प्रथमेश आणि मुग्धा ! तुम्हाला ऐकताना विशेष कौतुक वाटते ! सारेगमप मधली छोटी छोटी आमची ही मुलं बघता बघता उत्कृष्ट गायन तर करतातच परंतु संगीतही देतात !! फारच छान !!
वाह... अतिशय सुंदर...अप्रतिम ....खूप भावलं गाणं.. प्रथमेश आणि मुग्धा तुम्हा दोघांचे खूप कौतुक .... तुम्हा दोघांचे पण आवाज अतिशय गोड , श्रवणीय आहेत ... तुम्ही आपल्या गायनातून बाप्पांना ,, विघनहर्त्याला जी आर्त आळवणी केलीय ती नक्कीच बाप्पांपर्यंत पोहोचू दे आणि सर्वांचे विघनहरण होऊ दे व सर्वांचे मंगल होऊ दे .... शब्दरचना , संगीत अती उत्तम.... गीतकार , संगीतकार आणि सर्व वादक सहकलाकार यांचे मन: पूर्वक अभिनंदन आणि कौतुक 💐💐👌👌👍👍
Wa.tan man atma sarv trupti zali.khup khup aabhar tu ani mugdhache..sakal mangalmay zali.asech chhan satwik swaranchi seva karun gaat raha.maze khup khu ashirwad ani abhalbhar shubhechhya.🤗🌹🌹🙏🙏🙏
रत्नागिरीच्या गणपतीपुळे या नयनरम्य परिसरात उत्कृष्ट छायाचित्रण,शब्द, लय,तबला ,झांज अशा अप्रतिम वाद्यवृंदांनी बाप्पाला आर्त विनवणी ह्या कोविड काळात नक्कीच पोहोचेल..सर्वांचे मनापासून आभार..🙏🌹
प्रथमेश, मधल्या काळातील अनेक नामवंत गायकांकडून त्यांची स्वतःची गाणी, नवीन रचना आणि त्याही सुमधुर ऐकायला मिळणं दुरापास्त होत होतं. जुनी गाणी मस्तच होती, पण त्यात नवीन भर पडत नव्हती. तू लहान वयात स्वतः चाल देऊन सुंदर सुमधुर गाणी ऐकायला दिलीस या बद्दल तुझे आभार. मी स्वतः तर तुला युट्युब वर प्रमोट करणारच आहे पण इतरांनाही करायला लावणार. फक्त एकच मागणी, नवनवीन रचना कर. सुंदर रचना कर
ओंकार श्री गणेश स्तुती सुमधुरं स्वरानी सुंदर सजली...... सुखकर्त्याच्या गुणगौरवाने सुमनात सुप्रसन्नता प्रगटली........ सु - स्वरानंद धन्यवाद..!!! ❤ श्री गणपती बाप्पा मोरया ❤ ❤ श्री मंगलमुर्ती मोरया ❤ 💐💐💐💐💐💐💐💐💐😊😊😊😊💐😂😂🎉😂💐💐💐💐💐💐💐💐💐👍👍👍👍🎂👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
खूप छान झालीय चाल प्रथमेश! मुग्धा आणि प्रथमेश नेहमीप्रमाणेच खूप छानच गायला आहात तुम्ही दोघेही! तुमच्या स्पष्ट, शुद्ध शब्दोच्चारांनी कौस्तुभ आठल्येंच्या या सुंदर प्रासादिक काव्यरचनेला सुयोग्य न्याय दिला आहे. संगतकार आणि बाकीच्या टीमचंही अभिनंदन! तुमच्या या सुरेल सादरीकरणाच्या पार्श्वभूमीवर मनाला आणखीच काय भावलं असेल तर, पुळ्याच्या श्रीगणेशाचं शांत निवांत वातावरणातलं दर्शन! त्यासाठी तुमच्या संपूर्ण टीमचे आभार!
प्रथमेश, मुग्धा तुम्हा उभयतांना विवाहबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. अतिशय सुंदर रचना, गायन व संगीत. पुन्हा पुन्हा ऐकावे अशी रचना. वा वा फारच सुंदर 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
गणपती बाप्पा मोरया,, प्रथमेश आणि मुग्धा गाण खूपच सुंदर झाल आहे..अशीच गाणी ऐकायला आवडतील ..स्वामी ओम..स्वामी समर्थांवर एखाद गाणं तुझ्या आवाजात ऐकायला आवडेल
Prathamesh Dada tu shelde quepem alela devlat tenvha tuja program hota amchya devlat ....sateri shantadurga....one of the best .....tuza avaj khup god ahe .....aiktana dolyatun pani yete...... Mugdha taichay khup changla ahe....🙏🙏🙏❤❤❤👌👌👌
दोघांनीही खुप छान गायले आहे. मी रोज तुमचे गणे ऐकतो जिथ जिथे वेळ मिळेल ट्रेन मध्ये बसायला मिळाले नाही तरी थकवा जाणवत नाही एवढी तुमच्या आवाजात मधुरता आहे. सादरीकरण खुप अप्रतिम 🎉🎉
मुग्धा यांचा सा रे ग म प पासून चा आत्तापर्यंत चा प्रवास मुग्ध करणारा आहे. पितांबरीची जाहिरात पण आम्ही निव्वळ मुग्धासाठी पहातो. आगामी वाटचाली करीता शुभेच्छा
प्रथमेश मुग्धा याच गाण्यांने माझ्या दिवसाची सुरुवात होते. गणेशाच्या दर्शनाने व तुमच्या सुरेल आवाजाने दिवस चांगला जातो. आता नवीन गाणी घेऊन केंव्हा येणार. गझल, निरनिराळ्या पध्दतीची गाणी केंव्हा येणार. गणेश चतुर्थीच्या नंतर आपली भेटगाठ ( सांगितीक) नाही. वाट पहात आहे. शुभेच्छासह.
🕉श्रीं🕉
🕉श्रीं गं गणपतये नमः शिवाय 🕉
प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन ही छान गातात
प्रथमेश आणि मुग्धा ! तुम्हाला ऐकताना विशेष कौतुक वाटते ! सारेगमप मधली छोटी छोटी आमची ही मुलं बघता बघता उत्कृष्ट गायन तर करतातच परंतु संगीतही देतात !! फारच छान !!
अप्रतिम 👌👌👌👌👌👌
@@santoshsutar6920 ..
Beautiful singing dear Mugdha,viashsampayan 🙏🙏🙏🙏🙏 All the Best dear 😊😘 friend
@@santoshsutar69201111क़ाआअ11क़्क़्क़क़्क़्क़आक़क़1!!1
@@namratanaik5052jhoop ssunder gane gaile aahe
वाह... अतिशय सुंदर...अप्रतिम ....खूप भावलं गाणं.. प्रथमेश आणि मुग्धा तुम्हा दोघांचे खूप कौतुक .... तुम्हा दोघांचे पण आवाज अतिशय गोड , श्रवणीय आहेत ... तुम्ही आपल्या गायनातून बाप्पांना ,, विघनहर्त्याला जी आर्त आळवणी केलीय ती नक्कीच बाप्पांपर्यंत पोहोचू दे आणि सर्वांचे विघनहरण होऊ दे व सर्वांचे मंगल होऊ दे ....
शब्दरचना , संगीत अती उत्तम.... गीतकार , संगीतकार आणि सर्व वादक सहकलाकार यांचे मन: पूर्वक अभिनंदन आणि कौतुक 💐💐👌👌👍👍
आमच्या कोकण ची रत्ने , अभिमान आहे आपण कोकणी असण्याचा. , सह्याद्री ची सुर रत्ने. लेकरांना शुभेच्छा
Right
खूप छान... प्रथमेश व मुग्धा.अप्रतिम... दोघाना अनेक शुभाशीर्वाद..।सुखी भव.. यशस्वी
भव..दीर्घायुषी भव.👌👌👌🙏🙏
Apratim
दोघांनीही गणेशाचं भजन अप्रतिम म्हटलं. अशी नवीन भजनं ऐकायला आवडतील.
गीत लेखन,संगीत आणि स्वरसाज असा त्रिवेणी संगम या भक्तिगितात दिसुन येतो.!
प्रथमेश,मुग्धा अप्रतिम अभंग झाले आहेत.
Khupach GREAT......
खूप खूप छान. गणेशाचे आशिर्वाद तुम्हा दोघांनाही लाभो.
Waa wa सुंदर आहे - आम्ही लहान मुले पाहिलेली आता संगीत दिग्दर्शन करतात - खूप खूप शुभेच्छा आणि कौतुक
Apratim geet aani Apratim aawaj
Prathamesh aani Mugdha tumha doghancha aawaj nichitach apratim aahe
सा रे ग मा ...मराठी ते गायक हा तुमचा प्रवास थक्क करणारा आहे. असेच गात रहा आणि आपल्या संगीत व सांस्कृतिक वारसा जपा. अनेक शुभ आशिर्वाद ...
प्रभु विघ्नहर्ता गणेशा एकदंता.... अप्रतिम रचना! श्रवणीय चाल... भावपूर्ण गायन... मृदंग जबरदस्त तल्लीन करणारे ... खूप छान ..... धन्यवाद आणि आभार!!
रचना संगीत आणि दोघांचा सुंदर आवाज....अप्रतिम गाणे...खूप खूप छान
SUPERB I HAVE SEEN ALL YOUR SAREGAMAPA PROGRAM
Khup chan Mugdha tai ani Prathamesh dada mast gailat he gane
खुपच सुंदर गायले आहे आवाज मस्त लागला आहे. नक्की पाठवित जा.तू खुपच सुंदर गातो.
प्रचंड सुंदर...गायन, संगीत आणि विशेष म्हणजे उपमलंकरांनी युक्त अशी रचना...वाह त्रिवेणी संगम जणू. 🙏
Mugdha प्रथमेश अप्रतिम गणेश गीत
Apratim sangeet ani gayan ...pudhil vatchali sathi anek subbecha mugdha ani prathamesh
Congratulations tumhala doghanahi anek anek bharpur shubhe hha pudhil vatchalisathi ani anek ashirwad.....
🙏🌺
Wa.tan man atma sarv trupti zali.khup khup aabhar tu ani mugdhache..sakal mangalmay zali.asech chhan satwik swaranchi seva karun gaat raha.maze khup khu ashirwad ani abhalbhar shubhechhya.🤗🌹🌹🙏🙏🙏
Atishay spasta ucchar ,sunder awaj ,jodi chan👏
खुप सुंदर
रत्नागिरीच्या गणपतीपुळे या नयनरम्य परिसरात उत्कृष्ट छायाचित्रण,शब्द, लय,तबला ,झांज अशा अप्रतिम वाद्यवृंदांनी बाप्पाला आर्त विनवणी ह्या कोविड काळात नक्कीच पोहोचेल..सर्वांचे मनापासून आभार..🙏🌹
Bu CT CT bhole❤😂🎉😢😮😅
ताल, लय, चाल , शब्द उत्तम आहेतच, छायाचित्रण ही उत्कृष्ट
Khup chaan
खूप छान संगीत दिल आहे आणि आवाज तर छान आहेच तुमचा दोघांचा पण मस्त
प्रथमेश लघाटे सर मुग्धा वैशंपायन मॅडम अप्रतिम सुंदर गायलात वा!
प्रथमेश, मधल्या काळातील अनेक नामवंत गायकांकडून त्यांची स्वतःची गाणी, नवीन रचना आणि त्याही सुमधुर ऐकायला मिळणं दुरापास्त होत होतं. जुनी गाणी मस्तच होती, पण त्यात नवीन भर पडत नव्हती. तू लहान वयात स्वतः चाल देऊन सुंदर सुमधुर गाणी ऐकायला दिलीस या बद्दल तुझे आभार. मी स्वतः तर तुला युट्युब वर प्रमोट करणारच आहे पण इतरांनाही करायला लावणार. फक्त एकच मागणी, नवनवीन रचना कर. सुंदर रचना कर
खूप खूप धन्यवाद.. 🌸
सुंदर रे पोरांनो....खूष रहो,गाते रहो,.....सुखी रहा
मोरया. प्रथमेश व मुग्धा आपण दोघांनी हे गाणं खूप खूप सुंदर गायले आहे. आमच्या श्री मोकाशी गणपती मंदिर दौंड या फेसबुक पेजवर शेअर करत आहोत.
Ni 6:45
खुप खुप खुप छान व्हिडीओ गाण्याप्रमाणेच ऊत्तम फोटोग्राफी
ओंकार श्री गणेश स्तुती सुमधुरं स्वरानी सुंदर सजली......
सुखकर्त्याच्या गुणगौरवाने सुमनात सुप्रसन्नता प्रगटली........
सु - स्वरानंद धन्यवाद..!!!
❤ श्री गणपती बाप्पा मोरया ❤
❤ श्री मंगलमुर्ती मोरया ❤
💐💐💐💐💐💐💐💐💐😊😊😊😊💐😂😂🎉😂💐💐💐💐💐💐💐💐💐👍👍👍👍🎂👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Khup sundar mala he song khup aavdal
सुमधुर गीत, सुश्राव्य गायन.
खूप छान झालीय चाल प्रथमेश! मुग्धा आणि प्रथमेश नेहमीप्रमाणेच खूप छानच गायला आहात तुम्ही दोघेही! तुमच्या स्पष्ट, शुद्ध शब्दोच्चारांनी कौस्तुभ आठल्येंच्या या सुंदर प्रासादिक काव्यरचनेला सुयोग्य न्याय दिला आहे. संगतकार आणि बाकीच्या टीमचंही अभिनंदन! तुमच्या या सुरेल सादरीकरणाच्या पार्श्वभूमीवर मनाला आणखीच काय भावलं असेल तर, पुळ्याच्या श्रीगणेशाचं शांत निवांत वातावरणातलं दर्शन! त्यासाठी तुमच्या संपूर्ण टीमचे आभार!
Mugdha tai v prathamesh maze fevret singar aaht. Ganya sobat pkhavaj pn khup chan vajlay ...
Sundar..... Apratim...... Ganapati bappa morya mangal murti morya
खूप अप्रतिम
!! गणपती बाप्पा मोरया !!
LOCATION , गीत , गायन , संगीत , VIDEOGRAPHY उत्तम . खुप शुभेच्छा.
प्रथमेश, मुग्धा तुम्हा उभयतांना विवाहबंधनाच्या
हार्दिक शुभेच्छा. अतिशय सुंदर रचना, गायन व संगीत. पुन्हा पुन्हा ऐकावे अशी रचना. वा वा फारच सुंदर 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
Melodious. Excellent. शुभकामनाएँ.
गणपती बाप्पा मोरया,, प्रथमेश आणि मुग्धा गाण खूपच सुंदर झाल आहे..अशीच गाणी ऐकायला आवडतील ..स्वामी ओम..स्वामी समर्थांवर एखाद गाणं तुझ्या आवाजात ऐकायला आवडेल
Khup sundar
संगीत अप्रतिम उत्तम गायन
मुग्धा आणि प्रथमेश असेच गात रहा
कान तृप्त झाले
Very beautiful
मुग्धा, प्रथमेश, निव्वळ अप्रतिम.... सगळ्यांचे अभिनंदन.... प्रथमेश तारळकर, भावे सर सुंदर ताल वाद्य संगत......
प्रशांत पोहनकर, उदयराज सावंत, कौस्तुभ आठल्ये, उदय गोखले, कोरस आणि सर्व संघाचे कौतुक....सुंदर
Thank you
Bappa morya
Very nice singing both of you kharch khup Chan gaylat tumhi
खूप छान झाले आहे गाणे
प्रथमेश खुपच सुंदर संगीत, मुग्धा आणी तुझे गायन ऐकत रहावं असे ,मंत्रमुग्ध 👌👌👌👌
He song khup underrated aahe...Khup chan gan aahe.
Prathamesh Dada tu shelde quepem alela devlat tenvha tuja program hota amchya devlat ....sateri shantadurga....one of the best .....tuza avaj khup god ahe .....aiktana dolyatun pani yete...... Mugdha taichay khup changla ahe....🙏🙏🙏❤❤❤👌👌👌
अ..........प्रतीम
दोघांनीही खुप छान गायले आहे. मी रोज तुमचे गणे ऐकतो जिथ जिथे वेळ मिळेल ट्रेन मध्ये बसायला मिळाले नाही तरी थकवा जाणवत नाही एवढी तुमच्या आवाजात मधुरता आहे. सादरीकरण खुप अप्रतिम 🎉🎉
खुपच गोड 🌹🌹
प्रथमेश मुग्धा प्रथमेश अप्रतिम
मी नेहमीच शेअर करते तुमचे व्हिडिओ
खूपच छान रचना, गायन सर्वांग सुंदर..मुग्धा, प्रथमेश खूप अभिनंदन आणि शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी
तुम्ही दोघांनी मिळून छान गाण गायल
गणपती बाप्पा मोरया
मुग्धा यांचा सा रे ग म प पासून चा आत्तापर्यंत चा प्रवास मुग्ध करणारा आहे. पितांबरीची जाहिरात पण आम्ही निव्वळ मुग्धासाठी पहातो. आगामी वाटचाली करीता शुभेच्छा
हिच अमुची प्रार्थना कसलं गाईलंय
मुग्धाचा आवाज तीच्यसारखाच गोड. व मधुर आहे
Chaan
Very devotional with melody voice. Pratham Aikun mugdh jhalo
Prabho Vighnaharta Ganesha anantaa
Namo Vishwarupa, namo ekdantaa ||
Tujhya sobaticha krupavruksha doyi
Tujhya yojaneche jagat maatra bhoyi
Tujhya vin kaahi nase ambaraat
Tuze roop sindhu tujhi gardraai
Tuze charani aamhi sharan aalo diganta
Namo Vishwarupa, namo ekdantaa ||
Diva tej bhaaskar tujhya aaratila
Dise vishwa avaghe ubhe sobatila
Rutu badalate zaanj pakhwajataayi
Yuge dang gaatat tujhiyaach leela
Ananyaas dyaave abhay dnyanvanta
Namo Vishwarupa, namo ekdantaa ||
Kalaagun vidya mati buddhi daata
Hari durjanaancha hari skand bhraata
Kati shobhate sovale morpankhi
Ubhya sobati Riddhi Siddhi Shubhangi
Mrudunga pari veej gaatoy vaara
Tuza bhaat avagha nabhicha pasaara
Prabho Vighnaharta Ganesha anantaa ||
khup chan gata ahat asech gat raha
छान आता कळली ती ओळ
अप्रतिम, बहुत सुंदर प्रस्तुति बहुत बहुत शुभेच्छा प्रथमेश मुग्धा 👌👍👍
प्रथमेश आणि मुग्धा खुप खुप शुभेच्छा.
जय श्री गणेश.
कित्ती गोड गायला आहेत. आम्हाला अजून तुमचे छोटे चेहेरे आठवतात. खूप आशिर्वाद
असेच गात रहा.
Sunder.guni bala
खूपच छान! Very nice! Go ahead....
5 Star. All the best
Khup goad gayalat mugdha ,prathamesh kaustubh khup sunder rachna Abhinandan sarvanche
Nice composition. All the very Best Prathamesh & Mugdha. God Bless you. Number of times I listened to this very Beautiful Bhajan. Great 👍🏻👌👌
स्वरांची मराठे सुरेलच गाते आज प्रथमच मी प्रथमेशला तबलावादन करतांना पाहिले दोघांना ही शुभेच्छा. प्रथमेश आज तुझा एक वेगळा पैलू समजला 👌✌👍
, अतिशय सुंदर तुम्हा दोघांना हार्दिक शुभेच्छा, रमेश काकिडॆ॔ सौअनघा काकिडे॔
खुप सुंदर गायन सादर केलेत प्रथमेश आणी मुग्धा
अप्रतिम खुप सुंदर
अतिशय सुंदर आणि अप्रतिम 🙏🙏🍦
😻🙏
अप्रतिम आवाज आणि संगीत
Prathamesh Mugdha tumhala khup khup Dhanyavad.BhaktiGeet khupach God Aavajat gayilat,ashech nehami sadarikaran karave
Lord Ganesh bless Uu And Grace on Uu forever.❤😂🎉😊
Apratim gayli Mugdha ani Prathamesh
Super very beautiful 😻😻😻
अप्रतिम
निव्वळ अप्रतिम ,अतिशय सुरेख ,शब्द साज आणि आवाज सर्वच उत्तम,पुनःपुन्हा ऐकत राहावे असे ,खुप खुप कौतुक नवीन young पिढीचे
खूप छान श्री गजानन तुम्हाला अशीच प्रगती देवो
This beautiful songs
गीत रचना संगीत आणि व्हिडिओ सादरीकरण सर्व च अतिशय सुंदर 👌👌
Khup chan
Doghahi asech gat raha anantakal khup shubhechha apratim gata aikat rahavasa vatta
🙏🌷श्रीराम 🌷🙏
खुपचं सुंदर .
Mugdha, Prathmesh, khoop khoop sundar....
अप्रतिम, नंबर वन मनसोक्त आनंद मिळाला. 🌹🌹👍👍
श्री गणेश. खुप छान
प्रथमेश मुग्धा याच गाण्यांने माझ्या दिवसाची सुरुवात होते. गणेशाच्या दर्शनाने व तुमच्या सुरेल आवाजाने दिवस चांगला जातो. आता नवीन गाणी घेऊन केंव्हा येणार. गझल, निरनिराळ्या पध्दतीची गाणी केंव्हा येणार. गणेश चतुर्थीच्या नंतर आपली भेटगाठ ( सांगितीक) नाही. वाट पहात आहे. शुभेच्छासह.
दोघेही खूप छान गायले आहात .आवडले. 👌👌
मुग्धा आणि प्रथमेश यांचा भक्तीमय सूर हृदयाला भिडला