Trainee IAS पूजा खेडकर वादात का? गाडी, लाल दिवा, वरिष्ठांची केबिन ते बदली..जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • महाराष्ट्रात सध्या एका ट्रेनी IAS अधिकाऱ्याचं प्रकरण चर्चेत आहे. पूजा खेडकर असं या आयएएस अधिकाऱ्याचं नाव आहे. दोनच वर्षांपूर्वी सेवेत आलेल्या या महिला अधिकाऱ्याने व्यवस्थेचे फायदे नियमबाह्य पद्धतीने घेण्याचा प्रयत्न केला आहे. लाल दिवा लावलेल्या त्यांच्या ऑडी गाडीचा फोटो व्हायरल झाला, त्यांनी वरिष्ठांची केबिन नियमबाह्य पद्धतीने बळकावल्याचा आरोपही झाला. ट्रेनी अधिकाऱ्याला दिला जातो, त्यापेक्षा अधिक स्टाफची मागणी त्यांनी केली. हे सगळं प्रकरण काय आहे? त्याची चर्चा होणं का आवश्यक आहे? पाहा व्हीडिओ
    #poojakhedkar #prashantkadam #iaspoojakhedkar

КОМЕНТАРІ • 441

  • @JayprakashPatil-c5w
    @JayprakashPatil-c5w Місяць тому +125

    तिचे वडील यांनी50 एकर वनजमिन बळकून बसले आहेत. तिचे वडिल खूप भयानक आहेत

    • @Navin554
      @Navin554 Місяць тому +6

      @@JayprakashPatil-c5w ata sagle baher yenar

    • @user-ck1gc1sc5x
      @user-ck1gc1sc5x Місяць тому +4

      वडील, आजोबा भयानक नाही पैशाचा माज भयानक असतो. पैसा काहीही करू शकतो.

    • @sonalinirmal9676
      @sonalinirmal9676 Місяць тому +3

      देवाच्या काठी ला आवाज नसतो बहुतेक देव या श्रीमंतच्या मुलांकडे जास्त लक्ष देतोय, इथे सगळे बाहेर

    • @satishrekhi
      @satishrekhi Місяць тому

      म्हणून च आरक्षणाचा लाभ फक्त एका पिढीला द्यावा पुढे मुलें मुलांची मुलं अशाने एकच घर सुधारेल बाकी चे वंचित च राहतात​@@user-ck1gc1sc5x

    • @realSamarthT
      @realSamarthT Місяць тому

      ​@@sonalinirmal9676 हा भाऊ तसच वाटतंय, सगळं बाहेर यायला लागलय

  • @datanomyX
    @datanomyX Місяць тому +249

    OBCs साठी 9 attempts ची मर्यादा आहे. पूजा खेडकर ने ते 2020 मध्येच संपवले होते. पण नंतर तिने नाव बदलून परीक्षा दिलीय. तिला सेवेतून काढून टाकलं पाहिजे.

    • @Happy-wp3cc
      @Happy-wp3cc Місяць тому +17

      Vijay khumbar pune yana sanga
      He is social activist

    • @datanomyX
      @datanomyX Місяць тому +4

      @@Happy-wp3cc tyancha contact nahi mazyakde

    • @Srikantsandip96
      @Srikantsandip96 Місяць тому +28

      नुसतं काढून टाकू नका , कडक कारवाई करा ही शुद्ध फसवणूक आहे अफरातफर

    • @user-rw9yw7yx5e
      @user-rw9yw7yx5e Місяць тому +4

      Barobar ahey. Yogey veyktila anna tey jageyvar.😊😊

    • @sharadpatkar7917
      @sharadpatkar7917 Місяць тому

      इतक्या वरच्या लेव्हल वर भ्रष्टाचार असेल तर कुठल्या तोंडानं आम्ही म्हणायचं ना खाऊंगा ना खाने दूंगा

  • @sampatingale9889
    @sampatingale9889 Місяць тому +150

    सेवेत कायम होण्यापूर्वीच भ्रष्टाचार !!
    नंतर काय होईल ??

    • @TheSmitaapte
      @TheSmitaapte Місяць тому

      त्यासाठीच तर येतात लायकी नसताना.त्यांना सेवा करायचीच नाही,मेवा खायचा आहे

  • @akashdeshmukh116
    @akashdeshmukh116 Місяць тому +148

    आणि हीच बाप obc आरक्षण वाचवा आंदोलन करतोय. 😂.
    ज्याने ओबीसी आरक्षण मधून दुसऱ्या गरजू ची seat dhapli आहे...😭😭

    • @SantoshBodake-mm6rb
      @SantoshBodake-mm6rb Місяць тому +1

      Barobar

    • @bhairavnathdiwane9769
      @bhairavnathdiwane9769 Місяць тому

      आरक्षण हटाव देश बचाव

    • @user-gr43ipeoig
      @user-gr43ipeoig Місяць тому

      UPSC मध्ये पण घोटाळे,NEET मध्ये पण होतात मग आता विश्वास ठेवायचा तरी कोणावर 😢

    • @vijaymulik5531
      @vijaymulik5531 Місяць тому +2

      Ata he obc valyana kalale pahije

    • @moh4221
      @moh4221 Місяць тому +1

      बरोबर

  • @rohitpatil8514
    @rohitpatil8514 Місяць тому +44

    मॅडम ची स्वतःची प्रॉपर्टी 17 कोटी आहे आणि वार्षिक उत्पन्न 42 लाख आहे. आणि यांनी OBC(NCL) मधून पोस्ट काढलीय. काय कोडंच सुटेना हे😂

  • @user-ft2bu4vq1p
    @user-ft2bu4vq1p Місяць тому +67

    श्री. विजय कुंभार सर व श्री. प्रशांत कदम ह्यांनी सदर प्रकरणात सखोल माहिती घेऊन पाठपुरावा करावा व सत्य जनतेसमोर आणावे. अशी चमकोगीरी करणारी व्यक्ती प्रशासकीय पदासाठी अजीबात नसावी. भारतातील बहुतेक सर्व आयोगांवरील जनतेचा विश्वास कमी होत चालला आहे.

  • @ganeshshinde7070
    @ganeshshinde7070 Місяць тому +44

    तात्काळ बडतर्फ करा 🌹🌹🙏व अजून असे कोणी असतील तर शोध घेणे गरजेचे आहे. तेव्हाच गुणी विद्यार्थ्यांना न्याय मिळेल 🙏🌹

  • @amarbari6928
    @amarbari6928 Місяць тому +49

    असे अनेक अधिकारी राज्यशासन सेवा करीत आहे. बारकाईने तपास केल्यास कमीत कमी १००-१५० श्रेणी १अधिकारी नक्कीच आहेत.

  • @patilvaibhav5946
    @patilvaibhav5946 Місяць тому +46

    Duplicate दिव्यांग certificate सध्या बीड मध्ये काढूण मिळतात याच्यावर कारवाई झाली पाहिजे

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza Місяць тому +4

      बीड मध्ये ३० लाख अनुसूचित जाती सर्टिफिकेट काढून मिळते 😂😂😂😂😂😂 अपंग कुठे घेऊन बसला आहात अमरावती मध्ये अनुसूचित जमाती सर्टिफिकेट काढून मिळते 😂😂😂😂 राणाचा दाणा माहिती आहे ना 😜😂😂

  • @swatinare4536
    @swatinare4536 Місяць тому +108

    लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी पण IAS झाली आहे..पण ती ही परीक्षा वडिलांच्या वाशीळ्यामुळं पास झाली

    • @atul58
      @atul58 Місяць тому +2

      त्या वर व्हिडिओ बनवा. पूर्ण माहिती द्या.

    • @Tejas___OO7-q6y
      @Tejas___OO7-q6y Місяць тому

      Birla च्या पोरीला मुलाखतीमध्ये मुख्य पेपर मार्क वाटले असतील ias cadre मिळवण्यासाठी... असे पण पेपर कोणी चेक केला काय माहित
      मुलाखतीमध्ये माझा बाप speaker आहे म्हटल्यावर आरामात average chya वर पण topper पेक्षा कमी मार्क वाटले असणार म्हणजे संशय पण यायला नको त्यामुळे आपण कष्ट करून pass झालो म्हणून दवंडी पिटायला मोकळे

    • @blackblack1553
      @blackblack1553 Місяць тому

      उर्दू परीक्षा घेतली का चेक करा

    • @priyankakadam8858
      @priyankakadam8858 Місяць тому +1

      @@swatinare4536 Akshay Jain ias ahe tho sudha tyacya 1-2 motivation video madhye bolt hota mi khup struggle karun aalo ahe hith prynt khup kasth vagre gehtle vagre ....sahebanchi i think 1st attempt madhye exam nigali pn tyanche aai vadil he donhi ias officer ahet.he lok kasli simpathy milvatat .khup asha family ahet jya ki ghartle saglech upsc pass karun ias ips zalet ekadi family thik ahe pn saglech 3-3pidya nkki kahi tri he adikari lok froud karun aaplya mulana gusvtat kinva he aatcha dummy certificate .rajkarni tr ahetch courrupt he sudha tasech maz Karu laglet.direct suspend kara tehva he sagle adhikari jagyavr yetil.

    • @shrikantnimbalkar7986
      @shrikantnimbalkar7986 Місяць тому +2

      ​@@priyankakadam8858 हो 3-3 पिढ्या यूपीएससी pass होतात.. बरेच जण तर वयाच्या 22-23 इतक्या कमी वयातच वर्षीच pass होतात ...म्हणूनच हे सर्व साशंक आहे

  • @rajaramkhaire7155
    @rajaramkhaire7155 Місяць тому +2

    प्रशांत सर व कुंभार सर,दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन

  • @user-li2fn3xo9h
    @user-li2fn3xo9h Місяць тому +111

    NEET UPSC UGC परीक्षेत सुध्या nepotism, घोळ पैसा चालतो तर गरीब लोक्कासाठी हा देश नाही...भविष्य अंधारात आहे देशाचं...सगळ्या गोष्टी देशांमधे पॉवर आणि पैसा मागे फरफटत जात आहे..याला कारणीभूत फालतु व्यवस्था आहे

    • @dipakpatil5717
      @dipakpatil5717 Місяць тому +6

      Acche Din mitro acche din 😅

    • @pranavmalte7827
      @pranavmalte7827 Місяць тому +1

      खरंय !!

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza Місяць тому +1

      बीड मध्ये ३० लाख अनुसूचित जाती सर्टिफिकेट काढून मिळते 😂😂😂😂😂😂 अपंग कुठे घेऊन बसला आहात अमरावती मध्ये अनुसूचित जमाती सर्टिफिकेट काढून मिळते 😂😂😂😂 राणाचा दाणा माहिती आहे ना 😜😂😂

  • @Harmony989
    @Harmony989 Місяць тому +62

    UPSC manage होतं,हेच खरं..तिने काहीही खोटं जर केलं तर UPSC डोळे बंद करून कसं आदेश काढतं का सर्व अर्थपूर्ण आहे म्हणून सर्व गप्प...UPSC चि विश्वासहर्ता धोक्यात आहे..

    • @sushilkumarchikhalepatil3165
      @sushilkumarchikhalepatil3165 Місяць тому

      Upsc नाही मॅनेज होत केंद्र सरकार कडे असते मेडिकल आणि इतर सर्टिफिकेट पडताळणी तिथे घोळ केलाय यांनी त्यांना कोणाचा तरी आशीर्वाद आहे बड्या नेत्याचा

  • @akashdeshmukh116
    @akashdeshmukh116 Місяць тому +42

    आमच्या एका obc चा सीट घालवली हिने..😢 माझ्या सर्व ओबीसी भावांनो हीच निषेध करा.. आणि हीचा बापाचा पण जो आपल्या ओबीसी आंदोलनात चमको गिरी करत आहे.. dilip khedkar 😡

    • @shravanthakare279
      @shravanthakare279 Місяць тому +2

      Bhau. Tyamule pan maratyana arakshan pahije. Karan. OBC made khop frod chalu ahy

  • @Sagarrakhunde
    @Sagarrakhunde Місяць тому +20

    Upsc Prelims 2021 cutoff
    General (open ) - 87.54 / 200
    EWS - 80.14 / 200
    OBC - 84.85 / 200
    SC - 75.41 / 200
    St-70.71 / 200
    Pwdb5 - 45.80 / 200
    हिला फक्त 45.80 चा cutoff पार करावा लागला !!
    वाह दीदी वाह!!😂😂

    • @rameshubale5216
      @rameshubale5216 Місяць тому

      वा रे , UPSC कट ऑफ नुसार काय बुध्दिमत्ता व हुशारी आहे , देशाची बौद्धिक प्रगती कशी मोजायची?

    • @priyankakadam8858
      @priyankakadam8858 Місяць тому

      @@rameshubale5216 paper deun Baga mg samjel

    • @rahulpatil2388
      @rahulpatil2388 Місяць тому +1

      मला upsc मध्ये 68 marks होते pre ला तर मग मी तिच्यापेक्षा हुशार आहे का ?😮

  • @gangaramdhamal262
    @gangaramdhamal262 Місяць тому +38

    हे सगळं ऐकताना व पाहताना सातारा जिल्हा मध्ये काम करताना एका जिल्हा अधिकारी माननीय सुबराव पाटील साहेब यांची आठवण झाली, दुपारी जेवणासाठी जाताना पोर्च मध्ये उभे असणारया अभ्यागत यांची भेट घेऊन त्यांची काम मार्गी लावत,

  • @yuvrajchopade6570
    @yuvrajchopade6570 Місяць тому +48

    अहो त्या मानसिक आजार आहेत त्यामुळे त्या काहीही करू शकतात

  • @Dan54382
    @Dan54382 Місяць тому +48

    हे असले चामड्याच्या वादिने चांगले बडवले पाहिजेत भर चौकात..!!

  • @Jinks_Unlimited
    @Jinks_Unlimited Місяць тому +24

    कदम sir तुम्ही ही कॉमेंट वाचात की नाही माहीत नाही पण जर वाचलीच तर तुम्हाला सांगू इच्छितो की आत्तापर्यंत आम्हाला फक्त UPSC वर भरोसा होता... बाकी परीक्षा घेणाऱ्या मंडळांनी तर वाट लावली आहे प्रामाणिक विद्यार्थ्यांची.... आता जर अशा घटना UPSC त होणार असेल तर भारताच😢 भविष्य कठीण आहे....

    • @PrashantKadamofficial
      @PrashantKadamofficial  Місяць тому +3

      Yes..I do read comments. Get valuable feedback from it

    • @shivu.sonwane4429
      @shivu.sonwane4429 Місяць тому +2

      ​@@PrashantKadamofficial let me tell you one this ti family yevdha paisa Astana Kamwalya lokanche paise pan det nahi 3-4 mahine divs ratar Kam karun ghetat tyanchya kadun nahitr kadun taktat kamawarun .😢

    • @damudhadvad5278
      @damudhadvad5278 Місяць тому

      हे राजकारण्यांच्या वशिला शिवाय होऊच शकत नाही.यांनी लोकशाहीचे, प्रामाणिक लोकांचे वाटोळे केले आहे.

  • @tukaramkhot4806
    @tukaramkhot4806 Місяць тому +32

    अपंग बांधवांच वाटोळे केले आहे मोदी सरकारने त्याचा कशावरही अंकुश राहिला नाही.

    • @Ghadge
      @Ghadge Місяць тому

      You are right..👌👌👌👍👍👍

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza Місяць тому

      बीड मध्ये ३० लाख अनुसूचित जाती सर्टिफिकेट काढून मिळते 😂😂😂😂😂😂 अपंग कुठे घेऊन बसला आहात अमरावती मध्ये अनुसूचित जमाती सर्टिफिकेट काढून मिळते 😂😂😂😂 राणाचा दाणा माहिती आहे ना 😜😂😂

  • @pramodkale6015
    @pramodkale6015 Місяць тому +23

    UPSC परीक्षेत नक्कीच काही तरी घोळ आहे कारण नीट पाहिले तर बऱ्याच अधिकाऱ्यांचे मुलच अधिकारी होत आहेत जास्त त्यात नक्कीच काही तरी लॉबिंग होत असणार

    • @SujayDubal
      @SujayDubal Місяць тому

      Yes...every year... almost 100+ students of civil servants are in the list...

  • @3top146
    @3top146 Місяць тому +22

    यूपीएससी इच्छुकांना हा खूप निराशाजनक प्रकार आहे.

  • @balkrishnakekane1344
    @balkrishnakekane1344 Місяць тому +10

    भालगाव मध्ये असे खुप अधिकारी आहे, रामदास खेडकर मात्र नासिक मधील उपजिल्हाधिकारी असून हुषार व्यक्तिमत्त्व आहे आणि आता भालगावचे प्रकरण तेही खेडकर कुटुंबातील असल्याने खुप गाजतय, खेडकर नाव सध्या खूप चर्चेत आहे

  • @SaharaHome-ib8gh
    @SaharaHome-ib8gh Місяць тому +49

    मोदी सरकार मधे सर्वात मोठी हेराफेरी, काय चाललं हे.

  • @sunilwaghmare8206
    @sunilwaghmare8206 Місяць тому +14

    मला एक कोढ पडलय हिचे उत्पन्न १७ कोटी आहे तर मग हिचा नेमका व्यवसाय तरी काय आहे हे पण तपासले पाहिजे.

  • @satasht
    @satasht Місяць тому +23

    हे प्रकरण फार भयानक आणि गंभीर आहे. corrupt system मध्ये मुरलेल्या माणसांच्या करामती वाटतात.

  • @sonugaming4015
    @sonugaming4015 Місяць тому +14

    असल्या माजुरड्या सर्वच क्षेत्रात आहेत !!

  • @conceptavaapya8169
    @conceptavaapya8169 Місяць тому +22

    Upsc चे प्रेलिमस चे पेपर बघा कोणीही अभ्यास करून 50% मार्क्स मिळवू शकत नाही त्यात
    मी स्वतः 5 वेळा दिली 1दाच 75 क्रॉस केलेत मी नाहीतर 55-६० च येतात...
    गेल्या 2 वर्षात तर 70 मिळण सुधा शक्य नाही अशे प्रश्न येतं आहेत 😢

  • @kedar6658
    @kedar6658 Місяць тому +32

    बिल्ला ची मुलगी पण अशाच प्रकारे IAS झाली, तीची पण चौकशी करणार का ?
    😂😂😂

    • @SantoshBodake-mm6rb
      @SantoshBodake-mm6rb Місяць тому

      Asach prakaran ahe

    • @cmsane5120
      @cmsane5120 Місяць тому +2

      रिझर्व्हेशन मधून नाही आली ती

  • @yogeshpatil-gd3pp
    @yogeshpatil-gd3pp Місяць тому +7

    अतिशय योग्य विषयाला हात घातला.... प्रशांत सर

  • @Curi-s7v
    @Curi-s7v Місяць тому +11

    प्रशांत जी प्रशासनाने पडद्या मागे राहून आपले कार्य करायचे असते त्यासाठी त्यांना त्यांचं कामाचं वेतन भेट ते पण सनदी अधिकारी आता रीलस्टार झालेले आहे pr team घेऊनच फील्ड वर जातात...काही अधिकारी याला नक्कीच अपवाद आहे ते सर्वसामान्य लोकांच्या जीवनात बदल घडवून आणणे साठी काम UPSC मधील services मध्येच बदलाची आवश्यकता आहे.

  • @anilshinde3190
    @anilshinde3190 Місяць тому +44

    पैसा फेको तमाशा देखो 😂😂😂😂

  • @Dr.Spandan_1001
    @Dr.Spandan_1001 Місяць тому +2

    Happy Birthday Prashant saheb.... NAYAK❤🎉🎂💯

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 Місяць тому +15

    आरक्षणाचा दुरूपयोग. बाबासाहेबांना असी अपेक्षा न्हवती

  • @arpitkokate3892
    @arpitkokate3892 Місяць тому +3

    मुळात आत्ताचे राजकीय वर्चस्व पाहता न्यायालयानेही सरकार विरुद्ध अनेक ऐतिहासिक निर्णय दिले आहे... तर कोर्टाने यामध्ये हस्तक्षेप करून योग्य निर्णय द्यावे... असे अपेक्षित आहे..!

  • @gorakhtalekar7032
    @gorakhtalekar7032 Місяць тому +15

    प्रशासकीय घराणेशाही.

  • @tvkamble6138
    @tvkamble6138 Місяць тому +7

    UPSC सर्व स्टेप्स पूर्ण झाल्या नंतर प्रोबशन वर तीन वर्षा साठी, ट्रेनी म्हणून नोकरी वर घेतले जाते, येथे मेडिकल एग्जाम पूर्ण झाली नहीं, तरीही नियुक्ति कशी केली?.. या वेक्तिला तत्काल काढून टाकावे, तरच UPSC वर विश्वास राहिल?.

  • @007nayichetana
    @007nayichetana Місяць тому +9

    या लोकांना अधिकारी म्हणणे चुकीचे आहे यांना लोकसेवक अथवा जनसेवक म्हटले पाहिजे, कारण हे लोक विसरून जातात की लोकसेवा आयोगाने लोकांची कामे करण्यासाठी यांना निवडले आहे

  • @utu986
    @utu986 Місяць тому +12

    या प्रकरणावरून असं दिसतंय, UPSC मध्ये पण भ्रष्टाचार चालू ahe

  • @kedar6658
    @kedar6658 Місяць тому +17

    करोडो रुपये दिले असणार...
    सर्व मनेज आहे 😂😂😂
    स्पर्धा परीक्षा 😂😂😂

  • @priyankakadam8858
    @priyankakadam8858 Місяць тому +8

    Samir wankhede yani sudha khote document submit karun post milvali hoti tyachyavr hi pude kahi ghadal nahi....

  • @babasopatil5983
    @babasopatil5983 Місяць тому +9

    One and only Prashant Kadam sirji

  • @swapniljagtap4465
    @swapniljagtap4465 Місяць тому +5

    Prashant Kadam Sir.. Khupch chan..! Ravish Kumar sir yanchya nantar ek changla journalist labhala...!!

  • @HindaviAgro6968
    @HindaviAgro6968 Місяць тому +9

    अहो इथे आमच्या बापच उत्पन्न 1लाख देखील नाही तरीही आम्हाला non creamy Layer मिळवण्यासाठी तहसिल कार्यालयात चकरा माराव्या लागतात ते सहजासहजी मिळत नाही.
    अन् इथे 40कोटी संमपत्ती तरीही यांना कास काय मिळत....

  • @radhakishantangde8940
    @radhakishantangde8940 Місяць тому +6

    Good interview

  • @yashpalbhosale2164
    @yashpalbhosale2164 Місяць тому +1

    जेव्हा पासून ही lateral entry चालू झाली आहे तिथून च upsc बद्दल शंका घ्यायला वाव निर्माण झाला आहे

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 Місяць тому +29

    पूजा खेडकर ला घरी पाठवून पुन्हा अभ्यास करायला लावलं पाहिजे.
    तिचा माज उतरल्यावर मगच तिला कामकाज करु दिलं पाहिजे.

  • @nisha280
    @nisha280 Місяць тому +13

    शिंदे मुख्यमंत्री आहेत, फडणवीस गृहमंत्री यांना पत्र लिहून पाठपुरावा करावा
    घटनाबाह्य मुख्यमंत्री बघा आपल्या राज्यात घटनेला अनुसरून कारभार चालला आहे का?

    • @satishrdatar6337
      @satishrdatar6337 Місяць тому

      फडणवीस काहीही करणार नाहीत... क्लीन चिट देतील..... व चौकशीची घोषणा करतील.....

  • @SujayDubal
    @SujayDubal Місяць тому +1

    One of my friends, who gave 04 UPSC interviews, was rejected in UPSC document verification just because his EWS certificate was not in same format as UPSC said...he is a genuinely deserving candidate but currently jobless...and here she is...

  • @stulpul
    @stulpul Місяць тому +1

    ह्या ताईंना अशी काही कवच कुंडले मिळाली आहेत की त्यांना कोणीही हात लावू शकत नाहीत. थोड्याच दिवसात सर्व शांत होईल.काही दिवसांनी तिला प्रमोशन सुद्धा मिळणार.

  • @sangeetajamgade3039
    @sangeetajamgade3039 Місяць тому +5

    कितीही हुशार विद्वान मुले असली तरी उच्च अधिकारी ही पद भरती प्रक्रिया करताना अनुभवी अधिकाऱ्यांना संधी द्यावी, त्यांना आय एस च्या परीक्षा घ्याव्यात पण डायरेक्ट कमी वयाचे तरुण तरुणी ह्यांना घेवू नये,

    • @rameshubale5216
      @rameshubale5216 Місяць тому

      उच्च पदावरील डायरेक्ट भरती बंद झालीच पाहिजे. सेवेतील अनुभवी व जेष्ठ व्यक्तिनाच उच्च पदावर पदोन्नतीवर नेमणे सर्वथा योग्य ठरेल

  • @javedmaner6818
    @javedmaner6818 Місяць тому +6

    मुमकिन है

  • @dilipkankal1311
    @dilipkankal1311 Місяць тому +7

    सर हे प्रकरण शेवट पर्यंत लाऊन धरा

  • @akash-144
    @akash-144 Місяць тому +21

    पैसा फेका पद मिळवा हा आहे मुदी सरकारचा अमरत काल नया भारत😢

  • @venkateshvishwanath789
    @venkateshvishwanath789 Місяць тому +2

    सेवेतून कायमचे काढून टाकावे, ही बाई समाज विघातक आहे.

  • @akashdeshmukh116
    @akashdeshmukh116 Місяць тому +12

    डोक्याने आदू आहे बोलते..बापाचा नाव लिहीत नाही.. आणि हीच बापच पुणे ला येऊन जिल्हाधिकारी ना शिव्या देऊन गेला cabin साठी.. fraud कुठचे.. 😑😑

  • @gangaramdhamal262
    @gangaramdhamal262 Місяць тому +17

    बंचु कडु साहेब बघा जरा

  • @prakashvarpe6732
    @prakashvarpe6732 Місяць тому +7

    जर या महिला मेडिकलला सामोरे गेल्या नाही तर तिला नियुक्ती कशी दिली?

    • @devchaure
      @devchaure Місяць тому

      UPSC कोर्टात गेली हिच्याविरुद्ध.... निकालही हिच्या विरुद्ध लागला पण नंतर राजकीय दबाव आल्यामुळे private doctor च्या medical report च्या आधारावर हिला नियुक्ती मिळाली....UPSC च्या लोकांवर पण राजकीय दबाव आला असणार हे जाहीर आहे.....ओम बिरला यांची मुलगी सुद्धा कोणतीही परीक्षा न देता parellel entry ने IAS झाली....मोदी है तो मुमकिन है!😂😢

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 Місяць тому +1

    अनेक प्रशासकीय अधिकारी यांची मुले युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे रहस्य संशयास्पद असल्याचे या प्रकरणातुन दिसुन येते.

  • @deepakhirve7904
    @deepakhirve7904 Місяць тому

    Very seriously information,Desh Bachao, good one,MR,KUMBHAR, and KADAM SIR, JAI SANVIDHAN,🙏👌👍✌️💚💐

  • @akashdeshmukh116
    @akashdeshmukh116 Місяць тому +27

    बच्चु कडू ना सांगा ह्यात लक्ष द्यायला.. 😭😭😑
    #bacchukadu

    • @damudhadvad5278
      @damudhadvad5278 Місяць тому

      बच्चू कडू झोपलेत का आता?

  • @manohardabhane3397
    @manohardabhane3397 Місяць тому

    प्रशांत कदम सरांनी खुप छान बातमी लावलीय धन्यवाद 🙏🙏

  • @prakashjadhav8966
    @prakashjadhav8966 Місяць тому +6

    Obc साठी cremilayer मर्यादा 8 लाख पेक्षा कमी हवे

  • @Aparajito2000
    @Aparajito2000 Місяць тому +7

    गंभीर बाब आहे 😢

  • @utu986
    @utu986 Місяць тому +11

    पैसे वाटलेत प्रत्येक ठिकाणी यांनी... बापच ias मधून एव्हडा मोठा भ्रष्टाचार केला ahe

    • @damudhadvad5278
      @damudhadvad5278 Місяць тому

      हिच्या बापाने केलेल्या सेवेची पण चौकशी झाली पाहिजे

  • @learnertech2295
    @learnertech2295 Місяць тому

    खुप छान, प्रशांत सर. हे प्रकरण तडीस गेले पाहिजे.

  • @adityacomputers2440
    @adityacomputers2440 Місяць тому +4

    देशात NEET आणि आता IAS सारख्या परीक्षेत ही घोळ असताना मोदी पुतीन बरोबर गळा भेटी घेत आहेत

    • @rameshubale5216
      @rameshubale5216 Місяць тому

      2-5टक्के सरकारी कर्मचारी/ अधिकारी यांच्यावर का वेळ घालतील?

    • @vishakhasanglikar9000
      @vishakhasanglikar9000 Місяць тому

      ​@@rameshubale5216NEET cha prashna 25 lakh medical students ch hota ugach nko tithe modi la protect Karu nkos ,.. swata NEET scam ch victim zala astas tr sagali ANDHABHAKTI baher Ali asti

  • @mandakinikadam3020
    @mandakinikadam3020 21 день тому

    माझे अश्रू थांबेनात गरीबी तुन माझ्या हि मुलांनी जीव ओतून अभ्यास केलापनबुद्धीची परीक्षा झाली च नाही बुद्धिला मोठे मानतात शंका चाहे धन्यवाद धन्यवाद प्रशांत

  • @lahuringne143
    @lahuringne143 Місяць тому +2

    Lateral entry सुरू झाल्यापासून सावळा गोंधळ सुरू आहे..

  • @rahuljejurkar6528
    @rahuljejurkar6528 Місяць тому

    Prashant ji and ABP maza should raise this in national television and UPSC should intervene again in this matter.

  • @nitabhosale3512
    @nitabhosale3512 Місяць тому +1

    Thank God!शेवटी तुम्हाला vdo बनवायला
    दुसरा विषय मिळाला..

  • @sachinshelar7958
    @sachinshelar7958 Місяць тому +1

    एका मेहनती, प्रामाणिक, रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांची जागा बळकावली, वरतुन सरंजामी रुबाब दाखवला,
    नुसत बदली करुन काय होणार, कारवाई झालीच पाहिजे.

  • @tukaramkhot4806
    @tukaramkhot4806 Місяць тому +2

    Prashant sir.great,information.

  • @rajaramkhaire7155
    @rajaramkhaire7155 Місяць тому

    अशा लोकांना घरी बसवलं पाहिजे,जे दोषी असतील त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे

  • @Jjhhhhhvvhhbng
    @Jjhhhhhvvhhbng Місяць тому +8

    Sir काही तरी तुमच्या लेव्हल आवाज उठवा sir please 😢😢😢😢

  • @PrashantSaste-hi9pt
    @PrashantSaste-hi9pt Місяць тому +3

    Nice sir🌹🌹

  • @utu986
    @utu986 Місяць тому +7

    Fake दिव्यांग सर्टिफिकेट च खूप मोठं racket महाराष्ट्र मध्ये ahe... यात सरकारी दवाखान्यातली doctor लाखो रुपये घेऊन भ्रष्टाचार करतात....

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza Місяць тому

      बीड मध्ये ३० लाख अनुसूचित जाती सर्टिफिकेट काढून मिळते 😂😂😂😂😂😂 अपंग कुठे घेऊन बसला आहात अमरावती मध्ये अनुसूचित जमाती सर्टिफिकेट काढून मिळते 😂😂😂😂 राणाचा दाणा माहिती आहे ना 😜😂😂

  • @mahendrapatil3448
    @mahendrapatil3448 Місяць тому +1

    नॉन क्रिमिलेअर साठी उत्पन्नाचे दाखले देणारे व मंजूर करणारे तसेच शासकीय नोकरीत रुजू झाल्या नंतर नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन होते ते ज्या तालुक्यात दिले आहे त्या ठिकाणच्या तहसील कार्यालयातून केले जाते ते अधिकारी व कर्मचारी सुद्धा तपासले पाहीजे.

  • @manohardabhane3397
    @manohardabhane3397 Місяць тому

    कुंभार सर व प्रशांत कदम सर पुन्हा पुन्हा धन्यवाद 🙏🙏

  • @pravindeshmukh72
    @pravindeshmukh72 Місяць тому

    सॉरी,,, जर ह्या सिस्टिम अशाच चालू राहणार असेल तर लवकरात लवकर हा देश सोडून कोणी एखादा देश जिथे भ्रष्टाचार खूप कमी असेल,, तिथे आपली नागरिकता किंवा सोय होईल का हेच जास्त बरे होईल,, भारताची नागरिकता सोडून दुसऱ्या देशात जाणेच भले

  • @ChatGptIot
    @ChatGptIot Місяць тому

    - who gave non creamy cert ?
    - without medical inspection, on whose recommendation she was appointed?
    - how she got posting in Pune
    - who interviewed her for selection ?

  • @milindraut8906
    @milindraut8906 Місяць тому +1

    How can we trust an organization like the UPSC, which is supposed to uphold the highest standards of integrity and merit, when such abuses of power and privileges are allowed to occur? This incident raises serious questions about the accountability of our political system and the individuals who are supposed to serve the nation.
    India deserves better. It's time to demand transparency and accountability from our leaders and institutions. #UPSC #IAS #Corruption #India

  • @dhirajm3
    @dhirajm3 Місяць тому

    प्रशांत दादा अशीच पोल खोल करा अयोग्य लोकांची.

  • @sarangwadkar4514
    @sarangwadkar4514 Місяць тому +1

    सध्या महाराष्ट्रात
    " बड्या बापांची (बी)घडलेली पोरं " नावाची वेब सिरीज सुरू आहे आणि राज्यातील जनता निमूटपणे पाहत आहे 😢

  • @SudamRautrao-pl8ok
    @SudamRautrao-pl8ok Місяць тому +2

    हे आहेत आच्छे दिन

  • @ashirke
    @ashirke Місяць тому

    Matter should be thoroughly investigated and lead to its conclusion. It raises questions on upsc's integrity.

  • @satishrekhi
    @satishrekhi Місяць тому +1

    आता चार दिवसांत हे सगळे विसरून जाणार
    पूजा खेडकर यांची फक्त बदली होईल
    तिच्या मागे कुणीतरी जबरदस्त व्यक्ती आहे
    त्यामुळे च ती एवढ डेअरींग करु शकली 😢😢
    हिंदूस्थान लवकरच महासत्ता होणार 😂😂😂😂😂

  • @SKapoorize
    @SKapoorize Місяць тому +5

    she should be arrested for fraud

  • @manohardabhane3397
    @manohardabhane3397 Місяць тому

    विजय कुंभार सरांना धन्यवाद 🙏🙏

  • @vijaykhedkar8312
    @vijaykhedkar8312 Місяць тому +1

    याला जवाबदार सडलेली आणि पैश्या साठी सत्ते साठी हापापलेले प्रशासन , क्षमता नसलेले आणि सत्ते च्या खुर्ची वर् बस् लेले मिळमिळीत राज्कारणी आणि अडाणी मतदार

  • @eknathsanap5113
    @eknathsanap5113 Місяць тому +7

    She has fake certificate. Need to investigate. Many aspirants got good rank in UPSC CSE but due stupid rules and rigid DOPT minister they are waiting to get posting. After seeing this case how aspirants should trust on UPSC? Prashant ji you are fearless journalist. My request you please investigate this case till truth will come out. Don't leave.

  • @prashantshinde9351
    @prashantshinde9351 Місяць тому

    thank you both of you...for such wonderful explanation...

  • @maheshchaukade142
    @maheshchaukade142 Місяць тому +1

    एखादा मोठा नेता त्यांच्या पाठीशी आहे म्हणून ही मुजोरी इथे 5 लाखावर उत्पंन असेल तर साधे रेशन सुद्धा मिळत नाहीत ऑडी असताना नोकरीची गरज काय ही बाई समोर सामान्य माणसाला विकणार

  • @user-mw9up8mm6y
    @user-mw9up8mm6y Місяць тому

    I really like your journalism sir! ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @sunilwaghmare8206
    @sunilwaghmare8206 Місяць тому +3

    कसल घेऊन बसलाय २५ ते ३० वर्षापूर्वी ५० लाखाचा रेट होता UPSC चा असे ऎकले होते.

  • @Akislive22
    @Akislive22 Місяць тому +2

    Upsc मधून जागा विकत घेता येऊ शकते ह्याच उत्तम उदाहरण आहे हे
    अपंगांचे certificate लावला म्हणून आयएएस झाल्या नाहीतर IRS झाल्या असत्या
    माझा मुळात मुद्दा हा आहे की IRS पर्यंत ह्या खरंच पोचल्या असतील का ??
    तिथं पर्यंत जाण्यात ओन fraud aahe सगळा
    पैसे फेकले की मुळापासून शेंड्या पर्यंत सगळी सेटिंग लागते
    मग ते प्री पास होणे आणि मेन्स पास होणे सगळा आल त्यात 👍👍👍

  • @sushiljadhav6522
    @sushiljadhav6522 Місяць тому +4

    Modi ani company ni UPSC madhe pan ghol kelet birla chi mulgi pan ashich bharti keliy

  • @omkarghorpade5727
    @omkarghorpade5727 Місяць тому +1

    हिची निवड रद्द केली पाहिजेल नाही तर UPSC ची विश्वास संपले आणि एखाद्या चा हाक हिरावून घेतला आहे हिने

  • @digambarvaradkar3049
    @digambarvaradkar3049 Місяць тому +1

    पुजा खेडकर यांना सेवेतून ताबडतोब बडतर्फ
    करून उच्च तरीय चौकशी करावी.

  • @shirishshahane1079
    @shirishshahane1079 Місяць тому +1

    दृष्टी दोष आणि Mental illness असलेली IAS OFFICER म्हणून निवड कशी काय झाली? याची चौकशी करण्यात यावी.