Maharashtra Monsoon Weather update: Nagpur, Vidarbha मध्ये अखेर पाऊस येणार, मान्सून पुढे सरकला (BBC)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 чер 2024
  • #BBCMarathi #monsoon #weatherupdate
    दहा दिवस रखडलेली मान्सूनची गाडी आज अखेर पुढे सरकली आहे. मान्सून आता विदर्भाच्या अमरावती आणि गोंदियात दाखल झाला आहे. छत्तीसगड, ओडिसा आणि बिहारचा काही भागही मान्सूननं आता व्यापला आहे. पुढच्या तीनचार दिवसांत मान्सून आणखी पुढे सरकेल आणि झारखंड तसंच उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात दाखल होईल असं हवामान विभागानं म्हटलं आहे.
    पाहा पुढच्या 48 तासांचा हवामानाचा अंदाज
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 6

  • @ramdaschavan3594
    @ramdaschavan3594 День тому

    पडरे पाणी पडरे

  • @salunkhe24
    @salunkhe24 6 днів тому +3

    Dhule Jilhyatil shindkheea talukyatil vikharan gavat m7saldhar paus padla, ajunahi chaluch ahe

  • @santoshtaitwale5068
    @santoshtaitwale5068 6 днів тому +4

    Indradev ni
    Ani tridevani Krupa keli

  • @prabhakarpatil3943
    @prabhakarpatil3943 6 днів тому

    Bharadi taluka Jamner district Jalgaon utar Maharashtra Rain news please

  • @dattalekule1347
    @dattalekule1347 5 днів тому

    Bbc हवामान सांगू नका 21/6 rainfall hingoli urban