इंजिनिअर चा जॉब सोडून चालू केला दुग्ध व्यावसाय.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • नमस्कार मित्रांनो व्हिडिओ बघितल्या बद्दल धन्यवाद.
    आज आपण ज्या मित्राच्या शेड वरती विजिट दिली आहे त्या मित्राने आपला इंजिनियर्स जॉब सोडून दुग्ध व्यवसाय चालू केला आहे. आणि त्यामधून तो भरपूर उत्पन्न कमवत आहे.
    कालवण तयार करताना त्याला कासेला पाजावे. साधारणत दीड ते दोन महिने त्याला भरपूर दूध प्यायला मिळावे. त्याच्या शरीराची पूर्ण वाढ दुधापासून तयार होते. बकेटमध्ये दूध ठेवण्यापेक्षा कासेला दूध पाजल्यानंतर त्याची वाढ जास्त होते.
    राहुल पाटील 7972136790

КОМЕНТАРІ • 335

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 4 роки тому +85

    तुम्ही फारच सखोल व अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे. धन्यवाद. काही महत्त्वाचे मुद्दे खालील प्रमाणे
    1. प्रत्येक गोष्टीत व्यावसायिक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे
    2. गायीची संपूर्ण शारीरिक वाढ झाल्यावरच तिला भरावी
    3. गोठा चालवताना शक्यतो स्वयमपूर्ण असावे, इतर लोकांवर कमीतकमी अवलंबून असावे
    4. गोठा, गायींची खाण्याची, पाणी पिण्याची जागा स्वछ ठेवावी
    5. गोठा चालवताना कुक्कुटपालन सारखा जोडधंदा करणे शक्य आहे, कुठलाही खर्च न करता..
    6. शक्यतो जवळपासच्या परिसरातील गाय विकत घ्यावी, भले थोडी महाग पडली तरी..

    • @sharadghodke3771
      @sharadghodke3771 4 роки тому

      1 नबर

    • @rampatil9684
      @rampatil9684 4 роки тому

      Chaan

    • @s.t1
      @s.t1 4 роки тому

      खूप छान

    • @swapnilrankhamb193
      @swapnilrankhamb193 3 роки тому +1

      Mast sir

    • @shetkari_brand1017
      @shetkari_brand1017 3 роки тому +1

      सर दक्षिण उत्तर गोठा असेल तर काय समस्या येते का वादळ वगैरे

  • @yashvantwagh9899
    @yashvantwagh9899 4 роки тому +19

    मला या दादांचा अनुभव खूप चांगला वाटला यांनी जे गाई बद्दल जी माहिती दिली ती खूप अप्रतिम आहे आणि खरंच एज्युकेशन झालेला माणूस असा गाईंचा गोठा सांभाळत आहे खूप अभिमानाची गोष्ट

  • @kiranjagtap3897
    @kiranjagtap3897 4 роки тому +40

    खूप छान आणि महत्वपूर्ण माहिती,
    दुग्धव्यवसायातील आपला अनुभव आणि बारकावे आपण छान सांगितले आहेत या प्रत्येक माहितीचा फायदा आम्हांला होईल
    दोघांचेही धन्यवाद👌👌🙏🙏

  • @umeshgaikwad5881
    @umeshgaikwad5881 4 роки тому +12

    खूपच छान रोहित भाऊ अप्रतिम अस मार्गदर्शन आणि वैशिष्ट्य पूर्ण अशी माहिती दिलीत तसेच आजच्या युगात शिक्षण असून ही नोकरीच्या मागे न लागता या व्यवसायात आलात, तुमचे नियोजन, विचार आणि धेय्य व तुमचा निर्णय याला माझा सलाम 🙏 अशीच प्रगती करत रहा. आणि या चैनलचे ही खुप आभार अप्रतिम अशी यशोगाथा आमच्या पर्यंत पोहोचवली आणि पोहोचवत रहा...🙏🙏

  • @prabhakarpatil691
    @prabhakarpatil691 4 роки тому +9

    खरच खूप छान अनुभव गुड बर पुणे मुंबई जाऊन कमवायचे राहाने खाने पिने आपला महीनाची कमई पुर्ण संपवून टाकायचे मित्राने खरंच या विडीवो बघून आपन आई वडील आस जर केलल पाहून आनंद मावनसे हेईल

  • @Arw335
    @Arw335 4 роки тому +1

    एकदम जबरदस्त, लय आवडला शेड आणि आपले नियोजन.

  • @ashishsuryawanshi3126
    @ashishsuryawanshi3126 2 роки тому

    अतिशय उत्तम प्रकारे माहिती घेणारे ने घेतली व देणारे ने सुद्धा दिली प्रत्येक नवीन शेतकऱ्याला शिकण्यासारखे आहे

  • @mangeshk.......9612
    @mangeshk.......9612 4 роки тому +7

    खूप ch छान दुसर्‍याची चाकरी केल्या पेक्षा मस्त

  • @amoldongardive2450
    @amoldongardive2450 3 роки тому +2

    1 nbr mahiti dili bhau Dhanyawad 🙏.
    Best of luck👍

  • @sandipbhosalea8424
    @sandipbhosalea8424 4 роки тому +2

    खूपच छान,सखोलपणे माहिती दिली,
    खूप साऱ्या शुभेच्छा 💐💐💐

  • @24santomusic36
    @24santomusic36 4 роки тому +2

    Khup chaan dada , ashi mahiti diliya badal dhanyvaad ani khup chan smile det mahiti milali

  • @nishant731
    @nishant731 2 роки тому +1

    1 no. Aahe शेड

  • @parshurambivalkar7178
    @parshurambivalkar7178 4 роки тому

    छान माहिती आणि मार्गदर्शन मिळाले ,
    सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार आणि खूप खूप शुभेच्छा

  • @nileshsawant9718
    @nileshsawant9718 11 місяців тому

    Khup chhan mahiti dili

  • @anilkale6106
    @anilkale6106 2 роки тому +1

    एक नंबर माहिती खूप भारी

  • @hanumantjadhav3417
    @hanumantjadhav3417 3 роки тому +1

    एक नंबर व्यवसाय......
    नोकरीत फक्त बांधिलकी.... टेन्शन..

  • @indian...1476
    @indian...1476 3 роки тому

    आता पर्यंत बघितलेल्या video पैकी 1 नंबर माहिती

  • @dipakpilane5957
    @dipakpilane5957 4 роки тому +1

    खुप छान माहिती दिली .

  • @nikilshejul9538
    @nikilshejul9538 3 роки тому

    खरच ह्या दादा चा व्यवसाय खूप मस्त आहे आवडला मला हा व्हिडिओ

  • @vilashg363
    @vilashg363 3 роки тому +1

    माहिती बरी वाटली , thanks

  • @umeshsirsath6725
    @umeshsirsath6725 4 роки тому +2

    Khup chaan mahiti dili ....

  • @nikhilumare7332
    @nikhilumare7332 3 роки тому

    Mast khup chan

  • @parlhadkundarge3516
    @parlhadkundarge3516 Рік тому

    भाऊ पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा

  • @ashokgujale4752
    @ashokgujale4752 4 роки тому +1

    Nice video and simplicity . good information . Best of luck

  • @vijaychandne8499
    @vijaychandne8499 4 роки тому +1

    Nice

  • @kartikLondhe5796
    @kartikLondhe5796 3 роки тому

    मस्त आहे आपला अनुभव नक्कीच मला याचा फायदा होईल..

  • @shamraobhikajijawanjal6763
    @shamraobhikajijawanjal6763 4 роки тому +4

    खूपच छान माहीती दिली आहे .धन्यवाद!!!

  • @Didupawar2643
    @Didupawar2643 4 роки тому +1

    खुपच छान माहिती दिली आहे 👌

  • @uttamzaware5230
    @uttamzaware5230 4 роки тому +1

    Khup chan mahiti

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 2 роки тому +1

    Sunder sir

  • @kailasauti6544
    @kailasauti6544 4 роки тому +1

    खुप छान

  • @vishaldarade1860
    @vishaldarade1860 4 роки тому +3

    Khup mahiti dili aahe
    Apritim

  • @mordesandeep3800
    @mordesandeep3800 4 роки тому +6

    वाड्या मुळे दुधात व फॅट मध्ये फरक पडतो

  • @karanmore5766
    @karanmore5766 4 роки тому +2

    छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @yogeshdalvi2479
    @yogeshdalvi2479 4 роки тому

    Khup chan mahiti an khup chan niyojan

  • @uniquesofa8706
    @uniquesofa8706 4 роки тому +1

    खूब छान माहिती 👌👌👌🙏🙏

  • @sidhantpuri1112
    @sidhantpuri1112 3 роки тому +1

    Chan mahiti dili sir ❤️🙏🏻

  • @shubhammahangade312
    @shubhammahangade312 4 роки тому +10

    सर कुंड्याचे कोपरे तोडा
    कारण कोपऱ्या मुळे जखम होऊ शकते
    कातडी किंवा कासेला इजा होईल

  • @shrinivasyadpalwar9268
    @shrinivasyadpalwar9268 3 роки тому +1

    खूपच छान

  • @vikasnikam9176
    @vikasnikam9176 3 роки тому

    Chhanch mahiti dili...lay bhari

  • @rxannasahebanuse8758
    @rxannasahebanuse8758 4 роки тому

    अतिशय सुंदर माहीती सांगीतली भावा

  • @ravindrashinde292
    @ravindrashinde292 4 роки тому +2

    खूप छान सांगितले भावा

  • @abhijeetyadav7618
    @abhijeetyadav7618 4 роки тому +1

    Chan mahiti sangitli rav..... 👌

  • @user-fi7zi3ee3p
    @user-fi7zi3ee3p 4 роки тому +1

    Khup Chan mahiti dili

  • @its_avyannah___
    @its_avyannah___ 3 роки тому

    Khop chan mahiti dili thanks

  • @kisanchincholkar6800
    @kisanchincholkar6800 4 роки тому +1

    Khuap Sundar good.

  • @tukaramtidke3515
    @tukaramtidke3515 4 роки тому +1

    Sir maza swapna ahe ki shetitach Kahi karav mi ata 9th madhyech ahe pan Mala nokari karaychi Nahi je Kahi karaych te matitach
    Tumcha jevha vedio pahila tevha Mi Khup inspired zale

  • @pratiksukale9941
    @pratiksukale9941 4 роки тому

    खुप मस्त व्यवसाय आहे पाटील भाऊ

  • @surendrakadam2644
    @surendrakadam2644 2 роки тому +1

    Khup chan ani sakhol mahiti deli dada...

  • @rajashrikavte5400
    @rajashrikavte5400 4 роки тому +3

    खुप छान आहे सर

  • @shantoshmagar5276
    @shantoshmagar5276 4 роки тому +1

    Mast mahiti dili bava 👌

  • @kamanakotekar2910
    @kamanakotekar2910 4 роки тому +1

    Mast mahiti dili

  • @javedshaikh4800
    @javedshaikh4800 2 роки тому +1

    Vary good information sir

  • @anilghodake1621
    @anilghodake1621 Рік тому

    1 no

  • @sachinmore3232
    @sachinmore3232 4 роки тому +1

    अतिशय सुंदर

  • @madhavr2960
    @madhavr2960 4 роки тому +2

    Dada tu 1nob. Decision ghetlay,,,fakt consistency patience thev....ek diwas tu mahina 10 lakh kamawashil,sadya nhi mnl tri tu 60000 kamavat asashil.....gbu bro....

  • @sachinkasle5464
    @sachinkasle5464 4 роки тому +1

    Khup Sundar mahiti Delhi

  • @swaranjalishinde1000
    @swaranjalishinde1000 4 роки тому +1

    Khup khup chaan mahiti dili sir thanks

  • @krushnakothale9279
    @krushnakothale9279 4 роки тому +1

    खूपच छान माहिती दिली

    • @ramchandrakatare822
      @ramchandrakatare822 4 роки тому

      खुपच छान माहिती दिली आबार आहे

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 3 роки тому

    Lay bhari

  • @nitinritpure3590
    @nitinritpure3590 Рік тому +1

    👌👍

  • @rajeshkokare4966
    @rajeshkokare4966 4 роки тому

    Khup chan mahiti dili

  • @umeshkatkar3832
    @umeshkatkar3832 4 роки тому +1

    Very nice

  • @maneshawhalephotographyand9563
    @maneshawhalephotographyand9563 4 роки тому

    अगदी सुंदर नियोजन

  • @prasadsonawane8312
    @prasadsonawane8312 4 роки тому +1

    Chan mast

  • @nitinnikam2895
    @nitinnikam2895 4 роки тому

    Khupch chan Mahiti 👌👍

  • @tejasmahajan1543
    @tejasmahajan1543 4 роки тому

    भाऊ मस्त कव्हर केलाय संपूर्ण गोठा आणि यातून निश्चितच युवा शेतकऱ्याला खूपच फायदा होईल

  • @nileshsavane8942
    @nileshsavane8942 4 роки тому

    Mast patil,khup chan watle.

  • @shoryaaaroy6957
    @shoryaaaroy6957 4 роки тому

    Chupc chan mahiti dileli aahe siranj

  • @dipakkardile1488
    @dipakkardile1488 4 роки тому

    Nice mahiti

  • @vishwashatekar3505
    @vishwashatekar3505 4 роки тому

    Khup Sundar maahiti dili bhaunni.

  • @Sanju_pawara
    @Sanju_pawara 4 роки тому +1

    खुप छान माहिती..👍

  • @Gawande-ow5jg
    @Gawande-ow5jg 4 роки тому +1

    भाऊसाहेब सुंदर माहिती. धन्यवाद.

  • @jubershaikh4244
    @jubershaikh4244 3 роки тому +1

    Nice sir

  • @amarkharjul3644
    @amarkharjul3644 4 роки тому +4

    मुक्त संचार गोठा कसा बंधावा आणि मोकली जागा किती सोड़ावी

  • @pramilakarande9920
    @pramilakarande9920 4 роки тому

    खुप छान माहिती भेटली मला ज्यास्तचे ज्ञान प्राप्त झाले तुमचे खुप-खुप अभार

  • @king-op3mp
    @king-op3mp 4 роки тому +1

    Khup chan

  • @maheshbhandurge2514
    @maheshbhandurge2514 3 роки тому +1

    Sir.... नमस्कार 🙏🙏 mi बेळगांव मधून आहे.....mi पण गोठा करणार आहे.1 गायीपासून सुरवात करणारं आहे....sir तुम्ही खूप छान माहिती सांगता.... मी प्रत्येक व्हिडिओ पाहतो...... मला खूप आवडते माहिती....hf गाय 12 लिटर दूध देणारी किती किंमतीला मिळते..... मला लोण वर तुम्ही 1 गाय देऊ शकता का......🙏🙏🙏🙏🙏 नक्की सांगा plz sir......🙏🙏🙏

  • @manojtukarammadhe3922
    @manojtukarammadhe3922 4 роки тому +1

    good

  • @spotlight4159
    @spotlight4159 Рік тому +1

    Kale saheb imported seemen maharashtrat kuthe available hot....yavr video banva.....tumcha shetkaryan brobr sampark changla ahe tumhi swata imported seemen shetkaryana available karun dya.....

  • @mailarinkalashatti14
    @mailarinkalashatti14 3 роки тому

    खुप छान वाटले

  • @vaibhavyele9850
    @vaibhavyele9850 4 роки тому +1

    Nice 👌👌👌👌

  • @babypatil1156
    @babypatil1156 4 роки тому +4

    सर माझ्या गायीचे दुध वाढत नाहीये काही ऊपाय सांगालका

  • @sanjaydeshpande5416
    @sanjaydeshpande5416 4 роки тому

    खूप चांगली माहिती दिली आपले आभार, फार मनापासून आपण माहिती सांगत होतात,,जोआपण गोपी कृष्ण चारा on लाईन मागवला त्याची link पाठवालका? कारण मी गोपालन चालू करत आहे. नमस्कार

  • @rahulpatil9594
    @rahulpatil9594 4 роки тому +3

    फक्त कालवड पालन व्यवसाय चा व्हिडिओ टाका सर

  • @bgtakatak4822
    @bgtakatak4822 4 роки тому

    Very good

  • @rajswapnika
    @rajswapnika 4 роки тому +1

    Khup chaan dada asech viedio banvat Raha

  • @malojisuryawanshi9458
    @malojisuryawanshi9458 4 роки тому

    Khup chhan ase video bagun khup utasaha vadto mi pan karnar

  • @sujitshedge3039
    @sujitshedge3039 4 роки тому

    Khup chan mahiti dili 👍🙏

  • @surajadsul8324
    @surajadsul8324 4 роки тому +4

    Ek no.Patil.saheb🌸🌷
    Proud of u brother🌸

  • @bhushanchandchapale8800
    @bhushanchandchapale8800 2 роки тому

    Patil sir khar sagitl manvi jivnamdhe rojchya jivnavshak vastu vaprnyat yetat ashach vastucha dhanda karayla pahije

  • @rajmatre6562
    @rajmatre6562 2 роки тому +1

    Dada part egda visit dya ata kay chalu ahi dybadl please bagu kas i tyari keli kutparyant aly

  • @dattazade4150
    @dattazade4150 3 роки тому

    10 cow la kiti jaga lagel mukt gothyala please reply she'd kiti & rikami jaga kiti please reply

  • @nileshbelle692
    @nileshbelle692 4 роки тому

    मस्त आहे

  • @lahujadhav7928
    @lahujadhav7928 3 роки тому

    Khupach chhan

  • @abhijeetgodase7955
    @abhijeetgodase7955 3 роки тому +8

    आमचाच भाऊ आहे हा 😁 .इंजिनिअर ब्रदर

  • @santoshgudhekar906
    @santoshgudhekar906 4 роки тому

    सुंदर

  • @rajbawaskar3165
    @rajbawaskar3165 3 роки тому +1

    Chan sir 👌🙏🙏

  • @maheshkotwal9543
    @maheshkotwal9543 4 роки тому

    Very nice sir
    Good information

  • @vitthalgaware419
    @vitthalgaware419 4 роки тому +1

    Chan