्रेत, अविस्मरणीय क्षण असतो आमच्या साठी 👌👌🙏🙏🙏🙏 Talented actor More sir , Gems of Maharashtra 👍👍
शुभेच्छा
🙏
एका हसर्या चे ह र्या मागे दुःख हे अस्तेच
मोरे सर दिल से सलाम
Maza aawadta Actor peksha ek dilkas mitr Mhanje Prabhakar More
प्रभाकरजी,मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा.कोकणी माणसाचे साधेपणा,प्रांजळपणा, निरागसपणा,एवं कोकणीमाणूस म्हणजे काय,कसा असतो ते दाखवून दिलेत.उगाचंच नसलेली श्रीमंती,बडेजाव, Attitude, दाखविणे,पोकळ कामात असण्याचा ढोंगीपणा करायची वृत्ती तुमच्यातही नाही आणि कोकणी माणसातही नाही. तुम्हाला अप्रत्यक्ष भेटून खूप खूप बरं वाटलं.यापेक्षाही अधिक यशस्वी व्हा.मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा.मनःपूर्वक खूप खूप आशीर्वाद.धन्यवाद.
प्रभाकरजी तुम्ही खूप आवडता मला आणि माझ्या पुर्ण फॅमिलीला काय समजलीव!❤❤❤❤
Absolute genius...
Genius....
Genius
Genius
genius
Marathi industry is so lucky to hv him....
❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
मानलं भाऊ तुम्हाला!
सर तुमच्या बद्दल आदर तर आहेच तुमची मुलाखत एकूण खूप समाधान वाटलं ...
खुप छान मुलाखत तुमचा जीवन प्रवास खुप आवडला व तातुन शिकवन पन मिळाली खुप छान मोरे सर
महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील विकृत संवादांचा महान विनोद वीर अत्यंत किळसवाणा
आपला गावाच्या भाषेत बोलायचे म्हणजे प्रभाकर दादा (सर) म्हणाचे मी सांगतो सर आपण खूप खूप कष्ट घेतले आई वडीलांचे प्रेम आज आपल्या वाट्याला आहे. जेव्हा आपण मुले बायको आपले आईवडील यांना वेळ देण्यास कमी पडतो. ह्या क्षेत्रात खूप खूप कमी वेळ मिळतो.पण काय समजलीव सर आता आपणास पुढे ही वेळ च वेळ मिळेल तेव्हा घरातील समाधानी असतीलच तरी असो सर्व कार्यक्रम मी अभिमानाने पाहतो आपल्या लाईक वरुन कळतेच सिरीयल मध्ये मी पाहीले नाही दशावतार व हास्य जत्रा प्रचंड पाहतो आपलेच ध्येय ठेवून पुढे जात आहे.आपणास खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
याच्यापुढे अशीच वाटचाल चालू राहू दे आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा
खुपच छान अभिनय MHJ
आपल्या वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा व आशिर्वाद 🌹🌹
आपणास उत्तम आरोग्य आणि लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि शुभेच्छां.❤नमस्कार