काँग्रेसने केली मुख्यमंत्रीपदाची घोषणा! उद्धव ठाकरे मविआत एकटे पडलेत? | Uddhav Thackeray | Congress

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лис 2024

КОМЕНТАРІ • 69

  • @Kbd-x1c
    @Kbd-x1c Місяць тому +6

    उबाठाने व संजय राऊत यांनी फक्त काॅंग्रेसला मोठं केलं.महाराष्ट्रात काॅंग्रेस पूर्ण पणे संपलं होतं.

  • @AshikkumarMetkari
    @AshikkumarMetkari Місяць тому +13

    संजय राजाराम राऊत अमेरिकेचा भावी पंप्रधान

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 Місяць тому

      मोदी अमेरीकेचे president.
      Non bayolojikal.

    • @pravinkalbande3396
      @pravinkalbande3396 Місяць тому

      ​@@rajanpawar6332हेक्कडतोंड्या कायम भावी "पंतपलधान"!☺️😊😊😂😂

  • @vinaygarud8110
    @vinaygarud8110 Місяць тому +8

    शिवसेनेला काँग्रेस मुळे कितीवाढल्या? दाढी गोलटोपी कोणाचा mtda

  • @KeshavraoGawande-rj1qi
    @KeshavraoGawande-rj1qi Місяць тому +19

    उबाठा ची दशा ना घरकी ना घटकी

  • @popatjadhav6296
    @popatjadhav6296 Місяць тому +4

    राऊत साहेब आपण महाराष्ट्र विकास आघाडीत आहोत हे विसरु नका .

  • @anandraonikam818
    @anandraonikam818 Місяць тому +2

    उद्दव.यांनी.आपल्या.ताकदीने, स्वव त्रत.लदवे.सरकार.आपलेच.येणार.

  • @popatjadhav6296
    @popatjadhav6296 Місяць тому +10

    राऊत साहेब महायुती मध्ये सगळे .संभाळून घेत होते .ते येथे नाही चालत . . संजय राजाराम राऊत .ही राहूल गांधी व शरद पवार ची आघाडी आहे .तुम्हाला कळेल थोडं थांबा राऊत साहेब

    • @satishrekhi
      @satishrekhi Місяць тому +1

      एकदम परफेक्ट 💯 टक्के सत्य 🤣 सांगितले

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 Місяць тому

      Bjp चा पोपट मीटू मीटू बोलतोय.

  • @rameshkhandwaye9308
    @rameshkhandwaye9308 Місяць тому +13

    विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष हा बीजेपी राहील 160 जागा सह

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 Місяць тому +1

      नीवडणूकी नंतर भेट.60 जागाही बीजेपीला मिळनार नाही.

    • @pravinkalbande3396
      @pravinkalbande3396 Місяць тому

      ​@@rajanpawar6332अन् उबाठा १३ आणि हेक्कडतोंड्या १२!☺️😊😊😂😂😂

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 Місяць тому

      ​​@@rajanpawar6332असे कितीही पवार आले तरी आम्हीं हिंदू BJP ला निवडून आणल्या शिवाय राहणार नाही
      जय श्री राम जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र ❤❤

  • @swatibanker368
    @swatibanker368 Місяць тому

    Congress national party aahe,

  • @bhikajimhatre9985
    @bhikajimhatre9985 Місяць тому

    उद्भव ठाकरे शिवसेना 107jaga.jinkel

  • @ChandrakantApte
    @ChandrakantApte Місяць тому

    उद्धव ठाकरेंनी एकटं लढाव

  • @SatishJadhav-vx5mf
    @SatishJadhav-vx5mf Місяць тому +1

    Sone la kera cm ravlela kera p m tumi pay chata

  • @shekharkadam8685
    @shekharkadam8685 Місяць тому +7

    उभाठा पोपट 😅

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 Місяць тому

      तू कधी बघीतला.

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 Місяць тому +3

    उ. बा. ठा. एक नंबर. मोठा भाऊ.

    • @anilshinde280
      @anilshinde280 Місяць тому +1

      Ghanta mamu uddhoddin kadari Gaya tel bechane

  • @SharadNagargoje-hn4xg
    @SharadNagargoje-hn4xg Місяць тому

    ऊदव आणी शरदपवार. येणा.फक्त. सता पाहिजे

  • @arunvaity9398
    @arunvaity9398 Місяць тому

    Sher akela hi sab pe bhari

  • @Sandy-fy4ri
    @Sandy-fy4ri Місяць тому +1

    Trust on Congress is fault of Mr Thakre.

  • @narayanibhati7790
    @narayanibhati7790 Місяць тому

    'माझे कुटुंब माझी जवाबदारी 'कुटुंबाची कालजी करा , महाराष्ट्र ची कालजी एकनाथ शिंदे आणि कंपनी करते आहे ,करेल।

  • @jaysingkad2459
    @jaysingkad2459 Місяць тому

    राऊत साहेब भविष्यात आपल्या पक्षाला जास्तीत जास्त उमेदवार उभे करता यावे म्हणून युतीत शिंदे शिवसेना व भाजपा व इकडे आघाडीत काँग्रेस,राष्ट्रवादी एकत्र आले तर उबाठा व दादा गट यांचे १५-२० आमदार येतील..अनुभवी थोरात व साहेबांना चॅलेंज देवू नका.

  • @vinaygarud8110
    @vinaygarud8110 Місяць тому +4

    मतदार आहेत? उबाठा णे विसरू नये!!

  • @prakashpatil6934
    @prakashpatil6934 Місяць тому +2

    वाह संजय राऊत उद्धव ठाकरे ची बिना पाण्या ची चांगली हजामत करत आहेत हा ठाकरे घराण पुरे संपवून टाकेल

  • @sanjaychavan5851
    @sanjaychavan5851 Місяць тому

    उद्धव साहेब मुळे सगळे ekate पडलेत

  • @anilshinde280
    @anilshinde280 Місяць тому +1

    Tyach laykicha ahe ha gharbharya vasuli master mamu uddhoddin kadari

  • @nitinwaghmare4735
    @nitinwaghmare4735 Місяць тому

    Nahi

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 Місяць тому

    aikta वाघ काफी आहे कांग्रेस ला

  • @swatibanker368
    @swatibanker368 Місяць тому +1

    Congress cha CM hoil

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji Місяць тому

    संजय राऊत हे महाभारत मधील शकुनी मामा आहे आणि रामायण मधील नारद मुनी आहे 😂😂

  • @sunilkhairnar9906
    @sunilkhairnar9906 Місяць тому

    जे आपल्या भावाचे झाले नाही, जे आपल्या वडिलांचे झाले नाही जे आपल्या आमदारांचे झाले नाही ते आघाडी सोडा, कुणाचेच होऊ शकत नाही

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 Місяць тому

    शंभर टक्के मा.उध्दव ठाकरे साहेब एकटे पडणार आहेत

  • @VivekSawant-mv4cb
    @VivekSawant-mv4cb Місяць тому

    Jyache tyache karm tyanche fal deto dev.... Dev asel tar ya desh drohicha nash hoil.

  • @VivekSawant-mv4cb
    @VivekSawant-mv4cb Місяць тому

    Maharastacha jantela congres cha mukhmantri havay...

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on Місяць тому

    पहिले युट्यूबवर व फेसबुक वर येवढे घाणेरडे व्हिडिओ फोटो आहेत ते बंद करा मगच बोला साहेब

  • @VishwasArbat
    @VishwasArbat Місяць тому

    🎉⁰ubt jr yekti. Ladli tr yekhi sit yenar nahi bjp pn pdel stta kogggreshchi satta yete 1000 tke

  • @Dilip-Patil
    @Dilip-Patil Місяць тому +2

    मुख्यमंत्री कॉंग्रेसचा असणार. राष्ट्रवादी कधीच गृहमंत्री आणि अर्थ मंत्री पद सोडत नाही. त्यामुळे सर्व मंत्री मुख्यमंत्री सकट त्यांना घाबरून असतात. उध्दवला कृषी मंत्री किंवा आरोग्य मंत्री किंवा शिक्षण मंत्री पद मिळेल. प्रत्येक कामाला स्थगिती देणाऱ्या व्यक्तीला मंत्री पद द्यायचे कशाला.

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 Місяць тому

      कृषी मंत्री 😂😂😂
      मागे एका सभेत देवा भाऊ वर टीका करताना बोलले होतें 😂
      तरबुजाचे झाड 😂😂 आणि आरोग्य मंत्री 😂😂😂
      घरात बसून कोरोनl ला पळवून लावले 😂😂😂

  • @ravindrajoshi504
    @ravindrajoshi504 Місяць тому

    सरळ आहे शरद आणि राहुल सोनिया यांनी
    ऊधव. ऊधव. ऊधव बनवले बकरे बकरे

  • @arunvaity9398
    @arunvaity9398 Місяць тому

    Tu andhbhkat kiti paise detat post karayla he jantela mahit aahe.

  • @rajshrePatil
    @rajshrePatil Місяць тому

    वे ग ले. ल ढा

  • @SatishPatil-ou5hl
    @SatishPatil-ou5hl Місяць тому

    Aarenanapatoletosanjjatumhalavetisdhartokaykamachatumcharastriypakshadubmarochullubharpaneme

  • @SatishJadhav-vx5mf
    @SatishJadhav-vx5mf Місяць тому

    Aare. Java pakistanla bagladesh la pm cm bena tumala aadvl koni

  • @kishorsharma5110
    @kishorsharma5110 Місяць тому

    उबाठा ची वाट लावतील आणि बाजूला बसवतील

  • @santoshjoshi278
    @santoshjoshi278 Місяць тому +2

    काँग्रेस ची ताकत प्रत्येक मतदार संघात जास्त आहें हे एखादे पोर ( शेम्बडे ) पण मान्य करेल फक्त बहुसंख्य मतदार संघ जिंकण्यासाठी काँग्रेस ला अश्या प्रादेशिक पक्षांची थोडीफार मदत घ्यावी लागते ती त्यांनी विचार धारे साठी करावी व सत्तेमधील वाटा पण घ्यावा उगाच भांडण करून bjp चे फावेल.

    • @abhaykulkarni3473
      @abhaykulkarni3473 Місяць тому +2

      तिरुपतीचा प्रसाद खाल्ला वाटतं

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 Місяць тому

      2019 ला congres 1 जागाच का जींकली.

  • @mmsd3162
    @mmsd3162 Місяць тому

    Nahi