कसा होईल शेतकरी श्रीमंत? कसं वाढणार उत्पन्न? कृषीरत्न राजेंद्र पवार यांच्यासोबत शेतीमातीच्या गप्पा!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 кві 2021
  • मुंबई : राजकारणात 'पवार' नाव घेताच आपल्यासमोर राजकारण उभं राहतं. मात्र या 'पवार' परिवारात एक नाव असं आहे राजकारणापासून दूर राहून शेतीत रमणारे राजेंद्र पवार यांची एक वेगळी ओळख आहे. राजेंद्र पवार यांच्याशी माझा कट्टा कार्यक्रमात संवाद साधला. यावेळी त्यांनी शेती, माती, पिकं, बारामती पॅटर्न यासह शेतीतील नवनवीन प्रयोगांवर अनुभवांसह त्यांनी उदाहरणं दिली.

КОМЕНТАРІ • 334

  • @rameshwarkawade4399
    @rameshwarkawade4399 2 роки тому +1

    विशेय सोडून चर्चा झाली

  • @dnyaneshwariwakchaure9655
    @dnyaneshwariwakchaure9655 2 роки тому

    खूप आंघोळी चर्चा केली राजाभाऊंनी शेतकऱ्यांबद्दल

  • @cz30uhh
    @cz30uhh 3 роки тому +23

    १)कोण कस आहे ते माहीत आहे सगळ्यांना.
    2)शेतकरी कधी श्रीमंत ,सुखी होणारच नाही.
    ३) जोपर्यंत भ्रस्ट नेते ,स्वार्थी ,लुबाडू, संपत नाही.
    ---- शेतकरी पुत्र.

  • @yogirajn.jawalgekar4690
    @yogirajn.jawalgekar4690 3 роки тому +4

    Full time pass

  • @User95958
    @User95958 2 роки тому +15

    1 acre madhe 100 crore che wange utpadan kase kele. Mi 5 acre wange lavlet 🤔🤔🤔

    • @abcdefghijklm69967
      @abcdefghijklm69967 2 роки тому +2

      😂😂😂😂मग आता तुम्हाला 500 crore उत्पादन होणार

  • @avinashledade9327
    @avinashledade9327 3 роки тому +17

    चाय भिस्कीट पत्रकार😂

  • @santoshnarke302
    @santoshnarke302 3 роки тому +17

    शेतकरी प्रश्न बद्दल बोलला असता खूप बरे झालं असते. महाराष्ट्र च्या. हे सुद्धा सांगायला पाहिजे होतं की महाराष्ट्र मध्ये 110साखर कारखाना कवडी मोल किमती कोणी विकत घेतला..... काय

    • @saishraddha1878
      @saishraddha1878 2 роки тому +2

      Vakdya vat lavli Maharashtra chi

    • @sureshpatil31
      @sureshpatil31 2 роки тому

      तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो जोपर्यंत पवार आहेत तो पर्यंत शेतकरी सुधारणार नाही

  • @ajayking8063
    @ajayking8063 2 роки тому +1

    पञकारांना आगोधर प्रश्न यांनी लिहून दिलेत अस वाटतय आणि त्याचे उत्तर हे ग्रहस्थ देतात. यांत शेती विषय राहीला बाजूला पवार घराची स्थुती जास्त केलीय.

  • @positivekumar9122
    @positivekumar9122 3 роки тому +9

    Ncp Maza

  • @user-wi3yz3lp8q
    @user-wi3yz3lp8q 3 роки тому +163

    शेतकरी म्हणून त्यांना बोलवलं आणि निम्म्या गप्पा तर राजकारणावरच मारल्या.... छान पत्रकारिता

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 3 роки тому +14

      अगदी बरोबर आहे. त्यांची प्रसिध्दी करायला बोलावले असेल. नाहीतरी ते चॅनल पवार घराण्याचे भाट आहे.

    • @mane.9125
      @mane.9125 3 роки тому +11

      abpmajhatv अगोदर bjp माझा होता आता सरकार महा विकास आहे म्हूणन आहे त्याची बाजू घेत आहे...2 महिने नंतर पुन्हा बीजेपी बाजू घेईन

    • @Pune122
      @Pune122 3 роки тому +5

      यांनी दिशा सालियन च्या मृत्यूची दखलच घेतली नाही. आणि सुशांत कसा Drug Addict आणि Mentally Unstable होता हे सांगून त्याच्या “आत्महत्ये” वर शिक्कामोर्तब करून टाकले.
      यांनी, “कंगनाचे घर - सूचना / प्रतिवाद करायची संधि - न देता, पाडणे” या अन्यायाला पाठिंबा दिला आणि विमानतळावर तिचा निषेध करणाऱ्या तीन दमडीच्या बाया कौतुकाने दाखविल्या.
      “महिला सेनेच्या रणरागीणी कंगनाचे थोबाड फोडतील” अशी दिड दमडीच्या रिक्षावाल्याची बडबड पुनः पुनः दाखवली. पण ED ची चौकशी मागे लागल्यावर हा रिक्षावाला स्वतःचे थोबाड कुठे लपवून बसला आहे ? हे मात्र हा चॅनेल सांगत नाहीत.
      वरील सर्व प्रकरणात टीका टिप्पणी करणाऱ्या अर्णबला, खोट्या आरोपा खाली, भल्या पहाटे घरातून उचलून नेले, आजही त्याचे नाव TRP घोटाळ्याच्या FIR मधे कुठेही नाही, शिवाय ज्यांचे नाव आहे; त्या TV Channel वर कुठलीही कारवाई होत नाही. पत्रकार म्हणून यांनी या घटनांचा कधीही निषेध केला नाही.
      अन्वय खटल्यात अर्णब वर फक्त खोटे आरोप केले गेले, त्यामुळे कारवाई करायची कोणाचीही हिम्मत झाली नाही. या बद्धल हे चॅनेल नेहमी गप्प राहिले.
      १६५० किमी. दूर पंजाब मधे “कॉँग्रेस ने बीजेपी चा सुपडासाफ केला” असे ओरडतांना हे बेभान होतात
      पण ५५० किमी. वरील गुजराथ निवडणुकांत “काँग्रेस संपूर्ण नागडी झाली” हे सांगायची यांची अजिबात इच्छा नाही.
      दोन लग्ने आणि बरेच बलात्कार करणाऱ्या आमदाराच्या शक्ति प्रदर्शनाच्या सभांचे चित्रीकरण उत्साहाने दाखवले.
      बलात्कार, फसवणूक, गर्भपाताला आणि आत्महत्येला प्रवृत करणारे मंत्री महोदय, जे साथीदारांना खिडकी / दरवाजा तोड. फोन टॅब लॅपटॉप ताब्यात घे असा आग्रह करतात. त्यांना पाठिंबा जाहीर करणाऱ्या जमावची आणि इडा पीडा टळावी म्हणून पूजा होमहवन करणाऱ्या महंतांची बातमी, या पुरोगामी चॅनेल ने रंगवून सांगितली.
      दारू गुत्ते, हुक्का पार्लर, डान्स बार, नाइट क्लब, सुरू करा ! या युवराजांच्या आदेशाचे स्वागत केले.
      परमवीर आणि वाझे यांची सतत पाठराखण केली. मनसुख याची “आत्महत्या” जवळ पास निश्चित करून टाकली.
      “शूक्ला मॅडम यांनी विना परवानगी फोन टॅप केले” असे असत्य सांगणारे, त्यांच्यावर कारवाई करायला का घाबरत आहेत? हे हा चॅनेल सांगत नाही.
      वाझे बद्धल एका मागोमाग एक पुरावे बाहेर आल्यावर “हा तर भाजपा चा कट” इथवर यांनी मजल मारली.
      पुरावे सादर करणाऱ्या माजी मुख्यमंत्र्‍याला “तुम्हाला हे कसे मिळाले?” असा प्रश्न विचारून त्यांचीच चौकशी करा असा घोषा या चॅनेल ने लावला,
      पुराव्याची चौकशी करा असे मात्र हे कधीच म्हणाले नाही.
      “गृहमंत्री तर Home Qurantine मधे होते” हे धडधडीत असत्य यांनी आपल्या पर्यन्त पोहोचवले. सत्य उघडकीला आल्यावर मात्र हे गप्प बसले.
      “देशातील ३० % कोरोना केसेस फक्त आपल्या राज्यात” “१०० कोटी खंडणी गोळा करणारे राज्यकर्ते आणि पोलिस फक्त आपल्या राज्यात” “एकमेकांवर आरोप करणारे पोलिस अधिकारी आणि मंत्री फक्त आपल्या राज्यात” याची यांना लाज शरम वाटल्याचे कधी दिसले नाही.
      “दाऊद ला लाजवतील अशी भयंकर कट कारस्थाने”, “खंडण्या”, “खून”, “साक्षीदार आणि पुराव्यांची छेडछाड” “पोलीस दलाच्या बदल्यां मधील भ्रष्टाचार” या सर्वांचा चा तपास भरकटवला जात आहे हे यांनी शांत चित्ताने पहिले. पण केंद्रीय तपास संस्था तपास हातात घेत आहेत, असे दिसताच मात्र प्रखर विरोध करून “आमच्या राज्याची बदनामी” अशी मोठी बोंब यांनी मारली
      पेट्रोल डीजल यांचे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीवर आधारित असतात हे सत्य न सांगता श्री मोदींवर जहरी टीका केली
      राज्य सरकार सुद्धा केंद्र सरकार इतकाच कर आकारते हे मात्र कधीच जाहीर सांगितले नाही.
      १३५ कोटी लोकांना विनामूल्य कोरोना लस देण्याची तयारी हे सरकार करते आहे या बद्धल शब्द उच्चारत नाहीत
      ABP Majha चे पत्रकार, जे भाडोत्री शेतकरी, देशद्रोही, नक्षलवादी, शाहीनबागी, पाकिस्तानवादी, फुटीरवादी यांची उघडपणे पाठराखण करतात बलात्कारी धनू आणि राठोडच्या बातम्या दिवसभर चघळतात. महामूर्ख राहुलची देशभर सुरू असलेली अर्थहीन बडबड, गाजावाजा करून ऐकवतात, सामनातील फालतू बातम्या रंगवून सांगतात. गेला महिनाभर रोज रोज सतत सतत, वरील सर्व विषयांवर, दर पाच मिनिटाला वेगवेगळे मत जाहीर करणाऱ्या मूर्खाची बडबड, दिवसातून निदान ५ वेळा ऐकवतात
      गू घाण पत्रकारिता कशी करावी, याचे इतके घृणास्पद आणि लाजिरवाणे उदाहरण दुसरे कुठेही सापडणार नाही पाकिस्तान आणि पीओके मधे सुद्धा इतकी नीच वृतवाहिनी नसेल.

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 3 роки тому +2

      @@Pune122 absolutely true

    • @Pune122
      @Pune122 3 роки тому +2

      @@hemakayarkar3529 धन्यवाद !

  • @Shivsonu-92
    @Shivsonu-92 3 роки тому +5

    पवारसाहेब शेतकऱ्यांना श्रीमंत केले आता तुम्ही एवढे राहिले शेतकर्यांना श्रीमंत करायच.

  • @Sai-db7mu
    @Sai-db7mu 3 роки тому +85

    सगळं मंत्रिमंडळ घरातच असल्याने पीक कर्ज ही वेळेत मिळते 🤣

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 3 роки тому +1

      अगदी खरे आहे

    • @ashokwadkar8256
      @ashokwadkar8256 3 роки тому

      औययययौयययययौयय!गायीबदलचैविचारफारमोलाचे

  • @Pune122
    @Pune122 3 роки тому +13

    भिका मागून शेतकरी श्रीमंत होणार नाही हे नक्की

  • @arunkadus100
    @arunkadus100 2 роки тому +4

    राजेंद्रजी खरोखर अत्यंत वास्तवदर्शी विवेचन .

  • @rockon6862
    @rockon6862 3 роки тому +126

    प्रश्न-: शेतकरी कधी सुखी होईल ?
    उत्तर:- राजकारण्यांना घोडा लावला की.

    • @ShrinivasBelsaray
      @ShrinivasBelsaray 3 роки тому

      बढीया. करेक्ट उपाय.

    • @pramodkumbhar3448
      @pramodkumbhar3448 3 роки тому

      🤣🤣👍👌🤣

    • @dnyaneshwarzarkar2068
      @dnyaneshwarzarkar2068 3 роки тому

      @@pramodkumbhar3448 ..

    • @dineshrode4332
      @dineshrode4332 3 роки тому

      जे जे शेतकरी बांधवांशी लबााडीने वाागतात !
      त्यांना शेतकरी बांधवांनी चौदा बैली नांगर
      लावला कि शेतकरी सुखी होईल !
      व्यापारी ,दलाल ,राजकारणी देवादिकांच्या भाकड बोगस गोष्टी सांगून फसवणारे मतलबी गिर्हाईके यांना गर्दाडात घातले ,त्यांच्यापासून सावध राहिले व त्यांच्या अहारी जर शेतकरी गेला नाहीतर सुखी होईल !

  • @sachinshinde9221
    @sachinshinde9221 2 роки тому +2

    उत्तम मार्गदर्शन

  • @Virajdada
    @Virajdada 3 роки тому +2

    तुम्ही ऊस कारखान्याचा काटा कमी हाना म्हणजे शेतकरी श्रीमंत होतील

  • @user-cq7db9ij1o
    @user-cq7db9ij1o 3 роки тому +92

    घराण्यातले अनेक सत्तेत असले तर शेतकरी श्रीमंत होतो
    मुद्दे सोडून प्रश्न विचारत बसणे ही ए बी पी माझाची खासियत

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 3 роки тому +6

      Absolutely true. 🙏

    • @ganeshpawar2466
      @ganeshpawar2466 3 роки тому +6

      एकदम बरोबर

    • @ShrinivasBelsaray
      @ShrinivasBelsaray 3 роки тому +6

      हे सरळ सरळ पी. आर. आहे. एकाच घराण्यात सगळी अक्कल कशी काय बुवा ?

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 3 роки тому +7

      @@ShrinivasBelsaray कारण ते एकच घराणे भल्याभल्यांना घोडा लावते 😂😂

    • @prakashlhabr1493
      @prakashlhabr1493 2 роки тому

      @@hemakayarkar3529 ÀÀAa

  • @sunilkale711
    @sunilkale711 Рік тому +1

    कृषी रत्न वाल्याची शेती घाटयात असते ऐक रुपया लावने पन्नास पैसे मीळवने

  • @balajiyeshwante7227
    @balajiyeshwante7227 7 місяців тому

    मला वाटलं एबीपी शेतकऱ्याची मुलाखत घेतील

  • @ramswami5239
    @ramswami5239 3 роки тому +6

    बेशरमीची हद, जगात शेतकरी आत्महत्या हि संकल्पना याच भागातील, १५ वर्षे. मुख्यमंत्री,१० वर्षे ‌कृषीमंत्री ,क्ष

  • @ShrinivasBelsaray
    @ShrinivasBelsaray 3 роки тому +11

    पहिल्या उत्तरातच थोबाडीत दिली भाऊने. वारे डोके.

  • @Agricultural_innovation
    @Agricultural_innovation 3 роки тому +12

    आजची मुलाखत देणारे महानुभव यांनी आज तरी पंजाबराव देशमुख कृषीरत्न मिळाल्याने शेतीविषयी बोलणे अपेक्षित होते, यांना पुरस्कार कशासाठी मिळाला हे मुलाखत संपली तरी ना महाराष्ट्रातील शेतकऱ्याला समजलं असेल, ना स्टुडिओ मधील पत्रकारांना.

    • @NG-dt1gf
      @NG-dt1gf 3 роки тому +3

      Chor ahet...tonne mage paishe khanare lok ahet he

  • @arunkadus100
    @arunkadus100 2 роки тому

    चॅनल वाल्यांनी उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळण्यासाठी सर्वयंत्रणांना भाग पाडायला पाहिजे . प्रेशर आणून .

  • @Sarthak090
    @Sarthak090 3 роки тому +41

    पण यांच्याच भावांनी शेतकऱ्याला लुटला, जीव घेतले शेतकऱ्यांचे, अन आता हे कुरवाळायला आले होय

    • @ramdassatav6483
      @ramdassatav6483 3 роки тому

      SHETKARI LAGNA THARVATANA MANHATAT.JAMIN KITI AAHE.MAG KA, RADTA.

    • @socialwork262
      @socialwork262 3 роки тому +2

      आले ना सोनेरी दिवस गेल्या आठ वर्षात

  • @mane.9125
    @mane.9125 3 роки тому +68

    ते सुप्रिया सुळे 1 एकर मध्ये 110 कोटी कसे कमावले आणि अजिर्त् पवार रोहित पवार कसे दरवर्षी 3/4 साखर कारखाने घेतात् आहेत तेवढं सांगा बाकी शेतकरी होईन श्रीमंत अपोपप्

    • @Indialover120
      @Indialover120 3 роки тому +7

      100% त्यांनी खरं सांगितलं तर महाराष्ट्र आत्मनिर्भर होईल. सामान्य माणसाला 1 एकर वांग्या चे 11 हजार लवकर होत नाहीत

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 3 роки тому +5

      मूर्ख बाई तिने शपथ पत्रात स्वतःची शेती ११ एकर सांगितली आहे आणि 100 कोटींचे शेअर्स सांगितले आहेत.उगाच भाजपच्या आयटी सेल ची अक्कल इथे पाझळू नको.

    • @arvinddorage6742
      @arvinddorage6742 2 роки тому

      शेतकऱ्यांची खरंच तळमळ साहेब आपणाला आहे कृपया शेतकऱ्यांसाठी संघटन आणि कार्य करा आधुनिक शेतकरी कसा होईल यासाठी पुढील आयुष्य व्यतीत करा सुखी समृद्ध शेतकरी होण्यासाठी शेतकऱ्यांची मुलांसाठी मोठ्या प्रमाणावर शिक्षण संस्था राज्यपातळीवर काढा शिक्षण मोफत द्या अरविंद केजरीवाल यांचा अभ्यास करा

  • @punemh1217
    @punemh1217 3 роки тому +3

    Khup Chan

  • @santoshugale233
    @santoshugale233 3 роки тому +10

    शेतकऱ्यांना लुटून खाल्ल आहे तुम्ही महाराष्ट्र तील शेतकऱ्यांना पुढे पण लुटत राहनार

    • @ramdassatav6483
      @ramdassatav6483 3 роки тому +1

      SHETKARI KAY LAHAN PORGA AAHE KA .KALAT NAHI KA TYALA.

  • @proarts877
    @proarts877 2 роки тому

    Omsai

  • @amolmankar3008
    @amolmankar3008 Рік тому +1

    हा जो भामटा बोलावला आहे त्याला खरंच शेतकऱ्यांची चिंता आहे का ?

  • @balasahebbachkar1354
    @balasahebbachkar1354 3 роки тому +29

    तुमचे चुलते 10 वर्ष कृषिमंत्री 4 वेळा मुख्यमंत्री होते तरी पण शेतकरी जेथे आहे तेथेच आहे आणि abp majha तुम्हा काय खरा शेतकरी मिळाला नाही का फक्त त्यांच्या नावापुढे पवार आहे म्हणून त्यांची मुलाखत वा रे चॅनल वाले

  • @uddhavsalunke2753
    @uddhavsalunke2753 3 роки тому +3

    कसा होईल शेतकरी स्रिमंत ?
    खतांचे भाव इतके वाढले आहे

  • @bhalchandramore5322
    @bhalchandramore5322 2 роки тому +1

    दादा ....अभिमान आहे.आपले,....उडंवडी ,सोनवडी ,कारखेल याभागाची पहाणी करा ,ग्राऊंड रिपोर्ट घ्या ?परीस्थीतीचे अवलोकन करा .आम्ही आहे तिथेच आहोत ,....यावर उपाय सुचवा .झाला तर तुमच्यामुळेच आमचा काही फायदा होईल !

  • @borsesumit888
    @borsesumit888 3 роки тому +6

    20:45

  • @shivrajshinde8176
    @shivrajshinde8176 3 роки тому +51

    तसं म्हणायला गेलं तर भाग्य माझं मला पद्माश्री डॉ.आप्पासाहेब पवार व कृषिरत्न श्री.राजेंद्र दादा पवार यांच्या kvk मध्ये काम करायला मिळाला,आम्हाला दादा नी आप्पासाहेब बद्दल एक गोष्ट सांगतली होती की आप्पासाहेब यांचा विचार इतकं छान होते की ते ज्या ठिकाणी शेती बद्दल माहिती देत असत त्या वेळी सांगायचे आपण घर नवीन इमारत बांधतो आहे कॅनॉल बांधतो आहे रस्ते बांधतो आहे जे जे काय नवीन जमीन वर तयार करतो आहे त्यांनी जमीन कमी होऊ लागली आहे आणि लोकसंख्या जास्त आणि अश्या ने लोकांना वर रोजगार ची वेळ येते आहे,उपासमारी होत आहे शेवटी त्यांनी असे सांगितले होत ज्या वेळी हे जग मी सोडून जाईल त्या वेळी माझी अस्थी राख ही नदी मध्ये ना सोडता ती एका झाडाखाली टाका आणि त्याला जोपासा आज ही ते झाड kvk मध्ये आहे जी आप्पासाहेब ची साक्ष देत आहे, अश्या ह्या महान व्यक्ती चे वारसदार कृषीरत्न राजेंद्र दादा याचे ABP Maza ला मुलाखत आहे शेती बद्दल खूप माहिती व नवीन काय तरी नक्की शिकायला मिळेल पाहण्यास विसरू नका,
    🙏🏻

    • @shivrajshinde8176
      @shivrajshinde8176 3 роки тому +9

      मी चार वर्षे kvk ला काम केले आहे
      Plz संपूर्ण वाचा ।
      पवार कुटुंब खूप संघर्ष मधून वरती आले आहे, आणि या कुटुंब ने खूप मोठे शेतकऱ्यांना मदत व वेग वेगवेगळ्या पद्धतीने शेती चा अभ्यास करून खूप मोठे काम केले आहे तसेच यांच्या इतका दूर दूरष्टिकोन कोणाला चं नाही,
      या मध्ये आप्पासाहेब चे खूप मोठे काम आहे, आणि हाच वारसा पुढे राजेंद्र दादा, रोहित दादा आणि वहिनी यांनी घेतला आहे खरं तर मला तर वाटेत आहे की आप्पासाहेब च्या पुढे जाऊन ही मंडळी आज काम करत आहेत,
      कोणतीही गोष्ट करण्या अगोदर 100 वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यास करून पुढे चालेल आहेत काही लोकांना पवार कुटुंब बद्दल वेग वेगळी मते आहेत, पण खरंच तर त्यांनी आज उभा केलेल्या संघर्ष बघावा असे माझा मत आहे.
      सलाम तुम्हला
      जय शिवराय
      थांबला तो संपला
      🙏🙏🙏🙏🙏🙏
      🌳🌳🌴🌿🌿🌾🌾🌻🌻🌻🌻🌷🍑🍒🍒🍏🍐👍
      💐💐💐💐💐💐💐💐💐

    • @samadhansuryawanshi9255
      @samadhansuryawanshi9255 3 роки тому +3

      ह्यांच्या शेतीत फायदा झाला कारण माल विकत घेणारी सिस्टिम यांची होती. राजकारणी असल्याशिवाय सिस्टिम हवी तशी वाकवता येत नाही व श्रीमंत ही होता येत नाही.बारामती तालुका दुष्काळी होता तुम्ही नीरा कृष्णा चे पाणी आणले.40किमी वर असणारा माण तालुका सदैव साहेबांच्या पाठीशी राहुनसुद्धा कायमच तहानलेला राहिला. यांच्या घराणेशाहीमुळे किती युवा पुढारी धुळीस मिळाले असतील काय माहित

    • @ashishsarode3997
      @ashishsarode3997 2 роки тому

      रोहित पवार माझ्यावर लक्ष केंद्रित कर

  • @ganeshkumbhar4393
    @ganeshkumbhar4393 3 роки тому +3

    खानदानी शेतकरी आणि नवीन शेतकरी यात खूप मोठे साम्य आहे

  • @generalfact9114
    @generalfact9114 3 роки тому +41

    खरा शेतकरी कोण,शेतात राबतात कोण,
    आणि पुरस्कार मिळतोय कोणाला

  • @ramdasshisode2723
    @ramdasshisode2723 2 роки тому +15

    पवार साहेबांना कोणतेही पुरस्कार मिळु शकतात कारण कृषीरत्नच काय त्यांना स्वर्गरत्न देखील मिळेल, पैसा असला की काहीही प्रयोग करता येतात मग तो प्रयोग तोट्यात जावो की नफ्यात।

    • @nileshthorat1727
      @nileshthorat1727 2 роки тому

      Pp

    • @ruralmaharashtra8043
      @ruralmaharashtra8043 7 місяців тому

      राजेंद्र पवार यांच्या वडिलांनी लिहलेले
      पाणी हे पुस्तक वाचा
      शेतकरी असल्यास नक्की वाचा....❤

  • @yug5530
    @yug5530 3 роки тому +64

    अभिनंदन दादा,
    एक गोष्ट खूप विशेष वाटली सगळं जग राजकारणात इंटरेस्ट घेतात, पण ही व्यक्ती निस्वार्थी आहे, हे स्वतः पदर खर्चाने सगळयांना शेतीविषयक माहिती देतात त्या सोबत त्याचा शेतामधून फिरून सगळी सुविधा पुरवतात,
    अशे खूप कमी लोक आहेत की जे निस्वार्थ पणाने लोकांचा फायदा पाहतात,

    • @balajikakade3307
      @balajikakade3307 3 роки тому +2

      👍👍

    • @vitthalbhiwapurkar9690
      @vitthalbhiwapurkar9690 Рік тому

      @@balajikakade3307 aafaaaaaaaaagaaahhdddadfdddfaddddddddddddddddddddddddddddddddddddddaddddddddddddadddddddddfDDDDDDDDDFDDDFFDFDDDDDDDFDDDDDDDDDDDFaddfdddddfdddfddddddddddddfdDDDDDDDDDDDDDDDDDDDFFFDDDDFSSFSASSSASASSAAAAAAAfaaSDASSAdaaDDASSaASSDAAASA111111111AaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaAaaaAaaaft

  • @ranjitlasure9239
    @ranjitlasure9239 3 роки тому +4

    नोटा ला वोटिंग करा महाराष्ट्र वाचवा

  • @shekharshinde8018
    @shekharshinde8018 2 роки тому +1

    सगळ्या योजनेचे लाभार्थी 😂

  • @rahulmuley7952
    @rahulmuley7952 3 роки тому +5

    हा कसला शेतकरी सर्व कुटूंब ,आमदार ,खासदार मंत्री,संत्री ,,यांनीच महाराष्ट्र लूटला

  • @anilbagul5789
    @anilbagul5789 2 роки тому +1

    तुम्ही खुप छान सांगितले पण सरकार ची शेतकरी विरोधातली धोरण कारणीभुत आहेत.

  • @dnyandeorote9152
    @dnyandeorote9152 3 роки тому +8

    चोर फॅमिली आहे राजकारणी मंत्री तोपर्यंत शेतकरी सुखी होणार नाही काळा पैसा शेतात लपवता येतो शेतकऱ्यांना लुटतात शेतात राबते त्याला पुरस्कार द्या

  • @dattuk8422
    @dattuk8422 2 роки тому +1

    Saheb सुप्रियाला Vichrun वांग्याची शेती कशी करायची याची माहिती द्या.

  • @Sai-db7mu
    @Sai-db7mu 3 роки тому +26

    काळा पैसा शेतात लपवता येतो...

  • @kisandhumal4417
    @kisandhumal4417 3 роки тому +1

    ।। जयतु जय जय ।। ....दादा।

  • @prashatsapate8606
    @prashatsapate8606 3 роки тому +19

    abc माझा चे मनःपूर्वक आभार व धन्यवाद..
    एक चांगली मुलाखत घेतली..
    .. लोकाभिमुख, लोकउपयोगी मुलाखत
    👌👌👌👌👍👍👍

  • @suryawanshipravin1673
    @suryawanshipravin1673 2 роки тому

    Yes

  • @sandeeppawar3764
    @sandeeppawar3764 3 роки тому +4

    Krushi pratishthan ek number ahe ani Appasahebanche contribution mothe ahe.

  • @rushikeshsawantpatil9735
    @rushikeshsawantpatil9735 3 роки тому +24

    नीच मानसिकता असणारे लोक विचित्र कॉमेंट्स करत राहतील ,, शेवटी शेतकरी चे अवलाद आहे , शेतकरी साठी काम करताय आणि करत राहा साहेब ।। ❤️👍

  • @chandrashekharbirajdar9322
    @chandrashekharbirajdar9322 3 роки тому +8

    खाली खूप कॉमेंट वाचल्या मला फक्त एकच सांगायचं आहे. एखादी व्यक्ती या level पर्यंत पोचायला खूप कष्ट केलेली असते त्याचा अनादर करताना दहा वेळा विचार करावा...आमचे सर दोन गोष्टी सांगायचे..या जगात दोन प्रकारचे लोक असतात...१)एखाद्याचे काम बघून जळणारे आणि २)एखाद्याचे काम बघून करणारे आणि स्वतः विकसित होणारे... जळणारे हे जीवनभर जळत च असतात. पण करणारे आपले काम करतात....त्यामुळे...मला वाटतं असले कुचके कॉमेंट करणारे सगळीकडेच असतात.. त्यांना ते सोडून त्याच्यापुढे काही करता पण येत नाही...
    हात जोडून विनंती करतो की राजकारण सोडून दुसऱ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा आदर करा...कारण एक कॉमेंट करून तुम्ही त्यांच्या जीवनभर केलेल्या कष्टावर चिखल उडऊ शकत नाही

    • @samadhansuryawanshi9255
      @samadhansuryawanshi9255 3 роки тому +2

      या level पर्यंत कशे पोहचले हे सगळ्यांना माहिती आहे. आमच्या तालुक्याला विकासापासून वंचित ठेवले म्हणून आम्हाला राग आहे.

  • @amolsmodhepatil8010
    @amolsmodhepatil8010 2 роки тому +1

    शासनाचे धोरण हेच शेतकऱ्याच मरण आहे दुसर काही नाही

  • @amolsmodhepatil8010
    @amolsmodhepatil8010 2 роки тому

    देबेट घ्या

  • @mahadeopawar6596
    @mahadeopawar6596 3 роки тому +3

    सांगोला तालुक्यातील गावात जाऊन बघा पवार साहेब यांनी केलेली कामे डाळींब लागवडीसाठी

  • @deepakshinde3526
    @deepakshinde3526 3 роки тому +4

    वाटते का हा खरा शेतकरी असेल

  • @ashoknimonkar6007
    @ashoknimonkar6007 2 роки тому

    खुपच छान दादा

  • @kisanbhavar6464
    @kisanbhavar6464 2 роки тому

    NAMSKAR SIR HARI OM 🕉

  • @prakashshinde6647
    @prakashshinde6647 3 роки тому +4

    मिळाला की मिळवला

  • @bhimashankarrudrake.9575
    @bhimashankarrudrake.9575 3 роки тому +23

    दूध पिण्याचेप्रमान कमी झाल्यामुळे काेराेना सारखे आजार आले जुने लाेक सांगायचे दुधात आशी ताकत आहे 14दिवस माणुस फ्कत दूधावर जगू शकताे

  • @akshayrupnar6958
    @akshayrupnar6958 3 роки тому

    Mast

  • @arunjadhav1749
    @arunjadhav1749 2 роки тому +1

    फक्त माझी sheti bhgh माला केंद्र पुरस्कार लायकी आहे

  • @shriramthorve2975
    @shriramthorve2975 3 роки тому +18

    जो पर्यंत शेतकऱ्याच्या शेतीमालाचा भाव व्यापारी आणि सरकार ठरविल तो पर्यंत शेतकर्याची आर्थिक स्थिती सुधारू शकत नाही.

  • @rahuljadhav9881
    @rahuljadhav9881 3 роки тому +3

    काही ज़ण सहकारी सोसायटी लोन काढतात आणी पतपेढीत टाकतात

  • @swapnilsuravase9031
    @swapnilsuravase9031 3 роки тому

    Food processing. Packing must need

  • @amolmankar3008
    @amolmankar3008 Рік тому

    या abp वाल्यांना काय केळी कळतात का शेतीतली, मुळ मुद्दे सोडून काहीही प्रश्न विचारतात ।

  • @prashantlahane77
    @prashantlahane77 2 роки тому

    .

  • @samirakhade4392
    @samirakhade4392 3 роки тому +3

    या वर्षी कोणता होईल धंदा काय सांगशील बर ज्ञानदा

  • @MPatil_Quotes
    @MPatil_Quotes 3 роки тому +15

    1 एकर ला 110 कोटी रुपयांचे वांगे चे काही बियाणे आहे का तुमच्या कडे

    • @tusharnigade1670
      @tusharnigade1670 3 роки тому +1

      हो आहे पण त्याला 120 कोटी रुपयांची बियाणे लावावी लागतील

  • @parmeshwarlandge798
    @parmeshwarlandge798 3 роки тому

    supar 🔥🔥🔥

    • @sanjaypawar3684
      @sanjaypawar3684 3 роки тому

      Tumchsarkhi phukat khanare chakar mani aaslyavar kassa shetkari sudhrel

  • @sudk989
    @sudk989 3 роки тому +33

    Botany कळलं पाहिजे...chemistry कळली पाहिजे..👌👌

  • @ShivshahiNews
    @ShivshahiNews 3 роки тому +16

    हा पुरस्कार यांना खरंच शेतीतल्या कामासाठी मिळाला का ? पवार असल्यामुळे ?

  • @samadhansuryawanshi9255
    @samadhansuryawanshi9255 3 роки тому +3

    आपण जर वांगी सुप्रिया ताईना विकली तर

  • @marutimole5402
    @marutimole5402 3 роки тому +4

    यांच्या ऐवजी गरीब शेतकर््याची मुलाखत घेतली असती तर चालले असते.

    • @dhananjaythakur7754
      @dhananjaythakur7754 2 роки тому

      Yedya, Mothya lokanch aaikshil tr motha hoshil. Grib shetkaryala anun, Garib ani karjabajari kasa vhaych te shikto ka ratalya. Grib shetkari tula gaav bhar bhettil, tyanna tondavr vichar kay te, ikde interview madhe kay aaikych tyanch tula?

  • @user-xn2no2rk4n
    @user-xn2no2rk4n Рік тому

    Saheb 50 एकर च्या शेतकऱ्यानं बद्दल बोलताये वाटतं पण शरद पवार साहेबांनी मुलींना शेतात समान हक्क देऊन 50 एकर शेतकऱ्याला 2 एकर वर आणून ठेवलं ये, साहेब हे विसरूनच गेले वाटतं.

  • @sathishpardeshi4753
    @sathishpardeshi4753 3 роки тому +17

    धन्य ती शेती आणि धन्य हे शेतकरी 🙏🙏🙏
    आख्या महाराष्ट्रात प्रत्येक घरात कोणी खासदार आहे कोणी आमदार आहे कोणी साखर कारखान्यांचे मालक आहेत कोणी कलेक्टर आहेत कोणी एस पी आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रात अस एकच गाव आहे बारामती आणि त्या गावात एकमेव शेतकरी कुटुंब म्हणजे पवार कुटुंब आसा शेतकरी उभ्या महाराष्ट्रात नाही
    राहिला प्रश्न शेतकरी श्रीमंत व्हयचा ते एक स्वप्नच आहे

  • @vaibhavamte3716
    @vaibhavamte3716 3 роки тому +4

    Pawar Saheb Namaskar Shetakari Mehnat Kartat yat Shanka Nahi sheti Sobat paryayi udyog chota Motha Vyavsaya Yach Jaget Aani Shiknyachi Awad Int'asne Paryay shodhave Apla Wel Molywan Aahe

  • @rameshwarshinde9525
    @rameshwarshinde9525 3 роки тому +2

    Contract farming hone garjrche aahe sir. Setkari chantamukt Seti karu shakto.

  • @prav79ghadage18
    @prav79ghadage18 2 роки тому +1

    शेतकऱ्यांकडून घेतलेलया मालाला हमीभाव दिला तर शेतकरीवर्ग श्रीमंत होणार च ??

  • @yunusshaikh9303
    @yunusshaikh9303 3 роки тому +3

    Thank you.

  • @marvelpatil3665
    @marvelpatil3665 2 роки тому

    ए का शेतकर्या ने दुसर्या सेतकर्याचे पानी बंद कराया पाहीजे त्याचे ंंंं

  • @santoshnimbarkar5688
    @santoshnimbarkar5688 Рік тому

    खर्चिक शेती कशासाठी ❓

  • @ajayking8063
    @ajayking8063 2 роки тому

    50 मिनिट प्रश्न उत्तर दिल्यानी शेतकरी श्रीमंत होणार नाही. फक्त तुमच्या काकांना राजकारणातून संन्यास घ्यायला सांगा शेतकरी आपोआप श्रीमंत होईल.

  • @sureshpatil31
    @sureshpatil31 2 роки тому

    अहो पवार कुटुंबीयांनी चोऱ्या करूनच धन संपत्ती मिळवली आहे त्याच्या तून राज कारण राज कारणातून सत्ता आन सतेतून संपत्ती आन प्रतिष्ठा

  • @santoshkadam7326
    @santoshkadam7326 3 роки тому +4

    Supriya tai na vangi hyanich lavala sagitle asitil

  • @jitendrapatil6928
    @jitendrapatil6928 Рік тому

    अहो तुम्हाला आता पर्यत किती शासकीय (शुट) सपसेडी पदरात (खाल्ली) मिळाली दादा गरीबाला नैवेद्य (अनुदान) सुध्दा पाहायला मिळत नाही , त्यामुळे तुम्ही आता एखादा गाव बारामती सोडुन बाहेर बघा काय हाल आहेत

  • @sideshwarpadawale7730
    @sideshwarpadawale7730 3 роки тому

    धन्यवाद ए. बी. पी. माझा टिम मी शेतकरी श्री. सिद्धेश्वर केराप्पा पडवळे. मंगळवेढा. जी. - सोलापुर. महाराष्ट्र. भारत.

  • @rahuljadhav9881
    @rahuljadhav9881 3 роки тому +1

    सरकार ने अल्प भूधारक साठी काहितरी करा

  • @nivrutinawale5053
    @nivrutinawale5053 3 роки тому +1

    Open market मध्ये शेतकरी नागवला जाईल त्यात पैशाची हमी काय,

  • @nivrutinawale5053
    @nivrutinawale5053 3 роки тому +1

    शेतकीआधिकार्यानाच शेती विषयी अधिक माहिती नसते

  • @swapchiri
    @swapchiri 3 роки тому +1

    राग मानू नका. पण पुरे करा आता शेतकरी पुराण सर्वात जास्त luxury cars कुठे विकल्या जातात मुंबई आणि पुण्यात नाही . हे आज पासून नाहीं 15 20 वर्षा पासुन. जी विषमता आहे ती गावा कडे आणि शहराकडे सारखीच आहे. पण कर्ज माफी वीज माफी आणि subsidy. याचा किती किती च भ्रष्टाचार आणि किती वर्ष शहरात राहणाऱ्या च काय... तो पण पूर्वी गावकडचाच होता ना. काही तरी मध्यम भूमिका घ्या. शेतकऱ्या कडे जमिनी तरी आहेत. इथे 10 x 10 पण नाही

  • @user-jl1vh6lu7e
    @user-jl1vh6lu7e 2 роки тому

    सर आपलेचरचेतु माझे समोर शेतकरी आर्थीक संपन होनेसाठि छोटे शेतकरेला भ्रष्टाचाराला सामोर जावलागत माझा आनुभव

  • @ashoknavale3598
    @ashoknavale3598 2 роки тому

    शेतकरी कधीच श्रीमंत होणार नाही जो पर्यंत ‌राजकाणी लोकांची नितीमत्ता सुधारणार नाही हे मात्र १००/ टक्के खरं आहे

  • @sk-nc9qd
    @sk-nc9qd 3 роки тому +1

    Channel ची TRP बरीच वाढली असणार.

  • @vaibhavdhumal7764
    @vaibhavdhumal7764 3 роки тому +13

    संचार बंदी असताना हे स्टुडीओ मध्ये आले कसे यांना नियम वेगळे

    • @vedantdeshmukh4771
      @vedantdeshmukh4771 3 роки тому +5

      काही दिवसापूर्वी record केलेलं असत रे बालिश ....

  • @Forbettermentoflife
    @Forbettermentoflife 3 роки тому +1

    Sagala karyakram ha pawar vr hota yat sheti vidhayi kahich nahi.. Lowbp maz

  • @shankarsuryawanshi2111
    @shankarsuryawanshi2111 3 роки тому

    Only dada

  • @anilpandharipande8423
    @anilpandharipande8423 3 роки тому +9

    नमस्कार आणि सुप्रभात काही प्रतिक्रिया देण्यास घाबरतो म्हणून शांत राहातो.

    • @baburaojadhav7925
      @baburaojadhav7925 2 роки тому

      मी शेती विकत आहे कारण पुढील पिढी शेती करायला तयार नाही आज लोक कुत्रे पालतिल पण गाय पालणार नाहीत इथेनॉल घरी करता येत नाही बैलावर शेती करणारे किती शेतकरी आहेत माझ्याकडे 7गायी होत्या कोरोना मधे फुकट वाटल्या अनुभव फार आहे ऊस 2रुपया किलो आहे उत्पादन खर्च फार आहे भाव फारच कमी म्हणून शेती आज परवडत नाही म्हणून शेती विकत आहे

  • @cajetandabre4489
    @cajetandabre4489 3 роки тому +2

    Bahutek shrimant he shetkari asataat ani je sarkaari srimant hotat tyanche jajvlcha konitari sarkari nokarit asatoch

  • @ashishtalokar6753
    @ashishtalokar6753 3 роки тому +8

    पवार घराण्यात ऐकून शेती किती आहे हा प्रश्न विचारायला हवा होता

    • @ashishtalokar6753
      @ashishtalokar6753 3 роки тому +1

      @@rohanpatil5777 पूर्ण महाराष्ट्र मध्ये त्यांच्या जमीनी आहेत ते पन दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने आमच्या अमरावती जिल्हयामध्ये सुद्धा आहे