मग मी जेव्हा भाजपच्या विरोधात लिहिले तेव्हा मी काय शिवसेनाचा चमचा होतो -भाऊ तोरसेकर | Lakshyavedh

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 тра 2024
  • मला भाजपचा चमचा म्हणता
    मग मी जेव्हा भाजपच्या
    विरोधात लिहिले तेव्हा मी
    काय शिवसेनाचा चमचा होतो -भाऊ तोरसेकर
    टीप - सदर व्हिडीओ हा लक्ष्यवेधवरच सुमारे दोन वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाला होता.
    #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar
    whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij...
    Email : lakshyavedh7@gmail.com

КОМЕНТАРІ • 29

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 25 днів тому +11

    काकाच्या नादि लागला त्याचा कार्यभाग बुडाला 😂

  • @mansingraoghatage9649
    @mansingraoghatage9649 25 днів тому +9

    आता मोदी नी शपथ घेतल्यानंतर आपण साडेतीन जिल्हांचा नवीन देशाची निर्मिती करून मा. शरद पवारांना पंतप्रधान करायला हवे

    • @sunilpadwaldesai4121
      @sunilpadwaldesai4121 25 днів тому +3

      तिथे तरी निवडुन येणार आहे का ?

  • @user-sb7jv9qf2n
    @user-sb7jv9qf2n 25 днів тому +8

    भाऊ तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. मी तुमचे बरेच वर्षे झाले व्हिडिओ पाहतो आहे. तुम्ही जे बोलता ते त्यांच्या अगदी वर्मावर बोट ठेवल्याने त्यांना वाईट वाटते आहे. भाऊ खाते चला सैर करणे कुत्ते भोके हजार याप्रमाणे तुम्ही चालत राहा भुंकणारे भोगत राहतील

  • @namdeodudhale9750
    @namdeodudhale9750 25 днів тому +8

    आपल्या मनासारखं कोणी पत्रकार,युट्यूबर बोलत नसेल तर तो चमचा असंही एक समीकरण असेल.पक्ष कोणताही असो.त्या त्या पक्षाच्या समर्थकाला टीका आवडत नाही.लोकसभेचा अंदाज सांगताना असंच होतं.

    • @arvindbhosale9926
      @arvindbhosale9926 24 дні тому

      पत्रकार पण निर्भिड आणि निपक्ष असावा लाळघोटया नसावा

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 24 дні тому +1

    नाकाम निष्क्रिय मुख्यमंत्री एक नंबरचा कसा असू शकतो.

  • @mukeshpurohit2945
    @mukeshpurohit2945 24 дні тому +1

    Bhau aap ek dam right bolte ho......bhokne walo ko bhukne do

  • @praphullapatil9556
    @praphullapatil9556 25 днів тому +2

    Bhai the great

  • @user-ut2gn6zf1v
    @user-ut2gn6zf1v 24 дні тому +2

    भाऊ कॉमेंट बंद ठेवा 2% वाले नीच लोक सोडणार नाही

  • @sandipnarhe4155
    @sandipnarhe4155 24 дні тому +1

    काँग्रेस पक्षाची ४०/५० वर्ष चमचेगिरी कोणी केली

  • @raveenk3855
    @raveenk3855 24 дні тому +1

    If udhav have stayed with BJP then 45+ seats was sure, why udhav why, what you gain going with Congress. Both BJP and udhav has done mistake.

  • @ssp457982
    @ssp457982 24 дні тому +1

    At the time of 1999 Elections There was anger against Shiva Sena who has started a new Khandani culture of phoning Company Executives with higher Salary after viewing Company Annual Reports and Demanding Protec Money from them, . This resulted in Congress and NCP getting much more seats to form Govt

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 25 днів тому

    तुम्ही दुसरा रामदास आठवले आहात

    • @praphullapatil9556
      @praphullapatil9556 25 днів тому +4

      Tu kon sanjay raut kay

    • @shilpakulkarni3186
      @shilpakulkarni3186 25 днів тому +1

      😂😂😂

    • @arvindbhosale9926
      @arvindbhosale9926 24 дні тому

      @@praphullapatil9556 तु कोण तोरसेकर चा चमचा काय

    • @shashankinamdar7670
      @shashankinamdar7670 23 дні тому

      ⁠@@arvindbhosale9926: तुझी बरोबर लायकी दाखवली पाटील ने. 😂😂😂
      एवढं मनावर नाही घ्यायच हो. 😂😂😂 लोक काही ही बोलतात.
      पण भाऊ बोलतात तुम्हाला नसेल ऐकायच तर नका ना ऐकू. 😂😂😂 कोण बोलावल तुम्हाला 😂😂😂

  • @eagle8350
    @eagle8350 25 днів тому

    Tumhi modi che sagale barobar astast ase tumchya likhanamadhun diste

    • @sunilpadwaldesai4121
      @sunilpadwaldesai4121 25 днів тому +1

      काहीही

    • @shashankinamdar7670
      @shashankinamdar7670 23 дні тому

      प्रत्येकाचा बघन्याचा दृष्टिकोन असतो. 😂😂😂
      पण मोदी हे ९९% बरोबर काम करतात हे पण तेवढच खर आहे. कारण त्याचे सल्लेगार हे खूप हुशार आहेत.
      परिवारवादी पार्टी सारख नाही, की आपलीच स्तुती करणारे जवळ नाहीत. 😂😂😂

  • @pash27
    @pash27 25 днів тому

    भाऊंची निष्ठा 2019 पासून भाजपच्या चरणी आहे. भाऊंना राज्यपाल करा आता, खूप किल्ला लढवला आहे त्यानी भाजपसाठी.

    • @shashankinamdar7670
      @shashankinamdar7670 23 дні тому

      एक पण लाईक नाही हो तुमच्या कमेंटला. 😂😂😂
      हीच तुझी लायकी. 😂😂😂