Це відео не доступне.
Перепрошуємо.

Ibadat Bhakti chi Ekach Riti

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2016
  • Ibaadat Bhaktichi Ekach Riti- Show by Maanik Entertenment

КОМЕНТАРІ • 79

  • @shashikantchavan9457
    @shashikantchavan9457 Рік тому +1

    वाह वाह आमच्या मार्गदर्शक संत साहित्य, विविध भाषा,मधुर वाणी, सद्गुणी अशा विविधतेने श्रीमंत असणाऱ्या धनश्री लेले... माझा मनःपूर्वक नमस्कार... आपल्या या मधुर वाणीचा आनंद सर्वांना लाभों हीच प्रार्थना...🙏🙏

  • @user-ev1uw6rc8p
    @user-ev1uw6rc8p Рік тому +1

    अप्रतिम,,,,खुपच सुंदर आवाज आहे सर्वांचा

  • @sarojininerurkar5218
    @sarojininerurkar5218 Рік тому

    जेथे शब्द थीजतात तेथे आत्मसंतुष्टि.समाधानी आनंद .....

  • @user-wh4nj7mz4t
    @user-wh4nj7mz4t 3 місяці тому

    धनश्रीताई किती रूप तुमची! प्रत्येक वेळी वेगळीच खोली दिसते आणि त्याचीच प्रचिती येते 🙏🏼संयोजकांचे, अनिरूध्द व समीर यांचेपण अभिनंदन आणि कौतुक वाटले.कार्यक्रम अजून जास्त वेळ आवडला असता.

  • @user-ev1uw6rc8p
    @user-ev1uw6rc8p Рік тому +1

    यातले संगीत ऐकून अस्वस्थ मन शांत होत,,खरचं सुंदर आहे,,,पण या कार्यक्रमाचा पूर्ण व्हिडिओ टाका ना ताई

  • @kirtinakhare103
    @kirtinakhare103 Рік тому

    Atishay uttam vakta 🙏✨

  • @mangaljoshi2819
    @mangaljoshi2819 2 роки тому +9

    वा! धनश्रीताई,किती सुंदर,हिंदी म्हणण्यापेक्षा उर्दु,अल्फाजकंचे उच्चारण अप्रतिम,प्रत्येक भाषेचा लहेजा,गोडवा,किती गोड वाटतो.सुरेख कार्यक्रम,अभिनव कल्पना,आयोजकांना मनःपूर्वक धन्यवाद.

    • @shobhadeshpande6666
      @shobhadeshpande6666 2 роки тому

      ,काय बोलावं मन भरून गेलाय. कौतुक करवतरी किती? धनश्री ताई तुम्ही अशाच आम्हाला तृप्त करतं राहा. परमेश्वर तुम्हाला उडंद शक्ती देवो

  • @manishachaudhari6897
    @manishachaudhari6897 Рік тому +1

    Excellent.. ❤️

  • @betidixit7793
    @betidixit7793 2 роки тому +2

    खूप अभ्यासपूर्ण आणि योग्य गाण्याची पेरणी करून अतिशय रंजक रीतीने खूप महत्वाचे मधुरा भक्ती हा भक्ती रंग रंगवला आहे
    ऐकत.रहावं असे वाटतं

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 3 роки тому +5

    असे कार्यक्रम सातत्याने सादर झाले पाहिजेत. धनश्रीताईंचे निवेदन लाजवाब.......

  • @shyamsonawane4493
    @shyamsonawane4493 Рік тому

    अध्यात्मातिल विविध पैलू भक्ती माध्यमातून सागितले आहे, खुपच छान🎉😅

  • @aditikarkhedkar3675
    @aditikarkhedkar3675 2 роки тому +4

    कान तृप्त ही होतील आणि आसुसलेले ही राहतील अशी वाणी, अशी गाणी ,अशीच लागणी. धनश्री ताई सर्व कार्यक्रम शब्दातीत!!🙏🙏

  • @byateen1
    @byateen1 2 роки тому +4

    धनश्री ताईंचे मराठी आणि संस्कृत मधील भाषा प्रभुत्व आणि ओघवती वाणी यामुळे कान आणि मन तृप्त होताच असते, पण अस्खलित उर्दू ऐकताना सुद्धा फार छान वाटलं...

  • @malatinimdeo1970
    @malatinimdeo1970 3 роки тому +9

    अप्रतिम कार्यक्रम!!विलक्षण भाषाप्रभुत्व!!धनश्री ताई आणि गायकांचे अभिनंदन!!

    • @madhuriambekar1001
      @madhuriambekar1001 3 роки тому

      खूप छान कार्यक्रम.
      धनश्री ताई तुमचे बोलणं ऐकत रहावे असेच आहे.विलक्षण भाषाप्रभुत्व.

    • @prakashgaikwad1100
      @prakashgaikwad1100 Рік тому

      खुप छान धनश्री ताई! सगुण व निर्गुणाचे ऐक्य निर्माण केले.

  • @-varshab.
    @-varshab. 3 роки тому +5

    अप्रतिम कार्यक्रम... हरवून गेलो तल्लीन झालो ईश्वराच्या प्रेमात..... सुफी गीत आणि मराठी अभंग हा मिलाफ आत्म्याचा होता,ज्यामध्ये परमेश्वर विराजमान आहे... भाषेची चौकट संपून एकत्वाची भावना दृढ होऊन ईश्वर च सर्वांभूती आहे याची अनुभूती झाली....

    • @sujatakhairnar5449
      @sujatakhairnar5449 2 роки тому

      अप्रतिम कार्यक्रम , असा कार्यक्रम पहिल्यांदा आयिकला , ताई तुम्ही बोलत रहावे व आम्ही आयीकत रहावे बस्स.

  • @udaytengshe6248
    @udaytengshe6248 Рік тому +1

    एक अविस्मरणीय अनुभव. धनश्री ताई हा अनुभव दिल्याबद्दल आभार व्यक्त करायला शब्द नाहीत

  • @anupamakulkarni8720
    @anupamakulkarni8720 2 роки тому +2

    Manik Entert......
    अनंत रुपी अनंत नामी , नटलासी तुं सद्गुरु स्वामी या संत वचनाचे प्रत्यंतर आपल्या परमभक्तीच्या दिंडीत मनसोक्त अनुभवले. अविस्मरणीय कार्यक्रम.! असा भक्तीचे उद्यान सतत फुलत राहोत आणि आम्ही भक्तगण। ( सर्व धर्मीय , पंथीय , गोत्र कुळातले ) एकत्र येऊन आत्मानंद उपभोगू.. सुभक्तीगंगेत न्हाऊ. खरचं अत्युत्तम संकल्पना .! पुन्हःपुन्हा सादर व्हावी हिच अनादि अनंताला विनम्र प्रार्थना.!!!
    कार्यक्रमात जे सुभक्त सहभागी झाले त्या सर्वांचे प्रार्थनीय वंदनीय शतकोटी धन्यवाद.!!!
    💐💐💐💐👍👍👍👌👌👌💐💐💐💐

  • @sangeetawaikar5108
    @sangeetawaikar5108 Рік тому

    अप्रतिम ..🌹🙏🌹

  • @surekhatawade7822
    @surekhatawade7822 Рік тому

    Wow sumadhur

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 Рік тому

    अप्रतिम कार्यक्रम

  • @pradipdarade4222
    @pradipdarade4222 2 роки тому +2

    सर्वांसाठी उपदेशत्मक ही विचारधारा आपण संगितामधून अध्यात्माकडे रचनात्मक दाखून दिली . अप्रतिम .

  • @varshamanegaonkar3042
    @varshamanegaonkar3042 2 роки тому +2

    वाह वाह...!!!.....धनश्री ताई काय वर्णन करू तुमचे...अफलातून ❤👍

  • @vinayadikshit9332
    @vinayadikshit9332 2 роки тому +1

    अप्रतिम, धनश्रीताईंची गोड वाणी, उत्तम गाणी,निखळ आनंद देणारा कार्यक्रम असेच वरचेवर लाभ आम्हाला मिळू देत 🙏🙏

  • @sunandasambrekar207
    @sunandasambrekar207 2 роки тому +1

    वाह वाह धनश्री ताई, सर्व भाषांतील सौंदर्य सुंदर मांडता.धन्यवाद 👌👌👌👌❤️❤️❤️❤️🙏

  • @gauri9677
    @gauri9677 3 роки тому +2

    Dhanashree, tumcha sarva bhashanwarcha prabhutva baghoon vatta- Tere naam se shuru tere naam pe khatam ho har mehfil.

  • @2912jbp
    @2912jbp 2 роки тому +1

    उत्कृष्ट कार्यक्रम🙏🙏
    धनश्री ताई तुमचं निवेदन एकदम अप्रतिम - परंतु कार्यक्रमाचं सादरीकरण फारच सुंदर 👏👏👏

  • @marotiwandhare9756
    @marotiwandhare9756 Рік тому +1

    Nice

  • @shubhadakane1098
    @shubhadakane1098 2 роки тому

    दर्जेदार कार्यक्रम. उत्कृष्ट उच्चारप्रभुत्व धनाश्रीताई
    आणि गाणी वाहव्वा.

  • @ravindrasuryawanshi549
    @ravindrasuryawanshi549 3 роки тому +2

    आदरणीय धनश्री ताईंना मनापासून वंदन। 🕉🕉🙏🙏🌹🌹

  • @jyotinalawade5497
    @jyotinalawade5497 3 роки тому +1

    Khup sundar, kaljala bhidnare nivedan ani sangeet

  • @rajendramuley5838
    @rajendramuley5838 3 роки тому +2

    अप्रतिम कार्यक्रम!
    भाषाप्रभूत्वासह ऊत्कृष्ट निवेदन.
    एकूणात सर्वच अत्युत्तम.
    सध्या गावोगावी,गल्लीगल्लीत या कार्यक्रमाची आवश्यकता आहे असं वाटतं.

  • @maithilisalgaokar6743
    @maithilisalgaokar6743 3 роки тому +1

    Khup sundar👍🏼👍🏼👍🏼...bhakticha itka chaan fusion 🙏🙏

  • @vidyabokil981
    @vidyabokil981 3 роки тому +1

    अतिशय सुंदर रचना, रूपरेषा,त्यामागचा विचार, अतिशय वेचक,निवडक गुंफण,मनाला वेगळ्या दुनियेत नेले या कार्यक्रमाने , धन्यवाद.

  • @kanchankulkarni1076
    @kanchankulkarni1076 3 роки тому +3

    सरस्वतीच बोलत आहे तुमच्या वाणीतून...
    शब्दन शब्द ऐकत राहावं...

  • @priyankasalekar1156
    @priyankasalekar1156 3 роки тому +3

    सुंदर 💕 धनश्री ताई नेहमीप्रमाणेच अप्रतिम निवेदन😃

  • @ratnagadgil5645
    @ratnagadgil5645 2 роки тому

    वाह तलफ्फुज़

  • @umasalvi7643
    @umasalvi7643 2 роки тому

    अप्रतिम. उर्दू भाषेवरही तितकेच प्रभुत्व

  • @supriyakanvinde2804
    @supriyakanvinde2804 2 роки тому

    खुपच छान कार्यक्रम! भारावून जायला झाले ❤️😊

  • @shalakasinkar9239
    @shalakasinkar9239 3 роки тому +1

    Apratim programme. Taai tumhi Gr8 aahat. Bhashevar ach prabhutva thakka karnar aahe. 🙏🙏

  • @latashrivastava8275
    @latashrivastava8275 3 роки тому +3

    सर्व भाषांवर प्रभुत्व , आपले

  • @satishdeshpande9443
    @satishdeshpande9443 3 роки тому

    आनंदाचे डोही आनंद तरंगे
    कार्यक्रमाचे कौतुक करायला शब्द नाहीत
    बहोत बहोत शुक्रिया धनश्रीजी

  • @dhondiramdeshpande2969
    @dhondiramdeshpande2969 3 роки тому

    बहुत खूब!!! हा तर सरस्वती चा अविष्कार

  • @suchitramahajan9025
    @suchitramahajan9025 2 роки тому

    खूपच सुंदर निवेदन ऐकता ऐकता त्या भक्ती संगमावर तल्लीन होऊन गेले.

  • @sushamakhangan5117
    @sushamakhangan5117 2 роки тому +1

    Tai apratim punha punha ase programme det jawe hi request

  • @pornimadeshpande8291
    @pornimadeshpande8291 2 роки тому

    उत्तम कार्यक्रम आणि धनश्री ताई म्हणजे साक्षात सरस्वतीचा साक्षात्कार 🙏🙏

  • @surendraganeshkar7648
    @surendraganeshkar7648 3 роки тому +5

    Beautiful Madam. Thanks lot.

  • @abhamukadam3634
    @abhamukadam3634 3 роки тому +1

    एकदम मस्त
    आपले सगळे च प्रोग्राम्स स्तुती तुल्य आहेत.

  • @asawaribhat8916
    @asawaribhat8916 3 роки тому +1

    सुफी संतावरचा कार्यक्रम ऐकायचा होता
    छान च आहे. रंगून गेले ऐकताना.
    डॉ. आसावरी भट

  • @shardamahajan3399
    @shardamahajan3399 3 роки тому +1

    वाआआ
    अप्रतिम,सुंदर
    सरस्वती माँ सलाम

  • @vishakhapawar1032
    @vishakhapawar1032 3 роки тому +5

    अतिशय सुरेख असा भक्ती संगम ऐकायला पहायला मिळाला ....खरच खूप छान .... धनश्री ताई तुम्ही हे शिवधनुष्य सहज पेललं आहे .. खूप दिवसांन पासुन ईच्छा होती तुमच सुफी संत ह्या विषयावर ऐकण्याची .

    • @pradnyakulkarni9597
      @pradnyakulkarni9597 3 роки тому +1

      स्वर्गीय आनंद

    • @user-oh1it2fe2n
      @user-oh1it2fe2n 3 роки тому

      केवळ अप्रतिम ह्याशिवाय शब्द नाहीत.

  • @vaibhavchincholikar7487
    @vaibhavchincholikar7487 3 роки тому +1

    अतिशय सुरेख निवेदन आणी गाणी

  • @sudhaanavkar6738
    @sudhaanavkar6738 Рік тому

    Apratim, sunder, sweet , I felt very very happy.

  • @nutanthakur5693
    @nutanthakur5693 3 роки тому +1

    धनश्री ताई सलाम तुम्हांला

  • @SubhashTondolkar
    @SubhashTondolkar 3 роки тому

    धनश्री जी ----
    केवळ लाजवाब ,तुमची विषद करण्याची लय नी तुमचे भाषेवरील प्रभुत्व मंत्रमुग्ध करून जाते ,
    तुमची वैचारिक आध्यात्मिक अधिष्ठानाची बैठक वेळोवेळी किती सशक्त आहे हे तुम्ही सप्रमाण सिद्ध केले आहे ,
    सुफी संगिता शी घातलेली मराठी अंभगाशी भेट कमालीची हळवी करून गेली ,
    तुमची उपस्थिती हीच अक्षरशः खिळवून ठेवते हे मात्र खरे ,
    हार्दिक अभिनंदन ---!
    सुभाष तोंडोळकर/ औरंगाबाद/ ४/७/२१

    • @leledhanashree
      @leledhanashree 3 роки тому +1

      धन्यवाद सुभाषजी 🙏

  • @anuradhakale1965
    @anuradhakale1965 2 роки тому

    वीडीओ वाले काम येत नाही कशाला काम घेतात ? थोडे सुध्दा शूटिंग चांगले नाही. हा कार्यक्रम परत दिसणार आहे का?
    धनश्री ताई किती सुंदर बोलता. अ:खलीत उर्दू उच्चार.

  • @ajnahealings
    @ajnahealings 2 роки тому

    अप्रतिम खुपच सुंदर 💐💐🙌🙌

  • @vinoddevkute3915
    @vinoddevkute3915 3 роки тому

    धनश्री ताई नमस्कार हिंदी व संंस्कृत तुमच अतिशय सुंदर गंगा लहरी व गंगा कशी आहे हे हि खुप छान सांगितले तुमचे व्याख्यान ऐकावे तेवढे कमी आहे .

  • @madhuridhoke124
    @madhuridhoke124 2 роки тому

    अप्रतिम खूपच छान

  • @ravindrasuryawanshi549
    @ravindrasuryawanshi549 3 роки тому +1

    True National Integration Program 🇮🇳🇮🇳

  • @rashmivengurlekar3574
    @rashmivengurlekar3574 2 роки тому

    Waaaaa khup chhan

  • @jayantsalve8345
    @jayantsalve8345 3 роки тому

    अप्रतिम !

  • @santoshiagavaneshriram1572
    @santoshiagavaneshriram1572 3 роки тому

    व्वा! खुप छान.

  • @shamalisnehalnaik2212
    @shamalisnehalnaik2212 3 роки тому

    क्या बात धनश्री ताई !🙏

    • @srshukla2407
      @srshukla2407 3 роки тому

      वा, बहुत बढिया! सुफी विषयी प्रथम ऐकले, अप्रतिम! धन्यवाद ताई

    • @shailajakamat8787
      @shailajakamat8787 3 роки тому

      @@srshukla2407 सुंदर !

  • @satishshimpi824
    @satishshimpi824 2 роки тому

    Atisundar

    • @sheetalanvekar9523
      @sheetalanvekar9523 2 роки тому

      Khupch mast

    • @meenadhotre9416
      @meenadhotre9416 2 роки тому

      वा किती ती ओघवती भाषा .सारखे ऐकत राहावेसे वाटते .मराठी हिंदी भाषेवर प्रभुत्व समजू शकतो .पण ऊर्दू .वा क्या बात है .मला अभिमान वाटतो तुमचा .फार सुरेख .दाणगे वाचन ऊत्तम

  • @srshukla2407
    @srshukla2407 3 роки тому

    खूप छान

  • @bharatisagorkar2994
    @bharatisagorkar2994 2 роки тому

    असे वाटले comment लिहावी
    पण काय लिहाव? नेमके शब्द सुचेनात
    असेच अनेकांना झाले असेल
    मैफिल का आगाज बेहद खूबसूरती से
    नफीस !
    धनश्री ताईंचा अंदाजे बयां लाजवाब !
    अभंग आणि सुफी गाणी दोन्ही चे संकलन ही अत्युत्तम
    अनिरुद्ध चे गायन खूपच मधुर भक्ती रसाने परिपूर्ण आणि समीर ची गायकी भाव पूर्ण.त्यांना दिलेली सम्पूर्ण वाद्यवृंदाची साथ वाह!क्या बात है !
    असे वाटते बस एकतच राहावे

  • @anjaliwankhede921
    @anjaliwankhede921 3 роки тому +1

    Madam cham bolta tumi