मॅम तुमचा हा व्हीडिओ पाहुन सहज मनात म्हटल मला लिव्हाईज ची जिन्स हवी खर तर मी मोठी विश मनात धरली होती.... मला जिन्स नाही मिळाली पण अनपेक्षित पणे खुप सुंदर लाईट लेमन कलरची साडी मात्र अठ्ठेचाळीस तासाच्या आत गिफ्ट म्हणून मिळाली...
मी तुमची E square ची series पाहिली. त्यातील 3 experiments मी करुन पाहिले. 3 ही experiment successful झाले. आता पुढील try करुन पाहीन. आणि हे 3 ही experiments within 2 days manifest झालेले आहे जे खुप unexpected होतं. मी तुमचा channel आधीही पाहिला आहे. Manifestation Techniques ने मला Govenment Job ही मिळाला आहे. Thank You So Much. असेच video लवकर आणत जा.
मॅडम तुम्ही म्हणता ते 100% खरं आहे आपण जो मनात विचार करतो तसंच घडतं माझा स्वतःचा अनुभव कोरोना च्या काळात माझा भाचा त्याला कोरोना झालेला डॉक्टरांनी 99% गॅरंटी सोडली होती फक्त आणि फक्त आम्हा सगळ्यांची प्रार्थना युनिव्हर्स ला केली होती आणि आम्हाला यश आलं आता तो छान आहे धन्यवाद ताई तुम्ही खूप सुंदर माहिती देता
🙏🙏धन्यवाद मॅडम.खूप छान माहिती दिलीत.आणि खासकरुन आई आणि मुलाचे उदाहरण खूप सुंदर होत.बरोबर आहे आपले मनातील चांगले विचार एकवटले तरं आपण कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करू शकतो.आयुष्यात यश ,सुख समृद्धी, शांती मिळवू शकतो.❤️❤️🙏🙏
एकदाच मागायची.जस मी गावी होते त्या वेळी आणि मी मशरूम ची manifestation केलं आणि माझे काका आले आणि मला म्हणाले आपल्या गावात mashroom चा project chalu आहे आपण बघून येउत 48 hour madhe आम्ही मशरूम project पाहून तेथून मशरूम आणले.मला माहिती पण नव्हते त्या वेळी इथे मशरूम मिळतील का ते.आशा प्रकारे 48तासात माझी ऑर्डर पूर्ण झाली.
तुम्ही आठवण काढत होता वाचून आनंद झाला. व्हिडीओ दर शुक्रवारी रात्री ९ वाजता न चुकता रिलीज़ होतो. सब्सक्राइब करा आणि bell आइकॉन दाबा म्हणजे सगळे व्हिडिओ बघता येतील. ❤️🙏
तुमचा वावर, बोलणे खूप प्रसन्नदायी आहे. खूप छान बोलता. मनापासून धन्यवाद. मी स्वतः आयुष्यात समाधानी आहे ..मला स्वतःला काही नको. मी माझ्या मुलांच्या पतीच्या इच्छा आकांक्षा, त्यांची इप्सित साध्य करण्यासाठी प्रयत्न करू शकते का? मी त्यांनाही तुमच्या बद्दल सांगत असते. पण त्याना जमले नाही तर म्हणून स्वतः प्रयत्न करून पहावा असे वाटते.
Thank You for taking initiative to create these valuable lectures. It is really great work. ❤❤. Happy New Year Maam. I pray for your good health in this year and life long good health for you.
ताई खरच मी काल पहिल्यांदा तुमचं व्हिडिओ पहिला आणि मी हा उपाय ट्राय केला संध्याकाळी 5 वाजता आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दुपारी 2 वाजता म्हणजे मला मेसेज आला thank you so much mam.. thank you universe....🙏
Drum Ani duch cha experiment kela hota me, it's really amazing that drum 🥁 came in my house within 12 hours.Not expected so early.Thank u so much ma'am for amazing information..
काल रात्री मी गुलाब चे फूल भेटावे ही इच्छा केली. नित्यनेमाने आज मी देऊळात गेलो. तिथून दुर्वा आणि जास्वंदीचे फुल मी नेहमीच घेतो दुकानातून. आज त्या काकूने मला जास्वंदीचे फुल न देता चक्क गुलाबाचे फूल दिले दुर्व्यासोबत. तेच मी गणपतीला अर्पण केले. Amazing 😂.
मी हा video बघितल्यावर मला कुणीतरी साडी gift करावी अशी इच्छा केली होती आणि मला दहाएक वर्षांपूर्वी एकदा माझ्या मैत्रिणीने वाढदिवसाच्या निमित्ताने साडी भेट दिली होती. त्यानंतर कधीही कुणीही मला साडी दिली नाही पण 48 तासाच्या आत मला मी कल्पना पण करू शकत नाही अशा व्यक्तीकडून साडी मिळाली. मला हा 48 तासाचा प्रयोग करायला खूप मजा येते आहे. आणि मुख्य हे होतय 👍🏻🙂
ताई मुलांना कसं वळण लावायचं कारण घरी तर आपण संस्कार करतोच पण नेट मुळे मुलं फार बदलली आहेत मोठ्यांचा आदर करत नाहीत.नीट वर्तवणूक राहिल नाही बदलत चालले आहेत..कितीही समजवलं तरी परत आहेच तसंच वागतात.
सर्वच मुले या वयात अशी वागतात. शारीरिक बदल harmons मूळे. मुलांशी सकारात्मक मैत्रीपूर्ण संबंध ठेवा. मुलाना फार सक्ती करून जमत नाही. त्यापेक्षा प्रेमळ संबंध ठेऊन त्यांना विश्वासात घ्या.
I love your videos. I grateful that you decided to make videos based on the law of attraction, highlighting teachings from great books, and great authors. I am glad I know marathi so I feel more connected to you trough your videos than watching random videos from other people on UA-cam. You are actually a life coach helping people to live a positive, fulfilling life tc God bless
@@ANewUMarathi Man is Always Within Woman ❤️! Male is Always Within Female 😉!! Called Nature Mother MAYA SANSAR Symbol of Prithvi 1st Out of 5 Elements Panch Tattva Gyan Prakash Light Knowledge Wisdom Vivek Secret Magic Logic Glorious Choice ALL LOVE Lifestyle Mindsets Wonderful World Planet Earth Vasundhara Shrushti Soundarya DHAN SAMPADA Properties Belonging Possession!😃!!
खूप छान वाटलं तुमच्या व्हिडीओ नि दिवसाची सुरवात झाली एक विनंती होती मला पुस्तक वाचायला खूप आवडतात पण इंग्लिश नाही जमत नीट तर प्लीज तुम्ही जी पुस्तक सांगता ना ती मराठी मध्ये अनुवादीत असतील आणि कुठे मिळतील तेही सांगितलंत तर बर होईल थँक्स 🙏🏻
Mala aadhi aas vataych ki konitri changla mitra asava jyala manatla bolta yav aani 6 varshyani ek khup changla mitra bhetla mala aadhi dr bhav vataych pan gharchi paristithi shiknyasarkhi nhvati mhanun aart ghetl ani BA3 year nanter lagna zal pan mitra ha khup changla dr aahe vatlach nhvt kadhi aapla koni dr mitra hoil pan devane garane aaikle tyachyat mi svatach svapn purn zal aas vatat ka mahit nahi aamhi kadhi samora samor bhetat pan nahi chating vr bolto kadhi tri tari chhan vatat vishesh mhanje aamchi friend ship ekach bhetit zali😊he barobr aahe ki mahit nahi pan devakade roj mhanayche ekhada changla mitra asava aani to bhetla so happy😊apan manatun ekhadi goshta devakade magitli ki ti bhetech it's true😊 ❤friend saglyani aamchi friend ship kayam tikavi mhanun pery kara aasech doghe aayushya bhar ekatra rahave 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मॅम तुमचा हा व्हीडिओ पाहुन सहज मनात म्हटल मला लिव्हाईज ची जिन्स हवी खर तर मी मोठी विश मनात धरली होती.... मला जिन्स नाही मिळाली पण अनपेक्षित पणे खुप सुंदर लाईट लेमन कलरची साडी मात्र अठ्ठेचाळीस तासाच्या आत गिफ्ट म्हणून मिळाली...
मी तुमची E square ची series पाहिली. त्यातील 3 experiments मी करुन पाहिले. 3 ही experiment successful झाले. आता पुढील try करुन पाहीन. आणि हे 3 ही experiments within 2 days manifest झालेले आहे जे खुप unexpected होतं. मी तुमचा channel आधीही पाहिला आहे. Manifestation Techniques ने मला Govenment Job ही मिळाला आहे. Thank You So Much. असेच video लवकर आणत जा.
आपण खूप सुंदर दिसत आहात फ्रेश आणि उत्साही तसेच आपले परिधानही खूपच सुंदर आहे तसेच सर्वच प्रकाशमय आहे
मनापासून धन्यवाद 🙏
मॅडम तुम्ही म्हणता ते 100% खरं आहे आपण जो मनात विचार करतो तसंच घडतं
माझा स्वतःचा अनुभव
कोरोना च्या काळात माझा भाचा
त्याला कोरोना झालेला डॉक्टरांनी 99% गॅरंटी सोडली होती फक्त आणि फक्त आम्हा सगळ्यांची प्रार्थना युनिव्हर्स ला केली होती आणि आम्हाला यश आलं आता तो छान आहे
धन्यवाद ताई तुम्ही खूप सुंदर माहिती देता
धन्यवाद, तुम्हीं तुमचा अनुभव सांगितला , वाचून आनंद झाला .
कालच तुमचा हा व्हाडिओ पाहिला. मनात सहज म्हटलं दिड हजाराचं काम मिळालय. आणि चक्क आज आत्ता ते मिळालं
अरे वा ! छान! तुमचा अनुभव सांगितल्या बद्दल आभारी आहे .
छान माहिती. खूप छान, सहज सांगता. मैत्रीण बोलतेय, गप्पा मारते असा feel येतो.
तुमची साडी पण सुंदर!
अनुताई आधीच सुंदर तर आहातच पण दिवसेंदिवस अधिक तेजस्वी,सुंदर दिसतय
माऊली तुम्ही खूप छान माहिती देत आहात तेही मराठी मधून त्यासाठी खूप खूप धन्यवाद
धन्यवाद🙏
@@ANewUMarathi jagaat bhari Pune 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤
खुप छान सांगता मॅडम आपण
खुप प्रसन्न वाटतं तुम्हाला ऐकताना
आणी मराठीतून सांगता सोप्या भाषेत
धन्यवाद आपणास.
मनापासून धन्यवाद🙏
खूप छान विश्लेषण केले आहे 😊
Ho ma'am mazi eccha पूर्ण zali thanku thanku thanku so much love you❤❤❤ 🙏🙏🎉🎉🎉
🙏🙏धन्यवाद मॅडम.खूप छान माहिती दिलीत.आणि खासकरुन आई आणि मुलाचे उदाहरण खूप सुंदर होत.बरोबर आहे आपले मनातील चांगले विचार एकवटले तरं आपण कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करू शकतो.आयुष्यात यश ,सुख समृद्धी, शांती मिळवू शकतो.❤️❤️🙏🙏
धन्यवाद. 🙏
माझी ऑर्डर पूर्ण केली.48 तासात. खूप आनंद झाला..
एकदाच मागायची.जस मी गावी होते त्या वेळी आणि मी मशरूम ची manifestation केलं आणि माझे काका आले आणि मला म्हणाले आपल्या गावात mashroom चा project chalu आहे आपण बघून येउत 48 hour madhe आम्ही मशरूम project पाहून तेथून मशरूम आणले.मला माहिती पण नव्हते त्या वेळी इथे मशरूम मिळतील का ते.आशा प्रकारे 48तासात माझी ऑर्डर पूर्ण झाली.
आज सकाळीच तुमची आठवण काढली... की खूप दिवस झाले मॅमचा व्हिडिओ आला नाही म्हणून.... आणि आत्ता बघते तर तुमचा व्हिडिओ आला.... टेलिपथीने काम केलं...😍
तुम्ही आठवण काढत होता वाचून आनंद झाला. व्हिडीओ दर शुक्रवारी रात्री ९ वाजता न चुकता रिलीज़ होतो. सब्सक्राइब करा आणि bell आइकॉन दाबा म्हणजे सगळे व्हिडिओ बघता येतील. ❤️🙏
Same here
Same here
Same with me
मॅडम ला घरिच बोलवून घ्या ना !
Thank you mam...fakta thodya kami velat video banvalat tar tumche khup sare video Salag baghu shakto. Thank you
Welcome
छान,!मार्गदर्शक आहेत videos तुमचे
धन्यवाद
तुमचा वावर, बोलणे खूप प्रसन्नदायी आहे. खूप छान बोलता. मनापासून धन्यवाद. मी स्वतः आयुष्यात समाधानी आहे ..मला स्वतःला काही नको. मी माझ्या मुलांच्या पतीच्या इच्छा आकांक्षा, त्यांची इप्सित साध्य करण्यासाठी प्रयत्न करू शकते का? मी त्यांनाही तुमच्या बद्दल सांगत असते. पण त्याना जमले नाही तर म्हणून स्वतः प्रयत्न करून पहावा असे वाटते.
Mam tumachya video che Mala khup changale Anubhav yet ahet thank you
Anand zala vachun. All the best .
Ho mala 48 tasat uttar milala majhya prashnavar
Thank you madam tumhi khup chan explain karta
Abhinandan, ani anubhav sangitla tya sathi dhanyavad
हो, बऱ्याचदा मी म्हटलं जातं हे असं होणार आणि बरोबर तसेच होते.
खुप छान समजावुन सांगितले आहे. Thankyou
Dont know about affirmation, but your speech so energetic and postivity and logic is so simple and excellent.
Thank you so much. Here is the detailed video on affirmations.
ua-cam.com/video/5sO2aRfG2F4/v-deo.htmlsi=q1lkK_ca4euLbYXM
Thank You for taking initiative to create these valuable lectures. It is really great work. ❤❤. Happy New Year Maam. I pray for your good health in this year and life long good health for you.
Welcome! 🙏 Wishing you a healthy and prosperous New Year.Happy to hear that the videos are helpful. Thank you for your wishes. Means a lot to me! ❤️
🙏🌹🙏माननीय अनुपमा जी मॅडम... फारच विस्मयकारक आणि खूपच मस्त, मस्त... 🙏🌹🙏धन्यवाद. .... टच्. वुड्.
ताई खरच मी काल पहिल्यांदा तुमचं व्हिडिओ पहिला आणि मी हा उपाय ट्राय केला संध्याकाळी 5 वाजता आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दुपारी 2 वाजता म्हणजे मला मेसेज आला thank you so much mam.. thank you universe....🙏
अभिनंदन , वाचून आनंद झाला . आता इतर ही प्रयोग करुन बघा. Thank you for watching and sharing your experience. 🙏
तुमचा व्हिडिओ पाहून मी मनामध्ये एक छोटंसं गिफ्ट मिळावा अशी इच्छा धरली आणि मला ते मिळालं खरंच खूप छान वाटत आहे....
अरे वा! अभिनंदन, तुम्ही तुमचा अनुभव सांगितला त्या साठी धन्यवाद !
तुमचा साधे पणा मध्ये च सौन्दर्य आहे, खूप छान माहिती देतात
मनापासून धन्यवाद❤️🙏
खुप छान माहिती दिली आहे...
Khup masta...It works I got the desired thing in 24 hours !! Thank you madam 🙏🏻🙏🏻
Welcome and Congratulations! Very happy for you! 🙏Thank you for sharing your experience
What u did plz explain I need it
ma'am mi khup varsha pasun tumache manifestation rules follow karto. chaan aahet🎉👍👍👍
सुंदर च माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅडम !! 🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹
Welcome! 🙏❤️
❤❤❤❤❤love u mam . Mi Anjali dhanlobhe
Drum Ani duch cha experiment kela hota me, it's really amazing that drum 🥁 came in my house within 12 hours.Not expected so early.Thank u so much ma'am for amazing information..
Happy to hear that! Thank you for sharing your experience
Nice explanation about Human life
Thank you
काल रात्री मी गुलाब चे फूल भेटावे ही इच्छा केली. नित्यनेमाने आज मी देऊळात गेलो. तिथून दुर्वा आणि जास्वंदीचे फुल मी नेहमीच घेतो दुकानातून. आज त्या काकूने मला जास्वंदीचे फुल न देता चक्क गुलाबाचे फूल दिले दुर्व्यासोबत. तेच मी गणपतीला अर्पण केले. Amazing 😂.
ताई फार दिवसानी विडिओ आला फार सुंदर आहे
व्हिडीओ न चुकता शुक्रवारी रात्री ९ वाजता येतो. तुम्ही subscribe करुन बेल आइकॉन दाबा म्हणजे तुम्हाला सगळे व्हिडीओ बघता येतील. धन्यवाद
खुप छान ताई मराठीत सांगता धन्यवाद
धन्यवाद🙏
मी हा video बघितल्यावर मला कुणीतरी साडी gift करावी अशी इच्छा केली होती आणि मला दहाएक वर्षांपूर्वी एकदा माझ्या मैत्रिणीने वाढदिवसाच्या निमित्ताने साडी भेट दिली होती. त्यानंतर कधीही कुणीही मला साडी दिली नाही पण 48 तासाच्या आत मला मी कल्पना पण करू शकत नाही अशा व्यक्तीकडून साडी मिळाली. मला हा 48 तासाचा प्रयोग करायला खूप मजा येते आहे. आणि मुख्य हे होतय 👍🏻🙂
अरे वा ! अभिनंदन. तुमचा कमेंट वाचून खूप आनंद झाला. सांगितल्या बद्दल मनापासून धन्यवाद.
Very true. खूप चालू छान अनुभव
mi khup adhipasun tumche video pahat ahe. tumhi kharch khup energatic ahat. mala job related tumch guidence have hote.
ताई मुलांना कसं वळण लावायचं कारण घरी तर आपण संस्कार करतोच पण नेट मुळे मुलं फार बदलली आहेत मोठ्यांचा आदर करत नाहीत.नीट वर्तवणूक राहिल नाही बदलत चालले आहेत..कितीही समजवलं तरी परत आहेच तसंच वागतात.
मनःशक्ती प्रयोग केंद्र, लोणावळा येथे जा. तेथील मुलांच्या आणि पालकांच्या कार्यशाळा करा.
@@MukundJoshi-y6h मला स्वतः ला मन:शक्ती केंद्रातील प्रयोगाचा चांगला अनुभव आहे.
सर्वच मुले या वयात अशी वागतात. शारीरिक बदल harmons मूळे. मुलांशी सकारात्मक मैत्रीपूर्ण संबंध ठेवा. मुलाना फार सक्ती करून जमत नाही. त्यापेक्षा प्रेमळ संबंध ठेऊन त्यांना विश्वासात घ्या.
Yes super
Khup chan sangitle ahe m
आदर्शवाद आहे मी पण या जाळ्यात फसलो होतो.
आपल्या कर्मावर विश्वास ठेवा आपल्या कुलदेवता वर विश्वास ठेवला की सगळं छान होत😊
Dhanyavad
Mam, tumi kiti chan samjavun sangta. Tumchya mule kharch khup lokana labh hot ahe. ❤
Manapasun Dhanyavad ❤️
ताई माझे आत्ता पर्यंत चे प्रयोग यशस्वी झाले आहेत. हा पण करून बघणार.
छान , all the best 👍
Thank you for sharing. I set the intention. I will get back with magical experience before 48 hours from now on
All the best! 🙏
Tai khup chan sangata tumhi.I will definatly follow you.I want positive thinking.
Thank you ❤️
madam you are very much happy and balanced while sharing...so😊 we get confidence
Thank you 🙏
Thank you 🙏
खुप सुंदर समजविता👍
धन्यवाद🙏
मी तो ड्रम आणि डक चा प्रयोग केला होता... चमत्कार सारखा वाटल मला.... अक्षरशः जस मी मनात करत होतो तसच नंतर प्रॅक्टिकल घडल❤
Savistar sanga Kay ahe
Very well explained ❤
Thank you
आज तुमचा आवाज ऐकला,तुम्हाला भेटल्यासारख वाटल,खुप पॅाझीटिव्ह वाटल 🙏🏻
धन्यवाद 🙏❤️
Mam... Mi pn he affirmation try kel... N its really worked👍🏻... Mla on tumache vid khup aavadtat mam.... Ty.. Keep it up👍🏻
अभिनंदन, तुमचा प्रयोग यशस्वी झाला वाचून आनंद झाला. शेयर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. 👍❤️
मॅडम, आपले व्हिडिओ मुळे ऐक नवी उम्मिद,प्रेरणा , जीवनाबद्दल प्रेम ,आशावाद मिळतो.तो असाच कायम मिळो...thanks मॅडम...thanks यूनिवर्स....
धन्यवाद🙏
Mam sadi khup Sundar ahe ,👌👌👌👌
Thank you
Thanks🙏
Welcome
मॅडम आपल्या दिलेल्या माहितीनुसार आम्ही प्रयत्न करणार आहोत. सोप्या पद्धतीने सांगता त्या बदल खूप खूप आभार.
धन्यवाद🙏
I love your videos. I grateful that you decided to make videos based on the law of attraction, highlighting teachings from great books, and great authors. I am glad I know marathi so I feel more connected to you trough your videos than watching random videos from other people on UA-cam. You are actually a life coach helping people to live a positive, fulfilling life tc God bless
खुपच छान वीडियो..मलाही असच वाटत.
धन्यवाद👍
Khup chan video
Mi nkki karto order.
Thank you.
Dhanyavad
हिरकणी प्रमाणे फोकस ठेवायला हवा. धन्यवाद मॅडम ❤
Historical Famous ❤️ *Hirkani* Mother Story!🎉😊😅
Yes, you are right. 👍
@@ANewUMarathi Man is Always Within Woman ❤️! Male is Always Within Female 😉!! Called Nature Mother MAYA SANSAR Symbol of Prithvi 1st Out of 5 Elements Panch Tattva Gyan Prakash Light Knowledge Wisdom Vivek Secret Magic Logic Glorious Choice ALL LOVE Lifestyle Mindsets Wonderful World Planet Earth Vasundhara Shrushti Soundarya DHAN SAMPADA Properties Belonging Possession!😃!!
अतिशय छान आणि ज्ञानवर्धक
धन्यवाद
ua-cam.com/play/PLo3T3WhtLfq1UY1rZ1qCH5RwZgoBEs1gr.html&si=yok2QbR-Me6Cs6ml
Liked before watching 😅👌👌👍👍
So nice of you ! ❤️🙏
Much neede video for me...thanks
👍I'm glad this video was helpful! 🙏
Taai tumhi khup chhan saangta.
Dhanyavad 🙏
Thank you dear sweet Anu tai 😘😘👌👌👌
Welcome ❤️
Your videos are very nice.
Many times I could not take decision. What is the solution? will you please explain
Mast information tai 💐🙏
Dhanyavad 🙏
मॅडम खूपच सोप्या भाषेत सागता
धन्यवाद
Mam..tumche sadi ch collection khupch chan aahe..😊
Dhanyavad
मी केले आणि चांगला अनुभव आला
Thanks
अभिनंदन ! तुम्ही comment करुन सांगितले त्या बद्दल धन्यवाद .
खूप छान मॅडम 🙏😊🙏
धन्यवाद🙏
Pls tumcha bolaycha speed thoda halu kela tar br hoil
खूप छान मार्गदर्शन,👌👌👍👍
मनापासून धन्यवाद ताई 🙏😊🌹
वेलकम🙏
Mam tumchi sari khoop chhan aahai
Dhanyavad 🙏❤️
मॅडम मी हा प्रयोग केला आणी दुसरेच दिवशी मला हवं ते मिळालं थँक्स मॅडम
अभिनंदन , तुम्ही कमेंट करुन सांगितले त्या साठी आभार👍🙏
Nice❤
Thank you
Thank you 🙏
Khup chaan thanks
Dhanyavad
खूप छान वाटलं तुमच्या व्हिडीओ नि दिवसाची सुरवात झाली एक विनंती होती मला पुस्तक वाचायला खूप आवडतात पण इंग्लिश नाही जमत नीट तर प्लीज तुम्ही जी पुस्तक सांगता ना ती मराठी मध्ये अनुवादीत असतील आणि कुठे मिळतील तेही सांगितलंत तर बर होईल थँक्स 🙏🏻
तुम्हाला पुस्तक वाचायला आवडतात वाचून आनंद झाला. जी पुस्तके मराठीत आहेत त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मधे दिली आहे. इंग्रजी लिंक पण आहे .
खूपच छान व्हिडिओ ❤❤
Negative vichar yetat ter kas kay karave? Affermation kartana
मनातील नकारात्मक विचार थांबविण्यासाठी काय केले पाहिजे
एंजल थेरपीबद्दल माहिती द्याल का please ?
Mala aadhi aas vataych ki konitri changla mitra asava jyala manatla bolta yav aani 6 varshyani ek khup changla mitra bhetla mala aadhi dr bhav vataych pan gharchi paristithi shiknyasarkhi nhvati mhanun aart ghetl ani BA3 year nanter lagna zal pan mitra ha khup changla dr aahe vatlach nhvt kadhi aapla koni dr mitra hoil pan devane garane aaikle tyachyat mi svatach svapn purn zal aas vatat ka mahit nahi aamhi kadhi samora samor bhetat pan nahi chating vr bolto kadhi tri tari chhan vatat vishesh mhanje aamchi friend ship ekach bhetit zali😊he barobr aahe ki mahit nahi pan devakade roj mhanayche ekhada changla mitra asava aani to bhetla so happy😊apan manatun ekhadi goshta devakade magitli ki ti bhetech it's true😊 ❤friend saglyani aamchi friend ship kayam tikavi mhanun pery kara aasech doghe aayushya bhar ekatra rahave 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏
खूप छान...👌🏻👌🏻
धन्यवाद🙏
I want to become MDRT
Great
You are absolutely correct
Thank you
Thank Thank you
Welcome!
Thank you Thank You Thank you
Welcome 🙏
Khupch chhan vatale tumcha vedio pahun ..nakki karen .👍🙏
Dhanyavad 🙏
खुप छान 😊
धन्यवाद
Very good madam🙏🙏🙏
Thank you 🙏
Shri swami samarth 😊🙏
Khup chan❤
Me kay karu mam aarogya sathi bramand kas madat karel
हिरकणी सारख❤
अगदी बरोबर
God bless you
God bless you
God bless you
God bless you
God bless you
Thank you ! 🙏
मला स्वतः साठी काही नको. तुटलेल नातं जुळून येऊ दे. भावंड परत एक होऊ देत.
Tumachi eechhaa lavkarch Purnatvas eyil