आशेचा एक किरण घालवेल तुमची निराशा | Niraamay Wellness Center

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • आपल्या आयुष्यात जर खूप निराशा आली असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणा देईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि इतरांनाही शेअर करा.
    #niraamay #niraamaywellnesscentre #energyhealing #healing #healingprocess #dullness #positiveenergy #negativethinking #solutions #laziness

КОМЕНТАРІ • 66

  • @NiraamayWellnessCenter
    @NiraamayWellnessCenter  2 місяці тому +2

    ua-cam.com/video/ff9dCO-_HkI/v-deo.html

  • @rajashreemandlik5364
    @rajashreemandlik5364 3 місяці тому +17

    मॅडम खरंच खूप छान आशेचा किरण देता तुम्ही ❤❤खूप छान वाटते तुमचा आवाज ऐकून🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 місяці тому

      धन्यवाद 🙏,
      मन- निरामय या मालिकेचे इतरही माहितीपर भाग पाहण्यासाठी You Tube channel ला subscribe करा आणि इतरांनाही शेअर करा.

  • @sachinkumbhar1372
    @sachinkumbhar1372 2 місяці тому +1

    Thank you so much

  • @pragatighosalkar5352
    @pragatighosalkar5352 Місяць тому +1

    You are great. 🙏🏻

  • @dilipkank1695
    @dilipkank1695 2 місяці тому +2

    Lay Bhari...

  • @rohininirmale6035
    @rohininirmale6035 2 місяці тому +3

    अगदीच बरोबर

  • @sarikacharde8440
    @sarikacharde8440 3 місяці тому +3

    अगदी बरोबर

  • @shitalmasade1332
    @shitalmasade1332 Місяць тому +1

    Thank you 🙏🙏

  • @MrKparag
    @MrKparag 3 місяці тому +3

    Khup chan Mam

  • @rajantawde4511
    @rajantawde4511 3 місяці тому +1

    Yes it's true information always thinks positive vichar karane and sayam hava 😊 Dhanyawad Dhanyawad madam

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 місяці тому +1

      होय, कारण आपले भविष्य हे आजचे विचार व भावना यांवर अवलंबून असते. आजची कृती महत्त्वाची असते, कारण ती याच नाही, तर पुढील जन्माची दिशासुद्धा ठरवित असते.

  • @archanathankyousir1965
    @archanathankyousir1965 2 місяці тому +2

    Thank you

  • @manishachincholkar514
    @manishachincholkar514 3 місяці тому +2

    . खुप छान मॅडम .

  • @sachinprabhudesai6086
    @sachinprabhudesai6086 3 місяці тому +1

    God bless you madam

  • @vidyak...4718
    @vidyak...4718 3 місяці тому

    ha marg tumchya krupene milala madam... khup sundar sangata tumhi...🙏🙏😍

  • @yeshodakharat6072
    @yeshodakharat6072 3 місяці тому

    खुप सुंदर विवचन मॅडम❤

  • @sangitamukwane4778
    @sangitamukwane4778 2 місяці тому

    Thank you mam chan vichar aahe 🙏👍👌

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      धन्यवाद 🙏,
      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.

  • @kumarchavan3373
    @kumarchavan3373 3 місяці тому +1

    मॅडम खूप छान
    प्रयत्न करत आहे किती वाट बघायची मॅडम आता नरड्याला आहे मार्ग काही सापडेना

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 місяці тому

      नमस्कार,
      एकदा भेटून बोलू शकता का? आपल्याला समस्येतून बाहेर काढण्यास निरामय व निरामयची संपूर्ण टीम सहकार्य देण्यास तयार आहे. कृपया आपला प्रश्न घेऊन पुढील क्रमांकावर संपर्क करावा तज्ञांची प्रत्यक्ष किंवा Online Appointment घ्यावी व स्वयंपूर्ण उपचार सुरु करावे ही विनंती.
      स्वयंपूर्ण उपचाराच्या अधिक माहितीसाठी पुढील Video अवश्य पाहावा.
      संपूर्ण आरोग्यासाठी स्वयंपूर्ण उपचार - ua-cam.com/video/9qtjtZ1eciE/v-deo.html
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @MrAkshay9784
    @MrAkshay9784 3 місяці тому

    Really good suggestion for present day❤

  • @umeshjadhav6818
    @umeshjadhav6818 2 місяці тому +1

    Super

  • @kishankishan1788
    @kishankishan1788 2 місяці тому

    🌟🌟🌟🌟🌟🙏🌷👑

  • @rohinichavan1484
    @rohinichavan1484 3 місяці тому

    खुपच छान माहिती दिली ताई

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 місяці тому

      धन्यवाद 🙏,
      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.

    • @anitashewale7782
      @anitashewale7782 2 місяці тому

      Good morning madam ❤

  • @womenpower8946
    @womenpower8946 3 місяці тому

    Thank you mam 🙏 😊.

  • @jyotibagal8195
    @jyotibagal8195 2 місяці тому

    धन्यवाद,

  • @NehaThapa-c5t
    @NehaThapa-c5t 2 місяці тому

    Mam very gòod

  • @shobhasomawanshi5919
    @shobhasomawanshi5919 2 місяці тому

    🌹🙏🏻🌹🙏🏻🙏🏻🌹🌹👍👍👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @chetanalingawar1798
    @chetanalingawar1798 2 місяці тому

    Tai mi tv vr pahat hote aatatuhmi Khup chan bolta

  • @kavitanaik4332
    @kavitanaik4332 3 місяці тому

    Nicee

  • @apurvagaikwad5014
    @apurvagaikwad5014 2 місяці тому

    thx dear good tret

  • @neetashinde193
    @neetashinde193 2 місяці тому

    Madam, मुंबईमध्ये कुठे आहे तुमचं सcenter

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      नमस्कार,
      मुंबई - दादर सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे.
      ऑफिस नं ४०७ ते ४१०,
      म्हात्रे पेन बिल्डींग,सेनापती बापट मार्ग ,
      दादर (प.) मुंबई.
      शनिवार ते गुरुवार , दु १२ ते रात्री ८.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @MeenalGade-ki8rq
    @MeenalGade-ki8rq 2 місяці тому

    Ajun mahiti havi ahe kay technic use hote thode detail madhe mahiti havi ahe . Online ahe offline. Kase session gheta tumhi.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      नमस्कार,
      अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा व संपूर्ण Video पाहा.
      आळस - विनाशाचे द्वार -
      ua-cam.com/video/ff9dCO-_HkI/v-deo.html

  • @balurathod9136
    @balurathod9136 2 місяці тому

    मॅडम हात पाय दुखतात उपाय सांगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      नमस्कार,
      हाथ-पाय दुखत असतील तर शून्य वायू मुद्रा आपण करू शकता. नियमित शून्य वायू मुद्रा केल्याने आपणास होणारे त्रास हे दूर होऊ शकतात.
      शुन्यवायू मुद्रा - ua-cam.com/video/KyexUi_jVGc/v-deo.html
      याशिवाय आपण स्वयंपूर्ण उपचाराचा लाभ घेऊ शकता.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 3 місяці тому

    😭😭😴😴😊👌👌👏👍

  • @ashwiniwalke9308
    @ashwiniwalke9308 3 місяці тому

    मला झोप कशी कमी करावी या बद्दल माहिती असेल तर सांगा.माझी झोप 12-12 तास झोपली तरी पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही मला😡😡..मला च माझा राग येतो.मी रात्री कितीही कितीही पक्क करून झोपू दे उद्या सकाळी 6 ला नक्की उठेल😮पण 10 वाजले तरी मला जाग येत नाही.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 місяці тому

      नमस्कार,
      स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com