Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
संगमनेर नगर पालिका नागरिकांची अडवणूक करत आहे अनेक ठिकाणी आर्थिक शोषण सुरू आहे त्यावर योग्य न्याय द्या
अमोल खताळ हे, विखे पाटलांच्या हाताची कठपुतली आहे, ते म्हणाले कि उठ उठला पाहिजे, बस म्हणाले कि बसला पाहिजे, याच हे काय चालून देणार नाही.
बाकी काहीही करा पण आमचा निमोन तळेगाव गट दुष्काळ मुक्त करा साहेब चाळीस वर्षापासून आमचा भाग पाण्यापासून वंचित आहे
संपूर्ण अहिल्या गर मधील तालुके फिरून या आणि संगमनेर मध्ये फिरा विकास कुठे आहे तुम्हाला लगेच लक्षात येईल, संगमनेरकर एकदा झालेली चूक परत करणार नाही..
Ata 😂
बरोबर
तळेगाव, निमोणे,वरूडी पठार शेतीचे पाणी देण्याचे आश्वासन दिले ते पुर्ण करा साहेब
Only vikhe साहेब
एकदा फसली जनता आता परत नाही
फक्त महाविकास आघाडी येणार आहे काळजी नसावी लवकरच शुभ संदेश येणार आहे
आता तुम्हाला संधी मिळणार नाही
तुम्ही दोघे मिळून संगमनेर चे वाळवंट करू नका आता कामातुन विकास दाखवा नाही तर संगमनेर कर कमी नाही पुन्हा जामखेड कर्जत लोणी
विखे यांच्या बगलातील गोचीड 😂
संगमनेर शहरातील ट्राफिकची समस्या कधी सुटनार
लवकरच समजेल लोकांना
दिवास्वप्न पडत आहे यांना😂😂😂
आता नाही पुन्हा संधी
पाटील आता avd सोपे नाही evm गोंधळ झाला आता ते शक्य नाही
कुरन् दिल्ली नाक्यावर नहवते का evm