@@suhasjoshi3631 अरे व्वा! जितेंद्र आव्हाड यासंदर्भात आज आवाज उठवते झाले नसते तर आपण पण करमुसे प्रकरण याक्षणी आत्ता इथे आणले नसते. आपली फक्त आव्हाड यांच्यावर तक्रार नाही, ते सध्या ज्या प्रसंगात रान उठवत आहेत त्याविषयी आपल्याला ममत्व नसल्याचा हा परिणाम आहे
कुठल्याही गुन्हेगाराला शिक्षा देण्याची मानसिकता आपल्या न्यायालयाकडेही नाही. ...... पाच वर्षांपूर्वी झालेल्या मनसुख हिरेन, दिशा सालियान, पालघर साधू यांच्या खुन्यांना शिक्षा नाही. अनंत करमुसे हाफ मर्डर केसचा गुन्हेगार मोकाट. आता लोकांना सवय झाली आहे. आठ पंधरा दिवसांत विसरतील लोक.
भाऊ समजून घ्या तुम्ही हत्येचं समर्थन कोणीच करत नाही पण हत्येच्या आडून हे जे राजकारण चाललेले आहे ते खूप वाईट आहे यामुळे गोरगरिबांचे हालहाल होणार व जीव जाणार आहेत
शिंदे मुख्यमंत्री होतेच कि मिळाला का न्याय करमुसेंना? आता फडणवीस आले कि लगेच सगळे न्याय झाले पाहिजे गुन्हे कोणाच्या काळात झाले पुरावे नष्ट केले तरी फडणवीसांनी लगेच न्याय मिळवून द्या अनेक वर्षे आरक्षण नाही दिले तरी चालेल पण फडणवीस आले की लगेच पाहिजे आणि तेच देत नाहीत किती दुटप्पीपणा
अगदी बरोबर.आणि बऱ्याच जणांना देखील या हत्येचे काही घेणं देणं नसून या हत्येसंदर्भात राजकारण कसं केलं जात आहे हे दाखविण्यात जादा रस आहे... पर्यायाने त्यांचे पण त्यांच्या बाजूने राजकारणच चालू आहे
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?............. हिरवे(सच्चर).................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? आचार्यपंतांकडे अंगुलीनिर्देशन नको!!). अन् जातीनिहाय जनगणना ->कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबीबाह्यां" साठी?.
मविआच्या काळात सुशांतसिंह दिशा सालीयन हत्याकांड प्रकरण घडले त्यावेळी दोन महीने FIR रजिस्टर झाला नव्हता.. पुरावे पण नष्ट झाले.. सरकारकडून जे कोणी होते त्यांनी कधी जनतेला तोंड ही दाखवले नव्हते..
पालघरमध्ये साधुंची हत्या झाली होती त्यावेळी, मनसुख हिरेनची हत्या, पोलीस हवालदार सचिन वाझेने केली त्यावेळी, सुशांतसिंग राजपूत, दिशा सालियन हत्या झाली त्यावेळी, ग्रुहमंत्री अनिल देशमुख फरार झाला त्यावेळी तर "महालास्ताची अबलु" अमेरिकेत "अभिमान" गाजवतं होती रे "महालास्ता"तं!☺️2😊वाह रे येडझव्या!😂😂😂
Kulkarni लाज वाटू द्या जरा.. ब्राह्मण लोक समाज जोडण्याचे काम करतात अणि तुम्ही … 70% समाज कडे सगळे राजकारण Beed चे आहे हे माहीत आहे तरी नालायक सारखे बोलताय.. इतर कुठे ही जा मराठा आहेत majority मध्ये आणी कधी माजत नाहीत.. खरा आरसा दाखवा maharastra चा
सुशील जी भाजप चेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कसे निर्णय घेतात ते पाहीले काय? माझ्यासारखे सामन्य मतदार योगी सारखा मुख्यमंत्री चाहतों . कोणाची हिंमत होणार असले जर तसे निर्णय घेतलेत तर.
मुळातच सरकार च या जितेंद्र आव्हाड ला पाठीशी घालत आहे नाहीतर करमुसे प्रकरणात आव्हाड यापूर्वीच झेल मध्ये गेला असता शरद पवार हे आव्हाड च्या पाठीशी आहेत म्हणून सरकार आव्हाड ला मोकळ सोडत आहे
सुशीलजी आपण विनाकारण असे विषय घेताय, मुळात बीड जिल्यात अराजतक्ता कुणा मुळे आहे, हे जग जाहीर आहे,. राहिला प्रश्न कोण राजकारण करतंय किंवा कोण राजकारण करत नाही, हे लोकांना दिसतंय,
सुशीलकुमार साहेब मी तुमच्या सोबत एक विनंती करतो आहे मने एवढी निर्गुण हत्या व्हायला नाही पाहिजे संतोष देशमुख साहेबांना न्याय मिळाला पाहिजे पण या पाठीमागे जर दुसरा हेतू असेल एवढी येथून पाठीमाग हत्या झालेले नाही किंवा इथून पुढे होणार नाही एवढं देखील मला समजत आहे पण या पाठीमागे जर कोणता इज्जत अब्रूचा जर कोणता ठोस पुरावा याची देखील सीबीआयने चौकशी करावी एवढीच माझी विनंती आहे कारण फक्त एवढा आजच्या महाराष्ट्राला डाळिंबाची गोष्ट कधी इथून पाठीमागे घडलेली नाही इथून पुढे घडणार नाही पण ती जर कुणाच्या इज्जत किंवा अब्रू सोबत जर खेळली गेली असेल याविषयी देखील सीबीआयने चौकशी करावी
Good Job, Sushilji. Whatever you have covered is truth! राजकारणी स्वार्थासाठी जातीय वाद लावत आहेत आणि फक्त बदला घेण्यासाठी हे सर्व करत आहेत. Example - Jitendra Awhad.
शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा परळी शहर पोलीस स्टेशन प्रमुख - रवी सानप परळी ग्रामीण पोलीस स्टेशन प्रमुख - सुरेश चाटे परळी तहसीलदार - श्री. व्यंकटेश मुंडे परळी गटविकास अधिकारी - विठ्ठल नागरगोजे परळी सह गटविकास अधिकारी - एस एस मुंडे
साहेब त्या सामाजिक कार्यकर्त्या दमानिया आज म्हणल्या 70% वंजारी समाज प्रशासनात, पोलिस खात्यात बसवले आहे त्या बाई बदल पण टाका एक व्हिडिओ काही खोट्या बातम्या प्रसारित करत आहे ती बाई
सुशिलजी बीड ची आजची परस्थिती आहे त्याला धनंजय मुंडे जबाबदार आहेत हे नाकारून नाही चालणार आपण म्हणता ते अगदी बरोबर आहे राजकीय बदला घेण्याचा प्रयत्न या निमित्ताने चालू आहे परंतू अशा व्यक्तीला मंत्रीपद पालकमंत्री काय आमदारकी सुद्धा रद्द व्हायला पाहिजे. हे मला मी महायुतीचा असून सुद्धा वाटते आहे.
पेंग्विन (दिशा/ssr), जितुद्दीन (karmuse) वगैरे प्रकरणात जे झालं तसच कराड चे होईल. त्याला आणि मुंडे ला काही ही होणार नाही 😢 सद्गुण विकृती/ राजकीय सौदेबाजी वगैरे. सुज्ञास सर्व ज्ञात.
शाब्दिक अदलाबदल करून काही साध्य होत नाही . मुंडे, वाल्मीक ने जे अराजकातेच साम्राज्य पसरले आहे त्याला सुरुंग लागला आहे . उगाच तुम्ही जळजळ बाहेर काढू नका😮
सुशील सर इथे गृहमंत्री खमक्या पाहिजे योगी आदिनाथ यांच्या सारखा महा आघाडीच्या काळात मन्सुख हिरेन दिशा सलीयान पालघर साधू प्रकरण ह्या आरोपींना काय शिक्षा झाली अनंत करमुसे बेदम मारहाण प्रकरण काहीही झाले नाही आरोपी मोकाट असा आहे आपलं कायद्याचं राज्य
श्री. सुशिल जी आपले विश्लेषण खरोखरीच अभ्यासपूर्ण आणि या प्रकरणाचा पूर्ण उलघडा करणारे आहे.अजूनही काय काय बाहेर पडणार आहे हे देवच जाणे सर्वजण आपापल्या राजकीय पोळ्या भाजून घेत आहेत एवढे मात्र खरे आहे.धन्यवाद....
सर तुम्ही एव्हढ डोकं लाऊन हा व्हिडिओ तयार केला एवढी क्रूर हत्या केली. याच उत्तर द्या आणि सर तुमचाच विचार राजकारणी दिसतो. कारण पंकजा ताई तर कोयत्याची भाषा करतात.......... खूप काही आहे सर
गुन्हेगार आणी राजकारणी हे हातात हात घालून च चालत असतात मग ते कोणत्याही पक्षाचे असोत, परंतु प्रत्त्येक गोष्टी करिता पुरावा नसतो याचा अर्थ ती गोष्ट खोटी असते च असे नाही, यह public है यह सब जाणती है.
सत्य महाराष्ट्र मधील लोकांन समोर आणल्या बद्दल धन्यवाद सर 🙏 नक्कीच आरोपी जे असतील त्यांना देहान्त प्रायश्चित्त द्या . पण एक बहुजनांचा पोरगा मोठा होतोय म्हणून त्याचे अश्या गलिच्छ पद्धतीने पाय ओढू नका .
न्याय?हे काय असतं? १.कश्मिरी हिंदू पंडितांची सुप्रीम कोर्टाने, खूप काळ उलटून गेला म्हणून केस दाखलच करुन घेतली नाही, २.पालघरचे हिंदू साधू, ३.पत्रा चाळ रहिवासी, ४.अनंत करमूसे, ५.स्वप्ना पाटकर, ६.केतकी चितळे, ७.निखिल भामरे, ८.दिशा सालियान, ९. सुशांत सिंग...रांग मोठी आहे...
बरोबर ...सत्ता येईपर्यंत यांचा फायदा घेतला ..आणि सत्ता आल्यावर कुणालाही न्याय तर सोडा परत तो मुद्दा पण बासनात ठेवतात.. पालघर साधू ते सुशांत सिंग सब गुल..
सुशील सर ,छान विश्लेषण केलेत आपण ,कोठेही राजकारण आणू नये बीड मध्ये खूपच गलिच्छ राजकारण चाललंय हे थांबायला पाहिजेत ,विनाकारण यातून जातीय तेढ निर्माण होत आहे ,हे नक्कीच लोकशाही साठी घातक आहे
त्यांचा पुर्वीपासुन लोकशाही वर विश्वास नाही आणि आंदोलनाच्या नावें अराजकता आणुन सत्ता हिसकावुन घ्यायचा प्रयत्न आहे.. तुष्टीकरण आणि जातीयवादातून ध्येय साध्य होत नाही हे बघुन आता पासुन कामाला लागले आहेत.. पाळीव मिडीया वापरून खोटं जनमत असल्याचे नाटक करायला लागले आहेत..
आज विरोधकांनी जसा दबाव आणला तसा तेव्हाच्या विरोधकांना म्हणजे भाजपला तेव्हा जमलं नाही किंवा हितसम्बन्ध असतील. आता सत्तेत आल्यावर तरी करमुसेंना न्याय द्या.
सुशील कुलकर्णी मी तुमचे व्हिडिओ नेहमी पाहतो.... या प्रकरणांमध्ये खालील काही प्रश्नाबद्दल तुम्ही स्पष्ट बोलायला हवं. 1. आमदाराला एक अंगरक्षक व कराडला दोन अंगरक्षक 2. कराड या विकृतीवर एवढे सगळे गुन्हे असताना त्याला आजपर्यंत अटक का नाही केली. 3. तुम्ही दाऊद इब्राहिमला पकडायच्या भाषा करता तुम्हाला गावगुंड कराड जवळजवळ 20 दिवसात फरार होता त्याला शोधता आलं नाही याचं काही उत्तर. 4. आदल्या दिवशी सेटलमेंट करून दुसऱ्या दिवशी त्याच्या गाडीने सीआयडी ऑफिस मध्ये सरेंडर होतो. याबद्दल पोलिसांना सीआयडी ला काहीच माहिती नाही. जर माहिती असते तर यांनी सरेंडर ची वाट का पाहिली 5. कराड यांनी केलेला पापाचा भागीदार मुंडे पण आहे मग कोणता असा गुन्हेगार आहे जो स्वतःचा गुन्हा सिद्ध न होण्यासाठी, शिक्षा न मिळवण्यासाठी प्रयत्न करणार नाही. तुम्ही त्यांना मंत्री बनवले मंत्री. 6. ज्यांनी वर्षानुवर्षे पोलिस यंत्रणा शासन यंत्रणा गुलाम बनवली ती यंत्राने यांची काय तपासणी करणार आहे. हा तपासणी निःपक्ष पणे होईल याची काय खात्री 7. यांचे खाते गोठवायचीच होती तर 15 ते 20 दिवसाचा वेळ पैसे ट्रान्सफर करायला दिला का त्यांना. 8. उशिरा झालेला न्याय हा अन्यायाचा असतो. असे असंख्य प्रश्न निर्माण होतात आणि राजकारण चालूच राहील परंतु जनतेचा पोलिस व न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडून जाईल😢😢
एका गोष्टी बद्दल खुलासा करता येतोय का बघा, ही जी पोलिसांची SIT वगैरे काही निष्पक्ष चौकशी करणार आहे त्यात बिड जिल्ह्यातील नेमणुकीस असणारे ऊप अधिक्षक आणि तत्सम STAFF कसा? भले मुख्य जरी बसवराज तेली असले तरी!!!
राजकारणी हे राजकारण करणार. पण त्यांना राजकारण करण्याची संधी कोण देतं आहेत याचे उत्तर सुशलजी तुम्हीच द्या. विरोधी पक्ष म्हणून त्यांना कोणी संधी दिली तर ते त्याचा मुद्दा करणारच. वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांना राजकीय पाठिंबा मिळतो आहे हे स्पष्ट दिसते आहे. मग तुम्ही काहीही म्हणा.
जितेंद्र आव्हाड आणि बदला घेतला तर बिघडलं कुठं धनंजय मुंडे धुतल्या तांदळासारखा आहे का ....वाल्मीक कराड पोलिसांना शरण येतो पोलीस त्याला पकडू शकत नाहीत हा या सरकारचा वरदहस्त नाही का
राजकारणाचा विषय सोडून बोला पत्रकार बांधवांनो संतोष भाऊ ची हत्या झाली याला शिक्षा भेटायला पाहिजे का नाही भेटायला पाहिजे याचं स्पष्टीकरण स्वतः तुम्ही द्या आणि फडणवीस साहेबाकडून पण घ्या
अहो हा विषय फक्त संतोष देशमुख पुरता मर्यादित नाहीये , हा विषय बीडच्या एकूण गुन्हेगारीवर येऊन थांबला... आणि न्याय तेव्हाच होईल जेव्हा वाल्मिक कराड कायमचा आत जाईल
जितेंद्र आव्हाडला करमुसे प्रकरणात अटक करुन जेलमधे टाका. युती सरकारने याची अजिबात गय करु नका.
@@suhasjoshi3631 अरे व्वा! जितेंद्र आव्हाड यासंदर्भात आज आवाज उठवते झाले नसते तर आपण पण करमुसे प्रकरण याक्षणी आत्ता इथे आणले नसते. आपली फक्त आव्हाड यांच्यावर तक्रार नाही, ते सध्या ज्या प्रसंगात रान उठवत आहेत त्याविषयी आपल्याला ममत्व नसल्याचा हा परिणाम आहे
मुंडे अगर शरदच्या 'ग्यांग' मध्ये अस्ता तर मराठी माध्यमे शांत बसले असते ।
🙏👍👌🙏💯%✅️🚩🚩🚩🚩🚩
सहमत आहे.
Fadnavis kahi karu shakat nahi
सुशील साहेब आव्हाड यांचा हेतू फक्त बदला घेणे आणि बदला घेणे हाच आहे
घराणेशाही नष्ट झाल्या शिवाय काहीही सुधारणा अशक्य.
Survat pawar pasun kara
100 टक्के सहमत आहे.
ठाण्यात आणि नवी मुंबई परिसरात नवीन घराणेशाही उदयाला येत आहे त्याकडे पण लक्ष द्या .
सुरुवात tujya पासून kar t
कुठल्याही गुन्हेगाराला शिक्षा देण्याची मानसिकता आपल्या न्यायालयाकडेही नाही.
...... पाच वर्षांपूर्वी झालेल्या मनसुख हिरेन, दिशा सालियान, पालघर साधू यांच्या खुन्यांना शिक्षा नाही. अनंत करमुसे हाफ मर्डर केसचा गुन्हेगार मोकाट.
आता लोकांना सवय झाली आहे. आठ पंधरा दिवसांत विसरतील लोक.
अशी शिक्षा व्हायला पाहिजे की परत कधी अशी घटना किंवा असा गुन्हा परत कधी ही राज्यांत झाला नाहीं पाहिजे !!! 👍👍👍
Yes
नक्कीच भाऊ व्हायला पाहिजे
पण काहीजण राजकीय उट्टे काढण्यासाठी खालच्या थराला जात असतील त्यांना पण शिक्षा पाहिजे
काहीतरी
❤❤❤ *. असं मलाहीं वाटतंय , पन् * हें सध्याच्या * कलियुगीं *. तुष्टीकरण वादीं वातावरणात शक्यंच नाही .* ... बरं कां *. सोनाली शानबाग जीं .* ... 🙏🙏🙏
सुशीलकुमार, आपले म्हणणे, विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.
संतोष भाऊ 💐ना न्याय द्या 🙏
सुशील सर न्याय हाच सर्वात महत्त्वाचा विषय आहे
महायुती असून देत किंवा युती असू देत , जे चुकीचं आहे , निषेधास्पद आहे त्याला आम्ही समर्थन कधीही करणार नाहीं . त्या आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे !!!
भाऊ समजून घ्या तुम्ही हत्येचं समर्थन कोणीच करत नाही पण हत्येच्या आडून हे जे राजकारण चाललेले आहे ते खूप वाईट आहे यामुळे गोरगरिबांचे हालहाल होणार व जीव जाणार आहेत
वाल्मिकी कराड यांनी खुश केला का मग
करमुसे वादाचा निकाल लागला नाही आजून गुन्हेगार आहे त्याला सोडू नका
सरकारचे हात कोणी बांधले आहेत का?
मुख्यमंत्री झोपले का?
मूर्खानो हे प्रकरण न्यायालयात चालू आहे,सरकार झोपले काय किंवा जागे असले तरी काही करू शकत नाही, आपल्यात दम असेल तर करा काहीतरी
शिंदे मुख्यमंत्री होतेच कि मिळाला का न्याय करमुसेंना?
आता फडणवीस आले कि लगेच सगळे न्याय झाले पाहिजे
गुन्हे कोणाच्या काळात झाले पुरावे नष्ट केले तरी फडणवीसांनी लगेच न्याय मिळवून द्या
अनेक वर्षे आरक्षण नाही दिले तरी चालेल पण फडणवीस आले की लगेच पाहिजे आणि तेच देत नाहीत
किती दुटप्पीपणा
ना मी असं करतोय, ना मी तसं करतोय अशी सुरुवात करून शेवटी मुंडेनिष्ठा सिद्ध केलीच. या विषयावर पुन्हा पुन्हा केलेला शब्दच्छल लक्षात येतोच येतो.🔥
अगदी बरोबर
लई पुळका दोन्ही मुंडे चां यांना😢
काही लोकांना हत्येचं काही देणं घेणं नाही यातून वातावरण कसे चिघळेल आणि सरकार कसे बदनाम होईल असा कार्यक्रम आहे
अगदी बरोबर.आणि बऱ्याच जणांना देखील या हत्येचे काही घेणं देणं नसून या हत्येसंदर्भात राजकारण कसं केलं जात आहे हे दाखविण्यात जादा रस आहे... पर्यायाने त्यांचे पण त्यांच्या बाजूने राजकारणच चालू आहे
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?............. हिरवे(सच्चर).................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? आचार्यपंतांकडे अंगुलीनिर्देशन नको!!).
अन् जातीनिहाय जनगणना ->कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबीबाह्यां" साठी?.
यात फक्त, राजकीय द्वेष दिसुन येत आहे,
यात पवनचक्की वाल्यांची कसुन चौकशी करा, खरं इथंच पाणी मुरतंय, ही गोष्ट घडायला
अगदी बरोबर 😊
@@snehaljadhavar6373 पवनचक्की वाल्यानीच संतोष देशमुख यांची हत्या केली असेल आणि आळ या बिचाऱ्या लोकांवर आला असेल, नाही का?
,प्रचंड प्रास्ताविक करत उत्तम...चमचेगीरी कशी करायची ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा एपिसोड
आव्हाड कर्मुसे प्रकरण विसरलेले दिसतात त्यांना कधी शिक्षा होणार
अनंत करमुसे यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याबद्दल आधी आव्हाडला जेलमध्ये टाका. आधी करमुसेना न्याय द्या फडणवीस, शिंदे राजकारण बाजूला ठेवून.
विरोधक राजकीय पोळ्या भाजत आहेत मान्य, परंतु त्यांच्याच मुळे आज वाल्मीक कराड ला अटक झाली आहे, नाहीतर हे प्रकरण असेच दाबले गेले असते
अंध समर्थक या व्हिडिओ मुळे आज जाम खुश झाले आहेत. 😊🙏
काय अवस्था करून ठेवली ग्रह खात्याची! पोलिसांची अब्रू वेशीवर टांगली 😮😮😮
मविआच्या काळात सुशांतसिंह दिशा सालीयन हत्याकांड प्रकरण घडले त्यावेळी दोन महीने FIR रजिस्टर झाला नव्हता.. पुरावे पण नष्ट झाले.. सरकारकडून जे कोणी होते त्यांनी कधी जनतेला तोंड ही दाखवले नव्हते..
गृहमंत्री फरार झाला तेव्हा किती मान उंचावली होती ना
पालघरमध्ये साधुंची हत्या झाली होती त्यावेळी, मनसुख हिरेनची हत्या, पोलीस हवालदार सचिन वाझेने केली त्यावेळी, सुशांतसिंग राजपूत, दिशा सालियन हत्या झाली त्यावेळी, ग्रुहमंत्री अनिल देशमुख फरार झाला त्यावेळी तर "महालास्ताची अबलु" अमेरिकेत "अभिमान" गाजवतं होती रे "महालास्ता"तं!☺️2😊वाह रे येडझव्या!😂😂😂
त्याच पक्षाचे हे मंत्री आहेत ना सरकारमध्ये आले म्हणून त्यांचे गुण थोडेच बदलतात. मित्राचं ऐकावं लागतं ना .😂😂
वाजे विसरला
खूप छान विश्लेषण आणि खूपच चांगला अभ्यास आहे तुमचा
भाऊंसाहा तुम्हा सर्वाना धनंजय मुंडेसाठी सहानुभूती आहे. हे मात्र खरे.
तुमची सहानुभूती आव्हाड ला दाखवा. आम्ही आडकाठी करणार नाही.
Sushil rao... Ekdum perfect explanation👍👍👍🧨🧨
जाती जाती मधे तेढ निर्माण करणे हाच पर्याय आहे आता विरोधक बाकात 😢
क-कुलकर्णी
क-कमेंट
क-कडे
क-कानाडोळा
क-करताय
Kulkarni लाज वाटू द्या जरा.. ब्राह्मण लोक समाज जोडण्याचे काम करतात अणि तुम्ही … 70% समाज कडे सगळे राजकारण Beed चे आहे हे माहीत आहे तरी नालायक सारखे बोलताय.. इतर कुठे ही जा मराठा आहेत majority मध्ये आणी कधी माजत नाहीत.. खरा आरसा दाखवा maharastra चा
प्रत्येक समाजाला योग्य मार्गदर्शन केलं सर तुम्ही
विश्लेषण अगदी बरोबर आणि योग्य वाटलं
साहेब तुम्ही परळी मध्ये जाऊन रहा, सर्व लक्षात येईल, उंटा वरून शेळा राखू नका.
Words with only knowledge....Great sir 🫡
न्याय देशमुख परिवारास हवा आहे, तसेच संतोष देशमुख यांच्या निकटवर्तीय यांना हवा आहे.
इतरांना (विरोधकांना)बदला घ्यायचा आहे.
@@anand96128 आणि सत्ताधीशांना काय करायचे आहे??
हत्येच राजकारण करुन स्वतःची पोळी भाजणारांची संख्या राजकारणात दिवसेंदिवस वाढत आहे, अशा लोकांचा जणतेन धीक्कार करायला हवा.
मुंडे समर्थक व्हिडीओ
सुशील जी भाजप चेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कसे निर्णय घेतात ते पाहीले काय?
माझ्यासारखे सामन्य मतदार योगी सारखा मुख्यमंत्री चाहतों . कोणाची हिंमत होणार असले जर तसे निर्णय घेतलेत तर.
Sir,the leader should have self less mind to take strict actions.
मुळातच सरकार च या जितेंद्र आव्हाड ला पाठीशी घालत आहे नाहीतर करमुसे प्रकरणात आव्हाड यापूर्वीच झेल मध्ये गेला असता शरद पवार हे आव्हाड च्या पाठीशी आहेत म्हणून सरकार आव्हाड ला मोकळ सोडत आहे
लाखात एक सत्य आहे साहेब
अनंत करमुसेला अजूनही न्याय मिळालेला नाही
या बाबतीत जितेंद्र आव्हाडला (गुन्हेगाराला) शिक्षा कधी होणार? याला जेल झालेल पाहायचंय.
विरोधक राजकीय पोळ्या भाजत आहेत मान्य, परंतु त्यांच्याच मुळे ' परळी पॅटर्न ' जगासमोर आला
परळी पॅटर्न नक्कीच चुकीचा आहे
पण त्यासाठी त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी इच्छा आहे
पण गुन्हेगारांना ना की फक्त संबंध आहेत म्हणून कुणाला पण
@devidasmdahifale1804 गुन्हेगाराला पाळले कुणी,
पंकजा मुंडे म्हणाली होती "वाल्मीक कराड यांच्याशिवाय धनंजय मुंडेचे पान देखील हालत नाही"
सुशीलजी आपण विनाकारण असे विषय घेताय,
मुळात बीड जिल्यात अराजतक्ता कुणा मुळे आहे, हे जग जाहीर आहे,.
राहिला प्रश्न कोण राजकारण करतंय किंवा कोण राजकारण करत नाही, हे लोकांना दिसतंय,
सुशीलकुमार साहेब मी तुमच्या सोबत एक विनंती करतो आहे मने एवढी निर्गुण हत्या व्हायला नाही पाहिजे संतोष देशमुख साहेबांना न्याय मिळाला पाहिजे पण या पाठीमागे जर दुसरा हेतू असेल एवढी येथून पाठीमाग हत्या झालेले नाही किंवा इथून पुढे होणार नाही एवढं देखील मला समजत आहे पण या पाठीमागे जर कोणता इज्जत अब्रूचा जर कोणता ठोस पुरावा याची देखील सीबीआयने चौकशी करावी एवढीच माझी विनंती आहे कारण फक्त एवढा आजच्या महाराष्ट्राला डाळिंबाची गोष्ट कधी इथून पाठीमागे घडलेली नाही इथून पुढे घडणार नाही पण ती जर कुणाच्या इज्जत किंवा अब्रू सोबत जर खेळली गेली असेल याविषयी देखील सीबीआयने चौकशी करावी
पोलिसांनी आरोपी शोधण्याऐवजी आरोपीच पोलिसांना शोधत शोधत त्यांच्यासमोर दत्त म्हणून हजर राहिला तर अशा तपास यंत्रणेतून न्यायाची अपेक्षा धरता येईल का???
Kdak शिक्षा होणे गरजेचे आहे तरच गुन्हेगारी कमी होईल
Good Job, Sushilji. Whatever you have covered is truth! राजकारणी स्वार्थासाठी जातीय वाद लावत आहेत आणि फक्त बदला घेण्यासाठी हे सर्व करत आहेत. Example - Jitendra Awhad.
देवेंद्र फडणवीस ह्यांनी योगी आदित्य जी सारखे निर्णय घ्यायला पाहिजे तरच महाराष्ट्रात गुंडगिरी ला आळा बसेल
आरे API दराडे हा पण वंजारी आणि तांदळे पोलीस पण वंजारी कस होणार त्या पोलीस स्टेशन मध्ये पण,,, मुंढे लोकांनी सगळे वंजारी अधिकारी घेतलेत तिकडे
धन्या ही काही धुतल्या तांदळासारखे नाही
Konta राजकारणी धुतलेल्या तांदळाचा आहे मग😅.......
जो धुतल्या तांदळाचा आहे त्याच्याकडे जाऊन न्याय मागणार आहेस का
😂😂😂@@vasantkukade2408
शेऱ्याचे किती गुन्हे लपवले, गोवारी हत्याकांड, किती लफडे, दाऊद सोबतच्या भानगडी
लोकशाहीत भाऊ म्हणतात त्याप्रमाणे लोकसंख्येच्या जोरावर झुंडशाही करून तथाकथित न्याय मिळवता येतो हे सत्य नाकारता
येत नाही.
5 टक्के लोकांना " न्याय " हवा..
95 टक्के लोकांना " बदला "..
आपण vishay सोडून बोलत आहात. मुख्यमंत्री action ghenyas घाबरत आहेत. Action शून्य आहेत.
कणमुसे ला अमानुष अत्याचार करून मारहाण करणारा अजून मोकाट कसा फिरत आहे.
मृत्युदंड दिला जातो. देहांत प्रायश्चित्त हा वाक्प्रचार इथे लागू नाही. प्रायश्चित्त हे अपराध्याने स्वत:हून घ्यायचं असतं, ते दिलं जात नाही.
चालू सरकारकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा वाटत नाही
शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा
परळी शहर पोलीस स्टेशन प्रमुख - रवी सानप
परळी ग्रामीण पोलीस स्टेशन प्रमुख - सुरेश चाटे
परळी तहसीलदार - श्री. व्यंकटेश मुंडे
परळी गटविकास अधिकारी - विठ्ठल नागरगोजे
परळी सह गटविकास अधिकारी - एस एस मुंडे
Aalas ka jaativar 😂
दाखवली ka tu mag,, tu ho अभ्यास करून dsp ho 😅😊😊
Asu de, tula kai tras hoto 🤔🤔🤔🤔
तुमची लोक एका बाजूला बोलतात सगळे वंजारी ऊस तोडायला जातात 😂
एका बाजुने अधिकारी वंजारी म्हणून बोंब मारतात..
किती जळणार रे 😂
sagale husakale jatil ..thoda wait kara hyanche gamaja karwyache divas samplet utarati kala chalu zali hyanchi ati shahanpana khaddyat ghalat asto baki tyanch samarthan karnare bindokchap bhikkarchot asnar ignore kara asale yz
साहेब त्या सामाजिक कार्यकर्त्या दमानिया आज म्हणल्या 70% वंजारी समाज प्रशासनात, पोलिस खात्यात बसवले आहे त्या बाई बदल पण टाका एक व्हिडिओ काही खोट्या बातम्या प्रसारित करत आहे ती बाई
सुशिलजी बीड ची आजची परस्थिती आहे त्याला धनंजय मुंडे जबाबदार आहेत हे नाकारून नाही चालणार आपण म्हणता ते अगदी बरोबर आहे राजकीय बदला घेण्याचा प्रयत्न या निमित्ताने चालू आहे परंतू अशा व्यक्तीला मंत्रीपद पालकमंत्री काय आमदारकी सुद्धा रद्द व्हायला पाहिजे. हे मला मी महायुतीचा असून सुद्धा वाटते आहे.
न्याय
पेंग्विन (दिशा/ssr), जितुद्दीन (karmuse) वगैरे प्रकरणात जे झालं तसच कराड चे होईल. त्याला आणि मुंडे ला काही ही होणार नाही 😢 सद्गुण विकृती/ राजकीय सौदेबाजी वगैरे. सुज्ञास सर्व ज्ञात.
हरलेल्या व्यक्ती minister झाल्या तर नाकापेक्षा मोती जड होणारच..
सुशील सर अनंत करमुसे प्रकरण उचलुन धरा... लय सज्जन असल्या सारखं बोलत आहे दुसऱ्याच्या प्रकरणात
कुलकर्णी साहेब मी मराठा आहे पण तुम्हाला माझा पूर्ण सपोर्ट आहे.
शाब्दिक अदलाबदल करून काही साध्य होत नाही . मुंडे, वाल्मीक ने जे अराजकातेच साम्राज्य पसरले आहे त्याला सुरुंग लागला आहे . उगाच तुम्ही जळजळ बाहेर काढू नका😮
सुशील सर इथे गृहमंत्री खमक्या पाहिजे योगी आदिनाथ यांच्या सारखा महा आघाडीच्या काळात मन्सुख हिरेन दिशा सलीयान पालघर साधू प्रकरण ह्या आरोपींना काय शिक्षा झाली अनंत करमुसे बेदम मारहाण प्रकरण काहीही झाले नाही आरोपी मोकाट असा आहे आपलं कायद्याचं राज्य
Yes Sir, you are right, it's not fair, not understanding what is going on political level, why strict action is not taking
जितेंद्र आव्हाड स्वतःचा पराक्रम विसरले पण करमुसेला केलेली मारहाण आम्ही विसरलो नाही
श्री. सुशिल जी आपले विश्लेषण खरोखरीच अभ्यासपूर्ण आणि या प्रकरणाचा पूर्ण उलघडा करणारे आहे.अजूनही काय काय बाहेर पडणार आहे हे देवच जाणे सर्वजण आपापल्या राजकीय पोळ्या भाजून घेत आहेत एवढे मात्र खरे आहे.धन्यवाद....
सर तुम्ही एव्हढ डोकं लाऊन हा व्हिडिओ तयार केला एवढी क्रूर हत्या केली. याच उत्तर द्या आणि सर तुमचाच विचार राजकारणी दिसतो. कारण पंकजा ताई तर कोयत्याची भाषा करतात.......... खूप काही आहे सर
गुन्हेगार आणी राजकारणी हे हातात हात घालून च चालत असतात मग ते कोणत्याही पक्षाचे असोत, परंतु प्रत्त्येक गोष्टी करिता पुरावा नसतो याचा अर्थ ती गोष्ट खोटी असते च असे नाही, यह public है यह सब जाणती है.
सत्य महाराष्ट्र मधील लोकांन समोर आणल्या बद्दल धन्यवाद सर 🙏
नक्कीच आरोपी जे असतील त्यांना देहान्त प्रायश्चित्त द्या . पण एक बहुजनांचा पोरगा मोठा होतोय म्हणून त्याचे अश्या गलिच्छ पद्धतीने पाय ओढू नका .
Koncha Porga motha hotoy ani kon pay khechto ahe,Jara nav ghevun sanga.Ghabru naka.
साहेब हे फक्त राजकारण चालू आहे
नमस्कार कुळकर्णी साहेब आपणास नवीन वर्ष आरोग्य पुण॔ सुखकर आनंदाचे जाऊ देत हीच ईश्वर चरणी प्रार्थना
न्याय?हे काय असतं?
१.कश्मिरी हिंदू पंडितांची सुप्रीम कोर्टाने, खूप काळ उलटून गेला म्हणून केस दाखलच करुन घेतली नाही,
२.पालघरचे हिंदू साधू,
३.पत्रा चाळ रहिवासी,
४.अनंत करमूसे,
५.स्वप्ना पाटकर,
६.केतकी चितळे,
७.निखिल भामरे,
८.दिशा सालियान,
९. सुशांत सिंग...रांग मोठी आहे...
बरोबर ...सत्ता येईपर्यंत यांचा फायदा घेतला ..आणि सत्ता आल्यावर कुणालाही न्याय तर सोडा परत तो मुद्दा पण बासनात ठेवतात.. पालघर साधू ते सुशांत सिंग सब गुल..
Good Explain Sushilji.Jay Shivray.
सुशील सर ,छान विश्लेषण केलेत आपण ,कोठेही राजकारण आणू नये बीड मध्ये खूपच गलिच्छ राजकारण चाललंय हे थांबायला पाहिजेत ,विनाकारण यातून जातीय तेढ निर्माण होत आहे ,हे नक्कीच लोकशाही साठी घातक आहे
आव्हाड, जरांगे हे या माध्यमातून जातीचे राजकारणच करतात
Avhad roaming freely after committing assault on karmuse, wonderful justice in india
त्यांचा पुर्वीपासुन लोकशाही वर विश्वास नाही आणि आंदोलनाच्या नावें अराजकता आणुन सत्ता हिसकावुन घ्यायचा प्रयत्न आहे.. तुष्टीकरण आणि जातीयवादातून ध्येय साध्य होत नाही हे बघुन आता पासुन कामाला लागले आहेत.. पाळीव मिडीया वापरून खोटं जनमत असल्याचे नाटक करायला लागले आहेत..
सुरेश आण्णा
Mag मारणारे konatya jatiche hite he sanga aani konatya jatila maral he sang
साहेब तुमच रोखठोक बोलण आहे तुमच्या कामाला सलाम 🙏
Analysis,विश्लेषण अतिशय छान.
स्वतःच्या मंत्राच्या माणसावर मुख्यमंत्री कसा कारवाई करणार ?
आज विरोधकांनी जसा दबाव आणला तसा तेव्हाच्या विरोधकांना म्हणजे भाजपला तेव्हा जमलं नाही किंवा हितसम्बन्ध असतील. आता सत्तेत आल्यावर तरी करमुसेंना न्याय द्या.
न्याय तर मिळावाच पण बीड मधे बळी तो कान पिळी ही अवस्था नस्ट झाली पाहिजे
न्याय तर मिळायलाच पाहिजे देशमुख यांना आणि न्याय तर करमूसे यांना पण मिळावा अशी अपेक्षा
Sarkar kadun nyayachi apeksha karun upyog nahi.
सुशील कुलकर्णी मी तुमचे व्हिडिओ नेहमी पाहतो.... या प्रकरणांमध्ये खालील काही प्रश्नाबद्दल तुम्ही स्पष्ट बोलायला हवं.
1. आमदाराला एक अंगरक्षक व कराडला दोन अंगरक्षक
2. कराड या विकृतीवर एवढे सगळे गुन्हे असताना त्याला आजपर्यंत अटक का नाही केली.
3. तुम्ही दाऊद इब्राहिमला पकडायच्या भाषा करता तुम्हाला गावगुंड कराड जवळजवळ 20 दिवसात फरार होता त्याला शोधता आलं नाही याचं काही उत्तर.
4. आदल्या दिवशी सेटलमेंट करून दुसऱ्या दिवशी त्याच्या गाडीने सीआयडी ऑफिस मध्ये सरेंडर होतो. याबद्दल पोलिसांना सीआयडी ला काहीच माहिती नाही. जर माहिती असते तर यांनी सरेंडर ची वाट का पाहिली
5. कराड यांनी केलेला पापाचा भागीदार मुंडे पण आहे मग कोणता असा गुन्हेगार आहे जो स्वतःचा गुन्हा सिद्ध न होण्यासाठी, शिक्षा न मिळवण्यासाठी प्रयत्न करणार नाही. तुम्ही त्यांना मंत्री बनवले मंत्री.
6. ज्यांनी वर्षानुवर्षे पोलिस यंत्रणा शासन यंत्रणा गुलाम बनवली ती यंत्राने यांची काय तपासणी करणार आहे. हा तपासणी निःपक्ष पणे होईल याची काय खात्री
7. यांचे खाते गोठवायचीच होती तर 15 ते 20 दिवसाचा वेळ पैसे ट्रान्सफर करायला दिला का त्यांना.
8. उशिरा झालेला न्याय हा अन्यायाचा असतो.
असे असंख्य प्रश्न निर्माण होतात आणि राजकारण चालूच राहील परंतु जनतेचा पोलिस व न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडून जाईल😢😢
करमुसेला मारल्यानंतर नाही विश्वास उडाला? पाळीव आहेस का?
सध्याचं राजकारणच इतकं भ्रष्ट झालं आहे की न्याय गेला खड्ड्यात. आमचं बदल्याचं राजकारण पुढं रेटून न्यायचं हेच धोरण यांचं आहे. विश्लेषण खूप छान.
अगदी बरोबर,, कुलकर्णी साहेब जय परशुराम 🙏💯
हिजड्यांच्याने पोरं होत नाही म्हणुन शेजाऱ्याचा वापर करुन घेणे चालू आहे. ह्या निमित्ताने.
एक दम बरोबर आहे हा विडीओ
सनिल कुलकर्णी साहेब तुम्ही बरोबर बोलतात हे सर्व राजकीय खेळ आहेत
😊😊😊😊😊कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठवण्यासाठी जबाबदारी कोणाची होती बीड जिल्हा पालकमंत्री कोन होत हे तुम्हाला कळत का😊😊😊😊
धन्यवाद.
फडणवीस जी नी अजून का नाही पकडले त्यावर करा व्हिडिओ....25 दिवसांनी चोर स्वतः सरेंडर होतो
अगदी बरोबर आहे.
बरोबर भाऊ
हि सर्व राजकीय पक्षांनी आपलीं पोळी भाजून घेण्यासाठी पुढे येत आहेत दुर्दैव आहे
पुरावे असतील तर ना ....कराड विस दिवस पुरावे नष्ट करतच बाहेर फिरत होता.... सगळं ओके झाल्यावरच तो सरेंडर झाला आहे.....😷😷😷😷😷
एका गोष्टी बद्दल खुलासा करता येतोय का बघा, ही जी पोलिसांची SIT वगैरे काही निष्पक्ष चौकशी करणार आहे त्यात बिड जिल्ह्यातील नेमणुकीस असणारे ऊप अधिक्षक आणि तत्सम STAFF कसा? भले मुख्य जरी बसवराज तेली असले तरी!!!
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांन संतोष देशमुख ला मारल 😮😢😮
वाल्या
तुम्ही पाहिले का मारतांनी
१०० % योग्य विश्लेषण न्याय मिळावा हिच ईश्वर चरणी प्रार्थना
राजकारणी हे राजकारण करणार. पण त्यांना राजकारण करण्याची संधी कोण देतं आहेत याचे उत्तर सुशलजी तुम्हीच द्या.
विरोधी पक्ष म्हणून त्यांना कोणी संधी दिली तर ते त्याचा मुद्दा करणारच.
वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांना राजकीय पाठिंबा मिळतो आहे हे स्पष्ट दिसते आहे. मग तुम्ही काहीही म्हणा.
खुप खुप 🙏🙏खरे बोलला 🙏
जितेंद्र आव्हाड आणि बदला घेतला तर बिघडलं कुठं धनंजय मुंडे धुतल्या तांदळासारखा आहे का ....वाल्मीक कराड पोलिसांना शरण येतो पोलीस त्याला पकडू शकत नाहीत हा या सरकारचा वरदहस्त नाही का
न्याय हवा पण तो मिळेल असं दिसत नाही २३ दिवसांत आरोपी सापडत नाही याला काय म्हणावे विधानसभेत खोटं बोल रेटुन बोल अशी अवस्था झाली आहे
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼
लाज वाटते तुमची.
राजकारणाचा विषय सोडून बोला पत्रकार बांधवांनो संतोष भाऊ ची हत्या झाली याला शिक्षा भेटायला पाहिजे का नाही भेटायला पाहिजे याचं स्पष्टीकरण स्वतः तुम्ही द्या आणि फडणवीस साहेबाकडून पण घ्या
महाराष्ट्रात तेलगी महाघोटाळा यांचे मास्टर माईंड कोण आहेत हे महाराष्ट्रातील जनतेला कळाले पाहिजे
अहो हा विषय फक्त संतोष देशमुख पुरता मर्यादित नाहीये , हा विषय बीडच्या एकूण गुन्हेगारीवर येऊन थांबला... आणि न्याय तेव्हाच होईल जेव्हा वाल्मिक कराड कायमचा आत जाईल
न्याय होणार सुशिल सर 👍👍