विकतची वैरण 40 गाईंचे नियोजन आणि उत्पन्न

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • सचिन थिटे 9356910174
    thanks for watching video
    नवीन असाल तर चॅनेल subscribe करायला विसरू नका
    तुमच्याकडे जर काही नवीन असेल तर मला सांगा वेळ काढून मी भेटायला येईल
    खूप खूप आभार

КОМЕНТАРІ • 310

  • @nageshgund3216
    @nageshgund3216 2 роки тому +4

    अभिजीत सर आपल्यामुळे शेतकरी बांधवांना गाईन विषयी चांगली माहिती मिळायला लागली
    मनापासून मी आभार मानतो 🙏

  • @milindzade2443
    @milindzade2443 2 роки тому +3

    योग्य व्यवसायकाची निवड हे आपले कसब आहे.बेस्ट

  • @dipaksalunke6025
    @dipaksalunke6025 3 роки тому +10

    मलाही खूप आवड आहे गायी पालनाची मला हि हा व्यवसाय करायचा आहे पण आमची शेती खूप कमी आहे .आणि घरचे सपोर्ट नाही त्यामुळे खूप प्रॉब्लेम होतोय पण काही झालं तरी मी हे करणार

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c  3 роки тому +2

      Great आपले मन ज्यात रमते तोच उद्योग आपल्याकडून चांगला आणि 100%यशस्वी होतो

    • @gaykeyogesh4537
      @gaykeyogesh4537 3 роки тому

      बरोबर

    • @71vaibhavshinde91
      @71vaibhavshinde91 3 роки тому

      माझा पण तोच विषय आहे भाऊ घरचे support करत नाहीय

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c  3 роки тому

      त्यासाठी तुमची आवड आहे ती सोडू नका, काहीतरी मार्ग निघेल भाऊ

    • @kishorkandhare5329
      @kishorkandhare5329 Рік тому

      माज पण सेम आहे तरी घरची एक गाय आहे आजुन एक घेतली आणि मी व्यावसाय चालू केला चारा विकतच आहे होइल निट आजुन पुढे

  • @chetankumardonadkar8181
    @chetankumardonadkar8181 3 роки тому +14

    Me dairy business karato kharach profit milato Rao 👍 3 lakh balance last 2 year 5 cows very beneficial business dairy business as compared other business boss life I enjoyed and I am happy for this business👍🙏

    • @vishaljare9783
      @vishaljare9783 3 роки тому

      Pn aata दुधाला भाव खूप कमी आहे 21/22 रुपये आहे

  • @nileshmandge6997
    @nileshmandge6997 3 роки тому +28

    2 टाईम वैरण द्यायलाच पाहिजे

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 3 роки тому +19

    गोठ्यात स्वच्छता व एकंदरीत नियोजन चांगले ठेवले आहे.. वैरण दिवसातून एकदाच दिली जातेय ही विशेष बाब आहे..

  • @nathasahane9974
    @nathasahane9974 3 роки тому +2

    सर खुप प्रेरणादायी व्हिडिओ आहे.

  • @dhirajbhoir6934
    @dhirajbhoir6934 3 роки тому +19

    महाराष्टच दाण्याचे नियोजन आणि गुजरात, हरियाणा ह्याचे सुद्धा दाणा, पाण्याचे नियोजन दाखवा कारण म्हशी व गाई आपण तिथूनच आणत असतो

    • @abhijeetdesai4006
      @abhijeetdesai4006 3 роки тому +3

      बरोबर आहे

    • @user-qr4tu3bo9z
      @user-qr4tu3bo9z 2 роки тому

      हरियाणा पंजाब खुप पुढे आहे.

  • @ajayshingate3373
    @ajayshingate3373 3 роки тому +1

    खूप छान व्हिडिओ सर आपली माहिती फायदेशीर असते गोष्टी शिकण्यासाठी मिळतात .
    एक टाइम 12 लिटर दूध देते त्या गाई साठी चाऱ्याचे प्रमाण किती असावं ? त्यामध्येच सकाळ आणि संध्याकाळ सुका चारा किती ओला चारा किती? सकाळ आणि संध्याकाळ पेंड किती द्यावी ?
    कृपया याची माहिती त्यावर एक व्हिडिओ बनवावा. माहिती लिहून सांगावी.

  • @limbrajsalunke977
    @limbrajsalunke977 3 роки тому +18

    नका लोकांना वेडे बनवु एक टाईम चारा यावरून गायी आशा राहातच नाही

  • @annasahebgund4151
    @annasahebgund4151 3 роки тому +6

    छान माहिती सचिन 👍

  • @amol2745
    @amol2745 2 роки тому +2

    Nice video sir....

  • @dadasahebjadhav8051
    @dadasahebjadhav8051 3 роки тому +3

    सर,
    छान माहिती आहे.
    माझ्या पण 10 गाई आहेत
    DADASAHEB
    25-04-21/M
    Qty Ltrs:56.98
    Fat%:4.1
    Snf%:8.5
    Rate:32.2/Lt
    Amt:1834.76
    Hatsun

  • @kingofcricket9572
    @kingofcricket9572 3 роки тому +1

    1 नंबर व्हिडिओ

  • @vickypingle5854
    @vickypingle5854 3 роки тому

    Me kahi motha utpadak nhi mazya kade 1 gai ani 1 mhais ahe mala apan dilelya mahiticha khup fayada zala khup khup dhanyavad. Adhi me sarv kahi karun pan dudh pan kami ani angavar pan dist navte
    Tumchya sarvchya sarv video me baghitlya ahet ani navin video chi aturteni vat baghat asto

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 3 роки тому +1

    Mast lay bhari sahab

  • @PankajYadav-vp1jd
    @PankajYadav-vp1jd 3 роки тому +7

    दादा तुमचे विडीयो आम्हाला चांगले मार्गदर्शन मिळते मी पण हा व्यवसाय चालू केला आहे

  • @ravindarahire8708
    @ravindarahire8708 3 роки тому +7

    सर कालवड संगोपनावर वीडियो बनवा,आणि दूध पाजण सोडल्यावर कसा सांभाळ करावा,हे मार्गदर्शन करा 🙏🙏
    Feed
    Medicines
    Feed supplements
    या सर्व गोष्टी कवर करा .

    • @nitinborude6610
      @nitinborude6610 3 роки тому +1

      Kalwad sangopanavr spe. Vidio lovkr banva

  • @subhashgalande751
    @subhashgalande751 3 роки тому +2

    जनावरे ओरडतात आन म्हणे एक वेळ वैरण हडके दिसतील जनावरांची

  • @rajeshwarjadhav6372
    @rajeshwarjadhav6372 3 роки тому +2

    Mala 4 te 6 mahine wayachaya HF kaalwadi bhetatil ka ? Navin vyawsaay suru karaycha aahe... Degloor Nanded district... maximum temperature 42 degree centigrate..
    Kaalwadi chya janmacya nondi bhetalya tar bar hoyeel...

  • @user-gx3ge2ce9d
    @user-gx3ge2ce9d Рік тому

    अभिजित दादा खूप सुंदर माहिती

  • @gopalyadav3907
    @gopalyadav3907 3 роки тому +4

    Mast mahiti dili Saheb 👌👌👍👍

  • @prakashingole8409
    @prakashingole8409 3 роки тому +1

    Very good video

  • @pandurangdeshpande1487
    @pandurangdeshpande1487 3 роки тому +3

    सर,
    3 hf गाई दुधावर आहेत, चाऱ्याचे आदर्श नियोजन सांगावे। मुरघास सोलापूर जिल्ह्यात विकत कुठे मिळेल?

  • @ravindarahire8708
    @ravindarahire8708 3 роки тому +1

    Khoop chan mahiti sir 🙏🙏👍👍

  • @vijaypowar7980
    @vijaypowar7980 3 роки тому +1

    Good job sirji

  • @jagdishgaikwad906
    @jagdishgaikwad906 3 роки тому +3

    दोन वेळेस वैरण 12गायी चार कालवडी 180लिटर दूध आहे दिवसाचे

  • @nikhilwaghmare3155
    @nikhilwaghmare3155 3 роки тому +3

    २ वेळा वैरण.
    टी एम आर पद्धतीने.
    खुराक एक वेळा मिनरल मिक्स्चर बरोबर.

  • @pankajakare9968
    @pankajakare9968 3 роки тому +1

    धन्यवाद मित्रा , छान माहिती मिळाली

  • @bhausahebbhandare780
    @bhausahebbhandare780 2 роки тому

    Very good video shooting

  • @anuradhatande1635
    @anuradhatande1635 3 роки тому +1

    No 1

  • @sanjaypawar3886
    @sanjaypawar3886 3 роки тому +1

    माझ्या कडे एचफ गाई आहेत पण तुम्ही दिलेल्या माहितीनुसार मला त्याचा फायदा होईल

  • @vikasjadhav8594
    @vikasjadhav8594 3 роки тому +1

    Mast superr

  • @dinkarshinde7702
    @dinkarshinde7702 3 роки тому +1

    छान

  • @Sandy-nv9xu
    @Sandy-nv9xu 3 роки тому +2

    Sir milking machine practical video banva plz
    N konta machine 20 cows sathi best ahe te sangal.

  • @shashikantsolankar4767
    @shashikantsolankar4767 2 роки тому +1

    लय_भारी

  • @saudagartakle1635
    @saudagartakle1635 3 роки тому +1

    खूप छान

  • @vishwanathtahasildar7964
    @vishwanathtahasildar7964 3 роки тому +1

    Very good

  • @lakhansuryawanshi1172
    @lakhansuryawanshi1172 3 роки тому

    Khup Chan mahiti dili dusra bhag takana

  • @virajyadav1332
    @virajyadav1332 2 роки тому +1

    २ टानम

  • @shubhamgaming3875
    @shubhamgaming3875 2 роки тому +1

    Good

  • @kirangotarne4819
    @kirangotarne4819 3 роки тому +9

    खूप सुंदर माहिती आणि व्हिडीओ , मु-हा म्हैस पालनाविषयी व्हिडीओ बनवा , आपला पशूपालक मित्र, पालघर जिल्हा, महाराष्ट्र

  • @bhagvatnirmal4603
    @bhagvatnirmal4603 3 роки тому

    खुप छान नियोजन

  • @subodhrede3826
    @subodhrede3826 3 роки тому

    मला शेती नाही जनावर व चारा यातल ज्ञान नाही पण दुग्ध व्यवसाय करायची फार इच्छा आहे म्हणून मी सगळे व्हिडिओ बघतोय लोकांचे अनुभव पाहतोय.मी तीन गाई घेऊन व्यवसाय करायचा विचार करतोय पण् माझ्याकडे शेती नसल्याने सर्व चारा विकत घेऊन च सुरुवात करावी लागणार आहे 🙏🙏

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c  3 роки тому

      सुरवातीला भांडवलं जास्त लागणार तेवढी तयारी पाहिजे, यापेक्षा शेळीपालन करा चारा कमी लागतो आणि नंतर गायपाळणाकडे सुरवात करा, best luck 💐💐💐

  • @bhausahebranjwan1635
    @bhausahebranjwan1635 3 роки тому +4

    ऐक वेळेला वैरण करून गाईचं पोट भरले जाते का कसं कळणार आपल्याला

  • @vishwassalve6828
    @vishwassalve6828 3 роки тому

    खूप छान माहिती दिली

  • @anuradhatande1635
    @anuradhatande1635 3 роки тому +1

    Agdi khari mahiti sangitali

  • @user-ib6ds7fh6j
    @user-ib6ds7fh6j 25 днів тому +1

    Sir.ha.kotach.badne.takva

  • @ganeshsuryavanshi4285
    @ganeshsuryavanshi4285 3 роки тому +7

    अभिजित सर आजुन असे विडिओ पाठवा

  • @appagund8399
    @appagund8399 3 роки тому +2

    2

  • @vikasjadhav920
    @vikasjadhav920 3 роки тому

    चारा दोन वेळा घातला पाहिजे स्वच्छता चांगली आहे एगदम लयभारी

  • @akashthakur2792
    @akashthakur2792 3 роки тому +1

    Sir jalna Maharashtra said la milk company aahe ka tevdh sanga mhnje aamhala pn dary farm chalu kraycha ahe

  • @hanmantpatil8452
    @hanmantpatil8452 Рік тому

    Nice

  • @vinodjagtap5050
    @vinodjagtap5050 3 роки тому +1

    Shed chan aahe

  • @akhilhore5871
    @akhilhore5871 3 роки тому

    Very nice

  • @avithite5260
    @avithite5260 3 роки тому +1

    Mast sir

  • @Kavya_dairy_farm
    @Kavya_dairy_farm 3 роки тому +2

    सर 6 महिन्याच्या कालवडीला कोणते खा‌द्य द्यावे...जन्मल्या ‌पासून calf satar hote Please सांगा...

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c  3 роки тому

      आता हिफर चालू करा, आणि गाभण राहिली कि गर्भिणी

    • @Kavya_dairy_farm
      @Kavya_dairy_farm 3 роки тому

      @@user-je6pk1hs2c 🙏🏻🙏🏻

  • @ganeshkale3925
    @ganeshkale3925 2 роки тому

    सर जर पूर्णपणे विकतचं चारा घेऊन गाय पालन केलं तर परवडेल का याबद्दल माहिती द्या...

  • @deepakkhatale3518
    @deepakkhatale3518 3 роки тому

    छान माहिती दिली

  • @shyamraosurvase2798
    @shyamraosurvase2798 3 роки тому +4

    ता.माळशिरस
    सोनई 3.5 8.5
    दर 24 रुपये 😢

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c  3 роки тому +1

      आता सगळीकडेच भाव कमी झाला आहे

    • @shyamraosurvase2798
      @shyamraosurvase2798 3 роки тому +2

      सर दूध उत्पादन वर आपण अनेक विडिओ खुप चांगली बनवली आहेत आता जरा
      दूध उत्पादन केल्यावर
      दूध व दुधजन्य पदार्थ बनवणे व त्याचे मार्केटिंग कसे करावे यांचा विडिओ बनवावा

  • @nallashanchan3406
    @nallashanchan3406 3 роки тому

    छान माहिती आहे

  • @sagarchougale-ox5pl
    @sagarchougale-ox5pl Рік тому

    तीन वेळा वैरण देतो
    सकाळी पाच ते सात,दुपारी तीन ते पाच ,संध्याकाळी आठ ते नऊ

  • @devghotale7908
    @devghotale7908 3 роки тому

    खुप छान माहिती आहे

  • @pundlikrathod6121
    @pundlikrathod6121 2 роки тому

    नमस्कार सर मी पुंडलिक राठोड रा. नायडोंगरी ता. नांदगाव जिल्हा .नाशिक मला ऐक प्रश्न पडला आहे की जर गाय दोन टाईम वैरण देऊन दुध 20लीटर नीघत असेल तर ऐक टाईम वैराण दूध तेवढच नीघेल का

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c  2 роки тому

      हो फक्त चारा जो देताय तो पुरेसा असावा आणि खुराक दोन वेळा द्यावा लागेल आणि पाणी लागेल तेव्हा उपलब्ध असावे

  • @umeshsirsath6725
    @umeshsirsath6725 3 роки тому +1

    Khup chaan niyojan.

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z 2 роки тому

    18 व्या महिन्यात कालवड व्याली ?

  • @samadhanpatilaher700
    @samadhanpatilaher700 3 роки тому +1

    कालवडींची वय किती आहे विचार

  • @azruddinmokashi1105
    @azruddinmokashi1105 2 роки тому

    Gotyala saitla bhinti nahi tyamule Kai fhaida hoto sanga.

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c  2 роки тому

      व्हेंटिलेशन साठी तसें पाहिजे

  • @sahilpatil6063
    @sahilpatil6063 3 роки тому

    खुप छान भाऊ

  • @sushiljadhav2457
    @sushiljadhav2457 3 роки тому

    Chan mahiti

  • @gauravumap4605
    @gauravumap4605 3 роки тому +1

    tumhi yana rojach dudh kharch profit nahi vicharal mulakhat ajun thodi vel havi hoti

  • @stylish_star_19
    @stylish_star_19 3 роки тому

    Nvin survat krnaryala ky salla dyal?

  • @ajitsalokhe2398
    @ajitsalokhe2398 3 роки тому

    दादा 25 ते 30 लिटर गाईला किती खुराक लागतो ते एका कागदा वर लिहून सागा

  • @sandipkhotkhot2118
    @sandipkhotkhot2118 3 роки тому

    Mast

  • @vpfinancialsfollower4220
    @vpfinancialsfollower4220 3 роки тому +2

    Kale sir mala changlya takkewarichi kalwadi gheychya ahet,tembhurni taluka madha,number dya tumcha dhanyawad..

  • @user-zm8to6bh7j
    @user-zm8to6bh7j 3 роки тому

    Ak number

  • @pksong-sg9zp
    @pksong-sg9zp 3 роки тому

    Aani te konatya kampaniche vaparsve ,konacha result changala aahe

  • @vishwassalve6828
    @vishwassalve6828 3 роки тому +2

    गाय खाली झाल्या नंतर किती महिन्यात भरली पाहिजे

  • @omkarbiradar3383
    @omkarbiradar3383 3 роки тому +3

    Sarv dairy cha video neet dakhwa 😷😷🙏👌

  • @ajaygutthe9477
    @ajaygutthe9477 3 роки тому

    Khup chan

  • @samadhanpatilaher700
    @samadhanpatilaher700 3 роки тому +1

    अहमदनगर. तालुका कोपरगाव

  • @amol2745
    @amol2745 3 роки тому

    Nice video sir... 1 gaay / mhais sathi kiti jaget chara lagwad pahije ani konta chaara please rply

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c  3 роки тому +1

      नेपीयर गवत, मकवान, किंवा कडवळ चालू शकेल आणि दहा गुंठे आलटून पालटून चारा करावा लागतो

  • @somnathchoramale9297
    @somnathchoramale9297 3 роки тому

    mast

  • @aajnavinkahi5213
    @aajnavinkahi5213 2 роки тому +1

    👍👍👍👍👍

  • @amitbarve907
    @amitbarve907 3 роки тому +1

    👍

  • @rahulwankhede4161
    @rahulwankhede4161 3 роки тому

    भारी

  • @karthikjadhav7778
    @karthikjadhav7778 3 роки тому

    चारा साठी काय नियजोन आहे आणि किती एकर चारा

  • @prasadkale2815
    @prasadkale2815 3 роки тому +1

    काळे बंन्दु भार छांन

  • @tanajidhakne2109
    @tanajidhakne2109 3 роки тому +1

    मला पण खूप आवड आहे गाई म्हशी पालनाची तर आपला मोबाईल नंबर पाठवा

  • @gajananavhad4084
    @gajananavhad4084 3 роки тому

    Khurak ky ky chartat

  • @pankajakare9968
    @pankajakare9968 3 роки тому +2

    चारा देतानी चा व्हिडिओ बनवा.

  • @pappubhisale2372
    @pappubhisale2372 2 роки тому

    2 time chara
    Daylach
    Pahije
    Malk

  • @somnathtalekar5806
    @somnathtalekar5806 3 роки тому +2

    तो मागील खोंडाची माहिती सांगा

  • @mayurteke5856
    @mayurteke5856 2 роки тому

    8to 10 taime

  • @pawaram2925
    @pawaram2925 3 роки тому

    Faar uttam jai Mohatadevi Suprasanna

  • @gajananavhad4084
    @gajananavhad4084 3 роки тому

    Vairan don time

  • @sanjaykadam-on6wx
    @sanjaykadam-on6wx Рік тому

    एकच टाईम खायला टाकल्यानंतर दुधावर काही परिणाम होतो का

  • @vk9399
    @vk9399 2 роки тому

    खाऊन पिऊन निवांत #ह्याला नशीब लागत 👍🏻

  • @ravishelke6950
    @ravishelke6950 3 роки тому +1

    आभिजित 1टाईम वैरन देऊन गाई इतक्या तयार राहू शकत नाहीत

  • @krishnachavan5280
    @krishnachavan5280 3 роки тому

    👌👌