भाऊंनी घेतला पवार आणि सुळेंचा समाचार | 30 ते 35 वर्षे झाली शरद सुप्रिया सुळेंना सासरी पाठवले नाही..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 кві 2024
  • भाऊंनी घेतला पवार आणि सुळेंचा समाचार | 30 ते 35 वर्षे झाली शरद सुप्रिया सुळेंना सासरी पाठवले नाही..
    Follow me on :
    Twitter : / bnnmarathi
    Facebook : / newsrealmhindi
    Website 1 : gvsnews.in/
    Website 2 : subhashnewsnetwork.com/
    instagram : / mindasset100m
    फ्री मध्ये 6 महिन्यात किंवा पैसे भरून 2 दिवसांत यूट्यूब चॅनल चालवणे शिका | 100 % UA-cam SEO EXPERTS
    या लिंकवर क्लिक करा - • फ्री मध्ये 6 महिन्यात ...
    आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमची जाहिरात मुंबई , पुणे, नाशिक, नागपूर तसेच संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवा..
    जाहिरातीसाठी संपर्क - 9923135375 आणि ईमेल - assetrealm@gmail.com
    हिंदूत्वाची जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यासाठी आर्थिक सपोर्ट करा..
    तुमच्या इच्छेनुसार कितीही रुपयांपर्यंत मदत करू शकता.. G - pay / Phone pay / Pay-TM / 9923135375
    नमस्कार मित्रांनो, भारती न्यूज नेटवर्कच्या 'भारती न्युज' (मराठीत न्युज/माहिती) मध्ये तुमचे स्वागत आहे.
    मित्रांनो या युट्यूब चॅनेल तुम्हाला राजकारणाची किंवा बातमीची लपलेली बाजू दाखवण्यात येईल किंवा ती बाजू या युट्यूब चॅनेल वर मांडण्यात येईल.
    तसेच भाऊंच्या व्हिडिओतील किस्से व कहाण्या आणि विश्लेषण मांडण्यात येतील.
    मुख्य प्रवाहात लपवत असलेल्या बातम्या तुम्हाला भारती न्युज (मराठीत न्युज/माहिती) युट्यूब चॅनेल वर ऐकायला मिळतील.
    तर मित्रांनो तुम्ही आमच्या description पर्यंत आला आहात तर तुम्ही तुमच्या भारती न्यूज या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राइब करा, आणि व्हिडिओज ना जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा.
    🙏धन्यवाद 🙏
    वैधानिक इशारा :- ज्यांना हिंदुत्व त्रस्ततेने पछाडलेले आहे त्यांनी इकडे फिरकू नये.. आणि फालतू कॅमेन्ट करून आमचा वेळ वाया घालवू नये..
    हिंदूत्वाची जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यासाठी सपोर्ट करा.. G - pay / Phone pay / Pay-TM / 9923135375 आम्ही भारती न्यूज नेटवर्क च्या माध्यमातून हिंदूत्वाचे कार्य करत आहोत..
    व्हॉट्स ॲप ग्रूपवर जॉईन व्हा...
    हिंदुत्ववादी लोकांनीच ग्रुपला जाईन व्हावे ही विनंती इतरांनी होऊ नये ही कळकळीची विनंती.. chat.whatsapp.com/B8ON85RuTAg...
    Copyright Use Disclaimer -
    This video is for educational purpose only. Copyright Disclaimer Under Section 307 of the Copyright Act 3976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    In case you feel your rights are violated, kindly e-mail me at assetrealm@gmail.com and I will be quite eager to take down my video.
    AGAR AAPKO HAMARE KISI BHI VIDEO SE KOI PROBLEM HAI..
    TO AAP HAME CONTACT KAR SAKTE HAIN. assetrealm@gmail.com
    Thanks!!
    NATION FIRST 🇮🇳
    राष्ट्र सर्वोतोपरी
    / @bnnmarathitnews
    #मराठीतमाहिती #marathitnews #bharatinews #bharatinews #मराठीतन्यूज #bnnmarathi #bharatinewsnetwork #bhautorsekarvideo #maharashtranews #marathitnews
    #भारतीन्यूजनेटवर्क
    bhau torsekar bhashan
    bhau torsekar new speech
    bhau torsekar 2024
    bhau torsekar new video
    bhau torsekar narendra modi
    bhau torsekar new video
    bhau torsekar vyakhyan
    bhau torsekar bhashan
    bhau torsekar bhashan
    bhau torsekar narendra modi
    fakt modich

КОМЕНТАРІ • 713

  • @eknathpakhale4569
    @eknathpakhale4569 28 днів тому +234

    अतिशय कुशाग्र बुध्दी मत्ता व स्मरणशक्ती असलेला व सडेतोड भाऊ फार छान विश्लेषण असते मी त्यांचे सर्व व्हिडीओ बघतो.

    • @prathampurohit26
      @prathampurohit26 27 днів тому +4

      Tu5

    • @sudhakarkulkarni5116
      @sudhakarkulkarni5116 26 днів тому

      ​❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤भाऊ मानाव तुम्हाला शेलक्या शब्दात कान उघाडणी@@prathampurohit26

    • @sahadevpatil8975
      @sahadevpatil8975 22 дні тому +1

      शेटाची कुशाग्र बुध्दी 😂😂😂😂

    • @manaswipatanekar475
      @manaswipatanekar475 22 дні тому

      ​@@prathampurohit26❤

    • @ashagurjar7808
      @ashagurjar7808 21 день тому

  • @user-fy4de4dr5o
    @user-fy4de4dr5o 28 днів тому +146

    या जर्मनीतील उंदराला शेपूट धरुन भारतात आणले पाहिजे

  • @ganamite004
    @ganamite004 25 днів тому +28

    मस्तच,
    बारामतीच्या थेर्ड्याची करुन टाकली,
    बरं वाटलं

  • @rameshkankal4865
    @rameshkankal4865 28 днів тому +148

    सडेतोड व खणखणीत विचारवंत भाऊसाहेब तोरोसेकर .

    • @niyazbodale1290
      @niyazbodale1290 28 днів тому

      🔔🥕🍆🔔भाऊ

    • @balajisinari5659
      @balajisinari5659 27 днів тому

      भाऊ तोरसेकरांनी शरद पवार आणि उध्दव ठाकरे हे महाराष्ट्रातील उचापती करणारे लोक हे खरं आहे.

    • @zakmar9327
      @zakmar9327 26 днів тому

      Comment suru kar mahana...

    • @dilipambekar160
      @dilipambekar160 26 днів тому

      Hahahaha

    • @Jay-8252
      @Jay-8252 11 днів тому

      ​@@zakmar9327mg ky tu hawet लिहितोय का शेमण्या

  • @vinayakpanse1275
    @vinayakpanse1275 28 днів тому +108

    ह्या ध्रुव राठीचं सत्य स्वरूप आणि नांंव काय आहे ह्याचा शोध घ्या. हा मूळचा मुस्लिम असल्याचं मी कुठंतरी वाचल्याचं मला आठवतंय. सत्याचा शोध घ्या.

    • @santosh3998
      @santosh3998 27 днів тому +7

      Sasara aahe tyacha, so mhnaun to itka anti hindu bolto

    • @rhpatil2564
      @rhpatil2564 26 днів тому +8

      He is Dhruv Rathi, from Haryana State.... But the information about him on social media i.e. He is muslim and his name is Badruddin is false & baseless.

    • @koashwinirajurkar5825
      @koashwinirajurkar5825 25 днів тому

      😅😅t😅😅😅t😅t

    • @sunilk4913
      @sunilk4913 25 днів тому +15

      नक्की राठीचे दोनचार बाप असतील..

    • @sunilchauhan5788
      @sunilchauhan5788 24 дні тому

      नाही तो वीनय दूबे सारखा आहे त्याची माय राठी बाप अंबदूल ​@@sunilk4913

  • @user-wf9ny4jv3y
    @user-wf9ny4jv3y 28 днів тому +120

    ध्रुव राठीने भारतात येऊन बोलावे . धमक नाही .

    • @SanatkumarBhosale
      @SanatkumarBhosale 27 днів тому +7

      WhatsApp University madhun baher ya .... Ani bagha
      तो भारतात येऊन Interview करून गेलाय. शिवाय त्याचं लग्न पण भारतातच झालंय.

    • @sidwow5454
      @sidwow5454 27 днів тому

      ​@@SanatkumarBhosaleअशी कोणती सच्चाई आहे. तो म्हणतो हुकूमशाही येणार मग निवडणूक झाली असती का आणि त्याचा विडिओ भारतात दिसला असता का? एका पक्षाची बाजू घेवून तो चांगला म्हणे चुकीच आहे. एखाद्या पक्षाची चूक झाकण म्हणजे ध्रुव राठी. त्त्याला like करणारे मुस्लिम समाजातील लोक आहे कारण त्यांना मोदी नको आहे. राम मंदिर, ग्यानव्याप मजीद जिव्हारी लागल कारण त्यांना त्यांचा मजहब वाचाव्याचा आहे. आणि सगळ्यांना माहीत आहे ती किती धर्म वेडी आहेत.

    • @pawankshirsagar9373
      @pawankshirsagar9373 27 днів тому +6

      ​@@SanatkumarBhosale तरी तो bolto की मोदी हुलुमशाहा आहे😂

    • @Vijayk139
      @Vijayk139 24 дні тому +1

      Bhava to ala ani gela pn. 😂

    • @devmali9797
      @devmali9797 23 дні тому

      ​एक जर्मन डुक्कर भारतात येऊन सुखरूप परत जर्मनीला जातो आणि तोच डुक्कर बोंबलतोय हुकूमशाही आहे.

  • @sunilsawant792
    @sunilsawant792 27 днів тому +34

    वेळेनुसार घटनेत बदल होणे आवश्यक आहे

  • @user-jd5ib8uj5k
    @user-jd5ib8uj5k 28 днів тому +22

    संविधानात १२५ च्याहून जास्त दुरूस्त्या झालेल्या आहेत.... आणि आता केजरीवाल नी संविधानच नाही तर भारतीय कायदे व्यवस्थेच्या धज्जिया ऊडविलेल्या आहेत.... आणि डॉ बाबासाहेब ह्यानीच काळा प्रमाणे संविधान बदलण्यांची सोय संविधानांत करून ठेवलेली असतान.... ह्यांच सविधानाचा आग्रह का?

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 28 днів тому +182

    इंदिरा गांधींनी आनिबाणी काळामध्ये घटना गुंडाळून ठेवलेली होती

    • @user-bu3me2nb9u
      @user-bu3me2nb9u 25 днів тому

      नालायकांना त्यांचं सारं चालतं

    • @Dkd865
      @Dkd865 19 днів тому

      No no no tya baddal kahi ek bolaich nahi secularism aahe ki nahi tukade gang gaddar zihadi kattarpanavati lbra gndu vote bank k chatukar sagle naraz hotil Ani lagech savidhan khatare me 😂😂😂😂😂😂

    • @ashishmavchi4660
      @ashishmavchi4660 19 днів тому +2

      Secular and Socialist शब्द संविधानात टाकून दिला

    • @pratibhapadwal2659
      @pratibhapadwal2659 16 днів тому

      😂😂😂😂

    • @nitinkamble5066
      @nitinkamble5066 14 днів тому +1

      घटना गुंडाळून नाही घटनेमुळे सर्व management वेवस्थित झालं अभ्यास करून बोला

  • @kiranshirke3081
    @kiranshirke3081 27 днів тому +57

    भाऊचा किती अभ्यास आहे. ऐकत रहावस वाटत
    शरद पवार आणि उद्धव बाबत अगदी खरे बोलले

  • @user-jd5ib8uj5k
    @user-jd5ib8uj5k 28 днів тому +154

    चला तर शरद पवारांच्या मुलीला म्हणजे सुप्रिया ला आता सासरी पाठवूया....

    • @bhushannaik9727
      @bhushannaik9727 28 днів тому +13

      कायमची पाठवा

    • @raghavramon2051
      @raghavramon2051 27 днів тому +8

      काकावर लवकरच बाका प्रसंग येणारे बारामती निकालानंतर😂😂. मस्त भाऊ

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 25 днів тому +2

      What about jashodaben ? Andhbhakt you know his husband ? First think about him 😂😂😂😂😂

    • @jayhind1280
      @jayhind1280 24 дні тому +1

      Khup bewada marti ti 😂😂😂😂

    • @maheshphadnis2770
      @maheshphadnis2770 24 дні тому +1

      पण काकांची काय सोय करणार.

  • @bharatpichare8945
    @bharatpichare8945 28 днів тому +101

    भाऊ तोरसेकर सारखा पत्रकार आज पर्यंत मी पाहिलं नाही सडेतोड बोलनं खूप चांगला अभ्यास करून बोलतात

  • @MishrilalDave
    @MishrilalDave 28 днів тому +117

    तोरसकर साहेब धन्यवाद। आपला सारखा ईमानदार ।सत्य भाशी। स्पस्ट। बोलणारे।मन: पसुन आभार।सत सत नमन।❤ 8:33

    • @rameshkantsalunkhe8746
      @rameshkantsalunkhe8746 28 днів тому +5

      व्हेरी व्हेरी परफेक्ट एक्सप्लेनेशन ,,
      अँड परफेक्ट टाइम. अभिनंदन

  • @sachingokhale-xu7bo
    @sachingokhale-xu7bo 27 днів тому +18

    ध्रुव राठी हा मुस्लिम आहे असे वाचले आहे मी

    • @vs7340
      @vs7340 25 днів тому

      तो कुत्रा आहे जो विरोधी नी पाळला आहे त्याला बिन्धास्त शिव्या घाला

  • @rupeshmore9151
    @rupeshmore9151 28 днів тому +21

    सुप्रिया सुळे चा नवरा घर जावई आहे सुप्रिया सुळे ऐका एक्कारा मध्ये 10 लाख रुपयाचे उत्पन्न काढते

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 25 днів тому +1

      Like rss & bjp leaders muslim son in law ? You know shanawas hussain .

    • @alkasamel
      @alkasamel 24 дні тому +3

      एका एकरमध्ये एक करोडचै उत्पन्न आणि आता ४५ एकरमध्ये शुन्य उत्पन्न.

    • @IPsjhd
      @IPsjhd 13 днів тому +1

      बेवडी आहे समजल्यावर घटोस्फोट पर्यंत आले होते!! पण यात आपल्याला घात केला जाईल. चूप बसले श्रीयुत सुळे जावई!!!!!

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 28 днів тому +39

    ❤ श्री.भाऊ यांची चर्चा ही विचार
    करावयास प्रवृत्त करणारे असतात.
    त्यामुळे विचार करावयास लावतात.
    तेही विचार हे राष्ट्र भक्तीने ओतप्रत
    भरलेले होतात.❤

    • @sudhakardeshmukh246
      @sudhakardeshmukh246 19 днів тому

      जोपर्यंत असे विचार वंत आमच्यात आहे. तोपर्यंत आमची शान आहे.
      अन्य तः एक समोसा ,एक बर्फी ,एक बडा ( एका दिवशी ) या वर निवडनुका असतांना काम करनारे कार्यकर्ता भरपूर आहेत.
      कारण ब्रेनवाश करुन जितण्यासाठी हे शस्त्र फार प्रभावी ठरते।

  • @TwinsProGaming
    @TwinsProGaming 28 днів тому +62

    आदरणीय भाऊ 🙏धन्यवाद तुम्ही नेहमीच सत्य आणि परखड बोलता सामान्य लोकांच्या मनातलं बोलता 🙏तुमचे व्हीडीओ खुप छान असतात पण रिप्लाय देता येत नाही त्यामुळे आम्हाला वाईट वाटतं हो,असो, भाऊ, मोदीजी म्हणजे एक उत्तुंग, आध्यत्मिक, व्यक्तिमत्व आहेत 🙏त्यांना नक्कीच दीर्घायुष्य मिळो आणि त्यांच्या हातून देश सेवा घडतं राहो 🙏विरोधक कितीही बोलोत पण जनमत त्यांच्या पाठीशी आहे 🙏भाऊ नक्कीच ह्या वेळी चार शे चार जागा मिळोत आणि आपला देश अखंड राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏जय सत्य सनातन धर्म की 🙏जय भारत माता की 🙏जय मोदीजी की 🙏

  • @marutibolkegane8363
    @marutibolkegane8363 26 днів тому +22

    भाऊसाहेब तुम्हाला सलाम
    अतिशय सडेतोड योग्य आणि सत्य विश्लेषण

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 28 днів тому +69

    इंदिरा गांधींनी 42 वी घटनादुरुस्ती करून घटना बदलायचा प्रयत्न केला होता तो नंतर हाणून पडला काँग्रेसच्या काळामध्ये 100 पेक्षा जास्त वेळा घटना बदलली गेलेली आहे आणि बहुमताची नऊ सरकार बरखास्त केली

  • @bhaskarcharkhe282
    @bhaskarcharkhe282 27 днів тому +25

    विपक्ष भ्रम फैला रहा है जनता मोदीजी साथ है

    • @abhikale3946
      @abhikale3946 24 дні тому

      Ghanta

    • @sadashivchoudhari2128
      @sadashivchoudhari2128 17 днів тому

      लेकिन भारत मे समस्या ए है की यह बाते गरीब, मजदूर को कैसे समझाए, और सबसे जादा वोटिग तो वही करते है.

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 14 днів тому +1

      Vipaksi, khar, tar, eka, bapachi, ouilad, nasatat,

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 28 днів тому +42

    धृव राठी चे vedio कोणीही बघत नाही.

    • @PiyushBhise-zq4mt
      @PiyushBhise-zq4mt 28 днів тому

      ब्रेनवाशिंग करतो हा ध्रुव राठी नावाचा कुत्रा

    • @bapusahebsonvane6896
      @bapusahebsonvane6896 28 днів тому +6

      तुम्ही बघू नका खर जमणार नहीतुम्हाला

    • @PiyushBhise-zq4mt
      @PiyushBhise-zq4mt 28 днів тому

      @@bapusahebsonvane6896 अर्धवट फॅक्ट्स दाखवून डोके रिकामं करणारा जमत नाही आम्हाला त्याने दोन्ही साईड च्या बाजू मांडाव्यात आणि पुन्हा बोलावं फकत बीजेपी ला वाईट बोलून तो त्याची मुस्लिम आणि वाम पंथी फॅन फॉलॉइंग वाढतोय आणि कोणाला समजत नाही

    • @shivanibhalekar2337
      @shivanibhalekar2337 28 днів тому +17

      ​@@bapusahebsonvane6896तुम्ही बघा, काही फरक पडत नाही, आयेगा तो मोदीही.. 👍🏻👍🏻👍🏻

    • @Sonali-jq3dl
      @Sonali-jq3dl 28 днів тому

      खूप लोकं बघतात.. बांग्लादेशी, पाकिस्तानी ,भारतीय मुस्लिम आणि टोकाचा हिंदुद्वेष आणि मोदीद्वेष असणारे सेक्युलर, निर्लज्ज हिंदू follow करतात या चीनी एजंटला

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 28 днів тому +78

    बरोबर उद्धव, शरद पवार गेल्या वरच महाराष्ट्रा चा विकास होणार 👍👍

    • @sudhakarkulkarni5116
      @sudhakarkulkarni5116 26 днів тому +1

      त्यांना घालवून नको त्यांना बाजूंना करून त्यांच्या देखतच करुन दाखवू

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 25 днів тому

      Like modi , shaha , fadanvis ?

    • @sakharamtukaram5932
      @sakharamtukaram5932 15 днів тому +1

      सर्वच गेल्यावर व गुजराती, मारवाडी, सिंधी,up MP BHR etc etc लोकांमुळे महाराष्ट्र राज्य सुधारेल.

  • @vijayhasge9018
    @vijayhasge9018 28 днів тому +38

    भाऊ आम्हाला 2 वर्ष तरी हुकूम शाह पाहिजे,,,तो राठी सांगतो ते करून दाखवले पाहिजे,,,मोदीजी किम जुग सारखे वागले पाहिजे,,,,मग समजेल

  • @vaishalivaidya231
    @vaishalivaidya231 27 днів тому +22

    भाऊ तोरसेकर खूप छान बोलतात 👌👍

  • @shraddhadeodhar4983
    @shraddhadeodhar4983 28 днів тому +28

    भाऊ खरे वडील आणि खरे सासरे😂दाखवतात

  • @krushnakantPhadtare
    @krushnakantPhadtare 28 днів тому +17

    भाऊंना मानाचा मुजरा ❤❤❤❤

  • @rekhamore9514
    @rekhamore9514 28 днів тому +49

    लय भारी भाऊ ..अगदी खरं खरं सांगितले .

  • @user-fl9il9ij2h
    @user-fl9il9ij2h 28 днів тому +28

    खुपच छान सडेतोड, खरे, अभ्यासु विश्लेषण

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 27 днів тому +52

    सुसुताई आणि शरद पवार जनतेची दिशाभूल करीत आहेत येणाऱ्या निवडणूकीत कळेलच मतदार जागा दाखवून देतील यात शंका नाही जय महाराष्ट्र👏✊👍

    • @suvarna2406
      @suvarna2406 18 днів тому

      susu tai 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 पोटात दुखायला लागले.... हसून हसून पुरेवाट झाली आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @shobhaborhade8804
    @shobhaborhade8804 8 днів тому +1

    भाऊ कधीच चुकीचे विश्लेशन करत नाही आमच्या मनात भाऊनविशई खुप आदर आहे आणि कायम राहणार ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @arunkulkarni7494
    @arunkulkarni7494 27 днів тому +18

    खरोखर भाऊसाहेब तोरसेकरांनी फारच छान विश्लेषण दिलेत, धन्यवाद भाऊसाहेब तोरसेकरजी. अतिशय परखडपणे बोलणारे असे क्वचितच.

  • @alpeshdahake1046
    @alpeshdahake1046 27 днів тому +22

    भाऊ यांचे नेहमीच video हे मार्गदर्शन करणारे असतात, ते अभ्यासू आहेत, विश्लेषण खूप छान करतात. 🙏🙏🙏🙏🙏

  • @sureshjawale2415
    @sureshjawale2415 28 днів тому +15

    वा भाऊ काय झोडले आहे जय श्री राम जय जय श्री राम 🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏💐🌹

  • @uttamchinchole
    @uttamchinchole 28 днів тому +34

    🙏🙏भाऊ एकदम बरोबर

  • @akashgharote1845
    @akashgharote1845 28 днів тому +20

    अतिशय अतिशय उत्तम एक नंबर भाऊ धन्यवाद

  • @RekhaBand
    @RekhaBand 27 днів тому +8

    भाऊतोरसेकरांचे अभ्यासपूर्ण एरवाद्या मुख्यावर अथवा विषयावर केलेले विश्ले शण यातून आपण कसा विचार करायला हवा . योग्य आयोग्य काय हे शिकाय ला .मिळते म्हणून मी त्यांचे प्रत्येक भाषण आवडीने ऐकते सातारा

  • @MishrilalDave
    @MishrilalDave 28 днів тому +32

    मना पासुन आभार।आपली जननी ला सुधा सत सत नमन।❤

  • @kishorvartak3819
    @kishorvartak3819 28 днів тому +19

    अप्रतिम विश्लेषण.
    हमेतो अपनोने लूटा
    गैरोमे क्या दम है.
    मगर मेरी कश्ती जहा ......

  • @lekhrajkotecha9648
    @lekhrajkotecha9648 28 днів тому +23

    फारच सुंदर अति सुन्दर

  • @ashokkale7166
    @ashokkale7166 Годину тому

    सुंदर विक्षृलेक्षण केले. झणझणीत मुलाखत आहे.

  • @rajendraingle4398
    @rajendraingle4398 24 дні тому +4

    सरांचं विश्लेषण एकदम भयंकर असते बाकी काही असो त्यांच्या स्मरणशक्तीला मी दात देतो

  • @pandurangkandalgaonkar72
    @pandurangkandalgaonkar72 28 днів тому +16

    धन्यवाद भाऊ

  • @santoshkalamkar512
    @santoshkalamkar512 28 днів тому +26

    एकदम बेस्ट

  • @sripadkulkarni183
    @sripadkulkarni183 28 днів тому +10

    अतिशय सुंदर आहे हे विस्लेशन.

  • @puruahoottmwankhade3573
    @puruahoottmwankhade3573 27 днів тому +7

    पवार साहेब नागपूर रला एक से चव दा गोवारी इतर समाज आणि पालघर चे साधू च काय झालं त्यांनी काय अन्याय केला होता

  • @rangraochavan1616
    @rangraochavan1616 28 днів тому +11

    धन्यवाद भाऊ 🎉🎉🎉🎉

  • @Hemantms1
    @Hemantms1 28 днів тому +12

    सडेतोड विचार, महाराष्ट्राचा विकास का नाही झाला..खरच आज कळलं ?

  • @ashokaigale7708
    @ashokaigale7708 28 днів тому +9

    अतिशय सुंदर विश्लेषण खूपच छान जय श्रीराम

  • @prakashdeshmukh4877
    @prakashdeshmukh4877 28 днів тому +7

    एकदम बरोबर आहे धन्यवाद अभिनंदन सर आप ने सही विश्लेषण किया है

  • @user-jc7rb5em1i
    @user-jc7rb5em1i 28 днів тому +26

    ग्रुप में जो भी *मोदी विरोधी* हैं उनका हार्दिक अभिनंदन करता हूँ।
    आप सभी से विनम्र अनुरोध है कि मोदी की आलोचना और व्यर्थ की कमियां निकालने के स्थान पर आप अपनी पसंदीदा पार्टी के पसंदीदा नेता की तारीफ ग्रुप में करें।
    उस नेता की खूबियां, उसकी ईमानदारी, उसकी उपलब्धियां और इन गुणों के आधार पर अपने पसंदीदा नेता की मोदी जी से तुलना
    करके ग्रुप में लोगों को मोदी का पीछा छोडने के लिए प्रोत्साहित करें।
    क्या पता मोदी के वोट टूट जायें और हम भी आपके महान नेता के अनुगामी हो जाएं !
    शर्त एक ही है कि,
    आपको अपने पसंदीदा नेता के गुण और उपलब्धियाँ हमें बतानी हैं।
    ना कि मोदी की बुराई करनी है।
    अगर आपके नेता में
    मोदीजी से ज्यादा गुण हुए
    तो
    मोदीजी की बुराई
    हम खुद कर लेंगे।

    • @chetansonawane690
      @chetansonawane690 27 днів тому

      .. तो ये रही हमारे नेता की तारीफ
      ua-cam.com/video/NtcnP1JVZ0Y/v-deo.htmlsi=nLbRb8vDRJTa60jA

    • @user-rm9zv3fy8p
      @user-rm9zv3fy8p 9 днів тому

      बीजेपी वॉशिंग मशीन सब धुंद जाते हे

  • @AnkushKamthe-pr6xm
    @AnkushKamthe-pr6xm 17 днів тому +3

    शरद पवार साहेबांनी 10 वर्ष पूर्वी काय केलं शरद पवार साहेबांनी सुप्रिया सुळे यांना सासरी का पाठवलं नाही तर तिला इंदिरा गांधीच्या जागेवर पंतप्रधान करायचे होतं

  • @anjalikadu7748
    @anjalikadu7748 21 день тому +2

    भाऊ तुम्ही अगदि खरं आणि योग्यच बोलता.तुमच्यामुळे मला राजकारण समजायला लागलं.

  • @narendradorlekar6036
    @narendradorlekar6036 28 днів тому +10

    एकदम कडक

  • @suvarnapuranik6456
    @suvarnapuranik6456 26 днів тому +4

    राजकारणातील एवढी सखोल अभ्यासपूर्ण माहिती ऐकून धन्य वाटले.धन्यवाद.

  • @sureshdesai901
    @sureshdesai901 24 дні тому +2

    खरोखर भाऊंचे विचार फारच सकस ्व मन तरंगत ठेवणारे आहैथ खुप छान.

  • @mukundpande6960
    @mukundpande6960 28 днів тому +9

    Very true👌👌👍👍

  • @kantilalpatelnarsaipatel7204
    @kantilalpatelnarsaipatel7204 28 днів тому +4

    mind blowing speech. Thanks Bhau Torasekar . Kanibhai Patel , Ankleshwar Gujrat

  • @abasahebbandal3753
    @abasahebbandal3753 28 днів тому +6

    जय जय जय श्रीराम सबसतान कि जय एकदम ओके खूप छान वाटले जय जय श्रीराम 🪔🚩🙏

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 21 день тому +1

    कुष्याग्र बुध्दिमत्ता..म्हणजेच भाऊ तोरसेकर 🚩

  • @chetanmalpure7057
    @chetanmalpure7057 28 днів тому +6

    All whole world bhau is no.1 analyst

  • @prakashpalvankar2300
    @prakashpalvankar2300 25 днів тому +4

    भाऊ एक अनुभवी व्यक्तीमत्व ❤❤

  • @sambhajisavekar9850
    @sambhajisavekar9850 15 днів тому +1

    क्या बात है अतिशय सुंदर...‼️🇮🇳‼️

  • @kantaraowarkad7773
    @kantaraowarkad7773 28 днів тому +9

    Very very very best vishleshan.

  • @subhashtayde5837
    @subhashtayde5837 28 днів тому +11

    Sharad pawar ha ek niskriy manus aahe

    • @pramoddesai3295
      @pramoddesai3295 28 днів тому +4

      Kriyashil vatatat pan kriyashiltetun swatacha bemalune swarth sadhatat ase watate.

    • @pramoddesai3295
      @pramoddesai3295 28 днів тому +3

      Uchapati kelyat 100℅ barobar watate

  • @keshavrane3512
    @keshavrane3512 28 днів тому +7

    BHAU TORSEKAR JAI HO. 🎉🎉🎉

  • @user-ye3ji7kw6w
    @user-ye3ji7kw6w 12 днів тому +1

    Bhau's analysis is excellent.No
    Anyone can trash this point.
    Real thruth is bhau said.
    लई भारी भाऊ.🎉🎉🎉

  • @blackblack1553
    @blackblack1553 26 днів тому +5

    एकदम बरोबर

  • @anilpandit7536
    @anilpandit7536 28 днів тому +17

    परत परत वार खाली गेला तरी परत वार महाराष्ट्रच्या जनतेचे भलती‌कडे लक्ष वेधून घेणे हाच या प वार यांचा उद्योग.

  • @suhasineedeshpande3607
    @suhasineedeshpande3607 28 днів тому +46

    Kon aahe dhruv rathi only Modiji bass abaki bar 400 paar

  • @dilipdeshmukh3022
    @dilipdeshmukh3022 10 днів тому

    भाऊ सलाम तुम्हाला. ग्रेट आहात तुम्ही. खूप बुद्धिमान आहात. मी प्रत्यक्ष ऐकले आहे तुम्हाला.

  • @damodharkarale5939
    @damodharkarale5939 28 днів тому +5

    Ekach number Bhau,sastang 👋👋

  • @vasanthosangadi2896
    @vasanthosangadi2896 14 днів тому +1

    Fantastic Bhausaheb. 🙏❤🌹🚩🚩🚩

  • @dayanandbhat7668
    @dayanandbhat7668 28 днів тому +4

    1no. Bhau

  • @swatisharma9360
    @swatisharma9360 15 днів тому +1

    Khup khup. Chan sir barobar chagal. Utter khup. Suder vishleshan 🙏🌹

  • @shirishtambe9853
    @shirishtambe9853 26 днів тому +3

    Extraordinary bhau as always

  • @virendradandekar7131
    @virendradandekar7131 4 години тому

    हो, बदलणार ना संविधान!!! जे जे म्हणून हिंदुविरोधी शब्द, ॲक्टस् वा आर्टिकल्स संविधानात ॲड केले गेले आहेत ते सर्व निरस्त /रद्द करणे जरुरीचे आहे, ते होणारच! ह्या सर्व हिंदुविरोधी गोष्टी काॅंग्रेसच्याच राज्यात झाल्या होत्या.‌ त्यामुळे संविधान बदलाचा बागुलबुवा त्यांनीच (व इंडी गठबंधन)
    उठवला आहे.

  • @maheshvarilondhepatil5374
    @maheshvarilondhepatil5374 11 днів тому

    भाऊ तोरसेकर खरं आहे तुमचे विचार फार मोलाचे आहे

  • @anilwagh403
    @anilwagh403 13 днів тому +1

    भाऊ एकदम बरोबर धन्यवाद

  • @samadhanmarkande6944
    @samadhanmarkande6944 23 дні тому +1

    मी यांचा व्हिडिओ मन लावून ऐकतो.भाऊ विषयात कधी घुसतात व बाहेर येतात कळत नाही,अभ्यासावाचून हे शक्य नाही

  • @dattaramshinde1583
    @dattaramshinde1583 20 днів тому +1

    एक नंबर भाऊ साहेब, खरा विसलेशक.

  • @sambhajisavekar9850
    @sambhajisavekar9850 15 днів тому +1

    सत्य परिस्थिती आहे...‼️👌

  • @ashokshimpi7878
    @ashokshimpi7878 22 дні тому +1

    भाऊ तोर्सेकर झिन्दाबाद. रोख थोख्वीचर सडेतोड उत्तर .

  • @sureshnerlekar4713
    @sureshnerlekar4713 27 днів тому +2

    SHRI BHAUSAHEB TORSEKAR IS OUTSTANDING. GENIOUS. HATSOFF TO HIM. I NEVER MISS HIS THOUGHTS & ANALYSE.❤❤

  • @rameshnandey747
    @rameshnandey747 10 днів тому

    Bhau torsekarji speaks truth, his calculations are amazing.

  • @namdeolohakare5598
    @namdeolohakare5598 14 днів тому +2

    Great

  • @sudhakarrahate9528
    @sudhakarrahate9528 20 днів тому +1

    खुप सुंदर विचार आहेत👏👏👏👍👍

  • @prabhakarpatil1142
    @prabhakarpatil1142 14 днів тому

    अतिशय सुंदर

  • @panzara_organic_farming7419
    @panzara_organic_farming7419 16 днів тому +1

    सटिक विश्लेषण 👌👌👌🙏

  • @ishwardattu5683
    @ishwardattu5683 9 днів тому

    अकदी थोडक्यात माहीती सांगनारी व्यक्ती म्हणजे भाऊ नमस्कार

  • @shubhadadivekar927
    @shubhadadivekar927 День тому

    मी पण सर्व व्हिडिओ बघते.मला आवडतात.👌👌👌🙏🏻🙏🙏

  • @ganeshpatole302
    @ganeshpatole302 4 дні тому

    Khup royal, abhyasu.... .wishleshan

  • @historyofdakkhan917
    @historyofdakkhan917 10 днів тому

    तुम्हाला भाऊपुर्ण श्रद्धांजली

  • @arunadahanukar7942
    @arunadahanukar7942 28 днів тому +2

    ❤❤❤❤Bhau agadi barober .uttam ati uttam .Bhau mhanunach sarv aaplyala mantat . Abhyasu aani anubhavi varishat kartutwan vyakti mhanje aamche Bhau Torsekar .Abhinandan. Bhau .❤❤

  • @user-jd5ib8uj5k
    @user-jd5ib8uj5k 28 днів тому +4

    देशातच नाही तर जगात अनेक लोक मरतात ... तेव्हा शरद पवारांनी सुशांतसिंग मार्फत सुचविलेले दिसते की त्यांच्या बाबतही तसेच सामान्य लोकांप्रमाणे करावे....

  • @ramchandrapandit4542
    @ramchandrapandit4542 24 дні тому +1

    Great Bhausaheb🎉

  • @pradeepchavan7785
    @pradeepchavan7785 25 днів тому

    अप्रतिम विश्लेषण, धन्यवाद भाऊ तोरसेकरजी. 👌👌👌👍👍👍👍

  • @arpitakhalap697
    @arpitakhalap697 22 дні тому +1

    Bhau, tumchya tondun,'jaavai daru viru pitoh ka' unexpected hota,❤❤😅😅😅

  • @sadashivjagtap3246
    @sadashivjagtap3246 15 днів тому

    Khup chhan 🥦🥦❤🥦🥦

  • @purushottamkulkarni1215
    @purushottamkulkarni1215 18 днів тому

    Fantastic Bhau

  • @bhausahebpathade3658
    @bhausahebpathade3658 11 днів тому

    बरोबर