शिंदेना सहा महिने ते सात वर्षचा कारवास?,श्याम मानव यांचं मोठं विधान Shyam Manav On Devendra Fadnavis

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лют 2025
  • Six months to seven years of imprisonment for Shinde? - A significant statement by Shyam Manav | Shyam Manav On Devendra Fadnavis
    #shyammanav #devendrafadnavis #varshabungalow #maharashtrapolitics #politicalcontroversy #fadnaviscomment #maharashtranews #politicaldebate #fadnavisstatement #maharashtrapoliticsnews
    | SMP |
    In this video, Shyam Manav makes a significant statement, suggesting that Devendra Fadnavis should visit the Varsha bungalow deliberately. The comment has sparked attention and raised questions about Fadnavis’ actions. Watch the full video to understand the context and implications of Shyam Manav’s bold statement. Stay tuned for the latest updates and political analysis

КОМЕНТАРІ • 76

  • @ns7216
    @ns7216 4 дні тому +58

    काही असो पण राऊत शिवाय मीडिया चालत नाही 😂😂😂😂😂गडी येऊन हलवून टाकतो मार्केट 🤣🤣

  • @sanketdahat6993
    @sanketdahat6993 5 днів тому +36

    योग्य बोलतात सर तुम्ही.

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 4 дні тому +32

    एकदम सत्य बोलला अपण . रेड्याची शिंगे पुरणे म्हणजे कायद्याने गुन्हा आहे

  • @laxmanbhosle4336
    @laxmanbhosle4336 4 дні тому +15

    फडणवीसने वर्षा बंगल्यावर जाण्याऐवजी श्याम मानव यांनीच संजय राऊतला घेऊन बंगल्यावर जाणे आणि काय कुठे पुरलंय ते काढून दाखव असे सांगणे...

  • @sambhajijadhav7101
    @sambhajijadhav7101 4 дні тому +32

    हे सरकारच कसा बनलंय सर्व जनतेला ठाऊक आहे

  • @anilnikam5070
    @anilnikam5070 4 дні тому +28

    सगळेच मंत्री आमदार खासदार लोकप्रतिनिधी अंधश्रद्धेचा आधार घेतात.

  • @sanjayshende4642
    @sanjayshende4642 4 дні тому +10

    फडणवीस यांनी पुरातत्व खात्याला खोदायचे आदेश द्यावेत

  • @SuhasPathak-ef1yk
    @SuhasPathak-ef1yk 4 дні тому +13

    या सर्व राजकारणी नेत्यांना नेहमीच बाबां बुवा चे मार्गदर्शन घेतात. कारण आपले पद धोक्यात आहे ह्या भितीने ग्रस्त असतात. चांगल काम करा निर्धास्त रहा. हे भित्रट आपल काय भल करणार.😊

  • @nivruttibodekar6149
    @nivruttibodekar6149 4 дні тому +14

    साहेब पहिली रामदास कदम लिंबू बाहेर काढू दे

  • @madhum7100
    @madhum7100 3 дні тому +2

    टरबूज जलोदरने वर्षा चे नाव ईव्हीएम कृपा असे केले पाहिजे.

  • @akashK1601
    @akashK1601 4 дні тому +22

    अहो प्रत्येक नेत्याचे वैयक्तिक ज्योतिष आहेत.

  • @sanjayshende4642
    @sanjayshende4642 4 дні тому +9

    मुख्यमंत्री व गृहमंत्री हे जर घाबरत असतील तर बागेश्र्वर बाबा व त्यांचे गुरुजी प्रभाकर भिडे यांना घेऊन जावे

  • @Ravan19800
    @Ravan19800 3 дні тому +4

    ❤❤❤❤❤ एकच राऊत सौ दाऊद❤❤❤❤ श्री संजय राऊत साहेब . ❤ आज श्री संजय राऊत साहेबांमुळे मीडिया वाल्यांचे पोट भरत आहेत . संजय राऊत साहेब नसते आज मीडिया वाले भीक मागत फिरत असते. संजय राऊत साहेबांमुळे मीडियाला रोजगार मिळत. ह्या भिकार चोट दलाल मीडियाने संजय राऊत साहेबांचा फोटो ला रोज हार घालून त्यांच्या पाया पडावे. संजय राऊत साहेब नसते तर या मीडिया वाल्यांची पोर बाळ आज रोडवर भिका मागत फिरत असते.

  • @saritavaidya7004
    @saritavaidya7004 5 днів тому +12

    पुरावा नष्ट झालाच समजा आता

  • @शिवदिनविशेष-फ4घ

    हे सरकारच जादूटोण्याचे बनलेलं आहे.

  • @bbgajbhare4018
    @bbgajbhare4018 4 дні тому +13

    अंधभक्त.....राजकारणी राज्यकर्ते झाल्यांने अशा घटना घडतात

  • @chandrashekharchalke423
    @chandrashekharchalke423 3 дні тому +1

    साताऱ्या वाले जादुटोना करतातच अस बऱ्याच वेळेस ऐकायला मिळते तसच कोकणातही जादु टोणा हा प्रकार आहे

  • @Useptsr3264
    @Useptsr3264 4 дні тому +2

    औरंगाबाद हाय कोर्ट 🎉👍✌️

  • @saleemwalandkar2313
    @saleemwalandkar2313 4 дні тому +7

    राऊत...1 fight vatavaran tite😂

  • @vijaypawar2306
    @vijaypawar2306 4 дні тому +17

    संजय राऊत यांनी दिला भुंगा सोडून ...😂😂😂😢

  • @rajaramkapadi5626
    @rajaramkapadi5626 4 дні тому +7

    काही होणार नाही..... शिंदे यांची कोणी काही वाकडे करू शकत नाहीत.. कारण मोदी यांच्या सोबत आहे. कोर्ट त्यांच्या पाठीशी आहे

  • @dattanewasekar3957
    @dattanewasekar3957 4 дні тому +5

    वरचा बंगला झालाय की काय तो ॽ नविनच कथा सुरू झाली वाटतयं.

  • @madhukarmadhavi8300
    @madhukarmadhavi8300 4 дні тому +2

    चार आणे. आठ आणे. बाजारातून बाद झालेली
    आहेत आहेत. हे नाणे आता बाजारात उपलब्ध नाही आणि बाजारात चालणार नाहीत

  • @part1gaming368
    @part1gaming368 4 дні тому +12

    राऊत यांनी एकच पुडी सोडली लगेच मीडिया पण त्याभोवती डोलायला लागला😂😂

  • @माजीपत्रकार
    @माजीपत्रकार 5 днів тому +19

    Cm नि एकदा दऱ्यातल्या बंगल्यावर जावं 😅
    मग किती वर्षे कारवास होईल 😅

  • @bhagudhavale2881
    @bhagudhavale2881 4 дні тому +8

    शिंदे साहेब असं काही करू शकत नाही संजय राऊत यांच्या वर गुन्हा दाखल केला पाहिजे 😂😂😂

  • @sharadbhosale9902
    @sharadbhosale9902 3 дні тому

    पण गौहत्तीच्या रेड्याला महाराष्ट्राचा कायदा लागू होणार का ?
    आणि आरोपी गौहत्ती पासूनचे लोक व वर्षावर चे कामगार होणार. शिंदे सुटणार. कदाचित राऊत अडकतील.

  • @rajivdhuri7814
    @rajivdhuri7814 3 дні тому

    फडणवीस पवार यांनी एके 47चा वापर करून तिसरा गडी गारद केला की काय?हल्ली त्रिकुट अभावानच दिसतेय.

  • @rajaniwalawalkar5988
    @rajaniwalawalkar5988 2 дні тому

    फडनविसान सारख्या उच्च शिक्षशीत पुढार्यानी वर्षा बंगल्यात रहायला जायलाच हवं. तरच जनतेचा अंधश्रद्धावर चा विश्वास उडेल .

  • @prabodhkutumbe6885
    @prabodhkutumbe6885 4 дні тому +3

    तरी म्हटले हे कसे उगवले नाही अजुन सर्व रिकामटेकड्यांचा उद्योग

  • @swapsakpal08
    @swapsakpal08 2 години тому

    हे एका meeting साठी 10 हजार घेतात

  • @VijayKakade-k6s
    @VijayKakade-k6s 3 дні тому +1

    1:09

  • @nikhildhage5770
    @nikhildhage5770 4 дні тому +2

    Nemka kai suru ahe

  • @narendrakute7144
    @narendrakute7144 3 дні тому +2

    तुमच्या कडुन ही अपेक्षा नव्हती

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 4 дні тому +5

    श्याम मानव प्रयाग राज ल गेलेले होते काय

  • @marutisalate1986
    @marutisalate1986 4 дні тому +1

    मग CM वर्षा वर ताबोडतोब जाऊन राहवे

  • @sandhyasathe3081
    @sandhyasathe3081 4 дні тому +2

    Shyam Manav, tumhi kelelya aropanche kay zale? Election nantar kahich zala nahi?

  • @priyankashelar611
    @priyankashelar611 4 дні тому +4

    शिंगे पुरलेले राऊत यांनी पाहिले का? शिंदे साहेबाना फक्त्त बदनाम करायच एव्हढंच कामं चालू आहे...

  • @amolbende9920
    @amolbende9920 4 дні тому +3

    फालतू मानव

  • @SopanVikhe-p9h
    @SopanVikhe-p9h 4 дні тому +3

    बिगर कामी लोक काही बोलतात

  • @VinodMoon-k3b
    @VinodMoon-k3b 4 дні тому +4

    राऊताच पांदन बंद करा 😂😅

  • @vijayabharti2099
    @vijayabharti2099 4 дні тому +2

    तुमच्या मागील भगवा कपडा धारक महाराज कोणाचा फोटो आहे ते सांगा.

    • @buaskergarud3938
      @buaskergarud3938 4 дні тому +1

      जे काही आहे ते जरा नीट निरखून पहा आणि मग आपणच सांगा काय आहे 😮

    • @vijayabharti2099
      @vijayabharti2099 4 дні тому +1

      मला ओळखू येत नाही तुम्हीच सांगा अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे प्रमुखच बोलतं आहे म्हणून विचारलं

    • @राजकारण-म9स
      @राजकारण-म9स 4 дні тому +1

      ​@@vijayabharti2099jyala chhatrapti olakhu yet nahit tyanchi drushti ch nahi tr buddhi pn mand asnar😂😂😂😂

    • @vijayabharti2099
      @vijayabharti2099 4 дні тому +1

      अस आहे भाऊ मी अश्मयुगातू बऱ्याच वर्षा पूर्वी बाहेर पडलो त्या मुळे कदाचित बुध्दीमंद झाली असावी माझी.

  • @sharadapatwardhan7554
    @sharadapatwardhan7554 5 днів тому +2

    हास्यास्पद वाक्य आहे

  • @satyajitdhote4488
    @satyajitdhote4488 4 дні тому +1

    Uttar dil aahe tyani, aadhi aaik m bol lkb

  • @bhalchandratondwalkar2550
    @bhalchandratondwalkar2550 3 дні тому

    Mg Shinde chi dadhi hathbhar ?

  • @KailasKaranjkar-y1t
    @KailasKaranjkar-y1t 4 дні тому +2

    राऊत म्हणताय तस जर काही सापडल नाही तर ,अशी अफवा पसरविणाऱ्याला कायद्याने किती शिक्षा होऊ शकते ?

  • @mangeshkulkarni68kulkarni34
    @mangeshkulkarni68kulkarni34 3 дні тому

    Pan mindhe jadu tona

  • @vishwasvairagar8903
    @vishwasvairagar8903 5 днів тому +8

    😂

  • @praphullapatil9556
    @praphullapatil9556 4 дні тому +1

    Dishya saliyan visarale kay

  • @nrbediting5596
    @nrbediting5596 4 дні тому +2

    श्याम मानवला माझा एकच प्रश्न आहे की बाबा 72 ओळी असं काहीतरी आहे तर त्याबद्दल तुझी भूमिका काय आहे संजय राऊत सारख्या बिनडोक माणसाच्या बोलण्यावरून जर तुम्ही असे वक्ते वगैरे असेल तर त्याहून बिनडोक शाम मानव आहे

  • @srb6135
    @srb6135 4 дні тому +1

    " पुरोगामी महाराष्ट्र म्हणवणार्या अं.नि.स वाल्यांनी असे बेताल वक्तव्य करुन अंधश्रध्दा पसरवणार्या संजय राऊत ह्यांचा विरोधात का गुन्हा दाखल केला नाही ? का मोर्चे काढले नाहीत ? कोणी रोखले मग

  • @praphullapatil9556
    @praphullapatil9556 4 дні тому +1

    Ha librandu kashyala bolvta

  • @SurendraShinde-g2x
    @SurendraShinde-g2x 5 днів тому +8

    Darpok chief Minister yache kelele papamule man aswasth aahe

  • @prakashbowalekar4781
    @prakashbowalekar4781 4 дні тому

    Aho to gaddar samrudhi high way mule cm zala

  • @Rajkumar-e4j3d
    @Rajkumar-e4j3d 4 дні тому

    BANGLIYA.VAR.SHING.GHALOON.CH.JAVA.BOLNARIYACHI.JIRVAV

  • @rajaramhatkar1245
    @rajaramhatkar1245 4 дні тому +2

    मिडिया काय काम नाही. फालतूक बातम्या.

  • @amolshinde7421
    @amolshinde7421 5 днів тому +2

    श्याम shame on you

  • @ashishphuladi7569
    @ashishphuladi7569 5 днів тому +1

    50 varshapasun haa ektach andha shrdhha nirmulan samiticha thekedar ahe dusrayla pan chance dya

    • @umredwala
      @umredwala 5 днів тому +4

      तुला संधी आहे तु का बर समोर नाही येत

  • @rajeshswami8311
    @rajeshswami8311 5 днів тому +6

    संजय राऊत पागल गाडीचे बयताड मानुस आहे 😂😂😂😂😂😂

  • @milinddeokar9651
    @milinddeokar9651 4 дні тому +1

    ही खऱ्या खेड्यांची नाहीत जे चाळीस गद्यार रेडे गुहाटीला गेले होते त्यांची शिंगे आहेत म्हणून फडणवीस घाबरत आहे.

  • @madd876
    @madd876 3 дні тому

    हा कोण आय घाल्या फडणवीसांनी काम केले पाहिजे सांगणार . .

  • @swaruprajput6586
    @swaruprajput6586 4 дні тому

    😂

  • @PBhosle23
    @PBhosle23 4 дні тому

    😂