पाचनई पाड्यावरचे "आनंदी जीवन"|Lifestyle of Pachnai Village|Harishchandragad

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • पाड्यावरची सुखी माणसे...❤️
    पाचनई गाव - जिल्हा अहमदगर तालुका अकोले
    सुखाच्या शोधात फिरताना रान वाटेवरील एका गावात मला भेटलेली ही माणसे..
    खेड्या पाड्यात निसर्गाच्या कुशीत चेहऱ्यावर निरागस भाव घेऊन आणि समाधानात आनंद मानून सुंदर जीवनशैली जगणारी माणसे माझ्या देशाच्या प्रत्येक भागात आहेत...ह्यांच्याकडून घ्यावी जगण्याची प्रेरणा...हीच माणसे आणि ह्यांची पर्यावरण पूरक जीवनशैली आपल्या देशाला जागतिक तापमान वाढीच्या वाढीच्या भयाण संकटपासून वाचवू शकते....
    खेड्यातील माणसे...The Indegenous people of rural India
    Subscribe our channel Konkani Ranmanus ..

КОМЕНТАРІ • 566

  • @pallavi9646
    @pallavi9646 3 роки тому +114

    नेहमीप्रमाणेच विषय मांडणी ,चित्रीकरण खूप उत्तम. खरी श्रीमंती आणि अगदी खराखुरा आनंद पाहता आला. धन्यवाद प्रसाद 🙏

  • @uptrends6477
    @uptrends6477 3 роки тому +24

    खूप निरागस आणि खूप सुंदर जीवनशैली, शहरात राहून मी काय मिळवलं तेच कळत नाही.

  • @pranalikamble3764
    @pranalikamble3764 3 роки тому +18

    प्रसाद दादा खूप छान माहिती दिली.👌👌.आदिवासी जीवनशैली ही जुनाट नसून निसर्गाचा विचार करून जपलेली विकसित जीवनपद्धती होती आणि आपण ती गर्वाने जोपासली पाहिजे..

  • @VedaPisa
    @VedaPisa 3 роки тому

    प्रसाद खरंच मनापासून सांगतो , व्हिडिओ नाही बघितला तर शाश्वत आधुनिक जीवशैली अनुभवली. मी पण नेहेमी कोकणात माझ्या गावी गेल्याच्या नंतर अस जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो आणि खरंच जगायला खूप समाधानकारक आणि आनंददायी वाटत. आणि ते जीवन आपण आपल्या गावी तरी त्या निसर्गात जगल पाहिजे.😊

  • @mijprasadrane7005
    @mijprasadrane7005 2 роки тому +1

    मस्त छान माहिती ऐकायला मिळाली.Thanks

  • @swapniljadhav861
    @swapniljadhav861 Рік тому +2

    खरोखर प्रसादभाऊ आपण स्वतः प्रगत समजत समजत आपल्या संस्कृतीपासून ,आपल्या राहणीपासून इतके बदललोय ना ,नका विचारू,
    करोडो-लाखोंचे बंगले पण त्यात 10 रुपयाचा पण आनंद नाही, हल्ली लोकांकडे पैसा झालाय पण प्रचंड घमंड आलाय, ह्या मातीच्या घराची ,कौलांची सर हल्लीच्या सिमेंट concrete च्या घरात नाही..अन राहायला घर असताना सुद्धा लोक नव्या जागेत जाऊन घरे बांधत आहेत नुसता Urbanisation चाललंय,
    पण मी शब्द देतो मी जेव्हा घर बांधायला काढेल तेंव्हा असे पर्यावरण पूरक व जुन्या पद्धतीनेच बांधणार..

  • @BlackMamba6131_pubg
    @BlackMamba6131_pubg 3 роки тому +108

    आदिवासी समाजाची संस्कृती खरंच भारी आहे आणि ती कायम राहावी हीच अपेक्षा ...जय आदिवासी 🙏🙏

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 3 роки тому +1

    प्रसाद तु मानतोस आणी जगतोस
    त्यातच खर सुख सामावलेले आहे हे
    अगदी खर आहे.
    पण आम्ही शहरात रहाणारे आमची एक जीवनशैली तयार झाली आहे.
    हे सर्व आम्ही मजबुरीने जगतो आहोत असही कुठेतरी मनाला जाणवत असत.आज आवड असुनही अस जगण शक्य नाही होत पण
    पुढे केव्हा तरी शक्य होईल तेव्हा
    तुझ्या सारख जगायला नक्कीच
    आवडेल.
    तुझ्या निसर्ग संरक्षणाच्या कार्यात
    सहकार्य मात्र आमच्या परीने यापुढेही करण्याचा प्रयत्न नक्कीच करत राहु.
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

  • @sachinkhambe3054
    @sachinkhambe3054 3 роки тому +26

    खुपच छान
    निसर्गाचा र्‍हास न करता आनंदी जिवन जगणार्‍या रानमाणसाना सॅल्युट

    • @thamarawate4103
      @thamarawate4103 3 роки тому

      आदिवासी समाजाला रान माणूस म्हणणे म्हणजे आदिवासी समाजाचा अपमान आहे रानटी तर हिंस्र प्राणी असतात. तुमचा शब्द प्रयोग चुकला आहे . समाजाच्या भावना दुखावल्या जातील असे शब्द प्रयोग होता कामा नयेत

  • @shamchavan8410
    @shamchavan8410 3 роки тому +4

    खूप सुंदर माहिती दिली आत्ताचे पिढीला जाण हवी हे पहा लोक सुंदर जीवन जगतात फार छान प्रसाद

  • @maheshmudliyar5447
    @maheshmudliyar5447 Рік тому +1

    अप्रतिम,सूदंर,छान👍💐💐

  • @deepakaher6687
    @deepakaher6687 5 місяців тому

    खूपच सुंदर माहिती दिली प्रसाद.. तुझे ब्लॉग नेहमीच पहात असतो. नव नवीन माहिती मिळते आणि आपले गाव खेड्यांची महायती मिळते... खूप खूप शुभेच्छा ❤❤

  • @pareshmandrekar1435
    @pareshmandrekar1435 3 роки тому +1

    खूप असे व्हिडिओ पाहिले मी कोकणचे दर्शन घडविणारे.पण तुझे व्हिडिओ सदाच काहीतरी नवीन शिकवून जातात.तुझी ती तळमळ असते ना ति मनाला खूप भावते.आजचा हा व्हिडिओ खूप मनाला भावला.रानंमाणूसचा अर्थ आज कळला.🙏🙏

  • @melodiouswhatsappstatus5156
    @melodiouswhatsappstatus5156 3 роки тому +160

    सध्या स्वतःच्या पूर्वजांचे अनुकरण करणारे गावठी झालेत..आणि इतरांचे(परकीय) अनुकरण करणारे standard झालेत.
    लोक ज्याला आंनद समजतात तो आनंद नसून चंगळवाद आहे.

    • @the_invisible__
      @the_invisible__ 3 роки тому +1

      True.... खर आहे

    • @vaibhavdeshmukh599
      @vaibhavdeshmukh599 3 роки тому +2

      👌

    • @sawantsawant3061
      @sawantsawant3061 3 роки тому +2

      अगदी बरोबर बोललात रेश्माजी...

    • @padmajaparab6172
      @padmajaparab6172 3 роки тому +3

      खर आहे.

    • @jasrajrajput716
      @jasrajrajput716 3 роки тому +3

      Agdi barobar tai .......
      Aapla rich culture sampat chal ly . Ani culture japnare lok gaundal kivva junya vi4ranche vattat saglyanna ani payala mati n lagu denare forward vattat 😌

  • @sachinrajenimbalkar4820
    @sachinrajenimbalkar4820 3 роки тому +1

    खूप खूप स्वर्ग सुंदर अस ठिकाण दाखवलं आभारी आहे भाऊ आणि तेथील आपल्याला बांधवांच जिवन आणि सगळे बांधव खूपच छान आहेत जय भवानी जय शिवराय

  • @poojahatkar6133
    @poojahatkar6133 3 роки тому +3

    खूप सूंदर गाव पाडा.. निसर्ग उदार आहे ह्या लोकांवर..

  • @smitachavan3655
    @smitachavan3655 3 роки тому +6

    प्रसाद तुज्या मध्मातून आम्हाला आज सुदर गाव बघायला. मिळाले 👌👌

    • @nirmalatukaramkachare
      @nirmalatukaramkachare 3 роки тому

      खूप छान आहे येगदा भेट द्या खूप आवडेल

  • @starmavchi1715
    @starmavchi1715 2 роки тому +4

    मित्रा आपण धुळे जल्ह्यातील साक्री तालुक्यात नक्की भेट दया उमरपटा भागात या भागातील आदिवासींचे जीवनशैली कडेल खरच खूप चांगलं आहे निसर्गात राहणं ..........
    जय आदिवासी

  • @asmitajadhav3764
    @asmitajadhav3764 3 роки тому +80

    आवाज खूप सुंदर आणि निस्वार्थी तळमळ

  • @omprakashkamble9678
    @omprakashkamble9678 2 роки тому +1

    Prasad sir kharach tumchi bhashya shaili mandani khupach sundar ahe awesome

  • @lalitlimitless
    @lalitlimitless 3 роки тому +9

    महाराष्ट्रमध्ये खूप साऱ्या ट्रेकर्स साठी हरिश्चंद्रगड आणि पाचनई म्हणजे दुसरं घर आहे. त्याच मुख्य कारण म्हणजे तिथली जीवाला जीव लावणारी माणसं.
    आणि त्यात भास्कर दादा आणि फॅमिली म्हणजे देव माणसं
    💗💗💗

  • @ronalddmello9321
    @ronalddmello9321 3 роки тому +22

    शहरातील लोकं ताण दूर करण्यासाठी विरंगुळा म्हणून गावाकडे जातात, पण गावाकडली लोकं शहरात येतात तेव्हा त्यांना गावाकडे जायची इच्छा होते.. माणसाचा जन्म निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी झालाय.. शहरामध्ये आनंद म्हणून ज्या गोष्टींच्या मागे माणूस लागलाय तो सर्व चंगळवाद आहे..
    खरं सुख निसर्गात राहण्यातच आहे..

  • @jayabhaik5503
    @jayabhaik5503 Рік тому +1

    Khup sundar jivanshaili

  • @jayeshsawant6964
    @jayeshsawant6964 2 роки тому +1

    Ek no bhava
    Kharach khup vatal video baghun

  • @digambarmagar9973
    @digambarmagar9973 3 роки тому +1

    अतिशय उत्तम मांडणी आणि सत्य परिस्थीतीच कथन. मी सुधा खेडेगावात वाढलो, शिकलो, परिस्थिती कठीण असतानाही खूप आनंदी होतो पण सात-आठ वर्षा पुर्वी इंजिनयर म्हणुन नौकरी चालू केली अन माझी सुखाची व्याख्याच बदलून गेली, अगदी तुम्ही कथन केली तशी.
    धन्यवाद 🙏🏻

    • @sulochanagode2446
      @sulochanagode2446 3 роки тому

      थोडा निर्सग आहे तो राहू देणे गरजे चे आहे लगेच लोकं धावतात कचरा करतात. यागोष्टी सांभाळाव्यात .व्हिडीओ छान आहे .

  • @mtrickstechnical6987
    @mtrickstechnical6987 Рік тому +1

    Atishay Great 👍👍❤️

  • @gangadhargagare516
    @gangadhargagare516 3 роки тому +1

    खूप खूप धन्यवाद सर

  • @vijaykalmaste2905
    @vijaykalmaste2905 3 роки тому +1

    Bhava khup chhan . Kokanch rantimanu khup chhan

  • @humptydumpty8984
    @humptydumpty8984 3 роки тому +36

    माणसाची खरी गरज फक्त अन्न, वस्त्र आणी निवारा आहे. परंतु माणूस एवढी मेहनत करतो ते ज्या गोष्टींविना तो जगू शकतो ते कमवण्यासाठी. खरंच अजब आहे माणूस.

  • @saraswatisamajiksevasantha2327
    @saraswatisamajiksevasantha2327 3 роки тому +1

    भाऊ तुझे बोलणे आम्हाला खुप आवडते आमच्या जवळुन शुभेच्छा 💐💐🌹💐💐

  • @honest8543
    @honest8543 3 роки тому +12

    प्रसाद दादा तू आणि इतर youtubers यांची तुलना होऊच शकत नाही.

  • @prachiparsekar2988
    @prachiparsekar2988 3 роки тому +2

    विषय मांडणी, शब्दांची सांगड 👍 एकदम मस्त

  • @AnujaJadhav-i6s
    @AnujaJadhav-i6s Рік тому +1

    Khup sundar chitrikarn aani tumcha aavaj

  • @Apvs.
    @Apvs. Рік тому +8

    😢 आयुष्य गेली माझी शहरा मध्ये काही फायदा नाही. गावाकडे घर असून कधी जगायच कळाले नाही. मी आत्ता 70वयाचा आहे. संपले जीवन.😢

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 3 роки тому +2

    खूप छान दादा अप्रतिम व्हिडिओ सादरीकरण खुप छान विषय मांडलात........ धन्यवाद 👌👌👍👍🙏🙏

  • @भ्रष्टाचारमुक्त-द6ज

    फार सुंदर आवाज आहे तुमचा 💐💐💐

  • @shridharshirke7961
    @shridharshirke7961 Рік тому +1

    Great vedio 👌👌

  • @NDND-kf1xo
    @NDND-kf1xo 3 роки тому +1

    खुपच छान दादा

  • @bhausahebbomble3786
    @bhausahebbomble3786 2 місяці тому

    धन्यवाद प्रशांत दादा व मंडळी

  • @mukhidshaikh5528
    @mukhidshaikh5528 3 роки тому +1

    Bahot sahi mere dost

  • @murlideshmukhvlog7370
    @murlideshmukhvlog7370 3 роки тому +1

    खुप भारी, भावा

  • @प्रवासीसह्याद्रीचा

    Khuup chhan dada👌🏻👌🏻👌🏻

  • @aacharyakumarshivshree9473
    @aacharyakumarshivshree9473 3 роки тому

    निसर्ग विषयी प्रेम आणी स्नेह करणारी व्यक्ती दर्शन म्हणजे आदीवाशी
    सर्व डिझीटल झालं पन लोक स्वार्थी झाले
    निसर्गाचा समतोल बिघडवला या इजिनिर लोकांनी झाडे तोडुन इमारती उभ्या राहिल्या

  • @sandeeppandit6292
    @sandeeppandit6292 9 місяців тому

    खूपच छान अनुभव मी पण पाचनई ला राहून घेतला आहे , हा परिसर म्हणजे स्वर्गच आहे . हरीश्चान्द्रगड खुपच भारी आहे.खूप छान व्लोग बनवला शुभेच्छा दादा 😍

  • @kalsekara.r.4025
    @kalsekara.r.4025 Рік тому

    Khup chahan Comentry

  • @ishroopvlog
    @ishroopvlog 3 роки тому

    मित्रा पहिल्यांदाच तुझा व्हिडीओ बघितला , अगदी चॅनल च्या नावाला अनुरूप असा व्हिडीओ होता खूप छान ..💐💐
    खरंच माणूस आज सुखाच्या शोधात या सहज गोष्टी हरवत चालला आहे...

  • @madhavdeshmukhvlogs3571
    @madhavdeshmukhvlogs3571 3 роки тому +30

    9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व माझ्या आदिवासी बांधवांना हार्दिक शुभेच्छा

  • @suhashnamaye4464
    @suhashnamaye4464 3 роки тому +6

    25 ते 30 वर्षांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातही असे जीवन आम्ही अनुभवले आहे. आता तस नाही आहे.

  • @user-kv4ct6dg4h
    @user-kv4ct6dg4h 3 роки тому

    खरी तळमळ निसर्गा विषयी आहे

  • @romapoojari8766
    @romapoojari8766 3 роки тому

    Khara bolat aahe hea nisarg anni sade Pana heach khare jeevan aahe .thankyou dhanyawad .

  • @sukhdevparit8074
    @sukhdevparit8074 2 роки тому +1

    Very nice 👌

  • @rajashreedivekar8548
    @rajashreedivekar8548 3 роки тому

    सुंदर निसर्ग तशीच तिथली सुंदर माणस 👍👌 धन्यवाद दादा 🙏

  • @prashantkadam206
    @prashantkadam206 3 роки тому

    आवाज खूप छन आहे तुझा Presentation करतोस ते ऐकायला खूप चांगल वाटत ☺️☺️😍

  • @prabhakardhopat2607
    @prabhakardhopat2607 3 роки тому

    सर अप्रतिम विडिओ..... One of the best इन्फॉर्मटीव्ह u tube channel आहे हे.... तुमचे वक्तृत्व खूप छान आहे... 👌🌹

  • @arunghadi8014
    @arunghadi8014 2 роки тому

    मित्रा तु खरच सुंदर सागतेस आणि खुप काही दाकतेस

  • @gautamtambe8361
    @gautamtambe8361 3 роки тому +1

    Beautiful friend...🌹👌👍👌🌹

  • @meparabdarshan
    @meparabdarshan 3 роки тому

    खुपच छान प्रसाद

  • @Sonali_d_p
    @Sonali_d_p 3 роки тому +1

    आपला आवाज एकून मन प्रसन्न झालं, अप्रतिम.

  • @anilshirsath1788
    @anilshirsath1788 3 роки тому

    खूप छान वाटले

  • @madhavdeshmukhvlogs3571
    @madhavdeshmukhvlogs3571 3 роки тому +39

    दादा कधीतरी आमच्या नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा कळवण तालुक्यात एकदा भेट द्या मी नक्कीच नियोजन करेल येथे येऊन तुम्हाला महाराष्ट्रातील आदिवासी गुजरात मधील आदिवासी आमच्याकडे बरीच माहिती मिळेल

    • @surakshakathin7369
      @surakshakathin7369 3 роки тому

      Please give your contact no we will visit we r from mumbai

    • @smartmotivation4
      @smartmotivation4 3 роки тому

      सुरगाणा भिवतास धबधबा , केम डोंगर , अहिवंत किल्ला ,तौला डोंगर , मार्कड डोंगर , धोडप किल्ला , अनेक गोष्टी पन बघता येतील

    • @umakande8006
      @umakande8006 3 роки тому

      खरच स्वर्ग , अप्रतिम सौंदर्य

    • @umakande8006
      @umakande8006 3 роки тому

      कळवण तालुक्यातील निसर्ग पर्यटन करण्यासाठी contact no द्या

    • @a.b.c.wanybodycanwatch2666
      @a.b.c.wanybodycanwatch2666 10 місяців тому

      Mi pn yeu ka Bhau Dindori varun?

  • @KonkaniRanmanus
    @KonkaniRanmanus  3 роки тому +4

    पाड्यावरची सुखी माणसे...❤️
    पाचनई गाव - जिल्हा अहमदगर तालुका अकोले
    सुखाच्या शोधात फिरताना रान वाटेवरील एका गावात मला भेटलेली ही माणसे..
    खेड्या पाड्यात निसर्गाच्या कुशीत चेहऱ्यावर निरागस भाव घेऊन आणि समाधानात आनंद मानून सुंदर जीवनशैली जगणारी माणसे माझ्या देशाच्या प्रत्येक भागात आहेत...ह्यांच्याकडून घ्यावी जगण्याची प्रेरणा...
    खेड्यातील माणसे...The Indegenous people of rural India

    • @arunlahamate8494
      @arunlahamate8494 3 роки тому

      दादा मी पाचनई जवळ घाटाच्या अगोदर लव्हाळी गावातील आहे. पाचनईला माझे नातेवाईक मित्र परिवार आहे भास्करदादा, संतोसदादा आणि बरेच मंडळी, मी सध्या देवगड कस्टम्स ला आहे देवगड मध्ये. तुमचे सर्वच व्हिडिओ बघतो मी खूप छान👌👌, मला तुम्हाला भेटायला आवडेल.
      अरुण लहामटे 9403368223

    • @minasawale572
      @minasawale572 3 роки тому

      खुप अवघड आहे ते पण जिवन जगण .

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 роки тому

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि मित्रा तुझ्या कामाला मनापासून सलाम आणि गावातील जीवनमान जगणं खासकरून कोकणातील हे सूख जगात कुठेच मिळणार नाही

  • @duttarampujari1963
    @duttarampujari1963 3 роки тому

    Khup chaan.

  • @aadiyogi22
    @aadiyogi22 Рік тому +1

    ❤❤❤❤

  • @shivshambhu2080
    @shivshambhu2080 3 роки тому

    Very heart touching

  • @crownstar4790
    @crownstar4790 3 роки тому

    Really Awesome video... Bro

  • @abhijeetpatil3756
    @abhijeetpatil3756 3 роки тому

    खरच खरा खुरा स्वर्ग सुद्धा फिका पडेल आपल्या या कोकणा समोर. अश्या या कोकणाचे हाल करणाऱ्यांचे हात मोडून पडतील.

  • @narayanpawar7606
    @narayanpawar7606 3 роки тому

    आदिवासी भाग आता खुप सुधारलेला आहे मज़े मामा कोहने येथे राहतात

  • @vikasmavkar
    @vikasmavkar 3 роки тому +1

    Lovely... 😍

  • @rajeshacharyavlogs9317
    @rajeshacharyavlogs9317 3 роки тому

    खूपच सुंदर

  • @nitinlingoji9392
    @nitinlingoji9392 3 роки тому

    Hi mansa khup jivala jiv lavtat... Atishay sundar jivanshaili dakhvliys Tu prasad.... Thank you

  • @freddycollaso5881
    @freddycollaso5881 3 роки тому +4

    Well Said Bro U All ways Say The Truth Because u sacrifice ur engineer life towards the nature life I Salute U My Friend 🙏👏🤝

  • @shrikantdavande9728
    @shrikantdavande9728 3 роки тому +1

    Khup chan prasad
    👍

  • @rajendralohar6868
    @rajendralohar6868 3 роки тому

    खूप छान

  • @shivajipungle5069
    @shivajipungle5069 3 роки тому +1

    hech khare jeevan..

  • @sanjaydawal6665
    @sanjaydawal6665 3 роки тому

    मला अभिमान आहे तुझा जय कोकण जय निसर्ग सौंदर्य आपल

  • @kanchanrao675
    @kanchanrao675 3 роки тому +11

    BEAUTIFUL NARRATION.ONCE WHO ARE BORN IN SUCH HEAVENLY PLACES ARE REALLY LUCKY IN MANY WAYS.YOU CAN'T EVERYTHING WEIGH N COMPARE CITY WITH THESE VILLAGES.

  • @pritisawant6947
    @pritisawant6947 3 роки тому +21

    मसाले ठेवण्यासाठी जे भांड होतं.. ते एकदम मस्त.. अमेझॉन किंवा ऑनलाईन शॉपिंग website वर याची price 1000 च्या वर असेल.. आपली लोक आता हिच भांडी showpiece म्हणून वापरायला मोठी किंमत देऊन विकत घेतात..

    • @akshatabane6259
      @akshatabane6259 3 роки тому +1

      खूप सुंदर विडिओ असतात श्री स्वामी समर्थ 🙏👌👍

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 3 роки тому

    प्रसाद . मि शेजारच्या राहाता तालुक्यात आहे . त्यांचे संपुर्ण जिवण शैली दाखव
    त्याचं खान पान . पिके . जंगलातील काही गोष्टी असा व्हिडीओ बनव
    हा पुर्ण व्हिडीओ झाला नाही🙏🏻🙏🏻

  • @kishorkasalkar3817
    @kishorkasalkar3817 3 роки тому

    छान, प्रसाध खुप आवडला तुझा प्रयत्न

  • @suhaskambli2094
    @suhaskambli2094 3 роки тому +11

    तुझा आवाज कडक आहे. आणि कडकच पाहिजे. खूप सुंदर व्हिडीओ बनविलास 👌👌🌹🌹श्री स्वामी समर्थ 🌹🌹

  • @shrikantdeshpande6842
    @shrikantdeshpande6842 2 роки тому

    Ist of all hats off, salute you appriciated such videos are more beautiful than e.g Big Boss etc.Adivasis must be maintained their own style I like to meet and see places.At our own convenience.At least I watch ur wonderful, beautiful videos👌👌👌👍

  • @vinodbelavalkar3023
    @vinodbelavalkar3023 3 роки тому +14

    खुप भावनिक केलस आम्ही राहतो सांगलीला पण आमचे गाव राजापूर तालुक्यात गगनबावडा पायत्याला आहे तिकडची आठवण आली सध्या तिकडे जाता येत नाही,👍💐

  • @jitendrasbhosale6729
    @jitendrasbhosale6729 3 роки тому +1

    Are kay Prasad....kay vyakta karu. Kahich suchat nahi...tuze sadhyache 2/4 vlog pahatana dolyatun nakalat pani yeta....vastusthiti dakhatos....great work...bhetnar aahech tula tivra iccha aahe.. 👍👍👍👍👍🙏

  • @tusharkanthale6973
    @tusharkanthale6973 3 роки тому +1

    खुप सुंदर. सर ❤️

  • @vinaykhare2537
    @vinaykhare2537 3 роки тому +2

    हरिश्चंद्रगडाचा ट्रेकच इतका मोठा आहे की आजूबाजूला असं सुंदर काही असू शकतं हा विचार करायला देखील वेळ नसतो . विषयाशी संबंधित नाहीये तरीही शेअर करतोय... भुईबावडा घाटात रस्त्याला १०० फूट भेग पडल्यामुळे कमीत कमी १ वर्ष बंद राहणार आहे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने कदाचित परत कधीच वाहतुकीसाठी उपलब्ध होणार नाही .निसर्ग सतत सल्ले देतो आहे ...

  • @shobhabidnur8832
    @shobhabidnur8832 3 роки тому +22

    Simple life and lots of happiness
    Only thing is that they have to keep clean their cattles
    👍👍 Great video 🙏🙏

  • @gavakadchevlog
    @gavakadchevlog 3 роки тому +1

    डांगाणात तुझं स्वागत आहे दादा. तु पहिल्यांदाच या दृष्टीकोणातून येथील जीवनशैली दाखवली आहे. खोट्या सुखाच्या जाहिरातींनी आज माणूस खरं जीवन जगायचं विसरलाय. हे जीवन येथील आदिवासी पाड्यांमध्ये आजही पहायला मिळते. येथील लोकं देखील खुप प्रेमळ आहेत. याचा अनुभव तु घेतलाच असेल. कधीतरी कोकणी रानमाणसाची नक्की भेट घ्यायची आहे. Much love from #डांगाण_सोन्याचा_आंगाण 🙏❤️

  • @koyanechaavliya
    @koyanechaavliya Рік тому +1

    शुद्ध देशी.

  • @sagarsalvi1265
    @sagarsalvi1265 3 роки тому +1

    Hats of 👍

  • @swatiparekhji
    @swatiparekhji 3 роки тому

    Khoop Sundar video.

  • @dadytohidhalagale915
    @dadytohidhalagale915 3 роки тому +4

    मी पण असेच जीवन जगत आहे , साधेपणानं जगले तर मजा खूप येते ( सिंधुदुर्ग मधील कुंब्रल गावात जाऊन बघा)

  • @namratashirodkar7637
    @namratashirodkar7637 3 роки тому

    Khup chaan 🙏🙏👍

  • @pranaypatil6204
    @pranaypatil6204 3 роки тому +1

    Khup Sundar🎉

  • @santoshvishwakarma5095
    @santoshvishwakarma5095 3 роки тому

    दादा लोक सुख दुसरीकडे समजतात् ,

  • @shreemayekar3561
    @shreemayekar3561 3 роки тому

    Khup chan dada tuzi prattek gosht arthpurn ahe💯❤️

  • @surajanandkar
    @surajanandkar 3 роки тому +1

    Aare bhau me jaun aaloy ikde aakole ya gavi khup chan

  • @mahendraborade8182
    @mahendraborade8182 3 роки тому +1

    Mala ase jevan jagnaychi Khup echa ahe

  • @yatinashar3854
    @yatinashar3854 3 роки тому

    Kubh saras...Prasad

  • @SatyawanPacharane
    @SatyawanPacharane 3 роки тому

    Khup Chan bhava sb kele tumhipan kara ek chota Marathi vloger #satyawanpacharane