मी जेवायच्या आधी पानावर बसल्यावर मनातल्या मनात म्हणत असते , ज्यांच्या ज्यांच्या मुळे मला हे अन्न प्राप्त झाले त्यांना सुखी ठेव देवा. हे अन्न माझ्यासाठी उत्तम आहे , हा विचार टाकत असते.
मी महाराष्ट्र वनविभागातील वनरक्षक या पदाची लेखी परीक्षा पास झालो आणि मला जेवढे गुण हवे होते तेवढेच गुण मला मिळाले आणि पुढील physical 5km धावन्याच्या परीक्षेसाठी पात्र झालो आहे ताई व मी 100 टक्के वनरक्षक बंननार त्या साठी मी या ब्रम्हांडा चा खुप खुप आभारी आहे thank u thank u thank u ❤🎉
मी jst डोळे बंद करून वजन कमी करण्यासाठी एक affirmation तयार केलं , आणि मोबाईल हातात घेताच तुमचा हा व्हिडिओ आलेला . आणि व्हिडिओत सांगितल्या प्रमाणे विचार करत होते.खूप छान वाटल ..thank you..mam..खूप छान माहिती भेताती आहे..
जेवायला बसल्यावर सदैव नमस्कार करावा...व एक छोटासा घास आपल्या पूर्वजांसाठी बाजुला काढावा..व जेऊन झालेवर तो घास खिडकीवाटे बाहेर ठेवावा व आत्मा शांत करा असे मनोभावे बोलावे...
माझे वय 60 आहे गेल्या 8-9 महिन्यापासून मला शीत पित्त त्रास आहे अंगावर गाठी येणे, लालसर होणे, खाज येणे असे होते व तीन दिवसांनी कमी होते त्यावर सूचना देने
आधीचे प्रयोग ua-cam.com/video/qnNjzSuNKpM/v-deo.htmlsi=0dTPEfPforMzFlNs ua-cam.com/video/S34gCj4aqgs/v-deo.htmlsi=1NuhFbHA-AdY1DAM ua-cam.com/video/ZY6sDfbtqSA/v-deo.htmlsi=8rd6T8eYKHg9zGBi
Madam mi "Wolf magic begins hear" hi technique nehmi use karte ani mala result pn milto aata hi pn karun bagen...tumi khupch sunder positive bolta ani sangta😊
मी जेवायच्या आधी पानावर बसल्यावर मनातल्या मनात म्हणत असते , ज्यांच्या ज्यांच्या मुळे मला हे अन्न प्राप्त झाले त्यांना सुखी ठेव देवा. हे अन्न माझ्यासाठी उत्तम आहे , हा विचार टाकत असते.
किती छान विचार करता तुम्हीं ! 👍
Very good thought
Video starts at 5:00
मी महाराष्ट्र वनविभागातील वनरक्षक या पदाची लेखी परीक्षा पास झालो आणि मला जेवढे गुण हवे होते तेवढेच गुण मला मिळाले आणि पुढील physical 5km धावन्याच्या परीक्षेसाठी पात्र झालो आहे ताई व मी 100 टक्के वनरक्षक बंननार त्या साठी मी या ब्रम्हांडा चा खुप खुप आभारी आहे thank u thank u thank u ❤🎉
अभिनंदन , खूप आनंद झाला वाचून. कमेंट करून कळवले त्या साठी धन्यवाद आणि पुढच्या exam साठी खूप खूप शुभेच्छा .
@@ANewUMarathi thank you thank you thank you,😊🙏
Thanku, I applied it, and losses 2kg weight in just 2/3weeks❤ its really nice, thanku Didi 😊
मी jst डोळे बंद करून वजन कमी करण्यासाठी एक affirmation तयार केलं , आणि मोबाईल हातात घेताच तुमचा हा व्हिडिओ आलेला . आणि व्हिडिओत सांगितल्या प्रमाणे विचार करत होते.खूप छान वाटल ..thank you..mam..खूप छान माहिती भेताती आहे..
Welcome, करून बघा , All the best!
Mala ulat weight vadhvaychey mala chubby person avdatat
@@rohinikulkarni5571tumhi khup barik asnar.. mag thode oily fatty food ani protein kha.. muscle build hotil
जेवायला बसल्यावर सदैव नमस्कार करावा...व एक छोटासा घास आपल्या पूर्वजांसाठी बाजुला काढावा..व जेऊन झालेवर तो घास खिडकीवाटे बाहेर ठेवावा व आत्मा शांत करा असे मनोभावे बोलावे...
तुमचे अगदी खरे आहे असेच करायचे असते पण हल्ली बोलायला पण कोणी नसते म्हणून टीव्ही पुढे बसले जाते आणि नकोस ते पहिले जाते पण करेन प्रयत्न
Thank you so much 🙏
Mala pan vajan Kami karayche aahe Ani toch vishaya tumhi. Aaj ghetala
खूप छान ताई. तुमची सांगायची भाषा शैली पण खूप छान आहे
Khup mast. Me nakki karun baghnar. Khup दिवसांनी msg केला. व्हिडिओ regularly बघत असते.
Secret चे secret तुमच्या कडून चांगले समजले आणि अनुभव येतो.
धन्यवाद
माझे वय 60 आहे गेल्या 8-9 महिन्यापासून मला शीत पित्त त्रास आहे अंगावर गाठी येणे, लालसर होणे, खाज येणे असे होते व तीन दिवसांनी कमी होते त्यावर सूचना देने
खूप छान प्रयोग मी उद्याच करायला सुरुवात करते. खूप सोप्या भाषेत छान सांगता
धन्यवाद आणि शुभेच्छा
Zale ka weight loss?
ताई एक विनंती आहे.
आपल्या मुलांसाठी मेडिटेशन कसं करावं यावर एखादा विडीओ करा प्लीज 🙏
सहजयोग मेडिटेशन खूप छान आहे सर्वांसाठी.. 😇
खूपच छान, अन्न दाता सुखी भवो
धन्यवाद
फारच छान मॅम, even पाणी ग्रहण करताना सुध्धा हा भाव ठेवला तर चालेल का ? त्यामुळे सुध्धा फरक पडेल का? कृपया मार्गदर्शन करावे
धन्यवाद ! पाण्यासाठी एक व्हिडीओ केलेला आहे तो जरूर बघा. ही लिंक आहे ua-cam.com/video/xgYaDUkHUWs/v-deo.htmlsi=ZAfG3-89KNSGCRfe
अनुपमा आम्हाला नवनवीन ऊर्जा आणि सकारात्मक दृष्टीकोन तूच देतेस! नक्की करून बघेन आणि माझा अनुभव कळवेन!
धन्यवाद . नक्की करून बघा आणि कळवा .
Madam changli nokri changla pgar milnyasathi affirmation sanga na plz
एकदम भारी आयडिया...👍 स्टार्ट केला प्रयोग👍thanx mam 🌹🙏
Welcome, All the best!
आधीचे प्रयोग
ua-cam.com/video/qnNjzSuNKpM/v-deo.htmlsi=0dTPEfPforMzFlNs
ua-cam.com/video/S34gCj4aqgs/v-deo.htmlsi=1NuhFbHA-AdY1DAM
ua-cam.com/video/ZY6sDfbtqSA/v-deo.htmlsi=8rd6T8eYKHg9zGBi
मी तुमचे विडिओ बघून पुन्हा आयुष्यात नव्याने उभी राहतेय , खूप खूप धन्यवाद पण mala एकदा आपल्याशी फोन वर बोलावसं वाटत माझं वय 70 आहे बोलू शकतो काय कधी?
खरंच
Tumche video khup chan astat mi punha punha baghte aani amlat aante
Manapasun Dhanyavad
Khoop sunder explain kela🙏 by experimenting upon yourself you made this hats off 👍 I like your way of explaining the matter very much🙏
Thank you 🙏
Very nice. Thank u.
अप्रतिम
धन्यवाद
Madam mi "Wolf magic begins hear" hi technique nehmi use karte ani mala result pn milto aata hi pn karun bagen...tumi khupch sunder positive bolta ani sangta😊
धन्यवाद🙏
Thank you 👍
Welcome
Nice
Thank you
Ekaveli ekach gostisati manifest karave ka?..
खूप छान माहिती दिली ताई
धन्यवाद
Khup chhan 👍👌👌tq ma'am 🙏 😊
Madam kharach ha prayog karun pahila me 1kg kami jhale..ulat me bindhast je je have te khalle hote hya 3 divasat
Are wa ! Abhinandan. Tumhi ha prayog karun baghitla ani result share kelat tya baddal dhanyavad. Itarana he karun baghayachi prerana milel. 👍
खूप धन्यवाद
Welcome
Mam muze apni skin fair karni hai to wo mai kar sakti ho kya ?
Very nice
Thank you
Mi personal bolu shakte ka tumchyashi
Tumche videos khup awadatat , ani subject pan awadla
Dhanyavad
Mazya dokyavar khupch mothe takkal padale ahe tyasati kahi tips program ahe ka.
खूपच छान 🎉
शतशः आभार 🙏🏻
धन्यवाद 🙏
Khup chhan mahiti 👍
Dhanyavad
I ll take this experience n ll tell u Ma'am
👍
खूप छान ❤
धन्यवाद❤️
O.K.
Reversly, विचार बदलून वजन वाढविता येईल का?
हो , करुन बघा.
नक्की काय म्हणायचे मला कळले नाही थोडक्यात सांगाल का प्लिज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Awesome mam,Asa video weight gain Sathi hi Karal ka plz
Mam visualisation kiva loa ne vayachya kontya velat pan height vadhvta yete ka ?
मी नक्कीच करीन
All the best
Very nice Madam ❤😊
Thank you
Khup mast Mam 👍👍
Dhanyavad
वजन वाढवण्यासाठी प्रयोग सांगा.
Thank you Madam ❤
Welcome ❤️
वजन वाढणयासाठी कस करायच?
Is it useful for weight gain also?
Should work for that as well
हा 72तासांचा प्रयोग वजन कमी करण्यासाठी आपण किती वेळा करु शकतो
Mala weight vadhvaychey he title je dikey te work karel ka
Manifestation aani affirmation madhe kay farak aahe
ua-cam.com/video/5sO2aRfG2F4/v-deo.htmlsi=bKfwx93zwycUOCje ja affirmation cha detailed video bagha . Manifestation mhanje pragatikaran.
Hello पुन्हा workshop कधी आहे plz details द्या
Thank you tai🙏
Welcome 🙏
वजन वाढवण्यासाठी काही उपाय सांगा
Same to you 😂
Beautiful
Thank you
Very nice 👌
Thank you
Maz weight 55 kg ahe but pot itk disat ki koni pan vicharat kitva mahina chaluye😂
Namaskar madam. Tumchehi experience share karat ja. Tumhala kontya prayogache experience aale aahet tehi share karat ja tyamule sarvanach jast prerana milel.
Result possitive आला तर हाच प्रयोग पुनः पुनः करायचा का? फायदा होतो का?
👌👌👌👌👌
❤
First mi mam...
Vajan wadhel ka yane
ताई. माझा मुलांची उंची वाढण्यासाठी मी मुलांसाठी करू शकते का दोन इंच हाईट वाढण्यासाठी
पण 72 तास पिझ्झा बर्गर सारखे पदार्थ खाऊन वजन कमी करण्यासाठी भावना ठेवून वजन कमी होणार का...... पथ्य पाळले पाहिजे की
72 तास तुम्ही नेहमी जे खाता तेच खायचे आहे. हा एक प्रयोग आहे .
Mala kahich fayda zala nahi.....ulat je hav te zal nahi mhanun depression ale hote
जर असं करून वजन कमी करता येतं तर वाढवता येते काय???????? कृपया सांगा
करून बघायला काहीच हरकत नाही . उर्जा तर नक्कीच वाढेल .
It didn’t worked for me 😕
Though I was very much positive and hopeful
Thank you for sharing your experience. Author recommends doing it again after a few days .
Ok🙏🏻…will do it again next week 👍🏻
48 तासांचे कोणते प्रयोग आहेत, ते सांगाल का
Description box मधे लिंक दिल्या आहेत
Sorry, पण मला नाही दिसलं
ua-cam.com/video/qnNjzSuNKpM/v-deo.htmlsi=0dTPEfPforMzFlNs
ua-cam.com/video/S34gCj4aqgs/v-deo.htmlsi=1NuhFbHA-AdY1DAM
ua-cam.com/video/ZY6sDfbtqSA/v-deo.htmlsi=8rd6T8eYKHg9zGBi
@@ANewUMarathi😅
फक्त मनातल्या मनात भावना व्यक्त करायच्या का. काही बोलायचे नाही का
भावना महत्वाच्या , मनात किंवा मोठ्याने म्हणू शकता .
@@ANewUMarathi ok
Thank you so much Ma'am
Welcome
❤❤❤
❤❤