अभिजीत दादा, तुम्हाला कोण काय म्हटले आहे माहीत नाही ,पण चांगलं काम करताना नावं ठेवणारे भेटतातच,पण तुम्ही त्या एका मुळे तुमच्यावर विश्वास ठेवलेल्या आणि चॅनेलशी जोडलेल्या व सहकार्य करणाऱ्या ६६ हजार लोकांना का विसरताय.... तुम्ही खुप चांगलं काम करताय हे सुरू ठेवावे हि विनंती......
Nice sir 🏅🏅 खुप छान video आहे मेन म्ह्णजे ज्या मालक चा आपण video केलाय त्यांना देखिल आपण त्यांच्या चुका कूठे होतायेट हे samjaun sangitl. Ase video khup प्रेरणा denare astat. व ashe video kon bnvt nahiyt pn aapn kelat. Tyasathi mna pasun dhanyavad 🤝
@@आपलाशेतकरीमित्र साहेब मिल्किंग मशिन वर विडिओ बनवा काळाची गरज आहे आपल्या कडील शेतकरी ते वापरत नाही किंवा त्याची माहिती नाही .. विजेवर चालनारे आणि पेट्रोल वर चालनारे दोघांची माहितीचा विडिओ बनवा दादा
अभिजीत दादा, तुम्हाला कोण काय म्हटले आहे माहीत नाही ,पण चांगलं काम करताना नावं ठेवणारे भेटतातच,पण तुम्ही त्या एका मुळे तुमच्यावर विश्वास ठेवलेल्या आणि चॅनेलशी जोडलेल्या व सहकार्य करणाऱ्या ६६ हजार लोकांना का विसरताय....
तुम्ही खुप चांगलं काम करताय हे सुरू ठेवावे हि विनंती......
Ok
खूप छान व्हिडिओ 👌.. तुम्ही मालकांना मुक्त गोठा आणि गायींना पाणी देण्यासंदर्भात उत्तम मार्गदर्शन केलं आहे..
Nice video sre.... 👍
Nice sir 🏅🏅
खुप छान video आहे मेन म्ह्णजे ज्या मालक चा आपण video केलाय त्यांना देखिल आपण त्यांच्या चुका कूठे होतायेट हे samjaun sangitl. Ase video khup प्रेरणा denare astat. व ashe video kon bnvt nahiyt pn aapn kelat. Tyasathi mna pasun dhanyavad 🤝
Wonderful lay bhari bhau
छान व्हिडिओ आहे दादा
एक नंबर गोटा आवडलं आपल्याला
गाई खूपच मस्त आहेत💯🐄👌🏻👌🏻
Very nice bhau
खूप मोलाचे मार्गदर्शन आहे
Good job 👍
सर नांदेड साईड चे व्हिडिओ बनवा ना
छान
Nice information Sir
Video mast ahe ani gay sarv 1 no. Ahet
एक नंबर नियोजन
Menegent pan khup sunder aahe utkrusth padhatine jopasna keli jate khup chan
Very nice information valuable bhau
Thanks
खुपच छान
गाय ची छोटी पिल्लू किंमत काय घेता
Sir khup khup chan video banavlay
धन्यवाद
पड्यांच सगोपन कसे कराय चे ते सागा
Khup Chan 👍👍
भाऊ खरंच चांगली यशोगाथा आहे तुमची तुमचा नंबर भेटेल का मला
Saheb milking machine chi mahiti dya
मालकाच नियोजन मस्त आहे
दादा 2 विडिओ असतील दुसऱ्या विडिओ ची लिंक description मध्ये देत जावे
Nice 👌 sir 🙏
ह्या मालकाचा व्हिडिओ मी सारखा पाहतो
👌
Very nice👍
👌👌👌👌
Ek sher mhnje kiti kilo Gram
साधारण दीड कीलो
Thank you sir 🙏
सर खूपच छान
Hf वाणाच्या दुधाळ गाईचे हिरवे आणि कोरडे चारा किती प्रमाणात द्यायचा याविषयी माहिती मिळाली तट बरे होईल, मी नुकत्याच 3 गाई दुधाळ या जातीच्या घेतल्या आहेत
Call me
सर गव्हाणी ची उंची किती ते सागा व एक गाई तील अंतर किती ते पण सागा
मी गवंडीकाम करत आहे दावन ऊंची2 फुट दोन कङीतील अंतर चार ते साङे चार आसावे
जर कालवडी भुंड्या नाही केल्या तर काय होतं...? आणि भुंड्या केल्या तर काय फरक पडतो...?
त्यासाठी आपल्या चॅनल वरती एक पूर्ण पार्ट केला आहे
आणि जनावरांना रात्रीच बाहेर बांधायचं का सकाळच
उन्हात नाही रात्री बाहेर बांधा
@@आपलाशेतकरीमित्र ok भाऊ धन्यवाद आणि चारा काय काय आहे तुमच्याकडे
@@आपलाशेतकरीमित्र किती गाई आहेत
Mala pn Hf cow karaychi ahe kimat sanga
मुक्तसंचार नसल्याने दूध कमी निघत असावे असे मला वाटते
वळू चा result
5 devsan tumi video aplod kart ja
Amla tumi kite tevsa nantr video aplod karta
Would appreciate if the language could be in hindi or english
Sar maja Kare single phase motor hai kya three piece Mare Chali Rashi ke upay Singhana
Chan sr
Milk machine konte use krtat ....
सह्याद्री
@@आपलाशेतकरीमित्र साहेब मिल्किंग मशिन वर विडिओ बनवा काळाची गरज आहे आपल्या कडील शेतकरी ते वापरत नाही किंवा त्याची माहिती नाही .. विजेवर चालनारे आणि पेट्रोल वर चालनारे दोघांची माहितीचा विडिओ बनवा दादा
👌👌👌
एका गाईला किती गुंठे चारा साठी जंमीन लागते
5ते6 गुंठे लागते
दिवसाचे दूध सांगू नका एका वेताचे दूध अवरेज सांगा
Shed ani cow chan aahet
Video madhe question answer chan jhale aahe
Dudh kay bhav vikte tyanche
आता दर कमी झालाय आधी 31 रुपये होता
@@आपलाशेतकरीमित्र ata kiti aahe sir
@@tukaramdadhale4323चार रुपये रिव्हस
Aamachya kade pan 😭
Awaj barobar yet nahi voice qwality sudhara
HF चे सिमेन कुठे मिळेल
मोहोळ तालुक्यात
सगळ्या डॉक्टर कड़े आहे
Must 😘😘
Farm konta ahe
Previous video चा दुसरा भाग
Mast
Sir amhala jamin nahi pan amhi rent ni jaga gheuun ani vikat cha chara asel tarr amhi karu shkato ka? Amhi khand deuun sheti karto please reply dyava
Call me
@@आपलाशेतकरीमित्र number plese
Sir apla number please
9860556459
3ते 4च्या दरम्यान कॉल करा
खूप छान
I am waiting
Nice
भारी
Address
नालबंद वाडी, मोहोळ, सोलापूर
Fm dg manje??
Fmd म्हणजे खरकुत त्यालाच आपण लाळ्या रोग म्हणतो
लाळ्या रोगाला उपाय
No colour matter
Quality a1
पण नंतर विकताना किंमत भेटणे अवघड होतोय
Lai.bhari.vdo.sar
सर यांचा नंबर मिळेल का❓
9356910174
@@आपलाशेतकरीमित्र 9653632863
आवाज कमी येतो
काही ठिकाणी अंतर पडले आहे आणि मिल्किंग मशीन मुळे पण कुठे कुठे
यांचा नंबर मिळेल का
In hindi m bnaye
सर शेड खुप चागला आहे
कालवडी सगपोन कसे करतात
त्यावर विडिओ लवकर बनवू
छान
Abhijit Sir tumcha number dya
9860556459
Sir tumcha WhatsApp number dya
98605564509
Sir khup khup chan aahe video
छान आहे
Nice
खुप छान
👌👌👌