बेस्ट यैश्वर्या जी अशा गोष्टी करण्यात काय आनंद मिळतो तो शब्दातून सांगता येत नाही अशा गोष्टी करण्यात कोणी आपल्याला चेंगटपणा करता असे म्हणत असतील तर त्यांच्याकडे लक्ष देऊ नये कारण असे थेंबे थेंबे तळे साचे याचा प्रत्यय अशा गोष्टी करूनच साध्य होते हे त्यांना समजत नाही। अभिमान वाटला आज तुमच्याकडे बघून फावल्या वेळेचा सदुपयोग मध्यमवर्गीय संसारी स्त्री सारखा सत्कारणी लावता हे पाहून।
आपण टाकाऊतुन काही बनवलं तर आपल्याला खुप आनंद वाटतो,आपल्या ला ही कल्पना सुचली व त्यातून आपण काहीतरी उपयोगी बनवलं तर आपल्या मनालाही चॅन वाटते,तुमची ही कल्पना चांगली आहे मी सुध्दा आपले जुने झालेले कॉटनचे टॉप असतात त्यापासून मस्त आकाराच्या पिशव्या शिवते,त्याही छान दिसतात व खूप उपयोगी येतात
Aishwarya tai खूप छान....टाकाऊतून टिकाऊ गोष्टी आपल्या पिढीला नवीन नाही परंतु तुम्ही एवढ्या मोठ्या अभिनेत्री असून सुद्धा ही गोष्ट शेअर केलीत त्या बद्दल तुमचं कौतुक आहे, मी तुमची खूप मोठी fan आहे, म्हणुन अजूनच कौतुक वाटले. पुढच्या पिढ्यांसाठी पण ही शिकवण असेल....धन्यवाद 🙏
खूप सुंदर ऐश्वर्या जी मी पण आहे पायपूसणे बनवते व भेट म्हणून देते ह्या गोष्टित खूप आनंद मिळतो मी छोट्या-छोट्या तुकड्यांची डिझाईन बनवते आणि त्यामध्ये फाटलेले जुने कपडे भरून पायपुसणी बनवते खूप आकर्षक दिसते आणि ती कोणी आलं का मग भेट म्हणून देते तसेच वेगळ्यावेगळ्या पिशव्या पण बनवते आणि भेट देते हे करताना खूप आनंद मिळतो ही कला आपल्यात आहे हे पण दुसऱ्यांना कळतं टाकाऊतून टिकाऊ खरं आहे धन्यवाद ऐश्वर्या जी आपण हे असं करता बघून खूप आनंद वाटला शेवटी आपण एक गृहिणी असतो नंतर बाकीच्या पोस्ट
❤❤ तुम्ही अगदी सामान्य माणसांसारखे आहात अगदी आमच्यासारखे आम्हीही घरात असेच टाकाऊ पासून टिकाऊ काही ना काही करत राहतो मला वाटले की ही सेलिब्रिटी लोक असे नसतात पण तुम्ही त्यातले नाही आहात तुम्ही अगदी आमच्यासारख्या आहात लव्ह यु सो मच ऐश्वर्या राय मी तुमची लहानपणापासून खूप मोठी फॅन आहे❤❤❤❤❤😘😘😘😘
जय श्रीराम,ऐश्वर्या ताई तुम्ही अगदी सामान्य संसारी बाई ,ग्रुहीणी प्रमाणेच टाकाऊतुन छान वस्तु बनवलीत !मी पण असेच ऊद्योग करत असते ,मानसीक समाधान मिळते,पण आमची कामवाली मावशी केर काढताना,ते नीट व्यवस्थिट ठेवत नाही की माझी चिडचिड होते!मग आपणच करायचं व्यवस्थित!
हॅलो ऐश्वर्या ताई अगं मी पण असं काही काही करत असते पायपुसणी बनवते पण तुझ्या उशीच्या कव्हरचे आता मी पण बनवेल आणि हे तितकंच खरं आहे की तू असं काही बनवत असशील असं खरंच वाटलं नव्हतं तुला सलाम❤🎉
छान आवडली आयडिया मी सुद्धा अशा गोष्टी करते माझ्या घरी एक चादर होती सुंदर काटनची मला त्या वरील प्रिंट खूप आवडायची पण ती मध्य भागी फाटली त्या चे दोन भाग करून चारही बाजूंनी मशिनवर शिवण मारुन दोन तुकडे झाले त्याचा वापर वाशिंग मशिन आणि आटा चक्की वर कव्हर म्हणून केला चादरीचा उपयोग झाला मशिन आणि चक्कीही स्वच्छ राहते
कसलाही अभिनिवेश न आणता साधेपणाने जे करता आलं, आवडलं ते दाखवलं. हे आवडलं. नाहीतर खूप अवडंबर, आव आणून किती ग्रेट आहे अशा आविर्भावात सादरीकरण होत असतं. सहजता भावली.
खूप भारी ऐश्वर्या ताई . तू खूप हुशार आहेस . तुमचे दोघांचे रिल मी बघत असते . मस्त असतात . तुझी सातव्या मुलीची , सिरीयल बघते मी . २३ ,२४ वर्षांपूर्वी तुझी महाश्वेता पण पूर्ण पाहिली मी . तेव्हा पासून आवडतेस तू मला ❤️😘
खुप छान ताई सुंदर पायपुसनी दाखवलात. पण खरं सांगू का ताई त्या पायपुसनी ला चार चांद लागले आहेत ते तुमच्यामुळे. एक यशस्वी अभिनेत्रीअसुन शिवाय , नृत्य, पाक कला आशा सर्वगुणसंपन्न आपण असताना जराही गर्व नाही, किती साधेपणा. खुप खुप मनापासून कौतुक तुमचे 🙏❤️ शिवाय तुम्ही मला खुप आवडता सरां सोबतचे तुमच्या रीलस पहाते मी तुमचा ड्रेसिंग सेन्स खुप छान आहे. आजचा हा विडिओ पाहुन तर अगदी हृदया जवळचे झालात मला या माध्यमातून तुमच्याशी बोलण्या ची संधी मिळाली खुप आनंद झाला लव्ह यु ताई ❤😘
ऐश्वर्या मीपण असे बरेच काही टाकाऊतून टिकाऊ करत असते पण तू ईतक्या व्यापातून करतेस हे विषेश आहे मानले पाहिजे तूला तू माझ्यापेक्षा लहान आहेस म्हणून तूला अग म्हणाले धन्यवाद
Hi Aishwarya,I always liked your acting and ur simplicity.Recently I was amazed to see your mod looks ,that was also so pleasing and now this side of you I appreciate it ❤️..Also liked your green corner as I m also a plant lover..
Waah khupach sopi aani chaan idea aahe. Soo much proud of you aaj itkya mothya kalakar asun kahi garv na thevata samanya stree sarakhe tumhi vlog share kela really proud of u love you so much ❤
ऐश्वर्याताई तुम्ही हे सार करताय हे पाहुन छान वाटल मीही असच करत असते पण तुम्हाला वेळ कसा मिळतो मीही जुन्या जाड मधील सिल्क साड्याचे साडी कव्हर शिवते तुमचा व्हिडिओ पाहुन काम करण्याचा हुरुप आला धन्यवाद🙏
Mam mala tumche sagle video khup avadtat 😊❤❤ Also tumcha serial madhala role mala khup aavdala ❤❤( satvya mulichi satvi mulgi)hi malika mala sarvat jast aavdte zee marathi var 😊 Pan aachank ending 😢pahun mi khup emotional zaale . Hya maliketil pratek zhana khup hard work dile aahe 😊❤❤❤❤ I really appreciate you and whole team 🤗🤗🤗 BIG FAN .....
प्रयत्न 👌 ताई तुमची महाश्वेता मालिका पाहिली तेव्हाची राधा आताची राधा ही काहीच बद्दल नाही ताई तुम्ही खूप 👌 आणि सुंदर❤ आहेत राधा माधव मालिका खूप 👌 होती मला अजूनही आठवते
बरोबर आहे सरळ सरळ तोंडावर कंजूस बोलतात बावळट असतात असे लोक दुसऱ्यांच्या creativity ची कदर नाही करत आणि उगाचच पैशाचा माज दाखवतात जाऊ दे आपल्याला आनंद मिळतो हे महत्वाचे ❤😊😊
तांबे, पितळ स्वच्छ करण्यासाठी चिंचेचा कोळ आधी लावून लगेचच रांगोळी अगदी च, कमी लावावी खूप घासावे लागत नाही, बारीक रांगोळी हवी, भांडी, मुर्त्या खुप छान निघतात. जेवढे जास्त घासले तेवढी चमक 🙏🙏
मी पायपुसण्याला अभ्रा नेहेमी घालते. ते काॅयरचे असेल किंवा रबरी !!अभ्रा धुवायला टाकला की झालं. स्वच्छ होते लगेचच!!तुम्ही केलेला प्रकार छान!! आवडते मला पण DIY!!सुगृहिणी आहात.
उत्तमच 👌👌👌🌹🌹🌹🌹... तुम्ही म्हणालात ना कि तुम्ही सुद्धा कमेन्ट मध्ये आयडिया द्या... मीपण सेम to सेम असच करते... जेणेकरून छान इनोवेटिव्ह काहीतरी होऊन कलाकूसर घडेल...😅😅आणि घरात नवीन वस्तू शोपीस म्हणून येईल तर मी काय काय करते ते सांगते... पाण्याच्या बॉटल असतात त्याना अर्ध कट करून एक्रे्लिक कलर मिळतात त्यांनी रंगवायच आणि मिरर वर्क करून ते एक रात्र सुकू द्यायचं आणि फ्लॉवर पॉट प्रमाणे वापरून त्यात पाणी ठेऊन मनी प्लांट च्या ब्रांच ठेवायच्या... अतिशय छान वाढतात... 2)काचेच्या सॉस च्या बॉटल त्यांना सुद्धा यांच रंगानी रंगवून एखादी फुलं काढून बॉटल आर्ट करू शकता तो पण वास म्हणून उपयोग होतो... 3)आपण कधी कधी प्लास्टिक डिश जुन्या झाल्या कि फेकतो... छे मी 😂त्याचा उपयोग तेच वरती एक्रालिक कलर वापरून छान रंगवते आणि लीप्पन आर्ट किंवा क्ले आर्ट करून मस्त वोरनीश चा कोट द्यायचा आणि वॉल हँगिंग तयार... 4)आपण हातात सध्या हिरव्या कलर मध्ये कडी वापरतो ती खूप जुनी होतात पण तुटत नाहीत मग आपणच ती वापरायला कंटाळतो मग त्यालाच लोकर गुंडाळायची आणि गोंडे छोटे छोटे आरसे लावून वॉल हँगिंग तयार होतं... बापरे खूप आहेत माझ्याकडे आयडिया सध्या इतक्याच पुरे... 😊🙏🙏🙏तुम्ही नक्की ट्राय करा... Thank you...
ताई तुम्ही किती हुशार आहात..
एक्ट्रेस असूनही अशा मध्यमवर्गीय यांसारख्या गोष्टी करता ...ग्रेट
तुम्ही हे सगळे करत असाल असा वाटला नव्हतं....किती भारीच आहात तुम्ही...कुठली प्रसिद्ध actress हे सगळे करते...खूपच कौतूक वाट्ते तुमच ❤
🙈🙈♥️
तुम्ही माझ्या खुप खुप आवडत्या आहात .@@aishwarya.narkar
@@aishwarya.narkar खरच कौतुक आहे
माझी आई पण असे खूप काय काय करत असते
आताची generation बिचारी पूर्ण गुढग्यावर फाटली तरी jeans घालून आई वडिलांचे पैसे वाचवतात
हे सगळं करायला वेळ कसा मिळतो तुम्हाला.किती छान आहे आणि तुमच्या सह्याद्री वाहिनीवरच्या मालिका बघत आम्ही मोठ्या झालो . खूप छान होते ते दिवस.❤
हौस असली की वेळ मिळतो
Very nice 👍👌😊
खूप सोपी पध्दत
बेस्ट यैश्वर्या जी अशा गोष्टी करण्यात काय आनंद मिळतो तो शब्दातून सांगता येत नाही अशा गोष्टी करण्यात कोणी आपल्याला चेंगटपणा करता असे म्हणत असतील तर त्यांच्याकडे लक्ष देऊ नये कारण असे थेंबे थेंबे तळे साचे याचा प्रत्यय अशा गोष्टी करूनच साध्य होते हे त्यांना समजत नाही। अभिमान वाटला आज तुमच्याकडे बघून फावल्या वेळेचा सदुपयोग मध्यमवर्गीय संसारी स्त्री सारखा सत्कारणी लावता हे पाहून।
अरे वाह अतिशय सुंदर आणि खरच छान..!!लय भारी..!!
खुप छान ताई तुला सलाम.
अतिशय शांत आणि मधुर वाणी असलेली, गोड आवडती अभिनेत्री ❤
खूप छान उपयोग....आवडला.... मी pillow cover .... भारी साडी ठेवायला वापरतो....आणि बरेच diy करते...
Waahh..mi pan karun baghen
आपण टाकाऊतुन काही बनवलं तर आपल्याला खुप आनंद वाटतो,आपल्या ला ही कल्पना सुचली व त्यातून आपण काहीतरी उपयोगी बनवलं तर आपल्या मनालाही चॅन वाटते,तुमची ही कल्पना चांगली आहे
मी सुध्दा आपले जुने झालेले कॉटनचे टॉप असतात त्यापासून मस्त आकाराच्या पिशव्या शिवते,त्याही छान दिसतात व खूप उपयोगी येतात
खूप छान ऐश्वर्या ताई!
मी पण आता करून बघेन.
मला तुमची महाश्वेता मालिका आणि त्यातल्या तुम्ही,किंवा त्या वेळच्या तुम्ही खूपंच आवडता,आत्ताही छानंच!!
Aishwarya tai खूप छान....टाकाऊतून टिकाऊ गोष्टी आपल्या पिढीला नवीन नाही परंतु तुम्ही एवढ्या मोठ्या अभिनेत्री असून सुद्धा ही गोष्ट शेअर केलीत त्या बद्दल तुमचं कौतुक आहे, मी तुमची खूप मोठी fan आहे, म्हणुन अजूनच कौतुक वाटले. पुढच्या पिढ्यांसाठी पण ही शिकवण असेल....धन्यवाद 🙏
खूप सुंदर ऐश्वर्या जी मी पण आहे पायपूसणे बनवते व भेट म्हणून देते ह्या गोष्टित खूप आनंद मिळतो मी छोट्या-छोट्या तुकड्यांची डिझाईन बनवते आणि त्यामध्ये फाटलेले जुने कपडे भरून पायपुसणी बनवते खूप आकर्षक दिसते आणि ती कोणी आलं का मग भेट म्हणून देते तसेच वेगळ्यावेगळ्या पिशव्या पण बनवते आणि भेट देते हे करताना खूप आनंद मिळतो ही कला आपल्यात आहे हे पण दुसऱ्यांना कळतं टाकाऊतून टिकाऊ खरं आहे धन्यवाद ऐश्वर्या जी आपण हे असं करता बघून खूप आनंद वाटला शेवटी आपण एक गृहिणी असतो नंतर बाकीच्या पोस्ट
किती छान पायपुसणी केलीत.तुमच्या त्या बद्द्ल च्या भावनापण आदरणीय आहेत. धन्यवाद!
खरच कसल्या भारी आहेत हो तुम्ही खरच कोणत्याच गोष्टीचा गर्व नाही अगदी साध्या सरळ आहेत खुप भारी वाटतय बघा
बघून खूप छान वाटलं मी सुद्धा हे करत राहते❤❤
खुप छान वाटले बगुन,mast आणि कितीही मोठी कर्तुत्वाने असली तरीही पाय जमिनीवर आहे 👌👌
❤❤ तुम्ही अगदी सामान्य माणसांसारखे आहात अगदी आमच्यासारखे आम्हीही घरात असेच टाकाऊ पासून टिकाऊ काही ना काही करत राहतो मला वाटले की ही सेलिब्रिटी लोक असे नसतात पण तुम्ही त्यातले नाही आहात तुम्ही अगदी आमच्यासारख्या आहात लव्ह यु सो मच ऐश्वर्या राय मी तुमची लहानपणापासून खूप मोठी फॅन आहे❤❤❤❤❤😘😘😘😘
खुप सुंदर बनवले आहे तुम्ही किती छान सांगितले ताई मस्तच आहे.मी पण करेल खरच खूप जूने बेडसीट व कव्हर रिकामे पडून असतात.👍👍
जय श्रीराम,ऐश्वर्या ताई तुम्ही अगदी सामान्य संसारी बाई ,ग्रुहीणी प्रमाणेच टाकाऊतुन छान वस्तु बनवलीत !मी पण असेच ऊद्योग करत असते ,मानसीक समाधान मिळते,पण आमची कामवाली मावशी केर काढताना,ते नीट व्यवस्थिट ठेवत नाही की माझी चिडचिड होते!मग आपणच करायचं व्यवस्थित!
खरच खूप छान ताई वाटल नव्हते तुम्ही असे घरातले काम तुम्ही इतक्या छान पद्धतीने करता मस्त
ता ई तुम्ही खुप छान सगळ्या गोष्टी आवडीने करता आणि खुप छान वाटल हा व्हिडिओ बघून तुम्ही माझ्या खुप खुप लाडक्या आहात खुप छान 🎉🎉🎉
किती सुंदर कल्पना आहे!आणि तुम्ही आम्हां मध्यमवर्गीयांसारख्या अशा गोष्टी करत असाल असं वाटतं नाही.Hats off to you
Amhi pan madhyamvargich....sanskari😂♥️♥️
हॅलो ऐश्वर्या ताई अगं मी पण असं काही काही करत असते पायपुसणी बनवते पण तुझ्या उशीच्या कव्हरचे आता मी पण बनवेल आणि हे तितकंच खरं आहे की तू असं काही बनवत असशील असं खरंच वाटलं नव्हतं तुला सलाम❤🎉
ताई मी सुद्धा अशीच पायपुसनी बनवली आहेत .
खुप छान कल्पना आहे
Khup chan mahiti milali tnx बराच गोष्टी असतात घरात जुन्या आपण तयार टाकून देतो आता नवीन शिकायला मिळाले❤
छान आवडली आयडिया
मी सुद्धा अशा गोष्टी करते
माझ्या घरी एक चादर होती
सुंदर काटनची मला त्या वरील प्रिंट खूप आवडायची पण ती मध्य भागी फाटली त्या चे दोन भाग करून चारही बाजूंनी मशिनवर शिवण मारुन दोन तुकडे झाले त्याचा वापर वाशिंग मशिन आणि आटा चक्की वर कव्हर म्हणून केला चादरीचा उपयोग झाला मशिन आणि चक्कीही स्वच्छ राहते
Kkiti chhan
तुम्ही अभिनय करून हेपन उद्योग करता भारी वाटतंय मला पण खूप आवड आहे टाकाऊ पासून टिकाऊ बनवण्याची
सर्वगुण संपन्न अभिनेत्री 🙏🏾आज खरच खूप छान वाटलं तुमचा व्हिडिओ बघून ...तुमच्या बद्दल आदर अजून वाढला 🙏🏾 मी हे नक्की करून बघणार
कसलाही अभिनिवेश न आणता साधेपणाने जे करता आलं, आवडलं ते दाखवलं. हे आवडलं. नाहीतर खूप अवडंबर, आव आणून किती ग्रेट आहे अशा आविर्भावात सादरीकरण होत असतं. सहजता भावली.
पायपुसणीची खूपच छान आयडिया.
वा वा खूपच सुंदर झाले खरंच खूप कौतुक वाटले वेळात वेळ काढून तुम्ही काम करता खूपच छान
खूप भारी ऐश्वर्या ताई . तू खूप हुशार आहेस . तुमचे दोघांचे रिल मी बघत असते . मस्त असतात . तुझी सातव्या मुलीची , सिरीयल बघते मी . २३ ,२४ वर्षांपूर्वी तुझी महाश्वेता पण पूर्ण पाहिली मी . तेव्हा पासून आवडतेस तू मला ❤️😘
खुप छान ताई सुंदर पायपुसनी दाखवलात. पण खरं सांगू का ताई त्या पायपुसनी ला चार चांद लागले आहेत ते तुमच्यामुळे. एक यशस्वी अभिनेत्रीअसुन शिवाय , नृत्य, पाक कला आशा सर्वगुणसंपन्न आपण असताना जराही गर्व नाही, किती साधेपणा. खुप खुप मनापासून कौतुक तुमचे 🙏❤️ शिवाय तुम्ही मला खुप आवडता सरां सोबतचे तुमच्या रीलस पहाते मी तुमचा ड्रेसिंग सेन्स खुप छान आहे. आजचा हा विडिओ पाहुन तर अगदी हृदया जवळचे झालात मला या माध्यमातून तुमच्याशी बोलण्या ची संधी मिळाली खुप आनंद झाला लव्ह यु ताई ❤😘
Khhhup prem,,❤️
जबरदस्त व्यक्तिमत्व आपले आणि ह्या माध्यमाद्वारे.... आपले दर्शन शिवाय आपणाशी संवाद... ऐश्वर्या मॅडम...
खूपच सुंदर...
खूपच सोनी आणि छान आहेत। मी नक्की करणार अशी पायपुसणी खूपच सुंदर किचन साठी हातपुसणे वैगेरे दाखवा। ❤
आपल्या मातीशी नाळ जोडलेली अभिनेत्री.
खूप छान ताई.
खुप छान मी तर नक्की करून बघणार पाय पुसणे
खूप छान हं.
आपल्या कामातला आनंद दुसऱ्यांना वाटला की वाढतोच.
खूप छान, सोप्पी, आणि उपयोगी टीप दिलीय...very nice diy..❤
खूप छान ताई 👌 जुन्या कपड्यांचा असा उपयोग करायला हवा. टाकाऊतून टिकाऊ बाणवण्याचा आंनद वेगळाच असतो 👍👌.
ऐश्वर्या मीपण असे बरेच काही टाकाऊतून टिकाऊ करत असते पण तू ईतक्या व्यापातून करतेस हे विषेश आहे मानले पाहिजे तूला तू माझ्यापेक्षा लहान आहेस म्हणून तूला अग म्हणाले धन्यवाद
खूप छान व सोपी आयडिया मस्त
अश्या उपयुक्त गोष्टी मी पण करत राहते
मस्त वाटले सगळे बघून
Best idea. Itke avdale ki comment karnyavachun rahu nhi shakale..Thank you so much 🙏🏻
सर्वगुणसंपन्न अभिनेत्री. पाकशास्त्र नृत्य अभिनय सौंदर्य इतके गुण असून साधेपणा अत्यन्त कौतुकास्पद. तुमच कौतुक करावे तेव्हढं कमी.🎉🎉
Thhhank you...means a lot♥️
Hi Aishwarya,I always liked your acting and ur simplicity.Recently I was amazed to see your mod looks ,that was also so pleasing and now this side of you I appreciate it ❤️..Also liked your green corner as I m also a plant lover..
गोड अभिनेत्री, उत्तम गृहिणी,❤❤❤❤❤
छान केले आहे. आणि खूप छान दिसत आहेत. खाली बसण्या साठी बस्कर म्हणून पण उपयोगी. 😊
Best. आपले बोलणे आणि आपण खूप सुंदर आहात
Khup chaan mi suddha asech chaan paaypusni banvali aani mi machhin mdhyech duvate. Khup tiktaat.
किती छान कला आहे
सर्व गुण संपन्न आहात ❤
Waah khupach sopi aani chaan idea aahe. Soo much proud of you aaj itkya mothya kalakar asun kahi garv na thevata samanya stree sarakhe tumhi vlog share kela really proud of u love you so much ❤
खूप सुंदर ऐश्वर्या ताईतुम्हीफारकमाल आहात
मला तूझ्या सगळ्या मालिका खूप खूप आवडतात आणि तू पण ताई 😊😊😊
मी पण करते
खूप छान, वेगळाच आनंद मिळतो
माझी खूप खूप आवडती अभिनेत्री just love love and love
मला तुम्ही खूप खूप खूप जास्त आवडता मला माझं आयुष्य तुमच्या सारख्या जगायचं आहे ❤❤❤❤
खूप छान माहिती.मी पण केले होते.पण ऊशीचया कव्हर ची आयडिया एक नंबर
खूप छान हा कांजुशपणा अजिबात नाही ही एक कला आहे
Khupach chaan banvale paypusani...mastach..sarvgun sappan Abhinetri aahat Mam tumhi...
ऐश्वर्याताई तुम्ही हे सार करताय हे पाहुन छान वाटल मीही असच करत असते पण तुम्हाला वेळ कसा मिळतो मीही जुन्या जाड मधील सिल्क साड्याचे साडी कव्हर शिवते तुमचा व्हिडिओ पाहुन काम करण्याचा हुरुप आला धन्यवाद🙏
Mam mala tumche sagle video khup avadtat 😊❤❤
Also tumcha serial madhala role mala khup aavdala ❤❤( satvya mulichi satvi mulgi)hi malika mala sarvat jast aavdte zee marathi var 😊
Pan aachank ending 😢pahun mi khup emotional zaale .
Hya maliketil pratek zhana khup hard work dile aahe 😊❤❤❤❤
I really appreciate you and whole team 🤗🤗🤗
BIG FAN .....
अभिनय तर अप्रतिमच असतो आणि हा एक हा एक पायपुसणी कशी बनवायची सांगताना एक अभिनयच वाटला मला
ताई तुम्ही किती हुशार आहात सर्वच कामात मालिका घर काम छान 🎉🎉
🙈😘
Thanks
प्रयत्न 👌 ताई तुमची महाश्वेता मालिका पाहिली तेव्हाची राधा आताची राधा ही काहीच बद्दल नाही ताई तुम्ही खूप 👌 आणि सुंदर❤ आहेत राधा माधव मालिका खूप 👌 होती मला अजूनही आठवते
खुप छान म्हणजे टाकाऊ ते टिकाऊ पासून माहिती सांगितली मला खूप आवडला ❤❤❤ mam
मला तुमच्या बद्दल खूप अभिमान वाटतो ❤ माझ्या मुलींसोबत तुमचा फोटो आहे तुम्ही परभणीत आला होतात तेव्हा पासून ती तुम्हाला खूप मानते ❤❤
खूप छान..... Innovative
मी सुध्दा असेच करते..मला पण आईनेच शिकवले..खरंच छान 😊
Khup chhan ahe ,... amhala pan idea milali... thanku mam 😍🥰👌👌❤
मलाही असे उद्योग आणि छंद आवडतात. व्यवहार्य वस्तू नक्कीच तर
खूप छान ऐश्वर्या 👍मी पण असेच जुन्या सोफा कव्हर पासून पायापुसने बनवले आणि खुप टिकतात. सगळे विचारतात कुठून आणलेत
जुन्या चंदेरी साड्यापासून मी चौकोनी पिलो कव्हर बनवले आहेत ते खूप सुंदर झाले आहेत
प्लीज दाखवा ना. माझ्या कडे बर्याच जुन्या साड्या आहेत.काय करावं कळत नाही.
छान आहे आपल्या मनाला समाधान मिळते अस काही केल्याने
ताई , हे खूप वर्षांपासून मी करते आहे . पण great ki तुम्ही तुमच्या channel वर दाखवले
आम्हाला सुद्धा शाळेतून आमच्या बाईंकडून प्रेरणा मिळाली आहे 😃😃
Hhoo na♥️
खुप सुंदर आवडल मला
Wowww kiti bhari❤ khup chan watal. Tumi asa reuse karat asal ase watale nahi. Khup chan. Khupach down to earth aahat tumi😊😘😘
Ur really awesome human being ❤
ताई खुप छान पायपुसणी केली मी पण बरेच असे उदयोग करते,😊😊काही जण याला कंजूष पणा म्हणतात पण असो आपल्याला आनंद मिळतो हेच महत्त्वाचे.👍👍❤❤
Hhhooo😂😂♥️
@@anjaliupasani8963 लोकं बोलणार च. आपण ठरवायचं कोणाकडे किती लक्ष द्यायचं ते
मी पण करते
ज्याच्याकडे कला नाही तो असा म्हणतो मी पण करते
बरोबर आहे सरळ सरळ तोंडावर कंजूस बोलतात
बावळट असतात असे लोक
दुसऱ्यांच्या creativity ची कदर नाही करत आणि उगाचच पैशाचा माज दाखवतात जाऊ दे आपल्याला आनंद मिळतो हे महत्वाचे ❤😊😊
खुपच छान खरोखर देवाने कस बनवलय ना आपण सर्व जणी एकच आहोत अस वाटतय
Khup chan👏👏
तांबे, पितळ स्वच्छ करण्यासाठी चिंचेचा कोळ आधी लावून लगेचच रांगोळी अगदी च, कमी लावावी खूप घासावे लागत नाही, बारीक रांगोळी हवी, भांडी, मुर्त्या खुप छान निघतात. जेवढे जास्त घासले तेवढी चमक 🙏🙏
ताई खूपच छान मी पण अशीच बनवते पण चारी बाजूने शिऊन घेते 😊
M'am its very nice😍
Khup chhan mam❤❤❤❤❤❤
सौ ताई नमस्कार आपणास मार्गशीर्ष महिन्याच्याखुप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌷🌸🙏
खूप छान आयडिया
मी पायपुसण्याला अभ्रा नेहेमी घालते. ते काॅयरचे असेल किंवा रबरी !!अभ्रा धुवायला टाकला की झालं. स्वच्छ होते लगेचच!!तुम्ही केलेला प्रकार छान!! आवडते मला पण DIY!!सुगृहिणी आहात.
खरच खूप सुंदर
Khup chhan dor mat
खूप छान मी पण जूने गाऊन बेडशीट पासून पायपुसणे शिवते
चश्मा छान दिसत आहे. आजचा ड्रेस तुम्हाला शोभून दिसत आहे. धन्यवाद
खूप च छान मी पण असे उद्योग करते
Khup chaan
अप्रतिम कलाकार
Khup chan tai❤❤❤
खूप सुंदर ❤संसार करावा तर तो असा 🎉
खूपच छान.❤❤मस्तच😍😍🙏🏻🙏🏻
खूपच छान ऐश्वर्या ताई 👌🙏🙏👍
मीही असे 3 वर्ष आधी केले होते आणि वुमेन्स डे ला स्टॉल लावून कमी दरात विकून टाकले....😊
Tooooo gooood dear Aishwarya ji
Khupch chan idea ❤
उत्तमच 👌👌👌🌹🌹🌹🌹... तुम्ही म्हणालात ना कि तुम्ही सुद्धा कमेन्ट मध्ये आयडिया द्या... मीपण सेम to सेम असच करते... जेणेकरून छान इनोवेटिव्ह काहीतरी होऊन कलाकूसर घडेल...😅😅आणि घरात नवीन वस्तू शोपीस म्हणून येईल तर मी काय काय करते ते सांगते... पाण्याच्या बॉटल असतात त्याना अर्ध कट करून एक्रे्लिक कलर मिळतात त्यांनी रंगवायच आणि मिरर वर्क करून ते एक रात्र सुकू द्यायचं आणि फ्लॉवर पॉट प्रमाणे वापरून त्यात पाणी ठेऊन मनी प्लांट च्या ब्रांच ठेवायच्या... अतिशय छान वाढतात...
2)काचेच्या सॉस च्या बॉटल त्यांना सुद्धा यांच रंगानी रंगवून एखादी फुलं काढून बॉटल आर्ट करू शकता तो पण वास म्हणून उपयोग होतो...
3)आपण कधी कधी प्लास्टिक डिश जुन्या झाल्या कि फेकतो... छे मी 😂त्याचा उपयोग तेच वरती एक्रालिक कलर वापरून छान रंगवते आणि लीप्पन आर्ट किंवा क्ले आर्ट करून मस्त वोरनीश चा कोट द्यायचा आणि वॉल हँगिंग तयार...
4)आपण हातात सध्या हिरव्या कलर मध्ये कडी वापरतो ती खूप जुनी होतात पण तुटत नाहीत मग आपणच ती वापरायला कंटाळतो मग त्यालाच लोकर गुंडाळायची आणि गोंडे छोटे छोटे आरसे लावून वॉल हँगिंग तयार होतं...
बापरे खूप आहेत माझ्याकडे आयडिया सध्या इतक्याच पुरे... 😊🙏🙏🙏तुम्ही नक्की ट्राय करा... Thank you...