एकदम जबरदस्त नादखुळा राव तुम्ही जे काय केले ते अगदी उत्तम केले ह्यात काहीच गैर नाहिये जोतिबाच्या आशिर्वादाने लवकरच आपण Dy.SP किंवा SP पदावरती वर्णी लागावी ही देवाचरणी प्रार्थना
लय भारी ,,👌👌असाच शरीरयष्टी राख,वर्दीची शान आहे,राष्ट्रीय खेळाडूला मानाचा मुजरा,आमच्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत,,मी पण एक वर्दीतील घरातील व्यक्ती आहे,,माझ्या आज्जीला मामाचा खूप अभिमान होता,माझे पती पण पोलिस निरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले आहे,,माझे मामा डेप्युटी कमिशनर म्हणून सेवानिवृत्त झाले,माझा भाऊ,मेव्हणे देखील पोलिसात होते,,सगळ्यांना मानाचा मुजरा,,,
@@dattabhosle5659आदर अभिमान आपल्या मुलांचा वाटणे स्वाभाविक आहे,,👍👍🌹🌹एकेरी नावात जो आपलेपणा असतो तो आपल्या मनात असतो तो मुखात येतो,,असेच काहीसे मला वाटले म्हणून एकेरी संबोधन,,,मी स्वतः एक सेवानिवृत्त आई आहे,,🌹🌹🙏🙏
ही खरी महाराष्ट्राची खरी सांस्कृतिक परंपरा या पोलिस दादा ने समस्त महाराष्ट्राला दाखविली या पोलिस दादाला. नम्र अभिवादन जोतिबा तुम्हाला खूप शक्ती देईल आपल्या पोलिस दलातील कार्य उज्वल करण्याची संधी मिळवून देईल जोतिबाच्या नावानं चांगभलं
आपण कोणतीही चुक केलेली नाहि. ड्रेसवर असाल तरी आपण कोणता गुंन्हा किंवा खात्याला लाजवेल असे कोणतेही कृत केलेले नाहि Very good. श्री. भगवान जोतिबाच्या नावाने चांग भल.
साहेब नमस्कार संपुर्ण महाराष्ट्र राज्य आपल्या पाठीशी आहे आपन कुठल्या ही प्रकारचा पोलीसांची मान खाली जाईल आसे काम केले नाही या उलट महाराष्ट्र पोलीस हे सव॔ जनतेचे चांगले मिञ आहेत हे दाखवून दिले आहे ज्योतीबा गडावर उत्तम बंदोबस्त ठेवण्यात आला होता लाखो भाविक येथे येतात आपले भाविकांसाठी अनमोल मार्ग दर्शन झाले ज्योतीबा
आम्हाला आणि महाराष्ट्राला आपला सार्थ अभिमान आहे ! वर्दीतील पोलीस दारुच्या नशेत झिंगतांना आणि रस्त्यावर लोळत पडलेले अनेकदा दिसतात ,आज असा ही एक वाघ पाहायला मिळाला ! लय भारी भाऊ !
नमस्कार दादा मला तुमचा अभिमान वाटतो तुम्ही दाखवून दिले की पोलिस वरदी ही कोठे च कमी पडू शकत नाही आणि तुम्ही केले आहे ते अति उत्तम आहे मनाला खंत वाटु देऊ नका आम्ही तुमच्या पाठीशी आहे आणि जोतिबा चांगभलं दादा माझा भाऊ पण पोलिस आहे तुमचा व्हिडिओ बघीतला आणि मला त्याची आठवण आली दादा तुम्हाला व तुमच्या परिवाराला सुख समृद्धी समाधान लाभो तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
साहेब ,ही आहे आपली संस्कृती जी पूर्वापार चालत आली आहे. त्याच्या मागे नक्किच चांगला हेतू आहे. मिलिटरी मधील वेगवेगळे रेजिमेंट सुद्धा आपले मूळ टॅलेंट ला वाव मिळून देशाच्या हिता कार्यात वापरले जावेत ही आहे 💐👍 आपणास खूप शुभेच्छा
तुमचं मन पाण्यावानी निर्मळ आहे, हे बोलण्यातून आणि वागण्यातून दिसून येते, तुमच्या सारखे विरळेच. मी प्रार्थना करतो कि तुमच्या सारखे सद्गुण सद्बुध्दी मला आणि इतरांना ही देव देवो. 🙏🚩
बेजबाबदारपणे वागणे म्हणजे ढाण्या....? त्याला काठी वाचवण्याचा मोह आवरताच येत नसेल तर वर्दी उतरुन व एक दिवसाची कामावरून रजा घेऊनही करता आलं असतं. त्यामध्ये त्यांच शहाणपण दिसून आले असते.
वर्दीला व घराण्याला कोणताही काळिमा लागेल असे काम करू नका, या वर्दीचा धाक समाज कंटकाना वठणीवर आणण्यासाठी व गरिबांना निर्भीडपणे जगता येईल असे कार्या साठी करा, ज्योतिबा तुमचे सर्व मनोकामना पूर्ण करो,
वर्दी असली तरी आपण चुकीचं कांही केलेलं नाही. आपल्या अपार भक्ती मुळे आपल्याला त्याचं भान नव्हतं. आपण असेच निर्व्यसनी रहा जोतिबा आपले नेहमी संरक्षण करेल. फक्त आपल्या वर्दीचा दुरुपयोग करू नका जोतिबाच्या नावानं चांगभलं
खाकी वर्दीतील भक्त आणि त्याची त्याच्या कुलदेवतेप्रति त्याची असलेली भक्ती....दोन्हीला सलाम .ही कुळपरंपरा अशीच पुढील पिढीला लाभो अशी ज्योतिबाला प्रार्थना
आज जोतिबा यात्रा मध्ये जे पोलीस मित्र यानी देवाची सासन काठी नाचण्याचा जो प्रयत्न केला तो खरोखर अतिशय सुंदर आहे पोलिस जरी असले तरी देव हा प्रत्येकाच्या मनात घरी आहे आणि पोलिस यांना तो आनंद कधी घेता येत नाही कारण यात्रा म्हणलं की बंदोबस्त आला खरोखर जोतिबा यांच कल्याण करो आणि लवकर बढती देवो हीच प्रार्थना
Madi bhai iss me koi galat nahi aap ne toh "Bhagwan shree Jotiba" ko dil se nazrana pesh kiya hai...❤ Bahot achcha laga video aur aap ka interview dekh kar... Allah aap ko kamyabi de... aameen...
साहेब आपन देशा चे रक्षक आहे त्याचा बरोबर आपन एक हिंदू पन आहे ही यात्रा आपल्या सांकृति चा एक हिस्सा आहे जो आपन पाडला आपन देव भक्ति केली कोन्हाचा निघ्नरी यात्रा वर दगड़ फेक नाही केली याच्यात घबरायच काय काम तुमचा या कामला माझ्या कडण भर्रातेदार सेल्यूट
पोलीस हा माणूसच आहे, त्याला पण मन, भावना, संवेदना असणारच
आपली सगळी स्वप्ण पुर्ण होवोत यासाठी खूप शुभेच्छा!
Nic .
माणसं दोन प्रकारची असतात ---शहाणा(ज्याच तारतम्य व विवेक जागृत असतो)
---वेडा( ज्याला परिस्थितीच गांभीर्य, तारतम्य नसते)
अख्ख्या महाराष्ट्राला आवडलात सर तुम्ही...proud of you. Jay Hind
1 नंबर भाऊ, पोलीस आणि समाज असाच एकत्र आला पाहिजे. तुम्हाला फुल्ल सपोर्ट आणि पुढील काळासाठी सदिच्छा
खूप छान, अप्रतीम कला आहे आपल्याकडे.
त्यात आपण राष्ट्रीय गोल्डमेडलिस्ट एकूण आनंद झाला व आपला त्याबाबत अभिमानच वाटतो.
ज्योतिबा आपले चांगले करो.💐
आम्हाला आपल्या सारख्या पोलिसांचा खूप अभिमान वाटतो.
देव,देश,धर्म याचा सुरेख मिलाप. जोतिबाच्या नावानं चांगभलं. जे चांगले असते तेच कोल्हापूर मध्ये दिसते .
खूप छान 👌👌👌👌👌
👍
तुम्ही इतरांसाठी प्रेरणादायी आहात . 🙏🙏🙏
@@vijaynikam7777 तो ओ
खाकी वर्दीतील एक जोतिबा भक्त.. आज पहिला..सलाम तुम्हाला...👍👍👍🚩🚩🚩
एकदम जबरदस्त
नादखुळा राव
तुम्ही जे काय केले ते अगदी उत्तम केले
ह्यात काहीच गैर नाहिये
जोतिबाच्या आशिर्वादाने लवकरच आपण Dy.SP किंवा SP पदावरती वर्णी लागावी ही देवाचरणी प्रार्थना
ही इछ्या ही परमेश्वर लवकरच पुरी करेल.dwvavarchi श्रध्या कायम ठेवा.
very nise
बढती मिळावी ही ईश्वर चरणी प्रार्थना
परंपरेचा पुढे सर्व काही फिक आहे, तुमचा अभिमान आहे.... अप्रतिम प्रदर्शन🙏
लय भारी ,,👌👌असाच शरीरयष्टी राख,वर्दीची शान आहे,राष्ट्रीय खेळाडूला मानाचा मुजरा,आमच्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत,,मी पण एक वर्दीतील घरातील व्यक्ती आहे,,माझ्या आज्जीला मामाचा खूप अभिमान होता,माझे पती पण पोलिस निरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले आहे,,माझे मामा डेप्युटी कमिशनर म्हणून सेवानिवृत्त झाले,माझा भाऊ,मेव्हणे देखील पोलिसात होते,,सगळ्यांना मानाचा मुजरा,,,
यात काय गुन्हा नाही मस्त महाराष्ट्र पोलीस ना तुमचा अभिमान वाटेल
Proud of you kaki
@@vikaspetkarenthusiast2053 🙏🙏धन्यवाद🌹🌹
कल्पना ताई तुम्ही माळींच कौतुक केलंत
आणि घरातील वडीलधाऱ्या व्यक्ती प्रमाने
एकेरी नावाने प्रोत्साहन दिलंत. धन्यवाद ताई
@@dattabhosle5659आदर अभिमान आपल्या मुलांचा वाटणे स्वाभाविक आहे,,👍👍🌹🌹एकेरी नावात जो आपलेपणा असतो तो आपल्या मनात असतो तो मुखात येतो,,असेच काहीसे मला वाटले म्हणून एकेरी संबोधन,,,मी स्वतः एक सेवानिवृत्त आई आहे,,🌹🌹🙏🙏
ही खरी महाराष्ट्राची खरी सांस्कृतिक परंपरा या पोलिस दादा ने समस्त महाराष्ट्राला दाखविली
या पोलिस दादाला. नम्र अभिवादन जोतिबा तुम्हाला खूप शक्ती देईल आपल्या पोलिस दलातील कार्य उज्वल करण्याची संधी मिळवून देईल
जोतिबाच्या नावानं चांगभलं
आपण कोणतीही चुक केलेली नाहि. ड्रेसवर असाल तरी आपण कोणता गुंन्हा किंवा खात्याला लाजवेल असे कोणतेही कृत केलेले नाहि
Very good. श्री. भगवान जोतिबाच्या नावाने चांग भल.
जोतिबा
अगदी बरोबर... 👍
एकदम बरोबर 👆👆
Kamblesaheb absolutely well said
साहेब, शासकीय पगार घेऊन व वर्दी घालून एका धर्माचे कार्य करणे बेकायदेशीर आहे.
जबरदस्त साहेब, आपले विचार अतिशय सुंदर आणि जरुरी आहेत.
आपणा बद्दल आभिमान आहे.अप्रतिम!!!शाब्बास.
अभिमान आहे तुमचा. वर्दी ची शान च वाढवली तुम्ही 🇮🇳👌
खूप छान, मस्तच,असेच आपल्या मातीशी व लोकांशी नाळ जोडून रहा
आपला धर्म जपण्यासाठी कंट्रोल करायची काही गरज नाही ❤️❤️👍👍
Brobr...... Pn te vrdi vr hote mhnunbtyana vatal asel
तुमचा अभिमान वाटतो! प्राचार्य . आर. के. एम. विद्यालय कळवण जि. नाशिक
दाढी वाला नवथा म्हणून वाचला🚩🚩
@@LDPagar तुम्ही प्राचार्य म्हणवून घेता स्वतःला.
वर्दी घालून नाचणाऱ्या माणसाचे कौतुक करताना शरम वाटत नाही का?
Are pan te on duty hote ka karan government ethics madhe asa nahiye
खूप धन्यवाद खूप आभार मानले आहेत शिवसेनेचे महिला आघाडीच्या अध्यक्षा महाराष्ट्र पोलिस आयुक्त खूप छान काम केले आहे खरच चांगला निर्णय आहे
जय ज्योतिबा जय मल्हार, जय हिंद, माळी सर तुमचा खुप अभिमान वाटतो❤
समाधानी झालो दादा .अभिमान आहे आम्हाला आपल्या सारख्यांचा. परंपरा जपणाऱ्यांना त्री वार मुजरा .
सलाम साहेब , खरी मर्दानगी दिसते . आपण आपले कर्तव्य देशसेवेसाठी आणि समाज सेवेसाठी काम करतात - मला अभिमान वाटते .
वर्दीत असून परंपरा जोपासना करताय ग्रेट पोलीस मध्ये आहेत अभिमान वाटतो तुमचा कोणतेही व्यसन नाही हा संदेश दिला त मनापासून आभार दादा
आपण कौतुकास्पद कार्य केले आहे.👌👌👌 वर्दी आणि भक्ती दोन्हींचा सुरेख मिलाभ केला आहे .👏👏👏आम्हास आपला खूप खुप अभिमान आहे .जोतिबाच्या नावानं चांगभलं🙏🙏🙏🙏
फारच सुंदर उपक्रम जो धार्मिक एकात्मतेचे प्रतिक व ताकद धैर्य समतोल साधण्यासाठी संयम राखण्यासाठी एक प्रतिक आहे . धन्यवाद
आम्हाला तुमचा अभिमान आहे सर तुम्हाला उदंड आयुष्य लाभो,, अशीच देश सेवा घडूदे हीच खंडोबा चरणी प्रार्थना,,,,,🙏
🙏🏻🕉️🔱जोतिबाच्या नावानं चांगभलं🔱🕉️🙏🏻
रविंद्र साहेब आपणांस मानाचा मुजरा 🙏 तुमची भक्ती आणि शक्ती, युक्ती ह्यांना सलाम
खूप खूपच छान सर अप्रतिम जोतिबाच्या नावानं चांगभलं🙏🙏💐
अप्रतिम पारंपारिक नजराणा. कुठल्याही वर्दीच्या आत एक जीवंत मन असलेला माणूस असतो. चांगल्या कामाला चूक म्हणणं योग्य ठरणार नाही.
साहेब जोतिबा राजा तुमच्या पाठीशी आहे
मी पण शासकीय आहे खूप छान सर आपली कला आपण दाखवीली आपला आदर्श प्रत्येकाने घ्यावा
I m proud of you sir
साहेब नमस्कार संपुर्ण महाराष्ट्र राज्य आपल्या पाठीशी आहे आपन कुठल्या ही प्रकारचा पोलीसांची मान खाली जाईल आसे काम केले नाही या उलट महाराष्ट्र पोलीस हे सव॔ जनतेचे चांगले मिञ आहेत हे दाखवून दिले आहे ज्योतीबा गडावर उत्तम बंदोबस्त ठेवण्यात आला होता लाखो भाविक येथे येतात आपले भाविकांसाठी अनमोल मार्ग दर्शन झाले ज्योतीबा
🙏 दादा ज्योतिबा तुम्हाला असेच तुमच्या पाठीशी सतत राहो ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏 साहेब आमचा तुम्हाला कोटी कोटी 🙏🙏
दोषींना खांद्यावर कधीच घेऊ नका... आणि सामान्य जनतेला वेठीस धरू नका... दक्खनचा राजा आपल्या नेहमी पाठीशी राहील...आपला अभिमान आहे आम्हाला...
आम्हाला आणि महाराष्ट्राला आपला सार्थ अभिमान आहे ! वर्दीतील पोलीस दारुच्या नशेत झिंगतांना आणि रस्त्यावर लोळत पडलेले
अनेकदा दिसतात ,आज असा ही एक वाघ पाहायला मिळाला ! लय भारी भाऊ !
खूप छान विचार हे , रवींद्र जी , तुमच्या कडे पोलिस म्हणून पाहतांना फक्त आभिमान आणि सुरक्षा आपोआप दिसते .
नमस्कार दादा मला तुमचा अभिमान वाटतो तुम्ही दाखवून दिले की पोलिस वरदी ही कोठे च कमी पडू शकत नाही आणि तुम्ही केले आहे ते अति उत्तम आहे मनाला खंत वाटु देऊ नका आम्ही तुमच्या पाठीशी आहे आणि जोतिबा चांगभलं दादा माझा भाऊ पण पोलिस आहे तुमचा व्हिडिओ बघीतला आणि मला त्याची आठवण आली दादा तुम्हाला व तुमच्या परिवाराला सुख समृद्धी समाधान लाभो तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
Proud of u Mali sir!!!! Hats off
Khup chan
छान सुंदर अप्रतिम काम केले आहे पोलिस साहेबांना मनापासून आभार मानते
साहेब ,ही आहे आपली संस्कृती जी पूर्वापार चालत आली आहे. त्याच्या मागे नक्किच चांगला हेतू आहे.
मिलिटरी मधील वेगवेगळे रेजिमेंट सुद्धा आपले मूळ टॅलेंट ला वाव मिळून देशाच्या हिता कार्यात वापरले जावेत ही आहे
💐👍 आपणास खूप शुभेच्छा
खुप खूप अभिमान वाटला आहे मला तुमचा.आणि खरंच आपन उठून दिसता.
ज्योतीबा च्या नावान चांगभल.
खूप छान, तुमचा अभिमान आहे आम्हाला 🙏🙏जोतिबाच्या नावानं.... चांगभलं 🙏🙏
तुमचं मन पाण्यावानी निर्मळ आहे, हे बोलण्यातून आणि वागण्यातून दिसून येते, तुमच्या सारखे विरळेच.
मी प्रार्थना करतो कि तुमच्या सारखे सद्गुण सद्बुध्दी मला आणि इतरांना ही देव देवो. 🙏🚩
पहिल्यांदा माणूस नंतर नोकरदार चांगभल देवा जोतिबा चांगभल 🌷🌷🙏🏻🙏🏻
जोतिबाच्या नावानं चांगभलं 🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
काहि हि चुकि चे नाही 🤝👍
उत्तम वीडियो होता 🤔
धन्यवाद सर.आपने तो हजारो भक्तोका दिल जीत लिया..ज्योतिबाच्या नांवान चांगभलं....
ढाण्या वाघा च करावं तेवढं कौतुक कमीच.... जोतिबा पावला साहेब 🙏🙏
बेजबाबदारपणे वागणे म्हणजे ढाण्या....? त्याला काठी वाचवण्याचा मोह आवरताच येत नसेल तर वर्दी उतरुन व एक दिवसाची कामावरून रजा घेऊनही करता आलं असतं. त्यामध्ये त्यांच शहाणपण दिसून आले असते.
खुप भारी विचार आणि भावना मांडल्या
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
भले शाब्बास र पठठया,लै अभिमान वाटला,चांग भलं चांग भलं
शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात असेच पराक्रमी,शुर, बहाद्दर,बलदंड,नरवीर जन्माला येवोत... ज्योतिबाच्या नावानं चांगभलं.....जय महाराष्ट्र
रक्तातला गुण मुक बसू देत नाही हेच खरं.हलगी वाजली की अंगात वार शिरत.
या माध्यमातून आपण व्यायामाची माहिती दिली बहुसंख्य तरुण मंडळी आज मोबाईल च्या जाळ्यात अडकले आहेत आपण खूपच सुरेख माहिती सांगितली
औक्षवंत हो बाळा दिर्घायु ऐश्वर्यवान भव तथास्तु आदेश राम राम ❤️
खूप सुंदर तुम्ही ही आपली संस्कृती जपत आहात ते पाहून खूप चांगले वाटले 🙏
जोतिबाच्या नावानं चांगभलं. चांगभलं.
वर्दीत असले तरी वर्दीच्या आत सुध्दा एक माणुस असतो आणि त्यालाही मन असतं.
छान माळी साहेब.🙏
वारे वाघ्या! पण वर्दी डागाळु देऊ नकोस
Khray
वर्दीला व घराण्याला कोणताही काळिमा लागेल असे काम करू नका, या वर्दीचा धाक समाज कंटकाना वठणीवर आणण्यासाठी व गरिबांना निर्भीडपणे जगता येईल असे कार्या साठी करा, ज्योतिबा तुमचे सर्व मनोकामना पूर्ण करो,
वा , छान , ऊत्कृष्ट शब्द नाहित , कृती आणी विचारांना जे सामाजिक भान ठेवुन संस्कृतशी नाळ जोडुन आदर्श ठेवत आहात . अभिनंदन नी आभार . जय हिंद .
I am proud of you Mali sir,hats off your duty.
खुपच छान साहेब ज्योतिबाच्या नावानं चांगभलं 🚩🚩
He is not only policeman but a devotee of family god Joytiba
अतिशय सुंदर.... आपली मनापासून श्रद्धा होती.. व देवाची पण इच्छा होती.. बेस्ट..
एक नंबर सर 👍🙏 जोतिबाच्या नावानं चांगभलं 🙏❤️
आपण केलेत ते अगदी मनापासून केलं आणि जोतिबाच्या भक्ती पोटी के अतिशय सुंदर बॅलन्स. खूपच छान
वर्दी असली तरी आपण चुकीचं कांही केलेलं नाही. आपल्या अपार भक्ती मुळे आपल्याला त्याचं भान नव्हतं. आपण असेच निर्व्यसनी रहा जोतिबा आपले नेहमी संरक्षण करेल. फक्त आपल्या वर्दीचा दुरुपयोग करू नका जोतिबाच्या नावानं चांगभलं
खाकी वर्दीतील भक्त आणि त्याची त्याच्या कुलदेवतेप्रति त्याची असलेली भक्ती....दोन्हीला सलाम .ही कुळपरंपरा अशीच पुढील पिढीला लाभो अशी ज्योतिबाला प्रार्थना
वर्दीत असून ही आपली संस्कृती जपली आहे आपण ....
आमचा मुजरा आहे तुम्हाला ....
जोतीबाच्या नावानं चांगभलं
🙏🙏🙏🚩🚩🚩
सलाम तुमच्या विचारांना, आणि कार्यकर्तृत्वाला... माळी सर...😊👍
गीता से ज्ञान मिला !! रामायण से राम मिले !! भाग्य से हिंदू
धर्म मिला !! किस्मत से हिंदुस्तान मिला !! जय सियाराम.....
आम्हाला खूप अभिमान आहे साहेब आपण ड्युटीवर असताना देखील तुम्हाला तुमची धार्मिक ओढ आपल्या धार्मिक कार्यात सहभाग घेण्यास भाग पाडले.
इतर धर्मीय पोलिसांनाही भविष्यात हाच न्याय कायम राहावा .
अहो साहेब याला देवाची लीलाम्हणतात
खूप छान
जय हिंद जय महाराष्ट्र
पोलीस असावा तर तुमच्या सारखा
भावा जबरदस्त काठी नाचवलीस जोतिबाची आम्ही फॅन झालो तुझे
जोतिबा आहे तुज्या पाठीशी
लवकर तू सब इन्स्पेक्टर बनणार व पुढे जात राहणार
👍👍💐💐
आज जोतिबा यात्रा मध्ये जे पोलीस मित्र यानी देवाची सासन काठी नाचण्याचा जो प्रयत्न केला तो खरोखर अतिशय सुंदर आहे पोलिस जरी असले तरी देव हा प्रत्येकाच्या मनात घरी आहे आणि पोलिस यांना तो आनंद कधी घेता येत नाही कारण यात्रा म्हणलं की बंदोबस्त आला खरोखर जोतिबा यांच कल्याण करो आणि लवकर बढती देवो हीच प्रार्थना
Madi bhai iss me koi galat nahi aap ne toh "Bhagwan shree Jotiba" ko dil se nazrana pesh kiya hai...❤
Bahot achcha laga video aur aap ka interview dekh kar...
Allah aap ko kamyabi de... aameen...
Ameen ♥️
🙏
चांगभलं
Mehmood Dada tumchi comment vachun man bharun aal mepan devala roj prarthana karte tumha saglyanche roje khup Chan safe par padudet Ramjan Eid chya khup shubhecha
@@hariommauli Hariom... thanks a lot for wishing us..🤗🤗 and wish you all in advance " Eid Mubarak"
Manapasun dhannywad...😊🤗🤗
खूप छान वाटले आपल्या परंपरा तुम्ही पुढे चालविता आपल्या संस्कृतीचा वारसा हाती घेतला आहे 1 च नंबर पुढील कार्यासाठी शुभेच्छा आणि फिटनेसाठी 😊😊💐💐
आभिमान आहे भावा तुझा आम्हला...
आपला अभिमान आहे.. ज्योतिबा आपले सर्व स्वप्न पुर्ण करोत हिच प्रार्थना... जयहिंद जय भारतमाता जय महाराष्ट्र
साहेब आपन देशा चे रक्षक आहे त्याचा बरोबर आपन एक हिंदू पन आहे ही यात्रा आपल्या सांकृति चा एक हिस्सा आहे जो आपन पाडला आपन देव भक्ति केली कोन्हाचा निघ्नरी यात्रा वर दगड़ फेक नाही केली याच्यात घबरायच काय काम तुमचा या कामला माझ्या कडण भर्रातेदार सेल्यूट
कडक सॅल्युट सर जी...💐💐💐
खुप छान अभिमान वाटतो जोतिबाचा आर्शिवाद तुमच्या पाठीशी राहील
देव देश आणं धर्मापायी प्राण घेतलं हाती... जयहिंदु जयहिंद साहेब सलाम तुमहा सारख्या हिंदु आधिकार्यांना
Comes from inner bliss and faith in Jyotiba 🚩🙏🙏🙏
A person of sound mind should knew the occasion and where to enjoy our inner bliss. But unsound mind persons doesn't have such type of consciousness.
काठी......
हर हर महादेव...........
जय हिंद सर जी ..........
Very good keep ur culture live love from Udupi Mangalore Karnataka
श्री जोतिबाच्या नावानं चांगभलं 🚩🚩 दादा 🙏 आपण खरंच अप्रतिम अवर्णनीय तुम्ही देवाची काठी नाचवली तुमचं कौतुक कराव तेवढं कमीच आहे 👏 खरंच मला अभिमान वाटतो तुमचा श्री जोतिबाच्या नावानं चांगभलं 🚩🚩🚩🚩
Nice bro bohot Aage jaonge Tum congrats👏👏👏👏🎉
सर्वात आवडलेला भाग मी स्वतः निर्व्यसनी आहे आणि म्हणून फिट आहे'....gr8
अभिमान वाटतोय. जोतिबा च्या नावाने चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏🙏
Sarkar ne jast Revad deuan Parmoshan dene yogya Rahel Manney Varestana Vente,, 💯☑🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
जय हिंद जय महाराष्ट्र
माळी सर तुम्ही खूप चांगलं ताकदीने बरोवर केलं
साहेब तुम्हाला मानाचा सलाम 🙋जोतिबा च्या नावान चागंभल
नालायक राजकारण्याचे व्हिडिओ viral करण्यापेक्षा असले व्हिडिओ viral करत जा सलाम कोल्हापूर पोलिस
"जगात भारी कोल्हापुरी "
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
पोलीस देखील सामाजिक व्यक्ती असते ☝️ समाजाच्या सणवार कार्यक्रमात सामील होणे हा त्यांचा हक्क आहे 👍
खुप छान...सर
वाह ग्रेट आणखी काय हवंय सामान्य पणाच उत्तम उदाहरण आहेत तुम्ही सलाम तुम्हाला 👍
पोलीस नेहमी सण उत्सव यांना बंदोबस्त असतो पोलीस नेहमी आपला घरा मध्ये सणासुदीला घरी नसतात त्याचा साठी 🙏🙏🙏🙏🙏 #माझेबाबापोलीसआहेत
अप्रतिम साहेब तुमचा अभिमान आहे जोतिबाच्या नावानं चांगभलं
i like his nature...down to earth
मराठी माणुस भावनिक. परंतु खात्यामार्फत कारवाई होऊ नये हीच ज्योतिबा चरणी प्रार्थना