Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
आरती प्रभू,आशाताई,बाळासाहेब सर्व थोर मंडळी.❤
एरव्ही साध्या वाटणार्या कवितांना अप्रतिम चाल लावुन त्या जेव्हा आशा ताईंसारख्या गळ्यातुन साकारल्या जातात तेव्हाच अशी सुंदर तरल गाणी तयार होतात..... निव्वळ अप्रतिम......
आपल्या मताशी सहमत...पण कविता साधी नाहीच आहे...मराठीत आरती प्रभू आणि जी ए कुलकर्णी ज्यांना कळले त्यांच्या आयुष्याचं सार्थक ..
आर्तता,शांतता,ठेहेराव,स्वर आशा👌👍♥️🙏
ह्या अप्रतिम गाण्याचे संगीतकार हृदयनाथ मंगेशकर आहेत, त्यांचा उल्लेख न करता संगीताचे श्रेय आशा ताईंना देणे हे बरोबर नाही.
First credit to aarti prabhu
@@balvantkulkarni9973Right Sir.. people usually forget the poet / lyricist.
शुभ सांजसंध्या उत्तम कलाकृती...💐🎉
Yah geet sangeet mujhe achha laga sun kar.
Amazing
Asha tayi 🙏🙏
खूपच सुंदर
अप्रतिम गीत
अप्रतिम,शांत
राग रागेश्री
शुभ्र कळ्या शुभ्र आत्मा
As ha tai gret
surel shbdpradhan geet
Apratim
Sunder
Nice
Surel gane I love mangeshker
Song discription मधे 'काळ्या' झालंय... ते 'कळ्या' आहे हो... 'काळ्या' काय?? बदला ते...
😅😅
गाण्याबद्दल माहिती अचूक हवी.
Evdh kathin dusr gan nahi
निव्वळ सुंदर .

शुभ सांजसंध्या
उत्तम कलाकृती...💐🎉