पुन्हा एकदा अतिशय सुंदर असा लकी दादा तुझा vdo,खूप छान, मुळात समोर असलेल्या संबंधित व्यक्तीला बोलते करतोस म्हणजे आमच्या मनात जे प्रश्न पडतात तेच नेमके तू विचारतोस खूप सुंदर
मालवणी माणूस दिवाळीच्या फराळाचा बिझनेस करतो हीच अभिमानास्पद आहे हे पदार्थ मुंबईत कुठे मिळतात ? असल्यास पत्ता द्या चण्याच्या पिठाची करंजीचं अप्रूप मालवणी माणसालाच मुंबईत या करंज्या मिळाल्यास दिवाळीचा आनंद द्विगुणित होईल
घरगुती बनवलेला हवाच असेल तर घरीच बनवा ना,आपली आई,पत्नी घरीच मस्त बनवते त्याचा आपल्या आरोग्यावर काहीच वाईट परिणाम होणार नाही,कृपया चटणी भाकर जरी मिळत असेल तरी उत्तम पण घराचीच
पुन्हा एकदा अतिशय सुंदर असा लकी दादा तुझा vdo,खूप छान, मुळात समोर असलेल्या संबंधित व्यक्तीला बोलते करतोस म्हणजे आमच्या मनात जे प्रश्न पडतात तेच नेमके तू विचारतोस खूप सुंदर
जिगर लागते एवढं सर्व उभ करायला hat's off ahet
@@TENYA9601 ती जिगर एका मालवणी माणसाने दाखवली तीसुद्धा उलटा प्रवास म्हणजे मुंबईतून गांवी जाऊन दिवाळीच्या फराळाचा अनोखा बिझनेस करण्याचं धाडस दाखवलं
सगळच मस्त खूप खूप शुभेच्या फक्त खडकटा लाडू नाही खड खडे लाडू
Keep it up शुभम आम्हाला तुझा खुप अभिमान आहे
अतिशय सुंदर आहे
मालवणी लाईफ chya sarv परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
Shubham la khup shubechaa🎉
शुभम ला पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा
धन्यवाद
तुम्हाला आणि मालवणी लाईफ या चॅनल च्या संपूर्ण परिवाराला दिवाळी च्या लक्ष लक्ष शुभेच्छा.
देव बरे करो ❤
धन्यवाद
मालवणी लाईफ च्या संपूर्ण परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दादा.🎆🎇🧨🎁
देव बरे करो 👍
खुप छान लकिदा ❤❤❤ आणि शुभम फुड्स साठी खुप खुप शुभेच्छा ❤❤
धन्यवाद
Lucky khup chan video Shubhamche presention uttam aahe Lucky tula àani Shubhamla diwalichya shubheccha
शुभम दादा ला पुढील वाटचालीसाठी मंगलमय हार्दिक शुभेच्छा 💐
शुभम तुला खुप खुप शुभेच्छा. 👍👍👌👌
Mastch..❤
Nice.
Happy DIWALI
नवीन वाटचाल खाद्य पदार्थ चवीचे बनवा हार्दिक शुभेच्छा देव बरे करो 👌👌👍👍🙏🙏
धन्यवाद
मालवणी माणूस दिवाळीच्या फराळाचा बिझनेस करतो हीच अभिमानास्पद आहे हे पदार्थ मुंबईत कुठे मिळतात ? असल्यास पत्ता द्या चण्याच्या पिठाची करंजीचं अप्रूप मालवणी माणसालाच मुंबईत या करंज्या मिळाल्यास दिवाळीचा आनंद द्विगुणित होईल
Banglore la delivery aahe ka?
मुंबई मधे मिळू शकेलं का हे सगळं
Ho nakki
मला ऑर्डर करायची आहे
शुभम भाऊ फोन बिझी लागतो आहे😢
Aata lagel
गेले दोन दिवस झाले मी ऑर्डर केली आहे पण फायनल payment साठी काही रिस्पॉन्स नाही येत आहे
@@kalpeshbhogaleSame experience. That's why I cancelled my order.
घरगुती बनवलेला हवाच असेल तर घरीच बनवा ना,आपली आई,पत्नी घरीच मस्त बनवते त्याचा आपल्या आरोग्यावर काहीच वाईट परिणाम होणार नाही,कृपया चटणी भाकर जरी मिळत असेल तरी उत्तम पण घराचीच
Aai aani Patni ch nahi agadi apan hi banavu shakto. Mi swatah kinwa tumhi swatah. 😃
अरे तु स्वतः पण बनवू शकतो
खूप खूप छान आहे तुम्हाला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद