Journalist On Jalna Lok Sabha:वाढलेल्या टक्केवारीचा फायदा दानवेंना का काळेंना? पत्रकारांना कायवाटतं?
Вставка
- Опубліковано 20 тра 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #hscresult #12thresult2024 #puneaccident #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi
Lok Sabha Election | Maharashtra Lok Sabha Voting Percentage | पाचव्या टप्प्यात देशात सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात | Maharashtra Board HSC Result 2024 LIVE | 12th HSC Result 2024 Maharashtra Board | बारावीचा निकाल आज जाहीर होणार | Pune Porsche Accident News | पुण्यात हिट अँड रन केस | Maharashtra Pre Monsoon | Maharashtra Rain Updates | राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
हा टकलू मतदानापासून झेरॉक्स हातात घेऊन सांगतोय...1980 पासून काय घडलंय.... येणार तर डॉ कल्याण काळे साहेब ✌️
चाटु टकल्या
Kadak
काळे साहेब दोन लाख मतांनी विजयी होणार
डॉ कल्याण काळे साहेब 100% विजय झाले आजच
आबकी बार डॉ कल्याणजी काळे साहेब विजय भव
डॉ कल्याण काळे साहेब फिक्स जालना लोकसभा खासदार ❤🎉🎉🎉
फुलब्री विधानसभा मध्ये कल्याण काळे यांना दीड लाखच्या वर मतदान झाले येणार तर कल्याण काळे
जालना लोकसभा मतदारसंघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या साथीमुळेच कल्याण काळे साहेबच फिक्स खासदार निवडून येणार आहे.
कल्याण काळे विजय होनार आहे त✌️
आमच्याकडे 70 टक्के काँग्रेस चालला आहे
मराठा समाज काळे साहेब याच्या पाठीमागे आहे मनोज पाटील दादा यांच्या मुळे 🎉🎉
वाढलेल्या टक्केवारी फक्त पाडा या शब्दावर झाला
फक्त खा.डॉ कल्याण काळे साहेब ❤
रावसाहेब दानवे तीन नबंर राहतील
ज्या साबळे ला तुम्ही १ किंवा २ नंबर देताय ना त्या साबळे मुळे दानवे जिंकला तर आश्चर्य वाटायला नको
Yes@@s54123
साबळे ने मराठा ची मते खाल्ली त्यामुळे शंबर टक्के मुसलमान आणि थोडे फार बौध्द व मराठे हे कल्याण काळे यांना पडले आहेत. त्यामुळे ओबीसी आणि ब्राम्हण व्यापारी जैन आणि दानवे साहेबांचे कार्यकर्ते आणि दानवे साहेबांचे सगे सोयरे नातेवाईक हे मते बेरीज वजाबाकी होऊन 10हजार ने का होईना दानवे येतील.
कल्याण काळे साहेब
वाढलेली टक्केवारी हि सरकार बदलचा नाराजीची होती,,, दहा वर्षे सरकार सत्तेत असल्यावर जशी कॉग्रेस चा विरोधात 2014 ला नाराजीचा सुर निकालातुन दिसला होता,,, तसाच नाराजीचा सुर 2024 चा निकालात भाजपाला सत्तेचा बाहेर खेचण्यात दिसेल...
कल्याण काळे विजयी झाले आहेत
डॉ.कल्याणराव काळे साहेब
Dr. Kalyan kale👍
कल्याण काळे साहेब येणार ही काळया दगडावरची पांढरी रेघ आहे
Kale saheb✋
आतापर्यंत मतदानाची वाढलेली टक्केवारी ही भाजपला फायदा देणारी होती पण आताची वाढलेली टक्केवारी ही भाजपविरोधी असोंतासाची होती त्यामुळे वाढलेल्या टक्केरीत जर भाजप हारेल तर ही जनतेची जित होईल
काळे साहेब 100% विजय होणार आहेत
अब की बार भाजप तडीपार
फिक्स खासदार डॉ कल्याणरावजी काळे साहेब
हे पत्रकार आहेत का पक्षांचे प्रवक्ते आहेत
अब कि बार बीजेपी सुपडा साफ
मंगेश साबळे नी प्रत्येक गावातुन मतदान घेतले आहे हे लक्षात घ्या
Phulmbri मतदारसंघात 50000 लीड डॉ कल्याण काळे यांना
Only thakre
फक्त पंजा पंजा पंजा येणार आहे
❤खासदार काळे साहेब❤
🤚 येणार
कल्याण काळे विजयी होतील
Only Dr kalyan kale
Fakt kale
कल्याण काळे साहेब विजय होणार
Dr Kalyan kale
माझ्या गावात 90% मतदान झालंय
फक्त कल्याण काळे साहेब
डॉ कल्याण काळे खासदार होणार
तिन्ही पत्रकार महोदय खूप छान विश्लेषण केलं
काळे साहेब विजयी होणार
कल्याणराव काळे फिक्स खासदार
टकले चाणक्य 😂
टक्का वाढला म्हणजे नवीन मतदान पण भरपूर आले आहेत
मंगेश साबळे हा कल्याण काळे साठी चाकवा ठरणार
Yes
काळे साहेब येणार 100/
मतदानाची टक्केवारी ही कालेला निवडुन आणणेसाठी वाढली आहे राव दानवे पराभव होणार
काळे साहेब फिक्स
Bye bjp
गेल्या ३५ वर्षांपासून रावसाहेब दानवे यांना विरोध आहे. तो आताच झाला अस नाही ३५ वर्षांपासून लोक त्यांना नाव ठेवतात पण तरी येणार दानवेच
100% Kale Saheb❤ विजय, A Janta ki Aawajein hai bhai, Parivartan hoke rahega, 😅😅, Totally NEW Voter Modi ke Virodhi hai esliye Kale Saheb ❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩Jay Ho😅😅😅😅😅😅😅
वाढलेल्या मतदानाचा सत्ताधा-यांनाच फटका
जनतेनं लोकसभा निवडणूक लढवली आहे, सत्तविरोधी अंडरकरंट होता, बहुतेक के. के. निवडून येऊ शकतात...!
भोकरदन जाफराबाद ७०/मतदान कॉग्रेसच्या मागे आहे
Only kk
कल्याण काळे चं येणार
कल्याण काळे
KALE ANI DANAVE CHE DEPOSIT JAPT ZALE 😆😆😂
ह्या पत्रकारांना काय माहीत ग्राऊंड वरची परीस्थिती काय कोणाला पण आणतात राव
हे वाढलेलं मतदान साबळे यांनाच मिळणार आहे बाकीच्या नाही साबळे हे निवडून १,२०,००० मतांनी विजयी होणारच
😢 चकवा पडणार
दानवे साहेब यांच्याविषयी नेहमी अशीच चर्चा होते.येईल मात्र दानवे साहेबच 🎉🎉🎉
ज्या उमेदवाराची कमेंट मध्ये जास्त चर्चा असते तो उमेदवार कधीच निवडत नाही 😂😂😂
4 June la bhag only Congress
आमचा समाज खूप भोळा आहे राव .मला खंत आहे ह्याची .नुकसान आमच्या समजाच भोळे पना मुळेच झालं हो आम्हाला जरांगे च टोचन लागते आज पण
obc madhe arkshan die aste aste tar modi la dokya var ghetle aste
@@motivatedaffairs7851 gheu nako baba dokyvr an aplyala det pn nhi .yeu de ekda Congress alyvr samzl Modi chngla hota
@motivatedaffairs मित्रा ओबीसी ची संख्या खूप आहे....पूर्ण भारतात7851
रावसाहेब पाटील विजय निश्चित 30000विजय निश्चित
@vijayhirgude1105 निघ झाट्या 😂
😂 3 no var padnar aahe sir
Only VBA
Kesapurkar sir is always best 💯🔥
Kalyan tar kalenchech honar
Danwya dankun aapatnar.
पण sabale यांचे काय
मंगेश साबळे म्हणणारे कुठे गेले? डमी उमेदवार होता दानवे ने उभा केलेला. जर साबळे ने ५० हजार पेक्षा जास्त मत घेतले तर दानवे निवडून येईल
Kale sathi ubha kela pan game danve cha honar
हे फ़क्त उछभ्रू उमेदवार चे मांडणी करतात बाकीचे काही सांगत नाही कारण काय?
रावसाहेब पाटील दानवे साहेब 1 लाख लिड ने निवडूण येणार
साबळे ची मेहरबाणी
ग्रामीण भागात सरळ सरळ ,65,35,झालय आमच्याकडं हि वस्तुस्थिती आहे
वंचित बहुजन आघाडी 3नंबर राहील
Phana bara bhokachy pahnaila diila kelei bhau.
जालना लोकसभेत पंकजा मुंडे पडणार🎉
Zop झाली नाही तुझी
जालना मतदारसंघांमध्ये मंगेश साबळें खासदार
साबळे नी ५०हजार पेक्षा जास्त मत घेतले तर दानवे खासदार होणार १००%. आपल्या समजाला पाडा चा अर्थ न कळू देता चकवा देण्यासाठी साबळे सारखे उभे केले जातात.
दानवाने जो भस्मासुर उभा केला त्याच्यामुळे दानव भस्म होणार.
VANCHIT ONLY
मंगेश साबळे la झाले सगळे मतदान
मंग घ्या दानवे बोकांडी बसवून
जरांगे फॅक्टर प्रभाव
Pada ha Adesh ala hota dadacha..
VANCHIT ONE SIDED WIN KARTE AAHE...JALNA ....KALE ..DANAVE NE DEPOSIT VACHVUN DAKHVAVE
Mangesh sable only
3 पत्रकार मनजे 13 लाख मतदार मत नवे
😂😂
2014,19 madhe modi lat hoti, ya veles danve dadan peksha lok modi, aani fadanvis tanchyavar naraj hote tyacha fatka dadana basnar. Asa watta ekhadya veli dada 3 number la jau shaktat asa maza andaz aahe. Dada loknete aahet pan ya veli samikarne thodi badal leli aahet.
10001. Khjdar mangeysh sabley 1500/ 1000 matane vejaye honar
Hou dhya pan aata maratha card chalnar yat shenka nahee.
या टकलुला समजतं नाही काही सांगतो
मंगेश साबले
Ghari...
कमेंट पहा कोन येतो
Murkh Sable madhat ala paise gheun nhi tr kale yanchya sathi one side honari nivadnuk hoti hee
मंगेश साबळे
No danvey only kale
चला मी मराठा BJP ला वोट नही देणार पन कांग्रेस सत्ते मधे आले त तर reservation देणार का.. मी मराठा maze वोट BJP ला संबाजी नगर मधे मराठा समजने BJP ला वोट दिले आहे
Right
मराठा आरक्षणाचा खरा मारेकरी हाच तो साडेतीन जिल्ह्याचा ख्वाजा शरदोद्दीन, आणि आताही ही महाबिघाडी निवडून आली तरी आरक्षण मिळणार नाही ... फक्त सत्तेची पोळी भाजून घेण्यासाठी जातीयवाद पसरवून सामाजिक सलोखा बिघडलेला आहे...
Aaram kar bhau 4 pariyant
BJP hoti ka ikde गाढवा
जरांगे नसता तर १००% राव साहेब पडले असते😂
Jarange mulech dance padnaar
@@krishnamahalangikar9383 नाही भाऊ, जरांगे मूळ खूप नुकसान झाल ओबीसी एकगठ्ठा मतदान झाल. मराठा डीवाइड झाल २ उमेदवारात
@@kadumakad7151he khara aahe, beed pan jarange ni ghalavla, nhitar pankajatai nischit padli asti ata obc ekgattha zale.
4 june la paha samjel
काहि नका भाऊ जि
जानवे 🎉