जरा व्यवस्थित माहिती घे 80% विरोधात होते आणि जे 20% जे आहे त्यांना चुकी ची माहिती दिली होती आनि जे कायदेच्या समर्थनात होते ते शेतकरी ते बीजेपी ने तय्यार केले होते ते शेतकरी नव्हते त्यासाठी काही ही बोलू नको.
Jya prakare bill pass kelay yacha video bagh.Kas pass kelay hech bill discuss karun pan karata aal asat.Parliament madhe satta ali manun manamani karun kas chalel.Itakach changal hot tar ghai ghaine ka pass kel.
एकदम खरी चर्चा झाली.जलशिवार मध्ये दुष्काळी भागात चांगले कार्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.पण त्यामागे आपण होता 🙏 तसेच कृषी कायदे परत मागे घेतले त्यामुळे शेतकरी यांचे नुकसान झाले आहे
एवढे दिवस फास घेऊन मरत होते शेतकरी......नवीन कायदे वाचले सुद्धा नाहीत आणि विरोध केला.....बदल आत्मसात करायला प्रत्येक माणसाला शिकायला पाहिजेच ते कायदे रद्द करायला नको होते
@@bhausahebtupe1853 -शेतकरी अहिताच्या 20 गोष्टी सांगा. शेत माल विक्रीसाठी आजपर्यंत बाजारसमिती एके बाजारसमिती हाच एक ट्रॅक होता. त्याला आता समांतर ट्रॅक मिळत आहे. बाजारसमित्यांवर राजकीय पक्षांचे वर्चस्व आहे.
1)नोटबंदी चूक की बरोबर 2)GST चूक की बरोबर 3)शेतकरी 3 कायदे चूक की बरोबर. 4)राम मंदिर बांधतायत - तिथे चूक की बरोबर. कुठलाही निर्णय घ्या, मीडियाची भो भो सुरु. नुसता गोंधळ. त्यात लोक भ्रमिष्ट झाले आहेत. चूक बरोबर ठरवताच येत नाही.
टीव्ही चॅनेल पाहणे सोडा.. प्रत्यक्ष नोटबंदी का केली याची कारणे शोधा ... का फसली?...खरंच फसलीका?.... GST प्रणाली का आणली गेली?.... कारणे शोधा... गरज होती का?.... यातून चांगले काय होतेय?... वाईट काय झालं?... शोधा,विचार करा, अवतीभवती प्रत्यक्ष पाहा. शेतकरी कायदे प्रत्यक्ष वाचा. बदललेला समाज अनुभवा.... खाजगी उद्योगातील बदल स्वतः पाहा(पिळवणूक की सेवेतून नफा)... शेतीला भांडवलाची आणि तंत्रज्ञानाची असणारी गरज शेतकऱ्याला विचारा... जिथे हे कायदे लागू आहेत तेथील शेतकऱ्याची परिस्थिती पाहा... राममंदिर अयोध्येत असू शकते का?... विचार करा.... इतिहासकारांचे रिपोर्ट वाचा... राममंदिर सिद्ध करण्यासाठी कोर्टाने घेतलेला वेळ पाहा(कोर्टाचा जन्म झाल्यापासून)... त्यांचे रिपोर्ट पाहा. मग समजेल.. नागरिकांनी स्वतः आपल्या देशासाठी एवढा अभ्यास केलाच पाहिजे. तस पाहिलं तर ही कामं मीडियाची आहेत आणि त्यासाठीच आपल्या संविधानाने त्यांना इतके अधिकार दिले आहेत, पण मीडिया ते करणार नाही उलट confusion कसं होईल याचीच काळजी घेणार ... चौथा स्तंभ कधीच ढासळला आहे. पण डिजिटल मार्गे माहितीचा अधिकार आणि सोय प्रचंड प्रमाणात होत आहे त्याचा पुरेपूर वापर करा..खरी गोदी मीडिया ओळखा. की जी सविधनिक सत्तेला, आर्थिक सक्षमतेला, राजकीय स्थिरतेला, सामाजिक एकिकरणाला, इतिहासातील चुकांची दुरुस्ती करण्याला विरोध करते.
इंद्रजित भालेराव सर, आपण सडेतोड उत्तरे देऊ शकले नाहीत. निर्भिड पणा हा हवाच....!!! ज्यांनी सहकार गिळंकृत केला तो शेतकरी नाही किंवा जनता नाही तर जो कोणी आहे तो समजला पाहिजे.
लोक सभा राज्य सभा हे कायदे करण्या साठी आहेत कायदे दोन्ही सभागृहात पास झाले आणि नंतर मागे घेणे हे भयंकर प्रकार आहे शेतकर्यां नी प्रगती साठि बदल आवश्यक आहे
FARM LAW भारतासाठी खुप मोठे वरदान ठरू शकले असते पन .......... विरोधी पक्षांनी आपले स्वार्थ पुढे ठेवले पन नेहमीप्रमाणेच देश बरबाद केले . आशा करतो की ज्या राज्यात भाजपा आहे तेथे शेतकरयांसाठी चांगली कामं करून भाजपने सिद्ध करावे की कृषी कायदा कसा फायदेशीर होता आणि शेतकरी स्वतः कृषी बिलाची मागणी करतील
जरी त्यांनी उत्तर उघडपणे सांगितलं नाही तरी खोचक मुद्दे सांगितले (जसे चांगल्या योजनांचे लाभ राजकारण्यांचे नातेवाईक गैरफायदा घेतात or सगळीकडे एकच माप लावता येत नाही ). मला वाईट याचे वाटले की हे मुद्दे उघडपणे लोकांच्या समोर मांडले नाही जावू शकले. ज्यामुळे एक चांगले एक संघ कृषी कायदा येण्याची संधी हुकली.
प्रत्येक पक्षाने ह्या कृषी कायद्याचं आपापल्या जाहिनाम्यात अंतर्भाव केलेला होता। फक्त काही मूठभर दलालांकरिता ह्याचा विरोध केला1व त्याला देशविरोधी लोकांनी चौथ्या स्तंभासकट विरोध केला म्हणून ही परिस्थिती आली आहे।
खरे म्हणजे एकाही शेतीपंडीतांनी व अर्थपंडीतांनी किंवा प्रसार माध्यमातील कुणीतरी जनमानसात मध्ये तीन कायद्या बद्दल म्हणावे तसा फायदे तोटे बद्दल कुणीही सांगितले ले नाही.
फुकट धान्य वाटप तात्काळ बंद करुन ग्रामीन भागातील लोकांना कामाला लावल पाहिजे. लोक काम करायला तयार नाहीत शेती कशी सुधारनार??? नरेगा कायद्याने शेतकर्यांच कंबरड मोडलय जरा ग्रामीण भागात जाऊन बघा शेतकर्यांच किती नुकसान होत आहे मजुरांअभावी.
तीन कृषी कायदे रद्द करायला ज्यांनी लावले त्यांनी संविधान अपमान केला कारण. संविधान मध्ये लोकसभा राज्यसभा हे सर्व श्रेष्ठ असतात.. झोपले का संविधान बचाव वाले... संविधान सभेत समत झालेले कायदे रद्द म्हणजे संविधान चे अपयश.
पोपटराव पवार यांच्या सारखे खरे अनुभवी व शेती आणि शेतकरी यांच्या विषयी खरी व खोलवर माहिती असणाऱ्यांनाच मुलाखती साठी बोलावणे आवश्यक आहे कवी मनाचे नुसतेच भावनिक मार्गाचा अवलंब करणाऱ्याचे मत घेणे चुकीचेच आहे.वेळ वाया जातो व समाजात गैरसमज पसरतो.
अगदी बरोबर. त्यांना काही समजत नाही त्यातलं. त्यांना असं वाटते की मोदींनी स्वतःहूनच न सांगता कायदे कॅन्सल केले. त्याना कांही माहिती नाही. कॅन्सल करावे म्हणून बसले होते ना वर्षभर. कॅन्सल करा त्याशिवाय मी बोलणारच नाही म्हणून सांगितलं होतं. मग या कविवर्यांची यावर संमती कशी काढायची. तेव्हा या आडमुठ्या कविवर्य ला काही कळत नाही. एबीपी माझा ला पण असलेच लोक पाहिजे असतात. तेव्हाच तर त्यांचा अजेंडा त्यांना दामटता येतो.
Anchor did not allow speakers to complete their say. It was a golden opportunity for them to fully and freely express their views. It sounded like a television debate where the anchor routinely interrupts the panelist.
Because anchor & his masters have an agenda. He repeatedly asking leading questions. Remember, he's the one who was charged for being responsible for the infamous Kurla incident in lockdown period last year.
श्री पोपटराव पवार यांनाच फक्त बोलवायला हवे होते , या कवी साहेबांना स्वतःचं मत अत्यल्प आहे , ठामपणा नाही , अभ्यास नाही आणि त्यामुळे परखड मत नाही , म्हणून मुलाखत घेताना पोपटरावांसारख्याच व्यक्तींनाच बोलवायला हवे , आणि कुलकर्णी साहेबांना एक विंनती की बोलणाऱ्याचे उत्तर पूर्ण होऊ द्यावे ,,,
1)पुर्वी खाजगी साखर कारखाने मालक व सहकारी साखर कारखाने चालक वेगवेगळे होते आता खाजगी कारखाने मालक व सहकारी कारखाना चालक एकच आहे त्यामुळे सहकार मोडीत निघत आहे. 2)भारतात भौगोलिक परिस्थिती व गरजा वेगवेगळी असल्याने प्रत्येक राज्याचे शेती धोरण वेगवेगळे पाहिजे. 3)कृषी कायदे योग्य होते पण सर्व घटकांना विचारात घेऊन व सर्वानुमते चर्चा करून केले पाहिजे पारदर्शक हवी.
तुम्ही मिडीयाने शेतक-यांना कायद्याचे महत्व पटवून सांगणे आवश्यक असताना कॉंग्रेस पक्षाकडुन मिळणाऱ्या मलीद्या साठी ते कायदे शेतकरी विरोधी कसे आहेत हे सांगीतल्या मुळे रद्द करावे लागले.
फायदा कसा झाला असता, नुकसान कसे झाले असते यावर चर्चा कमी व इतर गोष्टी वर पाहुण्यांनी जास्त भाष्य जास्त केले. सूत्रधार यांनी मूळ मुद्दा पकडून ठेवण्याचा बराच प्रयत्न केला आहे.
सर्व लग्न रजिष्टर पध्दतीने करा. सोन्याचा हव्यास सोडा. अंधश्रध्देला मुठमाती द्या. अनावशक खर्च टाळा. एकाच अपत्यावर कुटूंब नियोजन करा. ज्ञानार्जनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा. सर्वत्र आपोआप आनंद निर्माण होईल.
सर हे सर्व ठीक आहे ,पण माझ्या मते ज्या विषयावर व्हिडीओ असतो त्या विषयाला धरून प्रतिक्रिया व्यक्त केली पाहिजे. मग ती सकारात्मक असो की नकारात्मक काही फरक पडत नाही ,कारण प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो.
आज मी जी मा,पत्रकार कुलकण्रो यांनी मा, पोपटराव पवार आणी मा, कवी इद्रजित यांची मूलाखत ऐकून फार आनंद वाटला परंतू हयाचे समाज प्रभोदन होने आज काळाची गरज आहे,
खूप छान सुरुवात होती या विषयात हात घालण्याची. तुम्ही ता मुलाखतींचा series करा म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मूलभूत प्रश्न जाणारे सामोरं मांडले जातील आणि climate change आणि जमिनीची जपणूक या दृष्टींनी कामे हातात घेतली जातील.
दोन वर्षां पासून कृषी कानुंन झालेत. यांचे सारखे विचारवंत. कृषी तज्ज्ञ , कुठे गेली होती . जे आता आपले ज्ञान वाटायला निघालेत. अन् तुम्ही २ वर्ष अशा लोकांची मुलाखती घेण्यास घाबरली होती का. आता फायदा तोटा कोणासाठी.
मुलाखत घेणारे कोण आहेत माहित नाही पण त्यांनी मुलाखत कशी घ्यावी ते समजून घ्यावे, आधीच्या प्रश्नाचे उत्तर पूर्ण होऊ द्यावे मग पुढचा प्रश्न विचारावा. मध्येच आपली मते देऊ नये. कायद्याच्या भाषेत म्हणतात तसे लिडिंग क्वेश्चन विचारु नयेत. थोडक्यात प्रश्न ही आपला आणि उत्तरही आपलेच असे होतांना दिसले, स्वत: चीच मते समोरच्यावर लादून वदवून घेतल्या सारखे होत होते.
कवी हे स्वतःच्या कल्पनेतून कवित्व करतात त्यांनी कबूल केलं की त्यांना या कायद्या बद्दल जास्त अभ्यास त्यांना या व्यासपीठावर आणून आम्हाला जास्त माहिती मिळाली नाही त्याऐवजी पद्मश्री पोपटराव पवार यांनाच निर्भिडपणे बोलू दिले असते तर या कायद्याबाबत आणखीन जास्त माहिती मिळाली असती
हे कवी म्हणतात की घाईत केले आणि रद्द पण घाईत केले. दुसरीकडे सगळे बोंबलत आहेत की एवढा उशीर का केला रद्द करायला. शेतकरी सोडून सर्व लोक तिथे फुकट खायला आणि प्यायला मिळतंय म्हणून जाऊन बसले होते. ह्यांना काय समजावणार. नेतेच स्वतः मोठे दलाल. ते सांगतात आणि लोक नाचतात.
ठीक आहे...जोपर्यंत तुमची आर्थिक परिस्थिती चांगली आहे तोपर्यंत समाज हिताकडे दुर्लक्ष करा...आणी जेव्हा गरीब व्हाल तेव्हा तेव्हा फक्त फास लावून घ्या... शेणातील किडे शेणातच राहणार... आणी मढया च्या टाळुवारच लोणी खाणार... हरामी जात...
माननिय पवार साहेब आणि इंद्रजित भालेराव साहेब नमस्कार आपण फार उत्तम प्रकारे परिस्थिती ची मांडणी करून शेतकऱ्यां बदल आस्था दाखवून शेतकरयाचे कैवारी यशवंतराव चव्हाण आणि पवारसाहेब अनूभवाची शेतकरयांना चांगलें दिवस कसे येतील उत्तम प्रकारे माहिती दिली धन्यवाद
वाजपेयींच्या वेळेस ते प्रत्येक वेळी विरोधी पक्षाच्या सोबत बैठक घेत. आता तसे होत नाहीत म्हणून कदाचित विरोधक साथ देत नाहीत. आता मोदिंनी सगळे चांगले आणले पण पद्धत वाजपेयींनी वापरली तशी अपेक्षित आहे विरोधकांना.
विरोधक गेले तेल लावत त्यांना फक्त आपली घर आणि संपत्ती वाढवण्यावर जोर आहे... म्हणून जे कायदे होतात त्या प्रत्येक कायद्यात विरोध करतात आणि लोक्कांना बर्गलवतात
अहो पोपटराव कायदे कसेही रेटून करा तरीही अवमान म्हणता तुम्हाला पद्मश्री या साठी मिळाली की काय ?? संसदेला विश्वासात न घेता केलेले कायदे हे चांगले म्हणता wa re wa
अदाणीने हिमाचल प्रदेश मध्ये अनेक शितगृह उभे केलेले आहेत , सफरचंद हे मुख्य पिक तिकडे आहे , अदाणींने २०-३० किलोने सफरचंद खरेदी केले १५ दिवसांनतर ८०-१०० रूपये किलोने होलसेल दरांने विक्री केली तेच सफरचंद सामान्याना १२०-१५० दरांनी खरेदी केली !!!
If the laws would have been implemented, farmers would have been more assured about future income. We want to see results of farmers income increasing but we don't want to allow them to reform the sector. Then how will the results show up? After that we question the govt and ask them when farmers income will rise. It's like tying your hands and legs before running and saying "अजून जास्त अंतर cover नाही केला"
दिल्ली,हरियाणा ,पंजाब या राज्यातील दहा. टक्के शेतकऱ्यांनी या तीन कृषी कायद्यानं विरोध करून देशाचे नुकसान केले.
जरा व्यवस्थित माहिती घे 80% विरोधात होते आणि जे 20% जे आहे त्यांना चुकी ची माहिती दिली होती आनि जे कायदेच्या समर्थनात होते ते शेतकरी ते बीजेपी ने तय्यार केले होते ते शेतकरी नव्हते त्यासाठी काही ही बोलू नको.
Jya prakare bill pass kelay yacha video bagh.Kas pass kelay hech bill discuss karun pan karata aal asat.Parliament madhe satta ali manun manamani karun kas chalel.Itakach changal hot tar ghai ghaine ka pass kel.
कायदे रद्द करुन शेतकऱ्यांचे फार नुकसान झाले आहेत. विरोधी पक्षनत्यांनी त्याचा राजकारण केले आहेत.
एकदम खरी चर्चा झाली.जलशिवार मध्ये दुष्काळी भागात चांगले कार्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.पण त्यामागे आपण होता 🙏 तसेच कृषी कायदे परत मागे घेतले त्यामुळे शेतकरी यांचे नुकसान झाले आहे
त्यांना कळायला पाहिजे होते!
तुझे खरे नाव काय आहे बाबा ?
एवढे दिवस फास घेऊन मरत होते शेतकरी......नवीन कायदे वाचले सुद्धा नाहीत आणि विरोध केला.....बदल आत्मसात करायला प्रत्येक माणसाला शिकायला पाहिजेच ते कायदे रद्द करायला नको होते
तुम्ही वाचले का कायदे?? आणि वाचले असेल तर त्यामध्ये शेतकरी हिताचे किमान 10 मुद्दे सांगा.
@@bhausahebtupe1853 -शेतकरी अहिताच्या 20 गोष्टी सांगा.
शेत माल विक्रीसाठी आजपर्यंत बाजारसमिती एके बाजारसमिती हाच एक ट्रॅक होता. त्याला आता समांतर ट्रॅक मिळत आहे.
बाजारसमित्यांवर राजकीय पक्षांचे वर्चस्व आहे.
@@bhausahebtupe1853 tumhi ekach sanga vachle astil tar page no sahit
पोपटरावांचेविचार जर राजकारणी व अधीकारी मंडळीनी अमलात आनले तर देश खुपच पुढे जाईल.धंन्यवाद.
1)नोटबंदी चूक की बरोबर
2)GST चूक की बरोबर
3)शेतकरी 3 कायदे चूक की बरोबर.
4)राम मंदिर बांधतायत - तिथे चूक की बरोबर.
कुठलाही निर्णय घ्या, मीडियाची भो भो सुरु. नुसता गोंधळ. त्यात लोक भ्रमिष्ट झाले आहेत. चूक बरोबर ठरवताच येत नाही.
येस! 👍
बरोबर आहे योग्य निर्णय
chuk barobar kaay tharvaayche?chukach aahe mhanun godi media he vishay charchelaa ghet naahi.mhanje saral aahe ki he saare chukach aahe.
@@rushiraul4084 -कोण म्हणतंय चर्चेला घेत नाही ?
टीव्ही चॅनेल पाहणे सोडा..
प्रत्यक्ष नोटबंदी का केली याची कारणे शोधा ... का फसली?...खरंच फसलीका?....
GST प्रणाली का आणली गेली?.... कारणे शोधा... गरज होती का?.... यातून चांगले काय होतेय?... वाईट काय झालं?... शोधा,विचार करा, अवतीभवती प्रत्यक्ष पाहा.
शेतकरी कायदे प्रत्यक्ष वाचा. बदललेला समाज अनुभवा.... खाजगी उद्योगातील बदल स्वतः पाहा(पिळवणूक की सेवेतून नफा)... शेतीला भांडवलाची आणि तंत्रज्ञानाची असणारी गरज शेतकऱ्याला विचारा... जिथे हे कायदे लागू आहेत तेथील शेतकऱ्याची परिस्थिती पाहा...
राममंदिर अयोध्येत असू शकते का?... विचार करा.... इतिहासकारांचे रिपोर्ट वाचा... राममंदिर सिद्ध करण्यासाठी कोर्टाने घेतलेला वेळ पाहा(कोर्टाचा जन्म झाल्यापासून)... त्यांचे रिपोर्ट पाहा.
मग समजेल..
नागरिकांनी स्वतः आपल्या देशासाठी एवढा अभ्यास केलाच पाहिजे.
तस पाहिलं तर ही कामं मीडियाची आहेत आणि त्यासाठीच आपल्या संविधानाने त्यांना इतके अधिकार दिले आहेत, पण मीडिया ते करणार नाही उलट confusion कसं होईल याचीच काळजी घेणार ... चौथा स्तंभ कधीच ढासळला आहे. पण डिजिटल मार्गे माहितीचा अधिकार आणि सोय प्रचंड प्रमाणात होत आहे त्याचा पुरेपूर वापर करा..खरी गोदी मीडिया ओळखा. की जी सविधनिक सत्तेला, आर्थिक सक्षमतेला, राजकीय स्थिरतेला, सामाजिक एकिकरणाला, इतिहासातील चुकांची दुरुस्ती करण्याला विरोध करते.
राहुल साहेब, आपला एबीपी माझा हा फारच एकतर्फी बातम्या देत आहे....!!!!
इंद्रजित भालेराव सर, आपण सडेतोड उत्तरे देऊ शकले नाहीत. निर्भिड पणा हा हवाच....!!! ज्यांनी सहकार गिळंकृत केला तो शेतकरी नाही किंवा जनता नाही तर जो कोणी आहे तो समजला पाहिजे.
जलयुक्त शिवार मुळे शेतकऱ्यांना फार मोठा फायदा झालेला आहे
लोक सभा राज्य सभा हे कायदे करण्या साठी आहेत कायदे दोन्ही सभागृहात पास झाले आणि नंतर मागे घेणे हे भयंकर प्रकार आहे शेतकर्यां नी प्रगती साठि बदल आवश्यक आहे
चर्चा झाली का
शेतकर्यांना आणि विरोधकांना कायदे समजलेच नाहीत
FARM LAW भारतासाठी खुप मोठे वरदान ठरू शकले असते पन .......... विरोधी पक्षांनी आपले स्वार्थ पुढे ठेवले पन नेहमीप्रमाणेच देश बरबाद केले . आशा करतो की ज्या राज्यात भाजपा आहे तेथे शेतकरयांसाठी चांगली कामं करून भाजपने सिद्ध करावे की कृषी कायदा कसा फायदेशीर होता आणि शेतकरी स्वतः कृषी बिलाची मागणी करतील
पवार साहेब किती छान अभ्यास करून बोलत आहेत यांना व्यवस्थित उच्च पदावर कार्यरत करून महाराष्ट्र राज्याचे कल्याण करून घ्यावे
प्रश्न होता कायदे चुकीचे तर का चुकीचे बरोबर तर का बरोबर ३५ मिनीटे फुकट गेली यांच्यावर राजकिय नेत्यांची दहषत वाटते कि सरळ उत्तर द्यायची हिंमत झाली नाही
जरी त्यांनी उत्तर उघडपणे सांगितलं नाही तरी खोचक मुद्दे सांगितले (जसे चांगल्या योजनांचे लाभ राजकारण्यांचे नातेवाईक गैरफायदा घेतात or सगळीकडे एकच माप लावता येत नाही ). मला वाईट याचे वाटले की हे मुद्दे उघडपणे लोकांच्या समोर मांडले नाही जावू शकले. ज्यामुळे एक चांगले एक संघ कृषी कायदा येण्याची संधी हुकली.
प्रत्येक पक्षाने ह्या कृषी कायद्याचं आपापल्या जाहिनाम्यात अंतर्भाव केलेला होता। फक्त काही मूठभर दलालांकरिता ह्याचा विरोध केला1व त्याला देशविरोधी लोकांनी चौथ्या स्तंभासकट विरोध केला म्हणून ही परिस्थिती आली आहे।
खरे म्हणजे एकाही शेतीपंडीतांनी व अर्थपंडीतांनी किंवा प्रसार माध्यमातील कुणीतरी जनमानसात मध्ये तीन कायद्या बद्दल म्हणावे तसा फायदे तोटे बद्दल कुणीही सांगितले ले नाही.
Khare aahe.
@सतीश भोळे -मीडियाने योग्य माणसांना पुढे आणलंच नाही. सगळा गोंधळ मीडिया घालतेय.
मनरेगा द्वारे शेतकऱ्यांना मजूर पुरवले पाहिजेत. शेतकऱ्यांना मुख्य समस्या मजुरांची कमतरता हि असते.
फुकट धान्य वाटप तात्काळ बंद करुन ग्रामीन भागातील लोकांना कामाला लावल पाहिजे. लोक काम करायला तयार नाहीत शेती कशी सुधारनार??? नरेगा कायद्याने शेतकर्यांच कंबरड मोडलय जरा ग्रामीण भागात जाऊन बघा शेतकर्यांच किती नुकसान होत आहे मजुरांअभावी.
तुमच्या मताशी मी सहमत.
👍👍
तीन कृषी कायदे रद्द करायला ज्यांनी लावले त्यांनी संविधान अपमान केला कारण. संविधान मध्ये लोकसभा राज्यसभा हे सर्व श्रेष्ठ असतात.. झोपले का संविधान बचाव वाले... संविधान सभेत समत झालेले कायदे रद्द म्हणजे संविधान चे अपयश.
बहुमतापेक्षा गुंडगिरीला महत्व
thoda adhik knowledge gheun power waadhvaa.khari sansad lok astaat.aamdaar khaasdaar he janteche pratinidhi astaat.bahumataane sansadene ghetlele saarech nirnay yogya nastaat.tase nastil tar janatelaa tyaa viruddh aandolan karnyaachaa janatelaa hakk asto.
१००℅ शेतकऱ्या चें नुक्सान zale
पोपटराव पवार यांच्या सारखे खरे अनुभवी व शेती आणि शेतकरी यांच्या विषयी खरी व खोलवर माहिती असणाऱ्यांनाच मुलाखती साठी बोलावणे आवश्यक आहे कवी मनाचे नुसतेच भावनिक मार्गाचा अवलंब करणाऱ्याचे मत घेणे चुकीचेच आहे.वेळ वाया जातो व समाजात गैरसमज पसरतो.
स्पष्टपणे कायद्यांचे फायदे तोटे सांगू शकले नाहीत
खुप छान मुलाखत अतिशय उत्तम मुलाखत ......
कवी ने कविता कराव्या उगाच ज्याचे झान नाही त्यावर भाष्य करणे म्हणजे राजकारण आहे.
त्यापेक्षा नेतेगीरी करा.
Perfect , लोकांच्या मनातलं मत मांडलेत
अगदी बरोबर. त्यांना काही समजत नाही त्यातलं. त्यांना असं वाटते की मोदींनी स्वतःहूनच न सांगता कायदे कॅन्सल केले. त्याना कांही माहिती नाही. कॅन्सल करावे म्हणून बसले होते ना वर्षभर. कॅन्सल करा त्याशिवाय मी बोलणारच नाही म्हणून सांगितलं होतं. मग या कविवर्यांची यावर संमती कशी काढायची. तेव्हा या आडमुठ्या कविवर्य ला काही कळत नाही. एबीपी माझा ला पण असलेच लोक पाहिजे असतात. तेव्हाच तर त्यांचा अजेंडा त्यांना दामटता येतो.
राहुल जी पहिल्यांदा एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांना सांगा
डांगचाट्या राज्या महाभकासच्या ताज्याताज्या चा प्रथम लाभधारक आहे.
राजीव खांडेकर तर नको त्या लोकांना घेऊन बसतो.आणी आघाडी सरकारला नेहमी cover करतो.
Anchor did not allow speakers to complete their say. It was a golden opportunity for them to fully and freely express their views. It sounded like a television debate where the anchor routinely interrupts the panelist.
Absolutely right
पत्रकार आपल मत सारख त्यांच्या तोंडी कोमबातोय त्यांच मत बदलनयाच प्रयत्न करतोय त्यांना बोलू दया
Because anchor & his masters have an agenda. He repeatedly asking leading questions.
Remember, he's the one who was charged for being responsible for the infamous Kurla incident in lockdown period last year.
अतिशय चांगली माहिती व चर्चा खुप दिवसानी आपण घडवून आणली TRP चा विचार न करता याबद्द्ल अभिनंदन
श्री पोपटराव पवार यांनाच फक्त बोलवायला हवे होते , या कवी साहेबांना स्वतःचं मत अत्यल्प आहे , ठामपणा नाही , अभ्यास नाही आणि त्यामुळे परखड मत नाही , म्हणून मुलाखत घेताना पोपटरावांसारख्याच व्यक्तींनाच बोलवायला हवे , आणि कुलकर्णी साहेबांना एक विंनती की बोलणाऱ्याचे उत्तर पूर्ण होऊ द्यावे ,,,
ज्यांनी विरोध केला त्यांनी हमी भाव द्यावा शेतकर्यांना
1)पुर्वी खाजगी साखर कारखाने मालक व सहकारी साखर कारखाने चालक वेगवेगळे होते आता खाजगी कारखाने मालक व सहकारी कारखाना चालक एकच आहे त्यामुळे सहकार मोडीत निघत आहे.
2)भारतात भौगोलिक परिस्थिती व गरजा वेगवेगळी असल्याने प्रत्येक राज्याचे शेती धोरण वेगवेगळे पाहिजे.
3)कृषी कायदे योग्य होते पण सर्व घटकांना विचारात घेऊन व सर्वानुमते चर्चा करून केले पाहिजे पारदर्शक हवी.
कुलकर्णी स्वतःला यांच्यापेक्षा जास्त हुशार समजतो
तुम्ही मिडीयाने शेतक-यांना कायद्याचे महत्व पटवून सांगणे आवश्यक असताना कॉंग्रेस पक्षाकडुन मिळणाऱ्या मलीद्या साठी ते कायदे शेतकरी विरोधी कसे आहेत हे सांगीतल्या मुळे रद्द करावे लागले.
तू फायदे सांग
राहुल कुलकर्णींना जे उत्तर हवं होतं,ते प्रयत्न करून ही मिळालं नाही.ज्या करिता ह्या दोन मान्यवरांना एकत्र आणलं होत ,शेवटी चँनलच्या पदरी काही पडलं नाही.
फायदा कसा झाला असता, नुकसान कसे झाले असते यावर चर्चा कमी व इतर गोष्टी वर पाहुण्यांनी जास्त भाष्य जास्त केले. सूत्रधार यांनी मूळ मुद्दा पकडून ठेवण्याचा बराच प्रयत्न केला आहे.
खूप छान...
दोन्ही मान्यवर दोन दरडावर हात ठेवून बोलत आहेत. त्यांनी कृषी कायद्यावर ठाम मत व्यक्त करणे आवश्यक होतं.
सर्व लग्न रजिष्टर पध्दतीने करा.
सोन्याचा हव्यास सोडा.
अंधश्रध्देला मुठमाती द्या.
अनावशक खर्च टाळा.
एकाच अपत्यावर कुटूंब नियोजन करा.
ज्ञानार्जनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा.
सर्वत्र आपोआप आनंद निर्माण होईल.
एक अपत्य चा विचार सोडून, बाकी सगळं ठीक आहे
सर हे सर्व ठीक आहे ,पण माझ्या मते ज्या विषयावर व्हिडीओ असतो त्या विषयाला धरून
प्रतिक्रिया व्यक्त केली पाहिजे.
मग ती सकारात्मक असो की नकारात्मक काही
फरक पडत नाही ,कारण प्रत्येकाचा दृष्टिकोन
वेगळा असू शकतो.
@@uttamraodeshmukh7454 समोरची व्यवस्था बदलणे आपल्या हातात नसते तेंव्हा स्वतःमध्ये बदल घडून आणने हाच एकमेव पर्याय असतो.
मा.राहुल कुलकर्णी साहेब,
समोर पोपटराव पवार हे तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी अपेक्षित उत्तर देणार नाहीत.
सर नमस्कार कायदा रद्द केला तर शेतकऱ्यांचे नुकसान होईल
विरोध करनारी जनता समजत नाही राजकार घानेरड आहे देशाच भल कायदेच योग्य होत सांगनारे पवार साहेबांच आभिनंदन
अरे तुम्हीच तर म्हणत होता ना.... आता बसा बोंबलत.
आज मी जी मा,पत्रकार कुलकण्रो यांनी मा, पोपटराव पवार आणी मा, कवी इद्रजित यांची मूलाखत ऐकून फार आनंद वाटला परंतू हयाचे समाज प्रभोदन होने आज काळाची गरज आहे,
संसदेचे सदस्य अनेक दिवस येतच नाहीत, लेट येतात. आले कि गोंधळ करून वेळ घालवतात. काय अपेक्षा करायची मग संसदेकडून
राहुल सर ग्रेट भेट
खूप छान सुरुवात होती या विषयात हात घालण्याची. तुम्ही ता मुलाखतींचा series करा म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मूलभूत प्रश्न जाणारे सामोरं मांडले जातील आणि climate change आणि जमिनीची जपणूक या दृष्टींनी कामे हातात घेतली जातील.
तिन कायदे मागच्या दारातून आले अस विरोधी पक्ष का म्हणतात.
अयोग्य कसे यावर मात्र बोलत नाहीत
चर्चा झाली होती का
पोपटराव पेक्षा सर चांगलं विश्लेषण करतात
लहान शेतकरी त्याचा माल फार दूरच्या बाजारपेठेत विकायला नेऊ शकत नाही
आपण नाही जायचं. Online कुणीही विकू शकतो
सज्जन माणूस बेरकी राजकारण्यांबद्यल
व्यक्त व्हायला घाबरायलेत हे पूर्ण सत्य आहे..
अगदी सुंदर विस्लेशन.प्रत्येक शेतकरी आणी अभ्यासकांने लक्ष एकत्रित करुन ऐकून ती तंतोतंत लक्षात ठेवण्यासारखी आहे.
All three laws were discussed by most politicians , they were known to farmers, only politicians and adhatis opposed for their short time gains.
मुलाखत छान होती.
मा. इंद्रजीत भालेराव सरांना राज्य शासनाचा एखादा पुरस्कार निश्चितच मिळेल.
बावळट . .ड्यांमुळे महाराष्ट्रासाठी उपयुक्त ठरले असते असे कृषी कायदे रद्द करण्यात आले
दोन वर्षां पासून कृषी कानुंन झालेत. यांचे सारखे विचारवंत. कृषी तज्ज्ञ , कुठे गेली होती . जे आता आपले ज्ञान वाटायला निघालेत.
अन् तुम्ही २ वर्ष अशा लोकांची मुलाखती घेण्यास घाबरली होती का.
आता फायदा तोटा कोणासाठी.
बाप माणूस आहे पोपटराव पवार साहेब ...
खरं तर सरकारने फार घाई केली 50 ते 60 वर्ष घेतली पाहिजे होते
अगदी फार छान मुलाखत....
मुलाखत घेणारे कोण आहेत माहित नाही पण त्यांनी मुलाखत कशी घ्यावी ते समजून घ्यावे, आधीच्या प्रश्नाचे उत्तर पूर्ण होऊ द्यावे मग पुढचा प्रश्न विचारावा. मध्येच आपली मते देऊ नये. कायद्याच्या भाषेत म्हणतात तसे लिडिंग क्वेश्चन विचारु नयेत. थोडक्यात प्रश्न ही आपला आणि उत्तरही आपलेच असे होतांना दिसले, स्वत: चीच मते समोरच्यावर लादून वदवून घेतल्या सारखे होत होते.
बरोबर आहे. पहिले बिघडयाचे नंतर नीट करण्यासाठी हे करायचे.
खुप छान माहिती दिली
Mul mudyavar lavkar va to the point bolun ghetala tar mulakhat effective zali asati..
Both are playing safely 😢😢😢
True but the reason we're given too. I wish they had voiced the reasons mire openly when the Central Government had asked to respond or come forward.
Great work 🧐🧐👍
समाज हित जागरुक सर्व नागरिकांनी अवश्य पहावी अशी मार्मिक आणि माहिती पूर्ण मुलाखत.
कायद्यांना,दलालांचा विरोध असणें स्वाभावीकच्ं आहें.बाहेरच्या,लोकांचा,अनुनय तोट्यासाठीं करुं नये.देश आधीं.
Must informasion dili
Dhanywad
अर्थात ए बी पी कडून नि:ष्पक्ष दृष्टिकोनाची अपेक्षा नाहीच.
पत्रकरितेच उत्तम उदहारण आणि प्रामाणिक विश्लेषण 👌👌👍
Nice interview 👌
कायदे काय आहे ते समजुन सांगितले नाही शेतकर्यांचा फायदा का तोटा कायदे रद्द केले चर्चा सुदा झाली नाही
कुलकर्णी साहेब तुम्ही पोपटराव यांना व्यक्त व्हायला भीती वाटते का विचारताय..आणि विचारताना घाबरवताय..त्यांना बोलुद्या ना मोकळे पणाने..अवघडच आहे..
राहुलजी...खूप छान...
कवी हे स्वतःच्या कल्पनेतून कवित्व करतात त्यांनी कबूल केलं की त्यांना या कायद्या बद्दल जास्त अभ्यास त्यांना या व्यासपीठावर आणून आम्हाला जास्त माहिती मिळाली नाही त्याऐवजी पद्मश्री पोपटराव पवार यांनाच निर्भिडपणे बोलू दिले असते तर या कायद्याबाबत आणखीन जास्त माहिती मिळाली असती
Khup chhan DF GOOD CM
उत्तर मिळाले धन्यवाद
हे कवी म्हणतात की घाईत केले आणि रद्द पण घाईत केले. दुसरीकडे सगळे बोंबलत आहेत की एवढा उशीर का केला रद्द करायला. शेतकरी सोडून सर्व लोक तिथे फुकट खायला आणि प्यायला मिळतंय म्हणून जाऊन बसले होते. ह्यांना काय समजावणार. नेतेच स्वतः मोठे दलाल. ते सांगतात आणि लोक नाचतात.
पोपटराव जी विषय चांगला मांडत आहेत पण प्रत्येक प्रश्नावर विषयांतर करत आहेत.
Atulji good efforts
Jai shree Ram
सर तुमच्या सारखे पत्रकाराची गरज आहे
Dev Shetkari Nasun Vyapari Zhala...Hence laws are not useful....that's correct
Agree
राहुल सर तुम्ही खूप चांगलं काम करता.
कवी लई हुशार आहेत यांना च pm करा
पोपटराव भरकटतात विषयावरून कायदे आणी गाडगेबाबा 🙏
Mul mudda popatravani bajula kela
Ok 👌 sir
पवार साहेबांनी भुमिका चांगली आहे
Good information thanks 🙏
बाबांनो ईथे मुख्यमंत्री पदासाठी जणतेचा विश्वास घात केला जातो. ईथे काय घंटा सुधारणा होनार. राहुल जी आपले विषेश आभार.
विषय कोणता व गप्पा काय चालल्याय ? केंद्रा सरकारशी पंगा नको म्हणून गोलमाल चालु केलं.
Modichi dahashat
राज्यसभेत व लोकसभेत यावर सांगोपांग चर्चा झाली नाही मोदीना वाटले म्हणून कायदा असे चालणार नाही
ठीक आहे...जोपर्यंत तुमची आर्थिक परिस्थिती चांगली आहे तोपर्यंत समाज हिताकडे दुर्लक्ष करा...आणी जेव्हा गरीब व्हाल तेव्हा तेव्हा फक्त फास लावून घ्या...
शेणातील किडे शेणातच राहणार...
आणी मढया च्या टाळुवारच लोणी खाणार...
हरामी जात...
पुर्वी शहाबानो व आता शेती कायदे
खूप खूप शुभेच्छा
माननिय पवार साहेब आणि इंद्रजित भालेराव साहेब नमस्कार आपण फार उत्तम प्रकारे परिस्थिती ची मांडणी करून शेतकऱ्यां बदल आस्था दाखवून शेतकरयाचे कैवारी यशवंतराव चव्हाण आणि पवारसाहेब अनूभवाची शेतकरयांना चांगलें दिवस कसे येतील उत्तम प्रकारे माहिती दिली धन्यवाद
Mr Bhalerao has no knowledge on the subject. Why did you call him?
Popat sir remarks are ok
एकंदरीत चांगले विचार व चर्चा
वाजपेयींच्या वेळेस ते प्रत्येक वेळी विरोधी पक्षाच्या सोबत बैठक घेत. आता तसे होत नाहीत म्हणून कदाचित विरोधक साथ देत नाहीत. आता मोदिंनी सगळे चांगले आणले पण पद्धत वाजपेयींनी वापरली तशी अपेक्षित आहे विरोधकांना.
विरोधक गेले तेल लावत त्यांना फक्त आपली घर आणि संपत्ती वाढवण्यावर जोर आहे... म्हणून जे कायदे होतात त्या प्रत्येक कायद्यात विरोध करतात आणि लोक्कांना बर्गलवतात
पोपटराव पवार साहेब तुमचा मी चाहता झालो
खरे वास्तव मांडत आहेत तुम्ही हे सर्व अभ्यासपूर्ण आहे
स्वतःचा फायदा पहाणे हाच शिष्टाचार झालाय. अशात सहकारी चळवळी सुद्धा शहाणपण दाखवण्यात कमी पडायला नकोत.
Really speaking farmers are sufferers and opposition parties politicians enjoying because they achieve their goal.
युरोप पेक्षा आपल्या कडे वर्षभर वातावरण चांगले आहे,त्याचा विचार.कोणीच करत नाही आहे, आपण सर्व जगाचे पोशिंदा होऊ शकतो,
😅🤣 कवी सांगणार कायद्या विषयी 😂🤣
अहो पोपटराव कायदे कसेही रेटून करा तरीही अवमान म्हणता तुम्हाला पद्मश्री या साठी मिळाली की काय ?? संसदेला विश्वासात न घेता केलेले कायदे हे चांगले म्हणता wa re wa
Kava gela hota sansadet,kahihi bhukato
अदाणीने हिमाचल प्रदेश मध्ये अनेक शितगृह उभे केलेले आहेत , सफरचंद हे मुख्य पिक तिकडे आहे , अदाणींने २०-३० किलोने सफरचंद खरेदी केले १५ दिवसांनतर ८०-१०० रूपये किलोने होलसेल दरांने विक्री केली तेच सफरचंद सामान्याना १२०-१५० दरांनी खरेदी केली !!!
If the laws would have been implemented, farmers would have been more assured about future income. We want to see results of farmers income increasing but we don't want to allow them to reform the sector. Then how will the results show up?
After that we question the govt and ask them when farmers income will rise. It's like tying your hands and legs before running and saying "अजून जास्त अंतर cover नाही केला"