सरकारी योजने अंतर्गत Lasik उपचार मोफत होऊ शकतात का.?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 гру 2024

КОМЕНТАРІ • 9

  • @nandadeepeyehospital
    @nandadeepeyehospital  Місяць тому

    CONTACT US:
    phone: 92 2000 1000.
    Email: nandadeepeyehospital@gmail.com
    For appointment: wa.me/919028817100?text=Appointment
    Website: www.nandadeepeyehospital.org
    Facebook: facebook.com/nandadeepeyehospital
    Instagram: instagram.com/nandadeep_eye_hospital/?hl=en

  • @omkarkadam1716
    @omkarkadam1716 2 місяці тому

    आयुष्यमान भारत कार्ड असेल तर squint चे ऑपरेशन सरकारी योजनेत होते का please answer

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  2 місяці тому

      नमस्कार, नंदादीप नेत्रालयामध्ये आयुष्यमान भारत या योजनेतून Squint चे ऑपरेशन होत नाही , पण आपल्याकडे (MJPJAY) महात्मा जोतीराव फुले योजना उपलब्ध आहे. या योजनेमध्ये डोळ्यांचा तिरळेपणा , पडद्याचे आजार व लहान मुलांचा मोतीबिंदू (१४ वर्षे आतील ) या शस्त्रक्रिया होतात.अधिक माहितीसाठी व अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 92 2000 1000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, नंदादीप नेत्रालय मध्ये संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.

  • @vaibhavhundavale6055
    @vaibhavhundavale6055 10 місяців тому

    Motibindu operation + lens insurance/ ayushman bharat golden card ne hoil kay

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  10 місяців тому

      नमस्ते..नंदादीप नेत्रालय ला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.हो सर आपल्याकडे मोतीबिंदू साठी इन्शुरंस सेवा उपलब्ध आहे.आमच्याकडे 40+ विमा कंपन्या/टीपीए तसेच ECHS सारख्या सरकारी योजनांसाठी कॅशलेस सेवा उपलब्ध आहेत.
      पुढील प्रश्नांसाठी कृपया आमच्या कॅशलेस हेल्पडेस्क 9753317888/9220001000 वर संपर्क साधा धन्यवाद.

  • @ravipatil932
    @ravipatil932 7 місяців тому

    सर नमस्कार, Squint चे ऑपेरेशन करायचे आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी काही आरोग्य योजना आहे का काही सवलत मिळते का?

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  2 місяці тому

      नमस्कार, आपल्या नंदादीप नेत्रालयमध्ये (Squint) डोळ्यांचा तिरळेपणा, पडद्याचे आजार आणि 14 वर्षांखालील लहान मुलांचा मोतीबिंदू या सर्व शस्त्रक्रिया MJPJAY या योजनेमधून सर्व रेशन कार्ड धारकांसाठी मोफत उपलब्ध आहेत. याबाबत अधिक माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क करू शकता. धन्यवाद.

  • @RaginiDanekari
    @RaginiDanekari 5 місяців тому

    Squint चे ऑपरेशन होऊ शकते का सर सरकार च्या योजनेत 🙏

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Місяць тому

      नमस्कार, नंदादीप नेत्रालय सांगली व कोल्हापूर शाखेमध्ये MJPJAY - महात्मा ज्योतीराव फुले ही योजना उपलब्ध आहे. या योजने अंतर्गत सर्व रेशन कार्ड धारकांसाठी डोळ्यांचा तिरळेपणा,पडद्याचे आजार व लहान मुलांचा मोतीबिंदू (14 वर्षा खालील) यावरील सर्व उपचार व शस्त्रक्रिया मोफत होऊ शकतात.तसेच याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे.अधिक माहितीसाठी आपण 92 2000 1000 यावर संपर्क करू शकता.धन्यवाद.