अकेला देवेंद्र क्या चीज हैं, हे गीत ऐका मग अंदाज येईल!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лис 2024

КОМЕНТАРІ • 633

  • @vilaspatil1147
    @vilaspatil1147 Місяць тому +314

    खरोखर लोकांनी जातीचा विचार करु नये....... निस्वार्थी लोकनेता.🎉🎉

    • @MilindChavan-w7j
      @MilindChavan-w7j Місяць тому +15

      ❤️❤️🚩🚩🚩🚩

    • @aparajita7497
      @aparajita7497 Місяць тому +7

      🎉🎉🎉🎉❤❤❤

    • @Sanmitradhanvin
      @Sanmitradhanvin Місяць тому +9

      प्राण आहे आमचा ❤️❤️❤️❤️❤️

    • @sharvilkolheofficial2005
      @sharvilkolheofficial2005 Місяць тому

      नमस्ते
      थोडी मदत हवी होती , मी एक *भारतीय जनता पार्टी* या पक्षावर भाषणं केले आहे तर तो व्हिडिओ मला जास्तीत जास्त शेयर करायचा होता आपला नंबर हवा होता आणि भारतीय जनता पार्टीशी संबंधित कोणी आपल्या ओळखीचे असेल तर त्यांचा नंबर हवा होता🙏🏻🙏🏻तुमचा नंबर मिळाला तर फार बरे होईल!

    • @vinoddate5753
      @vinoddate5753 Місяць тому +6

      Jay fadanvis Jay bjp

  • @mapsaral-m2w
    @mapsaral-m2w Місяць тому +189

    देवा भाऊ.... हिंदू न्नो support करा...

  • @VithalNaik196
    @VithalNaik196 Місяць тому +187

    देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे.

  • @nivruttiatale2914
    @nivruttiatale2914 Місяць тому +148

    बोलून नाही तर करून दाखवतात तेच आमचे देवेंद्रजी यांना मानाचा मुजरा 🎉

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 Місяць тому +140

    देवेंद्र फडवनीस साहेब अभयासु व सुसंस्कृत नेते।। जय महाराष्ट्र।।

  • @sunilyadrave3465
    @sunilyadrave3465 Місяць тому +189

    दुरदृष्टी दुरगामी. चाणक्य हुशार असा. आमच्या मनातला हृदयातील. आणि मुख्य म्हणजे सहनशीलता असणारा महाराष्ट्रतील एकमेव नेता म्हणून फक्त आणि फक्त. देवेंद्र फडणवीस साहेब.

  • @yogitakodgule8023
    @yogitakodgule8023 Місяць тому +111

    आमचं नाण खणखणीत आहे, १०० नंबरी सोनं👏🏻👏🏻👏🏻👍🏻

  • @shurtimoghe2057
    @shurtimoghe2057 Місяць тому +75

    सर्वोत्तम, सत्वगुणी सहनशील, निष्कलंक नेता🙏🙏👍🪷

  • @seema2695
    @seema2695 Місяць тому +123

    निष्कलंक, सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व म्हणजे आपले देवा भाऊ.

  • @ChandrakantPashte-j9e
    @ChandrakantPashte-j9e Місяць тому +214

    राजकारणातील सुसंस्कृत, अभ्यासू आणि निष्कलंक नेता.My favorite!

    • @Mansi-sd5zm
      @Mansi-sd5zm Місяць тому +5

      🙏👌👌

    • @seelaumhel8768
      @seelaumhel8768 Місяць тому +4

      Yes tyanchi barobari karne kathin ahe susndkrut neta Res.devendra ji to salute

    • @seelaumhel8768
      @seelaumhel8768 Місяць тому

      Cirrect

    • @Shri0900
      @Shri0900 Місяць тому

      राष्ट्रवादी पुन्हा ...... 🎶🎶🎶

    • @Manojchaudh
      @Manojchaudh Місяць тому +4

      Deva भाऊ 1 no. Maharastra development🎉🎉

  • @SaiNishajitconstruction
    @SaiNishajitconstruction Місяць тому +66

    प्रगतीचा मार्ग नरेंद्र आणि देवेन्द्र

  • @vinayakphadnis2131
    @vinayakphadnis2131 Місяць тому +74

    👍धन्यवाद प्रभाकरजी! एक अतिशय सुंदर चित्रफित पाठवलीत. आज हे आवश्यक आहे. 👌✌🚩

  • @vinaykulkarni5428
    @vinaykulkarni5428 Місяць тому +96

    तरीही सावध रहाणे आवश्यक आहे, युती सरकारच पुन्हा एकदा राज्यात बहुमताने येणे अपेक्षित आहे

  • @nivruttiatale2914
    @nivruttiatale2914 Місяць тому +74

    देवेंद्रजी आपल्याला मानाचा मुजरा 🎉

  • @vivekanandghate
    @vivekanandghate Місяць тому +51

    प्रबळ इच्छाशक्ती आणि प्रचंड दूरदृष्टी असलेला आमचा लोकनेता...... देवाभाऊ ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sureshbokefod4611
    @sureshbokefod4611 Місяць тому +66

    सन्माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब शत:युषी होवोत हीच मनोमनी ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @civilwork3051
    @civilwork3051 Місяць тому +52

    बीजेपी है तो हिन्दू धर्म है और हिंदू है तो हिंदुस्तान है जय सेवा जय भारत

  • @jyotibarhate4565
    @jyotibarhate4565 Місяць тому +106

    जात पात मध्ये न अडकता यांना मतदान केले पाहिजे समृद्ध होण्यासाठी

    • @sudampatil4
      @sudampatil4 Місяць тому +5

      जयश्रीराम

  • @pawarm220
    @pawarm220 Місяць тому +46

    देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याला तुमची फार मोठी गरज आहे लुटारू पासून राज्य वाचविण्यासाठी

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 Місяць тому +28

    प्रभाकरजी एकदम कडक. अगदी देवाभाऊ साठी समर्पक गीत आहे. धन्यवाद ऐकून आम्हालाही प्रेरणादायक वाटल गीत.

  • @vijayshewale5398
    @vijayshewale5398 Місяць тому +44

    खूप छ्यान प्रभाकरजी.. 🙏

  • @ravindrapatole5593
    @ravindrapatole5593 Місяць тому +44

    देवेंद्रला साथ द्या सच्या नेता हिंदु नी साथ द्यावी

  • @manjiripalkar5817
    @manjiripalkar5817 Місяць тому +34

    अखंड लोकसेवा हेच खरे देवा भाऊंचे ब्राह्मण्य 🎉🎉🎉❤❤

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 Місяць тому +57

    वा,देवाभाऊ!👌💐Keep it up!👍👏
    हेच सगळं पाहून विरोधक म्हणतात,
    "देवेंद्रजींनी राजीनामा दिला पाहिजे.!"

    • @ghadialok
      @ghadialok Місяць тому +1

      😅😅😅

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Місяць тому +1

      ते आता एक meme बनलं आहे. 😂

    • @SIDDHANTBACHKAR
      @SIDDHANTBACHKAR Місяць тому +12

      देवेंद्र नाम काफी हे

  • @vanitakathane
    @vanitakathane Місяць тому +37

    एकच नंबर गीत देवेंद्र भाऊंचा काम एक नंबर आहे

  • @ganeshsurve600
    @ganeshsurve600 Місяць тому +31

    सुशिक्षित आणि कर्तृत्ववान मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचा नेता श्री देवेंद्र फडणवीस.

    • @Vrinda_sawant
      @Vrinda_sawant Місяць тому

      योग्य उपमा👌👌🔥🔥🔥👍😊😊

  • @kapilfulmamdikar6579
    @kapilfulmamdikar6579 Місяць тому +12

    अतिशय अभ्यासू, प्रचंड हुशार, कायदेतज्ञ्, मुरब्बी कसलेला राजकारणी, सुशिक्षित, सुसंस्कृत, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रचंड देशभक्त असलेला लोकनेते म्हणजे आदरणीय सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब 💐💐💐🌹🌹🌹🚩🚩🚩

  • @Ashwinitambavekar11
    @Ashwinitambavekar11 Місяць тому +24

    प्रभाकर जी लाख लाख धन्यवाद ‌समोर असता तर साष्टांग नमस्कार घातला असता
    आपले देवा भाऊ ग्रेट च

  • @pradnyajoshi6205
    @pradnyajoshi6205 Місяць тому +21

    वा वा खूप भारी. आमचा लाडका नेता देवाभाऊ. परमेश्वराने त्यांना उदंड निरोगी आयुष्य द्यावे हीच प्रार्थना

  • @ShreejitPatil-ii6rl
    @ShreejitPatil-ii6rl Місяць тому +96

    देवाभाऊ❤.... देवेंद्र फडणवीस कळायला महाराष्ट्राला वेळ लागेल....पण जेव्हा देवाभाऊ कळतील तेव्हा त्यांच्या कामाचे वेड लागेल..💎🔥👑

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 Місяць тому +4

      हो हो जेव्हा डोक्याने गेम खेळता येत नाही तेव्हा ईडी सीबीआय चा वापर कसा करावा हे त्यांच्या कडून शिकले पाहिजे😅😅

    • @ShreejitPatil-ii6rl
      @ShreejitPatil-ii6rl Місяць тому +19

      @@Justfewminutes1 मग ED,CBI मागे लागते तर कशाला ब्लॅक चा पैसा कमवायचा😂😂

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 Місяць тому +15

      ​@@ShreejitPatil-ii6rlअगदी बरोबर .👍 ED. आणि CBI विनाकारण कुणाच्या मागे लागत नाहीत .

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 Місяць тому +5

      अजित दादा निर्दोष शाबित झाले 😂😂😂 रविंद्र वायकर यांच्या वर गैरसमजुतीतुन गुन्हा दाखल झाला होता असं इडी ने कोर्टात सांगितले 😂😂😂😂

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 Місяць тому

      @@babasahebgund413 😄

  • @MRP-yq5pk
    @MRP-yq5pk Місяць тому +28

    महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी जनतेला चांगले दिवस यावेत. म्हणून रात्रंदिवस झटणारे, आमच्या मनातले दैवत म्हणजे आमचे "देवा भाऊ". 🙏🙏

  • @milindlele7458
    @milindlele7458 Місяць тому +39

    नरेंद्र मोदींवर सुद्धा असे गीत छबी बद्ध केले नाही., देवाभाऊ वर छबी बद्ध केलेले हे गीत केवळ अफलातून. या गीताला तोडच नाही. गीतकार, संगीतकार, गायक , कॅमेरा मन , संकलक ह्या सगळ्यांना अभिवादन. आणि प्रभाकर तुम्हाला खास धन्यवाद. बोल बजरंग बली की जय.

  • @jaibhavani8166
    @jaibhavani8166 Місяць тому +38

    कितीही चांगले व्यक्तिमत्त्व असेल तरी काही राजकीय नेत्यांना जातीच्या चष्म्यातून पाहिल्या शिवाय तोंडून घास जात नाही 🎉🎉🎉

  • @sulekhapitkar4511
    @sulekhapitkar4511 Місяць тому +18

    Great man.महाराष्ट्राला निष्कलंक, हुषार , संयमी, सुसंस्कृत अशा देवेंद्र फार गरज आहे.

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 Місяць тому +19

    सुसंस्कृत, संयमी, चाणाक्ष असे देवेंद्र जी. मनाचा मुजरा 🙏🙏🌹

  • @balajigone3334
    @balajigone3334 Місяць тому +44

    निस्वार्थ लोकनेता

  • @Piyush-tk7vm
    @Piyush-tk7vm Місяць тому +32

    महाराष्ट्र भाजपा इतर राज्य पेक्षा जरा जास्त सेक्युलर आहे
    हिंदूत्ववादी झाल्याशिवाय विजय मिळवण अशक्य

  • @sharmilaoak163
    @sharmilaoak163 Місяць тому +16

    मा.देवेंद्र च्या कामाची हेगाणे म्हणजे पोच पावतीच आहे असेच कार्य करत रहा खूप अभिनंदन व शुभेचछा

  • @vishalmalvadkar7330
    @vishalmalvadkar7330 Місяць тому +23

    अभिमान आहे.. फडणवीस साहेब तुमचा❤❤❤❤❤.. जयतु हिंदू राष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @PravinSawant-j9y
    @PravinSawant-j9y Місяць тому +34

    अप्रतिम..योद्धा...देवा भाऊ...

  • @A_Rajkiy
    @A_Rajkiy Місяць тому +47

    आपण उगाचच स्वतःला पुढारलेला महाराष्ट्र म्हणतो...
    युपी बिहार पेक्षा, जाती पातीमुळे मागास आहोत आपण .
    खर तर हे म्हणताना लाज वाटत आहे... पण देवा भाऊ कदाचित ब्राह्मण नसते तर आज अजून मोठ्या उंचीवर असते.
    खर तर आता जे त्यांनी जे कमावले आहे ते लोकांना स्वप्नात पण येत नाही.

  • @abhijeetinamdar2259
    @abhijeetinamdar2259 Місяць тому +24

    वाह क्या बात है👌👌💐👍देवा भाऊ ला देवानेच शक्ती द्यावी🙏🙏

  • @sheelakasbekar5873
    @sheelakasbekar5873 Місяць тому +28

    Prabhakarji, ekdum masta hope voters realize their mistake and vote sensibly. ❤👌💯🙏

    • @ShamSandy-r2k
      @ShamSandy-r2k Місяць тому +2

      I hope these time hindu voter vote hundred percent ❤❤❤

  • @dipalipatankar3949
    @dipalipatankar3949 Місяць тому +14

    महाराष्ट्राचे एकच आणि एकमेव मुख्यमंत्री, देवेंद्रजी फडणवीस साहेब.

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 Місяць тому +15

    देवाभाऊ, निष्कलंक, कार्यक्षम, प्रामाणिक आणि राष्ट्रप्रेमी ❤❤❤❤❤❤

  • @sandhyasathe3081
    @sandhyasathe3081 Місяць тому +15

    Prabhakarji, tumcha amcha sarvancha Devabhau... Khup shubhechchha!!! Tumchya karyalahi salam

  • @sanjayshedge8831
    @sanjayshedge8831 Місяць тому +17

    लयभारी देवा भाऊ

  • @sanjaydhadve9985
    @sanjaydhadve9985 Місяць тому +7

    "देव" आहे तो... माणसासारखा दिसतो...
    जय हो ❤️🙏🏻|| देवा भाऊ ||🙏🏻❤️

  • @vijayashinde2569
    @vijayashinde2569 Місяць тому +9

    खूप छान गीत धैर्यशील देवा

  • @PandurangKiranpure
    @PandurangKiranpure Місяць тому +115

    एकदम बढीया गीत

  • @ranjanagadikar340
    @ranjanagadikar340 Місяць тому +7

    देव तुमच्या पाठीशी उभा रहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना तुम्हाला विरोधक खूप आहेत पण तुम्ही यशस्वी व्हाल ह्याची खात्री आहे 👍🏻

  • @nivruttiatale2914
    @nivruttiatale2914 Місяць тому +39

    प्रभाकरजी आपल्यालाही मानाचा मुजरा 🎉

  • @prakashdesai4675
    @prakashdesai4675 Місяць тому +8

    महाराष्ट्राचा शानदार नेता. दोनदा तीन आकडी संख्या निवडून आणणारा कर्तृवान नेता, जे कुण्याच घंट्या ला पूर्ण ह्यायातीत जमलं नाही.

  • @MeeraVaidya-fk4ji
    @MeeraVaidya-fk4ji Місяць тому +11

    आदर्श व्यक्तीमत्व!

  • @vedhasonikar
    @vedhasonikar Місяць тому +13

    Next CM only Devendra ji Fadnvis Saheb 👍👍

  • @rohinimuley8070
    @rohinimuley8070 Місяць тому +8

    धन्यवाद प्रभाकर दादा
    देवा भाऊ वरचं गाणं खुप अभिमान वाटला, खरं देवा भाऊ वरचं गाण्याला तोंड नाही
    धन्यवाद दादा

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 Місяць тому +21

    अभ्यासू व्यक्ती नागरिकाचे हित लक्षात घेऊन फक्त काम ना कुणाची चाटू गिरी अभ्यासपूर्ण काम विकास महत्त्वाचा

  • @sujatapadwal9777
    @sujatapadwal9777 Місяць тому +5

    देवेंद्रजी आणि एकनाथजी महाराष्ट्राची आन बान आणि शान आहेत त्यांच्या काळातच महाराष्ट्राची खूप भरभराट होणार आहे देवेंद्रजीन सारखा चाणक्य नीति चा नेता निस्वार्थ मनाने हळवा मैत्री सुद्धा मनापासून जपणारा स्वाभिमानी आणि तडफदार नेता महाराष्ट्राला लाभला हे महाराष्ट्राचं भाग्य आहे

  • @Mkjaihind
    @Mkjaihind Місяць тому +22

    Ekdam kadak...❤

  • @nayanakulkarni3938
    @nayanakulkarni3938 Місяць тому +18

    खरच खुप ग्रेट माणुस आहे

  • @dineshrajput9986
    @dineshrajput9986 Місяць тому +14

    महाराष्ट्र ची शान देवाभाऊ कट्टर महाराष्ट्र विकास पुरुष देवाभाऊ

  • @shrirangjadhav2230
    @shrirangjadhav2230 Місяць тому +7

    सुसंस्कृत , निष्कलंक, अभ्यासू, सहनशील,राजनीतीतज्ञ , दूरदृष्टी आणि प्रामाणिक नेत्याला सलाम
    अष्टपैलू व्यक्तिम्हत्वाची सर्वच विरोधक खालच्या पातळीवर जावून टीका करुन स्वतःचे हसे करून घेतात
    जात पाहू नका कार्य पहा
    जय श्री राम

  • @yogahire90
    @yogahire90 Місяць тому +20

    Ekach number ❤

  • @moreshwarpujari2199
    @moreshwarpujari2199 Місяць тому +5

    शालीन नेतृत्व. भावी मुख्यमंत्री आणि भविष्यातील भारताचे पंतप्रधान💐🙏

  • @vishnudaskulkarni3456
    @vishnudaskulkarni3456 Місяць тому +13

    अप्रतिम.....
    🎉🎉🎉🎉🎉

  • @supriyapotnis2090
    @supriyapotnis2090 Місяць тому +5

    अतिशय सुंदर..आम्हाला देवेन्द्रजी तुमचा अभिमान आहे..

  • @eshwarirau7614
    @eshwarirau7614 Місяць тому +4

    अत्यंत हुशार, चाणाक्ष, सर्वांचा त्राता आमचा devabhau🎉🎉🎉🎉

  • @gajananbramhekar4606
    @gajananbramhekar4606 Місяць тому +27

    कर्मविर

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 Місяць тому +3

      खंजीरविर😅😅 .... खूर्ची साठी स्वपक्षीय लोकांना संपवणारा😅

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Місяць тому +2

      मुख्यमंत्री नाहीत देवाभाऊ 🙏

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Місяць тому

      ​@@Justfewminutes1स्वार्थासाठी, सत्तेच्या हव्यासापायी वडीलांच्या मताविरूद्ध, गद्दारी करून, जनमताचा कौल नाकारून, पिताश्री, मातोश्रीच्या पायावर नाक घासून वसुली सरकार कोणी स्थापन केले.

    • @sbbtr
      @sbbtr Місяць тому

      ​@@Justfewminutes1Kay bhava tu hirvyancha chatu ahes ka mg

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 Місяць тому

      @@sbbtr are lav**ya tumcha shama prasad mukhrji tya landyanchya sarkar sobt home minister hota..... Jra itihas bg nit mg ith dok lavayala ye shembdya

  • @nileshbagade-lk1lk
    @nileshbagade-lk1lk Місяць тому +11

    एक अकेला सबको भारी. only देवाभाऊ

  • @ShrikrishnaKimbahune-gu1xt
    @ShrikrishnaKimbahune-gu1xt Місяць тому +5

    भारत अप्रतिम निवडणूक प्रचार गीत आहे तुम्ही तुमच्या चैनल वरून प्रसारित केले त्याबद्दल तुमचेही धन्यवाद

  • @sandhyak7781
    @sandhyak7781 Місяць тому +1

    Ek number... Everything is Devendra Sir,🎉

  • @rajshreeshende3348
    @rajshreeshende3348 Місяць тому +4

    गाडीवर स्क्रीन लावून संपूर्ण महाराष्ट्रात हे दाखवा अतिशय सुंदर.

  • @sureshpawale8317
    @sureshpawale8317 Місяць тому +10

    फक्त एकच देवाभाऊ.❤❤❤❤❤

  • @laxmikantlamkanikar3863
    @laxmikantlamkanikar3863 Місяць тому +1

    👌👌👌
    एकदम कडक !
    लयभारी !

  • @sambhajisiddhewar4902
    @sambhajisiddhewar4902 Місяць тому +8

    निस्वार्थी लोकनेता देवा भाऊ❤

  • @SagarB-9462
    @SagarB-9462 Місяць тому +2

    तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, देवाभाऊ....

  • @jitendrapatil9780
    @jitendrapatil9780 Місяць тому +7

    जय श्रीराम
    ❤❤

  • @VASANTSANKPAL-m2i
    @VASANTSANKPAL-m2i Місяць тому +3

    महाराष्ट्राच्या हृदयात सदैव रहाणार आहे.
    फक्त साथ हवी आहे.

  • @SandipDhole-v5m
    @SandipDhole-v5m Місяць тому +5

    जय श्रीराम जय हो बीजेपी जय हो मोदी जी जय हो देवेंद्र फडणवीस जी अकेला देवेंद्र फडणवीस जी सबपे भारी 🚩🪷🙏

  • @shivaji20485
    @shivaji20485 Місяць тому +5

    देवा भाऊ तुम आगे बडो हम तुमारे सात हे,
    देवा भाऊ तुम आगे बडो हम तुमारे सात हे,
    देवा भाऊ तुम आगे बडो हम तुमारे सात हे,
    देवा भाऊ तुम आगे बडो हम तुमारे सात हे

  • @devasuryavanshi9995
    @devasuryavanshi9995 Місяць тому +2

    देवा भाऊ धण्ये आहे तुला,
    आणि तू आहेस म्हणून महाराष्ट्र ची अस्मिता जागृत आहे

  • @SIDDHANTBACHKAR
    @SIDDHANTBACHKAR Місяць тому +5

    देवाभाऊ ❤️❤️👍👍👍🙏🙏🙏

  • @nitingaikwad8761
    @nitingaikwad8761 Місяць тому +18

    खरच लोकसभेला हे गांण आल आसत तर 550 पार झाल आसत....😊😊

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 Місяць тому

      😂😂

    • @yogeshbamne1694
      @yogeshbamne1694 Місяць тому +3

      गाणी काढून जागा नाही जिंकता येत
      400 बोलून 280 जागा जिंकल्या आणि 550 च्या वार्ता करतो

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 Місяць тому

      अंधभक्तांचा युट्यूब चॅनेल 😂😂😂

    • @SIDDHANTBACHKAR
      @SIDDHANTBACHKAR Місяць тому

      ​@@yogeshbamne1694येडगंड्या देवेंद्र फडणवीस आहेतच तसें विरोधी लोकांना विचार तो माणूस कसा आहे म्हणून... उगाच फडणवीस नि दिल्लीत जावे उगाच विरोधी लोक बोलत नाही

  • @snehak9275
    @snehak9275 Місяць тому +1

    प्रामाणिक निस्वार्थी अभ्यासू,सुशिक्षित आणि सुसंस्कृत नेता स्वच्छ व नैतिक ,उच्च भाषा शैली असणारा नेता विजयी भव 👌👏❤️

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 Місяць тому +4

    ग्रेट. फडणवीस नेहमीच ग्रेट.

  • @dhananjaypatil6824
    @dhananjaypatil6824 Місяць тому +4

    🎉Brave, Talented, Niswarthi, politician, Bright future and Developed Bharat's prime Minister 🎉mark my words ,jay Ho Devendra Deva ❤🎉

  • @pratibhagulavani4951
    @pratibhagulavani4951 Місяць тому +2

    खरच niswarthi लोक नेता प्रामाणिक जनतेची सेवा कामे करणारा avadata लोक नेता devendrajincha विजय असो 🎉सत्य गीत रचना ani सुंदर गायले आहे खूप खूप धन्यवाद 🎉

  • @poojaabhyankar-qm6eg
    @poojaabhyankar-qm6eg Місяць тому +2

    खरच निस्वार्थ लोकनेता 🎉

  • @madhurainamdar4603
    @madhurainamdar4603 Місяць тому +1

    Yess..Hon. Devendraji is simply great 🙏

  • @omkarchangan6283
    @omkarchangan6283 Місяць тому +9

    बीजेपीला अजुन का कळतं नाही की व्यक्ती केंद्रीत प्रचार करु नये.कोण बावळट मंतीमंद सल्लागार आहेत रे.मोदीची प्रतिमेवर सुद्धा मतदान झाले नाही मग फडणवीसवर तर महाराष्ट्राला राग आहे अजुन लोक तीव्र विरोध करणार. जनतेवर बोला रे.इगोसाठी नका बीजेपी बुडवू🤬🤬
    --बीजेपी हितचिंतक

    • @rupeshwagh3334
      @rupeshwagh3334 Місяць тому

      त्यात प्रत्येक विभागात कंत्राटी पद्धतीने नोकर भरती केली जातेय.
      तरुण मंडळी खूप नाराज आहे...

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 Місяць тому +2

    जबरदस्त ❤️ अप्रतिम गित ❤ महाराष्ट्र राज्य प्रगती शील राज्य विकसित राज्य 🚩 करण्यासाठी फक्त भाजपा नेते श्री देवेंद्र फडणवीस साहेब च ❤🐅❤🐅❤🚩 खुप छान गिता मधुन विकास कामे केली ते दाखवले आहे अभिनंदन अभिनंदन 💐💐🌺🌺🏵️ जय श्री राम 🚩 जय श्री राम 🚩 मोदी सरकार कामगिरी दमदार 🚩जय श्री राम 🚩 जय श्री राम 🚩🐅🚩🐅🚩🐅🚩🐅🚩🐅🚩🐅🚩🐅🚩🐅🚩🐅🚩

  • @aparajita7497
    @aparajita7497 Місяць тому +2

    देवेंद्र साहेब यांच्या बरोबर टोमणे सहन करणाऱ्या अमृता ताई ना पण आपण विसरल नाही पाहिजे. अमृता ताई देवेन्द्रजी ची शक्ती आहेत.या दोघांना मनापासून नमन

  • @mayurraut2259
    @mayurraut2259 Місяць тому +2

    फारच सुंदर गीत.
    प्ररराऊत.

  • @sunandakulkarni6914
    @sunandakulkarni6914 Місяць тому +1

    Only Devendraji

  • @sahildarade5377
    @sahildarade5377 Місяць тому +5

    पुन्हा मुख्यमंत्री ❤️

  • @Sunita96896
    @Sunita96896 Місяць тому +6

    जय देवाभाऊ 🙏🙏🙏🙏

  • @Nirmaljivan5335
    @Nirmaljivan5335 Місяць тому

    अतिशय संयमी अतिशय बुद्धिमान आणि प्रभावी नेतृत्व देशाच्या विकासासाठी मोठमोठे कामे करणारे नेतृत्व म्हणजेच देवेंद्रजी

  • @balajisontakke1061
    @balajisontakke1061 Місяць тому

    ऐक नं देवाभाऊ

  • @AMULTM23
    @AMULTM23 Місяць тому +8

    धडाकेबाज नेतृत्वाचे तडाखे बाज गाणं

  • @varts7875
    @varts7875 Місяць тому +2

    एक बाकी खरं आहे आजपर्यंत कुठंही गर्व, इतरांच्या बोलण्यात असतें ती शिवीगाळ किंवा काही कुठलीही गोष्ट दिसली नाही, सार्थ अभिमान आहे आम्हाला..!!