Kalyan Kale | जरांगेंच्या आंदोलनाचा फायदा, तर सत्तारांच्या मतदारसंघात लीड मिळालं : कल्याण काळे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • Kalyan Kale | जरांगेंच्या आंदोलनाचा फायदा, तर सत्तारांच्या मतदारसंघात लीड मिळालं : कल्याण काळे
    #KalyanKale #AbdulSattar #ManojJarangePatil #loksabhaelectionresults #electionresults2024 #maharashtraelections2024 #maharashtraelections2024 #loksabhaelection2024 #loksabhaelectionresult2024 #maharashtrapolitics #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #maharashtraloksabhaelection2024
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►UA-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : / @tv9marathilive
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

КОМЕНТАРІ • 339

  • @imranchaudhari832
    @imranchaudhari832 3 місяці тому +29

    धन्यवाद कल्याण काळे साहेब तुम्हाला जिंकल्या बद्दल जालना लोकसभा मतदार संघातून 😊

  • @tatyakudale835
    @tatyakudale835 3 місяці тому +143

    साहेब अभिनंदन,असेच महाविकास आघाडी कडुन विधानसभेत आम्हाला कमीत कमी 180 जागा पाहिजे आहेत,

  • @SandipHavle-j6p
    @SandipHavle-j6p 3 місяці тому +11

    एकदम सादारण माणूस आणि हुशार आणि निस्टा वंत, सय्यमी आहे.
    पुढील वाटचाली साठी शुभेच्छा
    काळे साहेब 💐💐

  • @MadanSontakke-bp3fp
    @MadanSontakke-bp3fp 3 місяці тому +57

    कल्याण काळे साहेब फार चांगले विचार आपले मतदार पण तुमचे सारखे निष्ठावान आहे अभिनंदन साहेब

  • @deepakchavare6256
    @deepakchavare6256 3 місяці тому +7

    मी 1st time काँग्रेस कल्याण काळे साहेबांना मतदान केले आणि ते निवडून आले खूप आनंद झाला

  • @AmolSonune
    @AmolSonune 3 місяці тому +14

    जालना मतदारसंघाने एक चांगला माणूस निवडून दिला आहे.. डॉ. कल्याण काळे❤💐

  • @maheshnarwade182
    @maheshnarwade182 3 місяці тому +52

    लोकांनी योग्य माणसाला निवडून दिले. सगळ्या तालुक्याचा विकास करा.

  • @nitingaikwad8776
    @nitingaikwad8776 3 місяці тому +17

    मला समाधान वाटलं काळसर तुम्ही निवडून आला मी माझे नातेवाईक सगळ्यांना एकच विचार केलता की पंजाला मतदान केलं

  • @fahadmohammadi9727
    @fahadmohammadi9727 3 місяці тому +41

    सिल्लोड मतदान संघात आम्ही तुमहाला फुल सपोर्ट केला गाव: अजिंठा

  • @Ayush_online
    @Ayush_online 3 місяці тому +15

    काळे साहेब मंगेश साबळे यांना काँग्रेस कडून fulmbri मध्ये उभा करा. ही समस्त जनभावना आहे.

  • @Subhanpatel6116
    @Subhanpatel6116 3 місяці тому +1

    डॉ काळे साहेब एक उत्तम समंजस्व नेतृत्व,साहेब तुम आगे बाढो हम सब तुम्हारे साथ है !!

  • @shailendramahajan8259
    @shailendramahajan8259 3 місяці тому +3

    मा. खासदार कल्याण काळे साहेब तुमचे खूप त्रिवार अभिनंदन... तुम्ही खूप कठीण वाटणारा मतदारसंघ काँग्रेसच्या झोळीत टाकला.. तुम्ही काँग्रेसचे जास्तीत जास्त आमदार येत्या विधानसभेत पण निवडून आणून काँग्रेसला चांगले यश मिळूवन द्याल आणि जालना मतदार संघाचा कित्येक वर्षांपासून रखडलेला विकास कराल तसेच जनतेचे प्रश्न सोडवाल हीच अपेक्षा... !! जय हो... काँग्रेस जिंदाबाद.. !!!

  • @rameshwardhawle3791
    @rameshwardhawle3791 3 місяці тому +8

    अभ्यासू व्यक्तीमत्व खासदार डॉ. कल्याण काळे साहेब✌️✌️👍

  • @YuvrajAglawe-jt9hk
    @YuvrajAglawe-jt9hk 3 місяці тому +171

    मराठा आरक्षणावर काय तरी करा साहेब जाणता तुम्हाला विसरणार नाही

    • @motivationalspeech880
      @motivationalspeech880 3 місяці тому

      केळ घा आता

    • @dnyanesharkable8854
      @dnyanesharkable8854 3 місяці тому

      हे काँगरेस च लांडग आहे

    • @dnyanesharkable8854
      @dnyanesharkable8854 3 місяці тому +11

      विधानसभेला काँगरेस दिसनार नाही माहाराषटात

    • @dnyanesharkable8854
      @dnyanesharkable8854 3 місяці тому +5

      अरे बजरंग बपा बोलले की

    • @dnyanesharkable8854
      @dnyanesharkable8854 3 місяці тому

      काँगरेस माराठा विरोधी आहे का❓❓❓❓❓

  • @GovindKolte-kr2pl
    @GovindKolte-kr2pl 3 місяці тому +49

    जरागे पाटील यांचे उपकार खासदार साहेब

  • @sambhahimadan8699
    @sambhahimadan8699 3 місяці тому +50

    विश्वास अवताडे विधानसभेत पाठवा साहेब

  • @KakasahebLokhande-z8t
    @KakasahebLokhande-z8t 3 місяці тому +23

    कल्याणराव काळे साहेब तुम्हाला जरांगे साहेबांचे उपकार मानावे लागेल

  • @anantdattatrayakale7392
    @anantdattatrayakale7392 3 місяці тому +22

    अभिनंदन साहेब!🎉🎉

  • @eknathjadhav2371
    @eknathjadhav2371 3 місяці тому +23

    अतिशय खूप छान उत्तर दिलंय काळे साहेबांनी एकही सेकंड वाया न घालता बघितलाय मी हा व्हिडिओ

  • @uddhavthote7294
    @uddhavthote7294 3 місяці тому +15

    जरांगे फॅक्टर चालला म्हणून निवडून आले भाऊ

  • @jhanvidanve6358
    @jhanvidanve6358 3 місяці тому +3

    खूप सयमाने बोलतात साहेब आपण खुप नम्रता पूर्वक उत्तर देतात . खुप अवडल . आपल्या यशाचे जे बारकावे समजून सांगितले फार अवडले पुढील वाटचाली साठी मनपूर्वक🎉 शुभेच्छा .

  • @rajubankar7607
    @rajubankar7607 3 місяці тому +7

    कल्याण सर म्हणजे दुसरे धंगेकर। कट्टर निष्ठावंत नेता।

  • @vishalsuradkar9509
    @vishalsuradkar9509 3 місяці тому +47

    दादांना रस्ता दाखवला ,तसाच मतदार सत्तार मामांना पण दाखवणार

    • @riyakhan-ot7jc
      @riyakhan-ot7jc 3 місяці тому

      Hoy sillod saharachi nve tar gamun bagachi pakki aahe

  • @YuvrajAglawe-jt9hk
    @YuvrajAglawe-jt9hk 3 місяці тому +32

    एक मराठा लाख मराठा

  • @pravinsonawane9852
    @pravinsonawane9852 3 місяці тому +3

    हुशार अभ्यासु लढवय्या नेतृत्व जालना ला मिळाले डॉ कल्याण काळे साहेब अभिनंदन

  • @gajendrayewale3522
    @gajendrayewale3522 3 місяці тому +3

    खासदार पदी निवड झाल्यबददल हारदिक आभिनंदन🙏💐💐🎆🎆

  • @vijaychavan-4605
    @vijaychavan-4605 3 місяці тому +7

    खरी गोष्ट आहे साहेब कार्यकर्त्या मधला खासदार 🎉❤ हार्दिक अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा तुम्हाला

  • @sitaramshinde7669
    @sitaramshinde7669 3 місяці тому +9

    साधी व्यक्ती पण समर्पक व योग्य प्रतिक्रिया

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 3 місяці тому +7

    अभिनंदन काळे साहेब पुढील कार्यासाठी

  • @KadamSP
    @KadamSP 3 місяці тому +3

    मनोज जरांगे पाटलांचे आभार माना त्यांच्यामुळे तुम्ही आज खासदार आहात

  • @sushilpawarphotography3779
    @sushilpawarphotography3779 3 місяці тому +7

    दानवेचा माज उतरवल्या बद्दल जालन्याच्या नागरिकांचे हार्दिक शुभेच्छा

  • @avinashkalunke4230
    @avinashkalunke4230 3 місяці тому +38

    Kalyan kale saheb❤

  • @babab.617
    @babab.617 3 місяці тому +3

    केंद्रीय मंत्री असणारे रावसाहेब दानवे आयुष्यात ही असे विचार मांडू शकत नाही

  • @deepakdharurkar3732
    @deepakdharurkar3732 3 місяці тому +3

    💐💐मंगेश साबळे आणि मनोज जायरंगे पाटील यांना 🙏🏻🙏🏻अभिनंदन द्या 🙏🏻🙏🏻

  • @bhanudaslokhande8806
    @bhanudaslokhande8806 3 місяці тому +3

    कल्याण काळे साहेब जेवढं सात्विक बोलले त्यातील फक्त दहा शब्द तरी खासदार रावसाहेब दानवेण बोलून दाखवावे🤣🤣🤣

  • @VISHNUSHINDE-go6cc
    @VISHNUSHINDE-go6cc 3 місяці тому +4

    अभिनंदन खासदार तुमचे विचार लाख मोलाचा आहेत ऐक मराठा कोटि कोटि मराठा जय महाराष्ट्र

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 3 місяці тому +2

    हम परिवार वाले है। हमें ना तो फकीर बनना है, हमें ना तो हमारे बच्चों को फकीर बनाना है। हम परिवार वाले को वोट करेंगे।

  • @dadaraokale1218
    @dadaraokale1218 3 місяці тому +7

    कल्याणराव सर्वसामान्य जनतेचा माणूस सर्वांच्या कामी येणार

  • @historyofmaharashtra2861
    @historyofmaharashtra2861 3 місяці тому +5

    सिल्लोड, सोयगाव BJP ला संपवणारे रावसाहेब दानवे यांचा दारुण पराभव तर हा कल्याण काळे यांचा विजय नसून हा सिल्लोड, सोयगाव BJP चा विजय आहे
    कट्टर BJP समर्थक
    ✌️✌️✌️✌️✌️✌️

  • @santoshkolhe810
    @santoshkolhe810 3 місяці тому +2

    कल्याण काळे साहेब एकच नंबर काम केलं तुम्ही

  • @Joyabjy
    @Joyabjy 3 місяці тому +16

    😂😂या वेळी लोकांनी त्याला चकवा दिला 😂😂😂😂

  • @dattaugale7895
    @dattaugale7895 3 місяці тому +37

    निवडणूक जनतेची चर्चा मराठ्याचीं

  • @aktarkhanshaikh2321
    @aktarkhanshaikh2321 3 місяці тому +1

    समस्त मुस्लिम समाजाचे मत हे काळे साहेब यांना मिळाले आहेत याचा विचार नक्कीच करावा जालनाकरांचे

  • @s.s8496
    @s.s8496 3 місяці тому +8

    King of Maharashtra Manoj dada jarange❤❤❤

  • @shamdande9094
    @shamdande9094 3 місяці тому +1

    निष्ठावान, विनम्र, सौजन्यशील व जनतेशी नाउमेद न होता नाळ कायम ठेवली.
    आम्हाला तुमचा कायम अभिमान वाटतो
    ......... शाम दंडे

  • @gokuldesai6969
    @gokuldesai6969 3 місяці тому +3

    अभिनंदन सर...!!!💐💐
    तुमच्या हिंमतीचे कौतुक करावे
    तेवढे थोडे आहे.

  • @shrinivaspenak2989
    @shrinivaspenak2989 3 місяці тому +22

    एक मराठा लाख मराठे

  • @maheshkedar5252
    @maheshkedar5252 3 місяці тому +56

    Congress jindabad!!!

  • @JadhavClasess
    @JadhavClasess 3 місяці тому +7

    काळे साहेब साठी एक लाईक... 🚩💯🌹🌹

  • @GajanankadamKadam-gr2lt
    @GajanankadamKadam-gr2lt 3 місяці тому +1

    चांगले विचार

  • @prasannadongaonkar5437
    @prasannadongaonkar5437 3 місяці тому +2

    अभिनंदन काळे साहेब
    निष्ठावंत कार्यकर्ते असेच विधानसभा निवडणुकीत एकजुटीने लढा संसदेत जालना औरंगाबाद येथील विकास कामांना निधी मंजूर करुन घ्या देशाचा विचार कांग्रेस च आहे ❤

  • @SwamiHire-d4g
    @SwamiHire-d4g 3 місяці тому +3

    फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे साहेबांच्या युतीमुळे तुम्ही निवडून आले

  • @jagantayade8204
    @jagantayade8204 3 місяці тому +6

    मि मराठा नाही पन मराठा जीते पाय थेवेल तिते पानी काडेल
    मराठना आरक्षण मिडाल पायजे है
    dr बाबासाहेब अम्बेडकर यांची सुदा मांगनी होती आमी बहुजन पन मराठा सोबत बिदास लड़ा ❤

  • @CricketKrishwa
    @CricketKrishwa 3 місяці тому +2

    माननीय श्री कल्यानराव काले साहेब. तुम्ही कठिन परिस्थितीत सुद्धा पक्षाचा साथ सोडला नाही. आज तुम्ही जिंकून आले.

  • @mohannaikwade3309
    @mohannaikwade3309 3 місяці тому

    अभिनंदन तुमचा अनुभव खूपच चांगला आहे सगळ्यांनी सगळ्या पराभूत झालेल्या उमेदवारांनी तुमची मुलाखत ऐकून काम करा

  • @bandujanjal9284
    @bandujanjal9284 3 місяці тому +1

    अभिनंदन कल्याण काळे साहेब हुशार खासदार

  • @machhindrasonawane3131
    @machhindrasonawane3131 3 місяці тому

    अभिनंदन साहेब पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @vishaljadhav1961
    @vishaljadhav1961 3 місяці тому +5

    किती संयमी व विचारी नेतृत्व आहे....अभिनंदन साहेब🎉

  • @ManikPatonkar
    @ManikPatonkar 3 місяці тому +12

    जरागेचा उपकार

  • @rajendramahajan7780
    @rajendramahajan7780 3 місяці тому +11

    Kalyan. Kale. Saheb. Zindabad

  • @SopanDahibhate
    @SopanDahibhate 3 місяці тому +7

    साहेब तुम्ही मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे त्यामुळे तुम्ही आले बाकी काही नाही साबळे आणी जरागे यांच्ये, आभार माणा नाहीतर काँग्रेस मुक्त भारत करायचा

  • @akhtarshaikh8205
    @akhtarshaikh8205 3 місяці тому +8

    Aakher Aapki icha Puri Hui kale saheb

  • @avengers5290
    @avengers5290 3 місяці тому +2

    भारी माणूस आहे राव...👌👏 अभिनंदन

  • @inzemamshaikh6632
    @inzemamshaikh6632 3 місяці тому +1

    Bahot khub saheb

  • @yogeshlahane3902
    @yogeshlahane3902 3 місяці тому +1

    अभिनंदन तुमचं जालण्यासाठी काय करणार ते सांगा तोंडाच्या वाफा नका सोडू

  • @NivruttiBalande-oo2ov
    @NivruttiBalande-oo2ov 3 місяці тому +20

    जय शिवराय जय हो

  • @amolzunjarrao9355
    @amolzunjarrao9355 3 місяці тому +2

    Only jarange factor🚩

  • @k.d.gaikwad202
    @k.d.gaikwad202 3 місяці тому +1

    कल्याणजी काळे जिंदाबाद

  • @jagdishpandit1295
    @jagdishpandit1295 3 місяці тому +15

    Congratulations 💐

    • @AapaPanpatil
      @AapaPanpatil 3 місяці тому

      कल्याण राव काळे साहेब धन्यवाद

  • @Goremauli.patil.
    @Goremauli.patil. 3 місяці тому +9

    Jay ho kale saheb..

  • @rushikeshtekale5929
    @rushikeshtekale5929 3 місяці тому +3

    सिल्लोडचे आभार माना हो साहेब

  • @uddhavgaikwad8924
    @uddhavgaikwad8924 3 місяці тому +3

    अभिनंदन साहेब

  • @bharatsardar4540
    @bharatsardar4540 3 місяці тому +1

    Congratulations साहेब जय भीम जय शिवराय 🙏💐

  • @pandurangshinde3329
    @pandurangshinde3329 3 місяці тому +1

    खुप छान साहेब

  • @narayansatpute2001
    @narayansatpute2001 3 місяці тому +1

    झिंगून पाटलांचे उपकार माना खासदार साहेब तुम्हाला आणी तुमच्या महाविकास आघाडीला दानवेंनी 30 वर्षे गुलाल लागु दिला नाही फक्त जरांगे पाटील फँक्टर

  • @madhukarautade8699
    @madhukarautade8699 3 місяці тому +22

    अत्यंत सोज्वळ मानाचा प्रामाणिक माणुस

  • @khateebnaseem9284
    @khateebnaseem9284 3 місяці тому +4

    अबदुल सत्तार साहेब धन्यवाद

  • @narayanphasate316
    @narayanphasate316 3 місяці тому

    जय हो

  • @mustafapathan6986
    @mustafapathan6986 3 місяці тому +7

    Congratulations 🎉🎉❤

  • @mdrajput5406
    @mdrajput5406 3 місяці тому

    Congratulations sir

  • @CricketKrishwa
    @CricketKrishwa 3 місяці тому +1

    माणुस खरच चांगला आहे,

  • @sureshjankut884
    @sureshjankut884 3 місяці тому +2

    Congratulations sir MVA jindabad Jai Hind Jai Maharashtra

    • @AapaPanpatil
      @AapaPanpatil 3 місяці тому +1

      कल्याण काळे साहेब जिंदाबाद काँग्रेस पक्षा चे एकनिष्ठ खासदार आहात

  • @krishnahawle7852
    @krishnahawle7852 3 місяці тому +12

    सर तुम्ला मराठा समाजा ण फर लिडदीली

  • @sumitrasalunke5116
    @sumitrasalunke5116 3 місяці тому

    अभिनंदन साहेब 🙏💐💐

  • @ChaganMane-uj9xp
    @ChaganMane-uj9xp 3 місяці тому

    काळे साहेब अभिनंदन आमि हुकुम शाही चै विरूद्धात आहें पण आमि शेतकरी अमचे प्रसन्न कापुस बैभाव सोयाबीन बैभाव दुध बैभाव आणि या मालाचे मार्केट पुंरनं देशात खाजगि करन केले याचा साठी कामकरा साहेब तुम्हाला शेतकरै चि विनंती आहे

  • @sharadbhutekar2345
    @sharadbhutekar2345 3 місяці тому

    फक्त आणि फक्त जरांगे फॅक्टर नाहीतर काँग्रेस च पण आणि तुमचा पण काही प्रभाव नाही आणि तुमच्या सोबत असणारे ठाकरे गटाचे शिवसैनिक आणि पवार साहेबांचे मावळे यांच्या बंद्दल तुम्हाला काहीच बोलता आले नाही असो केंद्रात काही तुमची सत्ता नाही आहे अशात तुम्ही जिल्हाचा विकास कसा करणार हे फक्त राजकारणी लोकांचे निवडून आल्यावर सुरवातीचे मिठे बोल असतात तुम्हाला जिल्ह्यातील लोकांचे प्रश्न संसदेत माडण्यासाठी खूप खूप शुभेच्छा

  • @sunilnarwade5444
    @sunilnarwade5444 3 місяці тому

    साहेब कुणाच्या बापाला bhayyca नाही ❤❤1maratha लाख मराठा

  • @IMK1947
    @IMK1947 3 місяці тому

    Nishtavan karya karta!!!
    Khub kaami distat❤❤

  • @GanrajyaNews-si9is
    @GanrajyaNews-si9is 3 місяці тому

    डॉक्टर साहेब अभिनंदन,

  • @nitinlahane3899
    @nitinlahane3899 3 місяці тому +1

    जालना जिल्ह्याचे खासदार डॉ कल्याण काळे साहेब ❤❤❤

  • @dnyandeokharat8707
    @dnyandeokharat8707 3 місяці тому +1

    काळे साहेब जरांगेचे पाय धून पाणी प्या त्याच्या मुळेच आपण निवडून आलेत

  • @bhagajigadekar5155
    @bhagajigadekar5155 3 місяці тому

    Jay Ho saheb

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 3 місяці тому +2

    जरांगे पाटील फॉक्टर चा विजय

  • @BhanudasSingare-fu4sp
    @BhanudasSingare-fu4sp 3 місяці тому

    खूपच सुंदर मुलाखत साहेब.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 3 місяці тому +1

    मोदी सरकार हे गुजरात, मध्य प्रदेश, ओरीसा, आंध्र प्रदेश बिहार, दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगडने वाचवले. या राज्यातील तीव्र विरोध INDIA गठबंधनच्या लक्षात आला नाही. हेच INDIA गठबंधनच्या पराभवाचे कारण ठरले.

  • @bhaskarlate4733
    @bhaskarlate4733 3 місяці тому

    Dr saheb apn brobr sangitle aple abhindn 💐

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 3 місяці тому

    खुप खुप अभिनंदन ❤️

  • @SJ-xk6tq
    @SJ-xk6tq 3 місяці тому +1

    आता काही गप्पा मारा, विजय फक्त जरांगे साहेबांमुळे झाला

  • @bhausahebsul1968
    @bhausahebsul1968 3 місяці тому +1

    Nice

  • @najishsiddiqui1933
    @najishsiddiqui1933 3 місяці тому +1

    Abdul sattar zindabad congress la khup matdaan zhalay sillod la aani karan srwannach mahit aahe