४ जूनला कोणत सरकार येईल | इंदुरीकर महाराज किर्तन | indurikar maharaj comedy kirtan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 тра 2024
  • ह.भ.प. श्री. निवृत्ती देशमुख महाराज इंदुरीकर,
    निवृत्ती महाराज इंदोरीकर हे महाराष्ट्रातील लोकप्रिय किर्तनकार आहेत, यांचे किर्तन हे कडू पण सत्य आहेत, आपल्या विनोदी शैलीतून प्रबोधनाचे काम ते करत असतात, हे किर्तन संपूर्ण ऐका,
    महाराजांनी त्यांच्या तुफान कॉमेडी किर्तनातून सर्व किर्तन ऐकणाऱ्या श्रोत्यांच मनोरंजन केले. सर्व श्रोते अगदी मंत्रमुग्ध होऊन कीर्तनाचा स्वाद घेतात
    जर कीर्तन आवडले तर लाईक करा तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा.
    आणि आपल्या ग्रॅन्ड मराठी या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद.
    व्हिडिओस आवडले तर लाईक करा तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा.
    आणि आपल्या Seva Kirtanachi या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद.
    ©Seva Kirtanachi 2023 (Copyright)
  • Розваги

КОМЕНТАРІ • 111

  • @sureshpatange1645
    @sureshpatange1645 25 днів тому +8

    अगदी सत्य परिस्थितीवर बोलतात. आता मात्र अशाच कीर्तनाची गरज आहे.

  • @raysingpadvi2799
    @raysingpadvi2799 15 днів тому

    खुप छान अगदी बरोबर ❤ महाराज

  • @apekshavaidya6387
    @apekshavaidya6387 25 днів тому +7

    महाराज तुमचे नेहमी हेच किर्तन असते. वेगळे काहीच नसते.

  • @nileshsansare6208
    @nileshsansare6208 19 днів тому +2

    खर बोलकी टोचलं लोकाना

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 25 днів тому +31

    40/50 वर्षापुर्वी मी आमच्या खेडे गावात कीर्तन ऐकत होतो. कीर्तनकाराचा विषय फक्त अभंगवाणी होता त्यामधुन ज्ञान मीळत होते . आताच्य कीर्तनात ज्ञान कमी आणी मनोरंजन जास्त होते.

    • @harishjadhav6727
      @harishjadhav6727 18 днів тому +2

      तुम्ही कीर्तन सांगताय का व्याख्यान करताय कुणाला फुगीर मानता कुणाला गरीब म्हणता एका का काही समाजाला दुखवता आता समाज हुशार झाला आहे नवीन काही तत्वज्ञान सांगा..

  • @mahadevirohile6042
    @mahadevirohile6042 28 днів тому +30

    खूप छान बरोबर आहे

  • @vikramsinhmane6544
    @vikramsinhmane6544 26 днів тому +5

    महाराज खुपच छान अगदी बरोबर.

  • @diliptarmale1236
    @diliptarmale1236 25 днів тому +6

    नमस्कार. खूपच छान वर्तमान स्थिती सत्य आहे. शुभेच्छा महाराज. सहमत आहे.

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye5091 23 дні тому +3

    तेच तेच विषय

  • @Arundaungesambhajinagar
    @Arundaungesambhajinagar 23 дні тому +4

    अरे हे काय कीर्तन आहे का, कीर्तनकार वा रे वा 😂😂😂

  • @user-jx4vn3lu8u
    @user-jx4vn3lu8u 28 днів тому +23

    Savidhana. Mule. Aja. Baykana. To. Adhikari. Alay. He. Sangayla. Visrunaka. ❤. Jay. Savidhan.

    • @RahulRathod-uu9hq
      @RahulRathod-uu9hq 27 днів тому +7

      ❤❤😊

    • @ChandrakantMalap-bx7sw
      @ChandrakantMalap-bx7sw 26 днів тому

      औऔऔऔौऔऔऔऔऔऔऔऔौौौौौौऔऔऔऔऔौौऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔ ​@@RahulRathod-uu9hq

    • @ChandrakantMalap-bx7sw
      @ChandrakantMalap-bx7sw 26 днів тому

      औऔऔऔौऔऔऔऔऔऔऔऔौौौौौौऔऔऔऔऔौौऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔ ​@@RahulRathod-uu9hq

    • @BaluShriram-sj5ju
      @BaluShriram-sj5ju 26 днів тому +1

      😊😊😊😊​@@RahulRathod-uu9hq

    • @BaluShriram-sj5ju
      @BaluShriram-sj5ju 26 днів тому +1

      ​@@RahulRathod-uu9hq😊

  • @rameshrathod9600
    @rameshrathod9600 24 дні тому +8

    कमळा‌बदल सांगा महाराज लय ऊडते कमळा ईविएमचया जिवावर महाराज

  • @mukundpimparkar5390
    @mukundpimparkar5390 24 дні тому +2

    उद्बोधन आहे की कीर्तन

  • @sagarghanwat8107
    @sagarghanwat8107 22 дні тому +1

    😊👌

  • @sahadupalve2582
    @sahadupalve2582 25 днів тому +1

    Maharaj.lokani.rakakaranat.lakasha.ghalu.naye.fakat..kirtan
    Kara.nota.chapa.maja.kara
    Upas.kara.shabudana.vada
    Kha.khajut.kha❤❤❤❤❤

  • @ankushbarakade3168
    @ankushbarakade3168 27 днів тому +4

    🙏🙏

  • @sitabaithombare3586
    @sitabaithombare3586 24 дні тому +2

    शंकराचार्य दयानंद सरस्वती यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये हिंदू चा अर्थ काय होतो ते सांगितले आहे इंदुरीकर महाराज हे बरोबर आहे का जय भारत जय मूलनिवासी

  • @user-ot6ek5bq5r
    @user-ot6ek5bq5r 28 днів тому +8

    अगदी। बरोबर

  • @maneshbhanushali9764
    @maneshbhanushali9764 22 дні тому +2

    महाराज तुम्ही कुठे ऊभे आहेत त्याची तरी ईज्जत ठेवा तुम्ही किर्तन करता आम्हाला आनंद वाटतो पण जे किर्तन देवाचा बोलला पाहिजे काय पण बोलत जाऊ नका

    • @vipulshete7635
      @vipulshete7635 21 день тому

      खर तुम्ही कमेंट केलेली

  • @gautamsarwade8361
    @gautamsarwade8361 20 днів тому

    तेच ते नेहमी, फक्त टिका,

  • @LaxmanNarwade-fq9jv
    @LaxmanNarwade-fq9jv 25 днів тому

    खूप छान

  • @vijaysagat4588
    @vijaysagat4588 25 днів тому +1

    आपण लय फॅन आहे इंदुरीकर महाराजांचा 😊

  • @savitaapte9137
    @savitaapte9137 28 днів тому +21

    अगदि योग्य आ हे

  • @DaneshwarDambale
    @DaneshwarDambale 26 днів тому +1

    ❤❤❤

  • @sahadupalve2582
    @sahadupalve2582 25 днів тому +1

    Char.junela.koni.aale.tari.kahi
    Farak.padat.nahi.yachi
    Chinata.karu.naka.panadurangace.nav.ghya
    ❤❤❤❤

  • @nkkhillare3894
    @nkkhillare3894 18 днів тому

    संविधानाशी प्रामाणिक कीती महीला आहेत ही बाब मुख्य आहे व इतर मात्र धर्म वेड्या व देशासोबत एकनिष्ठ नाहीत हे सुस्पष्ट आहे.

  • @ManikKad
    @ManikKad 25 днів тому

    छान

  • @changdevpawar3115
    @changdevpawar3115 25 днів тому +4

    तुम्ही मोकळे मनाने कीर्तन करीत आहे मनःपूर्वक धन्यवाद चांगदेव पवार यांनी शुभेच्छा

  • @sharadsalunke5016
    @sharadsalunke5016 25 днів тому +1

    Nice

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye5091 23 дні тому +1

    कॉमेडी

  • @vidyapatil3835
    @vidyapatil3835 25 днів тому +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @malankadam6005
    @malankadam6005 26 днів тому +8

    महाराज कोणते सरकार येईल ते लवकर सांगा

    • @mahadevdahiphale3738
      @mahadevdahiphale3738 22 дні тому

      हे काय देव आहे का नालायक आहे कां

  • @sangitagurjar843
    @sangitagurjar843 28 днів тому +7

    महाराज कोण येईल असे वाटते तुम्हाला

    • @mahadevdahiphale3738
      @mahadevdahiphale3738 22 дні тому

      आईनं जेवण केलं का विचारलं का निघाली कोन निवडुन येईल

    • @mahadevdahiphale3738
      @mahadevdahiphale3738 22 дні тому

      नालायक

  • @JayashMhaske-og5yc
    @JayashMhaske-og5yc 25 днів тому +1

    Ok

  • @SunitaShinde-it8vt
    @SunitaShinde-it8vt 18 днів тому

    Shared pawaracha kirtankar Aahe.

  • @jadhavaditya5668
    @jadhavaditya5668 25 днів тому

    4 june La Sahajikch Modi Sarkar Yenar

  • @prachiraul722
    @prachiraul722 25 днів тому

    मी पण आपल्या मताशी सहमत आहे

  • @mehtabchunewala7898
    @mehtabchunewala7898 26 днів тому +1

    Maharaj moulana henchiya goshti yeku naka aapn sushkshit aahat .aakal hushary ne kam gheya ki.

  • @ashishphuladi7569
    @ashishphuladi7569 25 днів тому

    Indurikar maharaj jara deshywar bolun deshprem kadhi jagrut karanar desh hitache jantela dhade dya

  • @vijaypande3200
    @vijaypande3200 23 дні тому +2

    इंदुरीकर तुम्ही सांगा कोण मोदी की राहुल
    मग मि मानेल

  • @vijaydixit2747
    @vijaydixit2747 22 дні тому

    😅😅😅😅

  • @sunildhavne8145
    @sunildhavne8145 25 днів тому

    😅😅

  • @ashishphuladi7569
    @ashishphuladi7569 25 днів тому +1

    Ramala v dharmala virodh karu naka ase bhataklelya hindula kadhi sangnar

  • @ravindraabhang4709
    @ravindraabhang4709 26 днів тому +2

    सम विषम तारखा....केस

  • @dattakamble8893
    @dattakamble8893 23 дні тому +1

    आपल्या कोणाच्याच कंमेन्ट इंदुरीकर महाराजांना दिसत नाहीत. हे you tube चॅनेल वाले आहेत. ते व्हिडिओ शूट करून अपलोड करत असतात. इथ महाराजांना सल्ले देताय 😅😂

  • @ajitsawant5549
    @ajitsawant5549 25 днів тому +3

    आता महाराज पण राजकारणात येडे झालेत😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @kishorkavathekar6666
    @kishorkavathekar6666 21 день тому

    कीर्तन आहे की एकपात्री मिमिक्री प्रयोग!

  • @sidramshinde6839
    @sidramshinde6839 24 дні тому +1

    मोदी सरकार येणार.

  • @sunilchaudhari4167
    @sunilchaudhari4167 28 днів тому +3

    Iiiii

  • @ChandrakalaMore-mb9hb
    @ChandrakalaMore-mb9hb 22 дні тому

    अहो जुन्या किर्तनात ले शॉर्ट दाखवून लाईक ची लयलूट चालू केली की काय

  • @sanjaybharde5742
    @sanjaybharde5742 23 дні тому

    निरर्थक देवभक्ती पेक्षा वास्तव मानवी मनोवृत्तीचे विश्लेषण परखड रोखठोक.

  • @vijaypande3200
    @vijaypande3200 23 дні тому +1

    काय टाईम पास

  • @ashokkathawate1103
    @ashokkathawate1103 28 днів тому +2

    Chan

  • @user-pf1ne7qh9u
    @user-pf1ne7qh9u 22 дні тому

    Only b j p

  • @Yogeshbhanusescience7787
    @Yogeshbhanusescience7787 24 дні тому

    Are life madhye muddyacha bol,

  • @abajigore5776
    @abajigore5776 26 днів тому +53

    शिर्षक काय, किर्तन काय, जुन्या बाटलीत नवीन दारू लोकांना वेड्यात काढतात, चाललंय काय.इदोरीकरने खुलासा करावा.

    • @ramahire2157
      @ramahire2157 26 днів тому +15

      यात महाराजांची काय चूक
      टाकणारे काहीही शीर्षक टाकतात महाराजांची काय चूक

    • @prachiraul722
      @prachiraul722 25 днів тому +3

      महाराजांनी भाषा योग्य वापरावी

    • @prachiraul722
      @prachiraul722 25 днів тому +3

      प्रत्येक किर्तनात तीच तीच वाक्ये

    • @subhashhipparkar2840
      @subhashhipparkar2840 25 днів тому +1

      Yala unsubscribe ha yekmev upai

    • @rajeshjagtap199
      @rajeshjagtap199 25 днів тому

      ​@@ramahire2157the k in😊

  • @chandrakantbhalerao307
    @chandrakantbhalerao307 23 дні тому +1

    किर्तन कमी
    आणि
    एक्टींग जास्त

  • @rajendrapandit9225
    @rajendrapandit9225 26 днів тому +1

    कीर्तन छान पण लय मोदी सारखं गोल गोल फिरवता मुध्याच बोलत नाही.

    • @chandrashekharatakari3917
      @chandrashekharatakari3917 25 днів тому

      महाराज मीलेटरी वाल्या मुला वर बोला त्याना मुली देत नाही

  • @user-jp3yz4rb9e
    @user-jp3yz4rb9e 25 днів тому

    गप रे बाबा मला शिकवु नको

  • @komaljangam8711
    @komaljangam8711 25 днів тому +1

    Ky pan bavlat bhashan

  • @keshavpawar3368
    @keshavpawar3368 23 дні тому

    महाराज तुम्ही किर्तन सांगता तुमच्याही शाळा आहेत तेथे काय शिकवतात ते सांगा
    तुम्ही विषय सांगून बाटली आहे लक्षात घ्या
    जे संतानी समाजप्रबोधन केले पण तुम्हाला १०/टक्के किंमत नाही तुम्ही सर्वांची थट्टा करत आहात
    कृपया नियम किर्तन करू नये ही नम्र विनंती आहे.

  • @vilasparkhe5268
    @vilasparkhe5268 22 дні тому

    Are zendu tula Kay mahit sasarvas Kay asto..... Zyana lekbal aahe tyannach kalato sasarvas Kay asto

  • @rajendramalode972
    @rajendramalode972 22 дні тому

    अहो महाराज आपण कीर्तनकार आहात का नकलाकार

  • @chandramohanadhangle2221
    @chandramohanadhangle2221 21 день тому

    Prabodhan Kami faltu giri jast

  • @Yogeshbhanusescience7787
    @Yogeshbhanusescience7787 24 дні тому

    Tuzi bakyo Tula sarv deti

  • @MadanSuryawanshi-fj4on
    @MadanSuryawanshi-fj4on 23 дні тому +1

    महाराज जरा विषयाला धरून बोलत जा, कितीदा तेच ते लोकांना ऐकवणार?

  • @raysingpadvi2799
    @raysingpadvi2799 15 днів тому

    खुप छान अगदी बरोबर ❤ महाराज

  • @mukundpimparkar5390
    @mukundpimparkar5390 24 дні тому +1

    उद्बोधन आहे की कीर्तन

  • @komaljangam8711
    @komaljangam8711 25 днів тому

    Ky pan bavlat bhashan

  • @MadanSuryawanshi-fj4on
    @MadanSuryawanshi-fj4on 23 дні тому +2

    महाराज जरा विषयाला धरून बोलत जा, कितीदा तेच ते लोकांना ऐकवणार?

    • @mukunddalvi4019
      @mukunddalvi4019 21 день тому

      मि यांचे किर्तन ऐकतच नाहि।

  • @raysingpadvi2799
    @raysingpadvi2799 15 днів тому

    खुप छान अगदी बरोबर ❤ महाराज