पवारांसारखा निस्वार्थी राजकारणी नाही ज्याने आपल्या पक्षासाठीही काही केले नाही | bhautorsekar | Aba

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 бер 2024
  • पवारांसारखा निस्वार्थी राजकारणी नाही
    ज्याने आपल्या पक्षासाठीही काही केले नाही
    #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत
    #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #bhautorsekar
    whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij...
    Email : lakshyavedh7@gmail.com

КОМЕНТАРІ • 162

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 2 місяці тому +21

    भाऊ विश्लेषण करताना चपखल उदाहरणे देतात त्यामुळे ते सर्वांना सहज समजते. भाऊ, प्रभाकरजी, सुशीलजी आणि त्यांच्या विचारांचे जे पत्रकार आहेत, ते खूप मोठे समाज प्रभोधनाचे काम करीत आहेत. सर्वांचे खूप खूप आभार आणि अभिनंदन 🙏🙏

  • @avadhutaradhye9308
    @avadhutaradhye9308 2 місяці тому +16

    भाऊं,जाता जाता मानस शास्त्रातील सिद्धांतच सांगून जातात.जबरदस्त.

  • @leenalolage4019
    @leenalolage4019 2 місяці тому +36

    भाऊ सुशीलजी आणि.प्रभाकर सुर्यवंशी सर तुम्ही सर्वजण खूपच छान विश्लेषण करतात. मी प्रत्येक व्हिडीओ बघत असते.🎉🎉

    • @ganpatchaudhary1924
      @ganpatchaudhary1924 2 місяці тому +2

      Electoral bond वर एक व्हिडीओ करा अर्थातच हिम्मत असेल तर

    • @prathamambre4769
      @prathamambre4769 2 місяці тому

      hyancha package kiti....lombate

  • @omprakashchaudhari3349
    @omprakashchaudhari3349 2 місяці тому +20

    आ.भाऊ, आ. सुशीलजी ,आ. प्रभाकर सुर्यवंशी आपण सर्वजन फार सुंदर विश्र्लेषन करतात .

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox 2 місяці тому +18

    कारखाने शेतकरी ला पैसा ऊंस भाव कमी देतात तोंच नफा ईलकशेन मध्ये वाटून निवडणूक जिंकतात हे चक्र पवार

  • @ramsutar8851
    @ramsutar8851 2 місяці тому +5

    भाऊ तुम्ही खूप छान विश्लेषण अश्वमेध या कार्यक्रमातून केलात त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.
    🙏🙏🙏🙏🙏

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 2 місяці тому +17

    देवेंद्र आणि पवार फरक च दादा कोंडके ने बरीच वर्ष अगोदर सांगितलं नेस्ट्रोडोंमास ची भविश्यवानी वाटते, रेस का घोडा

  • @sanjayaadhav2773
    @sanjayaadhav2773 2 місяці тому +29

    भाऊ ची सांगण्याची पद्धत लयं साधी आहे

  • @piyuwankhede4114
    @piyuwankhede4114 2 місяці тому +9

    खूपच भारी गोष्ट

  • @kaka-ve2sk
    @kaka-ve2sk 2 місяці тому +6

    अफलातून तुफान भाऊ ग्रेट😊

  • @prakashkamlakar3730
    @prakashkamlakar3730 2 місяці тому +5

    अतिशय उत्तम विश्लेषण

  • @ghanshyammore6030
    @ghanshyammore6030 2 місяці тому +3

    खूपच छान विश्लेषण ! भाऊ तुम्ही खरंच ग्रेट आहात !

  • @sunilchaure3972
    @sunilchaure3972 2 місяці тому +17

    चार जुन नंतर हे कुठेच दिसनार नाही मोदी अनं मोदीच दिसनार 😂😂😂😂

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 2 місяці тому

      Suni chaure chya bank khatyat bahutek 15 lakh jama zale asawet.

    • @sunilchaure3972
      @sunilchaure3972 2 місяці тому

      @@rajanpawar6332 अजुन नाही झाले ना.. पैसे जोपर्यत जमा होत नाही तोपर्यंत मोदींना खुर्चीवरून उतरू देनार नाही...

  • @shahikantrautmare1430
    @shahikantrautmare1430 2 місяці тому +5

    काडी करण्याची क्षमता त्यांच्या ईतकी कूनाचीच नाही

  • @sandipnarhe4155
    @sandipnarhe4155 2 місяці тому +1

    भाऊ तोरसेकर तुमचे आभार कसे मानावेत हे समजत नाही 🙏 तुमच्यामुळे ज्ञानाचा प्रकाश आमच्या जीवनात आला ❤

  • @chandrashekharmore8295
    @chandrashekharmore8295 2 місяці тому +16

    भाऊंच पवारांबाबतच विश्लेषण अगदी चोख.....

  • @balasahebpawar4390
    @balasahebpawar4390 2 місяці тому

    Very nice Bhau sir.

  • @indigo9029
    @indigo9029 2 місяці тому +4

    NAMO NAMO 🚩🚩

  • @rajendrapalande2706
    @rajendrapalande2706 2 місяці тому +5

    भाऊ मी तुमचे एकही व्हडिओ ऐकल्या शिवाय सोडत नाही आणि पुन्हा पुन्हा ऐकतो सुशिजी प्रभाकर

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox 2 місяці тому +24

    सूशिल भाऊ आघोर असे चार द हा मराठी पत्रकार संतांचे कामं करतात

    • @sushmashahasane8546
      @sushmashahasane8546 2 місяці тому +2

      आश्विन अघोर यांचे नुकताच निधन झाले.🙏🙏

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 2 місяці тому

      ​@@sushmashahasane8546🌹🌹🙏

  • @NandkumarGirhe-cg8gn
    @NandkumarGirhe-cg8gn 2 місяці тому +12

    शरद पवार साहेबांबद्दल जी विश्लेषण केले ते अगदी अचूक केले खरं बोलले की माणसाला राग येतो

  • @prakashpatil6934
    @prakashpatil6934 2 місяці тому +5

    निस्वार्थी कोणाला म्हणतात भाऊ यांनी स्वताच्या पोट पुरतच आणि कुटुंबा पुरतच बघितल

  • @sachinkulkarni5905
    @sachinkulkarni5905 2 місяці тому +2

    Great भाऊ

  • @phbhanage6323
    @phbhanage6323 2 місяці тому +10

    कुरापती, बारामती.

  • @rajendrashah925
    @rajendrashah925 2 місяці тому +3

    Story khup mast bhau

  • @jaiprakashudar6199
    @jaiprakashudar6199 2 місяці тому +1

    पवारांनी पवारांचा पराभव केला ...............
    चपखल उदाहरणे देणारे आमचे भाऊ ❤❤❤❤❤

  • @VijayGurav-cw2dt
    @VijayGurav-cw2dt 2 місяці тому +5

    भाऊंचे भाषान अनुभव पूर्ण असते.ऐकायला बरे वाटते.

  • @seekertruth72
    @seekertruth72 2 місяці тому +3

    खऱ्या नेत्याने स्वतःच्या कुटुंबासाठी नव्हे तर देशासाठी मोठा विचार करण्याची आणि कार्य करण्याची गरज असते. त्याला सर्व क्षेत्रांसाठी चांगले कार्य करावे लागेल आणि नेते तयार करावे लागतील. तो केवळ आपले खिसे आणि कुटुंबाची संपत्ती भरू शकत नाही.
    शरद पवार यांच्याकडे याचा अभाव आहे म्हणूनच ते कधीही केंद्रात जाऊन राजकारण करू शकले नाहीत
    त्याच्या आरोग्यासाठी सर्व शुभेच्छा

    • @phbhanage6323
      @phbhanage6323 2 місяці тому +3

      डोक्यात असलं तर कृतीत उतरणार. आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार ?😄

    • @govindwade9711
      @govindwade9711 2 місяці тому

      ते देवाचे बाप आहेत म्हणे

  • @sansan8738
    @sansan8738 2 місяці тому +6

    भाऊ ते चुकले नाही
    त्या परमेश्वराने त्यांना पुढे जाऊन दिलं नाही आपण त्या परमेश्वराला धन्यवाद दिले पाहिजे
    वाईट विचार असलेल्या माणसाला देव यशस्वी बनवत नाही
    आज बघितलं तर मनाला 💯 पटतं
    तुमचे विचार लोकांच्या भल्यासाठी आहे तर तुम्हाला तोच यशस्वी करतो
    आणी तुम्ही नीच वृत्ती चे असाल तर तो पैसा देतो पण यश देत नाही
    त्या परमेश्वराला धन्यवाद
    छत्रपती च्या पावन मातीत आज पण
    देव कण आहेत

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 2 місяці тому

    अप्रतिम स्पटिकरण..पवार साहेब यांनी हेच केले..दुसऱ्याची प्रगती रोखणे.. 🚩

    • @vasudeopatil6216
      @vasudeopatil6216 2 місяці тому

      हे चाटुकार आहेत लाज वाटते अशा पत्रकारांची

  • @user-km3zl8wg5u
    @user-km3zl8wg5u 2 місяці тому +2

    Ekdam khare boltat bhau dosrya ca wait nuksan kasa hutu hyakaritac kam kartat sarad pawar Suresh kalmadi nayneswar aagAse anek lookanca namu nisan mithun takle ani atta aplac namu nisan mitlay cancya ca geret bhau ❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 2 місяці тому +4

    🙏🙏🙏

  • @dilipambekar160
    @dilipambekar160 2 місяці тому

    हाहा सगळं एकतर्फी 🙏🏽देव भलं करो 😃😃

  • @pdc219
    @pdc219 2 місяці тому

    भाऊ तोरसेकर तुम्हाला पवार यांच्या बद्दल किती अभ्यास आहे हे समजून घेताना फार मोठा आनंद होतो.

  • @prasannadhopate8513
    @prasannadhopate8513 2 місяці тому +2

    माध्यमिक शाळेत असताना आम्हाला दिवाकरांची एक नाट्यछटा होतीः पण बोलावणे आल्याशिवाय नाही!
    त्याची आठवण झाली! 😂😂

  • @jagannathmalpani
    @jagannathmalpani 2 місяці тому

    एकदम खर

  • @pradipjadhav2087
    @pradipjadhav2087 Місяць тому

    शरद पवार जैसी करणी वैसी भरणी

  • @ramdasjagdale9940
    @ramdasjagdale9940 2 місяці тому +1

    ❤Bhau Aane Prabhakar

  • @akshayanande2977
    @akshayanande2977 2 місяці тому +1

    भाऊ तोरसेकर आज कुठे तरी तुमच्या वर कॉमेंट करण्याची संधी मिळाली नाही तर तुम्ही तुमच्या चॅनल वर कॉमेंट बंद करून का ठेवल्या हिम्मत नाही त्यांची कॉमेंट बॉक्स चालू करायची

  • @madhum7100
    @madhum7100 2 місяці тому +1

    अहो रूपम ,अहो ध्वनी!

  • @anillondhe8221
    @anillondhe8221 2 місяці тому

    शेतकरी, लोकशाही, विकास , शिक्षण, नोकरी हे शब्द यांच्या तोंडून कधीही ऐकायला आलेत का?

  • @pandurangshelke7420
    @pandurangshelke7420 2 місяці тому +1

    तोरसेकरांनी स्वतःच्या चॅनलवर काॅमेंट स्विकारावयात .

  • @kailaskumbhar4812
    @kailaskumbhar4812 2 місяці тому +1

    ❤❤🎉🎉🎉🎉

  • @ssk4115
    @ssk4115 2 місяці тому

    मुलींना सर्व शेत्रात पुढे आणण्याचे म फुले यांचे विचार पुढे नेणारे नेते, प्रॉपर्टी मध्ये कायदेशीर अधिकार देण्याचा Dr Babasaheb ambedkar यांचे विचार पुढे नेणारे कोण

  • @skale97
    @skale97 2 місяці тому +2

    भाऊ तुमचे भाष्य खूप काही शिकवून जातात. तुम्ही राजकारणाचे विश्लेषण तर शिकवताच पण तत्त्वांचे संस्कार पण देता नवीन पिढीला 🙏

  • @sanjayandhale7692
    @sanjayandhale7692 2 місяці тому +2

    Namaskar

  • @user-mp4pk6yy1l
    @user-mp4pk6yy1l 2 місяці тому

    आणाजी पंत मरुन ३५० वर्ष झाली पण त्याची भिकार विचाराची पिलावळ २१ व्या शतकात पण वळवळ करत आहे
    ध्रुव राठी ने मोदी सरकार ला चांगला नांगरा सकट लावला

  • @indigo9029
    @indigo9029 2 місяці тому

    Kya baat❤

  • @pradipzende28
    @pradipzende28 2 місяці тому +1

    भाऊ तोरसेकर तुमच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स बंद का ठेवत आहे सर प्लीज चालू ठेवा ना सर प्लीज

  • @Vande4392
    @Vande4392 2 місяці тому

    महाराष्ट्र फोडला.

  • @user-pi5qc1ts9c
    @user-pi5qc1ts9c 2 місяці тому

  • @sanjayjoshi6982
    @sanjayjoshi6982 2 місяці тому

    भाऊ ऊध्दव ठाकरे पण आमदार होण्याच्या आधी मुख्यमंत्री झाले.

  • @dineshraut8772
    @dineshraut8772 2 місяці тому

    आपले प्रोजेक्ट महाराष्ट्र बाहेर जातात त्या बद्दल बोला

  • @kishorekulkarni1781
    @kishorekulkarni1781 2 місяці тому +6

    अजित पवार यांच्या ७० हजार कोटी वर थोडे बोलाना,

    • @prashantsheth8166
      @prashantsheth8166 2 місяці тому

      हायकोर्ट केस चालु आहे सिद्ध झाल तेही आत जातील न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे ना हेच केजरीवालांच्या बाबतीत म्हणाव लागेल

    • @kishorekulkarni1781
      @kishorekulkarni1781 2 місяці тому

      @@prashantsheth8166 केजरीवाल चे कुठे काय सिद्ध झालेय, सिध्द करण्यासाठी च त्याला जेल मध्ये टाकलेय, अजित पवार यांची हायकोर्टात केस सुरू आहे म्हणता, कोणी टाकली ती केस? अजित पवार ची इडी चौकशी झाल्याचे ऐकिवात नांही. आणी त्याला पण आत घाला आणी चौकशी करा इडी मार्फत. लोक मुर्ख आहेत असे वाटते का तुम्हाला?

    • @amolshelke8144
      @amolshelke8144 2 місяці тому

      त्यावर हे चकार शब्दही काढणार नाही😂

    • @vishaljadhav1793
      @vishaljadhav1793 2 місяці тому

      ​@@prashantsheth8166 केस चालू नाही क्लीन चीट दिली आहे... मोदींची गॅरंटी घेवूनच सरकार मध्ये आलेत.

  • @kishorekulkarni1781
    @kishorekulkarni1781 2 місяці тому +2

    भाऊ तुमच्या चॅनल चे काॅमेंट बाॅक्स खुला करा आणी बघा लोकाची मत काय आहेत ती.

    • @user-ph1gu2hd8b
      @user-ph1gu2hd8b Місяць тому

      भाऊ तोरसेकर हा डोक्यावर पडलेला प्रत्रका र आहे. त्याला राज्य सभेवर निवडून जायचे आहे, म्हणून तो BJP वाले चां उदोउदो करतो आहे.

  • @LaxmanGaikwad-pr5fm
    @LaxmanGaikwad-pr5fm 2 місяці тому

    🎉🎉🎉🎉🎉

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 2 місяці тому +2

    आपण तर डूबायच सोबतेलेचे ले देखील तळाशी घालायचं पुन्हा कधी उठलाच नाही पाहिजे फक्त महाराष्ट्र पूर्त पाहिले काँग्रेस ,नंतर शिवसेना ,स्वतःच पक्ष फोडायला पण मदत च केलेली दिसते खरी पण सुप्रियाताई म्हणतात आम्ही एक आहोत देवेंद्र फडणवीस आम्ही सुधा एक आहोत ,केव्हा राष्ट्रवादी दोंनहीं गट एक होऊन देवेंद्र जी स म्हणतील आम्ही तुमचे सत्तेत वाटेकरी असाच बहुतेक ताईंचा बोलणेच हेतू 😂😂😂😂😂😂

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 2 місяці тому +1

    फक्त नी फक्त शरद पवार साहेब आणि त्यांचा एनसीपी जिंदाबाद बाकी आम्हाला काही ही माहिती नाही तुम्ही देखील असाच विचार करावा असा आमचा तुम्हाला सल्ला आहे

    • @govindwade9711
      @govindwade9711 2 місяці тому

      हो ते देवाचे बाप आहेत म्हणे

  • @ShrikantGade-yb8cf
    @ShrikantGade-yb8cf 2 місяці тому

    विश्लेषण करण्यापलीकडे जे काही आहे ते समजून घेण्याऐवढा मेंदू ह्यांच्याकडे नाही पवार साहेब म्हणजे चाणक्य आहेत

    • @govindwade9711
      @govindwade9711 2 місяці тому

      चाणक्य म्हणजे आणजी पंत म्हणजे शरद पवार आणजी पंत

    • @govindwade9711
      @govindwade9711 2 місяці тому

      देवाचे बाप आहे म्हणते ते

  • @user-kw8pv6nh6m
    @user-kw8pv6nh6m 2 місяці тому

    पवारांच्या गुणवत्तेचा जनतेला, राज्याला व देशाला काय फायदा झाला? विध्वंसक, नकारात्मक वृत्ती, पैशांची राक्षसी भूक, नैतिकता आणि देशप्रेमाचा, तसंच संस्कारांचा पूर्ण अभाव आणि सर्वत्र स्वतःचंच वर्चस्व प्रस्थापित करण्याची हुकूमशाही प्रवृत्ती या सर्व अवगुणांचा अर्क म्हणजे पवार.

  • @user-pl4bk2ye9n
    @user-pl4bk2ye9n 2 місяці тому

    भाऊ चे सर्व पटतय‌ पण त्यांचं राज ठाकरे बद्दलचे‌ मत अजीबात पटत नाही.

  • @MohitGr8Dhote
    @MohitGr8Dhote 2 місяці тому

    एक खुरापती मेंदू अनाजी पंत नावाच्या माणसाचा पण होता, त्याचीच उपज आहे ही स्टेज वर बसलेली.

  • @punecity807
    @punecity807 2 місяці тому

    Haa theptha kahihi mhanto .

  • @eknathkale483
    @eknathkale483 2 місяці тому +1

    Ha bjp cha aahe

  • @vinayakbhatawdekar1751
    @vinayakbhatawdekar1751 2 місяці тому

    फक्त स्वतःच्याच कुटुंबातील लोकांचे भले केले .

  • @mocktel0073
    @mocktel0073 2 місяці тому

    YZ reporter, patrkar

  • @user-qp6sy1jv2u
    @user-qp6sy1jv2u 2 місяці тому

    एक कुरापती मेंदू काहीच करू शकत नाही पण दुसऱ्या अनेक कुरापती मेंदूनी सहकार्य केल्यामुळेचहा कुरापती करू शकला

  • @shetshivarshetshivar6399
    @shetshivarshetshivar6399 2 місяці тому +1

    अरे हा भाऊ तोरसेकर शरद पवार विरोधी , काळे उद्धव ठाकरे विरोधी यांना सुपारी दिलेली आहे , यांचं काही खर नाही

  • @mahadudeore6804
    @mahadudeore6804 2 місяці тому

    Hmm bhaucha aani Tuza mendu sadala

  • @satishpatil6462
    @satishpatil6462 2 місяці тому +1

    कोणी काही म्हणो? जाणता राजा एकच?

  • @rupeshnigadekar2785
    @rupeshnigadekar2785 2 місяці тому

    He bhatukade aale sarv. .Yana Kay padley saamany जनतेचे.....आजही स्वतःला अतिशहाणे समजतात हे अजी हा तर काय मुर्खासारखे बोलतो ते या सर्व bhatukdyanach कळते ..मुरखंचा बाजार आहे सर्व

  • @prashantphalke7717
    @prashantphalke7717 2 місяці тому +3

    अरे हे पत्रकार आहेत की , भाजप चे प्रवक्ते .

    • @ravindrasalunkhe7357
      @ravindrasalunkhe7357 2 місяці тому

      Pawarache प्रवक्ते पाहिजे होते नाही

    • @vishwajitjadhav6168
      @vishwajitjadhav6168 2 місяці тому +1

      Nit ikala tr asa mabat yenar nhi

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 2 місяці тому

    सगळेच राजकारणी स्वार्थी असतात

  • @SureshPatil-lw6uk
    @SureshPatil-lw6uk 2 місяці тому

    ठरवून घेतली की काय दोघांनी मुलाखत. जरा जे भ्रष्टाचारी भाजपच्या गोटात सामील झाले त्याच्यावर पण बोला.भावना गवळी, यशवंत जाधव, हर्षवर्धन पाटील, प्रताप सरनाईक असे बरेचसे आहेत

  • @pravinnawale8117
    @pravinnawale8117 2 місяці тому

    सांगली ला पण या की सगळे.....

  • @lovenature6850
    @lovenature6850 2 місяці тому

    100 rs roji var ahe bhau😂😂😂😂

  • @anandjoshi9384
    @anandjoshi9384 2 місяці тому

    Far varsha purvi akane sahebanchya angavar shai takli hoti,tar tyag mansache paudhe Kay zale.

  • @maheshnaik4721
    @maheshnaik4721 2 місяці тому

    1 no pawar kharach tasa aahe, Shakni

  • @akrutikhatu26
    @akrutikhatu26 2 місяці тому +1

    Ha kon ahe

  • @aniket4713
    @aniket4713 2 місяці тому

    Sharad pawar hote mhanun tar sanghoti laykit rahile Maharashtra madhe.... Nahitar shakhet shikshan dilech jate dagadfekiche jatiwadache, ekhadyala tuchh lekhnyache ani swatala uchh samajnyache

  • @sandipsalunke576
    @sandipsalunke576 2 місяці тому

    टारगेट 2024 टारगेट झारीतले शुक्राचार्य देवेंद्र फडणवीस मराठे डोळा काढणार

  • @ashokpalande6479
    @ashokpalande6479 2 місяці тому

    भाजपचे भाट भाजपसाठी भरभरून बोलतात.....

  • @aditikulkarni6655
    @aditikulkarni6655 2 місяці тому

    मोदी साहेब नी सागितले कि मी पवार साहेब ऊगली पकडके चलना सिका ते भाऊ ते पण विशलेशन करा ऊगली पकडून पवार साहेब ची

  • @shashankmadane1496
    @shashankmadane1496 2 місяці тому +9

    हे दोघेही भाजपाचे सुपारीबाज पत्रकार आहेत.
    फक्त भाजप, भाजप करीत असतात.

  • @sandeepkadam2130
    @sandeepkadam2130 2 місяці тому

    अभी तो मै जवान हूं शरद गोविंद पवार भाऊ

    • @govindwade9711
      @govindwade9711 2 місяці тому

      ते देवाचे बाप आहेत म्हणे

  • @ShahjadShaikh-cz5eo
    @ShahjadShaikh-cz5eo 2 місяці тому

    Haya mansa sarkah tangad mangad karnara manus jagat nahi sures kalmadi nyneswar aagase tynci bank kay kelay hya mansane

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 2 місяці тому

    जय श्री राम 💐🌹🌹🙏🙏🙏

  • @ajaydarekar7323
    @ajaydarekar7323 2 місяці тому

    Torsekar la sanga comment box chalu kar Kiti divas khota arth lavnar

  • @amolshelke8144
    @amolshelke8144 2 місяці тому

    भाऊ तोरसेकर म्हणजे मी माझ मला असं वाटतं बस एवढंच म्हणजे सगळी बुद्धी फक्त भाऊ तोरसेकर ला दिलेली आहे असं वाटतंय देवाने😂 आणि बाकी अंध भक्त😂

    • @govindwade9711
      @govindwade9711 2 місяці тому

      बाकी सगळे देवाचे बाप आहेत म्हणे

  • @mahadudeore6804
    @mahadudeore6804 2 місяці тому

    Pakit milale ka ?

  • @user-fc9vh9qp1r
    @user-fc9vh9qp1r 2 місяці тому

    संघाचा चमचा

  • @amolshelke8144
    @amolshelke8144 2 місяці тому

    भाऊ बस करा महागाई शेतकरी शिक्षण विकास यावर सुद्धा कधीतरी बोलत चला फक्त एकांगी विश्लेषण नका करू

  • @mahadudeore6804
    @mahadudeore6804 2 місяці тому

    He yete kuthle

  • @manasmaths4412
    @manasmaths4412 2 місяці тому +2

    तोरसेकर म्हणजे फडणवीसचा समर्थक व पवार विरोधक
    वेगळ काय सांगणार

    • @suryakantpatil431
      @suryakantpatil431 2 місяці тому

      Jyachya cheharyla ghan lagli aahe Tyane chehara saaf na karta aarasach fodla pahije.

  • @amolmhaisane8592
    @amolmhaisane8592 2 місяці тому

    Ajant ahat ki patrakar ahat tumhi

  • @asp6892
    @asp6892 2 місяці тому

    He dhoghehi bhakt ahet

  • @indigo9029
    @indigo9029 2 місяці тому

    Aani Modi nahi tar kon..?

  • @prakashshinde873
    @prakashshinde873 2 місяці тому +1

    भाऊ निवडणूक रोखे भारतीय जनता पक्षाचे केलेला घोटाळा... इंडियन एक्सप्रेस चा भ्रष्टाचारी लोकाना पाठीशी घालणाऱ्या लेखावर बोला... बाकी बकवास...!!!

  • @ap-xi1ln
    @ap-xi1ln 2 місяці тому

    Suparibaj ata tr direct bjp manch war 😂😂😂

  • @Amchi_Mumbai.
    @Amchi_Mumbai. 2 місяці тому +9

    हे दोन पत्रकार आहेत की समर्थक बीजेपीच्या पाकिटावर जगणारे पत्रकार 😂

    • @mukeshthavkar9654
      @mukeshthavkar9654 2 місяці тому

      Tyanna patrkar mhnun kashala patrkarala shivay deta dada