उद्धवजी के तारे गर्दीशमें, नहीं बन पायेंगे सी.एम! जानिये ऍस्ट्रो अतुल महेश्वरी के साथ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • #podcast #atulmaheshwari #uddhavthackeray #eknathshinde

КОМЕНТАРІ • 156

  • @JitendraPoochhwale
    @JitendraPoochhwale 4 години тому +12

    महाराष्ट्र मध्ये पुष्कळ मराठी ज्योतिष आहे त्याना बुलावा आपणनी आपल्या लोकाना पुढे केल पाहिजे

  • @BairagiSurendra
    @BairagiSurendra 5 годин тому +17

    नर्मदे हर प्रणाम प्रभु !

  • @prashantprashant1291
    @prashantprashant1291 2 години тому +13

    त्या साठी भविष्य वेत्याची गरज नाही, तो नाही होणार शिम...

  • @anilpednekar3399
    @anilpednekar3399 2 години тому +11

    फळ ज्योतिषशास्त्र किती सत्य त्याला काही आधार नाही सुर्यवंशी साहेब कोणाला तरी आणता त्यांना विचारा महाराष्ट्र मध्ये कोणाचे सरकार येणार व प्रत्येक पक्षाला किती जागा मिळणार

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 4 години тому +7

    प्रभाकरजी, आपले व अतुलजी का विश्लेषण अच्छा लगा, धन्यवाद.

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 4 години тому +11

    II नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर II 🙏🙏🌹

  • @simranrajsingh879
    @simranrajsingh879 2 години тому +13

    प्रभाकर भाऊ सर्व राज्यातील राईट हिंदू सनातनी यूटूबर्स एकत्र व्हावे यासाठी काही प्रयत्न करा म्हंजे नविन युवा वर्ग व ज्यांना बोलायचे आहे पण सपोर्ट नसल्याने बोलत नाही ते पण पुढे येतील व आपले संख्याबळ वाढेल🚩

  • @arunkastur8971
    @arunkastur8971 4 години тому +30

    प्रभाकरजी , पंडितजीसे इस देश में हिंदूंओंका भविष्य पुछीये ! पता नही हिन्दूओंकी किस्मत कब जागेगी ???

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 4 години тому +4

      ये भी पता लगना आवश्यक है

  • @sadanandnagarkar6517
    @sadanandnagarkar6517 33 хвилини тому +2

    श्री. प्रभाकर जी आपणास नुतन कार्यालयातून कामकाज सुरू केल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
    आतापर्यंत आपण रोखठोकपणे हिंदूंना प्रेरणा देणारे सेशन केले,हे महान कार्य करत राहणे. 🎉🎉

  • @vibhavaritanksale7036
    @vibhavaritanksale7036 3 години тому +9

    नवीन studio chya खूप खूप शुभेच्छा.तुमचे हार्दिक अभिनंदन.आम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळोत हीच अपेक्षा

  • @sgteacher1964
    @sgteacher1964 35 хвилин тому +2

    प्रभाकर सर🙏🌷
    आपल्या प्रगतीसाठी मनःपूर्वक अभिनंदन 🌷🌷
    श्री स्वामी समर्थ 🙏🌷

  • @sachinkhanvilkar3443
    @sachinkhanvilkar3443 2 години тому +13

    मला नाही अब्रु.. मी कशाला घाबरू... सोनियाजी मला मुख्यमंत्री करा.... 😂😂

  • @samadhanjadhav3371
    @samadhanjadhav3371 5 годин тому +12

    जय श्रीराम जय शिवराय🚩🚩🚩

    • @sharvilkolheofficial2005
      @sharvilkolheofficial2005 2 години тому

      नमस्ते
      थोडी मदत हवी होती , मी एक *भारतीय जनता पार्टी* या पक्षावर भाषणं केले आहे तर तो व्हिडिओ मला जास्तीत जास्त शेयर करायचा होता आपला नंबर हवा होता आणि भारतीय जनता पार्टीशी संबंधित कोणी आपल्या ओळखीचे असेल तर त्यांचा नंबर हवा होता🙏🏻🙏🏻तुमचा नंबर मिळाला तर फार बरे होईल!

  • @manishanagathan2313
    @manishanagathan2313 15 хвилин тому +1

    सुर्यवंशी. सर तुम्हाला खूप खुप shubheschy व अनेक आशीर्वाद नवीन स्टुडिओ बद्दल.अभिनंदन अशीच प्रगती होऊ दे तुमची तुमच्या सारख्या देशभक्रतांची खु प गरज आहे

  • @tiaskatta318
    @tiaskatta318 2 години тому +3

    Kahi aso Modi ji ❤🙏🇮🇳 Akar Digi9 che Podcast zabardast 👍 Sameer Wankhede aso Kiva Atul Maheshwari ji 👍

  • @vishalkadam8985
    @vishalkadam8985 Годину тому +12

    घरकोंबडा परत CM झाला नाही पाहिजे 😂

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 Годину тому +9

    बाकी गेलं खड्यात, बायकोच्या पदराआडचा घरकोंबडा त्याच्या घरचा चीफ मिनिस्टर तरी नक्कीच बनेल...😂😂😂😂

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 4 години тому +11

    नवीन स्टुडिओत चमकायला लागलात, खूप छान वाटतंय बघून !!! 👌

    • @555Covid
      @555Covid 4 години тому +2

      Exactly 💯 😄

    • @sharvilkolheofficial2005
      @sharvilkolheofficial2005 2 години тому

      ​@@555Covidनमस्ते
      थोडी मदत हवी होती , मी एक *भारतीय जनता पार्टी* या पक्षावर भाषणं केले आहे तर तो व्हिडिओ मला जास्तीत जास्त शेयर करायचा होता आपला नंबर हवा होता आणि भारतीय जनता पार्टीशी संबंधित कोणी आपल्या ओळखीचे असेल तर त्यांचा नंबर हवा होता🙏🏻🙏🏻तुमचा नंबर मिळाला तर फार बरे होईल!

  • @prakashpalvankar2300
    @prakashpalvankar2300 4 години тому +5

    हिंदू सपोर्ट जय जवान ❤❤❤

  • @prakashkumbhar7071
    @prakashkumbhar7071 4 години тому +5

    जय श्रीराम जय श्रीकृष्ण

    • @sharvilkolheofficial2005
      @sharvilkolheofficial2005 2 години тому

      नमस्ते
      थोडी मदत हवी होती , मी एक *भारतीय जनता पार्टी* या पक्षावर भाषणं केले आहे तर तो व्हिडिओ मला जास्तीत जास्त शेयर करायचा होता आपला नंबर हवा होता आणि भारतीय जनता पार्टीशी संबंधित कोणी आपल्या ओळखीचे असेल तर त्यांचा नंबर हवा होता🙏🏻🙏🏻तुमचा नंबर मिळाला तर फार बरे होईल!

  • @deepakchaudhari1857
    @deepakchaudhari1857 5 годин тому +5

    Very nice atul sir

  • @sandeeppore9799
    @sandeeppore9799 4 години тому +5

    आनंद वाटलाय खुपच

  • @milindlele7458
    @milindlele7458 4 години тому +3

    छान. दुसऱ्या भागाची उत्सुकता आहे.

  • @sunitagattani5623
    @sunitagattani5623 3 години тому +2

    Very nice Atulji

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 3 години тому +2

    जय जय राम कृष्ण हरी 🌹🌹🙏

  • @sanchayanadak2988
    @sanchayanadak2988 3 години тому +3

    Atul Sir Great Astrologer ♐️✨️👍

  • @sushilmahajan9106
    @sushilmahajan9106 4 години тому +4

    Jay.shree.ram

  • @555Covid
    @555Covid 4 години тому +3

    🙏🙏🚩 @thaksen

  • @hardikparekh8650
    @hardikparekh8650 Годину тому +3

    You should have regular podcast With Atul Sir
    ❤❤❤..

  • @nitinshelke4508
    @nitinshelke4508 3 години тому +4

    Superb 👌

  • @siddharthjedhe9424
    @siddharthjedhe9424 3 години тому +4

    Waiting for next part

  • @hms1403
    @hms1403 2 години тому +2

    Covid तो सारे हिन्दुस्तान में आया था, तो क्या सभी प्रदेशों के मुख्यमंत्री की कुंडली में ग्रहण दोष था l

  • @marutigavnang9921
    @marutigavnang9921 Годину тому +1

    जय श्रीराम जय हरी माऊली

  • @siddharthjedhe9424
    @siddharthjedhe9424 3 години тому +6

    प्रभाकर जी शेअर मार्केट चे online classes साठी प्रयत्न करा. तुमच्यावर विश्वास आहे. धन्यवाद सर 🙏

  • @madhubhat8122
    @madhubhat8122 2 години тому +1

    Interesting presentation. Very unusual topic.

  • @vikrampandit4813
    @vikrampandit4813 4 години тому +1

    Good presentation.Waitimg eagerly for next

  • @siddheshchopda501
    @siddheshchopda501 5 годин тому +31

    बरोबर सांगत आहेत पंडितजी आता उध्दव ठाकरे ३२ तारखेलाच मुख्यमंत्री होतील

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 4 години тому +37

    उध्दव उस्मान झाला आहे तर गर्दिषमे तारे याला सीएम कसा बनवतील?

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 4 години тому +3

      😂😂

    • @555Covid
      @555Covid 4 години тому +6

      चाॅंदतारा पुन्हा दुआ देतील अशा थाटात बरळत नाचतोय..नाचु दे 😈

    • @sharvilkolheofficial2005
      @sharvilkolheofficial2005 2 години тому

      नमस्ते
      थोडी मदत हवी होती , मी एक *भारतीय जनता पार्टी* या पक्षावर भाषणं केले आहे तर तो व्हिडिओ मला जास्तीत जास्त शेयर करायचा होता आपला नंबर हवा होता आणि भारतीय जनता पार्टीशी संबंधित कोणी आपल्या ओळखीचे असेल तर त्यांचा नंबर हवा होता🙏🏻🙏🏻तुमचा नंबर मिळाला तर फार बरे होईल!

  • @narayankamath6918
    @narayankamath6918 5 годин тому +2

    Good news

  • @rajendrautekar5959
    @rajendrautekar5959 3 години тому +1

    अविनाश भाऊ बाकी सर्व सोडा तुमच हिन्दी एक नंबर 😀😀😀😃😄😆

  • @jayantambavane8929
    @jayantambavane8929 3 години тому +2

    Quality of this podcaste very good 👍

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 4 години тому +2

    नमस्कार सुर्यवंशी जी 🙏

  • @gopal-b5l
    @gopal-b5l 2 години тому +1

    भाऊ जय महाराष्ट्र 📿🏹🚩🇮🇳🙏

  • @balataral2607
    @balataral2607 3 години тому

    saheb kup kadak

  • @jaywantlawand6379
    @jaywantlawand6379 2 години тому +2

    प्रभाकर जी रूपेन आर शहा ने २०१९ ला कथन केल देवेंद्र नाही पण उध्दव ठाकरे बनतील पण ते जून २२ किंवा २३ जानेवारी ला सत्ता गमावतील.नंतर कोणी ही ठाकरे सत्ता नाही मिळवू शकणार.पण हेच शहा आता बोलत आहेत उध्दव ठाकरे चे ग्रह चांगले आहेत व ते बनू शकतील मी त्याना खडसावून विचारल आहे नक्की कोणत?

  • @madankadam09
    @madankadam09 4 години тому +2

    ❤❤❤

  • @Rohinikulkarnimusic
    @Rohinikulkarnimusic 3 години тому +3

    नविन स्टुडिओ chya खूप खूप शुभेच्छा प्रभाकर जी 🎉🎉💐👍🏻पुढचा भाग कधी ?

  • @user-bu1hi8ch8q
    @user-bu1hi8ch8q 4 години тому

    खूपच छान 👌

  • @abakore3462
    @abakore3462 3 години тому +1

    Studio lighting is naic

  • @kumarpatil1814
    @kumarpatil1814 21 хвилина тому

    Good explain it sir Ji

  • @sanjaybetawar4289
    @sanjaybetawar4289 4 години тому +2

    chan

  • @subhashchaudhari3961
    @subhashchaudhari3961 2 години тому +4

    Meri kundli vidansaba NDA 200+😂😂

  • @PRASHANTADHIKARI-ju5sj
    @PRASHANTADHIKARI-ju5sj 2 години тому

    Khup Chan

  • @commonman.736
    @commonman.736 2 години тому +1

    प्रभाकर, एक गोष्ट लक्षात ठेवा. या जगात कुणीही ठामपणे भविष्यात निश्चितपणे घडणार्या गोष्टी सांगु शकत नाही. तो अधिकार फक्त देवाचा आहे. बाकी इतर भविष्यवेक्ता फक्त अंदाज वर्तवत असतात. सनातन धर्मातही हेच आहे.

  • @atulgala2373
    @atulgala2373 3 години тому +1

    Waiting for new podcast 😀

  • @kailaskumbhar4812
    @kailaskumbhar4812 2 години тому +1

    ❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @RajPatel-f3c
    @RajPatel-f3c 4 години тому +1

    😊❤

  • @jaywantlawand6379
    @jaywantlawand6379 2 години тому

    प्रभाकर प्रणाम।माहेश्वरी मतलब राजस्थान से आते हैं।क्षमस्व राजस्थान म.प्रदेश छ.गढ के विधान सभा चुनाव मे डॅा आचार्य राजेशाचार्य ने जो कथन किया सरासर गलत निकला था।

  • @vamanbahirat8784
    @vamanbahirat8784 Годину тому +1

    याचीच कुंडली आधी तपासून पाहा

  • @tejsinghparihar117
    @tejsinghparihar117 4 хвилини тому

    प्रभाकर जी काय झालेल आहे या पेक्षा काय होणार आहे हे ऐकायला बर वाटेल

  • @SMG12345
    @SMG12345 31 хвилина тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @virambahadureofficial5818
    @virambahadureofficial5818 2 години тому

    यावेळीचे विधानसभेचे भाकीत काय वाटत,कोण होणार मुख्यमंत्री

  • @swati17ful
    @swati17ful 42 хвилини тому

    New look 👌

  • @boltakabolu
    @boltakabolu 5 годин тому

    👍👍

  • @prakashtanjore3038
    @prakashtanjore3038 2 години тому +1

    Changli batmi dili.

  • @MukeshKarwande
    @MukeshKarwande 4 години тому

    अतुलजी ! तारे गर्दीशमे का हमारे मराठीमे अर्थ है - " कपाळात गोट्या "

  • @vikrambhure3904
    @vikrambhure3904 3 години тому

    जय श्री राम बोला आणि तिरुपती मध्ये गाय ची चरबी मोदी ने लोकांना चारली .

  • @smita217
    @smita217 4 години тому +1

    Prabhakarji
    Hiten Shah mhanun ek astrloger ahet
    tyani nov madhe election consider karun sangitle ki sharad ani udhhav yachi conditions better ahet
    eknathji ani devendraji peksha 😢

  • @kailaskumbhar4812
    @kailaskumbhar4812 2 години тому +2

    Usman bhay wakre 😂😂😂😂

  • @asawaripanse9018
    @asawaripanse9018 58 хвилин тому

    ही विधान सभा कोण जिंकणार ?

  • @vikrambhure3904
    @vikrambhure3904 3 години тому +1

    अश्या जोतिष आणि बाबा बुवा वर आज किती विश्वास ठेवायचा हा पण एक प्रश्न आहे. अश्या लोकांचं कधीच कर ठरणार नाही. आणि हा जोतिष नक्कीच उध्दव ठाकरेच जागा खूप कमी येणार हेच सांगेल . आम्ही सध्या व्हिडिओ बघतोय बघु आता माझं किती खर होत

  • @rambakre376
    @rambakre376 Годину тому

    Saheb ek request ahe thode highlighted or viral hotil ase video banava.. tumhi je banawata te amhi baghtoch pan ya mule channel la changla support milel ase mala watate

  • @BalasahebKurhade-y2l
    @BalasahebKurhade-y2l 3 години тому

    पुढे कोण मुख्यमंत्री होईल सांगा

  • @annoopgupta59
    @annoopgupta59 3 години тому

    Stock market ka prediction kariye ,Sir,2024 shani ka Saal hote hue bhi 5000 plus nifty bhaga hai.

  • @vishnugume9208
    @vishnugume9208 Годину тому

    अरे sir त्याचं भविष पाहण्यासाठी दुसऱ्याला अनलात यातच सर्व काही अल्ल

  • @viveknalavade8706
    @viveknalavade8706 2 години тому +1

    1 नंबर ❤❤

  • @rawangaming3206
    @rawangaming3206 10 хвилин тому

    dada ya cha next part lavkar uplod kara 👏👏

  • @kboswal53013
    @kboswal53013 3 години тому

    प्रभाकरजी ,तुम्ही सुद्धा?😢🤔🤔🤔

  • @sudhirvideo3778
    @sudhirvideo3778 4 години тому

    सर shooting चा rule 180 ° नेहमी लक्षात ठेवा. मी तुमच्या चुका काढत नाहीये, गैरसमज नसावं.
    While the 180-degree rule is important for maintaining continuity, filmmakers can sometimes intentionally break the rule to create a desired effect. For example, breaking the rule can shift perspectives, disorient the audience, or create a jarring effect. Stanley Kubrick's The Shining is an example of a film that intentionally breaks the 180-degree rule to create an unsettling effect.

  • @sgteacher1964
    @sgteacher1964 22 хвилини тому

    कृपया पंडीतजींचा नंबर देणे.

  • @gopal-b5l
    @gopal-b5l 2 години тому

    भाऊ मी तुझा अंध भक्त आहे 📿🏹🚩🇮🇳🙏

  • @sushamamanore6319
    @sushamamanore6319 4 години тому

    Kaka lavkar next part gheun ya

  • @veenagokhare9782
    @veenagokhare9782 2 години тому +2

    Kay kamacha nahi ha udewest wakre fekt tyach ghre bhrnyache kam krto baki ziro ahe ha Manus

  • @RAJUPawar-e8c
    @RAJUPawar-e8c 4 години тому

    Prabhkarji back saidla layitca uajed taka🙏🙏

  • @prabhakale5416
    @prabhakale5416 Годину тому

    Ask him whether mumbai will go under water?

  • @vijaykharote246
    @vijaykharote246 3 години тому

    Satte chi Lachar uti hi Phakt Satt Maj he 120 chua Aat honar Janta Berojgaee Mahagaee ne Pareshan

  • @mohannawathe9804
    @mohannawathe9804 5 годин тому +2

    Very Very Nice Video Dogi9

  • @hemantkul3867
    @hemantkul3867 13 хвилин тому

    Hira😊

  • @murlidharkarangutkar3649
    @murlidharkarangutkar3649 33 хвилини тому

    त्याना पाहिजे तशी शिवसेना घडवून आणली आहे. आता उबाटा मध्ये कोणी मुख्यमंत्रीपदासाठी लायक कोणी ठेवलेला नाही. तो नाही तर बायको...

  • @sandhyanerurkar7069
    @sandhyanerurkar7069 Годину тому

    Ediat

  • @sudhirkulkarni229
    @sudhirkulkarni229 3 години тому +1

    प्रभाकरजी दाढी आपको सुंदर दीखती हैं... Badha do.

  • @vijaykharote246
    @vijaykharote246 2 години тому

    Covien Phakt Mahatastrst ch Hota Pan Lachar Ch khar Bhasvtat Gange Preat Dhaga tun aali ka

  • @ravebrave8866
    @ravebrave8866 Годину тому

    उद्धवजी nahi koknat le lok tyala MAKAD boltat...

  • @jaimaharashtra21
    @jaimaharashtra21 2 години тому +1

    🤣🤣🤣🤣

  • @VilasD3392
    @VilasD3392 2 години тому +1

    विदर्भ सोडून बाकी मराठी माणसांना हिंदी नाहीच बोलता येत...😂

    • @dattatrayakale8770
      @dattatrayakale8770 2 години тому

      बरोबर 😂

    • @dhanajaykolhapur
      @dhanajaykolhapur Годину тому

      महाराष्ट्रात मराठीतच बोलायचं 😅

  • @shaileshdeshpande55
    @shaileshdeshpande55 4 години тому

    🙏👌👍🙏🏹🪷

    • @sharvilkolheofficial2005
      @sharvilkolheofficial2005 2 години тому

      नमस्ते
      थोडी मदत हवी होती , मी एक *भारतीय जनता पार्टी* या पक्षावर भाषणं केले आहे तर तो व्हिडिओ मला जास्तीत जास्त शेयर करायचा होता आपला नंबर हवा होता आणि भारतीय जनता पार्टीशी संबंधित कोणी आपल्या ओळखीचे असेल तर त्यांचा नंबर हवा होता🙏🏻🙏🏻तुमचा नंबर मिळाला तर फार बरे होईल!

  • @vinodborde9954
    @vinodborde9954 Годину тому +1

    आसुरी आनंद घ्या थोडे दिवस आम्हीं कट्टर महाराष्ट्रियन हिंदु फक्तं आणि फक्तं MVA सोबत आहोत 🚩🚩🚩🚩

  • @hiteshdad
    @hiteshdad 2 години тому

    Hindi plz

  • @DilipAghav
    @DilipAghav 3 години тому

    Sha pa kadhi marnar te sanga

  • @subhashchaudhari3961
    @subhashchaudhari3961 2 години тому

    😂😂