तुम्ही UPSC ची तयारी कशी केली ? | वाट्टेल ते | भाग ५५ | Avinash Dharmadhikari (Ex.IAS)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 лис 2024

КОМЕНТАРІ • 31

  • @rahuljejurkar45
    @rahuljejurkar45 Рік тому +19

    सह्याद्रीच्या उंची समान विचारांची पातळी , सरांचे व्याख्यान ऐकल्यावर मनाची आणि विचारांची खोलवर मशागत होते 🙏

    • @ganeshkodre7216
      @ganeshkodre7216 26 днів тому

      मी सुद्धा सरांचे व्हिडिओ सात वर्षे पासून न चुकता ऐकतो दररोज😊😊😊

    • @ganeshkodre7216
      @ganeshkodre7216 26 днів тому

      खूप छान कमेंट्स ❤❤❤

  • @jagdishmali5792
    @jagdishmali5792 Рік тому +6

    स्वच्छ व उत्तम कारकर्ता भारतीय अधिकारी..ते म्हणजे आपण..माझे आवडते गुरूवर्य..🙏🙏

  • @sitabaichopade4716
    @sitabaichopade4716 Рік тому +5

    साक्षरतेची चळवळ तुम्ही पुणे जिल्ह्यातील ता.मावळ येथे १९९१ सारी आले होते आमच्या गावातील महिलांना साक्षरतेचे भाषण ऐकले . महिलांनी पहिल्यांदाच सुटा फुटतील अधिकारी पाहिले..व दिवसापासून मी साक्षरतेचे वर्ग चालू केले तेव्हा तुम्ही पुणै जिल्ह्याचे कलेक्टर होता.खरोखरच साहेब खुपचं छान अधिकारी म्हणून काम करत होते.पण त्या नंतर एकही कलेक्टर आमच्या महिलांना मावळात दिसले नाही.साहेब मी अंगणवाडी सेविका आहे . साहेब तुम्ही पुन्हा मावळात रिटायर झाले असेल तरी एकतरी संस्था काढवी मावळातील जनतेसाठी.हि नम्र विनंती तुम्ही छान शिकविता.१९९१ साली मी माझ्या महिलांना साक्षरतेचे भाषण ऐकले आहे.मला अजून ते आठवते
    ली मी माझ्या महिलांना साक्षरतेचे

    • @ganeshkodre7216
      @ganeshkodre7216 26 днів тому

      मी सुद्धा सरांचे भाषण एमआयटी कॉलेज कोथरूड मध्ये 2017 ला पहिल्यांदाच ऐकलं खूप मनाला स्पर्श केला. सरांचे भाषण म्हणजे मला बळ देते. आणि आत्मविश्वास सुद्धा
      आणि तेव्हापासून (2017 सालापासून) मी आजही दररोज सरांचे भाषण ऐकतो न चुकता.

  • @SHANTVCI
    @SHANTVCI Рік тому +4

    ज्ञानियांचा राजा गुरू महाराव🙏🙏🙏🙏

  • @sitabaichopade4716
    @sitabaichopade4716 Рік тому +1

    दह्याची वाटी इंद्रायणी काठी अविनाश धर्माधिकारी साहेब पुन्हा या मावळातील जनतेसाठी. धन्यवाद सर

  • @mohanshete9170
    @mohanshete9170 Рік тому +3

    प्रेरणादायी कर्तुत्व.

  • @marathimanav
    @marathimanav Рік тому +5

    प्रेरणास्थान 🙏🙏

  • @amoljarare5673
    @amoljarare5673 Рік тому +4

    सर आपण सरकारच्या कुठल्यातरी क्षेत्रात सहभाग घेऊन तुमच्या ज्ञानाचा या समजला लाभ घेऊद्या मग ते राजकारण असो की आयोगाचे अध्यक्ष च्या रूपाने आम्हाला बघायला आवडेल

  • @jayeshpatil2789
    @jayeshpatil2789 Рік тому +1

    अतिशय छान मनापासून सर

  • @manishashewale6103
    @manishashewale6103 Рік тому +1

    सर खरचं...तुम्ही गेरट आहात

  • @ravindrawaghmare824
    @ravindrawaghmare824 Рік тому +1

    ऐकत रहावे असे भाषण

  • @pagaresaheb2628
    @pagaresaheb2628 Рік тому +3

    Nice

  • @tusharrupanavar5476
    @tusharrupanavar5476 Рік тому +1

    सर आपण माझे प्रेरणास्थान आहात 💐💐

  • @tatyarindhe3574
    @tatyarindhe3574 Рік тому +1

    सर आपण आधुनिक भारताचे सांदिपनी ऋषी आणि द्रोणाचार्य आहात

  • @tatyarindhe3574
    @tatyarindhe3574 Рік тому

    आधुनिक भारताचे द्रोणाचार्य आहात आपण सर

  • @pankajmali7101
    @pankajmali7101 Рік тому +3

    🙏🏼🌄

  • @ravindrashepofficial
    @ravindrashepofficial Рік тому +1

    Great person 🇮🇳🤍🤝🌼

  • @zenduthakare
    @zenduthakare Рік тому +5

    सर तुमचा UPSC Interview चा अखिल भारतीय स्कोर काय होता?

    • @zenduthakare
      @zenduthakare Рік тому +1

      आणि कधीतरी तुमच्या interview च्या अनुभवाविषयी स्वतंत्र बोला.

    • @Vishwajeet-Deshmukh
      @Vishwajeet-Deshmukh Рік тому +1

      @@zenduthakare read नवा विजयपथ

  • @योगीआदित्यनाथ-म7फ

    ह्या माणसाचं कौतुक करावे तेवढं कमीच

  • @renewables9349
    @renewables9349 Рік тому +2

    And I'm doing exam oriented study.🤯

  • @dr.sandipsinhrajput3772
    @dr.sandipsinhrajput3772 Рік тому +5

    सर तुम्ही ही वेळ सांगून प्रिलिंम 1 आठवडा आणि मेन्स अडीच महिने
    नक्की विश्वास च बसत नाही
    नक्की खोट तर बोलत नाही तुम्ही
    तुमची रीडिंग स्पीड किती होती

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 Рік тому +11

      ज्या वयात हा माणूस अडीच तिन तास जगातल्या कोणत्याही विषयावर कोणताही कागद न घेता न अडखळता बोलू शकतो. यावर तरी तुमचा विश्वास आहे का. जिनियस लोक असेच असतात.

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 Рік тому +9

      वाचन संस्कृती आणि वाचन वेग यावर त्यांचा चाळीस मिनिटाचा स्वतंत्र एपिसोड आहे जमल्यास पहा म्हणजे त्यांचा स्पीड समजेल

    • @sakshiadhav7442
      @sakshiadhav7442 Рік тому +2

      Hi tumhi koni chanakya mandal pariwar joined kela ahe ka upsc preperation sathi

    • @balikhoje8557
      @balikhoje8557 Рік тому +2

      Gret sir 🌹