नैसर्गिक घरांचे "स्वप्नातील गाव" |Village of Natural Houses |Unexplored Konkan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • माती , बांबू , कारवी, शेण अश्या नैसर्गिक गोष्टींपासून बनवलेल्या घरात शाश्वत जीवन शैली जगणाऱ्या गावकऱ्यांची ही कहाणी जरूर पाहा...
    तळ कोकणातील रान माणसांचे "स्वप्नातले गाव" कसे वाटले ते जरूर सांगा
    contact Konkani Ranmanus Ecotourism
    +919049845999
    visit
    www.konkaniranmanus.com for Unexplored Konkan Journey with Ranmanus

КОМЕНТАРІ • 371

  • @mamtachougule3442
    @mamtachougule3442 3 роки тому +1

    प्रसाद खुप छान वाटले
    चौकुळ ऐकून माहिती होते. आज प्रत्यक्ष बघायला मिळाले.
    धन्यवाद

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 7 місяців тому +1

    माझे कोकण पृथ्वी वरील स्वर्ग आहे .आपली माती आमची माणसं

  • @Yogesh-rg1if
    @Yogesh-rg1if 3 роки тому +1

    Nisarga madhe rahnarya mansancha dev mhanje nisarga 👌💐💐

  • @rahulsuryavanshi4449
    @rahulsuryavanshi4449 3 роки тому +1

    Khup chan video vatla konkan bagun man prasanna hotay... Agdi swata konkanat Alya sarkha bhas hoto...

  • @shriwakde765
    @shriwakde765 3 роки тому +1

    Khupch chan gav ahe lai bhari kokan 💖👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 3 роки тому +47

    प्रसाद तुझ्या हया प्रामाणिक प्रयत्नांना आणि
    निसर्ग प्रेमाला सलाम.
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

  • @sanpatriotki7588
    @sanpatriotki7588 3 роки тому +4

    अतिसुंदर, इथे राहतायत तीच खरी माणसं, आणि आपण शहरी जनावरं. सबस्क्राईब्ड.

  • @mayurjadhav3645
    @mayurjadhav3645 3 роки тому +1

    Atishai uthcrushth Marathi Ani
    Manala shanti denara awaj
    Good must

  • @sudhadeshpande5790
    @sudhadeshpande5790 3 роки тому +1

    खुप सुंदर आहे कोकण, या निसर्गरम्य ठिकाणी एखाद फार्महाऊस असावं, नाहितर आजकालचे फार्महाऊस म्हणजे सिमेंट काँकरेटचच जंगल असतं राणमाणसांचं जिवन कसं परिपूर्ण आहे नाहीतर आपण सगळे भौतिक सुविधा सुखांच्या मागे लागतो thank you

  • @pramodgawade7948
    @pramodgawade7948 3 роки тому +11

    मला कोकणात फिरायला आवडते,पण आजकाल
    वारंवार येता येत नाही,आपले video पाहून कोकणात फिरल्याचा आनंद मिळतो.

  • @abhiraj_2111
    @abhiraj_2111 3 роки тому

    खूपच छान #prasadda ..... बीच, माशे, नारळ ह्याच्या पलीकडचं कोकण दाखवल्या बद्दल धन्यवाद... निसर्गा बद्दल ची तळमळ पाहून खरचं भारी वाटलं ...तुझे व्हिडिओ विचार करण्यास भाग पाडतात....

  • @satyavratrahate1529
    @satyavratrahate1529 8 місяців тому +1

    Racmanus I like your vidos Iam wathing from Poland. s S RAHAT E

  • @aditiraorane9237
    @aditiraorane9237 3 роки тому +37

    आम्हाला या गावाला भेट द्यायची आहे. खूप छान गाव आणि गावाकडची रानमाणसं नाही, छान माणसं

  • @ketangharat9189
    @ketangharat9189 3 роки тому +27

    प्रसाद तुझे हे काम अत्यंत भारावणारे असे आहे, तुझ्या सारख्या निसर्गाबद्दल ओढ , तळमळ असणारे लोकच हा निसर्ग वाचवू शकतात, तूझ्या या निस्वार्थी तळमळीस सलाम, तुझ्या या कार्यात तुला यश मिळणारच यात तिळमात्र शंका नाही, ऑल दि बेस्ट!👍

  • @varshakarekarsadgurudhanya3193
    @varshakarekarsadgurudhanya3193 3 роки тому +1

    Prasad Dhanyavad amhala sanskrutich darshan ghadvlaybddal.

  • @sunitakhandekar5919
    @sunitakhandekar5919 3 роки тому +5

    अभिनंदन...! प्रसाद. व्हिडीओ नेहमीप्रमाणे मस्तचं आणि जरा हटके आहे. खुपच आवडला. माझ्या लहानपणी मी सगळं अनुभवलयं. अजूनही आमच्या कडे अशीच मळणी, झोडणी होते. मालवण बरोबरच रत्नागिरी जिल्ह्यातील रानमाणसांची जीवनशैली सुध्दा दाखवा. खेड तालुक्यात अशी खुप गावं आहेत जीथे असं आयुष्य जगलं जातं.

  • @krishnamane7466
    @krishnamane7466 3 роки тому +1

    खुप छान वाटले

  • @ganeshpawar611
    @ganeshpawar611 3 роки тому +1

    दादा तूझ्या मुळे छान छान निसर्गसौदर्या पाहायला मिळाले धन्यवाद .

  • @sushamaporwar6674
    @sushamaporwar6674 3 роки тому +26

    हे सर्व आमच्या समोर घेऊन येणाऱ्या तूला देखील सलाम 😊
    तुझा आवाज खूप सुंदर आहे,कोकण promote करण्याची तळमळ त्या आवाजातून छान पोहोचते.
    पण या व्हीडिओ त बरेचदा आवाज खूप अस्पष्ट होता,तेवढी मात्र काळजी घे.

    • @vaishalikadam7946
      @vaishalikadam7946 2 роки тому

      खरंच धरती वरच सर्व ग दाखवल्या बद्दल धन्यवाद. असे च कोकणातील माहिती दाखवत रहा आम्ही तुझ्या बरोबर आहोत.

    • @vaishalikadam7946
      @vaishalikadam7946 2 роки тому

      सुंदर आपले कोकण सर्व ह्यापुढे फिके आहे

    • @vaishalikadam7946
      @vaishalikadam7946 2 роки тому

      आमहाला तिकडे येऊन राहण्याची सोय कर आम्हाला तिथे येऊन राहायला आवडेल हे कोणते गांव आहे लवकर कळव

    • @vaishalikadam7946
      @vaishalikadam7946 2 роки тому

      तूही कोकणासारखा गोड आहे

  • @ashwinigujar5933
    @ashwinigujar5933 3 роки тому +1

    माझ्या स्वप्नातील घर दाखवले
    खुप खुप आभार दादा

  • @pranalipendurkar5070
    @pranalipendurkar5070 3 роки тому +1

    Waw ek num video khup chan vatht gavi

  • @vijaypendhari9508
    @vijaypendhari9508 3 роки тому +1

    नैसर्गिक गावातील घरांची खूप छान माहिती प्रसाद मित्रा

  • @sandhyasatarkar4540
    @sandhyasatarkar4540 3 роки тому +1

    फारच सुंदर 👌

  • @jitendrachavan9151
    @jitendrachavan9151 3 роки тому +1

    सर तुमचे व्हिडिओ अप्रतिम असतात. आम्हा कोकणकरांना कोकणाची नवीन ओळख करून दिल्याबद्दल आपले धन्यवाद. आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

  • @sandeepchaudhari8095
    @sandeepchaudhari8095 3 роки тому +1

    Khupch chhan bhava👍

  • @Shrigangamalge
    @Shrigangamalge 3 роки тому +5

    खुप खुप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏
    तुमच्या महान कार्याला लाख लाख शुभेच्छा 🙏

  • @poonamhingangave9774
    @poonamhingangave9774 3 роки тому +1

    खूप छान पूर्णपणे नैसरगिक जीवन असेच निर्मळ कायम.असूदे आधुनिकता विकासा च्या हव्यासा.पोटी शहरात अंगाला वारे ,उन ,सुर्यप्रकाशाला ही पारखे झालोत. भाताची मळणी,खळ पाहूनच मन शांत होत,न
    न्हाणीघर खूप छान हे सर्व दाखवल्या बद्दल खूप.धन्यवाद

    • @SafarAdventures
      @SafarAdventures 3 роки тому

      ताई माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा करना ना... मस्त व्हिडिओ आहेत 💯
      ua-cam.com/video/Q5_JMifKkCo/v-deo.html 🙏🤞

  • @rameshvaradkar7083
    @rameshvaradkar7083 3 роки тому +1

    Bala, tuze sarva episode ani tuze
    Prattek e.sode madhil nivedan he
    Farach chhan. Dhanyavaad..........

  • @sandycomedy3
    @sandycomedy3 3 роки тому +1

    Bhava very very very good speech

  • @dayanandpatil4956
    @dayanandpatil4956 3 роки тому +1

    मस्त 👌👌👌👌

  • @swapnilg006
    @swapnilg006 3 роки тому

    प्रसाद मस्त यार जबरदस्त

  • @swapniljadhav3940
    @swapniljadhav3940 3 роки тому +1

    मस्त दादा 👍

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 3 роки тому +10

    अप्रतिम vlog🤗नैसर्गिक घरांचे स्वप्नातील गाव👌😊घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, इथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती. 🙏रानमाणूस 🙏

  • @vijaygawde8086
    @vijaygawde8086 3 роки тому +1

    खूप छान... लहानपणी च्या आठवणी जाग्या झाल्या... Aahmi देखील असेच जगलो आहोत...
    विशेषत ते नाहणी घर आणि खळ दिवाळी साठी बनविलेल.... साक्षात माझे च घर आहे असे अनुभवास आले.... खूपच सुंदर.
    मी पुन्हा गावाकडे वळनार हे नक्की
    ..

  • @vinyabhatkya
    @vinyabhatkya 3 роки тому +1

    सुंदर माहिती देणारा विडिओ, खरच कोकण बघाचं असेल तर गाव बघितलेच पाहिजे व हे दाखवल्या बद्दल आपले धन्यवाद

  • @vikaslad5110
    @vikaslad5110 3 роки тому +1

    अप्रतिम वीडियो होता

  • @bhaveshkolwalkar5690
    @bhaveshkolwalkar5690 3 роки тому +1

    खुप खुप सुंदर आणि छान माहिती दिली आहे दादा तुम्ही U r Great दादा

  • @SayliGugale2100
    @SayliGugale2100 3 місяці тому

    खुप छान गाव आहे , माझ्या गवामधे तर आता फक्त जुनी दोनच घर मातीचा शिल्लक आहेत😢. 10 वर्ष आधीच गाव खुप छान होत, ते पुन्हा पाहिजे अस वाटत. सीमेंट काँक्रेट नी सगल काही बिघडून टाकलय आपणच. खुप आवडल जे जुने आहे ते नक्की जपु.

  • @3208nandu
    @3208nandu 3 роки тому +5

    This is heaven bro ..I had experienced this in my childhood at my grandfather house

  • @vilasjadhav1232
    @vilasjadhav1232 3 роки тому +5

    खुप सुंदर गाव आहे.़👌👌👍👍🙏

  • @hrishikeshrede143
    @hrishikeshrede143 3 роки тому +1

    खूप छान काम करताय तुम्ही. अप्रतिम. आणखी व्हिडिओ बनवा असे. All the best.🙏

  • @subraopatil4784
    @subraopatil4784 Рік тому +1

    🙏🙏👌🌺🌺👍

  • @TheLocalBus
    @TheLocalBus 3 роки тому +9

    It's such a rear thing to find these days. The real rural gem.

    • @SafarAdventures
      @SafarAdventures 3 роки тому

      दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा करना ना... मस्त व्हिडिओ आहेत 💯
      ua-cam.com/video/Q5_JMifKkCo/v-deo.html 🙏🤞

  • @visht2040
    @visht2040 3 роки тому +2

    Wah Prasad khup khup abahar!
    Tuz channel khup grow karo
    Sunder awaz aahe tuza

  • @harishchendake9926
    @harishchendake9926 3 роки тому +1

    खुप छान आहे भाऊ 🙏🙏

  • @vishalpalkar7155
    @vishalpalkar7155 3 роки тому

    खुप छान...

  • @balkrishnadhanawade52
    @balkrishnadhanawade52 3 роки тому +1

    खूप छान व्हिडिओ 👍🙏. अशाच वातावरणात आमचं बालपण गेलय. अप्रतिम प्रसाद

    • @SafarAdventures
      @SafarAdventures 3 роки тому

      दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा करना ना... मस्त व्हिडिओ आहेत 💯
      ua-cam.com/video/Q5_JMifKkCo/v-deo.html 🙏🤞

    • @balkrishnadhanawade52
      @balkrishnadhanawade52 3 роки тому +1

      @@SafarAdventures 👍

  • @parashuramshetage9387
    @parashuramshetage9387 3 роки тому +7

    मासेमारी करण्यासाठी खूण
    Pure oxygen
    Naturally bathroom
    mud houses
    Pure natural lifestyle
    Sustainable lifestyle

  • @Atul_Patil11
    @Atul_Patil11 3 роки тому +1

    What a lovely episode.......Very nice ecofriendly village.....Thanks to share with us Brother....All the best...

  • @villagelifewithmegha4817
    @villagelifewithmegha4817 3 роки тому +1

    So nice place
    #villagelifewithmegha

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 роки тому +1

    मित्रा खूप छान एपिसोड बनवलास

  • @Samir_Sawant_Dodamarg
    @Samir_Sawant_Dodamarg 3 роки тому +2

    चौकुळ गावातील या बेरडकी वाडीला एकदा मी नक्की भेट देईन ही व्हिडिओ बघुन खरच माझा मला तिलारी धरण क्षेत्रात गेलेला आयनोडे गाव आठवला
    या गावात सध्या जस वातावरण आहे अगदी तसेच माझ्या जुन्या गावातही होत भात शेती , भात वारा देणे , नाचणीचे पिक घेण , गावाच्या सभोवताली डोंगर , नद्या , नाले , मळणी घालण्याची पारंपारीक पद्धत ,कौलारु घर हे सगळं मला या वाडीत बघायला भेटेल हे खर
    प्रसाद तूझ काम खरच आपल्या कोकणासाठी लाख मोलाचे आहे
    सगळं काही Natural , तामेटीचा वापर करुन बनवलेल न्हाणी घर , संपुर्ण गावातील मातीची घर ही तर खरी निसर्गाची देणगी म्हणायाला हरकत नाही
    मी चौकुळ मधील केगदवाडीला भेट दिली आहे या वाडीला पण नक्की भेट देणार
    देव बरे करो🙏🙏🙏🙏
    🌴येवा कोकण आपलोच आसा 🌴

  • @bhavinbhadankar4700
    @bhavinbhadankar4700 3 роки тому +1

    Mast khup chan vatl video bghun sundar👌👌👌

  • @shirishkambli242
    @shirishkambli242 3 роки тому +1

    छान गाव दाखवलस मित्रा.

  • @vithobasawant9031
    @vithobasawant9031 3 роки тому +1

    तुमचे व्हिडीओज फार आवडतात. आवाज स्पस्ट येत नाही.तरि स्पिकर जवळ ठेउन बोला. धन्यवाद

  • @shivajisalunke398
    @shivajisalunke398 5 місяців тому +1

  • @saritakharat8276
    @saritakharat8276 3 роки тому +1

    Thank you very much.खुप छान माहिती दिली.

  • @archanaparab8919
    @archanaparab8919 3 роки тому +3

    This is our real culture ❤️❤️❤️

    • @SafarAdventures
      @SafarAdventures 3 роки тому +1

      ताई माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा करना ना... मस्त व्हिडिओ आहेत 💯
      ua-cam.com/video/Q5_JMifKkCo/v-deo.html 🙏🤞

  • @jayeshmadhav790
    @jayeshmadhav790 3 роки тому +2

    खुप छान 👍👍

  • @SurajPatil-qn9go
    @SurajPatil-qn9go 3 роки тому +11

    मातीचं घर मातीचं दार, मातीच घर मातीच दार,मातीच्या देहाला मातीचे वार,मातीच खरी मातीच बरी,मातीत माती मिसळत जगू..... एवढंच ना...एकटे जगू.....कवी - संदीप खरे.🤩

    • @umeshpatil9986
      @umeshpatil9986 3 місяці тому

      पूर्ण कविता कमेन्ट करा कृपया नमस्कार फ्रॉम belgav कर्नाटक

  • @ajaykamble9090
    @ajaykamble9090 3 роки тому +1

    Sansarachya rahatgadyatun konkan firayala milel ki nahi he mahit nahi.matra tuzya video chya madhyamatun jo konkan firlyacha ananda milto to nivval apratim. Well done prasad.

  • @rajendrabobade3776
    @rajendrabobade3776 3 роки тому +4

    अत्यंत सुंदर भाग..
    हव्यासापासून लांब राहून जगणे काय असते हे आज समजले. या निसर्गाचा आपण जर घटक झालो तर निसर्ग आपली काळजी घेतो हे अलिखित सत्य आहे..!
    खूपच छान अन् सुंदर व्हिडिओ..
    आम्हाला नेहमी ओढ असते कोकणाची का?
    का तर कोकण जगायला अन् संघर्ष करायला आणि साधे रहायला शिकवतो..!
    ❤️🙏🙏👍👍

  • @rkarekar07
    @rkarekar07 3 роки тому +1

    Superb informative video, hats off all of u

  • @orthodel
    @orthodel 3 роки тому +2

    शशटनेबल लाइफ ज्यगनारी, रानटी रानमाणशे, शुरटी भात, राईश हारवेशटींगच्य शीशन, खुपच्य वेगल जीवन ज्यगनारी माणशे, आज्यु बाज्युच्य मातीच्य ईको हाउश, घर, घराशमोर अंगन, बाज्युलाच्य कोंबडच्य खुराड, तीथला मश्त शुगंध, करावी बांधुन केलेल घराच्य शेपरेशन, खरोखरच्य या लोकांना शलाम, यांच्य जीवनशैलीला शलाम, प्रत्येक गोष्ट नैशर्गीक, मश्त मश्तच, शुंदर शुरेख परीशर आहे, कोंकनी रानमाणूश.

  • @maheshnagavekar
    @maheshnagavekar 3 роки тому +21

    3:24. Typical attitude of giving advice to people whose whole life is gone in doing same activity year on year. वेली चधवण्याचा advice by girl sounded out of place.
    As usual host is charming and courteous to natives.

    • @mushroompointfarm8052
      @mushroompointfarm8052 3 роки тому +3

      अतिशहानी 🤣😂

    • @SafarAdventures
      @SafarAdventures 3 роки тому +1

      दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा करना ना... मस्त व्हिडिओ आहेत 💯
      ua-cam.com/video/Q5_JMifKkCo/v-deo.html 🙏🤞

    • @mangeshgaikwad82
      @mangeshgaikwad82 3 роки тому +2

      Aplya host la pan kalal ki he jara atich kartey mhnun host haluch tithun bajula zhale

    • @mnatavte2985
      @mnatavte2985 3 роки тому +1

      Ho..mla pn tech vatty..tyana hine salla ka dyava..avdi vrsh te rahtat tyana nhi ka klnar..ani velina pani ghalayla hi yenar ka..mde mde bdbd nusti

  • @jitendragavade5758
    @jitendragavade5758 3 роки тому +1

    Very nice 👏👏

  • @ramyajoshi8929
    @ramyajoshi8929 3 роки тому

    शहरातील लोक पहायला जरी आले तरी हे सुंदर गाव घाण होईल.

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 3 роки тому +4

    नाचणीची शेती करा आणि त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवु खा, आरोग्यासाठी या काळात खुए फायदेशीर आहे.

    • @madhukarrikame9
      @madhukarrikame9 3 роки тому

      अप्रतिम vdo प्लीज keepit up प्रसादजी धन्यवाद 🙏🌹🙋‍♂️❤👍

  • @shrikantkhedkar8206
    @shrikantkhedkar8206 3 роки тому +12

    तुझं हे प्रवासाचं सादरीकरण बघणंच आनंददायक असतं .

  • @anilbibikar8127
    @anilbibikar8127 3 роки тому +1

    Wonderful indeed!

  • @busywithoutwork
    @busywithoutwork 3 роки тому

    Totally different content 👌👌👌thanks for sharing prasaad.

  • @amitalokegaonkar5497
    @amitalokegaonkar5497 3 роки тому +1

    Khup chan vedio voice quality sudhara bhasha aikun khup bare vatale karvichhya gharat aamisudha rahilo aahot jogeshwarila khup sunder vatale real villagers sagallya anubhav 50 varshani aala

  • @HimalyanVoyagerSpirit
    @HimalyanVoyagerSpirit 3 роки тому +4

    प्रसाद पार्टी तो बनती हैं भाई...
    50 K
    Congrats....

  • @sulabhawadmare9125
    @sulabhawadmare9125 3 роки тому +1

    👍🌈

  • @varshashendye8826
    @varshashendye8826 3 роки тому +1

    तुझं मालवणी बोलणं ऐकून बरं वाटलं।
    आम्ही सगले मालवणी बोलतो,पण गावाकडे कमी बोलतात अलिकडे।असो।
    माझ माहेर बांद्याजवल खेडेगाव आहे।
    चौकुलचे गोपालक लोणी विकण्यासाठी आमच्या गावाला येत असत
    ंहे सगले अन्नदाते आहेत । त्यांना माझा नमस्कार।

  • @rjfootloose
    @rjfootloose 3 роки тому +1

    Beautiful

  • @marketnmuchmore
    @marketnmuchmore 3 роки тому +1

    Kiti chan gaav aahe he dada ....

  • @amitmandelkar9905
    @amitmandelkar9905 3 роки тому +2

    Khup Chan video dada.....Gavatil ,Wadyantil Lok Ch khare Jivan jagatat....khup nashibvan aahet kokanatali Lok ,nisargachya sanidhyat rahatat....👍

  • @MrNeelima56
    @MrNeelima56 3 роки тому +1

    1 no ! Video kelay !
    Bolti band .

  • @nitinlingoji9392
    @nitinlingoji9392 3 роки тому +1

    Great work

  • @RavindraPatil-kb3ur
    @RavindraPatil-kb3ur 3 роки тому +5

    तू मागच्या एका व्हिडिओमधे ऑनलाईन लेक्चर बद्दल बोलला होतास. त्या आपल्या उपक्रमामध्ये अशाप्रकारच्या घर बांधणीचेही मार्गदर्शन द्यावे असे मला वाटते.
    जेणेकरून तूझ्या ECOTOURISM चा उद्देश साध्य होईल.

  • @pramodgawade7948
    @pramodgawade7948 3 роки тому +5

    नाचणी हा calcium चा best source आहे.

  • @maheshjoke6050
    @maheshjoke6050 3 роки тому +4

    👌👌आत्मनिर्भर भारताचे ..शेतकरी भाऊ...
    जय जवान

  • @rameshshrikhande1223
    @rameshshrikhande1223 3 роки тому +10

    अप्रतिम.. या परिसराला एकदा भेट द्यायची आहे..Well said that Konkan is fragrance of life..

    • @govindborkar9191
      @govindborkar9191 3 роки тому

      माझा जन्म पिंप्री ता. देऊळगाव राजा जिल्हा बुलडाणा नाव गोविंद भिकानाथ बोरकर परंतु नोकरी निमित्त शहरात देउळगाव राजा आहे.ओढ मात्र कायम, खेडेगावातीलच आहे. ईतकेच काय वागण्यात बोलण्यात ग्रामीण पणा डाग
      ठासून भरलेला आहे.

  • @bhimrajjadhavnews6843
    @bhimrajjadhavnews6843 3 роки тому +5

    हिमालय व बर्फ चे डोंगर .अनुभवण्या करिता माझे vidio मराठी बांधवांनो बघावे,👏

  • @sairajsawant1702
    @sairajsawant1702 3 роки тому +1

    👍👍👍👍👍❤️

  • @kiransawant6102
    @kiransawant6102 11 місяців тому +1

    Baher kiti pan garam jhala tari asa matichya garat kadich garam jana nay

  • @deepakdevkar5437
    @deepakdevkar5437 3 роки тому +2

    फारच सुंदर परिसर.नेमके कसे जायचे या ठिकाणी ? तिथे राहण्याची वा जेवणाची काही सोय आहे का ? जवळ कुठून पडेल ?

    • @deepakdevkar5437
      @deepakdevkar5437 3 роки тому

      काहीच उत्तर नाही ??

  • @SafarAdventures
    @SafarAdventures 3 роки тому +1

    Amazing 💯 always happy to see you Bhava❤️ आवाज तुझा 🔥👌
    दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा करना ना... मस्त व्हिडिओ आहेत 💯
    ua-cam.com/video/Q5_JMifKkCo/v-deo.html 🙏🤞

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 3 роки тому +4

    हया गावाला ट्युरिझम साठी प्रसिद्धि दिली तर शहरीकरणाला आणी प्रदुषणाला कंटाळून गेलेली लोक हया ठीकाणी भेट द्यायला नक्कीच येतील.
    जेणेकरून येथील ग्रामस्थांना
    रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ
    शकतील.
    वीडियो खुप छान होता.
    चांगली आणी वेगळी माहीती मिळाली.
    !! धन्यवाद !!
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

    • @sadashivdongare8920
      @sadashivdongare8920 3 роки тому

      शहरातील लोक गाव पाहण्यासाठी येतील,प्लॅस्टिकचा कचरा करून जातील .😢😢

  • @vidyadharnagarkar2760
    @vidyadharnagarkar2760 3 роки тому +3

    तू हा केलेला हा video मला खूप आवडला ,मी छोटे कौलारू घर बांधतो आहे त्या साठी मला ह्याचा खूप उपयोग होणार आहे. मस्त

  • @abhidhammitak3773
    @abhidhammitak3773 3 роки тому +6

    Sir धान्य पाखडायचे सुप कसे तयार करतात किंवा कसे बांधतात ह्याचे एक विडिओ बनवा ना प्लीज 🙏

  • @prakashpatankar3805
    @prakashpatankar3805 3 роки тому +1

    Sunder , kokan Ani Ranamanusa 👍🌷👍 sanskruti , civilization 😡😷😡 who gave permission to Chaina and Japan to dig kokan hills 😷 and forrest 😡😡😡 Cronic inhuman Nichatta 😡😷😡

  • @kavitaredkar3419
    @kavitaredkar3419 Рік тому +1

    VERY nice. Houses NICE natural LIFE 🌹❤️
    NO OFFENCE 🙏Daily routine
    TOILET ?
    THANK YOU 🙏🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @RavindraPatil-kb3ur
    @RavindraPatil-kb3ur 3 роки тому +5

    या आणि आशा असंख्य प्रेम्ळ , कष्टाळू, काटक कोकणी माणसांना सलाम. आजच्या काळातही निसर्गाशी आपली असलेली नाळ जपत दररोज येणारी नवी अव्हानं पेलत राहणा-या माझ्या कोकणी बांधवाना सलाम.
    प्रसाद खूप छान. फक्त तू ज्या प्रमाणे म्हणतोस तसे या लोकांना प्रवाशांमूळे त्रास होणार नाही ही आपली जबाबदारी आहे.

  • @anilnamdevkadamlanja5988
    @anilnamdevkadamlanja5988 3 роки тому +1

    भावा खूप छान विडियो बनवीला आहे भात व नाचनी हा प्रमुख व्यावसाय आहे बैलाची किंवा रेडाची मळणी पाहून खूप खूप आनंद झाला माझी ईच्छा पुर्ण झाले. पहील्या करव्याची झाडाच्या भिंती होत्या आपला हा विडियो खूप छान घरही अशी घर फक्त आपल्या कोकणात पहायला मिळत माणुसकीही, आपली बोलण्याची पद्धतदेखील खूप छान जय आपलं कोकण.

  • @xtreemblink
    @xtreemblink 3 роки тому +3

    Kunkeshwar marge devgadak jatana aambyachya mororacho (fragrance) sugandh asoch mohun takta.

  • @prakashvichare4244
    @prakashvichare4244 3 роки тому +2

    आम्ही कोंकणचे राजे अदिवासी । आम्ही कोंकणचे राजे वनवासी ।आमचा पुर्वज होता वाल्मिकमुनी ।
    हा व्हिडिओ पाहुन मी तर साठ वर्ष मागच्या बाल्यायुष्यात गेलो हे सारं जवळुन पाहालयं अनुभवलयं ते अंतर्चक्षु पटला समोरुन सरकु लागलं .धन्यवाद बाळा .

    • @swatibansude2142
      @swatibansude2142 3 роки тому

      सर्व काही Eco friendly हे culture टिकून रहायला हवं. आपल्या video तून कोकण जवळून पहिल्याची अनुभूती येते.

  • @prachiparsekar2988
    @prachiparsekar2988 3 роки тому +1

    नेहमी प्रमाणे तुझी निसर्गाची ओढ..... तळमळ पाहून खरंच आम्हाला खूप नवनवीन गोष्टी समजतात...

  • @SunilShinde-hl9vx
    @SunilShinde-hl9vx 3 роки тому +1

    या तरुण वयात नैसर्गिक साधनसंपत्ती, येथील माणसांचे रहाणीमान, शेती व व्यवसाय यावर व्हिडिओ तयार करणे यावरुन कोकणाबद्दल असलेली आत्मीयता दिसते. अशीच तरुणाई पुढे आली तर कोकणाचा शाश्वत विकास होण्यास मदत होईल.